देशभर गाजलेला Physics wallah ब्रँड आता Mpsc wallah च्या रुपानं महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये उतरलाय

  Рет қаралды 150,568

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #MPSCWallah #AlakhPandey
आमचा गण्या पुण्यात MPSC चा अभ्यास करतो, का ? तर गण्याला MPSC देवून अधिकारी व्हायचंय. गण्या रोज निष्ठेनं अभ्यास करतोय. पोटाला चिमटा काढला तरी महिन्याचा आकडा दहा हजारच्या आत काय येत नाय. शिवाय क्लासवाल्यांना दिलेला 60 हजाराचा एकरकमी आकडा गण्याच्या तोंडावर झळकत असतोयच आणि तिकडं गावाकडं गण्याचा बा रोज सकाळ संध्याकाळ पोराला पैसे पाठवायच्या जुळणीत असतोय. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैं..
गण्याच्या भिंतीवर हे वाक्य लावलंय. पण समस्त गण्यांनो याची खरच गरज हाय का? पुण्यातच थांबून क्लास केला पायजे का? लायब्ररीच लावली पायजे का? प्रत्यक्ष क्लासमध्येच जावून शिकलं पायजे का? विषय डिप आहे, पण सोल्यूशन आहे. गण्यांची संख्या लय झाल्यानं म्हणलं व्हिडीओ करून सांगावं. अन् हे सुचलं कशावरनं तर MPSC वाल्याचं डिजीटल बघिल्यामुळं… कसं, का आणि कशासाठी रितसर सांगतो. समजून घ्यायचं आणि विचार करायचं काम तुमचं.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 296
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Жыл бұрын
पुणे च्या गर्दीत राहण्यापेक्षा, गावाकड राहून अधिकारी वर्दी मिळवता येते, हेच आता अलक सर घेऊन येत आहेत. 🚔🚨🇮🇳
@vedantkurule8430
@vedantkurule8430 Жыл бұрын
Ho kharay rav tuj...😅
@surajghodke1033
@surajghodke1033 Жыл бұрын
Physics wallah, Khan sir यांसारख्या लोकांमुळे ग्रामीण भागातील मुलांचा फायदा होत आहे आणि edutech industry मध्ये एक revolution पण आलंय
@kiransomwanshi2374
@kiransomwanshi2374 Жыл бұрын
Pn tri tyna troll kela jaty Tyanchya mule kiti jn iit la laglet.
@KhakiFM
@KhakiFM Жыл бұрын
वाटोळं पण तेवढंच झालंय... मुलांच
@ashokgade3118
@ashokgade3118 Жыл бұрын
@@KhakiFM kskay sir
@Thestoicaspirantsushil
@Thestoicaspirantsushil Жыл бұрын
Competition pan vadlay
@AyyoGamer
@AyyoGamer Жыл бұрын
खान sir असे काय शिकवतात तेच कळत नाही...नॉर्मल माहिती देते तो माणूस तेल मीठ लाऊन..पोर fan असतात, पास झाल्यावर नाव घेतात..याचा अर्थ असा नाही की लय भारी काही शिकवत असेल...
@ramdaskumbhar802
@ramdaskumbhar802 Жыл бұрын
भावा ... तुझ माहिती देण्याची स्टाईल एक नंबर आहे.
