आईची नर्मदा परिक्रमा | Narmada Parikrama | Narmada River

  Рет қаралды 231,713

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

3 ай бұрын

My mother successfully completed her Narmada Parikrama Yatra in 4 months. this vlog is about the pooja we had at our house and her experience.
#narmadaparikrama #narmada #narmadariver #spirituality #india #madhyapradesh #maharashtra #omkareshwar #amarkantak #ocean #sea #swanandisardesai

Пікірлер: 1 000
@pandurangdombale2229
@pandurangdombale2229 3 ай бұрын
तुमची आई म्हणाली परिक्रमेत प्रत्येकाला दैवी अनुभव येतात हे अगदी खरं आहे काही वर्षांपूर्वी मी जगन्नाथ कुंटे यांचं नर्मदे हर हे पुस्तक वाचलं होतं त्या पुस्तकात देखील असे खूप दैवीय अनुभव आहेत.. हे सगळं बघितल्यावर असं वाटतं की नर्मदा माता हे सर्व आपल्याकडून का बरं करून घेत असावी.. सध्याच्या कलियुगात सगळं जग नास्तिक होत असताना कुठून तरी या अनुभवांची अनुभूती आली की.. या गूढ रम्य ब्रह्मांडा वरचा विश्वास अजून दृढ होतो.. नर्मदे हर ....
@bhagavatsonune9424
@bhagavatsonune9424 Ай бұрын
बरोबर
@user-jw8bp2xh7j
@user-jw8bp2xh7j 2 ай бұрын
तुझी आईं निर्मळ मनाची आहे आणि तु पण खूपच संस्कारी आहेस बाळा..अनेक आशीर्वाद तुला.
@saliljoshi2470
@saliljoshi2470 3 ай бұрын
आई सकट तुमच्या घरच्या सर्वास अनेक शुभेच्छा.अशी घर बघायला मिळणं आता दुर्मिळ झालय. एकूण तुझे हे घरचे व्हिडीओ बघताना खूप सुख, शांती,समाधान का कुणास ठाऊक पण ,वाटत.तुझ्या वागण्या बोलण्यातले संस्कार हे तिथूनच आलेत कळत. एक खासियत तुझ्या बोलण्यातली जाणवली ती म्हणजे,वाक्यात एक शब्द दीर्घ उच्चारतेस.😊 संगीत शिकण,पशुधनावर प्रेम करत्येस,जन्म दात्यांना अभिमान वाटावा अशी लेक मिळण्याचं भाग्य त्यांना मिळालंय. अगदी स्वप्नातलं घर आहे तुमचं.आणि ते असच नांदत, फुलत,बहरत राहो.🎉🎉🎉 नर्मदे हर...
@rohanmeher1485
@rohanmeher1485 3 ай бұрын
अनुभव सांगताना आईचे डोळे पाणावले, म्हणजेच तिला परिक्रमेतून मिळालेलं सुख, समाधान दिसून आलं...🙏😊❤
@neelbarsode6796
@neelbarsode6796 3 ай бұрын
रस्त्यात भेटलेले रिक्षा करून दिलेले गृहस्थ म्हणजे अश्वत्थामा होते, नर्मदा परिक्रमा करताना कुठे ना कुठे कधी ना कधी अश्वत्थामा यांचे दर्शन कुठल्याही रुपात होतेच. नर्मदे हर 🙏
@sulbhat5777
@sulbhat5777 3 ай бұрын
ब्लॉग पहिला. छान. आपले पार्सल द्वारा ओझे कमी न करता कोणी गरजू लां तिथे ते दिलं असत तर खरोखर ते ओझे खर्या अर्थाने कमी झाले असते. कारण परिक्रमा ही अशीच अनावश्यक ओझी कमी करायला शिकवते..मोह माया दूर ठेवायला शिकवते..मदत करते असा माझा विश्वास आहे. अभिनंदन परिक्रमे साठी.
@vidyakashid3101
@vidyakashid3101 3 ай бұрын
नर्मदे हर .....शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी.....आज समजले स्वानंदी सारख्या रसाळ फळांचे गुपीत....मायलेकींना ❤
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 3 ай бұрын
😊🙏🏼
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 2 ай бұрын
तू पण जायला पाहिजे होते परिक्रमेला
@ajaykulkarni6670
@ajaykulkarni6670 2 ай бұрын
नर्मदे हर
@sushantsavaikar1520
@sushantsavaikar1520 2 ай бұрын
जरा जास्तच रसाळ आहे हे फळ ..
