Chhatrapati Sambhaji Maharaj : गोव्यात गेलात तर ओल्ड गोव्यातील चर्चमध्ये हे थडगं आणि प्रेत ठेवलय...

  Рет қаралды 90,619

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #ChhatrapatiSambhajiMaharaj #PortuguseGoa
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांनी सतत आठ वर्षे स्वराज्याच्या शत्रूशी झुंज दिली. संभाजी महाराजांचा कडवा प्रतिकार पाहून शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचे राज्य संपणार अशी आशा बाळगणारे अनेकजण आश्चर्यचकित झाले.खर तर आश्चर्यचकित होण्यापेक्षा ते घाबरले होते. अशीच अवस्था गोव्यातील पोर्तुगीजांची झाली होती.इतके की त्यांनी संभाजी महाराजांना घाबरून पोर्तुगीजांनी चक्क थडग्यात ठेवलेले प्रेत पुन्हा बाहेर काढले होते…त्याचीच ही गोष्ट
After the death of Chhatrapati Shivaji Maharaj, the second Chhatrapati Sambhaji Maharaj took charge of Swarajya. He fought the enemy of Swarajya continuously for eight years. Seeing the bitter resistance of Sambhaji Maharaj, many who hoped that the Maratha kingdom would end after Shivaji Maharaj were surprised. In fact, they were more afraid than surprised. Such was the case with the Portuguese in Goa. So much so that they were afraid of Sambhaji Maharaj and took out the dead body that the Portuguese kept in the grave again...this is his story.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 241
@chinmaykhairnar8233
@chinmaykhairnar8233 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रराक्रमांवर एक web series झाली पाहिजे..काय वाटत आपले मत द्या..
@sumeetnavthale3717
@sumeetnavthale3717 Жыл бұрын
Ajibat nahi.. Hyanna kahich banavta yet nahi.. Bhangar karun thevtil yevdha changla itihas..
@mrthree1731
@mrthree1731 Жыл бұрын
1 no..
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
विकृत इतिहास दाखवतील. नको. हल्ली निवडणुकीतील vote bank बघून नव्याने इतिहास लिहतात 😃 ते धर्मवीर छत्रपती शंभुराजे यांना न्याय देऊ शकणार नाहीत
@shobhakantable
@shobhakantable Жыл бұрын
नको. कारण 'बोल भिडू'कडून वर्तमानातील गोष्टींविषयी व्हिडिओ येणं जास्त महत्त्वाचं आहे. आठवड्यातून एखाददुसरा ऐतिहासिक विषयावर व्हिडिओ ठीक आहे.
@Kanha_s.s_baheti
@Kanha_s.s_baheti Жыл бұрын
Ho bbau nahi tar tyancha var pan india 3-4 Movies tar Zalich pahije, 🚩🚩Aani aapla tar prtisad asel ch जय श्री छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩
@ganeshkabir4882
@ganeshkabir4882 Жыл бұрын
राजेना आणखीन काही वर्षे आयुष्य लाभल असत तर आपला इतिहास वेगळा असता 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@ketanupase
@ketanupase Жыл бұрын
Aani aapn he paida nasto jhalo mag Hey bolayla
@llllllll859
@llllllll859 Жыл бұрын
पुर्ण एक सिरीज झाली पाहिजे मराठ्यांच्या इतिहासावर 🧡 जय शिवशंभू 🚩
@commentguy7
@commentguy7 Жыл бұрын
स्वर्ग वासी झाल्यावर ही महाराज साहेबांचा दरारा होता.माझा राजा असा होता....❤️ जय शंभु राजे
@yashwanttambe3688
@yashwanttambe3688 Жыл бұрын
महाराजांचे असेच प्रसंग ऐकायला मिळाले तर खूप छान वाटेल🚩🙏
@balmukundpatil5511
@balmukundpatil5511 Жыл бұрын
छत्रपती संभाजी राजांचा हा अतिशय प्रेरणादायी इतिहास अतिशय प्रभावीपणे मांडला खूपच प्रेरक आहे
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
हा इतिहास एकून अंगावर रोमांच उभे राहिले,आत्मा विश्वास वाढून अधिक छान वाटत.जय शिवाजी,जय भवानी,जय सभांजी महाराज
@arvind2562
@arvind2562 Жыл бұрын
वर्षे तीनसो बीत गये शंभू के बलिदान को ..... कोण हारा कोण जीता पुछलो संसार को .....⛳ धर्मवीर श्री रुद्रशंभू महाराज की जय 🙏🏻
@nitinkumbhar9283
@nitinkumbhar9283 Жыл бұрын
आणि आपली लोक खुळ्यागत गोव्यात जावुन पाया पडतात मेणबत्त्या लावतात जागरुकता आली पाहिजे
@shrikantpatil5646
@shrikantpatil5646 Жыл бұрын
Barobar dada
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Rice saale
@whywelive1455
@whywelive1455 11 ай бұрын
गोव्याचे लोक आता स्वतःला portugues समाजात 😁😁😁
@abhibendre5283
@abhibendre5283 Жыл бұрын
असेच व्हिडिओ केले तर माहिती नसलेला इतिहास समजेल 🙏🏻🚩😌❤️
@alphamale7725
@alphamale7725 Жыл бұрын
संभाजी महाराजांनी जबरदस्तीने धर्मांतर करण्यास लावणाऱ्या पाद्रीना त्यावेळी धडा शिकवला तसेच गुलाम केलेल्या अनेकांची सुटका केली होती धन्यवाद अतिशय बिनचूक माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे आभार.
@best_movis
@best_movis Жыл бұрын
दुसऱ्या धर्मातील लोकांनी कोणत्या थडग्यासमोर झुकाव हे पण संभाजी महाराजांनी ठरवलं म्हणा की 💯🙏 तुमचा देव माझा राजा ठरवतोय ❤️
@rpagar13
@rpagar13 Жыл бұрын
कोणता राजा नाही पण देवच ठरवतो,!!! मृत्यू जेव्हा दिसतो तेव्हा भले भले नास्तिक आस्थिक होतात!! कोणत्या थदग्या समोर झुका किंव्हा कुठे नाही हे संभाजी महाराजांनी कधीही कोणाला संजितले नाही!!! भडकाऊ वाक्ये लिहू नका आणि comment box साफ राहु द्या!!
@best_movis
@best_movis Жыл бұрын
@@rpagar13 तुला मी लिहलेल कळलं नाही मित्रा...असो हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे
@rpagar13
@rpagar13 Жыл бұрын
सांग मग मलापण समजुदे
@manyaa00707
@manyaa00707 Жыл бұрын
सहमत 🙏
@pramodchavan9003
@pramodchavan9003 Жыл бұрын
जय शिवाजी, जय संभाजी. छत्रपती महाराजांनी गोव्याच्या धर्मांतरण करणार्‍या पादरी लोकांना धडा शिकवला होता. त्यावर एक भाग होऊ दे. मैथीली ताई.
@mohiteshubham8669
@mohiteshubham8669 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🇮🇳
@Gadi_wadi
@Gadi_wadi Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे....💯🚩💪🔥
@kherajinkya
@kherajinkya Жыл бұрын
Just remember this in mind, you as tourists when you go to Goa what places do you visit? Do you see the invader’s glories built on top of brutal torture inflicted upon our own people, or see the signs of our own Kings who fought hard on multiple fronts for us? Need an example, start with Saptakoteshwar Shiva Temple, feel free to look up its history. Chattrapati Shivaji Maharaj ki jai 🙏🏽🙏🏽 Chattrapati Sambhaji Maharaj ki jai 🙏🏽🙏🏽
@shrigurujirugnalayanashik7258
@shrigurujirugnalayanashik7258 Жыл бұрын
मृत्युंजय छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय ..
