No video

टाटाच्या या स्कीम मध्ये मिळणार 10 लाख! Tata New Profitable Scheme In Marathi|Tata Aig Scheme Marathi

  Рет қаралды 437,283

Tech San Marathi

Tech San Marathi

Күн бұрын

टाटांच्या या स्कीम मध्ये मिळणार 10 लाख! Tata New Profitable Scheme In Marathi|Tata Aig Scheme Marathi
नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज टाटा कंपनीची अशी जबरदस्त स्कीम बघणार आहोत या स्कीम मध्ये 10 लाख रूपयांचा लाभ मिळणार आहे
आणि ते ही फक्‍त 520 रूपयाच्या गुंतवणूकीत टाटांची ही स्कीम Indian post office च्या माध्यमातून काढता येणार आहे आणि ही स्कीम Tata Aig या कंपनी मार्फत देण्यात येत आहे सामान्य माणसांचा या स्कीम मध्ये 10 लाखांचा फायदा होणार आहे
Tata New Profitable Scheme in marathi
Tata Aig Scheme in marathi
Tata aig post office Schime marathi
New Profitable Scheme in marathi
टाटांच्या या स्कीम मध्ये मिळणार 10 लाख!
New Tata Scheme in marathi
New Money-Making ideas in Marathi
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra
India

Пікірлер: 304
@KadambhauKadam
@KadambhauKadam 2 ай бұрын
चार चार वेळा तेच तेच बोलून किती व्हिडिओ लांब करायचा ह्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असते
@rajendraulvekar8485
@rajendraulvekar8485 2 ай бұрын
साहेब चांगली माहीती दिली परंतु 520/- रूपये एकदाच भरायचे कि महिन्याला कि वर्षाला ते नाही सागितलं ......बरेच लोकांचा हाच प्रश्न आहे तुम्ही हे पहिलं स्पष्ट करा ......
@ManikraoKunte
@ManikraoKunte 2 ай бұрын
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान आहे आपली स्किम पण पाचशे विस रुपये वर्षाला भरायचे कि महिण्याला भरायचे असतात ते सांगा
@geetaramgaikwad7519
@geetaramgaikwad7519 23 күн бұрын
अरे बाबा नेमकेपणाने माहिती द्यावी, अशा पोष्टवर फारसा विश्वास ठेवू नये,जाणकार व्यक्तीकडून किंवा स्वतः पोष्टात जाऊन चौकशी करावी ही नम्र विनंती आहे,अर्थसाक्षर व्हा,❤❤
@TechSanMarathi
@TechSanMarathi 23 күн бұрын
आगदी बरोबर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व्हिडिओ मध्ये ही असेच अहवान करण्यात आलेले आहे कारण पोस्ट ऑफिस मार्फतच ही योजना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे टाटांच्या सहकार्यातून
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 2 ай бұрын
जो पर्यंत टाटा ची जाहिरात येत नाहीं तो पर्यंत कोणाच्या नादी लागू नका.
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करा
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 2 ай бұрын
माणूस अपघाती मेला तरच मिळते त्याला पण सत्रशे साठ प्रश्न करुन क्लेम रिजेक्ट करतात 😮😮
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 2 ай бұрын
@@TechSanMarathi मी घेतला आहे आणि घरातील सर्वाचा केला आहे
@keditz4265
@keditz4265 Ай бұрын
शुभ.रात्र ❤❤नमस्कार नमस्कार ​@@TechSanMarathi
@user-zw9ip8uu5f
@user-zw9ip8uu5f Ай бұрын
हे योजना खरी आहे मला या योजनेचा फायदा झालेला आहे
@user-ze4lq5zl8s
@user-ze4lq5zl8s 2 ай бұрын
क्लेम मिळणे सोपे असावे , पोष्ट कर्मचारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य करावे अशी अपेक्षा असते
@genuinerups5149
@genuinerups5149 2 ай бұрын
एकच गोष्ट चार पाच वेळा सांगितली पण ₹५३०/- महिन्याला भरायचे, वर्षाला भरायचे कसे ते काही सांगितले नाही 🙏🏻
@mahendradengale8449
@mahendradengale8449 2 ай бұрын
वार्षिक
@bappa7859
@bappa7859 2 ай бұрын
murkhasarkhi mahiti deu nako . advertising che kam tumchyakade dile aahe kay .
