महिन्याला कमवा 15000 हजार! Tata Swp Plan|Monthly Income Ideas In Marathi|Money-Making Ideas Marathi

  Рет қаралды 676,185

Tech San Marathi

Tech San Marathi

5 ай бұрын

महिन्याला कमवा 15000 हजार! Tata Swp Plan|Monthly Income Ideas In Marathi|Money-Making Ideas Marathi
Hi,
Namaste
About This Video,
नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज असा जबरदस्त Money-Making plan बघणार
आहोत या Monthly income Plan मध्ये महिन्याला 15000 हजार घरबसल्या मिळणार आहेत आणि हे 15000
हजार Tata SWP plan मध्ये मिळणार आहेत अतिशय जबरदस्त या मध्ये कमाई होत आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा
धन्यवाद
Monthly income ideas in marathi
Money-Making ideas in Marathi
Tata SWP plan Marathi
New income ideas in marathi
महिन्याला कमवा 15000 हजार
#Newincomeideasinmarathi
#Money-MakingideasinMarathi
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra i
ndia

Пікірлер: 721
@user-sw4vg2mv1z
@user-sw4vg2mv1z 4 ай бұрын
आदरणीय क्षीमान सनमानिय टाटा साहेब यांना माझा नमस्कार भारताच्या विकासासाठी त्याचा हात भार आहे अशा मोठ्या विचार वान टाटा आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि चांगले स्वास्थ लाभो कारन भारताला असा भाग्येवान दानशुर दव मानुस देशाला लाभला भारत माता की जय जय हिंद वन्दे मातरम्
@TechSanMarathi
@TechSanMarathi 4 ай бұрын
🙏🙏
@user-sw4vg2mv1z
@user-sw4vg2mv1z 4 ай бұрын
धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र 🇮🇳🙏
@user-sw4vg2mv1z
@user-sw4vg2mv1z 4 ай бұрын
धन्यवाद साहेब
@user-sw4vg2mv1z
@user-sw4vg2mv1z 3 ай бұрын
धन्यवाद साहेब
@sureshpatil8827
@sureshpatil8827 3 ай бұрын
कागदपत्रे मराठीत मिळतील का?
@arvindbapat1013
@arvindbapat1013 5 ай бұрын
अतिलोभ हा आपले कष्टाचे पैसे दुबण्यास कारणीभूत होतो.पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणीही गुंतवणूक करू नये ही.विनंती.
@TechSanMarathi
@TechSanMarathi 8 күн бұрын
टाटांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या या मध्ये नविन असे काही नाही टाटा उद्योग समुह खुप मोठा आहे आणि त्या मधिल हा एक उद्योग (बिझनेस) आहे जसे की, लोन सुविधा गुंतवणूक , ईतर.. टाटांच्या भरपुर कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेङ आहेत या मध्ये विशेष असे काही नाही आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या मुच्युल फंड स्कीम बद्दल सांगितले आहे या मध्ये आर्थिक जोखिम ही असते गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या पूर्ण माहिती घ्या
@prakashgaikwad8137
@prakashgaikwad8137 3 ай бұрын
सर, तुम्ही देशाच्या हिता साठी काम करता त्या साठी तुम्हाला धन्य वाद ... ! काही काम न करता इनकम देण्या पेक्षा, रोज गार दिला तर छान होईल ... धन्य वाद सर .... ❤
@rajeshmetkar2010
@rajeshmetkar2010 5 ай бұрын
अहो साहेब एवढे सांगितले त्यापेक्षा किती लोकांना लाभ झाला त्याची लिस्ट टाका यू ट्यूब ला नंतर बोला. मग ठरवू
@TechSanMarathi
@TechSanMarathi 4 ай бұрын
या मध्ये विशेष असे काही नाही या पेक्षा ही जास्त इंटरेस्ट रेट (व्याज दर) मिळत असलेल्या स्कीम बद्दल व्हिडिओ चॅनलवर आहे त्यामध्ये प्रत्यक्ष फ्रुफ ही दिलेला आहे आपण पाहु शकता
@georgecorera856
@georgecorera856 2 ай бұрын
​@@TechSanMarathiपण टाटा सारखा भरवसा कोणी देणार नाही
@vilaswankhade8882
@vilaswankhade8882 5 күн бұрын
Konala.bhetale.ataprentha
@balwantadole9525
@balwantadole9525 Ай бұрын
भाऊ खूप चांगली स्किम आहे परंतु लोकांना येवढे झटके बसलेत कि काही लोक भिकारी झालेत म्हणून लवकर तयार होत नाहीत.
