शरद पोंक्षे गँग पळपुटी आहे..I Sharad Ponkshe I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 79,804

Abhivyakti

Abhivyakti

Жыл бұрын

शरद पोंक्षे गँग पळपुटी आहे..I Sharad Ponkshe I अभिव्यक्ती I Abhivyakti
#sharadponkshe #sambhajibhide #abhivyakti
Email : ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 1 200
@gajananadhav9835
@gajananadhav9835 11 ай бұрын
मला सर्चिंग करताना अचानक तुमचं चॅनल मिळालं आणि मी तुमचा फॅन झालो.अत्यंत निर्भिड आणि सडेतोड विचार.जय जिजाऊ!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏❤️
@varsha881
@varsha881 9 ай бұрын
​@@abhivyakti1965 mala mazya sirani share kela video 🙏🏼
@maheshdumbre8958
@maheshdumbre8958 5 ай бұрын
Same to me
@soniatelang3326
@soniatelang3326 4 ай бұрын
Kappal
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
😂😂😂​@@soniatelang3326
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 11 ай бұрын
फारच छान विशलेशन सर ही माहातमा गांधीजी चे मारे करांच्या पिलावळ आहे कितीही खर सांगितले व पूसतकांचे पुरावे दाखविले तरी आम्ही किती महान हे दाखवत फिरतात हेनिरलज लोक मनूवादी आहेत जय महाराष्ट्र
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 11 ай бұрын
पोखरकर सर आपण कोणत्याही पाठिंब्याशिवाय जें प्रबोधनाचे काम करताय ह्या आपल्या धैर्याचं कौतुक आहे. सर प्रबोधनकार ठाकरे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुरोगामी विचाराचा उल्लेख आपण केल्यास मनुवादीच्या दावणीला बांधलेल्या बहुजन जनतेचे मतपरिवर्तन होण्यासाठी मदतच होईल.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
त्यावर एपिसोड बनवलेला आहे मी.. जरूर पहा 🙏 kzfaq.info/get/bejne/n8p0iJNol6zbXZs.html
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 11 ай бұрын
सर आपले जवळपास सर्वच एपिसोड मी पाहत आहे. खूपच धरिष्टयपूर्ण काम आपण करताय. Common people is always with you.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
@@sarfrajkhan1200 thanks 🙏
@amolm3387
@amolm3387 11 ай бұрын
धन्यवाद...तार्किक विवेचन..आपले अनेक आभार..त्या चांडाळ चौकडीचे अनैतिक आणि नीच उद्योग अजून बाहेर काढले तर बर असेल..देशासाठी आणि समाजासाठी🔥
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@swatitorne
@swatitorne 11 ай бұрын
NamoBuddhaJaybhimgoodjobSir
@esu1111
@esu1111 11 ай бұрын
खुप छान सडेतोड विश्लेषण. 👍 ज्ञान कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही. ती वारसा हक्काने मिळणारी गोष्ट नाही. या , जगा, जगू द्या आणि निघा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
बरोबर 👍
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 11 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब, एकदम योग्य विश्लेषण, शरद पोंक्षे व भाऊ तोरसेकर हे दोघे डोक्यावर पडले आहेत, दोघेही अर्धवट आहेत.