@gauravfakatkar350
@gauravfakatkar350 Жыл бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत औरंगजेबाला त्याच्या वजीराला हा प्रसंग सांगताना घाम फुटला होता 😂
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын
खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद ....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@premsadgir2787
@premsadgir2787 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखे महाराज पुन्हा होणे नाही
@maheshbhalerao8049
@maheshbhalerao8049 Жыл бұрын
खूपच छान छत्रपती संभाजी महाराजाचा हा प्रसंग ऐकताना अंगावर काटा आला
@prasadbhavsar6342
@prasadbhavsar6342 Жыл бұрын
शंभू राजेंचे बुऱ्हाणपूर लुटीवर एक विडिओ बनवा, कसा त्या औरंग्याला नागडा केला राजेंनी
@user-hl5zi8qb9x
@user-hl5zi8qb9x Жыл бұрын
लूट नाही, छापा. नुकसानभरपाई🙏
@ajitpujari1204
@ajitpujari1204 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@swapnilgawde2139
@swapnilgawde2139 Жыл бұрын
असाच छ. संभाजी महाराज्यांचा इतिहास लोकांना पर्यत पोहचवत रहा. तुमच्या team che खूप खूप आभार. आम्हला तुमच्या कडून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात
@Amrut_mali_12
@Amrut_mali_12 Жыл бұрын
Maharaj ani tynchi संपूर्ण वंशावळ बद्द्ल दररोज एक विडीयो series सुरू व्हायला पाहीजेच भिडु लोकांनो काय मत आहे 🤨🤔🚩🔥♥️🚩🔥
@sidhukkire8626
@sidhukkire8626 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩
@arvind2562
@arvind2562 Жыл бұрын
|| देश धर्म 🚩 पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था ! महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था || 🙏🏻
@Vitt9618
@Vitt9618 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@saurabhbunage
@saurabhbunage Жыл бұрын
जेव्हा game of throne पहिली..300 पहिला . तेव्हा जाणवल महाराज चं एक एक लढाई एक एक किल्ले जिंकल्याची गाथा. यावर एक वेब सिरीज असावी. माझ्याकडे तितक आर्थिक पाठबळ असत तर नक्की यावर काम केलं असत. यापुढे येईल ही कोणतरी बनवलं. खूप इच्छा आहे सर्व खंडात महाराज चा इतिहास या माध्यमातून जाईल. इथं मदरसा युनिव्हर्सिटी लोक एर्तगुल गाझी पाहून ब्रेनवॉश होतात जणू हा त्यांचा इतिहास आहे. GOT,300 हे तर friction आहे आपला तर बाजी खिंड लढवन किंवा अफजल वध किंवा महाराज ची सुटका. शाहिस्त ची बोट. दखन चा प्रदेश. या बाबी खूप पुन्हा मांडण्या सारख्या आहेत. महाराज ना अंतर्गत राजकारण, अडचणी कमी सैन्य. जीवावर लढणारे मावळे. मराठा इतिहास आणि हिंदू स्वराज. साठी महाराणा प्रताप, शिवराय यांनी जे केलंय त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही.
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
🚩जय शंभूराय!!🚩
@indianmovies4212
@indianmovies4212 Жыл бұрын
सध्या मुंबईमध्ये परप्रांतीय लोक दिवसोंदिवस वाढत आहे ते लोक मुंबईमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपला मराठी माणूस नोकरी करून मुंबईच्या बाहेर कल्याण, डोंबिवलीला स्थलांतर होत आहे. त्यासाठी मराठी माणसाने business केला पाहिजे तरच मुंबई मधला मराठी माणूस टिकेल.
@bajiraogujar1
@bajiraogujar1 8 ай бұрын
No wonder why there is a record breaking sale of Burnol in the ricebag villages when Shiv Jayanti is celebrated in Goa.😊😊
@shirishdoke2538
@shirishdoke2538 Жыл бұрын
जय शिवशंभु🚩🚩❣️❣️
@umeshbhosale1926
@umeshbhosale1926 Жыл бұрын
जय शंभुराजे
@swapnilparab.1860
@swapnilparab.1860 Жыл бұрын
शिव गोमंतक वर अजून काही व्हिडीओ येऊदे..... खूप खूप धन्यवाद...👍👍🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏
@pramodnaykwadi5088
@pramodnaykwadi5088 Жыл бұрын
Royal Prince Sambhaji maharaj 🚩🚩
@bhaveshhule8705
@bhaveshhule8705 Жыл бұрын
क्षत्रिय शिरोमणी अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजी महाराज 🚩
@yashozarkar2348
@yashozarkar2348 Жыл бұрын
संभाजी महाराजांवर एक सिरीज आणावी कारण सत्य इतिहास समजेल
@Fncritesh
@Fncritesh Жыл бұрын
Sher shiva ka chava😍😍⭐️⭐️🖤
@chhawa9588
@chhawa9588 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩🚩
@nitnpatil
@nitnpatil Жыл бұрын
धर्मवीर संभाजी महाराज की जय
@thepatrioticindian3878
@thepatrioticindian3878 Жыл бұрын
कृपाया गोवा चा ऐतिहासीक दाखला देतांना त्याला गोमंतक नावाने उल्लेख करावा .
