चला हो पंढरी जाऊ | chala ho pandhari jau | जीवाच्या जिवलगा पाहू | jivachya jivalaga pahu | कल्पेश

  Рет қаралды 503,231

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

3 жыл бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 252
@AshaGhorpade-db1jk
@AshaGhorpade-db1jk 4 ай бұрын
माऊली खरंच खूप सुंदर गायलय..!!❤
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 2 жыл бұрын
खुपच छान व अप्रतिम. !! जय जय राम कृष्ण हरी !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
@ganeshrakshe1829
@ganeshrakshe1829 13 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली महाराज
@jyotideore6288
@jyotideore6288 3 жыл бұрын
खुप छान माऊली 🙏👌🙏🌺
@panduranggardi6394
@panduranggardi6394 Жыл бұрын
खुपच छान माऊली 🙏🙏
@akashravankar9138
@akashravankar9138 2 жыл бұрын
Khupacha chan dada
@balasahebganage4478
@balasahebganage4478 3 жыл бұрын
माऊली आपण पार सुंदर गाता काय तुमच्या जिभेवर सरस्वती वास्तव्य करत आहे आपलं भावी आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे हीच ज्ञानोबारायांच्या चरणी नम्रतेची विनंती करतो अभंगवाणी भजनी मंडळ वतीने आणि जय हरी
@sushiljadhav454
@sushiljadhav454 10 ай бұрын
मञघणघ
@raginijadhav6282
@raginijadhav6282 3 жыл бұрын
🙏👌👌👍👍👏👏💐💐खूप छान सर ही चाल अगदी छान गायन करता आणि नोटेशन पण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद मला हा अभंग खुप आवडते 🙏👌👌👍👍👏👏👏👏💐💐💐💐
@sumedhapatil904
@sumedhapatil904 2 жыл бұрын
वा ! फारच छान ...
@pratapdesale5185
@pratapdesale5185 2 жыл бұрын
छान सुंदर मस्त भारी सुंदर सुपर 1नंबर 👏
@ramchandrabadhe8581
@ramchandrabadhe8581 3 жыл бұрын
छानच बरंका.जय हरी माऊली.
@sangitaBhalerao-js4hk
@sangitaBhalerao-js4hk 3 жыл бұрын
खुपच छान माझा आवडता अभंग व चाल. मनापासून धन्यवाद सर.🙏🙏🚩🚩💐💐💐👣
@gumphakhedkar1159
@gumphakhedkar1159 3 жыл бұрын
खूप छान आहे माऊली
@pragatigole8585
@pragatigole8585 Жыл бұрын
माऊली तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे हा अभंग माझ्या खूप आवडीचा आहे मी रोज हा अभंग ऐकते
@sureshmore7506
@sureshmore7506 3 жыл бұрын
🙏खूप खूप छान माऊली राम कृष्ण हरी 🙏
@sitaramshete5193
@sitaramshete5193 Жыл бұрын
खुपच छान माऊली राम कृष्ण हरी
@sarikalokhande8364
@sarikalokhande8364 3 жыл бұрын
खूप सुंदर आवाज सर खूप सुंदर अभंग
@surekhawanjale879
@surekhawanjale879 2 жыл бұрын
फारच गोड आहे अभंग माऊली
@bandupadwal7379
@bandupadwal7379 7 ай бұрын
खुप सुंदर अभंग गायलात माऊली गोड आवाज अतिशय सुंदर चाल धन्यवाद माऊली नमस्कार माऊली मला आपण अभंग ऐकाला शिकवल बोलायला शिकवल आणि मग आता आपल्या कृपेने हार्मोनियम शिकत आहे अशिच कृपा असावी माऊली आमच्यावर धन्यवाद गुरू माऊली
@nimeeshmohite6254
@nimeeshmohite6254 Ай бұрын
🙏🏻 राम कृष्ण हरी सर तुमचा आवाज सुंदर गोड आहे. मी खुप अभंग ऐकते तुमचे मन प्रसं न होत. धन्यवाद 🙏🏻
@nitinshinde5740
@nitinshinde5740 2 жыл бұрын
खुप आवडला आभंग मला
@anilsonawane5233
@anilsonawane5233 3 жыл бұрын
खूप सुंदर माऊली 🙏🙏🌺🌺🌺🙏🙏
@ramdaspanchal660
@ramdaspanchal660 2 жыл бұрын
खूप छान आपले अभंग ऐकून मन तृप्त झाले
@bhaugawadw2881
@bhaugawadw2881 2 жыл бұрын
सर.आपण.सगळेच. अभंग.अतिशय. सुंदर.गायलेत.मी.तर.दर.रोज.न.चुकता.ऐकत.असते.सर.आपली.वाणी.खुपच.गोड.आहे.निलम.गावडे.