@ramprasadwandhare9411
@ramprasadwandhare9411 5 ай бұрын
आपण या स्कीम मध्ये किती पैसे गुंतविले आहे आणि याचा लाभ किती वर्ष पासून घेत आहे
@saludsouza157
@saludsouza157 5 ай бұрын
व्हिडीओ बनविताना पूर्ण माहिती घ्या .लोक पागल नाहीत
@TechSanMarathi
@TechSanMarathi 8 күн бұрын
टाटांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या या मध्ये नविन असे काही नाही टाटा उद्योग समुह खुप मोठा आहे आणि त्या मधिल हा एक उद्योग (बिझनेस) आहे जसे की, लोन सुविधा गुंतवणूक , ईतर.. टाटांच्या भरपुर कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेङ आहेत या मध्ये विशेष असे काही नाही आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या मुच्युल फंड स्कीम बद्दल सांगितले आहे या मध्ये आर्थिक जोखिम ही असते गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या पूर्ण माहिती घ्या
@rajukothe4551
@rajukothe4551 5 ай бұрын
किती बोलता किती बोलता आणि 15,000 हा शब्द किती वेळा सांगता मुद्द्याचे बोलून लोकांना समजेल असं सांगावं मित्रा
@uttamkapadne
@uttamkapadne 4 ай бұрын
ही स्कीम कुठल्या बँकेतून केली जाते कृपया मार्गदर्शन करावे
@ganeshbhopale745
@ganeshbhopale745 5 ай бұрын
लव कर लव कर सागत जा re भाऊ 😂😢😅
@sureshraut8765
@sureshraut8765 5 ай бұрын
स्किम मधून लाभ झाल्याचे ऊदाहरणादाखल कळवा.
@user-wf2jy7nd8c
@user-wf2jy7nd8c 5 ай бұрын
तसेच अगोदर कुणी ही scheme घेतली असेल त्याची certificate copy Tata Finance कडून मागून घ्या
@vishnupendharkar3832
@vishnupendharkar3832 4 ай бұрын
पुन्हा पुन्हा फारच घोळले मित्रांनो
@TechSanMarathi
@TechSanMarathi 8 күн бұрын
टाटांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या या मध्ये नविन असे काही नाही टाटा उद्योग समुह खुप मोठा आहे आणि त्या मधिल हा एक उद्योग (बिझनेस) आहे जसे की, लोन सुविधा गुंतवणूक , ईतर.. टाटांच्या भरपुर कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेङ आहेत या मध्ये विशेष असे काही नाही आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या मुच्युल फंड स्कीम बद्दल सांगितले आहे या मध्ये आर्थिक जोखिम ही असते गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या पूर्ण माहिती घ्या
@shrikantshewale8951
@shrikantshewale8951 5 ай бұрын
किती वेळा त्याच त्या गोष्टी मुद्दे रिपीट केलेले आहेत, घुमुन फिरून पुन्हा तेच ते रिपीट... फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ करता अल असता
@sidrammudkanna2230
@sidrammudkanna2230 5 ай бұрын
आता पर्यंत कोणत्याही व्यक्तीला मिळाले असेल तर त्यांची नांवे सांगा.