@bhaveshkante8825
@bhaveshkante8825 9 ай бұрын
दहशतीचे दुसर नाव म्हणजे... मृत्युंजय धर्मवीर शंभूराजे 🕉️🚩🇮🇳⚔️👑🔥🧡
@pranavabuj2020
@pranavabuj2020 6 ай бұрын
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज🙏🧡🚩🚩🕉
@alokpardeshi9528
@alokpardeshi9528 Жыл бұрын
Big Salute..... Ch. Sambhaji Maharaj ki Jay...
@pralhadpaiginkar2348
@pralhadpaiginkar2348 Жыл бұрын
🙏🚩Jai Bhawani 🌼🙏🚩Chatrapathi Shivaji Maharaj Ki Jai 🌹🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌷🙏👏👌💐👍🙏
@Aagri.king-1143
@Aagri.king-1143 Жыл бұрын
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩 🚩छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
@gajanandhoble5116
@gajanandhoble5116 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@rubenkudalkar5235
@rubenkudalkar5235 Жыл бұрын
Jai shivraj... Jai shambhuraje
@anmolrahane7516
@anmolrahane7516 11 ай бұрын
DHARMAVEER CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY....................🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
@pranavabuj2020
@pranavabuj2020 6 ай бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांन सारखा राजा पुन्हा होणे नाही ,,,,,,,,,आमच्यासाठी देव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज🙏🧡🚩🚩🕉😊
@rajvardhanpatil9899
@rajvardhanpatil9899 Жыл бұрын
चिन्मय कडून देखील अशा मुद्द्यांवर झालेलं वक्तव्य ऐकायचय.
@akshaynilkanth7468
@akshaynilkanth7468 Жыл бұрын
अतिशय सुंदर विषय होता असच छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासातील अभिमानाचे क्षण समोर आणत रहा...🙏🙏🙏
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 Жыл бұрын
छावा..👑🚩
@ganeshshelke1680
@ganeshshelke1680 Жыл бұрын
खुप छान छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित माहिती अजून सादर करणे आवश्यक आहे
@redeyes6416
@redeyes6416 Жыл бұрын
प्राण जाए,धर्म ना जाए 🚩🚩
@Saheedeaazam
@Saheedeaazam Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर व पराक्रमावर आणखी माहिती देत जा Madam 🚩
@shardullokhande1232
@shardullokhande1232 Жыл бұрын
खुप छान माहिती, ते थडगे बाहेर का काढले ते समजले, छत्रपती संभाजी महाराज की जय
@ranjeetpatil2945
@ranjeetpatil2945 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवता🙏
@eknathtikhande3272
@eknathtikhande3272 Жыл бұрын
जय शंभू राजे
@vaibhavkadam95
@vaibhavkadam95 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@prayagsapar5537
@prayagsapar5537 Жыл бұрын
Chatrapati Shree Sambhaji Maharaj cha Vijay aso 🙏🙏🙏🙏🙏
@balasahebgadhe7804
@balasahebgadhe7804 Жыл бұрын
Nice information about Chhatrapati Sambhaji Raje..🔥🔥
@gspatil8711
@gspatil8711 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@akshaybora3411
@akshaybora3411 Жыл бұрын
Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay💪🚩
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 Жыл бұрын
👌👌🙏
@Pavankumbhalkar
@Pavankumbhalkar Жыл бұрын
जय शिवराय
@niharprabhu3604
@niharprabhu3604 Жыл бұрын
Kharach jar Chatrapati Sambhaji Maharaj ajun kahi varsh jagle aste tar Portuguese Ani British lokanna tari haklavla asta. Hya mahan yodhya la manacha mujra Ani koti koti vandan 🙏
@pratapthorve5917
@pratapthorve5917 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय.
@sanket_96k_patil
@sanket_96k_patil Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांचे असेच किस्से टाका.
