स्पर्धा परीक्षा पोरापोरींची आयुष्ये कशी उध्वस्त करतात ? संपूर्ण केस स्टडी | Mpsc Motivational Video

  Рет қаралды 121,525

Vishaych Bhari

Vishaych Bhari

18 күн бұрын

स्पर्धा परीक्षा पोरांपोरींची आयुष्ये कशी उध्वस्त करतात ? संपूर्ण केस स्टडी | Mpsc Motivational Video
कोशीश करुंगा, सफलता मिलेगी तो बढिया हैं..
क्यो डरे जिंदगी मैं क्या होगा..कुछ ना होगा तो तजुरबा होगा..! स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विकास दिव्यकीर्ती सरांनी बहुतांश वेळा सांगितलेलं हे वाक्य..! अशा वाक्यांना भाळून लाखो पोरं स्पर्धा परीक्षेच्या मायाजाळात ओढली जातात. त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सक्सेसफुल्ल होतात अन बाकींच्याच्या नशिबी अंधार येतो. पण MPSC करणाऱ्या पोरांनो आता जरा थांबा, शांत व्हा, पॉज घ्या आणि बाकी पर्यायांचा देखील विचार करा, ते का आणि कशासाठी हे सांगण्यासाठीच आजचा हा व्हिडीओ..!
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#mpscexaminformation
#mpscgroupcmainscutoff2023
#mpsccombine2024notification
#mpscwallah
#mpscupdatetoday
#mpscsyllabus
#mpscrajyaseva2024
#mpscformfilling2024
#mpscsyllabus2024
#mpsccombine2024strategy
#mpscinterview
#mpsccombinesyllabus2024
#Mpscmotivationalvideo
#mpscclerkmainsexpectedcutoff2022

Пікірлер: 826
@avinashvyapari9568
@avinashvyapari9568 6 күн бұрын
MPSC चा syllabus पाहून आणि selection process पाहून, मी यशस्वी माघार घेतली आणि Banking कडे वळलो... आता, मी Banker आहे..
@Kunal3824
@Kunal3824 4 күн бұрын
आता पुढे काय विचार आहे 😅
@HarishSKale
@HarishSKale Күн бұрын
Same here ...
@rahulblogs8238
@rahulblogs8238 6 күн бұрын
फायनल टार्गेट एकच लाच आणि टेबलं खालून पैसा कामावणे 😅😅 बाकी समाजसेवा वैगरे सगळी मोह माया
@lifeistooshort892
@lifeistooshort892 17 күн бұрын
माझा छोटासा अनुभव सांगतो..बारावी नंतर इंजिनिअर होयच स्वप्न होत तेव्हा चांगला boom होता engineering चा, पण बारावीत कमी गुण मिळाले मग काय डिप्लोमा ला ऍडमिशन टाकले मेकॅनिकल ला..पण जमल नाही कॉलेज बदलल कॉम्प्युटर डिप्लोमा घेतला पण नापास झालो..त्यासोबत मुक्त विद्यापीठ मधून BA केलं होत..पुण्यात जाऊन एक वर्ष अभ्यास केला आणि MBA ला लागलो वाडिया कॉलेज ला...पण करोना मुळे एक ही दिवस कॉलेज झालं नाही.. ग्रॅज्युएशन BA तेही मुक्त कोण जॉब पण देईना..मग पुण्यात च टाटा strive चा स्किल development कोर्स केला. काम करावं कम्युनिकेशन शिकवले..नंतर इन्शुरन्स मधे जॉब केला..पण प्रेशर सहन होईना म्हणून दोन महिन्यात जॉब सोडला...गावी आलो...बँकिंग exam ची तयारी केली..पण अपयश आले आणि कळले की स्पर्धा परीक्षा नाही जमणार.......आत्मचिंतन केले आपण कुठे कमी आहोत..स्पर्धापरीक्षा जमत नाही.. प्रेशर जॉब जमत नाही..पुणे मुंबई गर्दी जमत नाही...मग गावाकडे येऊन एका पतसंस्थेत काम केले. ४ महिने केले पण पगार कमी ..मग एका हॉस्पिटल मधे जॉब केली..मार्केटिंग मॅनेजर म्हणून.. आणि आता माझं वय २७ पूर्ण झालं आहे...महिना १२,००० पगार आहे..जास्त काम नाही, seperate केबिन आहे बसायला..आणि incentive लावून पगार २०,००० पर्यंत जातेच..आता सध्या मी खूप खुश आहे...मधे मधे नैराश्य आले शांत झालो.....पण आयुष्याचा अनुभव घेतला ,लोकव्यव्हार शिकला, बोलायला शिकलो....आज खुश आहे...पगार कमी आहे पण वाढेल...पण मी खुश आहे ते महत्त्वाचे आणि आता लग्नाला पण बघायला चालू आहे...सांगायचं हेतू हाच की जे केलं ते इमानदारीने केला...कुठे ही अडकून राहिलो नाही...मैत्रिणी केल्या , फिरलो सगळ केलं..हताश झालो , पण हरलो नाही....
@walter9011
@walter9011 15 күн бұрын
मैत्रिणी केल्या सगळ केल 😂😂😂 Nice dialogue
@Unexist612
@Unexist612 13 күн бұрын
👌🏻👌🏻💗💗
@mayurnikam5160
@mayurnikam5160 13 күн бұрын
Sagla kele mhnje 😂
@hiatharv8996
@hiatharv8996 13 күн бұрын
Bhai aata mulgi kon denaar
@abhijeetshinde4555
@abhijeetshinde4555 11 күн бұрын
Sagla kela 😂 ethech Vijay zalela aahe.😂
@volcanos4447
@volcanos4447 17 күн бұрын
लाख भर रुपयांचे पोहे खाऊन झाले 😮😅 मांडणी उत्तम
@takganesh1149
@takganesh1149 17 күн бұрын
डोक्याचा पार सनथ जयसूर्या झाला😅
@volcanos4447
@volcanos4447 16 күн бұрын
😂​@@takganesh1149
@priyarokade2593
@priyarokade2593 15 күн бұрын
Lakh bhar rupyache chaha piun zala
@n.s.bhosale2227
@n.s.bhosale2227 10 күн бұрын
मी सुद्धा होतो एके काळी ह्या चिऊ ताई गीरी च्या नशेत😂 की अनुभव कधीच वाया जात नाही. पण सत्य मी बघीतले. अहो इथ सगळ सरकारी यंत्रणा पैश्यावर चालते अनुभवार नाही😢. सगळ काही माहीत असुन देखील मला खोट्या केस मध्ये दोन वेळा येरवडा जेल😂 दोन वेळा स्थानिक लॉकअप😅 बघाव लागल. २०२१ पासुण मी आणि माझी बायको कोर्टाचे ऊंबरे झिझवतोय अता सांगा कुठ घालता तुमच ज्ञान आणि अनुभव. भावानो आणि बहिणिंनो ह्या भ्रमातून बाहेर पडा कारण पैसा म्हणजेच (कायदा) म्हणजेच (अनुभव). पैश्या पुढे तुम्हाला माहिती असणारे नियम आणि कायदे ये चुकीचे होते हे कळत. त्यामुळे बाहेर पडा. आणि देशाची सेवा करायची म्हणून MPSC/UPSC करतोय हे खोट बोलण सोडा😂. एक नापास DYSP😂😂😂😂. ❤राधे राधे❤
@vivekjumale3613
@vivekjumale3613 9 күн бұрын
😂😂
@dhirajdobale3082
@dhirajdobale3082 10 күн бұрын
विश्वाश नागरे पाटलांवर विश्वास ठेवला नसता आणि भरत आंधळेवर आंधळी अंधश्रद्धा ठेवली नसती तर ही वेळ आज आलीच नसती
@Sandeep-bx5gj
@Sandeep-bx5gj 7 күн бұрын
😂😂
@panash6
@panash6 4 күн бұрын
खूप बरोबर बोललात
@dhirajdobale3082
@dhirajdobale3082 4 күн бұрын
@@panash6 thank you
@panash6
@panash6 4 күн бұрын
@@dhirajdobale3082 माझ्या मम्मी ने मला त्या त घालून माझी 3 वर्षे वाया घालवली मला त्यावेळी नुकतंच नव-याने सोडलं होत, आणि घरचे मला mpsc कर म्हणत होते, मी तेव्हा सतत माझा नवरा मला परत reunion करतोय की नाही याची वाट बघत होते, आणि घरच्यांचा रोष नको म्हणून मी सहज एक परीक्षआ दिली आणि नंतर त्यांनी त्यात च घातलं मला .
