वाढलेला वात - 10 उपाय! कारण आणि लक्षणांसहित! सांधेदुखी, मणक्यांचे आजार इ.

  Рет қаралды 551,800

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

27 күн бұрын

शरीरात वाढलेला वात दोष हा आमवात, संधिवात, गाऊट, सायटिका, मणक्यांचे आजार इ. रूपात प्रकट होऊ शकतो. हा वात विशेषतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात वाढतो. वात कमी कसा करावा? वात का वाढतो? वात वाढल्याने काय होते? how to balance Vata Dosha? वात का उपाय क्या है? वात कम करने के उपाय? असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात.
या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात वात का वाढतो, वात वाढण्याची काय लक्षणे आहेत आणि वात कमी करण्यासाठी 10 सोपे उपाय ही माहिती सांगितली आहे.
In Ayurveda there is a concept that where there is pain in body, there is vitiated Vata Dosha behind this. knee joint pain, swelling, bodyache, sciatica pain, back pain, neck pain etc are due to imbalanced Vata dosha. ln this video, you will get information about why Vata aggravates during rainy season or monsoon? what happens when Vata gets vitiated or aggravated? and 10 simple home remedies to balance this Vata dosha! ‪@drtusharkokateayurvedclinic‬
#vatadosha
#वात
आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ
दूध तुपाचे 21 फायदे
• Benefits of ghee/ दूध ...
पित्त होण्याची कारणे
• पित्त वाढवणारी 9 कारणे...
संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: • संधिगत वात /गुडघेदुखी/...
खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
• कोणते खजूर best? कधी ?...
उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• शरीरात वाढलेली उष्णता ...
केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
• केसांचे प्रश्न-हमखास य...
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरग...
This video also includes information about
वात का वाढतो?
वात उपाय
गुडघेदुखी
सांधेदुखी
वाताचे आजार
वात व एरंड तेल
वात व तीळ तेल
वात कमी कसा होतो?
मणक्यातील गॅप
Balancing Vata disha
Vata and Garlic.
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.

Пікірлер: 2 400
@TanviBaba-hj3uz
@TanviBaba-hj3uz 17 күн бұрын
सर तुम्ही खूप छान समजावून सांगता खूप छान तुमचं बोलण्याची पद्धत आहे आम्हाला खूप आवडली सर नमस्कार सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@sanyogita567
@sanyogita567 Күн бұрын
Vvarygood​@@drtusharkokateayurvedclinic
@niranjanwasnik6008
@niranjanwasnik6008 15 күн бұрын
नमसकार सर मला पीत खुप वाढलय पिताचि गाठ पकडली आहे सर मि शेवग्या चि भाजि.रात्रि खाली आणि सकाळी हायपर आशिडिट झाली व गॅस पुर्रण सांघामधे गेला दोन्ही साधे भयकर दुखतात हि पित्त कृती चा मानुस आहे मला आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: kzfaq.info/sun/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8
@varshagurav14
@varshagurav14 4 күн бұрын
कोणते पदार्थ खावेत
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 күн бұрын
@varshagurav14 वात कमी करण्यासाठी 11 पदार्थ kzfaq.info/get/bejne/n56hgceQptDPmIE.html
@barkatali5194
@barkatali5194 19 күн бұрын
डाॅ.साहेब आपण अतीशय ऊपयूक्त आणी परफेक्ट माहिती सांगीतलीत धन्यवाद कारण मला वात झाला होता मी जागेवरून हालूही शकत न्हव्हतो एक महिना पेन किलर खाल्यावर 2ते 3 तासानी चालत होतो पेन कीलरचा प्रभाव कमी झाल्यावर पुन्हा तीच परीस्थीती व्हायची कुवैत देशात औशद घेऊन काहिच फायदा झाला नाही भारतात येऊन एक छोट्याशा डाॅ.ने बरे केले वाटले न्हव्हते मी पुन्हा चांगला होऊ शकेन पण आता मी कुवैत मधे काम करत आहे एक अनुभव आला शरीराला तेल लावत राहील्याने वात होत नाही .आपला दवाखाना कुठे आहे सांगीतलत तर बरं होईल .
