😋 चिंचेची कढी 😋 गोड आंबट◆ अगदी सोप्पी रेसिपी◆Tasty Kadhi Recipe ◆Veg Recipe In Marathi◆Samresh Vlogs

  Рет қаралды 69,404

Samresh Vlogs

Samresh Vlogs

2 жыл бұрын

😋चिंचेची कढी 😋 गोड आंबट अगदी सोप्पी रेसिपी ◆Tasty Kadhi Recipe ◆Veg Recipe In Marathi◆Samresh Vlogs
◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
--------------------------------------***-------------------------------------
◆या व्हिडीओ बद्दल◆
नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
मी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बेलकडे गावात राहतो.
आज मी माझ्या सासुरवाडी म्हणजेच सतिर्जे गावात आलोय.
आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला माझ्या सासूबाईंच्या हातची पावट्याच्या बिरड्याची चमचमीत चविष्ट आंबट गोड चिंचेची कढी सार कशी बनवायची हे पहायला मिळेल.
आणखी खूप धम्माल आणि बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
धन्यवाद☺️🙏
--------------------------------***-----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
-------------------------------------***----------------------------------
👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
◆३ लाख + Views◆
⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From KZfaq| First KZfaq Payment
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
◆२ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
◆१ लाख+ Views◆
⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
◆१ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
◆२ लाख + Views◆
⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
◆१ लाख + Views◆
⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
◆८० हजार + Views◆
⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
◆५० हजार + Views◆
⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
◆५० हजार + Views◆
⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
◆८० हजार + Views◆
⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
----------------------------------***----------------------------------
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#SamreshVlogs
#चिंचेची कढी
#डाळिंबीचीभाजी
#GhargutiRecipeMarathi
#Alibaug
#DailyVlogFamilyVlog
#घरगुतीजेवण
Your Queries:
● चिंचेची कढी भाजी कशी करतात
● How To Make Homemade Gharguti Kadhi Recipe
● Chinchechi Kadhi Kashi Karaychi
● अलिबागची स्पेशल रेसिपी डिश
● मराठी घरगुती पदार्थ
● चिंचेचं सांर बनविण्याची पध्दत
● Konkani Simple Spicy Restaurant Style Recipe In Marathi
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
****
Thank You 🙏😊
Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Пікірлер: 249
@poojaVlog0
@poojaVlog0 Ай бұрын
फारच सुंदर व चविष्ट रेसिपी
@poojaVlog0
@poojaVlog0 Ай бұрын
आपल्या रेसिपी अप्रतिम असतात...
@dakshatamokal6388
@dakshatamokal6388 2 жыл бұрын
Mastach video hota. Chinchechi kadhi bharich. Agdi tondala pani aal samresh.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😀👍👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दक्षता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@leenakamat-wagle6969
@leenakamat-wagle6969 2 жыл бұрын
काही कारणाने हल्ली ब्लॉग बघण जमल नाही आज खूप दिवसांनी बघीतला चींचेची कढी आमच्या गोव्याला पण करतात पण कांदा नाही टाकत, लसुण अतिशय कमी, हींग,राई, कडीपत्ता, बाकी सेम, फक्त खोबर गुळ वाटुन घेतो, ब्लॉग मस्त वाटला
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त, तुम्ही गोव्यावरून आपले व्हिडीओ पाहता😊👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊लीना ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Жыл бұрын
चिंच कढी रेसिपी माहिती मिळाली आम्ही या रेसिपी स चिंच सार म्हणतो मस्त चविष्ट लागते
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
ok 🤗👍 आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vidyabhosale9768
@vidyabhosale9768 2 ай бұрын
Dada kadhi mast ch zali 😋 thank you mavchi ❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 ай бұрын
Thank u so much😊🙏
@chinmayeechari4593
@chinmayeechari4593 2 ай бұрын
Tumcha ha video mi ek varshane pahila khup chan receipe