@rupalidhanvte1499
@rupalidhanvte1499 2 жыл бұрын
Wa maharaj khupach sundar 👌👌👌👌👌
@bapuursal9533
@bapuursal9533 2 жыл бұрын
Very very nice sir
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 3 жыл бұрын
खूप सुंदर अभंग अप्रतिम गायन सकाळी सकाळी छान दर्शन झाले 💐💐💐💐 याचीच वाट पाहत होतो👌👌👌 नमस्कार सर👍👍👍👍🚩🚩🚩🚩
@bhanudas3537
@bhanudas3537 2 жыл бұрын
नमस्कार करतो
@SunilJadhav-zn5ju
@SunilJadhav-zn5ju 3 жыл бұрын
खुप छान माऊली
@sagarsoanwane1781
@sagarsoanwane1781 17 күн бұрын
जय हरी गुरूजी 🙏👍
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 3 жыл бұрын
गुरूदेव नमस्कार. सुंदर अभंग. नोटेशन छान समजावून दिलेत.धन्यवाद.
@vasudevpdatil5924
@vasudevpdatil5924 3 жыл бұрын
।। श्रीराम कृष्णहरि।। छान आवाज व प्रेमळ वाणी
@hanumantdomb1899
@hanumantdomb1899 3 жыл бұрын
धन्यवाद सर छान अभंग, व गायन खूपच सुंदर.
@yogeshmane2928
@yogeshmane2928 2 жыл бұрын
खुप छान गाता आपन
@ganeshrakshe1829
@ganeshrakshe1829 7 күн бұрын
अप्रतिम खूप सुंदर
@bapudhuri9997
@bapudhuri9997 3 жыл бұрын
खूप सूंदर अभंग माऊली, सादरीकरण अप्रतिम,शिवरंजनी रागाचे खूप अभंग झालेत, प्रॅक्टिस पण चांगली झाली, आता नवीन राग द्या माऊली,🙏💐💐💐💐💐
@sumanpotdar2708
@sumanpotdar2708 2 жыл бұрын
Ggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggfg
@adinath666
@adinath666 Жыл бұрын
Khu sundar sir
@vitthalkatavate674
@vitthalkatavate674 2 жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी🙏
@pratimagurav8917
@pratimagurav8917 2 жыл бұрын
खूपच छान सर
@arunparab4979
@arunparab4979 3 жыл бұрын
खुप छान सादरीकरण माऊली
@rajendralakam8584
@rajendralakam8584 10 ай бұрын
खूप छान सुंदर सादरीकरण माऊली
@dhyaneshwarsalke7001
@dhyaneshwarsalke7001 3 жыл бұрын
खुप खुप छान आहे सर धन्यवाद
@Shekhardeulkar0498
@Shekhardeulkar0498 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब हाच अभंग मला पाहिजे होता. थोडक्यात ईच्छा शक्ती असेल तर सर्व काही मिळते
@pramodasanepatil3671
@pramodasanepatil3671 Жыл бұрын
वा गुरुजी
@mohansawant2216
@mohansawant2216 3 жыл бұрын
Khoop changal jai shree ram
@dattatrayshinde4485
@dattatrayshinde4485 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ganeshtathurkar7796
@ganeshtathurkar7796 3 жыл бұрын
खूप छान माऊली 🙏
@abhijitbhai9793
@abhijitbhai9793 5 ай бұрын
खूप छान अभंग आहे
@sanjaypawar5005
@sanjaypawar5005 3 жыл бұрын
सुंदर माऊली
@dattatyaayadav7370
@dattatyaayadav7370 3 жыл бұрын
फारच सुंदर आभंग आहे
@rupeshbabshetye3651
@rupeshbabshetye3651 3 жыл бұрын
खूपच छान अति सुंदर
@mohankharat600
@mohankharat600 3 жыл бұрын
अतिशय सुरेख गुरुदेव छान
@yogeshshinde7618
@yogeshshinde7618 3 жыл бұрын
खूप छान माऊली.. धन्यवाद
@ganeshdkadam370
@ganeshdkadam370 3 жыл бұрын
Nice 👍👍 chan...khup sunder ..