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 18 күн бұрын
हो, शरीराला नियमितपणे तेल लावल्यास वात वाढत नाही. आपण आपला अनुभव आमच्याबरोबर शेअर केला याबद्दल खूप खूप धन्यवाद! डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
@vitthalchitale4522
@vitthalchitale4522 15 күн бұрын
डाॅ' '.आपण दिलेली व्यखान अत्यांत महत्वाचे दिले आपल्याव्याखाने 80% फरक वाटला धन्यवाद मला मोबाईल नंबर व पत्ता पाठवा .
@nakaskars4us338
@nakaskars4us338 14 күн бұрын
खुप छान माहिती व ऊपयुक्त सुद्धा.. डॅा. घन्यवाद 🙏🙏
@sapanagosavi4922
@sapanagosavi4922 14 күн бұрын
Konte chotese Dr saheb sanga mhanje amhalahi fayda hoil
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 13 күн бұрын
@nakaskars4us338 आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@user-we9hq9nf2t
@user-we9hq9nf2t 11 сағат бұрын
वातविकारा वरील उपाय आपण खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत . इतकी उत्तम माहिती सर आपण दिली आहे . धन्यवाद😊
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@balkrishnakulkarni1575
@balkrishnakulkarni1575 22 күн бұрын
धन्यवाद सर, खुपच उपयुक्त माहिती दिलेली आहे.गुडगे दुःखी, संधीवात यावरील असेच उपयुक्त माहिती मीळत राहो किंवा तुमच्या कडून उपलब्ध होत राहो.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@jyotigawande9984
@jyotigawande9984 18 күн бұрын
Sir Mazi payachi pindli khup dhukte ya sathi upay sanga
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 17 күн бұрын
@jyotigawande9984 व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहिल्यास फरक पडतो, असा अनुभव आहे. या घरगुती उपायांनी जर फरक पडला नाही, तर जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!
@vaishalibhadsavle1099
@vaishalibhadsavle1099 22 күн бұрын
हॅलो डाॅक्टर,आजपर्यंत मी पाहिलेल्या वातविकारांसंबंधीचा सर्वात उत्तम,सविस्तर ,सोप्या भाषेतील व्हिडिओ असं याचं वर्णन करता येईल. धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@ngghodke9197
@ngghodke9197 20 күн бұрын
Ll❤​@@drtusharkokateayurvedclinic
@prakashkhot2690
@prakashkhot2690 20 күн бұрын
🎉🎉😂❤😊
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
@prakashkhot2690 धन्यवाद! Stay connected, keep watching!
@anitapillai4525
@anitapillai4525 20 күн бұрын
उत्तम माहिती सांगितली आमच्या आयुष्यात खूप उपयोगी ठरेल
@geetanjalisatale9915
@geetanjalisatale9915 16 күн бұрын
आतापर्यंत ऐकलेला सर्वात सुंदर, माहिती देणारा विडिओ, well done Sir 👍🏻
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.👍👍🙏🏻🙏🏻
@jayashreephatak9513
@jayashreephatak9513 5 күн бұрын
Mast mahiti dilit Dhanyavad
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 күн бұрын
@jayashreephatak9513 आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@gangadharaghav5619
@gangadharaghav5619 4 күн бұрын
खूप छान माहिती
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 күн бұрын
@gangadharaghav5619 धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vitthalekade3777
@vitthalekade3777 16 күн бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏 तुम्हारे भीतर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम -ओशो 🙏🙏🙏 ए अद्भुत वचन है ओशो के 🙏🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@ShivajiKumbhar-yd3gk
@ShivajiKumbhar-yd3gk 11 күн бұрын
मान खूब गुडगे
@user-vj8ld7rv1q
@user-vj8ld7rv1q 10 күн бұрын
खूपच छान माहिती ,धन्यवाद -
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 9 күн бұрын
@user-vj8ld7rv1q धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@HarshaShah-h6x
@HarshaShah-h6x 23 күн бұрын
वाताची खूप छान माहिती सांगितली असेच ऊर्जेवर आयुर्वेदिक माहिती सांगावी
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@hemakulkarni8612
@hemakulkarni8612 15 күн бұрын
सर तुम्ही वात या विषयावर v त्याच्यामुळे होणाऱ्या अनेकविध आजारांवर खूप छान माहिती दिलीत. सर्व दुखण्यांचे मूळ व त्यावर उत्तम उपाय सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. देव तुमचे कल्याण करो .
