Пікірлер
@atulshinde7044
@atulshinde7044 8 сағат бұрын
गद्दार...
@kiranas
@kiranas 9 сағат бұрын
Congress peksha udhshav thakre, mamata bannerjee, arvind kejriwal khambir ubhe rahile Ani halle paratavale, tyane lokannahi konitari apalya samsya sodavu shakel ase vatale. Rahul Gandhi yanchi yatra thik hoti pan tyanantarahi prabhavipane virodhat ubhe rahane jamale nahi. Pan hyat mamata khup aggressive Ani tit for tat for BJP vandetta politics, arvind kejriwal sophisticated politics. Pan udhshav thakre yanche sachchepanache politics Ani shivay BJP svatahachya mitranna kase sampavate aahe te sarva na disale Ani tyanchi vote bank pahije pan varchashma svatahacha pahije ha BJP cha dutappipana ughad jhala.
@invincible2781
@invincible2781 9 сағат бұрын
वंचित कायम वंचित राहिले😂😂
@gavchapatil4772
@gavchapatil4772 9 сағат бұрын
पंकजा ताई ना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी प्रथम पासूनच फडणवीस यांनी प्रयत्न केला आहे. फडणवीस ला बहुजन समाजातील तरुण नेते पुढे यावेत अणि त्यांनी नेतृत्व करावे यालाच विरोध आहे. भाजपा दलित, आदिवासी अणि ओबीसी नेत्यांना निवडणुकीत अणि दंगली मध्ये वापरुन घेते. बहुजन समाज भाजपा च्या दृष्टीने फक्त निवडणुकीत हिंदू असतात अणि निवडणुका संपल्या नंतर ते दलित, आदिवासी असतात.
@gopalrupnoor6373
@gopalrupnoor6373 9 сағат бұрын
फडणीस साहेबाचे महाराष्ट्रात नेते मंडळी यकतात पण फडणीस साहेबाचे महाराष्ट्रातील जनता ऐकून घेणार नाही.फडणीस साहेब जनतेला मान्य नाही
@varshadhanashri
@varshadhanashri 9 сағат бұрын
Congratulations beta
@Vijaythombreofficial
@Vijaythombreofficial 9 сағат бұрын
बीजेपी la कुलुप laun ja
@rahularde3689
@rahularde3689 9 сағат бұрын
Brech lok mhntatat vanchit bjp b team aahe
@Vijaythombreofficial
@Vijaythombreofficial 9 сағат бұрын
लवकर घरी जा बाबा
@bhagwanauchite144
@bhagwanauchite144 9 сағат бұрын
प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय धोरण संशयास्पद वाटते.भाजप सोडता इतर पक्षांसोबत युती करून आपली चार का होईना आमदार खासदार सत्तेत जावेत ही बाब सर्वसामान्य व्यक्तीला समजते.मग हे बॅरीस्टर असणारे प्रकाश आंबेडकर यांना हे गणित समजत नसेल काय ? नक्कीच समजत असणार आहे.परंतु ते जाणीवपूर्वक भाजपला निवडणुकीत मदत होईल असेच करत असतात.यामागे काय रहस्य लपलेले आहे ते त्यांनाच माहीत .परंतू आंबेडकरी जनता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्ताचे वारस समजून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आशाळभूत नजरेने पाहत असतात. मी ही मागासवर्गीय च आहे.मी माझ्या बांधवाची माफी मागतो.परंतू मला जे वाटले ते मांडले .एक मात्र खरे आहे " रक्ताच्या वारसा पेक्षा विचारांचा वारस हा नेहमी श्रेष्ठ असतो"
@bharatkadam1299
@bharatkadam1299 9 сағат бұрын
कशाला खोटे बोलताय
@dattatraypawar3120
@dattatraypawar3120 9 сағат бұрын
हुशार आहे रे तु काँगेस सत्तेत किती जागेवर राहिली हेही सांग चुत्या नैतिकता नाचणारी बाई ला
@rekhalopes2943
@rekhalopes2943 9 сағат бұрын
आदित्य ठाकरे जिंदाबाद. महाराष्ट्राला फक्त ऊद्धव साहेब, आदित्य साहेब वाचवू शकतात. आगे बढो हम आपके साथ है ।
@tn5866
@tn5866 9 сағат бұрын
70 वेळा संविधान बदलून काँगेस ने संविधान वाचवल होत, तेच आता भाजप ने बदल न करुन कराव!