@rajeshnaik7493
@rajeshnaik7493 11 ай бұрын
पोंक्षे यांनी आपल्या नवजात बाळाचे नाव नथुराम ठेवावे. या साडेतीन टक्के लोकांना आपल्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. आपण श्रेष्ठ आहोत आणि इतर सर्व आपले गुलाम आहेत, असे त्यांना वाटते
@varshapatil5112
@varshapatil5112 2 ай бұрын
Parshuram pn thevave
@pradeepkanase8308
@pradeepkanase8308 11 ай бұрын
सर आपल्या प्रबोधनाची महाराष्ट्राला खूप गरज आहे खास करून तरूणाईला.धन्यवाद. ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@mayurahire2357
@mayurahire2357 11 ай бұрын
सर, शरद पोंक्षे la माहीत आहे की तो तुमच्या सोबत वाद विवाद करण्यासाठी आला तर पाच मिनिटे ही टिकणार नाही ही खात्री आहे. तीच गत भिडे ची आहे. कारण आज पर्यंत मनाला येईल तसा इतिहास यांनी लिहिला. कारण यांना 100% शैक्षणिक आरक्षण होतं. आता तुमच्या सारखे चिकित्सक आणि highly qualified लोक आहेत. जी आता यांचे मुद्दे पुराव्यानिशी खोडू शकतात. ही shelpat लोक आहेत. जी पळपुट्या लोकांना glorify करत आले आहेत. ही सगळी अर्धवट लोक आहेत. पोंक्षे la सतत काहीतरी बोलून चर्चेत रहायला आवडत. लिहिण्यासाठी भरपूर आहे परंतु जावू द्या.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@mi_ambedkarwadi_0358
@mi_ambedkarwadi_0358 11 ай бұрын
महोदय तुम्ही जो भाऊ तोरसेकर नेतृत्व करतात त्या टीमचा उल्लेख केला ती टीम खरोखर विषमतेची पेरणी करत आहे. आणी माणवतोला धोकादायक आहे मी तुमच्या प्रती . संतोष सुर्यवंशी . निखिल वागळे . आणी माणवतेचे सर्व हीत चितंक विचारवंत .लेखक व्याख्याते यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो . आणी आणि विंनती करतो की भाऊ तोरसेकर सारखी तुम्ही टीम तयार करा .🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@sss7677
@sss7677 3 ай бұрын
तुम्हाला माहित नसेल तर सांगतो....दलित अस्पृश्य लोकांना समान न्याय दिला आंबेडकरांनी नी तर सावर करणी सुरुवात केली ...इतिहास नीट वाचा ....गढवानो...हे माकड काहीपण बोलतोय......आणि आंबेडकर आणि सावरकर हे एकाच विचारांचे होते
@decentagencies6563
@decentagencies6563 11 ай бұрын
आजचे विवेचन आत्मविश्वास अभ्यासू ,,विद्रोही तुकाराम ,समाजात जिवंत आहेत,याचा प्रत्यय येतो, असे योध्ये तरुण पिढीला प्रेरणा देतील, यात तीळ मात्र शंका नाही,,आपण मिळून पुरोगामी महाराष्ट्र पुन्हा उभा राहील ,सादर प्रणाम सर,,,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@santoshthorat3704
@santoshthorat3704 11 ай бұрын
सडक्या विचारांचं हे मनुवादी पिलावल आहे साहेब आपले विचार अशेच समजा समोर ठेवत जा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 11 ай бұрын
ह्या देशाचे खरे शूद्र... हे भटाळलेलेच आहेच,, जय शिवराय 🔥🔥🔥 जय भीम 🌹🌹🌹
@sss7677
@sss7677 3 ай бұрын
तुम्हाला माहित नसेल तर सांगतो....दलित अस्पृश्य लोकांना समान न्याय दिला आंबेडकरांनी नी तर सावर करणी सुरुवात केली ...इतिहास नीट वाचा ....गढवानो...हे माकड काहीपण बोलतोय
@kavitavandre2453
@kavitavandre2453 2 ай бұрын
अरे माकडा महारांनी कोणते काम केले😂 देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते सांग बर 🤣 जय भवानी जय शिवाजी
@digambersurya3700
@digambersurya3700 2 ай бұрын
Chotya gostisathi tuzyavar actracity kelyavar tu jeva jail.madhe jashil Teva samajel
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 11 ай бұрын
इतिहासातील बरेच अज्ञात पैलू सांगून खरा इतिहास सविस्तर रित्या मांडला..विदियो अर्थपूर्ण आहे..द्वेषमूलक लोकांच वास्तव रूप समोर आणलेत..धन्यवाद सर..👌👌🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@dipakpatil-rp1ym
@dipakpatil-rp1ym 11 ай бұрын
Sir, I heard ur words.. Truthful analysis.. Perfect logic and data..need to spread these words to larger people.. Especially to all the andbhakts..Subscribed..thank you .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Thanks 🙏
@rajeshdarakhe7647
@rajeshdarakhe7647 11 ай бұрын
Silly man to yo u
@ncramteke1841
@ncramteke1841 11 ай бұрын
​@@rajeshdarakhe7647प
@mandagajbhiye5170
@mandagajbhiye5170 11 ай бұрын
​@@rajeshdarakhe7647अःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअः
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 8 ай бұрын
कूतर्यानी पण आजकाल चैनेल चालू केलेत. फ़रक हाच आहे की एश्या चैनेल ला पाकीट भेटते.