@sanjayofficials18
@sanjayofficials18 5 ай бұрын
😂😂😂
@praveenpungliya7968
@praveenpungliya7968 3 ай бұрын
Mobile No and name of benifisory
@madhurimanmode9500
@madhurimanmode9500 3 ай бұрын
किती जणांना मिळाले त्याचे पैसे
@narsingbawage1910
@narsingbawage1910 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये ज्यांना रुपये मिळाले त्याचे मत का दाखवत नाहीत ते दाखव्हायलाच पाहिजे
@TechSanMarathi
@TechSanMarathi Ай бұрын
या मध्ये विशेष असे काही नाही या पेक्षा ही जास्त इंटरेस्ट रेट (व्याज दर) मिळत असलेल्या स्कीम बद्दल व्हिडिओ चॅनलवर आहे त्यामध्ये प्रत्यक्ष फ्रुफ ही दिलेला आहे आपण पाहु किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेत संपर्क करून मुच्युल फंडात किती व्याज दर मिळतो हे प्रत्यक्ष पाहु शकता
@SantoshSurvase-oc7db
@SantoshSurvase-oc7db 5 ай бұрын
टाटा समुहाचे अध्यक्ष यांचे एखादं पत्र दाखवा
@TechSanMarathi
@TechSanMarathi 8 күн бұрын
टाटांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या या मध्ये नविन असे काही नाही टाटा उद्योग समुह खुप मोठा आहे आणि त्या मधिल हा एक उद्योग (बिझनेस) आहे जसे की, लोन सुविधा गुंतवणूक , ईतर.. टाटांच्या भरपुर कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेङ आहेत या मध्ये विशेष असे काही नाही आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या मुच्युल फंड स्कीम बद्दल सांगितले आहे या मध्ये आर्थिक जोखिम ही असते गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या पूर्ण माहिती घ्या
@akashsolanki8421
@akashsolanki8421 Ай бұрын
Ha ek market link plan aahe hya madhu Systamatic withdraw plan swp opt kela tr monthly Kiva ji frequency choose keli tya frequency madhe paise tumachya find value madhun Kami hotil
@kishorpatole3800
@kishorpatole3800 15 күн бұрын
हा स्वतःच इतका गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे की सुरुवातीला तीन मिनिटे फक्त पंधरा हजार, पंधरा हजार एवढेच सांगतोय
@siddhisalvi8851
@siddhisalvi8851 5 ай бұрын
भरलेल्या पैशाची जबाबदारी कोण घेणार मध्येच कंपनीचा काय प्रॉब्लेम झाला. अनेक कंपन्यांमध्ये पैसे मिळाले नाहीत. असं होईल का?
@salilanayak6855
@salilanayak6855 5 ай бұрын
😊😊😊0
@pratikpakhale6210
@pratikpakhale6210 5 ай бұрын
कृपया गैर माहिती पसरवायची थांबवा आपला २,००,००० लोकांचा परिवार आहे, असे असताना आपली जबाबदारी आहे कि लोकांमध्ये गुंतवणुकी बद्दल काहीच गैर समजूत राहू नये. पण तुम्ही अगदी काहीच माहिती न घेता सर्रास खोटे बोलत आहेत. कृपया लोकांचे मेहनतीचे पैसे वाया जाण्याचे कारण होऊ नका.
@TechSanMarathi
@TechSanMarathi 8 күн бұрын
टाटांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या या मध्ये नविन असे काही नाही टाटा उद्योग समुह खुप मोठा आहे आणि त्या मधिल हा एक उद्योग (बिझनेस) आहे जसे की, लोन सुविधा गुंतवणूक , ईतर.. टाटांच्या भरपुर कंपन्या शेअर मार्केटला लिस्टेङ आहेत या मध्ये विशेष असे काही नाही आणि व्हिडिओ मध्ये टाटांच्या मुच्युल फंड स्कीम बद्दल सांगितले आहे या मध्ये आर्थिक जोखिम ही असते गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या पूर्ण माहिती घ्या
@vrushalibhoir2747
@vrushalibhoir2747 4 ай бұрын
Vyakacheni mise, muddal jaun base lsavdhan🙏Jay shrikrishna mauli
@SS-uf3yb
@SS-uf3yb 5 ай бұрын
2000pasun super an. Madhe 450000 company madhe surakshit aaz paryant aahet tewhanpadun 3000rs per month miltat. Tyat hi wadh whavi. Aata 3000 rs madhe kay hote. Awshadhehi yet mahit wifesathi.