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!🙏🏻🙏🏻
@parveenkaur885
@parveenkaur885 13 күн бұрын
Where do you practice sir?​@@drtusharkokateayurvedclinic
@sunitakulkarni6921
@sunitakulkarni6921 13 күн бұрын
😅😅😅😅😅😅😊😊
@manishaharde7128
@manishaharde7128 14 сағат бұрын
त्रिवार धन्यवाद. बोलायला (विचार मांडायला शब्दच नाही.) आपल्या भारत भूमीच्या आयुर्वेदला त्रिवार नमस्कार. शेवटी आपलं ते आपलंच असते. 12ही महिन्यांत ऐकलेले उपाय सुरु आहेत (असतातच). :) 🙏
@prishimpi8779
@prishimpi8779 11 күн бұрын
अतिशय ऊपयुक्त माहिति दिलि मनापासून धन्यवाद। परमेश्वर आपनास परमेश्वर दीर्घायु देवो ।समाज रूपि परमेश्वर राचि सेवा घडो।
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 11 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक नवनवीन शास्त्रीय माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.🙏
@ulhaskulkarni2912
@ulhaskulkarni2912 24 күн бұрын
अतिशय उपयोगी माहिती मिळाली धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@shriradharamanmusics7327
@shriradharamanmusics7327 25 күн бұрын
Sir Ji 🕉️🙏 खूपच छान माहिती दिली आहे आणि सविस्तर सांगितले आहे 🙏🙏 कोणीच असे सांगत नाहीत केवळ चर्चा करतात प्रॉब्लेम वर पण उपाय सांगत नाहीत 🙏🙏 तूम्ही सहज सांगता खूप खूप आणि खूपच धन्यवाद 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@UmaAmbewadikar
@UmaAmbewadikar 10 күн бұрын
सर आपण आम्हाला खुप छान उपयुक्त माहिती दिली आपण उपचार सुध्दा सांगितले असे कोणी सांगत नाही जसे काही तो व्हिडिओ आमच्या साठी च होता आपणास खुप खुप धन्यवाद सर मना पासून आपले आभारी आहोत
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 9 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@mangalamamidwar8288
@mangalamamidwar8288 6 күн бұрын
Khup chhan mahiti mala vat khupaahe
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 күн бұрын
@mangalamamidwar8288 वात कमी करण्याचे उपाय: kzfaq.info/sun/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@user-uf2nl1wy1n
@user-uf2nl1wy1n 2 күн бұрын
सर, खूप खूप छान माहिती सांगितली आहे.धन्यवाद‌.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@hemangineve4555
@hemangineve4555 15 күн бұрын
अतिशय सुरेख आणि सुटसुटीत अशी माहीती दिली आपण धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 13 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@suchitachavan1619
@suchitachavan1619 24 күн бұрын
धन्यवाद सर खूप छान वातावर माहिती दिली 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@kishorraut9579
@kishorraut9579 22 күн бұрын
सरळ वेदाचा उल्लेख करून समजावल्यामुळे खूप शास्त्रोक्त वाटलं सर, खूप खूप धन्यवाद .
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@rahulshinde2761
@rahulshinde2761 17 күн бұрын
खुपच छान माहिती दिलीत सर आपण त्या बद्दल धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 17 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.
@vidyapotnis8086
@vidyapotnis8086 19 күн бұрын
खूपच छान उपयुक्त व्हिडिओ
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 25 күн бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤🎉
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
धन्यवाद🙏🙏🙏 व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल! धन्यवाद!
@manglachouhan8910
@manglachouhan8910 24 күн бұрын
बहुत अच्छी जानकारी धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@shahajiwaghmare7807
@shahajiwaghmare7807 20 күн бұрын
खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@vijayakhadtare5678
@vijayakhadtare5678 14 күн бұрын
सर तुम्ही वात रोगाबद्दल जी माहिती सांगितली आहे ती 18:45 माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे खूप खूप धन्यवाद देव तुम्हाला या बाबत खूप ज्ञान देवो ही प्रार्थना.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 13 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.