@jitendrabomble2218
@jitendrabomble2218 2 жыл бұрын
। राम कृष्ण हरी , माऊली । 🙏🙏🙏 अतिशय सुंदर !!! खूप खूप शुभेच्छा . 👌👌👍👍
@rahulrakh7425
@rahulrakh7425 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@rahulrakh7425
@rahulrakh7425 Жыл бұрын
अतिशय सुंदर खूप खूप
@shampalaskar8873
@shampalaskar8873 6 ай бұрын
Ek number ❤❤❤❤
@user-ne1ki2gd3j
@user-ne1ki2gd3j 2 жыл бұрын
ॐ साई राम 🌹🌺🥀💐🌸💮
@vikasshedge263
@vikasshedge263 2 жыл бұрын
फार सुंदर गुरूजी
@bharatnadkar2536
@bharatnadkar2536 3 жыл бұрын
खुप छान माऊली🙏🙏🌹🌹
@vitthalnagepatil9060
@vitthalnagepatil9060 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 👍👍
@duryodhanchikhalkhunde1632
@duryodhanchikhalkhunde1632 3 жыл бұрын
सुदंर अभंग गाईला🙏🙏🙏🙏
@dattaramparte9735
@dattaramparte9735 9 ай бұрын
अतिशय सुंदर नोटिफिकेशन, अप्रतिम गायन, आणि खूप छान अभंग
@pandurangshelkeram
@pandurangshelkeram 3 жыл бұрын
खुप छान माझा सखा पांडुरंगाचे गुणगान सकाळी आयकायला मिळाले 🙏🙏
@shalinikamthe5587
@shalinikamthe5587 Жыл бұрын
खुपच छान अप्रतिम
@kishorchawan2210
@kishorchawan2210 3 жыл бұрын
1नंबर सर .जय हारी.
@AnilYadav-vr1fy
@AnilYadav-vr1fy 2 жыл бұрын
खूप छान माऊली आवाज चांगला आहे मनापासून धन्यवाद माऊली🙏🚩🙏
@yashavant6515
@yashavant6515 2 жыл бұрын
खरच माऊली तुमचा आवाज खुप चांगला आहे तुम्ही असेच गाणे गात रहा ..
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
@savitaaware6265
@savitaaware6265 2 жыл бұрын
Khup chan vatle msat RAM Krishna Hari Mavli
@amarpatil2025
@amarpatil2025 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माउली
@nitinrashivate6482
@nitinrashivate6482 3 жыл бұрын
Khup chan mauli ek number....
@sureshshejul5459
@sureshshejul5459 3 жыл бұрын
काय आवाज आहे.एकदम सुपर
@shantaramsutar6089
@shantaramsutar6089 3 жыл бұрын
Punha ek avit godi asnari Sundar chaal....Apratim....manpurvak aabhar..🙏🙏
@manojkarawade7663
@manojkarawade7663 3 жыл бұрын
Khup chhan
@sukhshailalande8827
@sukhshailalande8827 3 жыл бұрын
नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर धन्यवाद सर
@shashikantdesai9694
@shashikantdesai9694 3 жыл бұрын
खुपच सुंदर माऊली.
@nileshthite101
@nileshthite101 3 жыл бұрын
Khupach sunder gayan
@kapilbiradar1927
@kapilbiradar1927 3 жыл бұрын
खूपच छान सर ❤️🙏
@amolbhoite1080
@amolbhoite1080 3 жыл бұрын
Lai bhri
@radheshyamshegokar8184
@radheshyamshegokar8184 3 жыл бұрын
खूप आनंद झाला माऊली अभंग ऐकून मन भारावून गेले कोटी कोटी प्रणाम करतो माऊली
@surekhamahamuni7854
@surekhamahamuni7854 2 жыл бұрын
Kupch
@vikramuthale1386
@vikramuthale1386 3 жыл бұрын
खूप छान👏
@saminasayyad7725
@saminasayyad7725 2 жыл бұрын
छान आवाज तुकाराम महाराज माझे आवडते संत
@kewalgunjal210
@kewalgunjal210 3 жыл бұрын
खूप छान सर अप्रतिम खूप खूप धन्यवाद सर
@vishwassatam4979
@vishwassatam4979 3 жыл бұрын
अप्रतिम खूप छान
@shantarambarekar2275
@shantarambarekar2275 3 жыл бұрын
Very very nice
@subhashraut-jm9ib
@subhashraut-jm9ib 3 жыл бұрын
खुप छान👌👍
@shantaramghuye1985
@shantaramghuye1985 3 жыл бұрын
खूपच गोड गायिले सर ,
@rameshoridhate8260
@rameshoridhate8260 3 жыл бұрын
Namskar sar khup chan aabhg aahe sakali pahate aaikay la barwat🙏🙏🙏🙏🙏👋👋👋👌🌹
@vitthalkatavate674
@vitthalkatavate674 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@user-ye1dx6jf7c
@user-ye1dx6jf7c Жыл бұрын
Khoooop chan sir
@brandpramodff
@brandpramodff 3 жыл бұрын
Apratim ram krashna hari mauli
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 3 жыл бұрын
सुप्रभात सर सुंदर अभंग सादरीकरण केले आहे धन्यवाद देतो पुणे येथून 👍🙏🙏
@santoshkanse9949
@santoshkanse9949 3 жыл бұрын
Khup jiv laun manata tumacha mule mazi khup seva zali thanks a lot
@madhukarambade2570
@madhukarambade2570 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@anitadhadge8263
@anitadhadge8263 3 жыл бұрын
Khup sunder abhang 🙏🙏
@chandrakantpatil3386
@chandrakantpatil3386 2 жыл бұрын
Khup chaan
@bhujangjagtap4439
@bhujangjagtap4439 3 жыл бұрын
Very good voice and chal By jagtap sir
@gumphakhedkar1159
@gumphakhedkar1159 3 жыл бұрын
खूप छान अभंग देताय, त्याबद्दल खूप धन्यवाद.खूपच बरं वाटलं.,🙏
@ulhaspatil8588
@ulhaspatil8588 4 ай бұрын
खुप छान
@aniketgundale1165
@aniketgundale1165 2 жыл бұрын
Mauli aapan khup sunder gata aaplyala dhanyata aaplya gibhewar saraswati vastaveya karat aahyet aatishay godd mauli aaplyala dhanyata aaplykadun ewadhey Chan aaikayla Miltey jai Hari mauli
@sulochanakhatavkar1430
@sulochanakhatavkar1430 3 жыл бұрын
Sir khupach sundar
@ajaydraut3735
@ajaydraut3735 3 жыл бұрын
Khup chhan maz fav
@Shahaji2670
@Shahaji2670 3 жыл бұрын
👌👌👌👌 खूप सुंदर
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 29 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 58 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 16 МЛН
IL’HAN - Pai-pai (lyric video) 2024
3:24
Ilhan Ihsanov
Рет қаралды 422 М.
지민 (Jimin) 'Who' Official MV
3:28
HYBE LABELS
Рет қаралды 12 МЛН
Bakr x Бегиш - TYTYN (Mood Video)
3:08
Bakr
Рет қаралды 1,9 МЛН
Munisa Rizayeva - Aka makasi (Official Music Video)
6:18
Munisa Rizayeva
Рет қаралды 3,7 МЛН
QANAY - Шынарым (Official Mood Video)
2:11
Qanay
Рет қаралды 1,2 МЛН
Sadraddin - Jauap bar ma? | Official Music Video
2:53
SADRADDIN
Рет қаралды 13 МЛН