@vivekkale4931
@vivekkale4931 2 ай бұрын
Sbi मध्ये खाते असल्यास , विमा काढला तर वार्षिक एक हजार रु हफ्ता भरला तर अपघाती विमा आपल्या कुटुंबाला 20 लाख रु मिळतात
@dhanrajbagul6959
@dhanrajbagul6959 Ай бұрын
कोंन करेन SBI पालिसी माझे अकाउंट आहे
@rohidaszate9401
@rohidaszate9401 24 күн бұрын
माहिती पाठवा
@chandrakantborhade9989
@chandrakantborhade9989 2 ай бұрын
सदर स्किम फक्त एक वर्षांकरिता असू शकते. तसेच अपघात झाला तरच याचे लाभ मिळेल. असे वाटते पोस्ट ऑफिस हे कमिशन एजंट म्हणून काम करते. अधिक माहिती साठी जवळच्या टपाल कार्यालयात चौकशी करावी.
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 2 ай бұрын
उद्योग चांगलाच सांगितलायस की गा आम्ही मरायचं मोडायचं आणि पैसा कमावणे एक नंबर तु चांगलीच माहिती दिलीस लय शहाणा
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
हि एक भारतीय पोस्ट ऑफिस आणि टाटा AIG यांची स्कीम आहे या बद्दल व्हिडिओ मध्ये फक्‍त माहिती सांगितली आहे
@gopinathkadam247
@gopinathkadam247 2 ай бұрын
दर महिन्याला रु.520/- भरायचे का? ते स्पष्ट करा.
@santoshshigwan3690
@santoshshigwan3690 2 ай бұрын
खरी माहिती दया
@shridharjangam1215
@shridharjangam1215 2 ай бұрын
520 रू एकदाच भरायचे का? भाऊ व्हिडीओ केलात, पण मुख्य माहीती सांगितलित नाही.
@bhaskarsalvi8039
@bhaskarsalvi8039 2 ай бұрын
मित्रांनो पोस्टात जाऊन चौकशी केली तर सर्व माहिती मिळेल...ही स्कीम फक्त पोस्टात आहे...टाटा ए आय जी
@madhukarhingmire48
@madhukarhingmire48 2 ай бұрын
अहो हे खरे आहे का खोटे लई महागाचे इंटरनेट पंधरा मिनिटे जळाले रे बाबा
@Agricos50
@Agricos50 2 ай бұрын
खर आहे
@shashitawale8954
@shashitawale8954 2 ай бұрын
खरे आहे👌👌
@bapusahebharishchandre3057
@bapusahebharishchandre3057 2 ай бұрын
सर्वाना 520 भरायला लावील आणि वेबसाईट बंद करून टाकतील
@hemlataholkar1044
@hemlataholkar1044 2 ай бұрын
खरी माहिती आहे कार
@mahadevhadawale2818
@mahadevhadawale2818 2 ай бұрын
रु.३९९/-होते तर ५२०/-रु कधिपासुन झाले आहेत
@osohambhosale730
@osohambhosale730 2 ай бұрын
520 कधीपर्यंत भरायचे व किती वेळा भरायचे किंवा किती महिने भरायचे पॉलिसी काढल्यानंतर किती वेळात किती तासात किती कालावधीत ती पॉलिसी ऍक्टिव्ह होते याची डिटेल माहिती देत चला
@Ggh-f5g
@Ggh-f5g 8 күн бұрын
Tata AIG mdhe apangansathi mediclaim policy hy ka krupaya mahiti dyavi please
@ashokkhodkar3317
@ashokkhodkar3317 2 ай бұрын
Pl clarify one time or monthly.
@Agricos50
@Agricos50 2 ай бұрын
Yearly
@vamandeshpande7132
@vamandeshpande7132 2 ай бұрын
Correct comment.
