Consanguineous Marriages : नात्यात लग्न करताय नको रे बाबा! Risk of Genetic Diseases and Thalassemia

  Рет қаралды 6,595

Rajendra Bhosale

Rajendra Bhosale

Жыл бұрын

अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे. त्यातच मामाची मुलगी- आत्याचा मुलगा या नात्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे; परंतु नात्यात लग्न करताय तर आताच सावधान व्हा. अशा लग्नामुळे आनुवंशिक आजार होण्याची शक्यता अधिक असते … पणं घाबरू नका जर तुमचे नात्यांमध्ये लग्न झाले असेल तर कोणती काळजी घ्यावी याची माहितीही आपण व्हिडिओत माहिती दिली आहे
नात्यात लग्न करताय सावधान, नात्यात लग्न केल्याने अनुवंशिक आजाराचा धोका,मामाच्या मुलीशी लग्न करताय सावधान, सेम ब्लड ग्रुप आणि लग्न जवळच्या नात्यात लग्न करावे का, जवळच्या नात्यात लग्न का करू नये, नात्यातील लग्न टाळा आणि पुढील पिढींवर होणारे अत्याचार थांबवा
Beware of Consanguineous Marriages Risk of Genetic Diseases in Consanguineous Marriages Beware of Marrying Uncle's Daughter Same Blood Group and Marriage Should You Marry in Consanguineous Relationships Why Not Marry Consanguineous Marriages Avoid Consanguineous Marriages and Stop Atrocities on Next Generation
#WhatisThalassemia #Thalassemia #ConsanguineousMarriagesRisk

Пікірлер: 13
@rajaramamate2219
@rajaramamate2219 20 күн бұрын
बरोबर आहे ग्रंथात उल्लेख आहेत
@sandipshindevlogs
@sandipshindevlogs Жыл бұрын
अगदी महत्वाच्या विषयाला हात घातला सर ❤
@RajendraBhosale
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks
@ravindraganpatraomadavi5365
@ravindraganpatraomadavi5365 7 ай бұрын
अरेंज मॅरेजच बरोबर आहे पण अनुवांशीकतेत कोणता कॅरीयर एलेल आहे ऐवढ्या गोष्टीची काळजी घ्या उदा. डबल एस चे लग्न ए एस किंवा डबल एस शी लागले नाही पाहिजे .
@virajmane6687
@virajmane6687 4 ай бұрын
होपण मामाने पोरगी नाय दिली तर काय बोलणार बिडू 🥰🙏
@yogeshkshirsagar3983
@yogeshkshirsagar3983 11 күн бұрын
सर मावस बहीणीच्या मुलीशी लग्न केलं वर काही अडचण येणार नाही ना.
@AnjaliBhanuse-gh5it
@AnjaliBhanuse-gh5it Жыл бұрын
खूप छान माहिती आहे 👍
@RajendraBhosale
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks
@ravindraganpatraomadavi5365
@ravindraganpatraomadavi5365 7 ай бұрын
विज्ञाणाच्या त्या ट्रि डायग्राम नुसार नको जा कारण ते फक्त थोडक्यात समजवण्यासाठी आहे
@shubham_M7777
@shubham_M7777 6 ай бұрын
आत्याच्या मुलीची मुलगी सोबत लग्न करणे योग्य आहे का? काही problem होऊ शकतो का?
@uttammagar7103
@uttammagar7103 16 күн бұрын
Ekach samajat dekhil lagn karu naye.
@user-kj8qz2bv2j
@user-kj8qz2bv2j 4 ай бұрын
मामे भावाच्या मावस भावाशी लग्न करायला जमते का ?
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 7 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 23 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 7 МЛН