Crop Insurance : पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय शोधण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केली समिती!

  Рет қаралды 25,260

Agrowon

Agrowon

23 күн бұрын

#narendramodi #cropinsurance #pikvima
केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेतून महाराष्ट्र राज्य बाहेर पडणार. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ या पुढे मिळणार नाही, या चर्चेने गुरुवारपासून जोर धरलाय. व्हॉटसअपवर काही मेसेज फिरू लागले आहेत. त्यामुळे अनेकांचा संभ्रम निर्माण झाला आहे. पण यात काही तथ्य आहे का? पीकविमा योजना बंद होणार अशी चर्चा का सुरू झाली? तेच या व्हिडीओतून समजून घेऊ.
The state of Maharashtra will come out of the central government's Prime Minister's Crop Insurance Scheme. This means that the farmers of Maharashtra will not get the benefit of this scheme, this discussion has gained momentum since Thursday. Some messages have started circulating on WhatsApp. So many people are confused. But is there any truth to this? Why the discussion started that the crop insurance scheme will be closed? Let's understand that from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 68
@ganeshkakade5778
@ganeshkakade5778 22 күн бұрын
जे पैसे सरकार कंपनीला देते तेच शेतकऱ्यांना द्यावे
@mohanpatil7921
@mohanpatil7921 22 күн бұрын
तुकाराम मुंडेना कृषी आयुक्त करायला हवे.
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 22 күн бұрын
पीकविमा काढूनही काही फायदा होत नाही त़यापेक्षा बंद केलेलीच बरी
@arunpatil4080
@arunpatil4080 20 күн бұрын
आपण.माहति.देत.राहा❤🎉
@hiradadadeore4887
@hiradadadeore4887 22 күн бұрын
खरोखरच विमा कंपन्यांना बंद करा व सरकारने विमा पिकसंरक्षण द्यावे कारण सरकारचा पैसा शेतक ऱ्याच्या नांवाने घेवून खाजगी कंपन्या गब्बर झाल्यात तरी सरकारने शेतकर्यांसाठी स्वतंत्र विमा कंपनी स्थापन करावी
@AfCl-u4h
@AfCl-u4h 21 күн бұрын
भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) ही सरकारी कंपनी असून विशेषतः याच्यासाठी स्थापन केली आहे केंद्र शासनाने... परंतु खाजगी कंपन्या योजनेचा गैर फायदा घेत आहेत...विमा राबविण्याची संपूर्ण जबाबदारी AIC ह्या सरकारी कंपनी ला द्यायला हवी...!
@gauravderkar1540
@gauravderkar1540 22 күн бұрын
पीक विमा म्हणजे कंपनी फायदा आहे शेतकरी काही फायदा नाही नाही
@himmatahire1936
@himmatahire1936 22 күн бұрын
बंद झाली पाहिजे
@user-cs3vd2pe3u
@user-cs3vd2pe3u 21 күн бұрын
कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेबांना तुमचे ॲग्रोवन मार्फत आमच्या समस्या सांगा मागच्या वर्षी कपाशीचा पंचनामे करून अजून शेतकऱ्यांना पीक विमा ₹1 सुद्धा मिळालेला नाही गाव मंदाना तालुका शहादा धन्यवाद
@user-hy7oy6xu3e
@user-hy7oy6xu3e 21 күн бұрын
कंपनीला देण्यात येत असलेली रुपये शेतकऱ्याला देण्यात यावे
@rajeshindraksh9745
@rajeshindraksh9745 21 күн бұрын
सर खरोखरच विमा कंपन्यांनी तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना देत आहे मी स्वतः 54210 रुपयाचा विमा उतरवला त्यापैकी मला केवळ 610 रुपये चा वी मिळाला खरोखर विमा कंपनी वाल्यांनी शेतकक्याची फसवणूक करू लागले
@vishanukachave8735
@vishanukachave8735 21 күн бұрын
समिती नेमण्याची काय गरज ,शेतकर्याच्या कमेट वाचा खूप पर्याय मिळाले
@ravigaikwad7147
@ravigaikwad7147 22 күн бұрын
नमो सन्मान योजना हप्ता कधी मिळणार आहे
@user-qu6qf4kb9g
@user-qu6qf4kb9g 20 күн бұрын
राज्यातील शेतकर्याचा अडचणीचा काळ म्हणजे पेरणी, पेरणीसाठी एेक्करी 5 हजार रुपये, 2 हेक्टर मया॓दित, अशी एखादी योजना चालू करावी, 🙏🏻
@barlinggiri4266
@barlinggiri4266 22 күн бұрын