@sudhirdhamankar1262
@sudhirdhamankar1262 29 күн бұрын
😂👍 खरंच सुंदर सादरीकरण करते ... संस्कारी आहे ​@@sushantsavaikar1520
@ujjwal_bhaarat
@ujjwal_bhaarat 3 ай бұрын
आईची कमाल आहे. सुविधा सुरक्षा भेटेल, नाही भेटेल याची खात्री नाही. त्यात सामान घेऊन 4 महिने यात्रा करणे म्हणजे कमाल आहे 🙏
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 3 ай бұрын
हो खरंच. 😊
@supriyalimaye470
@supriyalimaye470 3 ай бұрын
Aai mhanje fakt Aai aste😊
@varshadighe7562
@varshadighe7562 Ай бұрын
Maze aai vadil sudhha karun alet 4dec 2022 la gelele ani 29 April 2023 la ale... Kharch daivi anubhuti alyashivay Rahat nahit parikrama karatana. Mala sudhha Mumbai la gharat basun maiya ne tiche chmtkar dakhvle. Narmade Har 🙏
@bhushanasardesai
@bhushanasardesai 3 ай бұрын
नर्मदा परिक्रमा ही अतिशय अवघड अशी परिक्रमा आहे. त्याला निग्रह, धैर्य, चिकाटी,उत्तुंग मनोबल आणि ईश्वरी पाठबळ असणे आवश्यक आहे. नक्कीच तुझ्या आईची काहीतरी पुण्याई असेल, ज्यामुळे ही परिक्रमा घडू शकली. तुझ्या आईला अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आणि हो, नेहमीप्रमाणे उत्तम ब्लॉग झाला आहे.
@dilipkhandekar8663
@dilipkhandekar8663 3 ай бұрын
पूर्व पुण्याई असल्याशिवाय अशी परिक्रमा घडणे असंभव.ईश्वर निष्ठा,चिकाटी,जिद्द,मृत्यूच्या द्वारात सुद्धा तडा जाणार नाही अशी अविचल श्रद्धा असल्यावर च अशा परिक्रमा पूर्ण होऊ शकतात. माता नर्मदा,तसेच तुमच्या मातोश्री यांना माझे साष्टांग नमस्कार. असे पुण्यवान. आई वडील लाभल्यावर त्याचे संस्कार प्राप्त झाल्यावर स्वानंदी सारखे परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार होते. नर्मदा परिक्रमा वृत एकातांना डोळ्यांना धारा लागल्या होत्या.परिक्रमा पूर्ण होऊन घरी आल्यावर जी सांगता केलीत ती तर अवर्णनीय. गाण्यात जसे ताल,लय,आरोह, अवरोह आवश्यक असतात तशीच गेयता,सहजता तुमच्या सर्व कुटुंबात आहे.अगदी असेच घर,वातावरण माझ्या बहिणीचे घर हत्खांबा येथे आहे तिथे आहे.मुलीचे सासर कशेळी. तेथे पण थोड्या फार फरकाने असेच.असो परिक्रमा वृत्तान्त एकून खूप खूप आत्मिक समाधान लाभले.जे खूप दिवस नव्हे अक्षय टिकेल.पपई आत्या ना नमस्कार.दिपुला परिक्रमा प्रसाद दिलात का.धन्यवाद.😢
@itsdkpdeepakkalepatil
@itsdkpdeepakkalepatil 3 ай бұрын
😇सर्वप्रथम आई तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏 मनात नर्मदा आईबद्दल असलेला निस्वार्थ प्रेमळ भाव , तिच्या बद्दल असलेली निर्मळ करूणा यांमुळे नर्मदा आई कळत नकळतपणे वेगवेगळ्या वाटेंवर ,वेगवेगळ्या रूपात , विविध प्रकारे या पायी यात्रेत तुमच्या सोबतीला तुमच्या पाठीशी होत्या😇 , हाच अनुभवी रूपी आईचा आशीर्वाद तुम्हाला लाभला 🤗 स्वानंदी आईंची काळजी घे खूप दुरची यात्रा करून आल्या आहेत आई नर्मदे हर हर🙏
@vishwas5
@vishwas5 3 ай бұрын
स्वानंदी अगदी नावा प्रमाणेच तू गोड आहेस,अश्या भावनिक ,धार्मिक आणि जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या तुझ्या मैयाला साष्टांग नमस्कार . तुझं चित्रफित (व्हिडिओ)मधील वावरण,बोलणं अगदी सालस,सुसंस्कृत आणि निरागस वाटतं.मी तुझा चाहता झालोय. अशीच रहा मोठी हो ! हा तुला आशीर्वाद मुली..🙏नर्मदे हर 🌺
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 3 ай бұрын
स्वानंदी तुझ्या आईची नर्मदा परिक्रमा उत्तम रित्या परिपूर्ण झाली त्या साठी तुम्हा परिवारास आरोगेम धन संपदा आणी खूप खूप शुभेच्या. हर हर् नर्मदे मय्या जय गंगा मैया.
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏼
@vishwanathchhatre8424
@vishwanathchhatre8424 3 ай бұрын
स्धानंदी,,तुझ्या आईला दंडवत.सर्व छान झाले ,
@avinashtotre4075
@avinashtotre4075 3 ай бұрын
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी. हे वाक्य संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीतून लिहुन ठेवलेले आज कुठे त्याचा अनुभव पहायला भेटला. खुप छान संस्कार आहेत तुमच्या आईचे आणि तुमचे पण .
