Рет қаралды 505
नमस्कार मी सोनाली Bhupendra म्हात्रे 😊आजची आपली रेसिपी थोडी नेहमीच आणि थोडी वेगळी आहे. तसेच सर्वांना आवडणारी आहे. आणि त्याचे नाव आहे चिकन बटाटा वडा 😀तुम्ही नक्की करून बघा. घरी सर्वांना आवडेल 😊🙏
LIKE|SHARE|SUBSCRIBE
@sonali_andazaaplaaapla