Пікірлер
@Home-ef7ph
@Home-ef7ph Сағат бұрын
सायली अर्जुन बेस्ट भाडन 😂😂❤❤
@renukagaikwad7278
@renukagaikwad7278 18 сағат бұрын
त्या पिरयाला तिचे आई वडील घेऊन गेले होते तर मग ही परत इथे कशी तेच कळत नाही
@renukagaikwad7278
@renukagaikwad7278 18 сағат бұрын
लोकांना फसवत आहे
@user-bw6sk2tr1e
@user-bw6sk2tr1e 23 сағат бұрын
पृतिमा कधी दाखवनार
@eknathadavad5541
@eknathadavad5541 Күн бұрын
एक मुलगी बापाला फसवित आहे मुलीगी नावाला कंलक आहे हे बंद करा
@lakshmikantkamble7393
@lakshmikantkamble7393 Күн бұрын
Swami Samarth
@Home-ef7ph
@Home-ef7ph Күн бұрын
पुर्णाआजी छान वागताय ❤ बिचारी सायली 😮ही नीच प्रिया अर्जुन कडून मज्जा करून घेणार अर्जुनला फसवणार प्रेक्षक चिडलेले आहेत अर्जुन प्रियाच्या मीठया बघून तीला जेल मध्ये पाठवा मालीका छान होईल
@rampat9473
@rampat9473 Күн бұрын
Serial atta Banda kara
@anuradhadani4665
@anuradhadani4665 Күн бұрын
Aliya bhogasi asawe tayar.😊
@ranjanasakhare9249
@ranjanasakhare9249 Күн бұрын
Bes zale atta bor kerun
@Home-ef7ph
@Home-ef7ph Күн бұрын
अर्जुन प्रिया प्रेमाचं नाटक महिनाभर दाखवणार आफीसमधे मिठ्या मारन चिकटून राहन प्रिया अर्जुनला फसवणार अर्जुन बोंबलत बसणार बिनडोक वकील अर्जुन
@Home-ef7ph
@Home-ef7ph Күн бұрын
हो बरोबर आहे आपणं फक्त मिठ्या मारलेल चिकटलेल आफीस मध्ये दाखवणार मुर्खपणा करतोय अर्जुन नीच प्रिया टीआरपी घसरणार दोघामुळे
@vishnukeluskar7254
@vishnukeluskar7254 Күн бұрын
खरोखरीच या शिळोप्याच्या गप्पांचा वीट आला आहे
@sunitchaudhary4614
@sunitchaudhary4614 Күн бұрын
Asmita sasari kadhi janar lavkar pathava tila
@AshaKamble-iv7od
@AshaKamble-iv7od Күн бұрын
तुम्ही सिरीयल खूप त्या मुलीचं नाटक कधीच उघड केला आलेले दाखवा नाहीतर त्या पागल वकिलाची सिरीयल तो बाप आहे का त्याला अक्कल किती वेळा सांगायचं तुम्हाला वकील खूप हुशार असतात पण हा अर्ध्या डोक्याचा वकील मला स्वतःची मुलगी ओळखता येत नाही फालतूक बघण्यात इंटरेस्ट नाही त्यामुळे सिरीयल बंद करा
@lakshmikantkamble7393
@lakshmikantkamble7393 Күн бұрын
जय श्री स्वामी समर्थ
@surekhamunj5700
@surekhamunj5700 Күн бұрын
Title khota ka deta band kara
@rajeshchettiyar1979
@rajeshchettiyar1979 2 күн бұрын
Ha serial ATA band kela pahije jyat vait vrutti changlya vrutti war havi ahe , ek chsngli goshta dakhavli ki tyavar counter daha vait goshti dakhavtat hya mule negativity pasarte. ATA ha program gundalla pahije.
@ganeshpatil7739
@ganeshpatil7739 2 күн бұрын
मुर्ख अस्मिता घरातल्या घरात चोरी करते पण तिला कळत नाही की प्रिया ही तन्वी नाही
@punitbodade.4019
@punitbodade.4019 2 күн бұрын
प्रिया खूप हुशार आहे ashi अर्जुन च्या khotya प्रेमा च्या नाटक मध्ये fasanar नाही. Ulat अर्जुनला च adakawel..😅😂
@jyotilakhepuria981
@jyotilakhepuria981 Күн бұрын
😊
@jyotilakhepuria981
@jyotilakhepuria981 Күн бұрын
😊😊😊😅😅😅😅😊
@tukaramvadavale8713
@tukaramvadavale8713 2 күн бұрын
Khup bor jhale
@sujatadhanavade3289
@sujatadhanavade3289 2 күн бұрын
मोठ्या माणसांच्या घरात सूना संस्कारचे बोल लावतात आणि स्वतःच्या लेकीला संस्कार द्यायला विसरतात लेक निर्लज्ज आहे
@vishnukeluskar7254
@vishnukeluskar7254 2 күн бұрын
मूळ कथानकाचा लेखिकेला पूर्ण विसर पडला आहे, नको त्या भारंभार चिंध्या, हे डायरी प्रकरण आधीच होऊन गेले होते.