@vivekchikankar9310
@vivekchikankar9310 4 күн бұрын
Uphas alankar😅
@Maharashtra-e2f
@Maharashtra-e2f 15 күн бұрын
विकास दिव्यकिर्ती सर कायम म्हणतात की आर्थिक स्थिती बरी नसेल तर दोन Attempt पेक्षा जास्त वेळ UPSC मध्ये घालवू नका. PLAN B कडे वळा! 🙏
@lalitpathade
@lalitpathade 10 күн бұрын
Plan B Madhe Kiti Paise Betnar 10-20 Hazar Bas Government Job Madhe Fakt Mpsc Nahi Aahe Na Saralseva Pan Rahte
@user-wp4we8sc8r
@user-wp4we8sc8r 17 күн бұрын
भावा एक नंबर विषय निवडला आहे राव. मी स्वतः 8 वर्ष बरबाद केली आहे पण पोस्ट नाही.
@onkarkhade6337
@onkarkhade6337 17 күн бұрын
skill important aahe 😅
@user-ub6dl6hw3w
@user-ub6dl6hw3w 17 күн бұрын
Tujhyakd Skill Nahi Re Bhava Class 4 Nighali Nahi Mhnje Kaay keles Tujh TuLach Kalle Nahi
@breakergaming5040
@breakergaming5040 17 күн бұрын
मी पण 8 वर्ष बरबाद केले जी पाहिजे ते पोस्ट मिळत टॅक्स असिस्टंट, क्लर्क असे मिळतात , बोर झालं आहे मित्रांनो मी एक trader ahe करोडो कमावतो आहे पण स्वप्न class 1 ची पोस्ट मिळवायचं आहे म्हणून चाललंय पैसा चा विषय नाही
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 17 күн бұрын
आदर्शवादि गांडू समाज मेंढरांना जन्म देतो
@maheshdhangar408
@maheshdhangar408 17 күн бұрын
Class 4 ची post पैसे भरून विकल्या जाताय.. तेथे पण मोठा scam चालतो.. आणि बऱ्याच मुलांवर अन्याय होतो...
@smailplease4199
@smailplease4199 12 күн бұрын
स्वतः मध्ये Skill असणे काळाची गरज आहे. 😊
@user-dg1bx4fv7f
@user-dg1bx4fv7f 17 күн бұрын
पेठेतील अंतिम सत्य..💯😑
@n.s.bhosale2227
@n.s.bhosale2227 10 күн бұрын
अंतिम सत्य तर जाती नुसार कळत ओपण ला लवकर आणि इतर जातींना थोड ऊशीरा😂.
@vikasbadhe4470
@vikasbadhe4470 17 күн бұрын
योग्य विषयाला हात घातल्याबद्दल आपले आभार!अनेक विद्यार्थ्यांची लग्नाची वये निघून गेली आहेत.नैराश्याने अनेकांना ग्रासले आहे.
@n.s.bhosale2227
@n.s.bhosale2227 10 күн бұрын
मी सुद्धा होतो एके काळी ह्या चिऊ ताई गीरी च्या नशेत😂 की अनुभव कधीच वाया जात नाही. पण सत्य मी बघीतले. अहो इथ सगळ सरकारी यंत्रणा पैश्यावर चालते अनुभवार नाही😢. सगळ काही माहीत असुन देखील मला खोट्या केस मध्ये दोन वेळा येरवडा जेल😂 दोन वेळा स्थानिक लॉकअप😅 बघाव लागल. २०२१ पासुण मी आणि माझी बायको कोर्टाचे ऊंबरे झिझवतोय अता सांगा कुठ घालता तुमच ज्ञान आणि अनुभव. भावानो आणि बहिणिंनो ह्या भ्रमातून बाहेर पडा कारण पैसा म्हणजेच (कायदा) म्हणजेच (अनुभव). पैश्या पुढे तुम्हाला माहिती असणारे नियम आणि कायदे ये चुकीचे होते हे कळत. त्यामुळे बाहेर पडा. आणि देशाची सेवा करायची म्हणून MPSC/UPSC करतोय हे खोट बोलण सोडा😂. एक नापास DYSP😂😂😂😂. ❤राधे राधे❤
@n.s.bhosale2227
@n.s.bhosale2227 10 күн бұрын
मी सुद्धा होतो एके काळी ह्या चिऊ ताई गीरी च्या नशेत😂 की अनुभव कधीच वाया जात नाही. पण सत्य मी बघीतले. अहो इथ सगळ सरकारी यंत्रणा पैश्यावर चालते अनुभवार नाही😢. सगळ काही माहीत असुन देखील मला खोट्या केस मध्ये दोन वेळा येरवडा जेल😂 दोन वेळा स्थानिक लॉकअप😅 बघाव लागल. २०२१ पासुण मी आणि माझी बायको कोर्टाचे ऊंबरे झिझवतोय अता सांगा कुठ घालता तुमच ज्ञान आणि अनुभव. भावानो आणि बहिणिंनो ह्या भ्रमातून बाहेर पडा कारण पैसा म्हणजेच (कायदा) म्हणजेच (अनुभव). पैश्या पुढे तुम्हाला माहिती असणारे नियम आणि कायदे ये चुकीचे होते हे कळत. त्यामुळे बाहेर पडा. आणि देशाची सेवा करायची म्हणून MPSC/UPSC करतोय हे खोट बोलण सोडा😂. एक नापास DYSP😂😂😂😂. ❤राधे राधे❤
@pranaymathankar460
@pranaymathankar460 16 күн бұрын
एकतर्फीच प्रेम आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कधी सोडला पाहिजे हे समजला हवं.