@kishorgandhi7267
@kishorgandhi7267 5 ай бұрын
Have you any agency for SWP
@madhuripatole7120
@madhuripatole7120 5 ай бұрын
भरपूर लोकांना फायदा झाला असे आपण म्हणता तर एक तरी व्यक्ती आपण आणायची होती.तुम्ही स्वतः हि scheme घेतली आहे का.
@NandiniJadhav-up3lq
@NandiniJadhav-up3lq 5 ай бұрын
तुम्ही स्वतः पैसे किती गुंतवलेत सांगा मग दुसऱ्याला सांगा तुम्हाला फायदा किती झाला सांगा लोकांना गंडवा गंडवी करू नका
@shyamsundardayama6654
@shyamsundardayama6654 5 ай бұрын
P.o.ooooooolooooooo9ok older oooo9
@shyamsundardayama6654
@shyamsundardayama6654 5 ай бұрын
O
@shyamsundardayama6654
@shyamsundardayama6654 5 ай бұрын
Ooo
@shyamsundardayama6654
@shyamsundardayama6654 5 ай бұрын
Love ok ok lkll
@SameerDate-tm6ct
@SameerDate-tm6ct 5 ай бұрын
Are bava kay sangato tu.... officially allowed aahe ka 20% deto as sangane...
@phoolchandingle6962
@phoolchandingle6962 5 ай бұрын
माच्युअल फंड मदे तरी इन्व्हेस्ट करू नका.माझे विनंती आहे.हे सहारे मार्केट वर दिपेएंड आहे.
@swatisawant8406
@swatisawant8406 2 ай бұрын
Mutual fundamadhe investment hi nehmi long term sathich karaychi aste. Kiman 10-12 varsha. Tyapeksha jast mudatisathi keli tar adhik fayda hoto. Large n midcap madhech investment karavi. Share market satat khal var hotach aste pan 10-12 varshat sharemarket duppat te tippat paise nakkich karun dete. 3-4 varshachi guntavnuk karaychi asel tar Mutual fund ani sharemarket madhe yeu naye.
@user-wy3yv6pn1d
@user-wy3yv6pn1d 4 ай бұрын
Ok But suppose market enters Bear market then leave aside 15000 pm May lose half or more of the very investment
@user-sh1ir2yd2i
@user-sh1ir2yd2i 2 ай бұрын
तात्यासाहेब मी एक म्हातारी बाई मला घर नाही आहे मला घर द्या ना प्लीज तुम्ही दुनियाला लय मदत केली मला एवढी मदत करा ना साहेब
@bhaunarayankadam2299
@bhaunarayankadam2299 5 ай бұрын
आपण स्वतः किती,गुंतवणूक केली आहे .
@vijayshendge5545
@vijayshendge5545 4 ай бұрын
तुम्ही घेतलेल्या सर्टिफिकेट दाखवा जोखीम सहित
@samirrawate5844
@samirrawate5844 4 ай бұрын
How much amount is investment PL call back when you think about this one helping with the information
@sunilbaraskar3294
@sunilbaraskar3294 5 ай бұрын
कृपया हे पण् सांगा म्युच्युअल फंड हे शेअर मार्केट च्या परताव्यावर अवलंबून असतात यामध्ये जोखीम पण् असते यामध्ये तुमची गुंतवणूक कमी जास्त होत असते त्यामुळे तुमचे पैसे वेगवेगळ्या फंडात गुंतवावे
@ganeshadhikari5657
@ganeshadhikari5657 5 ай бұрын
100%
@ganpatrenke9203
@ganpatrenke9203 4 ай бұрын
मी पण पैसे गुंतविण्यास तयार आहे पण टाटा कंपणीच सबुत काम सर्व खात्री करण जरूरी आहे
@vishwanathjoshi1542
@vishwanathjoshi1542 4 ай бұрын
I wish to open but let me know minimum per month suppose for one year 2000 pm how much I will get confirm
@SK-mr6xi
@SK-mr6xi 5 ай бұрын
साहेब scheme सांगायला किती वेळ लावता
@devyanibapat119
@devyanibapat119 Ай бұрын
10000000 war far far tar7000 milu shaktat konihi 15000 deu shakt nahi
@user-cv9lx9gq3v
@user-cv9lx9gq3v 5 ай бұрын
डार्विन ग्रूपमध्ये अशी च योजना होती आज लाखो लोकांना ते महिन्याला सोडा दोन वर्षांपासून तारीख पे तारीख चालु आहे.
