Рет қаралды 309,631
साहित्य व प्रमाण
पाव किलो शिराळी
दहा-बारा लसूण पाकळ्या
पाच ते सहा हिरव्या मिरच्या
पाव चमचा जिरे
पाव चमचा मोहरी,
पाव चमचा हिंग
सात-आठ कढीपत्त्याची पाने
पाव चमचा हळद
दोन-तीन चिमूट लाल तिखट
चवीपुरतं मीठ
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
दोन ते तीन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा कूट
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#shiralyachibhaji
#dodakyachibhaji