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 ай бұрын
Thank you so much for your support🙏😊
@manishaborkar4930
@manishaborkar4930 Жыл бұрын
Wow apratim recipe
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@seemaraut1342
@seemaraut1342 2 ай бұрын
खूप मस्त
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 ай бұрын
Thank you for your support🙏😊
@shamallandge2850
@shamallandge2850 2 жыл бұрын
Wow superb mouthwatering recipe thanks 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शामल ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@salmashaikh7949
@salmashaikh7949 Жыл бұрын
मस्त
@sakshithakur4736
@sakshithakur4736 2 жыл бұрын
Waw mastch chinchechi kadhi veglich aahe recipe 👌👌❤
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊साक्षी ताई🙏 तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@suchitragawand7375
@suchitragawand7375 2 жыл бұрын
मस्त चिंचेचि कढी 👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुचित्रा गावंड ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@charulatamhatre2297
@charulatamhatre2297 2 жыл бұрын
मस्त चिंचेची कढी आणि फोडणीचे वाल 😋😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, फोडणीचे वाल मसत लागतात 😋😋कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@gayatrisrecipe9323
@gayatrisrecipe9323 2 жыл бұрын
मस्तच आहे रेसिपी 😋👌👌👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गायत्री ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@dorisnunes5653
@dorisnunes5653 Жыл бұрын
Wonderful recepe....will surely make it....👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nishapise5365
@nishapise5365 Жыл бұрын
Best recipe I will try ....
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@jayashripatil2924
@jayashripatil2924 2 жыл бұрын
मस्त चिंच कढी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@Athangessayandspeech
@Athangessayandspeech 2 жыл бұрын
Mast chinchi kadi maji fevrate 😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😀😋😋👍 या खायला👍 sry प्यायला😀 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊योगिता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@harsharaut4601
@harsharaut4601 2 жыл бұрын
वा काय मस्त सुंदर यमी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊हर्षा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sunitasawalkar4076
@sunitasawalkar4076 Жыл бұрын
Khup chan recepi
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank u so much
@swapnilwalekar4892
@swapnilwalekar4892 2 жыл бұрын
चिंचेच्या कडीची रेसिपी खुप छान..!!
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वप्नील दादा🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@shilpasawant2536
@shilpasawant2536 2 жыл бұрын
Khupch mast ahe chinchechi kadhi 👌😁
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शिल्पा सावंत ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@shubhanginimbare565
@shubhanginimbare565 2 жыл бұрын
मस्त 😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शुभांगी निंबरे🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ranjanbhole9567
@ranjanbhole9567 2 жыл бұрын
Khup Chhan Video 👌👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊राजन साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim Tondla Pani Sutlay 👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@SudhaPatole-mm2in
@SudhaPatole-mm2in Жыл бұрын
Mast Sasu Bai Apratim Cinchay chi Kadhi 😋😋😋😋😋😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😍👏
@smitawadekar8188
@smitawadekar8188 Жыл бұрын
Superb kadhi 👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
मस्त चिंचेची कढी व फोडणीच्या वालाची भाजी. 👌🏻सासूबाई मस्त रेसिपी 🙏🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
सासूबाईंना।निरोप।सांगतो तुमचा रेश्मा ताई😊😋 मनापासून धन्यवाद🙏🥰
@dikshanagesh3588
@dikshanagesh3588 Жыл бұрын
एकदम भारी. बनवून सांगते.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@ushadravid1765
@ushadravid1765 Жыл бұрын
खूप मस्त रेसिपी!🙏🏻🙏🏻🙏🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@aartikenny6651
@aartikenny6651 Жыл бұрын
Mast recipe
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@atulsandur1530
@atulsandur1530 2 жыл бұрын
Khup Chan 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अतुल दादा🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@yogeshmohite1721
@yogeshmohite1721 2 жыл бұрын
Wow khup mast recipe aaj pahilyanda samajla ki chinchechi pan kadi banavtat Aaj nakki try karnar thanks new recipe dakavlya baddal..💯🤟🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
नक्की try करा🥰🤗👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@renukamisal7184
@renukamisal7184 2 жыл бұрын
Chinchechi kadhi mast
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रेणुका ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sujatapoul8221
@sujatapoul8221 Жыл бұрын
Wow khup chan jevan ahe
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@nileshshirke3859
@nileshshirke3859 2 жыл бұрын
खुप छान 😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुम्ही तर सर्वच व्हिडीओ पाहिलेत आत्तापर्यंतच्या😀🙏🙏
@kishorkumbhar627
@kishorkumbhar627 2 жыл бұрын
अप्रतिम....😋😋 मी नक्की बनवेन चिंचेची कडी .. ...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊किशोर साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@reshmadeshmukh5350
@reshmadeshmukh5350 2 жыл бұрын
Khup khup chan resipi dada mala khup aavdte nakki karnar
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
नक्की करा👍😀 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रेश्मा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@varshanimbkar605
@varshanimbkar605 Жыл бұрын
unique kadhi 👌👌👌👌...I will try definitely 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@vrushalimandke4244
@vrushalimandke4244 Жыл бұрын
Very Nice Dada
@pravinmalghare3844
@pravinmalghare3844 2 жыл бұрын
खूप छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रवीण दादा🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 2 жыл бұрын
Shah mast 😋😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🤗😊🥰 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@suchitas3085
@suchitas3085 Жыл бұрын
Mastch
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏सुचिता ताई😊
@tukaramtakawane4307
@tukaramtakawane4307 9 ай бұрын
Very nice rasipi
@SamreshVlogs
@SamreshVlogs 9 ай бұрын
Thanks a lot
@amolguravvlogs3016
@amolguravvlogs3016 2 жыл бұрын
छान 😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
धन्यवाद भावा😊🥰
@seemanaik8367
@seemanaik8367 2 жыл бұрын
मस्त कढी आणी वालऐकच नंबर बेत
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आत्या🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 жыл бұрын
Very nice recipe dada 👌😋😍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अभिषेक🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ashokkalokhe8959
@ashokkalokhe8959 Жыл бұрын
नवीन रेसिपी शिकायला मिळाली. करुन बघेन.. 👌👌🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@atulsandur1530
@atulsandur1530 2 жыл бұрын
From latur 👍
@apekshapatil680
@apekshapatil680 2 жыл бұрын
😋👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏
@reshmadeshmukh5350
@reshmadeshmukh5350 2 жыл бұрын
Dada aaj chinch kadi keli Khup khup apratim jhaleli Dhanyavad
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रेश्मा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@VishayGavakadcha
@VishayGavakadcha 2 жыл бұрын
👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sulbhakadam9843
@sulbhakadam9843 2 жыл бұрын
Mast recipe Tondala pani sutale
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुधा कदम मॅडम🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@krushnatodmal
@krushnatodmal 2 жыл бұрын
मस्त आहे रेसिपी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कृष्णा तोडमल साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@krushnatodmal
@krushnatodmal 2 жыл бұрын
@@SamreshVlogs साहेब नका बोलू हो मि तुमच्या पेक्षा लहान आहे
@smitapatil1169
@smitapatil1169 2 жыл бұрын
Ek number kadhi. Mast ch. Chan vdo sweet and short samresh.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🤗🤗😊 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्मिता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ashumahadik7802
@ashumahadik7802 2 жыл бұрын
मस्त दादा असेच विडिओ बनवत जा,छान छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आशु महाडिक🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ganeshkognole1665
@ganeshkognole1665 2 жыл бұрын
Mast
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गणेश दादा🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kaverishomestylecooking...6207
@kaverishomestylecooking...6207 2 жыл бұрын
तोंडाला पानी सुटले इतकी छान रेसिपी पाहून. मीसुद्धा नक्की करेन. फोडणीच्या वालाची रेसिपी सांगा.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कावेरी ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@seemanaik5764
@seemanaik5764 2 жыл бұрын
👌👌😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आत्या🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@snehalgunjal3560
@snehalgunjal3560 2 жыл бұрын
अलिबाग ची फेमस भाजी चिंचेची कढी मला खूप आवडते
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😊👍👍 अलिबागकर आवडीने खातातच😀👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद स्नेहल गुंजाळ🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@mayurishinde1252
@mayurishinde1252 Жыл бұрын
Jabari.... aamhi nahi banwat ashi kadhi.. Takachi kashi mahiti aahe.. maze sasar koknatle ashe.. chiplun... me karnataka madhali aahe... mala khup nahi jamat kokani recipe bt I like v much kokani recipe. Me aata kombda wade pn shakle aahe.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@hemantkanade9534
@hemantkanade9534 Жыл бұрын
Chinche chi kadhi aamchya kade ashich kartat mastch lagate
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद हेमंत साहेब🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@omkarmorevlogs3552
@omkarmorevlogs3552 2 жыл бұрын
Nice video
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ओमकार🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 2 жыл бұрын
Mastach 😋😋kadhi recipe 👌👌aani wal bhaji pan 👌👌 recipe aavadli.... 😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सरिता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pranaydalvi2214
@pranaydalvi2214 11 ай бұрын
Mastach kadhi ani fhodniche val,
@SamreshVlogs
@SamreshVlogs 11 ай бұрын
thank u🙏🥰
@rupalisrecipemarathi
@rupalisrecipemarathi 2 жыл бұрын
Wawww 👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपाली ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rupalisrecipemarathi
@rupalisrecipemarathi 2 жыл бұрын
@@SamreshVlogs 🙏
@jyotikedare9222
@jyotikedare9222 2 жыл бұрын
Wow..... yummy 😋 Me nakki karnar Ashi kadhi
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
नक्की करून पाहा🤗👍
@priyatondlekar9766
@priyatondlekar9766 2 жыл бұрын
हे दोन पदार्थ मला कुप आवडतात आणि मी आज ही baji केलई
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रिया ताई🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sandhyapoojari271
@sandhyapoojari271 2 жыл бұрын
मी पहीलांदा बघितली चिंचेची कडी मी बनवली छान लागली चव👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, करून पण बघा😊👍👍 मनापासून धन्यवाद संध्या पुजारी🙏🥰
@pratibhawalanj9574
@pratibhawalanj9574 2 жыл бұрын
Kadhi jabardast. Kanda ghalun mi prathamach pahili. Lasun astoch. Matton ani phodniche Val ya sobat chhan lagte. Mast video. Congratulations.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, मटणा नंतर पण मस्त लागते😊👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊काकी🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nikitapatil73
@nikitapatil73 2 жыл бұрын
Khup Chan recipe, Chan video 😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद निकिता ताई🙏🥰
@nikitapatil73
@nikitapatil73 2 жыл бұрын
@@SamreshVlogs mi pn Bombay la aali ahe , next week gavi janar
