Chhatrapati Shivaji Maharaj नेमके कसे दिसायचे? | Akshay Kumar | Mahesh Manjarekar | सोपी गोष्ट 745

  Рет қаралды 180,883

BBC News Marathi

BBC News Marathi

Жыл бұрын

#BBCMarathi #ChhatrapatiShivajiMaharaj #AkshayKumar
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला अक्षय कुमार पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. अक्षय कुमार महाराजांसारखा अजिबात दिसत नाही, अशी टीका होते आहे.
पण मग शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे, असा प्रश्नही पुन्हा विचारला जातो आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 419
@user-qb3mq7jt7d
@user-qb3mq7jt7d Жыл бұрын
दिवसातून एकदा जेवण ....जगण्यासाठी खात होते....खाण्यासाठी जगत न्हवते....खूप छान जगत होते राजे
@user-zz3xd9qu2x
@user-zz3xd9qu2x Жыл бұрын
एकदम बरोबर
@ashutoshshinde9572
@ashutoshshinde9572 Жыл бұрын
O kahihi kay lihata o?! Jara maharajanna shobhel asa liha ki!
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x Жыл бұрын
काही फालतू बडबड करतो
@sandeshthane8012
@sandeshthane8012 Жыл бұрын
Tevha divas 6 tasancha asaycha!
@KP-Capri
@KP-Capri Жыл бұрын
@@ashutoshshinde9572 Roj tin vel jevat hote...
@yuguniverse
@yuguniverse Жыл бұрын
Akshay Kumar हा छत्रपती शिवाजी महाराज च्या रुपात जमत नाही🚩🚩🙏🏻
@bandubhosale
@bandubhosale Жыл бұрын
| अफजुल खानासी मारावया , | || शिवाजी तितुका बुटक्या जाहला || ................................. संत तुकाराम तर अक्षय कुमार ५,९" आहे आणी शरद केळकर यांची उंची ५'७" आहे. त्यामुळे डाॅ. अमोल कोल्हे ( उंची ५'३" ) हेच महाराजांची भुमिका चपखेल वठवतात.
@sbi920
@sbi920 Жыл бұрын
जगात शरद केळकर पेक्षा कोणताच व्यक्ती...छ.शिवाजी महाराज म्हणून दिसू शकत नाही...देहबोली,आवाज,नजर,बांधा, नैसर्गिकपणा, सर्व अप्रतिम....🙏
@udaykadam7249
@udaykadam7249 Жыл бұрын
Bhau please watch movie Raja Shivchatrapati....
@bandubhosale
@bandubhosale Жыл бұрын
| अफजुल खानासी मारावया , | || शिवाजी तितुका बुटक्या जाहला || ................................. संत तुकाराम आणी शरद केळकर यांची उंची ५'७" आहे. त्यामुळे डाॅ. अमोल कोल्हे ( उंची ५'३" ) हेच महाराजांची भुमिका चपखेल वठवतात.
@nutcrackker
@nutcrackker Жыл бұрын
@@bandubhosale हो पण नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k Жыл бұрын
@@nutcrackker बरोबर
@rajkvideo6900
@rajkvideo6900 Жыл бұрын
शंतनु मोघे
@vidhyaruptakke1110
@vidhyaruptakke1110 Жыл бұрын
Sharad kelkar is perfect for this role v will love to see him n his voice is so amazing 👌
@aryanpalav9574
@aryanpalav9574 Жыл бұрын
No
@aryanpalav9574
@aryanpalav9574 Жыл бұрын
Amol khole
@omkar.salunkhe
@omkar.salunkhe Жыл бұрын
छत्रपतींची भूमिका करताना महाराजांचे तेज, स्वाभिमान, तीक्ष्ण नजर या सगळ्या गोष्टी जमायला हव्यात. आतापर्यंतचे सर्वात परफेक्ट भूमिका करणारे आहेत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज महलिकेत छ. शिवाजी महाराजांची भूमिका करणारे श्री. शंतनु मोघे सर. 🚩
@shekharshinde8018
@shekharshinde8018 Жыл бұрын
फक्त आणि फक्त दिवंगत सुर्यकांतराव मांढरे हेच छत्रपति शिवराय हुबेहूब साकारणारे एकमेव कलावंत.