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 2 ай бұрын
एकच शब्द राहू राहून सांगतोय विडिओ वाढवण्यासाठी
@prakashlunge4880
@prakashlunge4880 2 ай бұрын
अपुर्ण माहिती
@user-ej6ue1ws6u
@user-ej6ue1ws6u 2 ай бұрын
यांत अर्धवट माहिती दिली आहे.
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
व्हिडिओ पूर्ण पहा सर्व माहिती दिलेली आहे
@vijaykadam211
@vijaykadam211 2 ай бұрын
GREAT JOB 👍👍
@vijaykalambate-hz7ux
@vijaykalambate-hz7ux 2 ай бұрын
520 रुपये महिन्याला की एकदाच किती वर्ष पर्यंत
@haribhaupatil7565
@haribhaupatil7565 2 ай бұрын
520/- रुपये एकदाच भरायचे आहेत कि दर महिना कि वार्षिक ते सांगावे
@pankajshirke9289
@pankajshirke9289 2 ай бұрын
वार्षिक असतात, पोस्ट बँक मध्ये दर वर्षी ३१ मार्च च्या जवळपास ५२० रुपये बँक मधून कट होतात.
@avinashkharat4825
@avinashkharat4825 Ай бұрын
Are kiti paise bharaiche??? Kiti varshanantar milnar te sang! Kadhala gol gol phiravatos???
@yashwantjadhav8126
@yashwantjadhav8126 2 ай бұрын
आजारपणासाठी‌ काय पाॅलीसी नाही का?
@sharadkaleenergyeleconsult7708
@sharadkaleenergyeleconsult7708 2 ай бұрын
Dear sir, Talk to the पॉईंट. No रिपेअटेशन.
@RupraoJadhav
@RupraoJadhav 2 ай бұрын
५२०₹ दर महिन्याला कि एकदा कृपया सांगावे
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
एकदाच
@dnyaneshwarkakolid4598
@dnyaneshwarkakolid4598 2 ай бұрын
Paise.ekada.bha.ki.dar.varshala.bharlele.pai.parat.milanar.ka
@pratikjadhav1568
@pratikjadhav1568 2 ай бұрын
NZ
@vivekkale4931
@vivekkale4931 2 ай бұрын
वर्षाला एकदा च....
@vrushpradhan874
@vrushpradhan874 2 ай бұрын
520 rs किती वेळा भरायचे कुठे भरायचे भरली नंतर पोलोसी लगेच सुरू होणार का lock period ahe te details sanga
@vilasmangavate5334
@vilasmangavate5334 2 ай бұрын
६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना सुद्धा याचा लाभ मिळाला पाहिजे , त्यादृष्टीने कार्यवाही करणे विषयी विनंती.❤
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
👍
@vitthalnikam2422
@vitthalnikam2422 2 ай бұрын
सर चार वेळा सांगण्या पेक्षा एकच वेळा. सागा 1 वर्ष ला भरवायचे कि 1 महिन्याला भरायचा आयुष्य मद्ये एकदाच भरायचे हे मोकळे. सांगा सर
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar Ай бұрын
नमस्कार पंकजा म्याडम़ मी आपल्या tata aig 520 policy. काढली आहे मी फीनोलेक्स कं लोडरचे काम करत आहे मला कंबरेचा त्रास आहे आणी पुढे मला भरपूर त्रास होणार आहे तरी मला आपल्या , police मधुन या आजाराचा लाभ भेटेल का
@suniltaide-rd4cs
@suniltaide-rd4cs 2 ай бұрын
ही पॉलीसी काढल्यावर सदर पॉलीसीचे पेपर मिळतात का?
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 2 ай бұрын
लोकांचे प्रश्न वाचा साहेब. 🙏
@pramodmulay7462
@pramodmulay7462 2 ай бұрын
Salute to Ratanji Tata
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
🙏
@saj440
@saj440 2 ай бұрын
मला वाटते ही स्कीम ड्राइव्हर या लोकांसाठी उपयुक्त आहे हेडींग accident policy असे ठेवले असते तर बरे झाले असते..नाही का? 🙏🏾
@ajaykuvara8319
@ajaykuvara8319 2 ай бұрын
किती व॔शा प॔यत भरावे लागतील आणी रिटन किती मिलनार
@bhaskarpawar3317
@bhaskarpawar3317 2 ай бұрын
Very good 👌👌
@sadashivgargote6099
@sadashivgargote6099 23 күн бұрын
पाचसे वीस एकदाच भरायचे की प्रत्येक वर्षी भरायचे ते नाही सांगीतले?
@Sssssss550
@Sssssss550 2 ай бұрын
Chhan mahiti dili sir apan, dhanyawad, ek prashn , income limit vagere kahi ahe ka?
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
Nahi
@vickykhude1485
@vickykhude1485 2 ай бұрын
अरे भाऊ कितीवेळा तेच तेच रिपीट करतोय...
@dipakkambre1954
@dipakkambre1954 2 ай бұрын
या स्कीमची वय मर्यादा किती पासून कुठं पर्यंत ते,🙏🏻कृपया सविस्तर सांगा
@manoharkavalekar3411
@manoharkavalekar3411 2 ай бұрын
Very nice
@dagdudushing9814
@dagdudushing9814 2 ай бұрын
धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल .❤
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 2 ай бұрын
गरीबोंकी कंपनी है टाटा साहेब को कोटी कोटी प्रणाम
@mangeshchitmalwar1395
@mangeshchitmalwar1395 2 ай бұрын
आम्हाला संपूर्ण माहिती देण्यात यावी
@atulbala462
@atulbala462 2 ай бұрын
Plz say mode, monthly, qutly, hyrly, yrly
@user-rp7zf5ns3h
@user-rp7zf5ns3h 2 ай бұрын
तुमची तुमची तुम्हीच.
@vishwasshinde961
@vishwasshinde961 2 ай бұрын
Inssurance जाहिरात एवढा वेळा घेऊ नका.
@salambargir520
@salambargir520 2 ай бұрын
Namskar sir 520 ruppy one time. Me bharna hoga kiya Aurora kaha jaakar bharna hoga sir
@rajandange6997
@rajandange6997 Ай бұрын
520Rs one time pement karayache ahet ka tase sanga
@KhanduBurud-ph5cx
@KhanduBurud-ph5cx Ай бұрын
Ekadam acche se lagne ka pratyek Varshi Langar
@lakhukhandekar6971
@lakhukhandekar6971 2 ай бұрын
पॉलिसी काढतानी 520 रुपये एकच वेळा भरायचे याचा खुलासा आपण व्हिडिओद्वारे करावा आणि 520 किती वर्षापर्यंत भरायचे याचा पण खुलासा आपण करा म्हणजे लोकांना सर्व समजेल नमस्कार
@avinashkharat4825
@avinashkharat4825 Ай бұрын
520 Rupees ekdach bharaiche kaa te sang
@Jahirahemad-er9xl
@Jahirahemad-er9xl 2 ай бұрын
Nice Be if it Clear sir
@sidramgambhire2200
@sidramgambhire2200 26 күн бұрын
520 रुपये मध्ये किती वर्षं लाभ मिळणार आहे ते सांग सर
@user-nt5wt7mr5v
@user-nt5wt7mr5v 2 ай бұрын
520 एकदाच भरायचे का कितीदा भरायचे पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती सांगा ।
@shripaddhaneshwar8408
@shripaddhaneshwar8408 2 ай бұрын
The scheme is good,no doubt but the age limit be extended up to 100 years.
@laxmanovhal5085
@laxmanovhal5085 Ай бұрын
किती दिवस का किती वर्ष भरायचे लक्ष्मण ओव्हाळ
@BRNagare-zf1yg
@BRNagare-zf1yg 2 ай бұрын
रू ५२०/- भरून किती कालावधी साठी पॉलिसी आहे हे सांगणे ही विनंती
@rajeshelectricals5347
@rajeshelectricals5347 7 күн бұрын
520/ रुपये एगदांच भरायचे आहेत काय
@sunilarekar1151
@sunilarekar1151 23 күн бұрын
Kiti kalavadi aahe sir
@maheshadsure1159
@maheshadsure1159 2 ай бұрын
पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे हि योजना एक वर्ष 520 दरवषी पैसे भरायचे आहे अपघात झाले नंतर हे सुविधा मिळतात
@vilaspotade
@vilaspotade 2 ай бұрын
Same thing repeating 20-25 times. Video time increased unnecessary. Information is not clear. Premium is onetime or monthly?
@KhanduBurud-ph5cx
@KhanduBurud-ph5cx Ай бұрын
Ek dant 7 se 20 rupaye bharane ki aahe ka
@prashantgadade1710
@prashantgadade1710 2 ай бұрын
टाटासमुहाने तर हे कुठेही सांगीतलेले नाही, की 520 रूपये भरा आणि लाभ कमवा! उगाच टाटांना बदनामतरी करू नका! थोडीतरी लाज बाळगा!
@balasuguru7646
@balasuguru7646 2 ай бұрын
Nice information
@sadashivramchandrakhandare706
@sadashivramchandrakhandare706 2 ай бұрын
टाटा च्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध नाही.शिवाय हा व्यक्ती बडबड खूप करतो आणि मुद्देसूद कमी बोलतोय.बऱ्याच बँकेने,पोस्ट विभागाने अश्या योजना आणल्या आणि अरबो रु लुटले गेले.माझे pm योजनेत 436 रु वर्षाला कट होत आहेत.माझी परवानगी न घेता हे कटिंग होत आहे,फायदा काहीही नाही.
@jayshreepatil2344
@jayshreepatil2344 2 ай бұрын
मागील वर्षी मि हा विमा घेतला होता पण मला मेल आलाच नाही व पाॅलिसीचे काही डिटेलस पण मिळाले नाहीत.
@durgeshaparadkar5160
@durgeshaparadkar5160 2 ай бұрын
पैसे एकदा भरावे लागतील? अपघात कोणत्या प्रकारचा ग्राह्य धरण्यात येणार? किती वर्ष कार्यकाल असेल पाॅलिसिचा? काहीच स्पष्ट करण्यात आले नाही. सखोल द्यावी म्हणजे काहीच शंका उरणार नाहीत. 🙏
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करा
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 Ай бұрын
या स्कीम साठी 750 रुपयेभरण्यास सांगतात हे बरोबर आहे का? तुम्ही 550 सांगतात पोस्ट वाले 750 सागतात
@ashokpatil4537
@ashokpatil4537 2 ай бұрын
520दर महिन्याला भरायचे ❓का वर्षे सांगा?
@subhashkamble1946
@subhashkamble1946 2 ай бұрын
पॉलिसि पॉलिसी चे पैसे महिन्याला भरावे लागतात का वर्षाला का गाव कायमस्वरूपी असतं
@sureshtate4221
@sureshtate4221 Ай бұрын
या स्कीममध्ये एकदाच 520 भरायचे आहेत का
@balasahebpatil3427
@balasahebpatil3427 2 ай бұрын
Mention age minimum and maximum.
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 2 ай бұрын
सर मी Tata ची 520ची वीमा काढली आहे मला 20 लाखांचा विमा पॉलिसी काढायची आहे 520 रद्द करून 895 भरून 20. लाखांचा विमा पॉलिसी काढायची आहे तर हप्ता वाढवता येतो का
@pankajshirke9289
@pankajshirke9289 2 ай бұрын
एकदा पॉलिसी काढल्यावर रक्कम आणि sum assured बदलता येत नाही.
@ashwinideshmukh1926
@ashwinideshmukh1926 Ай бұрын
टाटा एआिजि मधे ,520/रू एकदाच जमा करायचे आहे काय
@nagnathbansod5943
@nagnathbansod5943 2 ай бұрын
अपघात,जर अर्धांग वायू झाला तर,सदर चे रूपये वर्ष ला भरयाचे आहे..कि महीन्याला भरायचे ते माहीती दिली नाही
@sunilaher8858
@sunilaher8858 2 ай бұрын
भाऊ बेनिफिट बेनिफिट स्किमचा फायदा सांगतो,,,,पहिलेच सांगायचं ना ॲक्सी डे न्ट पोलिसी आहे म्हणून,,,,
@vijaynale2626
@vijaynale2626 15 күн бұрын
399/व 499/-चं याआधीचे काय झालं
@dagadupawar7797
@dagadupawar7797 Ай бұрын
जाहिरात झकास धंदा विकास खरी वेळ आली नियम जास्त सांग तात
@pankajkalhe2342
@pankajkalhe2342 2 ай бұрын
530₹ महीना की वर्ष ते पैसे भरल्यावर सांगल का सर 😮😮
@vishwaskamble3711
@vishwaskamble3711 2 ай бұрын
Four vehicals insurance policy available in this scheme and 520 Rs. Per yr. Or one time
@sanjaykedari371
@sanjaykedari371 2 ай бұрын
520 रूपये एकदाच भरायचे का महिन्याला भरायचे वार्षिक भरायचे याबाबत खुलासा करा
@subhatadvi8857
@subhatadvi8857 2 ай бұрын
मी। तर। जन्मताच। अपंग। आहे। आणी माझ्या। मांगे ही। कोणी नाही। तर। माझ्या साठी। काय। स्कीम। आहे
@sujatarane9784
@sujatarane9784 2 ай бұрын
रतन टाटा जी आपल्या देशाचे आदरणीय व्यक्ती आहेत.. त्यांचे नाव सांगून फसवणूक कृपया करु नये 🙏🙏
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
या मध्ये विशेष असे काही नाही टाटांचे भरपुर असे समाज उपयोगी उपक्रम आहेत त्या मध्ये देशातील नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या Tata AIG या कंपनीच्या स्कीम बद्दल सांगितले आहे व्हिडिओ पूर्ण पहा माहिती समजुन घ्या टाटांचा टाटा हा खुप मोठा उद्योग समुह आहे आणि त्या माध्यमातून अनेक उद्योग केले जातात
@sanjaykambale2098
@sanjaykambale2098 2 ай бұрын
मी संजय कांबळे फ्रॉम जालना जिल्हा महाराष्ट्र पैसे 520 रुपये एकदाच भरायचे का दर महिन्याला भरायचे हे आम्हाला कन्फर्म करा
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
एकदाच
@user-fe2ch2lj9r
@user-fe2ch2lj9r 2 ай бұрын
किती वर्षों साठी आहे
@KhanduBurud-ph5cx
@KhanduBurud-ph5cx Ай бұрын
Have policy change ka pratyek varsh
@RajanGiram
@RajanGiram Ай бұрын
Melyavar deun Kay upyog
@user-si3vv3vy3h
@user-si3vv3vy3h Ай бұрын
पाॅलीसी ट्रान्सपर करता येते का
@nanabhondveofficial2307
@nanabhondveofficial2307 2 ай бұрын
520 रुपयांमधे किती दिवसांसाठी कवरेज मिळणार आहे? नाहीतर दररोज 520 रुपये भरायला सांगाल!
@subhashsawant8750
@subhashsawant8750 2 ай бұрын
520 रूपये प्रत्येक महिन्याला की वर्षा भरायचे आहेत की एकदाच भरायचे आहेत
@vinaychavhan9308
@vinaychavhan9308 2 ай бұрын
हें 520 रुपये एकच वेळ भरावं लागेल की प्रति वर्षी.
@prasadpandit7419
@prasadpandit7419 2 ай бұрын
Online apply karu shakato ahe jar ho tr please link pathava
@prakashgadade9947
@prakashgadade9947 Ай бұрын
वर्षाला 399 एकदाच भरायचे आहेत
@shripadjoshi8195
@shripadjoshi8195 23 күн бұрын
Fakt sabcraib साठी आहे
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 14 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 85 МЛН
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 10 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 28 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 14 МЛН