@chandrakalabankar6392
@chandrakalabankar6392 18 күн бұрын
डॉक्टर खूप छानमाहिती दिलीत..मला सा सर्व हीच लक्षणे आहेत...नक्कीच प्रयत्न करीन.धन्यवाद डॉक्टर🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 17 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@hemantjadhav1336
@hemantjadhav1336 15 күн бұрын
अतिशय महत्त्वाचे माहिती मिळाली मी प्रयत्न करुन बघतो
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 13 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@shailasawant6421
@shailasawant6421 21 күн бұрын
खुप छान माहिती दिली तर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@user-pl7bs3id7y
@user-pl7bs3id7y 19 күн бұрын
सर, तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभार. मला तीन महिन्यांपूर्वी चिकन गुनिया झाला होता.पण अजुनही हाताचे मनगटात खूप वेदना होतात. मी ॲलोपेथिक औषध घेतले आहे.पण काहीच फरक पडलेला नाही.मनगटातील वेदना वातामुळे असतील काय? प्लिज मार्गदर्शन करा.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहिल्यास फरक पडतो, असा अनुभव आहे. धन्यवाद!
@shindes7519
@shindes7519 8 күн бұрын
खूपच छान माहिती सांगितली डॉक्टर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 8 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही नक्की पाठवा. धन्यवाद!!
@manishagawade1852
@manishagawade1852 22 күн бұрын
खुपच छान माहिती दिली. त्या बद्दल धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@geetasabale11
@geetasabale11 3 күн бұрын
Very nice information sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
@geetasabale11 धन्यवाद! Stay connected, keep watching!
@rajanimuthal8087
@rajanimuthal8087 17 күн бұрын
खूप छान. माहिती दिली धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 17 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vibhavareelele7829
@vibhavareelele7829 18 күн бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिली तुम्ही❤❤❤❤👌👌👌👍💐💐💐💐💐
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 17 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 "वात कमी करण्यासाठीचे काही आहारातील पदार्थ" हा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला आहे, तोही नक्की पहावा. ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@shalinibarbade4775
@shalinibarbade4775 6 күн бұрын
Dr. आपण सध्या आणि सोप्या भाषेत खुपं छान आणि उपयोगी वाता बाबत माहिती सांगितली आहे धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@digambarsuroshe6242
@digambarsuroshe6242 21 күн бұрын
अतिशय चांगले मार्गदर्शन मिळाले धन्यवाद साहेब आपण केलेले सहकार्य मोलाचे आहे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@pushpashinde2169
@pushpashinde2169 18 күн бұрын
धन्यवाद सर.खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@mamatavasave7747
@mamatavasave7747 21 күн бұрын
खुपच छान माहिती धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@user-ls2tz5om6n
@user-ls2tz5om6n Күн бұрын
सर खुप छान माहीती दीलात धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 сағат бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@user-zw5dc8so3r
@user-zw5dc8so3r 25 күн бұрын
Dr. Kharach khoop chhan mahiti dili....
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@subhashwaghmare3816
@subhashwaghmare3816 Күн бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सरजी उन,
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही share करा!
@shivajiatyalkar4993
@shivajiatyalkar4993 14 күн бұрын
खूप छान माहिती सर dhanyavad
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@BasappaBhalke
@BasappaBhalke 25 күн бұрын
Very good information, thanks dr. Any vdo about pathya kupathya for vaat?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: kzfaq.info/sun/PLWLVUUxp3ijWinTDpLeYXVtpAUXROl1wL
@varsharaut2680
@varsharaut2680 25 күн бұрын
एकदम बरोबर आहे खूप छान माहिती.मिळाली. मी तुमचे व्हिडिओ कायम बघत असते. एकदम बरोबर तुम्ही सांगता🎉
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@SandhyaDhongde
@SandhyaDhongde 25 күн бұрын
😢🎉 km​@@drtusharkokateayurvedclinic
@vibhavghostrider8010
@vibhavghostrider8010 21 күн бұрын
फारच उपयुक्त माहिती आहे. आपल्या बरोबर कॉन्टॅक्ट कसे करता येईल का याची माहिती द्यावी.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
@dagadabaikharde
@dagadabaikharde 21 күн бұрын
खूप छान माहिती दिली.
@sunildhas1241
@sunildhas1241 17 күн бұрын
धन्यवाद सर खुप उपयोगी छान माहिती,,,,,❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 16 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक, आरोग्यविषयक शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन माहिती, नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे मेसेज मिळेल.