@devshinde8613
@devshinde8613 Жыл бұрын
अगदी बरोबर... एकदम खरं आणी या विषया वरचे अंतिम सत्य हेच आहे
@sunildabhade1138
@sunildabhade1138 Жыл бұрын
Chandrakant mandhare
@bandubhosale
@bandubhosale Жыл бұрын
हे बघा, | अफजुल खानासी मारावया , | || शिवाजी तितुका बुटक्या जाहला || ................................. संत तुकाराम मांढरे जी या जगात नाहीत तर अक्षय कुमार ५,९" आहे आणी शरद केळकर यांची उंची ५'७" आहे. त्यामुळे डाॅ. अमोल कोल्हे ( उंची ५'३" ) हेच महाराजांची भुमिका चपखेल वठवतात.
@nutcrackker
@nutcrackker Жыл бұрын
@@bandubhosale नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट अॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@Batman-qf8rb
@Batman-qf8rb Жыл бұрын
@@nutcrackker khupch barik ahe to
@rajeshkadam5694
@rajeshkadam5694 Жыл бұрын
ऑफकोर्स.....सूर्यकांत & चंद्रकांत जी! त्या काळचे दमदार अभिनेते. 🙏🙏🙏
@shashankmore8532
@shashankmore8532 Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@manishkulkarni1388
@manishkulkarni1388 Жыл бұрын
अक्षय कुमार कुठूनही शोभत नाही
@akshaypatil6542
@akshaypatil6542 Жыл бұрын
@@cuberchez818 bs ka ek pan masala add kadhla mhnun naav thevayla aala ka tula Maharashtratil Shetkaryana madat karat hota tenvha kuthe hotas Tu Indian Army la saglyat jast madat karanara aahe n karat ch asto Maharashtra madhil yavatmal gao dattak ghetlela aahe mahit aahe ki nahi Bollywood madhe konta superstar changla Marathi bolat asel tar toh fakt Akshay kumar aahe N haa toh paan masala add navta Vimal Elayachi cha add hota baghun ghe ekda add kadhi Elaychi naav disel tithe 🙏 N ek sangto bhawa Maharajan sarkhe ch disaychi n bolaychi konachi ch layki nahi aahe He actors aahet te fakt bhumika kartil jamel na jamel te amhi movie baghitlyavr tharvu pn naav thevnar nahi konala amhi 🙏 Karan naav thevayla sop asta re bhawa sod bhai tumhala kuthe kalnar he🙏
@shashankmore8532
@shashankmore8532 Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@gauravlodha6305
@gauravlodha6305 Жыл бұрын
Credits to bbc marathi for such valuable knowledge..Jai hind, jai Maharashtra
@ashutoshshinde9572
@ashutoshshinde9572 Жыл бұрын
Yaana zaat credit, kahihi navin mahiti shodhali nahi yanni. Ahe ti pn not nahi dakhavali.
@anantjagdhane8246
@anantjagdhane8246 Жыл бұрын
गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी यांच्यासाठी जगणारा आमचा जानता राजा होता 🚩🚩
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
महाराज खूप फिट होते... आणी बुध्दीने एकदम हुशार... आताचे त्यांचे वंशज बघा....नुसते संपती चे वारस...
@therisingmonarch9629
@therisingmonarch9629 Жыл бұрын
@Ramesh shinde ijjat ekach goshti chi ki evdhya mahan Raja che vanshaj ahet .