@girishnagarkar8730
@girishnagarkar8730 3 ай бұрын
अमरावतीला नुकतंच जोग दाम्पत्य नर्मदा परिक्रमा सफल करून आलं.पून॔प्रत्यय घडला.नर्मदे हर🙏🤗🙌
@satishrdatar6337
@satishrdatar6337 3 ай бұрын
नर्मदे हरं....!! 🙏🙏खरच हिंदू संस्कृती अतिशय महान आहे....!! स्त्री मध्ये सुद्धा ती साक्षात देवी बघते.....!! 🙏🙏🌺🌺 तो श्वान सुद्धा तुमच्या घरात परमेश्वराच्या रूपात बागडतो आहे.... 🌺🌺🌺🌺👌👌तुम्ही घरात पावित्र्य, मांगल्य जपले आहे...!!🙏🙏🌺🌺 आई नर्मदेची कृपा आपल्या सर्वांवर राहो....!! नर्मदे हरं....!!🙏🙏🌺🌺🌺 सतीश दातार, पुणे..
@satvashilamali4323
@satvashilamali4323 3 ай бұрын
शेवट पर्यंत कश्याला ,आधीच सांगते नशिबवान माणस.! ..मैया योग्य व्यक्तीच शोधून काढते , खूप खूप खूप ऐकण्यासारख असणार! अनुभव जमले तर लिहून काढ....हाच वारसा जीवनाला पुढे पुढे नेतो .... आईला माझा आठवणीने 🙏🌹 सांग ,विसरू नकोस..🤗
@kalpanajadhav8156
@kalpanajadhav8156 2 ай бұрын
तुझ्या आईचे सर्व गुण तुझ्यात उतरले आहेत खाण तशी माती ❤❤🎉
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 3 ай бұрын
❤आई ❤ म्हणजे सर्वस्व आई म्हणजे देव आई म्हणजे प्रेम आई म्हणजे प्रामाणिकपणा आई म्हणजे जग ❤तुझी आई जे काही अनुभव सांगत होती डोळ्यात पाणी आलं माझ्या आणि तिच्या अपार परीश्रमाचं फळ आहेस तु अजुन काय बोलु मन प्रसन्न झालं एवढंच ❤❤
@shravnishivalkar2071
@shravnishivalkar2071 3 ай бұрын
काय बोलावं कळतं नाही.आईचे अनुभव ऐकताना काहीतरी खूप चांगलं ऐकायला,बघायला मिळतय याची जाणीव झाली.दिवस सार्थकी लागला.स्वानंदी नावाप्रमाणे आनंद देतेस.❤
@santoshgurav4949
@santoshgurav4949 3 ай бұрын
आमचे आजोबा आत्ताच(४/४/२०२४) या दिवशी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आले. डिसेंबर ला गेले होते त्यांचं वय ७६ आहे. नर्मदे हर 🙏
@kailaspingale4284
@kailaspingale4284 Ай бұрын
🙏🙏
@GabrooJawanPunjab
@GabrooJawanPunjab 18 күн бұрын
आजोबांची मुलाखत अरविंद आठल्ये यांनी द्या... यू ट्यूब वर सर्व अनुभव शेअर करा ❤❤❤
@manishabhat5745
@manishabhat5745 3 ай бұрын
आई कीती महान आहे म्हणून तुझे इतके सुंदर संस्कार आहे हे पटलं 🙏🏻 नर्मदे हर
@poojaindulkar7097
@poojaindulkar7097 3 ай бұрын
बेटा,आई खुप भाग्यवान आहे तुझी जिला नर्मदेसारखी खळाळती लेक आहे तुझ्या रुपात. नर्मदे हर ❤
@ravindraayare1516
@ravindraayare1516 3 ай бұрын
पुण्याच्या प्रतिभा चितळे यांचं नर्मदा परिक्रमा अनुभव कथन जरूर ऐका. एकूण 18 भाग आहेत. खूप छान अनुभव कथन आहे.
@educationalmedia2144
@educationalmedia2144 3 ай бұрын
वाटेत जे भेटेल, त्यामध्ये संतुष्ट राहून परिक्रमा करत राहणे जीवनात आनंदी, संतुष्ट असणे ... उत्तम जीवनमार्ग 😊😊
@user-zm9sl9ox6j
@user-zm9sl9ox6j 3 ай бұрын
नर्मदा यात्रे संबंधी आईने चांगली माहिती दिली, त्यानंतर ठेवलेला कार्यक्रम छान झाला
@Rushikeshbhise-fn2og
@Rushikeshbhise-fn2og 3 ай бұрын
पहिल्यांदा तुमच्या आईंसाठी hats offf.. त्यांच्या नर्मदा परिक्रमेच्या संकल्प, साधना, आणि तपश्चर्यला नक्कीच यश मिळालेले आहे. अनुभव छान आहे. त्यांना नमस्कार 🌸
@notFound-ii1jo
@notFound-ii1jo 3 ай бұрын
नर्मदे हर आपल्या मातोश्रीवर नर्मदा मैयाची कृपाच म्हणावी लागेल. माताराम आपणांस नर्मदे हर.