@akshaythorat8895
@akshaythorat8895 Жыл бұрын
"पलीकडची" नाही ओ शेठ... "अलिकडची पेठ" 🤣🤣🤣🤣
@onkargavade4141
@onkargavade4141 Жыл бұрын
Alakh Pandey is legend PW is not company its an emotion ❤
@onkarkale8030
@onkarkale8030 Жыл бұрын
@बोल भिडू, तुम्ही खुपचं छान काम करताय , ज्यांना काही माहित नाही त्यांना पण तुमच्या मार्फत trending किंवा जनरल नॉलेज ची माहिती होत आहे खास करून ग्रामीण भागातील तळा गालातल्या मुलांना, तुमच्या कडून एवढीच अपेक्षा आहे की आपण नवीन माहिती देत जावी...........!🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🔥
@mohammadishak5923
@mohammadishak5923 Жыл бұрын
Rao, agdi barobar aahe tumcha Excellent topic with excellent speech Y r highly appreciated, really ❤️
@ghulevasant7
@ghulevasant7 Жыл бұрын
Physics wala is not classes it is emotions 💖💖💖💖
@ganeshhh00
@ganeshhh00 Жыл бұрын
Alakh sir ...नाद खुळा माणूस... मोठमोठ्या क्लासेस वाल्यांना घरी बसवल
@creativefun6236
@creativefun6236 Жыл бұрын
कुणी काही म्हणु शिक्षण धंदा झालाय 💯💯 मी राहुरी कृषी विद्यापीठ मध्ये शिकतो, तुम्हाला जिकडे तिकडे mpsc वाले दिसतील, कुणी किती म्हणलं वर्दी देतो तरी 15-16 lac form ani Kara तुमची माफक फी 200 rs गुणिले कोटीत पैसा
@swatimogale
@swatimogale Жыл бұрын
पोलीस भरती चि फी 700 रु होती
@rupeshmeshram107
@rupeshmeshram107 Жыл бұрын
kay farak padto mag tyane pan jast vidhyarthyanna compete krta yet na.... fees mule koni vanchit tr nahi Rahat
@Ankit_M
@Ankit_M Жыл бұрын
मोठमोठ्या फीस मुळे सर्व सामान्य लोकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत, म्हणून यांवर एक प्रयत्न।
@dattatraypatil2297
@dattatraypatil2297 Жыл бұрын
Combine 2023 target असणाऱ्यांनी like करा 🤩🤩
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector Жыл бұрын
प्रत्येक खेडेगावात अभ्यासिका तयार करणे आवश्यक आहे
@kumarandekar9765
@kumarandekar9765 Жыл бұрын
भावा तुझी सांगायची पद्धत लय आवडली आपल्याला 😂 खरंच खूप चांगली माहिती सांगितली👍 good job bro keep it up
@sanmaypalase8811
@sanmaypalase8811 Жыл бұрын
इयत्ता नववी पासून अखंड Physics Wallah विद्यार्थी ✨
@sagarshindevlogs
@sagarshindevlogs Жыл бұрын
चिन्मय भाऊंचा नाद नाही 🔥🔥
@ganeshdhembare2700
@ganeshdhembare2700 Жыл бұрын
बोल भिडू ला एक विनंती आहे,mpsc मध्ये ' afordable education to all ' साठी बाहेरचा लोकांवर व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपल्याच पुण्यामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणारी " रयत प्रबोधिनी " नावाची संस्था आहे तिच्यावर कधी तरी व्हिडिओ बनवा . मला खात्री आहे bol bhidu नक्की व्हिडिओ बनवलं रयत प्रबोधिनी वर .
@Selfmade172
@Selfmade172 Жыл бұрын
Ya video promotion video ahe, tyasathi paise ghetale ahet tyanni. Pune madhe khup lok, chagle education deta ahet. Tyanna nahi dakhavnar konich.
@cpdtrenerzingapo
@cpdtrenerzingapo Жыл бұрын
खरंच भारी बोलतो राव तू माहिती कशी दमदार बोलण्याची शैली कशी वा वा....
@mpscmotivation4934
@mpscmotivation4934 Жыл бұрын
चिन्मय दादा..... तुमचा मी fan झालो (fan पंखा) गण्या चा बाओबर चिमटा पकडला. मी पण एक गाण्याचं आहे😅
@greatwarrior6476
@greatwarrior6476 Жыл бұрын
@बोलभिडू🙏🙏🙏 ....तुमचा एक कार्यकर्ता mpsc wallah मध्ये शिक्षकाची भूमिका बजावत आहे....conflict of interest टाळण्यासाठी sponsored video असे disclaimer द्या....नाहीतर mpsc ची पब्लिक खूप हुशार आहे.....मोठ्या मोठ्या क्लास वाल्यांना थंड गार केलं आहे....म्हणून इथून पुढे विडिओ टाकताना विश्वासार्हता गमावणार नाही याची काळजी घ्या🙏🙏
@mirza628
@mirza628 Жыл бұрын
My daughter scored 563 in neet 22 with Physics wallah classes
@Hue149
@Hue149 Жыл бұрын
तुमच्या channel वरचे अरुण जाधव तिथे दिसले.बघून आनंद झाला.
@dreamteamwithak795
@dreamteamwithak795 Жыл бұрын
जाम भारी ..आणि सत्य परिस्तिथी वरचा एक वेगळा तोडगा
@user-og9mc9zh4v
@user-og9mc9zh4v Жыл бұрын
जर तू mpsc केली असशील तर ठीक, नाहीतर या बाबतीतला तुझा अभ्यास लय भारी केला ,पण सखोल ज्ञान😀😀
@aakash-tn9ng
@aakash-tn9ng Жыл бұрын
Mpsc walech distayt bhau 100 takke...
@pratikshar6509
@pratikshar6509 Жыл бұрын
Sahich re @chinmay , this will incredibly help MH
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Wa .. Chinmay bhava..parat alas ..tuz Anchoring khup bhari ahe..🙏..Tu nakki Zee 24 Tass madhe ..tyanchya peksha changlya news sangshil..🙏
@mr.vishalatulshinde
@mr.vishalatulshinde Жыл бұрын
चिन्मय भाऊ ची explain करून सांगायची पद्धत कुणाकुणाला आवडते ?
@avipatil7785
@avipatil7785 Жыл бұрын
मेले पुण्यातील सगळे mpsc शिक्षक आता काय physicswallah काय यांना सोडत नाही
@surajpatil8653
@surajpatil8653 Жыл бұрын
मनोरंजनात्मक शैलीत खूप महत्वाची माहिती दिलीस दादा. Dr Gaurav Garg आनी त्यांचा study IQ परिवार असो, किव्हा adda२४७ हे प्लॅटफॉर्म सुद्धा अशाच प्रकारचे उदात शैक्षणिक कार्य करत आहे.
@brightshadow19
@brightshadow19 Жыл бұрын
PW ची जाहिरात कराल्यात 😂😂😂 Op Line 🔥
@Selfmade172
@Selfmade172 Жыл бұрын
Right
@gauravrajole6655
@gauravrajole6655 Жыл бұрын
Your style of talking is very unique and interesting.i literally forgot about topic.
@deepakpatil3536
@deepakpatil3536 Жыл бұрын
Physics wallah Alakh sir always rocks. PW is not company is an Emotion ❤️
@rupeshmeshram107
@rupeshmeshram107 Жыл бұрын
माहिती खूप कामाची आहे,सुरुवातीला वाटल प्रमोशन करताहेत,पण नंतर कळलं एमपीएससी वाल्या मुलांसाठीची निव्वळ तळमळ आहे....
@rupeshmeshram107
@rupeshmeshram107 Жыл бұрын
@@Selfmade172 kay farak padte, aplya faydyach ahe n bass
@akshaydiwate44
@akshaydiwate44 Жыл бұрын
Bhava khup Unique style ahe tuzi explain kraychi...ekdm jabri
@kirangaikwad1128
@kirangaikwad1128 Жыл бұрын
# Mpsc New students sathi changli information ahe, great Chinmay bhau..!! 👍
@chetnanavale9320
@chetnanavale9320 Жыл бұрын
Very informative video👍👍👍👍👍 Thank you so much 🙏🙏🙏
@pradeeptarkase1419
@pradeeptarkase1419 Жыл бұрын
व्हेरी गुड मॉर्निंग,चिन्मय मास्तर...🙏🏻...तुमचे video रेगुलर बघत असतो....खूप मुद्देसूद मांडणी करता तुम्ही.....पण current मुद्द्यांवर दररोज एक व्हिडिओ बनवलात तर खूप मस्त होईल.........
@aniketgaikwad...4912
@aniketgaikwad...4912 Жыл бұрын
बोल भिडू एवढी माहीती पोहचवतो आपल्याला ... पण , बोल भिडू बद्दल पन काही तरी माहीती असली पाहिजे ना... चिन्मय सर मना वर घ्या जरा ... बोल भिडू आणि तुमच्या बद्दल पन काही माहीती द्या...🤗
@brightshadow19
@brightshadow19 Жыл бұрын
Channel chya about section madhe astay te sagla 😁
@aniketgaikwad...4912
@aniketgaikwad...4912 Жыл бұрын
@@brightshadow19 आरेरेरे...ए वेड्या channel च्या Success बद्दल बोलतोय रे मी...😁
@brightshadow19
@brightshadow19 Жыл бұрын
@@aniketgaikwad...4912 बर बर... मीच वेडा तूच शाना 😂 चांगलं सांगालोय तेच काय नाही...
@aniketgaikwad...4912
@aniketgaikwad...4912 Жыл бұрын
@@brightshadow19 आर दादुस तुझाच खरा ...बस ...😁
@rushikeshaherofficial2799
@rushikeshaherofficial2799 Жыл бұрын
Thank you 👏😊
@manojjadhav8361
@manojjadhav8361 Жыл бұрын
त्यांच्याकडे physics wallah आमच्याकडे एमपीएससी पोट्टेहो... कराले सर
@SachinPatil-fh9hr
@SachinPatil-fh9hr Жыл бұрын
Bhava tuzi sangyachi style jam bhari hay re 😂 Keep it up 🙏❤️
@priyankakumbhar4500
@priyankakumbhar4500 Жыл бұрын
I like गावाकडचा अभ्यास झाडाखाली खरच छान होतो फक्त स्वयंशिस्त हवी
@jackintosh6225
@jackintosh6225 Жыл бұрын
मस्त रियलिटी चेक, व solution..
@bumbbardingshow4040
@bumbbardingshow4040 Жыл бұрын
अहो चिन्मय भाऊ पण गावाकडची पाखर पण खूप मन डूलवतात बग. Control तर नाही ना उदय पाशी😁😁😁
@devendrakoli1495
@devendrakoli1495 Жыл бұрын
योग्य मुद्दा मांडला भाऊ
@donamarbhai
@donamarbhai Жыл бұрын
भावा अप्रतिम समालोचन 🔥🎉
@sanskrutipatil1638
@sanskrutipatil1638 Жыл бұрын
Tumcha team mate anuraga dada mpsc chya teacher ahata mhnu add karta pan good aha tyanch current affairs chi knowledge chngla aha
@ganeshnagargoje0433
@ganeshnagargoje0433 Жыл бұрын
मी पण गण्या च आहे काठी नाही बांबू लागला बांबू 😂
@iSiddharthRao69
@iSiddharthRao69 Жыл бұрын
Amazing narration Chinmay!!
@sujitsawant5553
@sujitsawant5553 Жыл бұрын
पलिकडची पेठ नाही हो शेठ... अलीकडची पेठ हा जोक पुण्यात राहिलेल्याना लगेच समजतो🤣🤣
@harshalparteti4740
@harshalparteti4740 Жыл бұрын
आमच्या गावात 300 रुपये लॅब ची फी आहे तसेच मेसचा, राहण्याचा खरंच वाचतो
@girishkhonde1025
@girishkhonde1025 Жыл бұрын
धन्यवाद mpsc वाला🙏🙏
@ShikharEducation1
@ShikharEducation1 Жыл бұрын
Sir how can we connect on call. I want to talk regarding Staff Selection Commission awareness in Maharashtra.
@royalrelationgroup2186
@royalrelationgroup2186 Жыл бұрын
Physics wallah is always rock 💪👍
@sudhakarsvlogs6836
@sudhakarsvlogs6836 Жыл бұрын
काय दिवस आले...राव आता...कोणी पण MPSC....वाल्यांना ताना मारतो.....हे बघ भाऊ...कोणी का असेना....physics wallah असू दे किंवा...कोणी पण असू दे...इकडे एमपीएससी मध्ये कोणाचीही हवा जास्त दिवस चालत नाही....
@sacrificepatiencesuccess8319
@sacrificepatiencesuccess8319 Жыл бұрын
भावा एक नंबर.....
@parcel.com20
@parcel.com20 Жыл бұрын
Great Information.... बोल भिडू....
@rav19.
@rav19. Жыл бұрын
जे बात 🔥
@ganeshjadhav1050
@ganeshjadhav1050 Жыл бұрын
Kadak na bhau.
@theashish6836
@theashish6836 Жыл бұрын
वर्षभरात MPSC काढायला गण्या काय नांगरे-पाटील नाय 😂😂😂😂
@arjunchate2351
@arjunchate2351 Жыл бұрын
अनुराग सर आहेत pw mpsc wallah वर आहेत . खूप धन्यवाद...
@amrutajadhav3299
@amrutajadhav3299 Жыл бұрын
Real condition thanks
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
भारी.....एक नंबर सादरीकरण ‌भावा....... माहिती खरचं कामाची आहे
@gunwantrajput1952
@gunwantrajput1952 Жыл бұрын
.
@abkinfinitgratitude6794
@abkinfinitgratitude6794 Жыл бұрын
फोडलास भावा, 👌👍
@saurabhshelke4258
@saurabhshelke4258 Жыл бұрын
Alakh pandey sir is great 💓
@Depak078
@Depak078 Жыл бұрын
Charted accountant sathi online course var video create Kara.... Plz
@Vikasneelsir2151.
@Vikasneelsir2151. Жыл бұрын
भाऊ च विश्लेषण खूप भारी असते
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
MPSC वाल्याला पहिले वॅकन्सी तर दिसू दया..इथे फक्त भ्रष्टाचार होतात TET प्रमाणपत्र घोटाळा होऊनही शिक्षक त्याच संस्थेत आहेत 😅🤣😂
@gadeprashant3677
@gadeprashant3677 Жыл бұрын
Bhau ak number 🙏🙏
@dancerRonny
@dancerRonny Жыл бұрын
Alakh sir is legend and pw is brand that never fall
@trp3628
@trp3628 Жыл бұрын
Stock market options futures var video banav na tu
@Enormous.
@Enormous. Жыл бұрын
I was downloaded pw app for same course before watching this video... what coincidence!😂
@sagarchavan4769
@sagarchavan4769 Жыл бұрын
Mpsc sathi small family act Kay ahe v te konasathi lagu hoto tya badal video banava plz
@kpwr665
@kpwr665 Жыл бұрын
English classes Mahesh patil sir Yana jara fees kami karay la sangaki
@imakshayg
@imakshayg Жыл бұрын
Ek no bolto re bhava.......😅❤️
@sudhirpatil8860
@sudhirpatil8860 Жыл бұрын
भावा जगात फेक लाखात एक गोष्ट सांगितलीस बघ तू, एक नं.
@abhayjadhav6570
@abhayjadhav6570 Жыл бұрын
Agnipankh mpsc 2023 free prelims batch kuthe available ahe
@LalPanda2567
@LalPanda2567 Жыл бұрын
गावात राहून पण अधिकारी होता येतं - स्वानुभव
@badhe_electronics1
@badhe_electronics1 Жыл бұрын
Mast ✔👆
@jyotikhaire4970
@jyotikhaire4970 Жыл бұрын
Sir ya class la join kshi karaychi please replay dya yanch konat app aahe please help me sir
@brightshadow19
@brightshadow19 Жыл бұрын
Arunraj sir 🔥✌️
@rahulgiri732
@rahulgiri732 Жыл бұрын
Mpsc walla ने मोफत शिक्षण।देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खूप कौतुकास्पद आहेच पण सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे न. यांनी Mpsc राज्यसेवा नावाची जी batch launch केली आहे त्यात त्यांनी मुख्य परीक्षाला जे विषय आहेत त्याबद्दल काहीच माहिती सांगितली नाही. मला वाटत सगळ्यात महागडी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वेळ आहे. फुकटच्या नादात वेळेचा अपव्यय होऊन नये एवढीच अपेक्षा. जी टीम दाखवली आहे ती आतापर्यंत गट ब आणि क साठी teaching करत होती . 2023 पासून राज्यसेवेच्या परीक्षेत खूप बद्दल करण्यात आले आहेत. फक्त पूर्व पास होऊन काही होणार नाहीये याचे भान असू द्या.
@bskgroups3184
@bskgroups3184 Жыл бұрын
होय होय अलिकड chi ch
@malavisir785
@malavisir785 Жыл бұрын
PW n kiti online startup platform band padle he pan sanga sir , jase amdar fodle jatat tas clses made pan ahe , 1 teacher chngl nav ahe mhntluv tyl lagech fodl he chalt , ani futat nai mhntly vr IT Cell ahech troll karyl , tya namo kaul che kiti mim banvle hote tynni
@amarsawant9361
@amarsawant9361 Жыл бұрын
TC( 2005).रेल्वे ..वनरक्षक (2009).…..ded 2010 CET pass STI mains (2011)...राज्यसेवा .. शेवटीZP शिक्षक झालो.
@Ramwatade
@Ramwatade Жыл бұрын
🙏
@gaurisargar2882
@gaurisargar2882 Жыл бұрын
Mpsc wallah vrche vdo ka kaduna Takle aahet ? Plz reply 🙏
@smunde137
@smunde137 Жыл бұрын
Tya teacher lokana sanga tyachya books chya ad kami Kara jara calls madhe ...........physics wala kharch Dev manus ahe alakh pande siranch abhinandan
@dineshshendrekar2880
@dineshshendrekar2880 Жыл бұрын
सरकारच्या आवकृपेने सध्या स्पर्धा परीक्षेची हालत फार खराब आहे. पुढच्या वर्षी निवडणुका आहे म्हणून सध्या नावाला भरती काढली आहे. पोरांनी परीक्षा pass केली तरी 3-4 वर्ष जॉइनिंग लेटर नाही. मग पोर आंदोलन करणार तोपर्यंत 3-4 वर्ष निघून जाणार आणि परत पुढच्या निवणुकीच्या तोंडावर सरकार नावाला भरती काढणार. परत निवडणूक झाल्यावर त्याच्यावर स्टे येणार आणि परत हेच चालू राहणार. पण नोकरी नाही मिळणार
@akashrathod5573
@akashrathod5573 Жыл бұрын
Chinmay dada.. 🔥
@602priya
@602priya Жыл бұрын
👍
@anupedake7
@anupedake7 Жыл бұрын
Bhava 😎🆒
@amoldimble6929
@amoldimble6929 Жыл бұрын
भावा कडक
@sambhajigholap7819
@sambhajigholap7819 Жыл бұрын
छान👏✊👍
@sairam8098
@sairam8098 Жыл бұрын
Unique chanakya simple aata
@RajnayIASofficial
@RajnayIASofficial Жыл бұрын
💯 % true
@Basvsena108
@Basvsena108 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥💯
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 Жыл бұрын
Nice
@ruchirashinde1261
@ruchirashinde1261 Жыл бұрын
IATA course बद्दल माहिती द्या
@studywithjitesh8058
@studywithjitesh8058 Жыл бұрын
चिन्मय भाऊ एक विनंती आहे आपल्या जिल्हा परिषद शाळा याचं महत्व पटवून सांगा पूर्ण शिक्षणाचं खाजगी करण झाल्या सारखं झाल्यात
@rameshwarrathod8861
@rameshwarrathod8861 Жыл бұрын
Nice video
@arunghorpade3107
@arunghorpade3107 Жыл бұрын
चिन्मय दा एकदा प्रत्यक्षात भेटायचे तुला. भिडू नाही म्हणु नको प्लीज...!
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 9 МЛН
Biggest Fight in Kota: PW vs Unacademy vs Allen
11:17
Mohak Mangal
Рет қаралды 3,8 МЛН
MPSC Combine group B चा पेपर कसा सोडवावा ???
29:35
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 161 М.
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 8 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН