Рет қаралды 169
नमस्कार मी सोनाली Bhupendra म्हात्रे 🙏आज जी रेसिपी आपण बघणार आहोत ती एकदम वेगळी आहे. हो,आपण बघणार आहोत ओवाळणे आणि खाण्यासाठी दिवे. ते पण 3 flavours मध्ये. एकदम मस्त आणि सोप्पी रेसिपी आहे. नक्की करून बघा 😊🙏🙏
for more such recipes
subscribe to
@sonali_andazaaplaaapla