@pradeepdesai4846
@pradeepdesai4846 21 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती व विश्लेषण
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@SuvarnaNaram
@SuvarnaNaram 25 күн бұрын
डॉक्टर खूपच छान माहिती दिली थँक्यू
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@shlok.gameing4458
@shlok.gameing4458 3 күн бұрын
Thank you dr for your valuable information which is very helpful tome
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@pratapdapke2102
@pratapdapke2102 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद तुमचा व्हिडीओ खूप आवडला व खूप फायदेशीर आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@ushashinde9858
@ushashinde9858 21 күн бұрын
खुप खुप सुंदर माहिती दिली धंन्यवाद सर खुपचं उत्तम पर्याय आहेत
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@umaborkar8722
@umaborkar8722 23 күн бұрын
Atishay sunder ani सविस्तर माहीत
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@madhusudhaningle6295
@madhusudhaningle6295 19 күн бұрын
आदरणीय सर आपण वात रोगाविषयी खूप छान माहिती दिली आहे.माझी HLAB27 ही चाचणी सकारात्मक आहे मी ऍंक्लॉजीग स्पॉडेलिटिस चा पेशंट आहे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 17 күн бұрын
आपण वर्षानुवर्षे पेन किलर किंवा स्टेरॉइड्स न घेता आपण आयुर्वेदिक उपचार घ्यावेत असे नक्कीच सुचवेल. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@vivekanandmuley2003
@vivekanandmuley2003 13 күн бұрын
Khupach Sundar mahiti,Ani upay atishay Sundar sangitali thanks
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@diwakark1298
@diwakark1298 22 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत ❤ Dhanyawad
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@umajangam9396
@umajangam9396 23 күн бұрын
खूपच उपयुक्त सहजसुंदर वाणी आणि वातग्रस्तांविषयी कळकळ म्हणून सांगितलेले सहजसुलभ उपाय.धन्यवाद डाॅ. तुषारभाऊ.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@SulbhaChavan-q1r
@SulbhaChavan-q1r 20 күн бұрын
Khupch chan mahiti
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
@SulbhaChavan-q1r धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@ushamandke6961
@ushamandke6961 13 күн бұрын
डॉक्टर कोकाटे साहेब वात विकारावर तुम्ही खूपच छान माहिती सांगितली आहे मलाही चार-पाच वर्षे झाली वाताचा खूप त्रास होत आहे मी समक्ष आपणाशी फोनवर बोलले तर चालेल का मेसेज किती लीहीणार तरी मी आपणास केव्हा फोन केला तर चालेल याबद्दल आपण सांगावे ही रिक्वेस्ट🎉🎉
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
@pragatikalankar7740
@pragatikalankar7740 9 күн бұрын
सर मला पण ही सगळी लक्षणं आहेत आणि मुंग्या पण खूप येतात.हा त्रास पावसाळ्यातच होतो . तुम्ही सांगितलेले उपचार खूप उत्तम ..Thank you 🙏🏻
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 8 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक नवनवीन शास्त्रीय माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.🙏
@rautfurfurniture1362
@rautfurfurniture1362 2 күн бұрын
छान वाटला भांडी घाटातील डाव्या पायाला मुंग्या येतात डॉक्टर साहेब धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@rachanagodkar776
@rachanagodkar776 22 күн бұрын
वाता विकारांवर छान माहिती दिली सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@meena_mhatre
@meena_mhatre 10 күн бұрын
Dr.Kokate, आपण सांगितल्याप्रमाणे मला हा वाताचा त्रास पावसाळ्यात खूप वाढला आहे. तुम्ही सांगितलेली सर्व लक्षणे मी अनुभवत आहे. त्यामुळे मला हे सर्व पटले आहे. धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 10 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@user-hc8jr8wc1p
@user-hc8jr8wc1p 8 күн бұрын
​Pppppyy9yy
@umaborkar8722
@umaborkar8722 9 күн бұрын
Sir atishay उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 8 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@ashokugle4784
@ashokugle4784 19 күн бұрын
खुपच छान माहिती दिलीत. धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@BaburaoKhadake
@BaburaoKhadake 16 күн бұрын
डॉक्टर खूप खूप आभार । धन्यवाद ।अशीच माहिती देत रहा ।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏।
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@ashalatanirali1982
@ashalatanirali1982 21 күн бұрын
आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला ऐकला
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 "वात कमी करण्यासाठीचे काही आहारातील पदार्थ" हा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला आहे, तोही नक्की पहावा. ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@meenag3832