@kavitamore6393
@kavitamore6393 3 ай бұрын
हॅलो स्वानंदी,माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल खूप खूप धनयवाद.तुझी आई भेटली आणि नर्मदा परिक्रमा करून आलेल्या या माउलीला भेटून कृतकृत्य झाले.त्यांना भेटून परिक्रमा करण्याची माझी इच्छा अधिकच बळकट झाली. एकदा तुझ्या गावाला भेट द्यायची इच्छा आहे.अलीकडे माझ्या कोकणात फेऱ्या वाढल्या आहेत म्हणून म्हणाले.मी पुण्यात राहते.तुला माझे आग्रहाचे आमंत्रण आहे की माझ्या घरी अवश्य ये
@shirishbelsare2121
@shirishbelsare2121 3 ай бұрын
नर्मदे हर 🙏 भाग्यवान आहेस बाळा असे आई वडील लाभले. खुप छान व्हिडीओ ,आईचे अनुभव ऐकुन थक्क व्हायला झाल.
@VedantJoshi12
@VedantJoshi12 3 ай бұрын
भाग्योदयेन बहु जन्म समर्जीतेन खुप अभिनंदन नर्मदे हर 🙇‍♂️🙇‍♂️🙏
@snehapotnis5400
@snehapotnis5400 3 ай бұрын
आई भाग्यवान आहेत ..मैयाने परिक्रमा छान घडवून आणली..प्रवासातील अनुभवाने आई भारावून गेल्या ..घरी बोलावलेल्या मुलींची नावे देवीस्वरुप आहेत..शांती, समृद्धी , समाधान आणि भक्तीमय वातावरण मनाला खूपच भावले . स्वानंदी तू भाग्यवान आहेस की असे निर्मळ संस्कार करणारे आईवडिल तुला लाभले.नर्मदे हर .
@suchitrramesttry1799
@suchitrramesttry1799 3 ай бұрын
स्वानंदी तुझे हल्ली विडिओ बघायला सुरवात केली आहे, आणि सगळेच विडिओ पाहण्याची उत्सुकता आहे. तुझा स्वभाव, तुझा आवाज, तुझं गाणं खूपच अप्रतिम. एका विडिओ मध्ये तुझं आणि प्राण्यांमधलं connection किंवा संवाद बघून डोळ्यात पाणी आलं कोकणातले आता पर्यंत konkaniranmanus हह्याचे विडिओ पाहायचे आणि आता तुझे हि व्हिडिओस पाहणार आहे. तुझं असाच काम कायम ठेव. मी पण लांजा मधली 😊 Loads of Love from Dubai 🥰
@poojasadkar1007
@poojasadkar1007 3 ай бұрын
नर्मदे हर 🙏 अतिशय सुंदर, प्रसन्न आणि भावपूर्ण सोहळा. नर्मदा परिक्रमा ही अगदी अनुभवायला मिळली या व्हिडिओ मार्फत.
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏼😊
@ushajoshi3083
@ushajoshi3083 3 ай бұрын
इतकी कठीण परिक्रमा करणे. ही फारच मोठी गोष्ट आहे. एखाद्यालाच हे जमतं. शेवटी मैय्याची ईच्छा हेच खरं.
@user-ee3tw2nm8q
@user-ee3tw2nm8q 2 ай бұрын
खरचं स्वानंदी सारख्या रसाळ फळाचे गुपित आज आम्हाला समजले. मायलेकीं ना मनापासून धन्यवाद. आपण जपत असलेल्या सनातनी संस्कारा बद्दल आपणास शतशः प्रणाम. आईने नर्मदा परिक्रमा यशस्वी रीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि असेच छान छान व्हिडिओ आम्हाला पहायला मिळोत अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.
@aaichirasoi2702
@aaichirasoi2702 3 ай бұрын
खूपच छान. आणि तुझ्या आईचे अनुभव ऐकताना आपसूक डोळ्यात पाणी आले. खरंच इच्छा तिथे मार्ग मिळतोच. इतक्या सात्विक आईच्या पोटी तुझ्यासारखी सर्वगुण संपन्न मुलगी असणे म्हणजे पूर्व पुण्य
@dr.bhumijapathak3134
@dr.bhumijapathak3134 3 ай бұрын
देवाच्या इच्छेने वर्तावे । देव करील ते मानावे । मग सहजचि स्वभावे । कृपाळू देव ॥ हा अनुभव काकूंच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दानंतर आपोआप दृढ होत गेला. काकूंना नमस्कार! नर्मदे हर! नर्मदा मैय्या की जय!❤️🙌🏼🙇🏻‍♀️
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 3 ай бұрын
नमस्कार काकू 😊 तुमचा नर्मदा परिक्रमेचा अनुभव ऐकून खूप छान वाटले. तुम्ही सांगितलेले प्रवासवर्णन, यात्रेत भेटलेले सहप्रवासी त्यांचे आलेले अनुभव हे सगळ रोमांचकारी आहे. कन्यापुजनाचा सोहळा उत्तम झाला.👌👌 हर हर नर्मदे ❤❤
@yashwantlele5119
@yashwantlele5119 3 ай бұрын
आमचे वाई गावातून नर्मदा परिक्रमा चार जण गेले होते त्यांचाही अनुभव कथन कार्यक्रम झाला त्यांचेही असेच अनुभव ऐकायला मिळाले विशेष आहे परिक्रमा पूर्ण केली
@jdontour4you880
@jdontour4you880 3 ай бұрын
जेव्हा आपल्याकडे एक लक्ष्य गाठायचे असते आणि जेव्हा आपण ते साध्य करतो तेव्हा आपल्याला समाधान आणि आनंद विलक्षण असतो.