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@shambhuraje6984
@shambhuraje6984 Жыл бұрын
Tu bghay geltas Kay..... Jaun bgh fkt samppati che vars ahet ka vicharanche vars ahet.... TV vrti je udaynraje distat tech tu bghitles real mdhe jaun bgh.... Mg asl bolnar nys
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
@@shambhuraje6984 😂....टीव्ही वर काय नकला करायला येतात की काय...आणि घरी काय खरच महाराज होऊन राज्यकारभार करतात की काय ...😂
@sachinawchitte3433
@sachinawchitte3433 Жыл бұрын
आता पर्यंत महाराजानवार मराठी चित्रपट भरपूर बनवले ... त्यात शिवाजी महाराज कसे होते... हे आपन पहिले आहे ... दिसन्य पेक्षा महाराजाचे कर्तव्य काया होते ते पाहने गरजेचे आहे।।।।
@ppatil7059
@ppatil7059 Жыл бұрын
शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज होते. त्यांच्या सारखी प्रतिमा कोणालाही जमणार नाही. परंतु त्यांच्या एकंदरीत शौर्याला शोभेल अशी तोडीची भूमिका ही माझ्या मते शंतनु मोघे यांनी साकारली आहे. आजही स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमधील शंतनु मोघे यांनी साकारलेला अभिनय पाहिल्यास तत्कालीन स्वराज्यात जगत असल्याची अनुभूती येते. किंबहुना आजही ज्या काही शिवाजी महाराजांच्या कल्पना महाराष्ट्र देशातील जनतेच्या मनामध्ये आहे ती अमोल कोल्हेंनी साकारलेल्या "राजा शिवछत्रपती" व "स्वराज्यरक्षक संभाजी" या दोन मालिकांच्यामुळे आहे. आणि शिवाजी महाराज हे फक्त एका नावापुरते मर्यादित नव्हते ती एक चालती - फिरती - बोलती संस्था होती; संस्काराची, संस्कृतीची, सुसंस्कृतपणाची आणि जबाबदारीची. हे गुण अंगी बाणवल्याशिवाय शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे म्हणजे निव्वळ फार्सच. त्यामुळे आधी मराठ्यांच्या 96 कुळांचा अभ्यास करा; त्यांची संस्कृती, वागण्या - बोलण्याच्या पद्धती, व्यवहार, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारी यांचा परस्परांशी असलेले सहबंध उकलून घ्या. त्यांची महाराजांच्या प्रती धारणा काय आहे हे जाणून घ्या आणि मगच शिवाजी महाराजांच्या भूमिका रंगमंचावर उभी करा. कदाचित मग शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाला न्याय दिल्याचा दिलासा मिळेल.
@nutcrackker
@nutcrackker Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट अॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@shashankmore8532
@shashankmore8532 Жыл бұрын
|| *अफजुल खानासी मारावया* || || *शिवाजी तितुका बुटक्या जाहला* || संत तुकाराम
@abhishekvirale8816
@abhishekvirale8816 Жыл бұрын
@@nutcrackker kahipan
@kanishkagirnar6159
@kanishkagirnar6159 Жыл бұрын
शिवाजी महाराज म्हणजे साक्षात परमेश्वर परमेश्वराला कुणीही पाहिले नाही परंतु श्रद्धा आहे तसेच महाराजांना कुणी पाहिले असेल नसेल परंतु त्यांचे पराक्रम v त्यांच्या शौऱ्यतेच्या गाथा च पुरेश्या आहेत त्यांच्या बद्दल चा अभिमान बाळगण्यास. जय शिवराय
@nutcrackker
@nutcrackker Жыл бұрын
हे थोडुसं जास्त नाही झालं का गडे 😊
@shashankmore8532
@shashankmore8532 Жыл бұрын
@@nutcrackker 😁😁😁😁😁😁😁
@nitinsathe965
@nitinsathe965 Жыл бұрын
Shantanu Moghe is the perfect actor for the role of shrimant chatrapti shivaji Maharaj
@watercolourart1609
@watercolourart1609 Жыл бұрын
Yes !
@therisingmonarch9629
@therisingmonarch9629 Жыл бұрын
💯✔️
@bandubhosale
@bandubhosale Жыл бұрын
| अफजुल खानासी मारावया , | || शिवाजी तितुका बुटक्या जाहला || ................................. संत तुकाराम शंतनु मोघेंची शरीराची ठेवण राजेंना शोभत नाही. तर अक्षय कुमार ५,९" आहे आणी शरद केळकर यांची उंची ५'७" आहे. त्यामुळे डाॅ. अमोल कोल्हे ( उंची ५'२" ) हेच महाराजांची भुमिका चपखेल वठवतात.