@meenag3832 18 күн бұрын
खूपच उत्तम प्रकारे विश्लेषण करून वात बाबत समजावले आहे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 17 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@SupriyaMane-pu8lq
@SupriyaMane-pu8lq 19 күн бұрын
खुप छानमाहीती धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@sugandhapathre8158
@sugandhapathre8158 22 күн бұрын
खुप छान माहिती मलाही वाताचा त्रास होतो आहे ‌ धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@ujjwalapethkar7968
@ujjwalapethkar7968 11 күн бұрын
Sir,namste tumi sangitleli mahiti khup upyogi aahe ,tumchi sannyachi padat khup chan sopi aahe,mazya sathi khup upyogi aahe ,mala bp chi tras hahe kami honyache upay sanga
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 10 күн бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@user-jg6fh8iq7j
@user-jg6fh8iq7j 5 күн бұрын
चांगली माहीती आहे आगदी शभर टक्के बरोबर आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 күн бұрын
@user-jg6fh8iq7j आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@jayshreenatu1464
@jayshreenatu1464 18 күн бұрын
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 18 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@shailaja566
@shailaja566 17 күн бұрын
धन्यवाद! खूपच chyan माहिती सांगितलं 👌👌🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 16 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. अशाच नवनवीन शास्त्रीय आयुर्वेदिक व्हिडिओ साठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.
@pundalikkhandare470
@pundalikkhandare470 25 күн бұрын
सर, खूप छान वातावरचा सांगितलात. आपण तळमलीने बोलता त्या बद्दल धन्यवाद. साहेब बस्ती म्हणजे काय व ती कशी केली जाते या बद्दल जरा सांगितले असते तर बरे झाले असते.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
बस्ति ट्रीटमेंट बद्दल पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@SA-lh2sq
@SA-lh2sq 25 күн бұрын
Panchkarma center madhe keli jate basti.
@neelimasagare9977
@neelimasagare9977 25 күн бұрын
@@pundalikkhandare470 बस्ती म्हणजे एनीमा आयुर्वेदिक ओषधा चे काढ़े तैयार करूँन एनीमा देतात ।खूपच आराम होतो वात विकारा वर
@fixgamerz2379
@fixgamerz2379 23 күн бұрын
​@@drtusharkokateayurvedclinicllllllllllllllllll
@ARYAN-ov4yv
@ARYAN-ov4yv 21 күн бұрын
तुपाचा वापर जेवणातून कसा करावा? भाजीत टाकून कि,कोमट पाण्यातून.
@kavitagumma6795
@kavitagumma6795 22 күн бұрын
माहिती खूफ upyukt वाटली, thank you doctor saheb
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@sandhyadhore2043
@sandhyadhore2043 22 күн бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद डॉ साहेब
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@user-kr1wb5jq5o
@user-kr1wb5jq5o 4 сағат бұрын
खूप खूप छान छान आहे की माहिती दिलेली
@vinayakmane1000
@vinayakmane1000 3 күн бұрын
Atyacya payachi jaljal hote upay sanga
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
kzfaq.info/get/bejne/rLlmgLapzMeWc2w.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@manjugurjar8241
@manjugurjar8241 25 күн бұрын
छान detailed उपयुक्त फार सुंदर माहिती.. एरंडेल गुडघेदुखी वर लावले तर उपयोगी ahe का.. एरंडेल तेल वर video आवडेल नक्की ch
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
त्या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येत आहे. आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.धन्यवाद!
@NaginPalaskar
@NaginPalaskar 13 күн бұрын
खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏. ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@rujutapatil2862
@rujutapatil2862 25 күн бұрын
छान माहिती मिळाली अतिशय उपयुक्त ...वाताबरोबर मला cholestrol ahe... तूप चालेल का
@SA-lh2sq
@SA-lh2sq 25 күн бұрын
Same question
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
कोलेस्ट्रॉल आणि दूध तूप यासंदर्भात सविस्तर माहितीसाठी खालील प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की पहावेत, धन्यवाद! Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: kzfaq.info/sun/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z
@user-vi9hr8wu4y
@user-vi9hr8wu4y 22 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली सर. 🙏. माझं सिझर मुळे पोट,मांड्या सुटल्या आहेत प्लीज त्यावर उपाय सांगा आणि मला मणक्यात पिंजरीत गॅप सांगितलं आहे तर plz उपाय सांगा.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या सर्व तक्रारींना चांगला आराम पडतो, असा अनुभव आहे.धन्यवाद! Stay connected, keep watching!