@PranaavJadhav
@PranaavJadhav 3 ай бұрын
आईच्या चेहऱ्या वरती दिसत आहे की तिला मैय्या किती भावली आहे. मला सुद्धा अमेरिकेत मैय्या चा अनुभव आलेला. मी कधी काकूंना प्रत्यक्ष भेटून सांगेन. नर्मदे हर नर्मदे हर !!!
@shekhardeshpande8883
@shekhardeshpande8883 Ай бұрын
आपला मैय्याचा अनुभव इथे लिहीलात तर बऱ्याच जणांना वाचता येईल.... सर्वांना आनंद अनुभवता येईल... किंवा KZfaq वर टाकला तर अजून खूप जणांना मैय्याची महती कळेल....हीच विनंती आहे.... नर्मदे हर हर हर 🙏🌹🙏
@sukanyagodbole4111
@sukanyagodbole4111 3 ай бұрын
नर्मदे हर ..! किती भाग्यवान आहेत 👍 परिक्रमा सोपी नाही , अजून अनुभव ऐकायला आवडेल . नर्मदे हर
@prabhabaviskar4609
@prabhabaviskar4609 3 ай бұрын
नर्मदे हर 🙏🏻🙏🏻, धन्य आहे ताई. माझा भाऊ वय६० आणि वहिनी सुद्धा याच काळात परिक्रमा पूर्ण करून आले
@ganeshsupekar3243
@ganeshsupekar3243 3 ай бұрын
स्वानंदी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आईने आणि फळ मात्र तुला च भेटलं खरंय ना हे, नर्मदे हर 🚩🙏🏻
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 3 ай бұрын
काय फळ मिळालं?
@YoYo-11
@YoYo-11 3 ай бұрын
Hi, Apratim presentation. Aaplya Aaina Dandawat! Yo
@anantkakirde8999
@anantkakirde8999 3 ай бұрын
छानच,, त्वदीय पादपङ्कजम् नमामि देवी नर्मदे. जय माते नर्मदे.
@madhavitalnikar4475
@madhavitalnikar4475 2 күн бұрын
स्वानंदी, आई चीं परिक्रमा तू खुपच छान शब्दात, आणि प्रत्यक्ष तिच्याशी बोलत साकारली. छान वाटले बघून. तुझ्या सारख्या कलाकार असलेल्या शहरी वातावरणात राहून ही आजच्या यु गात ल्या तरुणी ने आईच्या आनंदात सहभाग घेतला स, सुंदर 🙏 संस्कार केलेत आई बाबांनी. तुझे गाणे ही मी प्रत्यक्ष ऐकले आहे. जे करते आहेस त्यात भरपूर यश संपादन कर 👍👍 खुप खुप मनःपुर्वक शुभेच्छा!!🎉🎉
@parthkothawale7098
@parthkothawale7098 3 ай бұрын
निखळ भक्ती आणि ध्यास कळून येतो आईंच्या डोळ्यातून आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी आलं अनुभव ऐकताना...साष्टांग दंडवत आईंना...नर्मदे हर हरSSSS🥺🥺
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 3 ай бұрын
नर्मदा परिक्रमेच्या अनुभवाचे प्रवासाचे एक छान पुस्तक होऊ शकेल..... या सगळ्याचे आपण पुस्तकात रूपांतर केलंत तर खुप बरं होईल.. 👍👌
@fighterlionheartarmyvlogs
@fighterlionheartarmyvlogs 3 ай бұрын
या परिक्रमेला भारतात खूप धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. जर तुम्ही सर्व नियमांचे पालन केले तर ते पूर्ण होण्यासाठी 3 वर्षे 3 महिने आणि 13 दिवस लागतात. पण जर तुम्ही सतत चालत असाल तर तुम्ही ते साधारण ६ महिन्यांत करू शकता. लोक सहसा अमरकंटकपासून सुरुवात करतात पण तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता. आई ची माया तोर आणि ही परिक्रमा पार पडल्या बादल हार्दिक आबिनंदन🎉
@ravikantshrimatishridharka1275
@ravikantshrimatishridharka1275 7 сағат бұрын
नर्मदे हर मैय्या म्हणजे नर्मदा माता तिचे आशीर्वाद तुझ्या आईच्या पाठीशी होते आहेत राहतील तिचीच कृपा तुझ्या रूपात तुझ्या आईला लाभली आहे भाग्यवंत आणि पुण्यवंत आहेत तुझ्या आई नर्मदे हर
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 3 күн бұрын
परिक्रमेचे अनुभव ऐकून विशेष काहीतरी वाटलं। या व्हिडिओ च्या आधी तुझा नारळाच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ बघितला, खूप कौतुक वाटलं। तुझ्या व्हिडिओ मधे खूपच विविधता आहे, शहरी जीवनापेक्षा निराळ्या गोष्टी बघायला मिळतात। ❤
@vijaishreelohokare7297
@vijaishreelohokare7297 3 ай бұрын
किती मस्त , सगळं हे बघुन मन तृप्त होतं . तुझ्या आईला साष्टांग नमस्कार🙏.. किती गुणी मुलगी आहेस , हे सगळे आपले संस्कार जपलेत पाहिजेत . फार आवडले.
