Рет қаралды 199,578
तीन वर्षांपूर्वी एका चिमुरडीचं तिच्या आईबरोबरचं गोड भांडण सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. ही मुलगी म्हणजेच अवनी अनिरूद्ध जोशी. अवनी आता स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद कार्यक्रमाचं अॅकरिंग करताना दिसणार आहे. आजच्या बालदिनाच्या निमित्ताने पहा अवनीशी धमाल गप्पा.
Senior Correspondent- Darshana Tamboli,
Camera- Vinay Pandey,
Video Editor- Omkar Ingale.
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz