Рет қаралды 801
नमस्कार आज मी तुम्हाला अगदी चायनीजच्या गाड्यावर मिळते तशी मंचुरियन घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे सांगितले आहे तर यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य:
किसलेला कोबी तीन कप
दहा ते बारा ठेचलेला लसूण पाकळ्या
एक मोठा चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ
एक चमचा रेड चिली सॉस
एक चमचा सोया सॉस
चिमूटभर खाण्याचा लाल रंग
अर्धा कप कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ
अर्धा कप मैदा
तळण्यासाठी तेल
#manchuriyan #chinese #मंचूरियन
कोबी मंचुरियन
गाड्या वरचा मंचुरियन