@subashkshirsagar8225
@subashkshirsagar8225 3 ай бұрын
Swanandi tula ,aila ani Narmada matela khup Namaskar.Dharmik kutumb namaslkar.
@martanddere8120
@martanddere8120 2 ай бұрын
नर्मदे हर...स्वानंदी तुझ्या आईचे म्हणजे मैय्याचे अभिनंदन 🌹नर्मदा परीक्रमा अतिशय अवघड खडतर असते ती संकल्प करून परिपूर्ण केली.नक्कीच तुझ्या आईची पूर्व पुण्याई असल्यामुळे मैय्याची परीक्रमा निर्वीकार पार पडली.तुमच्या परिवारास सुख शांती समाधान मिळो. नर्मदे हर.... नर्मदे हर 🙏🙏
@tripatibalajimunde123
@tripatibalajimunde123 2 ай бұрын
हर हर गंगे.. नर्मदा परिक्रमा ऐकली होती.. पण स्वानंदी तुझ्या ब्लॉग मूळे प्रत्येक्षात नर्मदा परिक्रमा केल्यासारखं वाटल.. तुझी आई पण खूप धन्य आहे तुझ्यासारख्या ज्ञानी , गुणवंत मुलगी मिळाली.. तूझ्या आई ने केलेली परिक्रमा त्यात येणाऱ्या अडचणी ,झालेली मदत एकदम छान प्रकारे संगितलीस 👍👍 खूप छान वाटल सर्व व्हिडीओ पाहून 🙏🙏
@nehadhar9141
@nehadhar9141 3 ай бұрын
नर्मदे हर 🙏 खुप छान वाटलं मैया आणि कन्यापूजन- कन्याभोजन सोहळा पाहून. आईच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आनंद वाटला. त्यांना आता थोड्या आरामाची आवश्यकता आहे. आईकडून अजून अनुभव ऐकायला नक्की आवडलं असतं. असो.🙏 ब्लॉग मस्त झाला आहे नेहेमीप्रमाणे🙂
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 3 ай бұрын
तुझ्या आईला साष्टांग नमस्कार! खरंच फार कमालीची इच्छाशक्ती आहे.मी खूप वाचलजत अनुभव.नर्मदा मैया खायम सोबत करते आणि पाठीशी उभी रहाते. इतक्या सात्विक संस्कारात तू वाढलेली आहेस ह्याचं प्रत्यंतर येतेच.छान vlog आहे .🙏🏻
@chandrakantmarathe1406
@chandrakantmarathe1406 Ай бұрын
स्वानंदी तुझ्या नावा प्रमाणे तु सदा आनंदी दिस्तेस्,तुझ्या आईची खरच कमाल आहे, नर्मदा परिक्रमा तशी अवघडच आहे,नर्मदा मैयेच्या कृपेनें ती पूर्ण झाली.हर हर नर्मदे,तुझ्या सर्व कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन.
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 3 ай бұрын
Narmade HA HA ... Aai baba na NAMASKAR. SO u r nice & good girl . Tnxx for this post. Narmade Har Har
@santoshghare8944
@santoshghare8944 3 ай бұрын
हर हर नर्मदे स्वानंदी तुझ्या संस्काराची उकल आज समोर आली तुझे आईवडील च खुप संस्कारी आहेत त्या मुळे तुझ्यात ते दिसतात.
@user-ul7pp4xu5b
@user-ul7pp4xu5b 3 ай бұрын
खूपच छान vlog ...आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्हाला या कार्यक्रमात भाग घेता आला..नर्मदे हर..😊
@Potomatostemtoys
@Potomatostemtoys 3 ай бұрын
नर्मदे हर ...🌲🌱🌿🎋🌼🌻🌄🌳🌈जाताना काय काय नेण आवश्यक आहे.औषधी आणि दैनंदिनी साठी
@sureshkulkarni6194
@sureshkulkarni6194 3 ай бұрын
Swanandi Khupach chhan Aaichye Narmada parikramache anubhav prachiti aaine sangitli. Har Har Narmada Maiyya, Jay ho Narmda mata ki. 🙏🙏🌹🙏🙏👌👌👍.
