आता मधु भाऊ सुटायला अजून दोन वर्ष तरी जातील कारण हे भलतेच दाखवत चाललेले आहेत
@Home-ef7ph27 күн бұрын
आता फक्त मिठ्या मारलेल बघावं लागतंय अर्जुन प्रिया सतत मिठ्या मारतात नाटकं करतं प्रिया अर्जुन ला फसवणार
@pankajathakur993428 күн бұрын
आता मधु भाऊंची सुटका कधी दाखवणार . सायली तन्वी कधी दाखवणार .चार वर्षं ने का
@leelapingale128328 күн бұрын
😊😊😊😊
@Home-ef7ph28 күн бұрын
होना अर्जुन प्रिया सतत मिठ्या मारलेल बघावं लागतंय आता फालतूपणा आहे टीआरपी घसरणार प्रेक्षक चिडलेले आहेत अर्जुन प्रियाच्या मीठया बघून अस्मिता 🔥 लावलेलं बघून
@AnilGupte-ny8dq28 күн бұрын
अस्मिता ला सासरी पाठवा
@sujatadhanavade328928 күн бұрын
मोठ्या माणसांच्या घरात सूना संस्कारचे बोल लावतात आणि स्वतःच्या लेकीला संस्कार द्यायला विसरतात लेक निर्लज्ज आहे
@nandapurushottam161228 күн бұрын
Tya Asmithla kadhi sasari haklanar tya Asmitha mule serial 100%boaring hote director v writer che doke firle aste ka ki prekshak tya ghanerdya Asmithla konihi pasand karat nahi prekshak ticha roll la pasand karit nahi v tilahi prasand karat nahi irritates karte dokedukhi bhangar bekar boaring faltu ahe ticha roll ghar bhedi lanka dhaye ashi ti faltu Asmitha shee shee
@kalpanajakhade506828 күн бұрын
माहेरीच राहणारी लेक जावई नाहीच का कामाचे, वागायचे संस्कार नाहीतच. दुसर्याला मात्र अधिक बोलायचे, त्रास द्यायचा, हा आदर्श?
@Home-ef7ph28 күн бұрын
अस्मिता प्रिया दोघेही या घरच्या नाहीत त्यांना काठून टाका प्रोमो खुप वाईट आहे सतत मिठ्या मारतात अर्जुन प्रिया हालकट
@vishnukeluskar725428 күн бұрын
मूळ कथानकाचा लेखिकेला पूर्ण विसर पडला आहे, नको त्या भारंभार चिंध्या, हे डायरी प्रकरण आधीच होऊन गेले होते.
@punitbodade.401928 күн бұрын
आठवडा tun एकदा तरी सायली च्या डोक्यात फरक padtoch Contract marriage च सत्य घरच्या ना sangnya चा 😅😂 अशा tach 1varsh houn गेलय..😅
@ganeshpatil773928 күн бұрын
सुभेदारानी अस्मिताला घराबाहेर काढायला हाव
@sapnamestry101728 күн бұрын
किती घाई करतेस बोलताना ह्याच नाव त्याला जोडते बोलण छान आहे पण घाई करतेस नाव बदलतात बोलताना सायली चे जागी प्रिया प्रिया ची जागा अस्मिता
@dineshbhalerao725628 күн бұрын
Kadhitari asmitala sasari pathava ki
@punitbodade.401928 күн бұрын
ह्या अस्मिताच लग्नच झालेल का दाखवल आहे .तीच सासर आणि नवरा dakhwayacha च नाही a तर..😅😂
@Home-ef7ph28 күн бұрын
अस्मिता प्रिया डोक्यात जातात अर्जुन प्रियाला मिठ्या मारन बंद कर फालतूपणा प्रोमो खुप वाईट आहे