पुर्वी सारखीच राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरू करण्यात यावी कारण म्हणजे असुन ओळंबा नसुन खोळंबा झाला आहे या पासून फक्त कंपन्याचच भलं आहे शेतकरी वाऱ्यावर सोडले जातात त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजना बंद करा
@madhusudangangatire7191
@madhusudangangatire7191 21 күн бұрын
Sir tumhi aani prabhu deva sir agdi yogy mahiti denare shetkari dut 👌👌🙏🙏
@PradipPatil-sg7zq
@PradipPatil-sg7zq 21 күн бұрын
क्षमा पिक विमा योजना काय आहे त्या बद्दल माहिती द्यावी
@ajaysinghkachave8004
@ajaysinghkachave8004 21 күн бұрын
कंपनी च्या जाचक अटी शर्ती मुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे या वर कोणची ही वचक राहिली नाही कृषी विभागाला सुद्धा मोजत नाही कंपनी
@rameshwagh722
@rameshwagh722 22 күн бұрын
गंभीर दुष्काळातील लोकांना कधी कधी मिळेल विमा
@bharatpichare8945
@bharatpichare8945 21 күн бұрын
सरकार चे पैसे म्हणजे शेतकरी यांचेच आहेत फक्त शासन भरतयपण कंपन्या गब्बर झाल्या आहेत यात शेतकरयांना काही फायदा झाला नाही
@saiyadliyaquatali3125
@saiyadliyaquatali3125 22 күн бұрын
सरकार ने अमरावती के किसानों को २०२३ पिक बीमा योजना की राषी अभी तक किंव नहीं दिया।
@mayurmasane
@mayurmasane 21 күн бұрын
हो खूप अटचन जाते आणि पैशे घेऊन जास्त शेतातील शेत्र वडून देऊ असे पीक वामा प्रतिनिधी शेतात आल्या वर म्हणून पैसा खाते
@gauravderkar1540
@gauravderkar1540 22 күн бұрын
शेतकरी हवाल दील पन कंपनी मालाला
@learnforexams1493
@learnforexams1493 21 күн бұрын
हो बंद करायलाच पाहिजे त्याऐवजी जे प्रिमीयम सरकार कंपनीला देते तेच शेतकऱ्यांना दिले तर चांगले होईल,कारण मी सोयाबीनचा एक हेक्टरचा विमा भरला आहे त्यासाठी सरकार जवळपास 10 हजार रु.कंपनीला देणार आहे,माझा विमा मंजुर जर झालाच तर कंपनी मला 10 हजार रुपयेच देते असा अनुभव आहे.मग सरकार जे प्रीमियम कंपनीला देते तेच शेतकऱ्यांना देण्यात यावे.
@LomeshChatap
@LomeshChatap 21 күн бұрын
अर्धा जास्त पैसा विमा कंपनीचं दाबते आणि शेतकऱ्याला शेवटी मिळत ते गाजर
@gajananapophale2758
@gajananapophale2758 21 күн бұрын
पिक विमा योजना बंद झाली तर त्या अंबानी अदानी यांच्यावर उपासमारीची पाळी येईल
@yuvarajnakate3224
@yuvarajnakate3224 20 күн бұрын
नुकसान झाल्यास डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb 22 күн бұрын
बंद करा विमा कंपन्यां चा माज उतरला पाहिजे यालाच म्हणतात अति तेथे माती ,....ऊपजले ते‌ नाशे नासले ते ऊपजे.,.
@yuvarajnakate3224
@yuvarajnakate3224 20 күн бұрын
खुद्द गुजरात मध्ये नाही पंतप्रधान पीक विमा योजना
@madhavsawant1101
@madhavsawant1101 22 күн бұрын
Good decision
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 22 күн бұрын
गेल्या दाहा दीवसा पुर्वी थोडा फार विमा मिळाला सात हजार पाचशे रु फक्त वारे सरकार विमा कंपनी
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 22 күн бұрын
nahitari kay shett bhetat nahi kara band bar hoil
@gauravderkar1540
@gauravderkar1540 22 күн бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पीक विमा मिळाले नाही कधी मिळाले
@shubhamjivtode825
@shubhamjivtode825 21 күн бұрын
Ho bhetla pahije
@yuvarajnakate3224
@yuvarajnakate3224 20 күн бұрын
पीक विम्याचा फायदा फक्त कंपन्यांना होतोय बंद केले तर बरं होईल
@bossx_d4416
@bossx_d4416 21 күн бұрын
शेतकऱ्यांना पीकाना भाव द्या पीक विमाची जरुरत नाही
@vaibhavgorde3776
@vaibhavgorde3776 22 күн бұрын
बंद केलेली बर आहे कपाशी ला 228 रुपये विमा मिळू लागला 1हेक्टर ला
@rameshgaykwadrameshgaykwad7485
@rameshgaykwadrameshgaykwad7485 22 күн бұрын
विमा कंपन्याच्या मुजोरी ला मोदी चे लागूनचागुलपण जबाबदार आहे ‌,कैद्रसरकार चा वचक विमा कंपन्या वर नाही
@thinkbiggamer3217
@thinkbiggamer3217 22 күн бұрын
Government should give per hecter rupees for soying for rs aproximately for rs10000 or 7000 per year
@eknathmore6441
@eknathmore6441 21 күн бұрын
ही योजना बंद करावी
@user-fv6xs1kc9i
@user-fv6xs1kc9i 22 күн бұрын
सर,नांदेड़,कड़ी,येनर
@sunitashinde9993
@sunitashinde9993 22 күн бұрын
सर विमा भरण्याची शेवट ची तारीख किती आहे
@bharatpatil8771
@bharatpatil8771 21 күн бұрын
विमा कंपन्या सरकारला बरोबर समजवतील की पिक विमा योजना खुप चांगली आहे कसे समजवतील ते सांगण्याची गरज नाही
@user-fx7nv7fo7m
@user-fx7nv7fo7m 21 күн бұрын
जो शेतकरी शेतात काम करत आहे त्या शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये तलाठ्यांनी सर्वे करून अनुदान टाकण्यात यावे
@user-yp3pb5vx6e
@user-yp3pb5vx6e 21 күн бұрын
पर्याय फक्त मोफत बीज वाटप
@user-xe1hy4fk4k
@user-xe1hy4fk4k 22 күн бұрын
नांदेड जिल्हा पिक विमा कधी भेटनार
@thinkbiggamer3217
@thinkbiggamer3217 22 күн бұрын
Farmer not required pik vima not required any help from government we required only our goods rate properly no one should interfere about soyabeen rate tur and other goods etc.
@user-dd9ew9fg3n
@user-dd9ew9fg3n 22 күн бұрын
जवळा सरकारी विमा हप्ता देते भरते तेवढे सरकारने शेतकऱ्याला पैसे द्यावे
@AjayPawar-u2t
@AjayPawar-u2t 22 күн бұрын
माझा राष्ट्र महाराष्ट्र जिल्हा नंदुरबार तालुका शहादा मी एक छोट्याशा गावात राहतो मुबारकपूर गावामध्ये माझा क्लेम रिजेक्ट केला आहे कंपनी वाल्यांनी आणि मला भरपाई पण मिळाली नाही माझा क्लेम केला होता 2023 मध्ये नोव्हेंबर मध्ये पाऊस आला होता तेव्हा आणि माझ्या घरात एकूण सहा मतं आहेत मी या सरकारला वोट देणार नाही आणि संपूर्ण शहादा तालुक्यातील लोगो या सरकारला मत देणार नाहीत अशी मी आशा करतो
@rameshp3334
@rameshp3334 22 күн бұрын
Telangana rajyatil yojana pik lagvadi sathi yekrri 15000 ru dyavet...
@sanjaygore1545
@sanjaygore1545 22 күн бұрын
साहेब बंद करून टाका प्लीज हे पीक विमा देऊ शकत नाहीत बंद करून टाका
@devnathidhate6730
@devnathidhate6730 22 күн бұрын
विमा कंपन्या गरीब शतकरयाला तुटपुंज्या विमा देतात .पैशावालया शेतकऱ्यांना भरपुर विमा मंजुर करतात
@JivanIhare
@JivanIhare 22 күн бұрын
Shasnane 2023 yavarshacha pikvima jya shetkryani kadhlela aahe asha sarv shetkryana sarsakat vima devun pikeima yojna band karun takavi. Jenekarun shetkryanchi aarthik fasavnuk honar nahi, khote aashvasan dene thambva.
@dnyaneshwarchaudhari7213
@dnyaneshwarchaudhari7213 22 күн бұрын
२०२३ च्या हंगामात संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना विमा कंपनीने शेतकऱ्यांना काही दिले नाही
@nilkanthpatil1241
@nilkanthpatil1241 22 күн бұрын
नांदेड जिल्ह्य़ातील पिक विमा केंव्हा भेटणार या बद्दल थोड जाब विचारल तर सर्व शेतकऱ्यांच भले होईल
@rupeshpatil7024
@rupeshpatil7024 22 күн бұрын
कोणी तरी पुढाकार घेऊन सही अभियान राबवुन कलेक्टर तहसीलदार ला निवेदन द्या आणि माहिती अधिकार मध्ये अर्ज करा
@JivanIhare
@JivanIhare 22 күн бұрын
P
@sandippatil8753
@sandippatil8753 22 күн бұрын
Bogas pik vima yojna aani bogas sarkar. Tyanna dushkal disat nahi. Dushkalsadrush diste. Fakt vima kadha. Bharpai kahich nahi, delich tar untachya tondat jeeryacha ek kan taklaki karat bais bagul.... BAILASARKHA 😅😅😅😅😅
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 22 күн бұрын
विमा योजना चालू ठेवा फायदा होतो आहे फक्त ज्या भागात लागू होत नाही तिकडे ओरड असते बाकी शेतकरी यांच्या खात्यात जमा होणारे पैसे भरपूर असतात आले ते गप्प घेतात त्य
@Radhe-4080
@Radhe-4080 22 күн бұрын
तुमचं खबरी नेटवर्क खूप स्लो आहे याबत 2 दिवस झाले विडिओ येत आहेत
@narsingsavant8132
@narsingsavant8132 22 күн бұрын
बंद करा
@anandakumare2780
@anandakumare2780 22 күн бұрын
नांदेडला पिक विमा कधी भेटणार थोडा जांब विचारा सरकारला
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 77 МЛН