@RutujaVaswade
@RutujaVaswade 3 ай бұрын
नमो नर्मदायै निजानन्ददायै, नम: शर्मदायै शमाधर्पिकायै। नमो वर्मदायै वराभीतिरायै, नमो हर्म्यदायै हरं दर्शिकायै।
@rajeshpatel11119
@rajeshpatel11119 3 ай бұрын
स्वानंदी... अतिशय सुंदर व्हिडिओ..... आई चे नर्मदा परिक्रमेच अनुभव ऐकुन देवावरचा विश्वास आणखी दृढ झाला... डोळ्यांत पाणी ही आले... माँ रेवा (नर्मदे) ची कृपा तुमच्या वर नेहमी राहू दे ही तिच्या चरणी प्रार्थना🙏.....आणि तुझ्या भावी प्रवासाला शुभेच्छा.... असेच छान छान व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावर आणेवेत ही अपेक्षा....🙏😀
@laxmanwayachal6558
@laxmanwayachal6558 3 ай бұрын
जय नर्मदा मैया! स्वानंदी ताई ,झकास झालाय व्हिडिओ.आ तुझ्या आईचे अनुभव पण सुंदरच!
@sugdare
@sugdare 3 ай бұрын
नर्मदे हर हर 🙏🙏 सर्वप्रथम आई तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार स्वानंदी तुझे विडिओ बघायला सुरवात केली आहे, आणि सगळेच विडिओ पाहण्याची उत्सुकता आहे. तुझा स्वभाव, तुझा आवाज, तुझं गाणं खूपच अप्रतिम. आई नर्मदेची कृपा आपल्या सर्वांवर राहो.... नर्मदे हरं....🙏🙏
@manglajoshi9928
@manglajoshi9928 3 ай бұрын
नर्मदे हर हर. वृंदा तुझी नर्मदा परिक्रमा यशस्वी पूर्ण झाली. थोर पुण्याई. तुला नमस्कार
@anilchavan8543
@anilchavan8543 3 ай бұрын
शिव कन्या🪔नर्मदा🪔 दंडवत साष्टांग नमस्कार 🙏
@vandanajoshi1234
@vandanajoshi1234 2 ай бұрын
नर्मदे हर.... परिक्रमेचां अनुभव खूप छान .. घरातील वातावरण खूप प्रसन्न ... स्वानंदी तू खूप खूप गोड आहेस
@nehapradhan764
@nehapradhan764 3 ай бұрын
Waaa Swanandi nice video & great experience heard by ur aai thank u so much sharing this video lvu❤ Narmada parikrama🙏
@shradharabade14
@shradharabade14 3 ай бұрын
खरंच नर्मदा मय्या ची कृपा म्हणावी लागेल ..🙏🏻 कारण ४ महिने आणि ३०००+ km प्रवास खूपच अशक्य .... आई ची कमाल आहे आणि कौतुक सुद्धा👏👏 त्यांच्या अनुभवावरून खूप काही कळल....हर हर नर्मदे मता ✨
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 3 ай бұрын
😊🙏🏼
@prabhakarmunj0991
@prabhakarmunj0991 3 ай бұрын
नर्मदा परिक्रमा तुम्हा सर्व कुटुंबाला सुख, समृद्धी, शांती देईल..
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 ай бұрын
Apratim Aai Ne Sangetly Surekh Sunder Vatavaran Chan Anubhav Bhariiii Blog 👌👌👌👌👌
@dileepdeorukhkar7339
@dileepdeorukhkar7339 3 ай бұрын
Aaisathi 🌹🙏👌Hats off. Anubhav aikun dole panawale. Very great.
@bashirzari192
@bashirzari192 3 ай бұрын
खूप सुंदर मांडणी केलात पूर्ण माहिती एका व्हिडिओत समजली
@prakashkhandale1132
@prakashkhandale1132 3 ай бұрын
तुझी आई खरोखरच ग़्रेट आहे. आम्ही त्यांच्या जिद्द आणि देवावरील अतूट विश्वासाला नमन करतो. मनात जर ईच्छा असेल तर अतिशय अशक्य गोष्ट शक्य करता येते हे आईने सिद्ध करून दाखवले. त्याना आमचा नमस्कार. 🙏👍
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏼🙏🏼
@kishorekarambelkar1535
@kishorekarambelkar1535 16 күн бұрын
या वयात ताई तुम्ही केलेले धाडस खरच फार विषेश आहे. तुम्हाला साष्टांग नमस्कार
@Ganesh-123
@Ganesh-123 3 ай бұрын
उदक शांत व कन्या पूजन.मस्त.नर्मदा परिक्रमा पूर्ण करणे खूप मोठी गोष्ट आहे.साष्टांग दंडवत.
@manojchavan1817
@manojchavan1817 3 ай бұрын
खुप छान, आईला नमस्कार, हर हर नर्मदे, धन्य धन्य हो प्रदक्षिणा
@dadaslife
@dadaslife 3 ай бұрын
नर्मदे हर ❤❤ मी पण केली आहे 2021 ला मला 5 महीने लागले . खूप छान
@deepakaher6687
@deepakaher6687 3 ай бұрын
आईला माझा कडून साष्टांग दंडवत आणि अभिनंदन.... देव सदैव त्यांची सर्वी इच्छा पूर्ण करोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना...!
@Anandyatra2011
@Anandyatra2011 3 ай бұрын
फारच सुंदर, परिक्रमा करणाऱ्या तुझ्या आईंना सस्नेह 🙏🙏🙏,तुझं बोलणं खूप सहज, आपुलकीच असतं
@keshavpawar996
@keshavpawar996 2 ай бұрын
स्वानंदी बाळा तुझे गोड बोल ऐकत रहावे असे वाटते.परमेश्वराचा तुला आशिर्वाद आहे.