@nutcrackker
@nutcrackker Жыл бұрын
@@bandubhosale नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
@santrajgyanbote7176
@santrajgyanbote7176 Жыл бұрын
Suryakant mondhare 🙌
@vishalmeher2568
@vishalmeher2568 Жыл бұрын
"राजा शिवछत्रपती" मालिकेतील डॉ. अमोल कोल्हे आणि "पावनखिंड" चित्रपटातील चिन्मय मांडलेकर एकदम परफेक्ट आहे...अशी भूमिका दुसर कोणाला जमलीच नाही...
@nutcrackker
@nutcrackker Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट अॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@dashrathmore6417
@dashrathmore6417 Жыл бұрын
अमोल कोल्हे..शरद केळकर..महेश मांजरेकर..एकदम परफेक्ट..
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@santoshkeskar2600
@santoshkeskar2600 Жыл бұрын
शिवाजी महाराज म्हटले की त्यांची प्रतिमा आपोआपच डोळ्यासमोर येते असं वाटतं की राजांना प्रत्यक्षात पाहिलं आहे
@dhirajpokharna
@dhirajpokharna Жыл бұрын
खुप छान प्रयत्न आहे बीबीसी मराठी इतिहासाचा असाच निष्पक्ष अभ्यास असावा 🙏
@pandurangsolanke7537
@pandurangsolanke7537 Жыл бұрын
शिवाजी महाराजांचे खरे रूप अमोल कोल्हेंमध्येच दिसते
@realhinduwarriorsinmoderne9919
@realhinduwarriorsinmoderne9919 Жыл бұрын
Nahi to Aurangzeb ahe
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@sourabhghodke4447
@sourabhghodke4447 Жыл бұрын
डॉ अमोल कोल्हे sir भूमिका आवडली होती
@CNKadam
@CNKadam Жыл бұрын
गर्जा महाराष्ट्र माझा ! 🦚 👀
@Scholar_Jay
@Scholar_Jay Жыл бұрын
Sharad Kelkar has The Capabilities And Great thoughts of Chhatrapati!!!!
@user-uh4ih6wr5k
@user-uh4ih6wr5k 8 ай бұрын
3:07 हे शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र आमच्या घरात भिंतीवर लावले आहे आम्ही ❤
@saddampatel4551
@saddampatel4551 Жыл бұрын
विचार बघा महाराजांचे
@BhushanPatil-zu7ss
@BhushanPatil-zu7ss Жыл бұрын
जर thumbnail मध्ये छत्रपती लिहायला तुमचा designer जास्त पैसे मागत असेल तर मी फुकट मध्ये thumbnail बनवून देतो , जर खरंच आदर करत असाल तर तो प्रत्येक गोष्टीत दिसू द्या , निवडक ठिकाणी नाही.
@rohitpawar2118
@rohitpawar2118 Жыл бұрын
Prabhu chatrapati shivaji maharaj👑 ❤🚩
@sunilsutar1162
@sunilsutar1162 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसत होते हे खात्रीने कोणीही सांगू शकत नाही. फक्त त्यांचे वारसच सांगू शकतील, त्यांनाच बरोबर माहीत आहे महाराज कसे दिसत होते
@imakshayg
@imakshayg Жыл бұрын
Amol khole, Shard Kelkar are suitable for role.