@pruthvirajdhuldhule6887
@pruthvirajdhuldhule6887 5 ай бұрын
मी तुमचा कायम आभारी राहीन..... वडील धारे या नात्यानं जे तुम्हीं दिलं त्याची प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन ❤❤❤❤
@devidasmore6826
@devidasmore6826 11 ай бұрын
अभिनंदन, आपण विषयची सविस्तर पुराव्यासह मांडणी केली आहे . नथुरामचे कोर्टातील भाष्य हे कोणाचे हे न कळणारी जनता नाही. सर आपण सावध रहा ही विनंती 🌺🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@tanvibane928
@tanvibane928 11 ай бұрын
सर ते स्वीकारू शकणार नाहीत कारण हे विषय संपून जातील त्यांना मग स्वतःचे दुकान बंद करावे लागेल. तो त्यांचा अजंडा असतो. काही गोष्ठीएकमेकांशी चर्चा करण्यात मग स्वतःच कर्तृत्व शून्य होणार. काही गोष्टीत काँग्रेस सरकारने पूर्ण पने कानाडोळा केल्या मुळे त्यांनी गेल्या साठ सत्त्त्तर वर्षात अधिकच उचल खाल्ली होती. जर जेम्स लेन प्रकणात बाळासाहेबांनी जोरदार विरोध दाखविला अस ता तर आज काही अंशी फरक पडला असता. ज्या पोंक्षेला उद्धव साहेब यांनी त्याच्या कॅन्सर प्रकरणात मदत करून तो त्यांच्यावरच उलटा फिरतो मग विचार करा. बहुजन समाज अजून देखील वाचना पासून दूर आहे.
@prakashingulkar4802
@prakashingulkar4802 11 ай бұрын
सर,तुमचे विश्लेषण योग्य आहे..बहुजन तरूणाचे डोळे उघडले पाहिजे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@sss7677
@sss7677 3 ай бұрын
तुम्हाला माहित नसेल तर सांगतो....दलित अस्पृश्य लोकांना समान न्याय दिला आंबेडकरांनी नी तर सावर करणी सुरुवात केली ...इतिहास नीट वाचा ....गढवानो...हे माकड काहीपण बोलतोय
@chetankadam3211
@chetankadam3211 11 ай бұрын
बरोबर सर....ही सगळी मनुवादी विषमतावादी किडे आहेत...हा पोंक्षे म्हणजे कॅन्सर सारखी किड आहे....
@baburaoshirsat4904
@baburaoshirsat4904 11 ай бұрын
आपण शांतपणे अभ्यासपूर्ण प्रबोधन करीत आहात
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@warriorbrat5620
@warriorbrat5620 11 ай бұрын
ही भटुकलीच सर्वात जास्त दंगली घडवतात जेणेकरून देशात परत वर्णव्यवस्था यावी म्हणून पण तस आम्ही काहीही होऊन देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
@amitakorde1082
@amitakorde1082 10 ай бұрын
भारत घडवण्या मधे ब्राह्मणांचा सर्वात मोठा वाटा आहे अल्पसंख्य असताना सुद्धा
@amitakorde1082
@amitakorde1082 10 ай бұрын
मवाली नेत्यांच्या मागे न लागता जरा इतिहास वाचा
@riteshsangole5034
@riteshsangole5034 4 ай бұрын
​@@amitakorde1082tuch etihas vach, RSS chya mnuwadi sanatni pakhandi jatiwadi mafiveer chya dalala, 😘🤪🤑🤣
@rohi.v3873
@rohi.v3873 11 ай бұрын
महत्वाच्या विषयाचे सोप्या पद्धतीने केलेले विश्लेषण..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@sayli3727
@sayli3727 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर आपल्या समाजाच काय झालय माहीती आहे का वाचन आणि अभ्यास कमी असल्या मुळे ते इतरांवर पटकन विश्वास ठेवतात आणि मग खर मागे पडते
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 11 ай бұрын
सर तुम्ही हे प्रबोधनाचे कार्य सदैव चालू ठेवा. सत्य मेव जयते.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rashidmujawar4725
@rashidmujawar4725 11 ай бұрын
Excellent and truthful analysis
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Thanks 🙏
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 11 ай бұрын
तुम्ही दिलेलं खुल्या चर्चेच आव्हान खूपच आवडलं मला. जबरदस्त. 😊👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद संजीवजी 🙏
@sandeepgaikwad7434
@sandeepgaikwad7434 11 ай бұрын
धन्यवाद सर, उपयुक्त माहिती दिली, या तुमच्या समाज प्रबोधनाचे कार्य असेच सुरू राहू दया, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@sudhirsarvade1176
@sudhirsarvade1176 11 ай бұрын
सर तुमचे परखड विचार आणि धाडस याला त्रिवार वंदन.२०२४ ची निवडणूक होईपर्यंत असले विष पेरणाऱ्यांची संख्या वाढेल.सर नम्र विनंती काळजी घ्या.आम्ही तुमच्या सोबत.🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@suvi0suvidha
@suvi0suvidha 11 ай бұрын
हि विकृती 98 वर्षापासून सुरू आहे....सन 1925 पासून.....अगदी सूत्रबद्ध पणे.... सामान्य माणसं याला बळी पडत आहेत...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
होय..