@Mahiraskitchen15
@Mahiraskitchen15 17 күн бұрын
Mala pan hach problem aahe 😢
@chhayamasurkar8498
@chhayamasurkar8498 17 күн бұрын
छान उपयुक्त माहिती दिली आभारी आहोत.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 16 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@reshmabhojane1895
@reshmabhojane1895 21 күн бұрын
धन्यवाद खूप छान माहिती.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेदाबद्दल शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.
@user-gp5jq8pd4n
@user-gp5jq8pd4n 23 күн бұрын
ऐरंडतेला विषय माहिती सांगा सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 16 күн бұрын
सर अभिनंदन चांगली माहीती दीली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@madhurispendse6265
@madhurispendse6265 19 күн бұрын
खूप माहिती वाताबद्दलची चांगल्या प्रकारे समजावली.धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@SushamaJoshi-ln4ci
@SushamaJoshi-ln4ci 15 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर ,धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@manishajagtap5537
@manishajagtap5537 14 күн бұрын
वात‌ अ असेल त्यांनी कोणते कोणते ज्यूस घ्यावे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 13 күн бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzfaq.info/sun/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@bannorerekha3982
@bannorerekha3982 15 күн бұрын
मुळव्याध भंगदरवर घरगुती उपाय सांगा
@mahendramahajan2147
@mahendramahajan2147 Күн бұрын
अतिशय सुंदर VDO खूपच छान माहिती.....
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@arjunjadhav8270
@arjunjadhav8270 2 күн бұрын
छान अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद.🎉
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@vikrampatil4517
@vikrampatil4517 25 күн бұрын
खूप छान माहिती धन्यवाद सर. वर्ष झालं माझे पाय दुखतात जास्त वेळ उभा राहिला की. ब्लड टेस्ट केली. नॉर्मल आहे. वाताची टेस्ट केली नॉर्मल आहे. असं का पायासाठी योगासन करतो एखाद्या योगासन सुचवा.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय सुरू करावेत. धन्यवाद!
@manjushaswami4325
@manjushaswami4325 6 күн бұрын
गायीचं तूप ओरिजनल मिळणं खूप कठीण काम आहे .
@user-tg7uc3xv2g
@user-tg7uc3xv2g Күн бұрын
Awata gaiche dud aana aani roj malai kadun jama kara fridge madhe aani tyache banwa tup
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 сағат бұрын
@user-tg7uc3xv2g 👍👍👍
@seemashendge1478
@seemashendge1478 19 күн бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@vinayasonule4917
@vinayasonule4917 21 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत सर, धन्यवाद 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@sunitajangam8941
@sunitajangam8941 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली 💐💐
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 18 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@NaitikPatil-ov6mv
@NaitikPatil-ov6mv 6 күн бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@user-ko8ir5xx9u
@user-ko8ir5xx9u 21 күн бұрын
सर खुप छान माहिती आहे धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@ashwiniavinashjadhavrao3980
@ashwiniavinashjadhavrao3980 19 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत सर.खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@shailaaher9486
@shailaaher9486 8 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@mohanamhatre4383
@mohanamhatre4383 21 күн бұрын
CHAN! Upyukta mahiti milali , Dhanyawad!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@jaydeep4874
@jaydeep4874 19 күн бұрын
धन्यवाद साहेब छान माहिती दिली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@shashikantranadive3400
@shashikantranadive3400 18 күн бұрын
खुपच उपयोगी माहिती।तुमचे खुपखुप आभार डाक्टर साहेब।
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 17 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 "वात कमी करण्यासाठीचे काही आहारातील पदार्थ" हा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला आहे, तोही नक्की पहावा. ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@sunitawaghchaure7423
@sunitawaghchaure7423 9 күн бұрын
खूपच छान उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 8 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@manjiriansingkar7896
@manjiriansingkar7896 9 күн бұрын
खूप छान नी उपयुक्त माहिती सांगितलीत डॉ क्टर! खूप खूप धन्यवाद!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 8 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 38 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 9 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 38 МЛН