Рет қаралды 458
Let's crochet a beautiful heart shaped Giloy leaf. Giloy is very important, medicinal plant in Ayurveda. It's bright cherry red tiny fruits in clusters, and beautiful heart shaped evergreen leaves adds vibrance to our garden.
आज आपण एक सोपं, सुंदर गुडुची/ गिलोय/अमृता चं पान विणूया. गिलोय ही आयुर्वेदातलीअतिशय गुणकारी, महत्वपूर्ण, औषधी वनस्पती आहे. तिच्या वेलीवर लगडलेले लाचुटुक छोट्या छोट्या फळांचे घोस, आणि चिरतरूण हिरवीगार, हृदयाकृती सुंदर पानं आपल्या बागेची सकारात्मक ऊर्जा, शोभा वाढवतात.