@vinayakborade9223
@vinayakborade9223 11 ай бұрын
wait the gang will pay for their utterences
@vidyachandekar277
@vidyachandekar277 3 ай бұрын
केवळ हे पण मन की बात करतात, २०१४ व १९ मध्ये आपण कसे चुकलो हे जनतेच्या लक्षात यायला हवे.
@vijaydakhare8225
@vijaydakhare8225 2 ай бұрын
गांधीजी भटच्या मागे येते नाही mahnun 1925 la RSS तयार karnyat aal
@anirudhakakade9333
@anirudhakakade9333 11 ай бұрын
Truth never dies
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@JayBhagwade
@JayBhagwade 11 ай бұрын
नमस्कार सर.. आपल्या प्रमाणे खूप जणांना त्रास होतोय ह्यांचा.. आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤🙏👍🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@anirudhakakade9333
@anirudhakakade9333 11 ай бұрын
We are proud of you
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@मराठी777
@मराठी777 11 ай бұрын
खूप भारी माहिती दिली सर धन्यवाद 🌹🌹
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@pryagkamble2383
@pryagkamble2383 Ай бұрын
संपूर्ण पाठिंबा तुमच्या विचारांना खरंच तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे या समाजाला. आणि महत्वाचं हा देश महात्मा गांधींचा आहे, महात्मा जोतिरावांचा आहे, बाबासाहेबांचा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे, राजर्षी शाहुंचा आहे,.
@vishnusable841
@vishnusable841 11 ай бұрын
बापरे!! तो पोंक्षा काहीपण सांगत फिरत असतो म्हणजे😢😢
@maheshlalit8769
@maheshlalit8769 11 ай бұрын
आपण सादर केलेला हा व्हिडिओ पाहून सर्व शंकांचे निरसन झाले, सांगायला कारण की पुर्वी छत्रपती संभाजी महाराज यांची सुद्धा अशीच बदनामीकारक माहिती सांगितली जात होती, परंतु जागरूक इतिहासकारांनी त्यांना उघडं पाडले, आपण असाच स्तुत्य उपक्रम करत आहात, आपणांस खूप खूप धन्यवाद.🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@surekhakhandare5614
@surekhakhandare5614 2 ай бұрын
फारच छान माहिती देता सर तुम्ही .सलाम तुम्हाला.ह्या भ्रष्ट आनी खोट्या दुनियेत तुमच्यासारखे शुद्ध विचारांचे लोक आहेत हे पाहुन दिलासा मिळ्तो.हायसं वाटत.मस्त.असेच बोलत राहा सर.सदिच्छा तुम्हाला.
@drkmgiri
@drkmgiri 11 ай бұрын
खूप छान निवेदन आणि सादरीकरण, तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा. नाशिककर या नात्याने तुमचा अभिमान ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sanjay-mk6nh
@sanjay-mk6nh 11 ай бұрын
हे ,...चोक्षा ,मन्या,सलील्या,भटाळैल्ला तोरस्या,डांगू बिड्या आसल्या भट्टूळ्यांना ऐणारा भविष्यकाळ मातीत गाडून टाकेल.निश्चितचं ,,,सर धन्यवाद 🙏🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@SSS-il8wm
@SSS-il8wm 11 ай бұрын
सत्य, साधेपणा, आणि उत्तम शब्दरचना या सर्व बाबीं मुळे आपले विचार इतर कोणाही पेक्षा अधिक सुश्राव्य वाटतात 🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sanjay1314
@sanjay1314 Ай бұрын
सतत खोटं बोलत राहील की कालांतराने ते खर वाटायला लागतं हे पोंक्षेना चांगलं माहित आहे, बहुजन किती मूर्ख आहेत हे देखील त्यांना माहीत आहे.. तुमच्या सारखी मंडळी फार थोडी आहेत जे निर्भिड पणे सत्य मांडतात..सलाम आहे तुम्हाला.. सत्यमेव जयते
@asirkhanpathan6640
@asirkhanpathan6640 11 ай бұрын
Very good sir, Maharashtra zindabda
@malankadam6005
@malankadam6005 11 ай бұрын
निवडणूक 2024 डोळयासमोर ठेवून हे कार्य कर्म करायचे चालू आहेत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
होय..
@balusutar5398
@balusutar5398 3 ай бұрын
तरीही मोदींजींचे सरकार येणार ,अब की बार 400 पार 😂😂😂
@niteshtayade1507
@niteshtayade1507 Ай бұрын
​@@balusutar5398 400 केळे भेटले का??😂😂😂
@gajananratnaparkhe4539
@gajananratnaparkhe4539 11 ай бұрын
जिंदाबाद.....
@Virendrajoshi-z7y
@Virendrajoshi-z7y 11 ай бұрын
शरद पोक्षे माझी आवडते अभिनेते आहेत....पण त्यांची इतिहासाबद्दल मत पटण्यासारखी नाहीत...मुळातच गांधी आणि नेहरू यांचा अपप्रचार म्हणजे सरळ सरळ दिशाभूल आहे....आणि शेवटी ती माणसेच होती आणि त्या त्या परि्थितीतही त्यांना चुकीचे वाटणारे निर्णय घ्यावे लागले असतील.....पण म्हणून ते देशाचे वाटोळे करायला निघाले होते असे म्हणणे मूर्खपणाचे आहे.....त्यांचे स्वतंत्र भारतासाठी असलेले योगदान कुणीच नाकारू शकत नाही.... परवाच एका मुलाखतीत स्वतः शरद पोंक्षे म्हणाले क्रिकेट मधे 250 धावा काढायच्या असतील तर पहिल्या 10 धावा काढणारा तेवढाच महत्वाचा असतो आणि 251 वी धाव काढणारा पण...... मग स्वातंत्र्य लढ्यात आणि आताची आपली प्रगती यात गांधी नेहरू पासून मनमोहनसिंग नरसिंह राव ते वाजपेयी सगळ्यांचेच योगदान आहे..... पण 2014ल देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणणाऱ्यांना हे कसे कळणार. आपले शांत आणि संयमी विश्लेषण नेहमीच आवडते....🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
अगदी मनापासून धन्यवाद 🙏❤️
@hanmantpol8423
@hanmantpol8423 9 ай бұрын
Pokharkar sir Thanks 🙏🙏🙏 for Giving Reality of Facts .created Awareness from Gobaelas
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 ай бұрын
🙏
@NikhilGaware-hz3bg
@NikhilGaware-hz3bg 8 ай бұрын
३ महिन्या नंतर हा व्हिडिओ पुन्हा पहातोय. पोंक्षे, भिडे गुरुजी आणि संघ परिवाराने उघड चर्चेचं आव्हान स्वीकारलं नसलं तरी त्यांची विचारसरणी समाजात रुजवायचं काम मात्र जोमाने सुरू आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 8 ай бұрын
खरंय..
@vikasshinde5598
@vikasshinde5598 11 ай бұрын
दोन कवडीच्या विदूषकांनी खरंतर नाटकं करायचं सोडून दिलं आहे तेव्हा पासून पोंक्षे सारखे इतिहासकार गल्ली बोळात सगळीकडं फिरायला लागले आहेत. पुढच्या video ची वाट पाहत आहे सर . जय भीम जय शिवराय !
