Рет қаралды 54,435
घरीच बनवा रेस्टोरंट स्टाईल चमचमीत व झणझणीत काजू पनीर मसाला
#kajupaneermasalarecipe
#sadhanazoman'srecipes
काजू पनीर मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य
१) २०० ग्रॅम पनीर
२) ७० ग्रॅम काजू भाजीत टाकण्यासाठी व १२ काजू ग्रेव्ही साठी
३) २ स्लाइस मध्ये चिरलेले कांदे
४) २ बारीक चिरलेले टोमॅटो
५) ७ लसणाच्या पाकळ्या, एक इंच आले व २ हिरव्या मिरच्या
६) खडे मसाले ( ५ काळी मिरी, ३ लवंगा , २ हिरवे वेलदोडे, दालचिनी व तेजपत्ता)
७) २ चमचे लाल मिरची पावडर
८) १ चमचा गरम मसाला
९) १ चमचा काळा मसाला
१०) १ चमचा जिरे पावडर
११) १ चमचा धने पावडर
१२) हिंग
१३) अर्धा चमचा हळद पावडर
१४) १ चमचा कसुरी मेथी
१५) बटर
१६) चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार तेल