Holi special mava gujiya and thandai | मावा गुजिया | थंडाई | thandai premix |

  Рет қаралды 108

Kanchan Recipes and Creativity

Kanchan Recipes and Creativity

4 ай бұрын

नमस्कार कांचन रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आता होळी आहे तर त्यानिमित्ताने आज आपल्या किचनमध्ये खुसखुशीत मावा भुजिया आणि थंडाई चा मसाला वापरून त्यापासून थंडाई कशी बनवायची याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे चला तर यासाठी लागणारे साहित्य पाहूयात
साहित्य
थंडाई मसाला
100 ग्रॅम काजू
100 ग्रॅम बदाम 50 ग्रॅम पिस्ता
1 चमचा काळी मिरी
1 चमचा बडीशेप
15 - 20 विलायची
1 मोठा चमचा खसखस
4 - 5 चमचे साखर
केशर
थंडाई साठी लागणारे साहित्य
अर्धा लिटर दूध
3 - 4चमचे तयार मसाला
2 - 4 चमचे साखर
मावा गुजिया चे सारण
पाव वाटी बारीक रवा
पाव किलो खवा
साजूक तूप
3 - 4 चमचे सुख खोबरं
थंडाई मसाला 4 चमचे
भुजियासाठीचे आवरण
पाव किलो मैदा
चिमूटभर मीठ
3 - 4चमचे साजूक तुपाचे मोहन
तर तुम्ही नक्की या होळीला बनवून पहा थंडाई व खुसखुशीत मावा भुजिया आणि कसे झाले हे मला कमेंट द्वारे सांगायला विसरू नका धन्यवाद
नैसर्गिक पद्धतीने होळीचे कलर कसे बनवायचे याची लिंक
• घरगुती पद्धतीने बनवलेल...
#mavagujiya #holispecial #gujiya #kanchanrecipesandcreativity
#holispecialsweet #thandaipowderrecipe #thandaidrink #thandaimasala

Пікірлер: 6
@varshagunjsl644
@varshagunjsl644 4 ай бұрын
खूप छान
@kanchanrecipesandcreativit4360
@kanchanrecipesandcreativit4360 4 ай бұрын
Thanks 😊
@sheetalzirape4443
@sheetalzirape4443 4 ай бұрын
मॅडम तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि सोप्या असतात
@kanchanrecipesandcreativit4360
@kanchanrecipesandcreativit4360 4 ай бұрын
Thanks 😊
@devidaskhalekar3031
@devidaskhalekar3031 4 ай бұрын
Very nice 👌👌
@kanchanrecipesandcreativit4360
@kanchanrecipesandcreativit4360 4 ай бұрын
Thanks 😊
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 7 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 145 МЛН
Gujiya recipe | How to make gujiya at home
4:53
Shibalaxmi
Рет қаралды 542
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 7 МЛН