Vidhansbaha 2024 : राज्य सरकारच्या घोषणांमुळे निवडणुकांच्या तोंडावर नाराज शेतकरी खुश होतील का ?

  Рет қаралды 18,690

Agrowon

Agrowon

6 күн бұрын

#vidhansabha #shivrajsinghchouhan #ajitpawar
अलीकडे मध्यप्रदेशचा विषय आला की, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं नाव अनेकांना आठवतं. मध्यप्रदेशमध्ये भाजपनं २०२३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये चौहान यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि दणदणीत विजयसुद्धा मिळवला. त्यासाठी विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि प्रचारातसुद्धा भाजपनं आश्वासनांचा पाऊस पाडला होता.
Recently when the topic of Madhya Pradesh comes, many people remember the name of former Chief Minister of Madhya Pradesh and current Union Agriculture Minister Shivraj Singh Chauhan. In Madhya Pradesh, the BJP contested the 2023 assembly elections under the leadership of Chauhan and won a resounding victory. For this, the BJP had made promises before the assembly elections and also during the campaign.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 56
@user-qf9ni8gl9i
@user-qf9ni8gl9i 5 күн бұрын
यांनी शेतकऱ्याला गाजर दाखवले आता विधानसभेत यांना रताळ खाऊ घालू आम्ही
@arunshinde2587
@arunshinde2587 5 күн бұрын
रताळू सरकारच्या गा़़़तघालू
@santoshpotare7353
@santoshpotare7353 4 күн бұрын
Right ✅️
@BhagwatBarse
@BhagwatBarse 5 күн бұрын
महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे तुम्ही काही पण घोषणा करा पण धुळीस मिळालेले शेतकऱ्याची कर्ज माफ करा
@santoshpotare7353
@santoshpotare7353 4 күн бұрын
कर्जमाफी करा नाहीतर विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सफाया होईल 😡😡
@dasharathchavan2417
@dasharathchavan2417 5 күн бұрын
शेतकरयांना कुठल्याही प्रकारची अनुदान सपशेडी न देता शेतीला योग्य बाजारभाव मिळाला हवा
@manoharramaj6449
@manoharramaj6449 5 күн бұрын
कर्जमाफी करा शेतकरी खरंच खूप अडचणीत आहे
@Adityagaikwad1349
@Adityagaikwad1349 5 күн бұрын
कर्ज माफ करा साहेब
@mayurshinde74
@mayurshinde74 5 күн бұрын
सरकार जर शेतकऱ्यांना गाजर देत असेल तर शेतकरी निवडणुकीत गाजर देईल
@monawaghmode6097
@monawaghmode6097 5 күн бұрын
करज, माफी हवी
@user-fr7mr2uv1v
@user-fr7mr2uv1v 5 күн бұрын
कर्जमाफी केली तरच शेतकरी खूश होतील, असल्या फालतु योजनांचा काहिच फायदा होणार नाही सरकारला...
@kirandeokate5084
@kirandeokate5084 5 күн бұрын
Barobar
@pradippawar1541
@pradippawar1541 5 күн бұрын
कर्जमाफी करा
@user-gd5gh8di4y
@user-gd5gh8di4y 5 күн бұрын
जुण्या जखमेवर मलम पट्टी केली आहे वीज बिल माफ करुन काय शेतकरी मदान देनार नाहीं
@ganeshthube708
@ganeshthube708 5 күн бұрын
आता आम्ही शेवटच्या स्टेपला आहोत आता पर्याय नाही
@pawankokulde
@pawankokulde 5 күн бұрын
राष्ट्रवादी काँग्रेसने 70वर्ष काय केळ दील त्यांनी
@GaneshMithe-o7t
@GaneshMithe-o7t 5 күн бұрын
शेतकरी कर्जमाफी करा शेतकरी आत्महातेला थाबवा😂
@pravinlohakare5903
@pravinlohakare5903 4 күн бұрын
सरकार उखाड फेको.
@dyaneshwarghumare5373
@dyaneshwarghumare5373 5 күн бұрын
फक्त कर्ज माफी बाकी काही गाजर नको
@user-sh7sr5qc8r
@user-sh7sr5qc8r 5 күн бұрын
कधीतरी सरकारला चांगले मना अग्रोवन साहेब.... किती बोंबल तु पाच वर्षे मोदी च राहणार
@vijaykoli9900
@vijaykoli9900 5 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत यांना पण गाजरच भेटणार...
@yogeshdhembar747
@yogeshdhembar747 4 күн бұрын
शेतकरी कर्जमुक्त
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 5 күн бұрын
भाजपवाल्यांनी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात गाजर दाखवले तर काँग्रेसने शेतकऱ्याला 70 वर्षे केळ काढून दाखवले😂😂😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 5 күн бұрын
काँग्रेसच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत होते, रासायनिक खतांचे, बी बियाण्यांचे,कीटकनाशकांचे दर नियंत्रणात होते, त्यावर गब्बर सिंग टॅक्स (gst) लावून आजच्या सारखी लूट केली जात नव्हती, गरज नसतांनाही आयात करुन शेती मालांचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचल्या जात नव्हते हे लक्षात घ्या.
@veermachindra8647
@veermachindra8647 4 күн бұрын
😂
@santoshamrute8878
@santoshamrute8878 4 күн бұрын
महाराष्ट्रात पण लाड ली बहणा योजनेचा बट्या बोळ होणार हे नक्की आहे. वार्षिक 46 हजार कोटी चे बजेट हे सरकारला पेलवणार नाही.
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k 5 күн бұрын
कर्ज माफी शिवाय पर्याय नाही शेतकरीचे भकंस योजना बंद करा नाहीतर हे सरकार गेल समजा
@mukundbharade1391
@mukundbharade1391 5 күн бұрын
तू किती घेऊन बसलाय अगोदर सांग ?
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs 5 күн бұрын
खटा खट खटा खट फुकटात नको आम्हाला. तु. न्को चिंता करू
@sachinhadole1593
@sachinhadole1593 5 күн бұрын
मध्यप्रदेश चे शेतकरी एकतर्फी मतदान करून bjp ला निवडून आणतात.. त्यामुळे त्यांना काही गरज नही मदतीची..
@pykhondilkhondil1835
@pykhondilkhondil1835 5 күн бұрын
6:36 शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
@bhushankadam6782
@bhushankadam6782 5 күн бұрын
Gov...keva tari shetkari hitaa ch aste ka😂
@sureshhulawale1185
@sureshhulawale1185 3 күн бұрын
JUMLA Baba 😢😢😢😢
@Mukundtak
@Mukundtak 5 күн бұрын
Telangana karnatak zarkhand madhe kay sagle अंबानी है kay re agrowon
@anantdeshmukhe4629
@anantdeshmukhe4629 3 күн бұрын
Sarkar la kel dya October madhe
@sandeeppatil2391
@sandeeppatil2391 5 күн бұрын
Gajar bhetnar sarkarla pn vidhansabhet
@bhushankadam6782
@bhushankadam6782 5 күн бұрын
29 पेकी 29 dile t hata mdye turi deil n mag 😂
@jitendrachaudhari2265
@jitendrachaudhari2265 5 күн бұрын
Sarkar kahipan kara. Pan parat yenar nahi.khup problem dile .
@machindrawagh7698
@machindrawagh7698 4 күн бұрын
Shard pawar kril ki
@anishshaikh4028
@anishshaikh4028 5 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Sphdjsjjsjsgdjsjja
@Sphdjsjjsjsgdjsjja 5 күн бұрын
Ata amhi sota deu sarkar la
@monawaghmode6097
@monawaghmode6097 5 күн бұрын
गाजर देऊ नका
@madhavkale5164
@madhavkale5164 5 күн бұрын
आम्ही भाजपला मतदान करणार नाहीत
@mukundbharade1391
@mukundbharade1391 5 күн бұрын
मग अगोदर वाकड तोंड्या थोबाड फुग्या लाळ ओकयाची लाळ चाटुन नंतर घर कोंबड्याच खुराड साफ कराव लागल तुला ?
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 5 күн бұрын
Majhi.bhahin.ladki.youjnene.maharashtrat.shendechi.ch.sarkar.yanar..mp.pramane.mahagaechya.kalat.15.payse.det.nahi.kone.pan.bjp.sarkar.det.ahi.mahilana.hafter.tekit.bjp.necho.kEli.? ❤mahila.vargh.khush.ahi
@vilas418
@vilas418 4 күн бұрын
आपकी बार पुन्हा एकदा मोदी सरकार 2029 शेतकरी कीतीही द्या काहीही द्या रडणारा आहे 😂😂
@SadashivNagre
@SadashivNagre 5 күн бұрын
आजूनही वेळ गेली नाही, शेतकरी कर्ज माफी करा, दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा कोणतीही निकष ना लावता, नाही तर विधानसभा निवडणुकीत हे सरकार नामशेष होणार आहे, यात शंका नाही.
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 87 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 51 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 52 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 87 МЛН