@dshinde8940
@dshinde8940 Жыл бұрын
Only sharad kelkar
@rajthakare8850
@rajthakare8850 Жыл бұрын
Shantanu moghe
@shashankmore8532
@shashankmore8532 Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k Жыл бұрын
@@shashankmore8532 बरोबर
@rdkumar4348
@rdkumar4348 Жыл бұрын
@@shashankmore8532 actor mst ahe, Pn look match nahi honar,
@ujjwalpadvi3801
@ujjwalpadvi3801 Жыл бұрын
शंतनू मोघे, डॉ अमोल कोल्हे
@mayurishelake7274
@mayurishelake7274 Жыл бұрын
चिन्मय मांडलेकर याने महाजांची भुमिका करेक्ट केलीये जय शिवराय जय महाराष्ट्
@shivtejproduction8794
@shivtejproduction8794 Жыл бұрын
दुर्भाग्य.… राजेंचा पुरावा आपल्या देशातच नाही
@vaibhavkarale140
@vaibhavkarale140 Жыл бұрын
Sharad kelkar one of the best actor to act as Chhatrapati Shivaji Maharaj
@nutcrackker
@nutcrackker Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो.
@krishnadivate2469
@krishnadivate2469 Жыл бұрын
Mala Amol Kolhe he Chatrapati Shivaji maharaj shobhatata ase vatate 🙏⚘
@bandubhosale
@bandubhosale Жыл бұрын
खरंय, | अफजुल खानासी मारावया , | || शिवाजी तितुका बुटक्या जाहला || ................................. संत तुकाराम तर अक्षय कुमार ५,९" आहे आणी शरद केळकर यांची उंची ५'७" आहे. त्यामुळे मा आ. डाॅ. अमोल कोल्हे ( उंची ५'३" ) हेच महाराजांची भुमिका चपखेल वठवतात.
@ashutoshshinde9572
@ashutoshshinde9572 Жыл бұрын
Original चित्रात महाराजांच्या मानेवर थोडे पन केस नाहीत. अणि प्रत्येक actor च्या मानेवर लांबसडक केस रुळतायत.
@rutwikjadhav4700
@rutwikjadhav4700 Жыл бұрын
संभाजी राजेंचे व शिवाजी महाराजांचे केस लांबच होते आणि छत्रपतींना लांब केसात दाखवण्याचं कारण ते बऱ्याच वेळेला वेषांतर करत, वेषांतर करताना लांब केसांमुळे अनेक सोंगे घेता येतात जी original चित्रे आहेत ही राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतरची आहेत जेव्हा राज्याभिषेक झाला त्याच्या 12 दिवसातच मासाहेबांचा देहांत झाला आणि महाराजांनी तेव्हा मुंडण केले असावे व नंतर लगेच दक्षिण मोहीम आखली गेली होती त्यामुळे त्यांच्या मानेवर एकही केस नाहीये
@nileshoz4975
@nileshoz4975 Жыл бұрын
Thanks for making this video. Really informative.
@rajendrabodhale4589
@rajendrabodhale4589 Жыл бұрын
महाराष्ट्र च्या प्रत्येक व्यक्ति मध्ये महाराज आहेत, प्रत्येका कडे एक गुण आहे जो महाराजां चे दर्शन घडवतो आनी स्वतः महाराज सर्व गुण संपन्न 🚩
@indap1234561
@indap1234561 Жыл бұрын
Thank you!!! BBC NEWS MARATHI khup chan ani mahatvachi mahaiti dilat.
@pavanadhao3859
@pavanadhao3859 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज
@sccreative_96k
@sccreative_96k Жыл бұрын
Chatrapati....🚩
@ankitmanmode2474
@ankitmanmode2474 Жыл бұрын
No one can match Maharaj's skill and talent.
@SanketStat2
@SanketStat2 Жыл бұрын
"Suryakant Mandhare "... Kolhapurkar and "Shantanu Moghe". "Paras Arora" as young Chatrapati Shivaji maharaj . He played role in Serial "Veer Shivaji."
@nutcrackker
@nutcrackker Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट अॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Жыл бұрын
दिवसातून एकदा खात होते 🔥🤔 आणि आपण खादाड कुठले 😘३/४ वेळा खातो तरीही संतुष्टी नाही ना प्रगती 💯
@comrade8879
@comrade8879 Жыл бұрын
दैवत छत्रपती 🚩🇮🇳🙏
@shitalherwade5274
@shitalherwade5274 Жыл бұрын
डॉक्टर अमोल कोल्हे तर नाहीच नाहीत, आणि आत्ताच एक कलाकारही तसे नाहीत. माझे वय आता 45 वर्षे चालू आहे, मी पाहिलेली महाराजांची भूमिका साकारणारे फक्त आणि फक्त सूर्यकांत मांढरेच आहेत.