@pravindange556
@pravindange556 8 күн бұрын
बरोबर बोललास
@pravindange556
@pravindange556 8 күн бұрын
त्यातल्या त्यात ऐकतर्फी prem लई चिवट असतंय 😢
@abhijeetbhangare9641
@abhijeetbhangare9641 17 күн бұрын
10 years... जे पाहिजे ते मिळालं नाही म्हणून घेतल नाही...अस करत करत 10 वर्ष घातले....काही हरकत नाही... एखादा certified course kara.ani go for private job... भेटून जातो जॉब..नाही तरी बरेच options आहेत...शेत असेल तर त्यात नीट लक्ष्य द्या.goat farm... Milk farm ...etc ..ajun he बरेच options आहेत... खचून जाऊ नका... जे आपल्याला .. उलटे पालटे प्रश्न विचारेल..त्यांना उलटे उत्तर द्यायला शिका.... आपण कोणाच्या जीवावर जगत नाही...वाईट तर वाईट... खूप options आहेत.. यशस्वी व्हायला वयाची अट नसते.... 😊
@pratibhabachhav874
@pratibhabachhav874 17 күн бұрын
@GeneralknowledgeSp
@GeneralknowledgeSp 17 күн бұрын
भाऊ तुझ्या कमेंट मुळे खूप आधार मिळाला❤
@sandeepjadhav9044
@sandeepjadhav9044 17 күн бұрын
मित्रा खर आहे ,काम कोणताही असो परिश्रम करण्याची तयारी पाहिजे
@abhijeetbhangare9641
@abhijeetbhangare9641 16 күн бұрын
@@GeneralknowledgeSp आयुष्यात करण्या लायक बरच काही आहे... जग खूप मोठं आहे... आणि अनुभव जीवनाचा.. कधी ही वाया जात नाही
@prashantduse8406
@prashantduse8406 11 күн бұрын
Correct pan 1-2 changle options backups la thevle pahijet...
@sDhole1
@sDhole1 17 күн бұрын
कटू आहे पण सत्य आहे. जड अंतःकरणाने सलाम भाऊ, MPSC चां विषयचं भारी. कर MPSC ची तयारी...... मिळेल पोस्ट भारी नाहीतर होईल बरबादी बरबादी.... नाहीतर होईल बदोबडी... बदोबदी...🫡
@prashantdhamode6124
@prashantdhamode6124 17 күн бұрын
नाहीतर होईल बदोबदी बदोबदी 😊
@shivrajkhatode2754
@shivrajkhatode2754 17 күн бұрын
मी तर 11 वी 12 वी ला असतानाच रूम राहत होतो तिथे पण स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते ते 7-8 वर्षा पासून अभ्यास करत होते ... म्हणून त्यांना आलेले अनुभव आधीच माहिती झाले मी पण 2 वर्ष अभ्यास करून बघितला अन् त्यातून माघार घेऊन छोटे मोठे उद्योग करत राहिलो आता घर बांधून झाले व्यवसायात जरा स्थिरावलो
@b-25.rutikhiwale86
@b-25.rutikhiwale86 17 күн бұрын
किती कर्ज झालं मग ?😂
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 17 күн бұрын
​​@@b-25.rutikhiwale86माझ्यावर 21 लाखाचा पीक कर्ज आहे 😢😂
@Avin868
@Avin868 17 күн бұрын
​@@b-25.rutikhiwale86tu denar ahes ka 😂
@kasuleprashant9201
@kasuleprashant9201 17 күн бұрын
Great Bhai ❤🎉
@khushi_473
@khushi_473 17 күн бұрын
Mi upsc first attempt mdhye crack krnar because the sub in upsc r emotions for me​@@kasuleprashant9201
@shubhampatwe1486
@shubhampatwe1486 17 күн бұрын
9 वर्ष तयारी करून प्री निघाली नाही अँड नवरा पोस्ट होल्डर पाहिजे 😂😂😂
@SurajSJagtap
@SurajSJagtap 3 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣💯
@anilkhot4996
@anilkhot4996 17 күн бұрын
विषय चांगला निवडला आहे . जागरुकता निर्माण झाली पाहिजे.
@bhaktideshpande8415
@bhaktideshpande8415 17 күн бұрын
खूपच इच्छा असेल तर दोन try kara pn अडकून पडू नका पालकांनीच मुलांना बंधन घातले पाहिजे तुमचा व्हिडिओ छान होता मुद्दे चांगले मांडले
@AuthenticAbhi1
@AuthenticAbhi1 17 күн бұрын
कोण म्हणतंय की ५ वर्ष घालवली कोण म्हणतंय की १० वर्ष , पण भावाने स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न करा की त्या गेलेल्या वर्षातील किती वर्ष प्रामाणिक प्रयत्न केलीत ? अर्थात एमपीएससी मध्ये पास होण्याची शक्यता १% पेक्षा कमी आहे त्यात मग चिक्कार अभ्यास आलाच , काहीचं विज्ञान आणि गणित विषय मजबूत नसतात मग तिथं प्रलिम मध्ये अडकतो पुढे तर काहीच इंग्रजी उत्तम नसते मग तिथे मेन्स हुलकावणी देते स्पर्धा आणि आपल्यातील जमेची बाजू आणि आयोगाला अपेक्षित असलेले काही विषयांवरील पकड ही बाब लक्षात घेवून या स्पर्धेत उतरायला हवं , अर्थात ९९ % परीक्षार्थी ची निवड होणार नाही हे अंतिम सत्य.
@historicaleventsinmarathi1022
@historicaleventsinmarathi1022 16 күн бұрын
बरोबर दादा सतत MPSC ला दोष देत बसण्या पेक्षा आपण त्यासाठी लायक आहोत का हे पाहणं खूप गरजेचं आहे
@vishalpatil11123
@vishalpatil11123 17 күн бұрын
सर हा विषय खूपच भारी मांडला आहात....या क्षेत्रात कोणताच क्लासवाला खरे वास्तव सांगत नाही..
@panduarngnarwade8078
@panduarngnarwade8078 16 күн бұрын
te lok tyanacha dhanda ka band karatil , khar sangun.
@MaheshYadav-pt1bl
@MaheshYadav-pt1bl 17 күн бұрын
त्या दिवसांची आठवण झाली कि हात पाय गळून जातात. मन शून्य होऊन जात
@Unexist612
@Unexist612 13 күн бұрын
😰
@MM-hv5cd
@MM-hv5cd 13 күн бұрын
प्लॅन बी ठेवा व वेळीचं प्लॅन A मधून बाहेर पडा मित्रांनो . मी वेळीच बाहेर पडलो व आज तलाठी या पदावर कार्यरत आहे . मी राज्यसेवेची राजपत्रित पदासाठीची मुख्य परीक्षासुद्धा दिलेली होती .
@avinashrajgure2607
@avinashrajgure2607 16 күн бұрын
मात्र पोहे, चहा, मसाला दुध विकणारे मात्र करोडपती झाले 😅
@ANS_vlogs09
@ANS_vlogs09 12 күн бұрын
आणि क्लास वाले अब्जाधीश
@Pb-pc5lp
@Pb-pc5lp 9 күн бұрын
🤣🤣🤣🤣 👌👌
@rahulaiwale5668
@rahulaiwale5668 3 күн бұрын
एमपीएससी करनारे भिकारी 😂😂
@onkarkhade6337
@onkarkhade6337 17 күн бұрын
आता च्या युगात पैसा महत्वाचा आहे शिक्षण हे फसवणूक आहे 😢
@anjushaikh5
@anjushaikh5 17 күн бұрын
1,000 %true
@CivilisedCitizen
@CivilisedCitizen 13 күн бұрын
10000% चूक
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 17 күн бұрын
मी लातूर मध्ये MPSC साठी आलो होतो तेव्हा माझ्या क्लास मध्ये 108 पोरं होती ज्यातली 95% पोरं बाहेरून आलेली होती आणि त्यातली फक्त दोनच पोरं MPSC क्र्याक करू शकली खूप वाईट आवस्था आहे भारतातल्या युवा पिढीची 😢 म्हणून कधीही प्लॅन B तयार ठेवा
@pratibhasawant4028
@pratibhasawant4028 17 күн бұрын
Agdi c suddha
@akshaynikambe
@akshaynikambe 16 күн бұрын
गरीब मुलांनी प्लॅन b कसा शोधायचा
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 16 күн бұрын
@@akshaynikambe फक्त MPSC ची तयारी न करता दुसऱ्या ही परीक्षांची तयारी कारण, किंव्हा प्रायव्हेट मध्ये जॉब साठी स्किल कोर्स करण, एखाद्या धंद्या विषयी रोज माहिती वढवत राहणं
@milindrathod1275
@milindrathod1275 17 күн бұрын
रोख....ठोक... एकदम कड़क विचार.... सत्य परिस्थिति...😢
@mangeshfulsawange9638
@mangeshfulsawange9638 16 күн бұрын
खरं तर स्पर्धा परीक्षा चां अभ्यास करणाऱ्याना कोणीच वाली नाही हीच खरी शोकांतिका आहे आणि हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
@pandurangghuge600
@pandurangghuge600 17 күн бұрын
आतापर्यंतचा सर्वात महत्वाचे वास्तव आणि विश्लेषण मांडून सत्य परिस्थिती दाखवली अशीच वास्तव पत्रकारिता करावी,, अशी अपेक्षा मी मागील दोन वर्षापासून आपले व्हिडिओ पाहतो,, पण हे चित्र खरोखर मांडलं त्याबद्दल अभिनंदन
@Papilon123
@Papilon123 16 күн бұрын
2015 UPSC 2016 UPSC 2017 MPSC 2018 MPSC 2910 MPSC 2020 MPSC 2021 घरीच 2022 घरीच 2023 सरळसेवा 2024 Group D WardBoy🔥 जाळ आणि धुर संगच (वय ३४) शिवाय unmarried 😂🙆
@Unexist612
@Unexist612 13 күн бұрын
😰😰
@n.s.bhosale2227
@n.s.bhosale2227 10 күн бұрын
😂😂😂😂
@swapnilpatil6
@swapnilpatil6 8 күн бұрын
वॉर्ड बॉय कुठे लागला मी पण सिंधुदुर्ग ला शस्त्रक्रिया परिचर आहे. 😂
@Papilon123
@Papilon123 8 күн бұрын
नाशिक सिवील रुग्णालय
@tejasrane2908
@tejasrane2908 7 күн бұрын
😢
@jagtapsrjagtap9015
@jagtapsrjagtap9015 17 күн бұрын
काय नाही मित्रा जे म्हणतात आम्ही 8/10 वर्षे बरबाद केली,त्यांना एकच प्रश्न आहे की तुम्ही खरच study केला होता का जसा पाहिजे होता तसा... मी 3 वर्ष पासून करतो सरळसेवा दोन आणि grp B ची 1 अश्या तीन पोस्ट वर selected..... खूप मुलं बघतो मी या क्षेत्रात mpsc chya नावाखाली निव्वळ टाइमपास चालू असतो,,,या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त couples( जुगाड) mpsc वाल्यांचे पुण्यात आहेत... जुने study करणारे मुलं त्यांच्यात सहनशीलता,संयम कष्ट करायची तयारी जास्त आहे...नवीन पोरांना कष्ट नको,थोडफार अपयश आल तरी ते डोक्यात जाणार..... ज्यांनी खरंच study केलेला असतो त्यांना जरी mpsc. मधून पोस्ट भेटू शकली नाही पण निदान सरळसेवा. मधून पण किती तरी chances असतात,,कारण याला काय वेगळा असा स्टडी लागतं नाही जे केलं तेच..जो आहे study तोच नीट केलेला नसेल तर आपण कोणत्याच सरकारी नोकरी च्या लायक नाही अस समजून जाव.. करा खूप मित्र आहेत जे 5-6-7-8 पदा वर select झालेत.. थोडक्यात अभ्यासू mpsc वाल्यांना plan B हा सरळसेवा च best असतो
@mayuris643
@mayuris643 17 күн бұрын
Koni tri positive bola
@jagtapsrjagtap9015
@jagtapsrjagtap9015 17 күн бұрын
@@mayuris643 कसं आहे थोडाफार स्टडी करून mpsc सोडून देणारे लय झालेत,,त्यामुळे दुसऱ्यांना दोष द्यायची सवय असतेच आपल्याला त्यामुळे
@mayuris643
@mayuris643 17 күн бұрын
@@jagtapsrjagtap9015 khar ahe.
