चवळीच्या दाण्यांची दाणे लावून केलेली खांन्देशी भाजी |Chavalichya Danyachi Bhaji |Black eyed curry

  Рет қаралды 18,910

Jalgaon Tadka Recipe

Jalgaon Tadka Recipe

Жыл бұрын

नमस्कार ,
Jalgoan Tadka Recipe मध्ये आज आपण चवळीच्या दाण्यांची भाजी खांन्देशी पद्धतीने बनवणार आहोत.. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे, तसेच खायला सुद्धा खूप चविष्ट लागते.. चवळीच्या दाण्यांची भाजी नेहमीच्याच पद्धतीने करण्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर अशा प्रकारे ट्राय केली,तर नक्कीच तुम्हाला आवडेल ..खांन्देशामध्ये किंवा खांन्देशी खाद्य संस्कृतीमध्ये शेंगदाण्याचा वापर जास्त केला जातो ..भाज्यांसाठी सुद्धा शेंगदाणे, शेंगदाण्याचा कूट किंवा शेंगदाण्यांपासून चटणी तयार करून त्यापासून भाज्या बनवल्या जातात‌. तर अशीच ही शेंगदाण्याची चटणी वाटून तयार केलेली चवळीच्या दाण्यांची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत.. या पद्धतीने तयार केलेल्या भाज्यांना खांन्देशामध्ये दाणे लावून केलेल्या हिरव्या भाज्या अशा म्हणतात ..जनरली सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी अशी भाजी खांन्देशामध्ये बनवली जाते.. या भाजीसोबत पोळी किंवा ज्वारीची भाकरी चूरून खाल्ली जाते...तसेच ही भाजी तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागते.. आणि सोबत कांदा, मुळा, टोमॅटो, खांन्देशी पापड बिबळे किंवा कुठलही लोणचं तोंड लावण्यासाठी घेऊन ही भाजी खाण्याचा आनंदच खूप वेगळा आहे... ओल्या हिरव्या चवळीच्या शेंगा सोलून त्यातून हे दाणे काढून ही भाजी बनवली जाते..परंतु घरात साठवणीतल्या चवळया ज्यांची आपण उसळ बनवतो, त्या चवळीच्या दाण्यांपासून सुद्धा तुम्हाला ही भाजी याच पद्धतीने बनवता येईल.. ही आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक👍 शेअर करा.. व्हिडिओ पूर्ण बघा😍 चॅनलवर नवीन आले असाल ..तर Jalgoan Tadka Recipe लख सबस्क्राईब करून शेजारील बेल 🔔आयकॉन प्रेस करा.. आणि आॅल वर क्लिक करा ,म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील...तुम्हा सर्वांचा सहयोग, सपोर्ट, प्रेम मला नवीन करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करेल...😍
👉🏿 साहित्य-
चवळीचे दाणे - १ प्लेट भरून
भाजलेले शेंगदाणे - १/२ वाटि
भाजलेल्या हिरव्या मिरच्या - ८ ते ९
आलं - थोडस
लसूण - ६ ते ७ पाकळ्या
कोथिंबीर
तेल - २ चमचे
जिर मोहरी - १ चमचा
हळद - १/२ चमचा
धने पावडर - १/२ चमचा
मसाला - १/२ चमचा
मीठ चवीनुसार
पाणी आवश्यकतेनुसार
Chavlichya Danyanchi bhaji in marathi,Khandeshi chavlichi bhaji,Chavlichya danyachi bhaji by Jalgoan Tadka Recipe,barbatichi Bhaji,Barabatichi usal,Black eyed curry,Khandeshi Recipe,Khandeshi dane lavun Bhaji ,
#Chavlichyadanyachibhaji
#Freshbkackeyedcurry
#Danelavunbhajikhandeshstyle
#JalgoanTadkaRecipe
#चवळीच्यादाण्यांचीभाजी
Please like 👍share comments,😍subcribe and press🔔 bell icon ..
Thanks For Watching 🙏

Пікірлер: 17
@Samruddhhii
@Samruddhhii Ай бұрын
Khup chhan recipe ☺️😋
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 Ай бұрын
Thank you
@nutanhome
@nutanhome 9 ай бұрын
Nice 🙂
@ManjulasRecipes
@ManjulasRecipes Жыл бұрын
Wow looks delicious yummy and healthy 👍👍👍👍👍👍👌👌thank you for sharing 👍👍👍
@vaishalijawale6474
@vaishalijawale6474 Жыл бұрын
खूप छान आहे
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 Жыл бұрын
धन्यवाद
@mayuriskitchen413
@mayuriskitchen413 Жыл бұрын
Looks so yummy 👍
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 Жыл бұрын
Thank you
@riteshgneel
@riteshgneel 22 күн бұрын
Nice Ma'am JALGAON JALGAON JALGAON🙏🙏
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 22 күн бұрын
Thank you
@satishbendale9500
@satishbendale9500 Жыл бұрын
Very nice recipe
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 Жыл бұрын
Thank you
@dramaticseal3483
@dramaticseal3483 6 ай бұрын
Chan
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 6 ай бұрын
Thank you
@marchanichatyrecypiaapshob123
@marchanichatyrecypiaapshob123 Жыл бұрын
Aap yahi sabjime bengan'turai' gilki aalu bhi dalkar khubaj testi bhaji bana sakate hai ok jay mataji
@jalgaontadkarecipe7381
@jalgaontadkarecipe7381 Жыл бұрын
👍Thank you
@marchanichatyrecypiaapshob123
@marchanichatyrecypiaapshob123 4 ай бұрын
Didi aap hamare padoshi rajya Gujarat i hai hame sasural dakshin gujarat hai to aapka masalane recipe khubaj achchi lagtihai 🎉 dhanyawad 2:46
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 78 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 115 МЛН
Aiyyo Shraddha | Goafest 2022
20:37
Goafest
Рет қаралды 2 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 78 МЛН