@NN-gs9nq
@NN-gs9nq 9 сағат бұрын
फडणवीसांना फोडाफोडीच राजकारण आणी सत्तेचा माज भोवला , म्हणून फडणवीसांना आता सोईस्कर रित्या पळ काढणे गरजेचे आहे
@mahadevbangar3863
@mahadevbangar3863 9 сағат бұрын
तुम्ही मराठी न्यूज म्हणता तर तुम्हाला एक विनंती तुम्ही मराठी महाराष्ट्रीयन पेहराव घालावा
@358jayshivray
@358jayshivray 9 сағат бұрын
ज्याची सत्ता आहे त्या सोबत च जावे
@Anilhagre190
@Anilhagre190 9 сағат бұрын
आता ह्या गुजरात्याचा आवाज जरा कमी होईल , फार चडले होते त्यांना आता बरोबर खाली उतरतील .
@swapnilsabale697
@swapnilsabale697 9 сағат бұрын
आईगले स्वतचं बघत बसतात इथे आरोग्य सेवक चे पैसे भरून 7 महिने होऊन गेले अजून काय परीक्षा नाही ना की साईड वर इन्फॉर्मेशन 1000 रू फी भरली मी ती कोणाचा घरात गेली
@sayyadmobin4628
@sayyadmobin4628 9 сағат бұрын
अडला हरी गाढवाचे पाय धरी
@sayyadmobin4628
@sayyadmobin4628 9 сағат бұрын
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
@swatimundhe6635
@swatimundhe6635 9 сағат бұрын
Atalji Tula ata athwale ka
@arunpatil544
@arunpatil544 9 сағат бұрын
निवडणूक आयोग निःपक्ष नाही😢
@DT-fh6rt
@DT-fh6rt 9 сағат бұрын
अजून जा औरंग्याच्या कबरीवर
@user-ji2xp9ld2r
@user-ji2xp9ld2r 9 сағат бұрын
😂😂😂
@pbk9950
@pbk9950 9 сағат бұрын
जास्त स्वतःला शहाणं नको समजू डोक्याने अंधार असलेली.. तुझी औकात नाही.. ठाकरेंच्या दारात तुकडा खायला मिळतो आहे तर खुश रहा
@mahadevbangar3863
@mahadevbangar3863 9 сағат бұрын
जय हो
@radhe8453
@radhe8453 9 сағат бұрын
Ashokrav saheb apana conges la sodayla nako hote
@radhe8453
@radhe8453 9 сағат бұрын
Vidhansabha la kay hoyel atach sangato mahavikas aghadi chi sarkar bannar
@sushmatingote4470
@sushmatingote4470 9 сағат бұрын
Kasi padale utane karun
@rekhalopes2943
@rekhalopes2943 9 сағат бұрын
अगदी बरोबर ताई
@scorpiolover6986
@scorpiolover6986 9 сағат бұрын
जाऊदे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आता पाच वर्षे बाहेर बसायचं आहे यातच आम्हाला समाधान आहे
@user-in4ow4eu2c
@user-in4ow4eu2c 9 сағат бұрын
इतर पक्ष वर फरक पडेल असे काही कामगिरी नाही दिसली म्हणजे विधानसभा ला कोणी विचारणार नाही
@SachinDeshmukh-es9jv
@SachinDeshmukh-es9jv 9 сағат бұрын
रवींद्र वायकर साहेबांचे हार्दिक अभिनंदन
@rahulanaware9546
@rahulanaware9546 9 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष दलित समाजाचा आहे असा लोकांचा मत आहे .त्यामुळं कोन्त्यहि गावात शहरात जा किमान १० १२ टक्के किव्ह त्यापेक्ष कमी दलित मिळतील व त्यातील 3 4 टक्के लोकांनी मतदान केल नही तर ८ टक्के मत झाली आणी निवडून यायचं म्हटलं तर 8 टक्के मतदान पुरेसे नही . गेल्या निवडणुकीत दलित आदिवासी सह obc मते मोठया प्रमाणात मिळाली पण या वेळी त्यामुळे बहुतांशी जागी काँग्रेस ,ncp हरली आणी यावेळी राज्यातील बेरोजगारी महागाई शिवाय राज्यातील उद्योग बाहेर गेले ,नवे उद्योग व्यवसाय आले नाही, शिवाय bjp च्या कही फटक्या तोंडाच्या नेताना आम्हांला 400 जागा