@realhinduwarriorsinmoderne9919
@realhinduwarriorsinmoderne9919 Жыл бұрын
Chandrakant
@rajdeepdesai2153
@rajdeepdesai2153 Жыл бұрын
फक्त अभिनेते...चंद्रकांत मांढरे
@ompatill6610
@ompatill6610 Жыл бұрын
3 are best Cherecter of ~chtrapti shivaji maharaj~
@kisanjamdar8661
@kisanjamdar8661 Жыл бұрын
आमोल कोल्हे ⛳⛳⛳
@krishnakumarsalate8064
@krishnakumarsalate8064 Жыл бұрын
शांतनु मोघे है आणि त्यांचा आवाज हावभाव अभिनय मला असेच राजे असतील अस् वटते
@nikhilmore2718
@nikhilmore2718 Жыл бұрын
This is Very Nice Video 👌😍🙏
@SamanScholar
@SamanScholar Жыл бұрын
Aplya pahunyana matanacha jevn denare ani swatah dhastpust ani nirogi rahnare Shivaji Maharaj. Jai Shivray
@deepaksalunkhe8779
@deepaksalunkhe8779 Жыл бұрын
Akshay Kumar ekadam barobar Shivaji Maharaj Mandir vastu
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
खा.अमोल कोल्हे यांनी साकारलेले छ.शिवराय एकदम बेस्ट वाटतात.
@mangeshmulik2435
@mangeshmulik2435 Жыл бұрын
नको त्या कलाकारांना महाराजांची भूमिका देऊ नये
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
@@mangeshmulik2435 आणि त्या कैनेडियन कुमारला तर नकोच!😊
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k Жыл бұрын
पण नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@mayurishelake7274
@mayurishelake7274 Жыл бұрын
सुर्या सारखे तेजस्वाी धगधगता निखारा जनू जय शिवराय
@rajkvideo6900
@rajkvideo6900 Жыл бұрын
शंतनु मोघे हे सर्वात बेस्ट कलाकार आहेत महाराजांच्या भूमिकेसाठी
@sherlock.96
@sherlock.96 Жыл бұрын
Tya Subodh bhave ani Akshay Kumar sarkhe tar bilkul navhte disat
@generalvideos..7110
@generalvideos..7110 Жыл бұрын
खूप महत्वाची माहिती👌👌
@ajclub5769
@ajclub5769 Жыл бұрын
महापुरुष फक्त एकदाच होतात त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही this is final
@user-wi8xl2jp3b
@user-wi8xl2jp3b Жыл бұрын
धारदार नाक होत महाराजांचं
@ashokshinde8004
@ashokshinde8004 Жыл бұрын
राजे एकदम मुरलेले कुस्तीगीर सुद्धा होते हे फार कमी लोकांना माहीत आहे
@tantackle
@tantackle Жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj... He ek Daiv hote... Tyanchya tulnet konich nahi... Tyanch tez Surya itka Ani titka Chandra sarkha soumya chitt.... Har Har Mahadev...
@nainaparab8389
@nainaparab8389 Жыл бұрын
Shantanu Moghe as Shivaji Maharaj in serial of Zee Marathi Chatrapati sambhaji maharaj
@pacificviews2796
@pacificviews2796 Жыл бұрын
Dr.Amol.Kolhe's look feels comes near to Chattrapati Shivaji Maharaj & his acting skills were also good while doing this historic role.
@vkaware
@vkaware Жыл бұрын
Sharad Kelkar is a perfect for role of Maharaj....