@vishalkedare12
@vishalkedare12 17 күн бұрын
​@@mayuris643proper 2 year kel ki hot
@vishalkedare12
@vishalkedare12 17 күн бұрын
​@@mayuris643mi 2 month study kela hota fkt gr c mains sathi fkt 2 marks ni hukali proper kel ki hoty
@diptishewale1079
@diptishewale1079 17 күн бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने विचार मांडले दादा प्रत्येक व्यक्ती ची विचार करायची पद्धत वेग वेगळी असते. मी पण mpsc एक्साम चा अभ्यास करते. पण मी माझे छंद जोपसते. आत्महत्या करून माणसाचे प्रश्न सुटत नाहीत. आयुष्याच्या वाटेवरती सुख दुःखा च्या गाठी भेटी सुख भेटे कधी तरी दुःख करी खेटा खेटी शब्दांकन ✍️शेवाळे दीप्ती गोपाळ धन्यवाद
@Prawjal210
@Prawjal210 17 күн бұрын
Didi kuth karte prepration mpsc chi
@Do__it
@Do__it 15 күн бұрын
🎉 छान कविता लिहिली 🎉 . कोणते कोणते छंद आवडतात तुला
@ParmeshPatilMaharashtra
@ParmeshPatilMaharashtra 16 күн бұрын
लग्नासाठी नोकरी वालाच पाहिजे या अपेक्षा पोटी मुलांचे आईबाप हे मुलाला नोकरी च कर असे म्हणत असल्याने मुल या जाळ्यात अडकले आहेत
@DilipBachhavOfficials
@DilipBachhavOfficials 16 күн бұрын
सर एकच नंबर व्हिडिओ अनेक राज्यातील अनेक लोक इथे येऊन . कपडा व्यवसाय करतात लाखो रुपये कमावतात मराठी माणसाला काहीच भेजा नाही..
@Unexist612
@Unexist612 13 күн бұрын
😂
@HarryPotter-cj2ks
@HarryPotter-cj2ks 7 күн бұрын
😂😂🤣 खर आहे. राजस्थान मधील लोक महाराष्ट्रत व्यवसाय करून पैसे कमवत आहेत.
@Columbusvvv
@Columbusvvv 17 күн бұрын
माझा ऐक मित्र आहे जो Msc organic chemistry झालेला होता चांगला हुशार पण होता त्याचे 7 वर् गेले पण काही फायदा झाला नाही हेच तो private company मध्ये असता तर 1 लाख पगार त्याला राहीला असता आज तो घरीच असतो त्याचे मानसिक संतुलन खराब आहे लग्न त्याने केलेच नाही
@victorstarc5620
@victorstarc5620 15 күн бұрын
त्याच नाव संदीप आहे का
@Columbusvvv
@Columbusvvv 15 күн бұрын
@@victorstarc5620 नाही त्याचे नाव निखिल काळदाते आहे मुलगा हुशार होता पण त्याला नशिबाने ही बरेच हुलकवले थोड्या थोड्या मारकांनी तो अपयशी होत होता
@Unexist612
@Unexist612 13 күн бұрын
😰😰😰😰
@mohiniwadkarmohiniwadkar7901
@mohiniwadkarmohiniwadkar7901 7 күн бұрын
Ho
@truthseekerma
@truthseekerma 17 күн бұрын
6 yr घातली आता कुठ पास झालो 😢 पण खूप अपमान अनुभवला😢😮
@rohithadawale9139
@rohithadawale9139 17 күн бұрын
😢😢 मी पण 6 घातली आता बँकिंग करतोय काही कळत नाही
@prashantgujar4151
@prashantgujar4151 15 күн бұрын
भाऊ आपण अगदी बरोबर बोललात पण एक सांगू का जो खरच मेहनत घेतो तो १०० % यशस्वी होतोच....हे वास्तव आहे ....
@s.k714
@s.k714 17 күн бұрын
विषयच भारी चॅनेल पण काढतात.... आपण पण त्यात च होतात...😂... बोल भिडू चे संपादक(मालक )पण mpsc विद्यार्थी होता..त्यामुळे ज्ञान कुठे वाया जात नाही... धन्यवाद 🙏
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 17 күн бұрын
कोन आहे बोल भिडु चा संपादक
@indian62353
@indian62353 17 күн бұрын
​@@ninjamrtal6510अरुणराज जाधव सर
@up-to-dategroup7743
@up-to-dategroup7743 17 күн бұрын
May be Chinmay, Jadhav sir.
@indian62353
@indian62353 17 күн бұрын
@@ninjamrtal6510 Arunraj Jadhav sir
@anasparkote6091
@anasparkote6091 16 күн бұрын
Brr tencha sobat dusre aspirants pn successful zale ka?
@rvcreation5464
@rvcreation5464 16 күн бұрын
सर्वांच्या मनातल बोलून दाखवलात भाऊ तुम्ही. खुप जण यात बरबाद झाले. वयाच्या 18 वर्षा पासून ते कमीत कमी 32 वर्षापर्यंत तयार करतात मुल. या 14 वर्षात छोटा उद्योग चालू केला तरी सुखाने जगून स्थिरावला असता. खुप वाईट परिस्थिती येणार आहे पुनः. स्पर्धा परीक्षा म्हणजे कोपराला गूळ लावुन खाल्या सारखे आहे. 👍🏻
@Sourab-x8b
@Sourab-x8b 12 күн бұрын
मी सदाशिव पेठेत राहतो....माझे काम वेगळे आहे पण माझ्या रूम वर राहणाऱ्या पोरांना बघतो....एमपीएससी म्हणजे पूर्ण वेळ वाया घालवण्याची कामे असे मला वाटते....तेच 4..5 वर्षे एखद्या फील्ड मध्ये काम केले तर आयुष्यात कुठले कुठे जाचाल.
@dineshraywade8851
@dineshraywade8851 17 күн бұрын
मी पण सदाशिव पेठ पुणे मध्ये एमपीएससीची तयारी करत होतो, दोन वर्षांत समजले काही होत नाही लाखाणे बेरोजगार होत आहेत, म्हणून पुण्या मध्येच रसवंती टाकुन पैसे कमावले गावाकडे घरं बाधलो, लग्न झाले . नाही तर काही खर नव्हतं बाबा . मोटिवेशन व्हिडिओ ने वाट लावली होती.
@jackintosh6225
@jackintosh6225 17 күн бұрын
मी मास्टर केल्या नतर 6 वर्ष शेती केलि, बदलत हवामान, कमी हमीभाव म्हणून स्पर्धापरीक्षा दयाच ठरवल, तलाठी भरती आली तेव्हा जागा जास्त म्हणून फॉर्म भरला, 2-4 महीने कसून अभ्यास केला, मेरिट मधे पण आलो, पण कोर्टचा स्टे ने आजुन नियुक्ति होते का नाही हाच आशे वर ठेवल ये.. ही मनस्थिति बघता, शेतीच बरी होती का काय अस वाटायला लागल ये
@dattatraysathe9177
@dattatraysathe9177 17 күн бұрын
काल पासून पुणे येथे चालू असलेल्या पोलिस भरती आंदोलन वरती व्हिडिओ टाका आणि विषय भारी कारा ... विद्यार्थ्यांची मागणी आहे ❤
@Surajpawar1101
@Surajpawar1101 17 күн бұрын
विषय भारी मांडला आहे 👌👌👌👌
@pandurangdhone4084
@pandurangdhone4084 17 күн бұрын
खरच विषयच भारी होता .गरज होती या विषयाची
@historicaleventsinmarathi1022
@historicaleventsinmarathi1022 15 күн бұрын
मी घरच्यांच्या विरोधात जाऊन स्पर्धा परीक्षा ची तयारी करतो . आई वडील शिकलेले नाहीत तरीसुद्धा बापाला स्पर्धा परीक्षेची स्थिती माहित आहे कारण गावामध्ये आसे काहीजण आहेत .मला वाटते एक प्रयत्न करून पाहावा आपण जर मिरीट च्या जवळपास आसलो तर वेळ द्यावं नाहीतर शेतीला काहीतरी जोडधंदा सुरू करावा
@shubhammakode171
@shubhammakode171 17 күн бұрын
विषय काळजाजवळचा होता.❤
@rudhfdisidurudi
@rudhfdisidurudi 17 күн бұрын
निगेटिव्ह लोक पासून दुर रहा😂😂 अस सगळे क्लास वाले सगतात. खरतर अस बोलून तेंचे upsc mpsc ची क्लास चे किशे भरतात. रिॲलिटी ही negative आहे. असं नाही तर वास्तविकता आहे. ती स्विकरा वी 🙏
@Unexist612
@Unexist612 13 күн бұрын
💯
@nikhil5304
@nikhil5304 17 күн бұрын
खुप छान विश्लेषण
@s.m1678
@s.m1678 17 күн бұрын
भाऊ प्रत्येक मुद्दे योग्य आणि वेवस्तित मांडले आहेत आणि सर्व बरोबर आहेत... हा व्हिडिओ तयार केल्या बदल thank you ❤❤❤
@pradeephatagale1993
@pradeephatagale1993 2 күн бұрын
सद्य परिस्थिती सांगितली आपण धन्यवाद.
@gauri_patil_001
@gauri_patil_001 17 күн бұрын
योग्य विषयावर व्हिडिओ बनवाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार 🙂
@blackpearl8034
@blackpearl8034 7 күн бұрын
MPSC,UPSC ला आणि civil servent ला आपल्या देशात विनाकारण महत्त्व दिले जाते आणि इतर क्षेत्रात टॅलेंट आजमवण्याऐवजी खर टॅलेंट हरवत चालल आहे आणि हा सर्व खेळ स्पर्धा परिक्षाचे क्लास घेणाऱ्यांनी रचला आहे
@jgcfagricos3521
@jgcfagricos3521 16 күн бұрын
खरोखरच आजचा विषयच भारी ❤❤... यह कहाणी सत्य घटना पर आधारीत है...🎉🎉
@mangeshjadhav5547
@mangeshjadhav5547 12 күн бұрын
वर्तमान परिस्थिती चा रोखठोक विषय मांडताना, योग्य पद्धतीने मर्यादा सांभाळणे. उत्तम
@prahladkshirsagar2981
@prahladkshirsagar2981 Күн бұрын
MPSC च नाही तर Bank परीक्षांचा sbi po ,ibps po clerk अभ्यास करण्यार्यांची सुद्धा हीच स्थीती आहे. मी स्वतः 3,4 वर्ष वाया घालवली ....तुमचे खूप आभार हया परीक्षांचे वास्तव समोर आणले
@khopadevikas
@khopadevikas 16 күн бұрын
नुसतं "आम्ही ठरलोय आज Successfull" आणि "गुर ओरणारा पोरगा साहेब झाला" फक्त हा स्टेटस लोकांनी ठेवावे म्हणून आयुष्य वाया घालवतात. प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करणाऱ्यांचे पगार कदाचित यांना माहीत पण नसतं. हे ३०-४० हजार पगार घेणाऱ्यान सोबत compilation करत बसतात. त्यांना हे कुठ माहीत आहेत आज काल ७०-८० हजार पगार अगदी सहज कमावणारी खूप मूल आहेत समाजात.
@mayurnikam5160
@mayurnikam5160 13 күн бұрын
80k saglyanna nahi bhetat
@PratikChaudhari-hz7uo
@PratikChaudhari-hz7uo 12 күн бұрын
मी आयटी इंजिनिअर आहे माझे २०१९ सालि पुण्यात २.४ लाख पॅकेज होत आज ५ वर्षे झाली न आज बंगलोर मध्ये अमेझॉन मध्ये माझे पॅकेज ६० लाख रुपये आहे फक्त स्किल पाहिजे कम्युनिकेशन आणि टेक्निकल मग ७० हजार काय ७० लाख पण मिलेन 😊 आणि आता २ महिन्यानंतर अमेरिकेला काम करण्याची संधी मिळाली आहे तिकडे गेल्यानंतर १ ते १.५ कोटी रुपये चे पॅकेज आहे फक्त ५ वर्षात स्किल च्यां जोरावर एवढ पुढे आलोय तेही शेतकरी कुटुंबातून.😊
@yogeshpawar2098
@yogeshpawar2098 8 күн бұрын
​@PratikChaudhari-hz7uo good 👍
@user-ganeshpatil860
@user-ganeshpatil860 3 күн бұрын
Congratulations 🎉 ​@@PratikChaudhari-hz7uo
@vaibhavgote937
@vaibhavgote937 13 күн бұрын
व्हिडिओ चा Anchor च मला #MPSC ग्रस्त दिसत आहे. 😂😂😂 खुप deep माहिती दिली आहे😅😂
@n.s.bhosale2227
@n.s.bhosale2227 10 күн бұрын
बरोबर आहे तुमच पण तुम्ही कोण आहात हा विडीओ पाहून संपुर्ण😅 त्यावर कमेंट देताय म्हटल्यावर😂
@Pb-pc5lp
@Pb-pc5lp 9 күн бұрын
😜😜😜
@MisssB24
@MisssB24 14 күн бұрын
खूप जीवघेणी परीक्षा आहे ही...जे कोणी नवीन तयारी करनारे असतील त्यांनी खरच एकदा पुन्हा विचार करा आणि मग या कारण सुरुवातीला आपण खूप जोश मधे असतो. आपण खूप वरून पाहिलेल असत हे सर्व...पण जेव्हा 4 5 वर्ष चालली जातात हातातून तेव्हा जाग येते...तेव्हा आपला सोबतची मूल खूप पूढ गेलेली असतात...😢
@Yogiraj621
@Yogiraj621 17 күн бұрын
सदाशिव पेठेतून लायब्ररी मधून च व्हिडिओ पाहतोय
@thebodycoach-tejaswase3343
@thebodycoach-tejaswase3343 17 күн бұрын
Gharche mhnat punyat prepare Kayla ja tithe alyani environment bheete ....yayla pahije ka ?????
@amitwagh7859
@amitwagh7859 17 күн бұрын
​@@thebodycoach-tejaswase3343option b cha plan tayar theva Ani mg ya
@Storytalkies11
@Storytalkies11 17 күн бұрын
भावा अभ्यास कर 😂😂
@rajkumarbhalerao8559
@rajkumarbhalerao8559 15 күн бұрын
​@@thebodycoach-tejaswase3343नाही मित्रा तूझ्या तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी कर तयारी घरचे थोड फार जवळ असतिल तर चांगली आणि कमी खर्चात तयारी होईल पुण्यात 2 4 महिन्या नंतर खूप मुलं time pass करतात
@realmex9750
@realmex9750 10 күн бұрын
​@@thebodycoach-tejaswase3343abhyas rastyavrchya divyakhali kar mhanje tula environment bhetl😂😂
@anantmophare8035
@anantmophare8035 16 күн бұрын
एक वास्तव... समाजीक, आर्थिक व शैक्षणिक व्यवस्थेतील सगळे कांगोरे स्पष्ट केलेत.. खूपच समर्पक विषय मांडणी आणि विवेचन ही.. धन्यवाद
@kholamyogesh2941
@kholamyogesh2941 17 күн бұрын
भावनिक नाही बुद्धिमान बना खूप छान
@milindrane4977
@milindrane4977 6 күн бұрын
कोकणातील लोक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नसल्याने ते ह्या परिक्षेला बसत नाही.
@swapnilvelhal1387
@swapnilvelhal1387 17 күн бұрын
एकमेकांवर टिप्पनी करण्यापेक्षा वास्तवाकडे बघा मित्रानो. काही झालं नाही म्हणून स्वतःला तसेच इतरांना दोष न देता काहीतरी स्किल्स कमवण्याचा किंवा स्पर्धा परीक्षेतून तुमची जी जडणघडन झाली आहॆ त्याच्या आंमलबजावनीवर काम करा पण थांबू नका मित्रांनो काहीतरी करत राहा. better late than never 😍
@lalitsuryawanshi596
@lalitsuryawanshi596 17 күн бұрын
MPSC करता करता मी Central Gov च्या 2 पोस्ट काढल्या... MPSC काही निघाली नाही शेवटी Central ची नोकरीं करू राहिलो...
@amollimbore1994
@amollimbore1994 17 күн бұрын
Central chi kontya Post bhau 😢
@lalitsuryawanshi596
@lalitsuryawanshi596 17 күн бұрын
@@amollimbore1994 UDC
@lalitsuryawanshi596
@lalitsuryawanshi596 17 күн бұрын
@@amollimbore1994 पेपर फुटीची चिंता नाही डीडी वाया जात नाही. भरती पुढे ढकलली जात नाही.
@amollimbore1994
@amollimbore1994 17 күн бұрын
Department
@lalitsuryawanshi596
@lalitsuryawanshi596 17 күн бұрын
@@amollimbore1994 GSI
@mithilnalawade2781
@mithilnalawade2781 16 күн бұрын
जास्तीत जास्त मुलांनी प्लॅन बी ची माहिती आणि mpsc चे अनुभव शेअर करा जेणेकरून कमेंन्ट वाचणार्‍या मुलांना नैराश्यातुन बाहेर काढता येईल..😊
@intellectsunny6741
@intellectsunny6741 17 күн бұрын
एमपीएससी आणि UPSC करणाऱ्या मुलांना माझा एक उपदेश आहे. तुम्ही प्लॅन A बरोबर प्लॅन B ठेवत जा.
@pankajpatil2206
@pankajpatil2206 17 күн бұрын
Plan B ha स्पर्धा परीक्षा असायला पाहिजे A नाही कारण A आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेतला त्यात करायला पाहिजे
@rdkumar4348
@rdkumar4348 17 күн бұрын
​@@vaibhavthorat5931 Bhawa Tumchya sarkhya mpsc walyanch mhnje tya vihirtlya bedkyagt kaam jhalay, Js tyala watat,ki hi vihir mhnjech akkh duniya, hyachya palikde kahich asu shkt nahi, Same tsch mpsc walyana watat, Mpsc sodun dusre jobch nahit kuth, Tyachya peksha bhari bhari ahet job Double pagar wale
@AdityaKadam-oi9cx
@AdityaKadam-oi9cx 13 күн бұрын
Mi Chatrapati Sabhajinagar la 3 varsh mpsc karat hota , Saralseva Ani combine cha abhyas kela pan satat apyash yet hot, gavatil ek engineer mitra manalya jevadha abhyas tu spardha pariksha madhe karat ahes hach abhyas tu 6 mahine MBA chya entrance exam MBA CET, CMAT sathi kar tyachya salyane mi abhyas kela CET la 91, Ani CMAT la 86 percentile milale. Punyatil top collage Indira la pgdm la admission milale Aaj mi tech Mahindra madhe 10 LPA ya package var ahe.
@vhcr720
@vhcr720 3 күн бұрын
kontya varshi placement jhal
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 3 күн бұрын
अगदी खरं सांगता आहात सर.. loved your narration..❤ मी स्वतः UPSC पास आहे पण स्पर्धा परीक्षेत केव्हाही दोन अधिक दोन बरोबर चार असं कधीच होत नाही..! त्यामुळे दुसरा करीयर पर्याय नेहमीच बरोबर असावा.
@parmeshwarade5092
@parmeshwarade5092 17 күн бұрын
खरंच तुमचा विषयच भारी आहे भाऊ.अगदी सत्य आणि विदारक चित्र मांडलं आहे तुम्ही स्पर्धा स्परीक्षेचं.
@hiteshsonar4652
@hiteshsonar4652 16 күн бұрын
अगदी बरोबर दादा, ही व्हिडिओ बनवण्याची खूप गरज होती 🙂🙂
@vishaldhote1280
@vishaldhote1280 10 күн бұрын
वर्तमान परिस्थितीची रोखठोक भूमिका मांडणारा व्यक्ती आहेस तू धन्यवाद भाऊ
@patil7346
@patil7346 10 күн бұрын
मस्त विषय आहे सर... खरोखर चक्रव्यूहात अडकून पडलोय... क्षेत्र सोडायची भीती वाटते..... घरची काय म्हणतील...😢
@ShivajiWalukar
@ShivajiWalukar 12 күн бұрын
अतिशय महत्त्वाच्या विषयावर हात घातला .
@bipinchandrasalunke5395
@bipinchandrasalunke5395 2 күн бұрын
आता mpsc करायला येवढे केलंच आहे तर अजून एक करा. फॉरेन मध्ये जायला आयएलटीएस चा अभ्यास सुरू करा आणि सेटल व्हा. सोबतीला प्लंबिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन च स्कील घेऊन ठेवा.
@mayureshmhatre3440
@mayureshmhatre3440 16 күн бұрын
खूपच छान विषय निवडला.. क्लास वाले ,हॉटेल वाले, करोडपति होतात आणि सामन्य घरातल्या पोरांच्या आयुष्याची वाट लागते
@ganeshkale4665
@ganeshkale4665 17 күн бұрын
भाऊ प्रायव्हेट मध्ये अनुभवा शिवाय कोणी विचारात नाही... सरळसेवा परीक्षा मध्ये अनियमितता आहे... एमपीएससी ची प्रोसेस खूप लांब चालणारी आहे... नोकऱ्या कुठे आहे ?
@panduarngnarwade8078
@panduarngnarwade8078 16 күн бұрын
mag business pan karu shacta
@pradixrajpoot
@pradixrajpoot 15 күн бұрын
Business hi Karu shakta... Pan aplya maharashtratil janta risk ghyayla tayarach hot nahi....
@swapnil6717
@swapnil6717 15 күн бұрын
प्रत्येकानं आपल्या क्षमता ओळखून क्षेत्र निवडलं पाहिजेत. मीपण पुण्यात गेलो ५ महिने राहिलो, माझ्या पण रूम मध्ये ५ वर्ष राहिलेली मुल होती. मी ५ महिन्यात ३ पोस्ट काढल्या सहकार_तलाठी_NP. क्षमता आणि प्रामाणिक कष्ट = यश , दिवसभर ग्रुप डिस्कशन च्या नावाखाली फालतुगिरी करून वर्ष वाया जातात. मी स्वतः बघितलय पुण्यात serious/ professional स्टडी करणारे candidates खूप कमी आहेत. Tp वाले जास्त
@maheshmaske-fc2nt
@maheshmaske-fc2nt 15 күн бұрын
भावा खूप छान विषय निवडला. अगदी डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ केलास ❤
@prajyotkamble216
@prajyotkamble216 11 күн бұрын
खरच खूप खूप चांगल समजून सांगितले. तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट अगदी खरी आहे. सलुत तुम्हाला.
@dr.ashishjadhav6672
@dr.ashishjadhav6672 10 күн бұрын
चांगला विषय घेतला. धन्यवाद. अशा विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. सध्या भविष्याच्या परिस्थितीची जाणीव या पेठेत असताना होत नाही, इथून बाहेर पडताना आणी पडल्यावर कळत हे वास्तव. आपल्यास चॅनेल ला शुभेच्छा.
@sandipnandvikar1365
@sandipnandvikar1365 16 күн бұрын
विषय उत्तम हाताळला आहे. वास्तविक पाहता स्वतः च्या कौशल्याकडे लक्ष केंद्रित करत नाही. एक मेंडरु गेला की, त्याच्यामागुन जातात. असे करुन कसे चालेल..?? जीवनात करण्यासारखे खूप काही छान आहे त्याचा शोध घेऊन जीवन प्रवास सुरू ठेवला तर यश मिळतोच मिळतो. कमी भांडवलात सेल्फ स्टार्ट अप खूप आहेत. त्याचा शोध आपली माणसं घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्याकडे लक्ष द्यावे मराठी तरुणांनो. लाईफ इज सो सिंपल..!! व्हाय मेक इट क्वाँप्लिकेट..?? धन्यवाद..!!
@pankajpatil2206
@pankajpatil2206 17 күн бұрын
स्पर्धा परीक्षा हे ऑप्शन कधी दुसर असायला हवं पहिला नाही
@Bpawar-pv5hg
@Bpawar-pv5hg 16 күн бұрын
विषय भारी जंगली रम्मी ने पोरांनचे आयुष्याची राखरांगोळी झाली असे स्वतःच म्हणतात आणि तुमच्या व्हिडिओ ला देखील जंगल्ली रुम्मी चीच जाहिरात येते किती हा विरोधाभास😢
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 12 күн бұрын
Adv te nahi takat😂😂
@harshalsomankar4564
@harshalsomankar4564 15 күн бұрын
सत्य घटनेचा फॅक्ट विश्लेषण पूर्ण सांगितल्याबद्दल खूप आवडले भाऊ एक नंबर विश्लेषण केले तुम्ही🎉
@sourabhkagale
@sourabhkagale 15 күн бұрын
खुपच छान विषय निवडलात सर तुम्ही. Mpsc पध्दलचे तोटे सागितल्याबध्दल धन्यवाद 🙏 ❤✍️
@karanparit2714
@karanparit2714 17 күн бұрын
Mi karat hoto study pn samjl ki stop karuya ata maji swatachi sonai laundry ahe ani maj monthly turnover 1,00,000 chya var ahe
@ajayrakate1
@ajayrakate1 16 күн бұрын
Open category ne tar ajibat MPSC/UPSC chya nadi lagu naye 🙏
@MAHARAJ906
@MAHARAJ906 16 күн бұрын
सत्य परिस्थिती साहेब सहमत आपल्या विश्लेषण साठी 💯👍🙏
@bhadkamarathi
@bhadkamarathi 17 күн бұрын
हा विषय घेतल्या बद्दल आभारी आहे
@NDK1010
@NDK1010 16 күн бұрын
जिंदगी में एक बार MPSC जरुर करे ,ये जाणणे के लिये MPSC क्यू न करे
@Unexist612
@Unexist612 13 күн бұрын
😂
@sbsolanke
@sbsolanke 10 күн бұрын
खुप महत्त्वाचा विषय निवडलात, अगदी समर्पक विश्लेषण.
@Akspeak13
@Akspeak13 17 күн бұрын
सत्यात मांडल्याबद्दल धन्यवाद🙏
@shailendraminde4681
@shailendraminde4681 16 күн бұрын
खुपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@laxmanambre7559
@laxmanambre7559 13 күн бұрын
खुप छान विषय निवडला आहे. सद्या हीच परिस्थिती आहे.
@dpatil.
@dpatil. 17 күн бұрын
खूप छान विषय घेतला❤
@mrbb9316
@mrbb9316 10 күн бұрын
ज्याना उत्पन्नाचे काहीच साधन नाही, त्यांनी mpsc च्या नादाला लागु नये.आसे वाटते...ज्यांची शेती किंवा बिझनेस already आहे त्यानीच mpsc करावी. कारण struggle करून नौकरी नाही लागली तर income source असतो
@ravikhute2584
@ravikhute2584 15 күн бұрын
खूपच मस्त विषयावर प्रकाश पाडला तुम्ही
@dhanrajtayade6847
@dhanrajtayade6847 15 күн бұрын
Correct विषय घेतला भाऊ. Thanks
@krishnawagh6780
@krishnawagh6780 9 күн бұрын
समाजातील खर विषय विषय दाखवला म्हणून धन्यवाद
@sagardshinde8722
@sagardshinde8722 17 күн бұрын
रियल वास्तव मांडले...💯🙏
@wankhadekaran
@wankhadekaran 17 күн бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏼❤️😊
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 16 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 12 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Life Of Every MPSC UPSC Student - Part 1 | Marathi Kida
13:55
Marathi Kida
Рет қаралды 852 М.
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 16 МЛН