@sapnamestry1017
@sapnamestry1017 2 күн бұрын
किती घाई करतेस बोलताना ह्याच नाव त्याला जोडते बोलण छान आहे पण घाई करतेस नाव बदलतात बोलताना सायली चे जागी प्रिया प्रिया ची जागा अस्मिता
@kalpanajakhade5068
@kalpanajakhade5068 2 күн бұрын
माहेरीच राहणारी लेक जावई नाहीच का कामाचे, वागायचे संस्कार नाहीतच. दुसर्‍याला मात्र अधिक बोलायचे, त्रास द्यायचा, हा आदर्श?
@Home-ef7ph
@Home-ef7ph 2 күн бұрын
अस्मिता प्रिया दोघेही या घरच्या नाहीत त्यांना काठून टाका प्रोमो खुप वाईट आहे सतत मिठ्या मारतात अर्जुन प्रिया हालकट
@dineshbhalerao7256
@dineshbhalerao7256 2 күн бұрын
Kadhitari asmitala sasari pathava ki
@AnilGupte-ny8dq
@AnilGupte-ny8dq 2 күн бұрын
अस्मिता ला सासरी पाठवा
@Home-ef7ph
@Home-ef7ph 2 күн бұрын
प्रिया अर्जुन सतत मिठ्या मारलेल बघावं लागतंय नुस्ता फालतू पणा चाललाय अस्मिताला काठून टाका प्रिया अर्जुन बघूच वाटत नाही मुर्खपणा सगळा
@pankajathakur9934
@pankajathakur9934 2 күн бұрын
आता मधु भाऊंची सुटका कधी दाखवणार . सायली तन्वी कधी दाखवणार .चार वर्षं ने का
@leelapingale1283
@leelapingale1283 2 күн бұрын
😊😊😊😊
@Home-ef7ph
@Home-ef7ph 2 күн бұрын
होना अर्जुन प्रिया सतत मिठ्या मारलेल बघावं लागतंय आता फालतूपणा आहे टीआरपी घसरणार प्रेक्षक चिडलेले आहेत अर्जुन प्रियाच्या मीठया बघून अस्मिता 🔥 लावलेलं बघून
@pradeepmastakar6647
@pradeepmastakar6647 3 күн бұрын
आता मधु भाऊ सुटायला अजून दोन वर्ष तरी जातील कारण हे भलतेच दाखवत चाललेले आहेत
@Home-ef7ph
@Home-ef7ph 2 күн бұрын
आता फक्त मिठ्या मारलेल बघावं लागतंय अर्जुन प्रिया सतत मिठ्या मारतात नाटकं करतं प्रिया अर्जुन ला फसवणार
@punitbodade.4019
@punitbodade.4019 3 күн бұрын
आठवडा tun एकदा तरी सायली च्या डोक्यात फरक padtoch Contract marriage च सत्य घरच्या ना sangnya चा 😅😂 अशा tach 1varsh houn गेलय..😅
@punitbodade.4019
@punitbodade.4019 3 күн бұрын
ह्या अस्मिताच लग्नच झालेल का दाखवल आहे .तीच सासर आणि नवरा dakhwayacha च नाही a तर..😅😂
@Home-ef7ph
@Home-ef7ph 2 күн бұрын
अस्मिता प्रिया डोक्यात जातात अर्जुन प्रियाला मिठ्या मारन बंद कर फालतूपणा प्रोमो खुप वाईट आहे
@nandapurushottam1612
@nandapurushottam1612 3 күн бұрын
Tya Asmithla kadhi sasari haklanar tya Asmitha mule serial 100%boaring hote director v writer che doke firle aste ka ki prekshak tya ghanerdya Asmithla konihi pasand karat nahi prekshak ticha roll la pasand karit nahi v tilahi prasand karat nahi irritates karte dokedukhi bhangar bekar boaring faltu ahe ticha roll ghar bhedi lanka dhaye ashi ti faltu Asmitha shee shee
@ganeshpatil7739
@ganeshpatil7739 3 күн бұрын
सुभेदारानी अस्मिताला घराबाहेर काढायला हाव
@Home-ef7ph
@Home-ef7ph 3 күн бұрын
नुसती मालिका वाढवतात अर्जुन प्रिया सतत मिठी मारलेल का दाखवताय प्रोमो मध्ये बघीतल अर्जुन सायलीला मनातलं सांगना पणं आणी प्रिया लामिठीमारत बसतो नीच प्रिया अर्जुन अंग प्रदर्शन दाखवतात
@user-ll1ny8hj6h
@user-ll1ny8hj6h 3 күн бұрын
अशी घाणेरड्या अस्मिता ला घरात ठेवणे म्हणजे घरात विघ्न आणणे होय.