मिळाल्या तर संविधान बदलू अशी विधान केली त्यामुळं दलित आदिवासी लोक मध्ये अस्वस्थात जाणवत होती त्यामुळं शिवाय काँग्रेस व मित्रपक्षणे संविधान बचाव चा नारा दिला त्यामुळं दलित आदिवासी व मुस्लिम मतदार हे काँग्रेस कडे वळले . शिवाय सोशल मीडिया वर पण काहीं लोक डायरेकट संविधान व डॉबाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करत होते त्यामुळं त्यामुळं bjp ची गोची झाली त्याचा सुद्धा फायदा काँग्रेस ला झाला . थोडक्यात काय तर वंचित ही काँग्रेस ची मत घेण्यासाठी उभी असते अस चित्र निर्माण झाले आहे त्यामुळं वंचित कडे वंचित ने पाठ फिरवली
@hindaviswarajya.1590
@hindaviswarajya.1590 9 сағат бұрын
चमचा मीडिया 😂😂😂 BJP सुद्धा 1 2 जागेवरून 303 पर्यंत गेली महाराष्ट्रात जातीवाद झाला या कडे डोळेझाक.... किमान पवार ठाकरे यांना महत्व द्या राहूल गांधी यांना 😂😂😂
@krantichandekar813
@krantichandekar813 9 сағат бұрын
एक अंगणवाडी सेविका एकानाथाच्या पायाशी लोळण घेत बोलली की साहेब मानधन वाढवा .. सेविकेचा अपमान ह्या सरकारने केला..सत्तेचा खूप माज आलाय यांना..आता सुध्रा नाहीतर विधानसभेला तुमची जागा तुम्हाला दाखवण्यात येईल... साल्यानो १० हजारात घर चालून दाखवा ..आमच्या २ लाख बहिणींचं तळतळाट लागलंय तुम्हाला..आमच्या अश्रूंची किंमत तर मोजवीच लागेल😢
@joshirajhans2143
@joshirajhans2143 9 сағат бұрын
Maharashtrat kunachehi sarkar Nako pudhil 5 varshe rastapati rajwat lawa.
@sushantshirke1
@sushantshirke1 9 сағат бұрын
SHIVSENA Eknath Shinde sahebanche 7 nivdun ale 15 paiki ani UBT che 9 21 paiki... he kasa visarta tumhi!
@Telesatish
@Telesatish 9 сағат бұрын
Dipali madam❤
@mubeensiddiqui2274
@mubeensiddiqui2274 9 сағат бұрын
पीछे मोदी का फोटो लगा कर बीबीसी भी गोदी मीडिया हो गई क्या ?
@NN-gs9nq
@NN-gs9nq 9 сағат бұрын
फडणवीसांना फोडाफोडीच राजकारण आणी मराठा आरक्षण भोवले, म्हणून फडणवीसांना आता सोईस्कर रित्या पळ काढणे गरजेचे आहे
@mangeshmore9029
@mangeshmore9029 9 сағат бұрын
नीट बघा शिवसेना कोणाची ह्याच उत्तर आजही शिंदे यांची आहे असं म्हणता येते जर लांड्यांची मते घेऊन उद्धव ठाकरे निवडून आला आहे ही मते कायमची nahit हे लक्षात येतंय का १३ जागी उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या त लढाई झाली त्यात ७ शिंदे साहेब यांनी निवडून आणले आहे त १५ पैकी सात आणि २२ पैकी ९ फरक कळतो का त्यातही मोदी फडणविस विरोधी लाट असताना
@shyamsunderagarwal2267
@shyamsunderagarwal2267 9 сағат бұрын
Janadhar ne aapko virodhi me bithaya he,Janadhar ka samman kijiye,jaihind bharat Mata ki jai
@sachinpawar7624
@sachinpawar7624 9 сағат бұрын
आता राजीनामा पण पुन्हा पक्ष फोडा फोडी करण्यासाठी दिलाय वाटत हा काय सुधारणार नाही वाटत..😂😂
@rameshshingne6431
@rameshshingne6431 9 сағат бұрын
बी टिम आघाडी ने लवकर ओळखले
@kalpantgadekar
@kalpantgadekar 9 сағат бұрын
Hahaha
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 9 сағат бұрын
याला बीजेपी गद्दारी चा शिक्का लावला होता तरीपण हा निवडून आला कसं काय