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@nikitapatil73 मस्त😀👍अलिबाग ला आल्यात तर भेटू नक्की
@nikitapatil73
@nikitapatil73 2 жыл бұрын
@@SamreshVlogs ho yenar ahe 15 may nantr
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
आपल्या गावचे पदार्थ बघायला खूप आवडतात चिंच गुळाची कडील मी नक्की करून बघेन मला खूप आवडली करताना बघून तुमच्या सासुबाई खूप छान छान रेसिपी दाखवतात आपल्या आपल्या अलिबाग पद्धतीच्या रेसिपी बघायला खूप आवडतात तेवढेच आम्हाला माहिती मिळतील खूप छान विडिओ होता
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, सासूबाईंच्या हातचं जेवण तुम्ही सारखं मागाल🤗🙏
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
🙏
@neetamuranjan7421
@neetamuranjan7421 Жыл бұрын
Samresh mala recepi koopach aawadtat 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊नेहा ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@Kavyapunekar
@Kavyapunekar 2 жыл бұрын
Nice dada ❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏धन्यवाद ताई
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 Жыл бұрын
👍🏿👍🏿👌🏽👌🏽
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@sunilraut3731
@sunilraut3731 2 жыл бұрын
आमच्याकडे आम्ही चिंचेची तिन प्रकार बनवतात फोणीची कडी पंजोळी त्यात बाफोळ्या टाकतात आणि चिंचेचा कच्चा सार बनवतात आजी रेसिपी आवडली
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok, तुमची मजा आहे, तुम्हाला कडीचे 3 प्रकार मिळतात😊👍👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुनील साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
Mazi all-time favourite 😌 Mast vlog Ani ekdam detail madhye explain kel ahe 😀 koni pan Karu shakto 😀👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ये घरी खायला😀👍👍
@Vk-Shorts-gr7wp
@Vk-Shorts-gr7wp 2 ай бұрын
Fondineche val mhanje ky
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 ай бұрын
भाजलेले वाल👍😊
@dishanaik5331
@dishanaik5331 2 жыл бұрын
namskar!! fodnichya valachi receipy dakhva pls
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊हो, नक्की फोडणीचे वाल दाखवू दिशा नाईक👍🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rupeshshivalkar5365
@rupeshshivalkar5365 Жыл бұрын
मला तांदळाच्या लाला पापड कसे बनवतात त्याची रेसिपी सांगा दादा
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
aahe aplya chanel var ok👍👍Thank you so much🥰🙏
@kishorwadake7711
@kishorwadake7711 Жыл бұрын
Samresh..chinchechi kadhi agdi tuzysarkhich aamvat goad aahe..so sweet of you n chinch kadhi..i also like to you...really...
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊किशोर साहेब🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kishorwadake7711
@kishorwadake7711 Жыл бұрын
@@SamreshVlogs i also thankful to you samresh..you also intelligent n very innocent my best friend...your future is so bright...please tuza phone no deshil tr br hoil mhanje bolta tr yeilch n wh appla comment pn deu shakel me...karan me jasti asto wh appla..lock down mule Savay pdliye wh appchi..so...tuzs no send kr mhanje me save karel n tula jast rep deu shakel me...as you wish...
@kishorwadake7711
@kishorwadake7711 Жыл бұрын
Aspesiolly me khup konkanveda aahe...jitke friend punyat nahit tyapeksha jast konknat Aahet maze..so...your contact n wh app no please send me....tnx samresh...tuz name pn khupch cute aahe...
@kishorwadake7711
@kishorwadake7711 Жыл бұрын
N mla Saheb n bolta navani bolshil tr jast fresh vatel...i impress you n your foodie vidio...aspesiolly nonvej...
@shalakamusiccafe8520
@shalakamusiccafe8520 Жыл бұрын
Samresh dada I have seen this recipe for the very 1st time....I like it very much..... Thanks to u & Kaku for sharing this unique recipe 😊🙏 I'm requesting you to share the recipe of Fodniche Val....
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
Fodniche Vaal Recipe is हेयर👇 kzfaq.info/get/bejne/nZddhaucupncf4U.html तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@shalakamusiccafe8520
@shalakamusiccafe8520 Жыл бұрын
@@SamreshVlogs Thanks a lot dada....I will make it for sure...
@sangitakarande7184
@sangitakarande7184 2 жыл бұрын
समलेश मस्त मी तुझी मनापासून आभारी आहे विडीओ दाखवाला बदल वाकटीच कालवण दाखव
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हा😊👍👍 वाकटीचं कालवण मला खूप आवडतं😋 अशाच कल्पना सुचवा ताई, आम्हाला आनंद होईल👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संगीता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ayeshakoor8239
@ayeshakoor8239 2 жыл бұрын
Wa jabardast dada... pregnancy madhe khup icha hote asa khaycha.... fodnicha walachi recipe dakhvayla sang please🙏🙏🙏.... Ek no recipe dada...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
फोडणीचे वाल सांगतो अक्षया ला करायला😊 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आयेशा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sushamanaik6792
@sushamanaik6792 Жыл бұрын
Hello samresh tuza sasubainna maza namaskar sang 🙏🙏 Recipe khupch chan asata 1 no.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
सांगतो आईला🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुषमा नाईक🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@leenadalvi6415
@leenadalvi6415 2 жыл бұрын
कढी छान चव होणार पण जर त्यात कांदा सगळा अख्खा घालण्या पेक्षा थोडंसं फोडणिला घालून बाकीचं सर्व वाटत लावले तर अजून टेस्टी होईल.आम्हीही करतो.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Ok, हे आम्ही पण लक्षात ठेवू ट्रिक😊👍👍 छान सांगितलंत तुम्ही लीना ताई👍😊 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@mamtashingne3641
@mamtashingne3641 Жыл бұрын
बिना कांदा लसूण चिंचेची कठ्ठी सांगा
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰👏
@anilmayekar6050
@anilmayekar6050 2 жыл бұрын
,👌👌👌👌💯✔️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अनिल साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sarikagawand5892
@sarikagawand5892 2 жыл бұрын
Chinch kadhi ek no. Next time fodniche Vaal recepe dakhvayla sang sasabai nna
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, फोडणीचे वाल😀👍नक्की😊कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सारिका ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 Жыл бұрын
Chou kalsh8 kadhi
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 2 жыл бұрын
समरेश चिंचेची कढी मस्त. मी सुद्धा करुन बघेन. सासूबाईंना धन्यवाद सांगा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, नक्की बघा आणि।आम्हाला कळवा😊👍👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वाती ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@asmitazavare7850
@asmitazavare7850 2 жыл бұрын
Mastach Dada alibagche lagnatle vade Kashi dakhvshil
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, लग्नातले वडे पण लवकरच बघायला मिळतील😊👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अस्मिता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sushamgamre2435
@sushamgamre2435 2 жыл бұрын
आंब्याची पण कधीची recipe सांग
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, नक्की दाखवू👍🥰 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@anushkakawale912
@anushkakawale912 2 жыл бұрын
सुके कालव्यांची रेसिपी दाखवा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, कालवे दाखवायचे आहेत सासूबाईंच्या हातचे😀👍👍 धन्यवाद वहिनी👍
@jayashreepatil2068
@jayashreepatil2068 2 жыл бұрын
Kdhi छान . द्वीप सुट्टीत गावाला गेलाय .आणि आई पापड मसाला करायला.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😀👍👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊जयश्री पाटील🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@jayashreepatil2068
@jayashreepatil2068 2 жыл бұрын
@@SamreshVlogs 👍👍
@clemecleme8208
@clemecleme8208 Жыл бұрын
You are so sweet and decent son.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pravingharat7699
@pravingharat7699 2 жыл бұрын
भाजलेल्या वालाची भाजी रेसिपी दाखवा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, ती पण दाखवू😊👍👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@yogitasvlogs
@yogitasvlogs 2 жыл бұрын
Kya bat 😋😋😋😋mla pn pyayla aawdte ...mazi aai bmvychi ..ty for this vlog dada ...😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
या खायला sry।प्यायला😀😀👍👍
@yogitasvlogs
@yogitasvlogs 2 жыл бұрын
@@SamreshVlogs ho 😀👍🏻
@mayamohire3020
@mayamohire3020 3 ай бұрын
Khup divas Zale video navta
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 ай бұрын
Video Yetat👍😊🙏
@swamibhakt2337
@swamibhakt2337 2 жыл бұрын
tumche video khup chan astat dada pan ek kami aste..light kami padte..tyamule nit disat nahi recipe..
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
चालेल next टाइम, नक्की लक्षात ठेव, लाईट चं😊 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@swamibhakt2337
@swamibhakt2337 2 жыл бұрын
@@SamreshVlogs 🤗🙌
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,7 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 20 МЛН
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,7 МЛН