@sdr-0262
@sdr-0262 5 ай бұрын
20% return ची काय गरण्टी आहे
@rekhapatekar2130
@rekhapatekar2130 4 ай бұрын
Tatana direct bhetata yeil ka? Jast mahitisathi amhala Tatachnchy office madhe jayache aahe.
@gajanandindokar5583
@gajanandindokar5583 5 ай бұрын
याची काय हमी आहे हे सांगा
@nagoraokadam4444
@nagoraokadam4444 5 ай бұрын
पेन्शन लोकांना फायदा मिळतो का
@madhukarsalve5213
@madhukarsalve5213 4 ай бұрын
If Tata wants to make the people rich ,he shoul give such insentive to his employees.only then l ' ll think ,he is generous.
@babajiloke5849
@babajiloke5849 5 ай бұрын
आम्ही फक्त ५०,००० भरु शकतो तर दर महिन्याला किती रुपये मिळतील जर सांगा.
@user-eu4le2et2j
@user-eu4le2et2j 4 ай бұрын
Swp मध्ये किती वर्ष ठेवणार गुगल कॅल्क्युलेटर लोड करा तपासा
@arunghodekar726
@arunghodekar726 5 ай бұрын
याने पैसे टाकलेत का
@user-je2ym9hq2j
@user-je2ym9hq2j 5 ай бұрын
Tata co is in debt?cause this fund is giving...?
@user-fb7tg6es8d
@user-fb7tg6es8d 5 ай бұрын
या पेक्षा चांगली स्कीम असेल तीही सांगा
@sunilpathare537
@sunilpathare537 4 ай бұрын
What about income tax on return? Explain that also.
@user-dx2qn7hh7c
@user-dx2qn7hh7c 5 ай бұрын
किती लांबड?
@sudhirwakase9130
@sudhirwakase9130 3 ай бұрын
Post Office N.S.C. is very good Rs. 1 lakh after 5 years 48 thousand interest. Investment Rotation method.
@anandshinde2547
@anandshinde2547 3 ай бұрын
त्याच त्याच गोष्टी किती रिपीट करतोय भाऊ,,, म्युच्युअल फंड हे स्टॉक मार्केट वर आधारित आहे, त्या फंड मॅनेजर चे निर्णय चुकले, किंवा मार्केट परिणाम बदलले तर, सुरवातीला भरलेले पैसे सुध्दा कमी होवु शकतात, हे पण सांग भावा,,,
@prashantchaugule972
@prashantchaugule972 5 ай бұрын
माहीती सांगितले पण किती मोठा व्हिडीओ बनवलाय.
@Jaju-gj8xg
@Jaju-gj8xg 5 ай бұрын
किती टाइम बोलाल 15 हजार भेटत्ते
@VipulPandurangKarambe-yj9rz
@VipulPandurangKarambe-yj9rz 3 ай бұрын
Tata nae swata on screen sangitale ok ahe terch lok invest kartil.
@premanandmalik3597
@premanandmalik3597 5 ай бұрын
Ki tee varse zali tumi regular monthly amount deta
@avinashgurav987
@avinashgurav987 5 ай бұрын
I. Love you all for the first time I see❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rameshkadale8160
@rameshkadale8160 4 ай бұрын
धन्यवाद ! फायदा मिळालेल्या ग्राहकाची माहिती कळवा !
@rameshwaghare2302
@rameshwaghare2302 5 ай бұрын
He sangayche paise kiti milale
@Faithful1434
@Faithful1434 3 ай бұрын
How can I join, what is the amount should i invest in my account,and what is the return, namaskar all the best....