@vishwanathchhatre8424
@vishwanathchhatre8424 3 ай бұрын
ह्यावर आईने एक पुस्तक लिहावे वेळ.वार,तारीख सह. शुभेच्छा. तसेच गिरनार यात्रापण पुर्ण नक्कीच होईल.
@smitak7141
@smitak7141 2 ай бұрын
नर्मदे हर ! जसं आई म्हणतात की मैयाची कृपा असते .. मैयाच्या कृपेने मी संकल्प पूर्ण होताना जे मागितलं होत की तुझी सेवा करायची संधी मिळावी हे देखील तिने पूर्ण केल . २०२३ पासून “ नर्मदांचल सुमंगलम अभियान “ या वर पूर्ण वेळ काम करायला मिळणं ही देखील तिचीच कृपा आहे.
@sohamdamle2160
@sohamdamle2160 3 ай бұрын
फारच सुंदर अनुभव तुम्ही सांगितलात मनातून सर्व काही केल कि देव आपोआपच साथ देतो आणि स्वानंदी ने फारच सुंदर सादरीकरण केलंय 🙏🏻🙏🏻
@prajaktaranade1341
@prajaktaranade1341 3 ай бұрын
खूपच सुंदर अनुभव सांगितला काकूंनी. नर्मदे हर. काकूंना नमस्कार. 🙏
@milindpatil3617
@milindpatil3617 3 ай бұрын
चार धाम चार बार, गंगासागर बार बार, नर्मदा परिक्रमा एक बार, बोलो नर्मदे हर 🙏🙏
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Ай бұрын
सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार.....🙏🙏👍👍🚩🚩
@nanditaparab7584
@nanditaparab7584 3 ай бұрын
तुझ्या आईने सांगितले le अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले .तुझे videos मी रोज TV वर फार छान वाटते. असेच छान छान video बनवत रहा. तूला खुप छान आशिर्वाद.
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏼
@nishakalway3281
@nishakalway3281 Ай бұрын
अतिशय मनोहारी दृश्य 👌🙏 नर्मदे हर 🙏मी नर्मदा भक्त, भोपाल, मध्यप्रदेश
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 3 ай бұрын
आईने परिक्रमे बद्दल छान अनुभव सांगितले, धन्य झालो.
@sunilkanzarkar372
@sunilkanzarkar372 3 ай бұрын
नर्मदेच्या 'पायी' परिक्रमा निर्विघ्न पुर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, त्या भाग्यवान आहेत.
@sandipchavan4678
@sandipchavan4678 3 ай бұрын
खूप छान 👌 डोळ्यांचं पारणं फिटलं आणि नर्मदा स्तुती ऐकून कान सुखावले.. हर हर नर्मदे 🙏 🌺
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 3 ай бұрын
🙏🏼😊
@preetibhandepreetibhande2394
@preetibhandepreetibhande2394 3 ай бұрын
नर्मदे हर 🙏🏻 नर्मदा परिक्रमे बद्दल माहिती थोडक्यात पण छान सांगितली. नेहमी प्रमाणे व्हिडीओ छान झाला .
@bakuldeshpande6237
@bakuldeshpande6237 2 ай бұрын
Khup chan vatle aaiche anubhav aaikun...will love to listen more from her..❤😊
@jagdishthakur6500
@jagdishthakur6500 3 ай бұрын
छान, नर्मदा मैया चे आशीर्वाद कायम तुमच्या कुटुंबाला मिळाले आहेत . तुझ्या मातोश्री ना मनापासून नमस्कार.....
@anilrothe7813
@anilrothe7813 3 ай бұрын
🌻🌻🌻🌻Narmada har har 🌺🌺🌺🌺🌺
@Ashwinibankar8900
@Ashwinibankar8900 3 ай бұрын
आई खूप सामर्थ्यशाली आहे त्यांनी उत्तमपणे नर्मदा परिक्रमा पूर्ण कली अशा आईला माझा सलाम 🙏🙏
@sudhirdeshmukh1
@sudhirdeshmukh1 3 ай бұрын
स्वानंदी, तू खूप खूप भाग्यवान आहेस. तुझी आई ने कठीण नर्मदा परिक्रमा केली आणि त्यातून अध्यात्मिक विकास केला त्याचे काहीतरी पुण्य तुला लाभेल यात शंका नाही. तुझ्या मातोश्री यांना साष्टांग दंडवत. जय नर्मदा मैया.
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 32 МЛН
नर्मदा परिक्रमा अनुभव l Narmada Parikrama Anubhav
35:57
भारत भ्रमंती - BHARAT BHRAMANTI
Рет қаралды 10 М.
कोकणातला शिमगा |  Konkan | Shimga | Festival
15:01
Swanandi Sardesai
Рет қаралды 137 М.
Pratibhatai ani Shri Sudhir Chitale- Narmada Parikrameche anubhav
2:29:04
Vishal Pendharkar
Рет қаралды 255 М.
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН