ज्यानी आई वडील यांचीं खुप खुप सेवा केली त्याच्या साठी १००% खुप खुप छान जाधव सर
@vinodtawar27622 сағат бұрын
वा वा खुप खुप छान अप्रतिम एकातात ऐकाल तर नक्की रडणार कारण रधय हेलावुन टाकणारे अभंगवाणी ज्याना बायकोचा खुप ञास आहे ते तर 😢😢 रडणार ज्या मुलाचे छञ लहाणपणी हारपले त्याचे काय हाल होतात विचारू नका भावानो 😢😢
@user-hi1ow9co3p3 сағат бұрын
गुरू पौर्णिमा च्याखुप खूप शुभेच्छा
@user-hi1ow9co3p3 сағат бұрын
आज गुरूपौर्णिमा नमीतजासतीजासतगुरूभजन ऐऐकवालकसर
@moreshwartandel99913 сағат бұрын
खुप सुंदर आहे आवाज ❤
@maheshminmine50144 сағат бұрын
गुरुजी तुम्हचा फोटो या ग्रुपवर दया गुरुजी
@korgaonkarmahesh23625 сағат бұрын
गुरु पौर्णिमा नीमित्त खुप खुप शुभेच्छा गुरुजी 🙏
@user-jw4ml6dn6o5 сағат бұрын
Khup chan
@vitthalmote33175 сағат бұрын
खूप गोड भक्ती गीते खूप गोड सर्वच अनमोल गोड आवाजात गायन केले आहे खूप गोड खरंच गुरुपौर्णिमेच्या आपल्याला खूप शुभेच्छा सर🌺🙏
@umeshshende11167 сағат бұрын
अतिशय सुंदर🎉🎉
@fortmahuliz.p.school16337 сағат бұрын
खुपच छान
@ujwalakulkarni13357 сағат бұрын
नमस्कार सर गुरुपौर्णिमेनिमित्त खूप शुभेच्छा 🎉🎉🙏🙏
@sangitakute12227 сағат бұрын
Khupch sundar
@sudhakarrajmane24498 сағат бұрын
खूप छान. मूळ गाण्याप्रमाणे गायले आहे. हे गाणे कोठेच उपलब्ध नाही. चित्रपट गुरुकिल्ली 3वेळा पाहिला आहे सन 1966/67 ग दि मा /सुधीर फडके /राजा पराजंपे /राजा गोसावी