@sadanandmahurkar4467
@sadanandmahurkar4467 3 ай бұрын
मी स्वतः mutual fund invested गेले 20 वर्षांपासून मी खात्रीशीर पणे सांगतो की mutual fund मध्ये जर तुम्ही रेग्युलर sip केली कमीतकमी 10 वर्षासाठी तर तुमचे पैसे डबल होतात आणि जर 10 वर्षच्या वरती केली तर तुमच्या कल्पने पलीकडे तुम्हाला परतावा मिळेल
@DevalDeviThorat
@DevalDeviThorat 4 ай бұрын
Ardhvat mahiti sangto aahe haa bavlat Manus.
@januTamde123
@januTamde123 5 ай бұрын
Konala milale ka
@mayurpalsokar9392
@mayurpalsokar9392 3 ай бұрын
Great information
@user-sh1ir2yd2i
@user-sh1ir2yd2i 2 ай бұрын
सर ने सीनियर सिटीजन ने मला राहायला घर नाही आहे प्लीज मला एक छोटसं घर द्याल का साहेब मला एक छोटसं घर द्या प्लीज मला राहायला जागा नाहीये एक छोटीशी रूम द्या आपले लय धन्यवाद माननीय
@ashokrasal5618
@ashokrasal5618 5 ай бұрын
Vishista mhanje kiti?
@narayanhirodkar8999
@narayanhirodkar8999 5 ай бұрын
पुरावा टाका म्हणजे आपण खरे बोलत आहात मी रक्कम टाकतो
@mukeshkamble6805
@mukeshkamble6805 4 ай бұрын
VISHISHTA RAKKAM MHANJE NAKKI KITI? TE KUTHE BHARAYCHE ?
@pradeepbangali2504
@pradeepbangali2504 5 ай бұрын
What is plan? Lumpsum whiich amt?
@user-qb1sg5rq2q
@user-qb1sg5rq2q 4 ай бұрын
6Lac Rs deposit kelya var kiti pension bhettil
@vivekgijare3596
@vivekgijare3596 Ай бұрын
Chiplun madhye frenchayzi milel ka
@tilakmandaogade8621
@tilakmandaogade8621 5 ай бұрын
कोणाचे प्लॅन सुरु आहे? काही नावे व संपर्क क्रमांक द्या.
@user-pw3ef1wc9l
@user-pw3ef1wc9l 5 ай бұрын
Yes
@subhashparave6342
@subhashparave6342 5 ай бұрын
Kashyala jast badbad krto Kay aahe te payment sangun taak na tujha bhashn eikayla konala evhda vel aahe
@vanmalimayekar3586
@vanmalimayekar3586 4 ай бұрын
सर्व स्किमची नावे पाठवा
@rameshprabhudesai3328
@rameshprabhudesai3328 5 ай бұрын
आमच्या Eps 95 चे बारा वाजले तसेच होणार नाही ना? विश्वास कोठे ठेवावा.
@rajarambhonde1555
@rajarambhonde1555 4 ай бұрын
टिपाजीत पैसाचा विमा किंवा सरकारी जबाबदारी चे काय
@arvinddongre6974
@arvinddongre6974 5 ай бұрын
पंधरा हजार पंधरा हजार किती वेळा सांगणार
@mhatrearvind5255
@mhatrearvind5255 3 ай бұрын
स्कीम ची माहिती कोणत्या बँकेत,आगर कोठे मिळेल?
@anitashinde313
@anitashinde313 5 ай бұрын
Ha ek mutual fund aahe...lagech mahina 15000 kase milanar? Market pramane nav cha bhav vadhanar...tyala kiti vel jail he sangata yet nahi...kahihi sangata...
@sunilshilvant580
@sunilshilvant580 5 ай бұрын
Patang udi ud chali.
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 5 ай бұрын
Kitni rakam takayala phijte.
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 5 ай бұрын
Fake aahe ka pha Tatach nav vaprun.
@pradipsaradr4904
@pradipsaradr4904 5 ай бұрын
Bank name sanga please gheu
@dilippandit6966
@dilippandit6966 4 ай бұрын
एक रक्कम कीती व मुदत कीती व व्याज दर कीती ते सांगा कमाल व कीमान गुंतवणूक कीती करावी लागेल .
@sureshjadhav4400
@sureshjadhav4400 4 ай бұрын
Suggest monthly 60000 schem.
@gajananjamkar7900
@gajananjamkar7900 5 ай бұрын
Tata sep investment plan , which is Bank name in this plan investment
@anilgawde5761
@anilgawde5761 16 күн бұрын
How many amount invest in lumsum or monthly
@nageshjoshi5722
@nageshjoshi5722 Ай бұрын
प्रथम प्लान सांगत जावा.किती मिळणार या पेक्षा काय स्कीम आहे.किती गुंतवणूक करावयाची आहे.
@pascaldsilva2005
@pascaldsilva2005 5 ай бұрын
🎉
@SurekhaJoshi-ls5yr
@SurekhaJoshi-ls5yr 5 ай бұрын
कोणाला काही मिळालेत का काही कोणाच नाव देऊ शकता का
@akbarmirza793
@akbarmirza793 4 ай бұрын
Pahilya month pasun lab milnar ka
@prabhudasborkar846
@prabhudasborkar846 4 ай бұрын
Papan hua scheme madhe zale aahat kay ani apanas Kiti amount milale
@SHAMRAO408
@SHAMRAO408 5 ай бұрын
घरी बसून कोणीच पैसे कमऊ शकत नाही. भिकारी माणसालापन भीक मागावी लागते त्याशिवाय कोणीही देत नाही . लोकांची दिशाभूल करणे बंद करा आणि टॅगलाईन बदला.
@pravinshinde1705
@pravinshinde1705 5 ай бұрын
लवकर सांगा
@user-eu4le2et2j
@user-eu4le2et2j 4 ай бұрын
पोस्ट एलआयसी टाटा असे भरपूर आहे गुंतवणूकदार
@yuvaneo
@yuvaneo 5 ай бұрын
4:18 इथून पुढे पहा. SWP Systematic Withdrawal Plan 1000000 ज्याच्या कडे आहेत त्याला फायदेशीर स्कीम आहे. बाकी *Investments are subject to market risks. Read all related documents carefully. 😁😁😁
@sampannaayurveda212
@sampannaayurveda212 5 ай бұрын
Bank name saga jithe he गुंतवणूक करता येते
@BhartiLohakare-lv6rf
@BhartiLohakare-lv6rf 4 ай бұрын
कसी आणि कोठे0गुंतवुक करावि सविस्तर माहिती द्या .
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 5 ай бұрын
10लाखात चांगल्या ठिकाणी मे घातल्या जाते
@laxmankhandagale3641
@laxmankhandagale3641 5 ай бұрын
रु. पंधरा हजार दर महिन्याला मिळतात बआन्ड करुन देता येईल का?
@kasture123
@kasture123 5 ай бұрын
Bhau kiti bor karshil? Lavkar vishyala survat kar
@shrikantshewale8951
@shrikantshewale8951 5 ай бұрын
उगाच लांबवले
@bhagwanjavir2646
@bhagwanjavir2646 3 ай бұрын
Lokana ede banvaychi skim ahe Bhai tumchya kade tar ahet ka 10 lakh Kay pan sangun lokana ede banvaycha plan ahe lokana kashe jagayche te sanga
@bhagyashreesumitdhole2297
@bhagyashreesumitdhole2297 20 күн бұрын
Aaho tech tech काय saga mulmudych saga
@sonyabapusalke3026
@sonyabapusalke3026 5 ай бұрын
किती लोकांना फायदा झाला एक तरी उदाहरण आहे का
@svr463
@svr463 5 ай бұрын
कमीत कमी किती रकमेची गुंतवणूक करू शकतो ?
@vyankatbansod1175
@vyankatbansod1175 5 ай бұрын
Name of banks operating the tata schemes
@vasudhaacharya9242
@vasudhaacharya9242 5 ай бұрын
Well explained
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 6 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 9 МЛН
Todos os modelos de smartphone
0:20
Spider Slack
Рет қаралды 60 МЛН
Новые iPhone 16 и 16 Pro Max
0:42
Romancev768
Рет қаралды 560 М.
Что делать если в телефон попала вода?
0:17
Лена Тропоцел
Рет қаралды 2,4 МЛН
Это - iPhone 16 и вот что надо знать...
17:20
Overtake lab
Рет қаралды 121 М.