@ranjitjadhav5768
@ranjitjadhav5768 11 ай бұрын
सर यांची नेहमीच बोंब आहे. तूम्ही आहात म्हणून लोंकाच प्रबोधन होत आहे. 🙏🙏🙏🙏🍌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@bhimsenshirale3190
@bhimsenshirale3190 11 ай бұрын
अभ्यासपूर्ण सत्यशोधक माहिती
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@satishramtekebabanramteke3385
@satishramtekebabanramteke3385 11 ай бұрын
मनुवादी किती स्वार्थी आणि बुरसटलेली असतात हे मनोहर पर्रीकर आणि पोंक्षा कडून बघून कळते.
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 11 ай бұрын
मनोहर पर्रीकर 🤣🤣🤣
@kavitavandre2453
@kavitavandre2453 2 ай бұрын
अरे बेवडा पर्रीकर कोण होते तुला माहित आहे का 🤣 उगाच कमेंट मध्ये येऊन हगायचे नाही 😝😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी
@user-yr5vd4zf4j
@user-yr5vd4zf4j Ай бұрын
Nathuramgodse ha shur kratikark hota. Khota tumhi bolta.
@khandekardeco8624
@khandekardeco8624 11 ай бұрын
खूप सुंदर विवेचन... मज़बूती नाम महात्मा गांधी
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@radhakate2396
@radhakate2396 11 ай бұрын
Sir तूम्ही या समाजच्या मधील आदर्श व्यक्ति आहे. तुम्हा माझा मानचा मुजरा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@pravin2464
@pravin2464 11 ай бұрын
एक तर ते कॉमेंट ऑफ करून ठेवतात,ज्याच्या चालू आहेत त्यांना प्रश्न विचारणारी कॉमेंट केली की ती कॉमेंट चॅनल वरून डिलीट करून टाकतात एवढी पळपुटी जमात आहे ती... ते काय आपले आव्हान स्वीकारतील सर... बाकी आपण असेच व्हिडीओ करत जा व आमच्या ज्ञानात भर घालत जा सर जी
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@bpos1000
@bpos1000 10 ай бұрын
अप्रतिम मुद्देसूद पुराव्यानिशी दिलेले रोखठोक आव्हान.... पळपुटी भित्री गँग हे आव्हान स्वीकारणार नाही याची खात्री आहे... तरीही आपल्या जवळपासच्या सर्व नथुराम प्रेमी अंध भक्तांना हा व्हिडियो शेयर करूयात.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
धन्यवाद
@yuvraj-officialbroadcast1
@yuvraj-officialbroadcast1 11 ай бұрын
Sir, your this episode video is really great subject content ... Saravana vastavik Satya paristhti Ani itihas samajane khup avashyak aahe ...great to know about - related to subject content 3 book names and author names
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏
@ajayjagadale4689
@ajayjagadale4689 11 ай бұрын
खूप अभ्यास पूर्ण विडिओ असतात आपले 👌🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@harshadapilane1709
@harshadapilane1709 11 ай бұрын
नेहमीप्रमाणेच एक तडाखेबाज विश्लेषण.तुमच्या हिमतीला सलाम. चॅलेंज स्वीकारले जाईल की नाही याची उत्सुकता आहेच.....पण नाहीं स्वीकारणार याची खात्री पण आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
पाहुयात.. धन्यवाद 🙏
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 11 ай бұрын
सर, तुम्हाला विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण चित्रपटाच्या माध्यमातून केले जात आहे. दिग्पाल लांजेवार नावाचा दिग्दर्शकाने शिवाजी महाराजांच्या नावाचं मार्केट ओळखून विकृतीकरण सुरू केले आहे. आपण यावर सविस्तर व्हिडिओ बनवावा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
लवकरच 👍
@mountainsoul1111
@mountainsoul1111 8 ай бұрын
He barobar ahe...digpal lanjekar shivaji maharajanchi je bhumika ubhi karto ani to faltu actor mandlekar jo abhinay karto ha shivaji maharajancha apman ahe...shivaji raje mishivar taav marat basnare nhavte te sanskari ani yogi hote yodhe hote pan khunshi nhavte...digpal lanjekar shivaji maharajana khunshi dakhvat ahe ani navin pidhila khunshi karat ahe. Ya director ani actor cha bandobast zala pahije...shivaji maharajanchi image badalnyacha paap he karat ahet.
