नव्या पीढी ला शिक्षण अति गरजे चे आहे च, आणि आपली संस्कृति आणि संस्कार पण जपणे आपले कर्तव्य आहे. जय मल्हार। बाळू मामा च्या नावाने चांग भल 🙏🙏🙏
@sanjaysinare7635 Жыл бұрын
दादा खूपच छान, भटकंती सोबतच मुलांच्या शिक्षणाची देखील तुम्हाला काळजी वाटते,दादा तुमचं खरं शिक्षण जरी कमी असलं तरी जगाच्या शाळेतील तुमचं अनुभवाचं शिक्षण मात्र 1 नंबरच !!त्याला तोड नाही.
@suvarnasable6728 Жыл бұрын
सागर लहान आहे तोपर्यंत भारी खेळतोय मज्या आहे. सागरची रानोमाळ मेंढ्या घेऊन जाण्यामुळे मुलाचे शाळेच खूप नुकसान होते. पहिल शिक्षण कमी असल तर चालत होत पण आता शिक्षणाला खूप महत्त्व आहे. दादा video खूपच छान वाटला 👌👌👍
@gks1087 Жыл бұрын
तुम्ही सगळे खऱ्या मातीतील माणसे आहेत भाऊ. असेच भाऊभावातील प्रेम कायम राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.... 👍👍
@amolgadepatil5044 Жыл бұрын
हाके दादा सागर खुप हुशार की👌👌 कोण म्हणतं तुम्ही आडाणी आहात शिक्षण जरी कमी असलं तरी अनुभव खुप मोठा आहे दादा तुम्हाला🚩🚩 जय मल्हार 🚩🚩
@misalshrikant2172 Жыл бұрын
जय सदगुरू संत बाळुमामा च्या नावान चागंभल जय बाळुमामा 👌👌👌👌💛💛💛💛🙏🙏🙏🙏 नमस्कार हाके पावन
@ganeshdevkate4602 Жыл бұрын
पावणं आपला धनगर समाज शिक्षणा पासून वंचित राहील्या मुळेच राजकारण्यांनी आपला फायदा घेतला आहे.
@vishnurathod3246 Жыл бұрын
मला तुमचं नैसर्गिक जीवन जगन फार आवडत.
@pritisreceipeandvlogs1276 Жыл бұрын
दादा मस्त व्हिडिओ
@prashantbobade865 Жыл бұрын
जेथे जाल तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना पाठवा प्रवेश वर्षभर कधीही घेता येतो
@pushpadeshpande1573 Жыл бұрын
दादा तुम्ही हुशार आहात सागर ला प्रशिक्षण देताय त्याला बोलयला येत नाही पण आज्याला साथ देतो रेबिन चे झालर लावलेले टोपड भारी आहे
@seemajadhav6142 Жыл бұрын
कोणत्या ग़ावी आहात आता दादा,खूप छान विडीओ असतात तूमचे, थंडी वाढते आहे काळजी घ्या दादा सर्वांची,वहिनी छान जेवन बनवितात.तूमच्या धनगरी पद्धतीच्या पारंपारिक रेसीपि बनवून दाखवित जा.धन्यवाद💐🙏💐
@pavanthombare681 Жыл бұрын
आमच्या आदिवासी समाजाची धनगर समाजा पेक्षा खुप बिकट परिस्थिती आहे शिक्षणासाठी
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा की जय हो
@prakashshelar2737 Жыл бұрын
खूप छान आहे तुमच बिराड
@user-fi4yy6gl9f Жыл бұрын
सिदु पावणे तुम्ही खूप नावलौकिक मिळवला आहे
@rupalikatkar Жыл бұрын
अडानी जरी असलात तरी एवढा वाडा संभाळणे आणि मेंढरांसाठी वणवण करावी लागते तेही एखाद्या शिक्षण झालेल्या व्यक्तीला देखिल कठिण आहे ते तुंम्ही करत आहात दादा मानावं लागेल, जय सदगुरू
@raosahebsonwane773 Жыл бұрын
खूप कष्ट आहेत भाऊ मेढर पालनात
@vishnushende4973 Жыл бұрын
छान भाऊ
@mahadeojambale330 Жыл бұрын
आपले व्हिडीओ खुप छान असतात
@hemrajkhillari304 Жыл бұрын
खुप सुंदर
@JAY-HIND7 ай бұрын
धनगर समाजाविषयी खुप आदर वाढला आहे
@rupalipadalkar1583 Жыл бұрын
कोण म्हणत दादा तुम्ही अडाणि आहात 😌😌तुम्हाला खुप नोलेज आहे दादा 😊😊😊😊बाळाच टकुच छानच आहे 😊
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@rupalipadalkar1583 Жыл бұрын
@@dhangarijivan थ्येंक्यू दादा तुम्ही आमच्या सर्वांचे मेसेज वाचता 🙏😊
@baskarkushare2079 Жыл бұрын
तात्पुरते तुमचा मुक्काम ज्या गावी राहील तिथल्या शाळेत मुलांना पाठवा तेथील शिक्षक मुलांना शाळेत येऊ देतील.
@sujatakanse8630 Жыл бұрын
सागर खूपच हुशार आहे😘
@pramodbidkar52316 ай бұрын
खूप छान धनगरी जीवन जय मल्हार
@tatanvastadvastad8146 Жыл бұрын
हाके पावन सागर वर लक्ष ठूवा राव... तेला पन पैलवानच बनवयचय 👍😂😡
@sripadgoswami8152 Жыл бұрын
Very good very good we want more video thanku thanku
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@dhirajjadhav3929 Жыл бұрын
एक नंबर भाऊ 👍🙏🙏
@sakharammahanvar6231 Жыл бұрын
राम राम हाके पाहुणे.
@ganeshparbhane4310 Жыл бұрын
सागर लय भारी
@jaywantdinkar6325 Жыл бұрын
Don bhau far Chan Jodi 🌷🌷
@karasidhajare1464 Жыл бұрын
Education is must in any situation.
@krushnadhumal9171 Жыл бұрын
Kiti chanhgli Manas aahat tumhi khup sadhi aani kashtalu
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@mohanutekar4175 Жыл бұрын
खूप छान...
@virajhake4636 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👍👌
@nitinsurve3886 Жыл бұрын
दादा तुम्ही आता ज्या गावात जाल मेंढर घेऊन तितल्या शाळेत मुलांना पाठवा ते शिक्षक घेतील शाळेत आणि परत परीक्षेला जुन्या शाळेत आणा
@yuvrajjagtap2331 Жыл бұрын
रामराम सिदु भाऊ
@govindkhonde209 Жыл бұрын
दादा तुमचा नंबर द्या हो तुमचा परिचय करायचा आहे तुमच्या पण थोडी माहिती घ्यायची जय मल्हार दादा