@user-hl5zi8qb9x
@user-hl5zi8qb9x Жыл бұрын
🚩👑धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज⚔️🔥
@durgeshguldagad7096
@durgeshguldagad7096 Жыл бұрын
छान माहिती
@mayurrambade
@mayurrambade Жыл бұрын
जय शिवराय जय शंभू राजे
@prathameshshirtode7358
@prathameshshirtode7358 Жыл бұрын
खरे
@mayurkhose4926
@mayurkhose4926 Жыл бұрын
Khup chan
@sominathraut3457
@sominathraut3457 Жыл бұрын
एखादं चांगले पुस्तक सांगा वाचण्यासाठी छ.संभाजी महाराजांचे.
@ramkrushangarad4273
@ramkrushangarad4273 Жыл бұрын
छावा
@aniketkhairnar6601
@aniketkhairnar6601 Жыл бұрын
छावा,संभाजी वगैरे वाचु नका ज्वलज्ज्वलनतेजस संभाजी राजा किंवा शिवपुत्र संभाजी ही पुस्तके वाचा इतिहास संशोधकांनी लिहलेली आहेत ही पुस्तके
@SaurabhBhosaleofficial
@SaurabhBhosaleofficial Жыл бұрын
एकदम जबरदस्त
@surendrathakur5033
@surendrathakur5033 Жыл бұрын
👍
@shashikantchavan9035
@shashikantchavan9035 Жыл бұрын
शिवशंभू 🚩🙏
@Andre.Russell
@Andre.Russell Жыл бұрын
🙏
@vaibhavharad4447
@vaibhavharad4447 Жыл бұрын
महाराज 🤩😎💝
@sandeshsawant7293
@sandeshsawant7293 Жыл бұрын
खूप छान 🚩🚩
@sandippatil9448
@sandippatil9448 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@vinit3000.
@vinit3000. Жыл бұрын
Jay shivray 🧡
@ravikantgovind180
@ravikantgovind180 Жыл бұрын
🚩🚩
@yateenghule9341
@yateenghule9341 Жыл бұрын
आपण कल्पना पण नाही करू शकत कि छत्रपती संभाजी राजांची काय दहशत होती.लोकं हाती लागण्यापेक्षा मृत्युला कवटाळने पसंद करत होते😊 आपल्या राजांना मानाचा मुजरा.🙏🙏🙏
@shivshambhucreations7169
@shivshambhucreations7169 Жыл бұрын
Jay shambhuraje
@gopalkalane6401
@gopalkalane6401 Жыл бұрын
छान
@marathapramod1834
@marathapramod1834 Жыл бұрын
🚩🚩🚩
@Prasad7673
@Prasad7673 Жыл бұрын
जय शंभूराजे
@shrinivasrathod7514
@shrinivasrathod7514 Жыл бұрын
Maratha ne akhand Bharat nirman kalat we proud
@ganeshrajput9457
@ganeshrajput9457 Жыл бұрын
Mam ur subject selection is very good
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@mahadevsolanke8127
@mahadevsolanke8127 Жыл бұрын
बोल भिडु चे खूप खूप धन्यवाद असे संभाजी महाराजानं बद्दल माहिती नेहमी देत चला
@vandanenterprises6382
@vandanenterprises6382 Жыл бұрын
Maza राजा शंभुराजा
@tvssajet
@tvssajet Жыл бұрын
Christian Inquisition ची महिती द्या , ह्या झेवियर्सने किती हिंदू ना गोव्यात छळले होते हे ही सांगा
@prasadjape5498
@prasadjape5498 Жыл бұрын
रुद्रावतारी शंभुराजे ❤
@sumadhurrecipesmarathi231
@sumadhurrecipesmarathi231 Жыл бұрын
हो, छ.संभाजी महाराजांवर फिल्म किंवा वेब सीरिज बनायला हवी.
@amolmohite5692
@amolmohite5692 Жыл бұрын
Angavar kaata aananara itihaas aahe maharajancha... Thanks bolbhidu
@abhangchannel9116
@abhangchannel9116 7 ай бұрын
लय भारी
@nitinkamble8371
@nitinkamble8371 Жыл бұрын
Mast
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 516 М.
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15