@surekhajadhav9608
@surekhajadhav9608 11 ай бұрын
नमो बुदधाय जय भीम सर अगदी खरं छान माहिती दिली आहे 🙏🏻🌹
@amial8782
@amial8782 11 ай бұрын
Very nice Sir 👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Thanks 🙏
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 11 ай бұрын
Excelant explanation Sir. Jai Jijau, Jai Shivaray, Jai Bhim Sir 🙏
@rkbhaleraosons9683
@rkbhaleraosons9683 11 ай бұрын
ग्रेट 👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@goodhuman6936
@goodhuman6936 11 ай бұрын
अतिशय योग्य विषयांवर आपण व्हिडिओ बनवत आहात....लोकांना सत्य समजले पाहिजे...... या व्हिडिओ चे शीर्षक अणि त्यातले कंटेंट परफेक्ट आहेत....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब हे जग सिध्द व्यक्तिमत्व आहेत, तेच त्यांना खपत नाही
@sanjaydhotre8828
@sanjaydhotre8828 11 ай бұрын
ह्यना जतिव्यवास्थेची उतरंड पुन्हा स्तापित करायची आहे सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
होय...
@nareshjagtap4846
@nareshjagtap4846 11 ай бұрын
फार छान असच आम्हच प्रबोधन करत जा 😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@udaymhatre3009
@udaymhatre3009 Ай бұрын
ब्राम्हणी समाजाने त्यांच्या समाजातील स्त्रियांना देखील शिकवलं नाही. महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. त्याच मुळे तुमच्या आमच्या माता, भगिनीं शिकल्या. व त्यामुळे आपण सुशिक्षित झालो. त्यांचे आभार तरी माना हो.
@SachinSJoshi-uo8qt
@SachinSJoshi-uo8qt 7 ай бұрын
न्यायमूर्ती खोसला यांचे फक्त अर्धवट संदर्भ आपण दिले आहेत. न्यायमूर्ती श्री. खोसला यांनी नथराम यांचे कौतुक सुध्दा केलेले आहे. कृपा करून आपल्या अभ्यासाची ताकद समाज एक करण्यासाठी वापरा ही विनंती.
@jayoopatwardhan4040
@jayoopatwardhan4040 11 ай бұрын
Thanks , you really enlightened the public about the reality . It’s clear that without reading and research one can only spread rumours or put religion forward . Photo madhe Jinnah and Savarkar 👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@vijaykumarlokhande1512
@vijaykumarlokhande1512 11 ай бұрын
ते खोटं बोताहेत हे त्यांना स्वतःलाही माहीत आहे त्यामुळे ते चर्चेला येणारच नाहीत. त्यामुळे यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा जनतेचे प्रबोधन करावा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@yonusshekh6830
@yonusshekh6830 10 ай бұрын
,सर आपका प्रोग्राम देखने की उत्सुकता बढते जारही है, आप आते रहो,,
@sachinlugade842
@sachinlugade842 11 ай бұрын
भाऊ तोरसेकर बेवडा आहे.सावरकर देशभक्त होता तर ब्रिटिशांकडून पेन्शन का घेत होता
@vivekranadive2388
@vivekranadive2388 11 ай бұрын
Excellent, analytical , informative, fact based video. If anyone has any problem with your take, then he/she should counter it only with fact based evidences. दूध का दूध ऑर पानी का पानी हो जायेगा. जय भारत
@user-pm8zz5lw3o
@user-pm8zz5lw3o 11 ай бұрын
Great 👍👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@ShantaYadav-pp3xj
@ShantaYadav-pp3xj 11 ай бұрын
Sir pognshe sarkhr malum bramn magech golya zadtat tumche vichar pita sarkhr tyanch angavr Intel yachi tyanatyasmjaun bhiti battery aahe jysvidjan
@psbandgar6769
@psbandgar6769 11 ай бұрын
एकदम बरोबर बोला आहे सर 💯👍✌️ वहा धन्यवाद सर 🙏🙏❤ जय जय माहात्मा ज्योतिबा फुले जय जय जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय जय छत्रपति शंभुराजे जय जय छत्रपति राजर्षि शाहूराजे जय जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय भारत जय 🚩🚩🇮🇳🇮🇳❤️❤️💯👍✌️🙏🙏🙏🙏🙏🎉💞
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@anwarpatel2192
@anwarpatel2192 7 ай бұрын
We saport you
@digs_NZT48
@digs_NZT48 11 ай бұрын
Sir...u should start recommendation of the week video. In which u can recommend any book, documentaries or anything that will help us understand reality. By the way, keep it up. We are with you. ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Sure I will.. Thanks 🙏
@vitthalborude6580
@vitthalborude6580 11 ай бұрын
अहो या लोकांना खोटं खोटं च वर्षानुवर्षे बोलून काही मतिमंद लोकं साथ देतात. ही लोकं चर्चा वगैरे करूच शकत नाहित.