@joycefernandes9058
@joycefernandes9058 3 күн бұрын
Thodasa changala dakhavala ki saili patakan contract marriage cha vishaya kadon serial kharaab karun takate tyaa mule prekshak halu halu haa serial pahaicha bandha karun taktil magh aapo aap hi serial badha hoil
@Home-ef7ph
@Home-ef7ph 3 күн бұрын
अर्जुन प्रिया सतत मिठी मारलेल का दाखवताय अजिबात आवडत नाही बघायला मेन विषय बाजूला राहिला याचं मिठी मारलेल रोज बघायचं नीच प्रिया अर्जुन आहेत अमित भानुशाली नीच आहे
@vishnukeluskar7254
@vishnukeluskar7254 3 күн бұрын
पुरे करा आता contracts marriage ची कारस्थाने, कंटाळा आला. आता परत प्रतिमांची लपाछपीचा नाटकं लिहिल लेखिका. आलटूनपालटून तेच तेच. 😂
@punitbodade.4019
@punitbodade.4019 3 күн бұрын
आता अर्जुन आणि सायली चे Contract marriage च सत्य ह्या goshti चा कुणी फायदा ghenya च्या आधी च अर्जुन सायली ne त्यांचे ek-mekan वरचे प्रेम व्यक्त करुन खर लग्न करुन घ्यावे.घरच्या समोर पुन्हा एकदा. 😊
@vaishnavimissnirtee182
@vaishnavimissnirtee182 3 күн бұрын
Ata serial boring vatta ahe
@rekhasaney6164
@rekhasaney6164 4 күн бұрын
नक्कीच निगेटिव्ह वळणावर जाणार आहे कारण मालिकेत चांगल ,आनंदी, पोझितीव्ह दाखवायला लेखकाला मुळीच आवडत नाही, त्याचा तो स्वभावच नाही कारण राक्षसांच्या कुळातला आहे न तो, मग दुसऱ्यांना आनंद कसा देईल म्हणून चालू द्या दुष्टपणा त्यातच तुम्हाला सुख वाटतंय न, मग तुम्ही तरी सुखी राहा
@prabhavatiswami7990
@prabhavatiswami7990 4 күн бұрын
😅😊
@ganeshpatil7739
@ganeshpatil7739 4 күн бұрын
पूर्णाअजी त्या अस्मिताला सासरी जा अस सांगयला हाव कारण ती सासूरवासीन आहे
@ManojTambe-s1k
@ManojTambe-s1k 4 күн бұрын
Happy Birthday 🥳🎂🎉
@jaishreepathare1920
@jaishreepathare1920 4 күн бұрын
Happy Birthday Sayali❤🎉🎉🎉🎉
@ashasangidwar7220
@ashasangidwar7220 4 күн бұрын
Happy birthday sayali ❤
@SharadaMohite-kw3hr
@SharadaMohite-kw3hr 4 күн бұрын
Happy birthday saayli❤❤
@rekhapawar5821
@rekhapawar5821 4 күн бұрын
Happy Birthday sayali ❤🎉🎉
@Deepmala-lg4up
@Deepmala-lg4up 4 күн бұрын
Happy birthday sayali❤❤❤
@vashnavisarvankar285
@vashnavisarvankar285 4 күн бұрын
Happy birthday 🎂🎂🎂🎂🎂🎈🎈🎈🎈🎈🎉🎉🎉🎉🎉😊😊❤❤❤
@geetajoshi3268
@geetajoshi3268 4 күн бұрын
Flashback बघून bore होते रटाळ झाली serial