@ayushshinde3181
@ayushshinde3181 Жыл бұрын
Only The Dr.Amol kolhe sir ch shivaji maharajanchya bhumiket saglyach bajuni sundar distat
@aishwaryabhogavkar
@aishwaryabhogavkar Жыл бұрын
🚩🚩Amol Kolhe🚩🚩 राजा शिवछत्रपती
@user-fd2wi3wi7c
@user-fd2wi3wi7c Жыл бұрын
चंद्रकांत व सुर्यकांत मांढरे चिन्मय मांडलेकर हि माणसे महाराजाच्यां वेशभुषेत बघण्यास आवडते.
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k Жыл бұрын
नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट आॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@sapkaldurgesh1766
@sapkaldurgesh1766 Жыл бұрын
Jay shivaji jai bhavani
@ownopinions8246
@ownopinions8246 Жыл бұрын
ब्लॅक अँड व्हाइट मधला . सूर्यकांत मांढरे यांचा लूक खरा वाटतो
@PalwankarRavi
@PalwankarRavi Жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
@akkist.7
@akkist.7 Жыл бұрын
प्रत्येक व्यक्ति अपने कर्म से जाना जाता है। रंग रूप वेशभूषा इससेे किसी व्यक्ति को जांचा या परखा नही जाता । ये हम पर निर्भर करता है की हम इसे किस तरह सोचते है । क्योंकि एक व्यक्ती के सोचने पर ये उसकी व्यक्तिगत सोच बन जाति है। और दस व्यक्तियों की सोच से यह सामाजिक सोच हो जाति है। इसलिए किसी भी निर्णय को लेने से पूर्व हमे उसके दोनो पहलुओं को अवश्य जांचना चाहिए।
@nekakre9723
@nekakre9723 Жыл бұрын
चिन्मय मांडलेकर बरोबर आहे 🚩🚩
@ganeshchavan1337
@ganeshchavan1337 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजच्या रूपात अक्षय कुमार १नबंर वाटता जय महाराष्ट्र
@kajalshelar6179
@kajalshelar6179 Жыл бұрын
मला फक्त dr अमोल कोल्हे महाराजांच्या रुपात आवडतात
@suradkar3271
@suradkar3271 Жыл бұрын
Amol कोल्हे साहेब..... always महाराज 🙏
@jitendradesale2694
@jitendradesale2694 Жыл бұрын
छत्रपती शिवरांया सारखा कोणी दिसत नाही
@godfather2312
@godfather2312 Жыл бұрын
Sharad kelkar Ch. Shivaji Maharaj vattat... Amol kolhe Ch. Sambhaji Maharajanchi bhumika changli kartat.... 🔥❤️
@jayeshpatil273
@jayeshpatil273 Жыл бұрын
राजे .....राजे आहेत आपण त्यांच्या नावाचा उच्चार पूर्ण करावा ताई....🙏 बोलायचा असेल तर पूर्णच बोला 🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏
@pavanrajepatil
@pavanrajepatil Жыл бұрын
शिवाजी महाराजांचे खरे रूप अमोल कोल्हेंमध्येच दिसते 🙏🙏🚩🚩
@kartikeypatil7077
@kartikeypatil7077 Жыл бұрын
हा चित्रपट अजिबात प्रदर्शित नका होऊ देऊ मित्रानो...
@omkarsasane9139
@omkarsasane9139 Жыл бұрын
The one and only Mr.Chandrakant Ji Mandhare
@dddddddffffffggggggg
@dddddddffffffggggggg Жыл бұрын
Wow bbc news in Marathi great.
@ajkatkarak4737
@ajkatkarak4737 Жыл бұрын
जय श्री राम
@shyamhattiambire2909
@shyamhattiambire2909 Жыл бұрын
मनातून …(श्रद्धा ) पाहिजे आहे आणि राहणार
@aryalondhe3884
@aryalondhe3884 Жыл бұрын
Chinmaya mandalkar is a best actor for Shivaji Maharaj's roll
@sandeshmhaske4636
@sandeshmhaske4636 Жыл бұрын
Chinmay kay pratyek veli
@sandeshmhaske4636
@sandeshmhaske4636 Жыл бұрын
To nay shobhun Disat
@sachinawchitte3433
@sachinawchitte3433 Жыл бұрын
😝😝😝😝🤣🤣🤣🤣 इटकेपन चाडउ नाको संजय मांजरेकर तुला घर जावाई करतील
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 Жыл бұрын
Chinmay सुध्हा अजिब्बात नाहि..
@realhinduwarriorsinmoderne9919
@realhinduwarriorsinmoderne9919 Жыл бұрын
Only shard kelakar
@ganeshbendre2302
@ganeshbendre2302 Жыл бұрын
Kahihi.....
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
आणि फक्त आदरणीय महेश मांजरेकर .
@SuperVICK143
@SuperVICK143 Жыл бұрын
कसे दिसायचे त्या पेक्षा त्यांची वागणूक आणि आचरण कसे होते हे महत्त्वाचे हे जितेंद्र आव्हाड यांनी समजून घेतले पाहिजे
@Devareddy23
@Devareddy23 Жыл бұрын
This is disrespectful for appointing akshay kumar as Chattrpati shivaji maharaj sharad khelkar or Yash should play his role , akshay is just doing it for money 💰 and finish it very quickly . We want that actor should take his time do his best. Jai Maharashtra 🚩🚩
@pankajjadhav55
@pankajjadhav55 Жыл бұрын
chandrakant & suryakant mandhare, Chinmay mandlekar
@shubham7488
@shubham7488 Жыл бұрын
Khup chan ,, maharaj jar aaj aste tar jativadyanna takmak टोकावरून मृत्यू दंड dila asta
@shindesir9281
@shindesir9281 Жыл бұрын
Shantanu Moghe is always best
@kiranawate9652
@kiranawate9652 Жыл бұрын
शरद केळकर हे मला महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात. खरे वाटतात
@PalwankarRavi
@PalwankarRavi Жыл бұрын
*How are ashtavinayak (अष्टविनायक) classified. Why are they not present in Konkan, Nagpur, Dhule, Jalgaon, Indore, Baroda, gwalior,Goa etc...*⁉️⁉️
@ashutosh8657
@ashutosh8657 Жыл бұрын
Unchine kami tarihi mazya Raja n tya hatti sarkhya dhipppad afzalya la fadla...he drushya dolya samor anunach chhati fugte🧡🧡😍
@adityaK12
@adityaK12 Жыл бұрын
Khup unch manus mhanje khup best asta ka ? kartrutva and changli niyat haviye. nustich unchi kamachi nahi.
@adityaK12
@adityaK12 Жыл бұрын
@@aniketp.7832 Average height che hote maharaj he baryach thikani lihilay. 5 ft7 maybe.
@rohandhamanekar8313
@rohandhamanekar8313 Жыл бұрын
फक्त शरद केळकर 🚩👌
@avantilatkar7008
@avantilatkar7008 Жыл бұрын
मी लहानपणा पासुन् पिक्चर् पहात् आहे,,फिल्म् पहायला खुप् आवडते पण् अक्षय् कुमार् छ्,शिवाजीराजे शोभुन् दिसत् नाहीये,,
@jadhav.gaurav
@jadhav.gaurav Жыл бұрын
Sharad kelkar is the best actor for roll of shreemant Chhatarapati shivaji maharaj.
@nutcrackker
@nutcrackker Жыл бұрын
बंडू भोसले नवाजोद्दीन सिद्दिकी यांची उंची सुद्धा पाच फूट २ इंच आहे. आणी तो एकमेव नट शिवरायांचा हुबेहुब अभिनय करू शकतो. आणी चित्रपट अॉस्कर सुद्धा मिळवु शकतो
@krushnakambli2464
@krushnakambli2464 Жыл бұрын
अक्षय कुमार ने हा रोल seriously करावा हीच अपेक्षा पृथ्वीराज सारखी गत करू नये
@abhimahalle96k
@abhimahalle96k Жыл бұрын
❤️अमोल कोल्हे ❤️
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 76 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 16 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 155 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 76 МЛН