@AvinashBhau_777
@AvinashBhau_777 8 ай бұрын
खरचं तुमचा अभिमान आहे आम्हाला जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@abhivyakti1965
@abhivyakti1965 8 ай бұрын
🙏🙏🙏
@hemantvidhate
@hemantvidhate 11 ай бұрын
हा शरद पोंक्षे काय म्हणतो.... " D for Dangerous " 😂😂 भाऊ तोरसेकर ची कॉमेंट बॉक्स बंद असतो. मनोहर कुलकर्णी म्हणजे बहुजनांची डोकी फिरावणार थेरडा माणूस.
@shnkB446
@shnkB446 2 ай бұрын
शुक्रीया, अल्लाह आपको खुष रखे
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 11 ай бұрын
Great explanation Sir ji ! आज या जगात सत्य काम करत नाही.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@sujit3074
@sujit3074 11 ай бұрын
तुम्ही एकप्रकारे खुप चांगली समाजसेवा करत आहात...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@abasomali6572
@abasomali6572 11 ай бұрын
सर आपले विचार मला खूप आवडतात ,मी तुमच्या विचारांचा फॅन आहे ,वाचनातून ,आणि आपल्या सारख्या अनेक विचारवंतांच्या प्रेरणेने भारतातील नागरिक कसा असावा यावर काव्य लिहले आहे ,सत्य न्याय नीती व्यवहार हे शिकवणारे आपले विचार आहेत आपला फोन न पाठवा
@narendragongale8945
@narendragongale8945 6 ай бұрын
Pokharkar saheb tumache parkhad aani abhyass Purna vichar khupach aavadtat
@vishaljadhav8881
@vishaljadhav8881 11 ай бұрын
शरद पोगशे याची अशोक पोल खोल करता रहा कारण तयची विचार सारणी जातिय भेद करणा री आहे तुम्ही सत्य स्थगित लिया बद्दल आभार तूमहास नमस्कार
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 11 ай бұрын
जय शिवराय✊, भेळकटं वाघाच्या समोर नाही येणार... पण त्यांची भों-भों सुरूच राहणार... म्हणून आपण आपल्या स्पष्ट आणि परखड विचारांनी त्यांच भुंकणं बंद करण्यात यशस्वी व्हाल. धन्यवाद🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
@kulbhushanbhaware
@kulbhushanbhaware 10 ай бұрын
सर तुमच्याकडून खूप छान माहिती मिळते आणि खरीखुरी माहिती मिळते. मी संत तुकाराम महाराजांबद्दल जे ऐकलंय ते फार छान आणि सुटसुटीत होत. हल्ली आरएसएस ची लोक आपल्या सर्व महापुरुषांची बदनामी करण्याची सातत्याने प्रयत्न करत असतात आणि त्यांचं म्हणणं बाकी लोकांना पटत असतं.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
खरं आहे..
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 7 ай бұрын
तुमच्या प्रबोधनाची खूप गरज आहे..
@raghunathgaikwad2998
@raghunathgaikwad2998 11 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब एक नंबर विश्लेषण केले तुम्ही
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vaibhavbhaskarpatil5332
@vaibhavbhaskarpatil5332 11 ай бұрын
एक मागणी आहे या मनोरुग्ण bhide च्या कळपात किती ब्राम्हण, मराठा ओबीसी एससी एसटी आहेत ? आरएसएस च्या नेत्यांची किती पोर या भिडे मागे बोंबलत फिरतात? यावर एक संपूर्ण समाजाला वैचारिक जाग आणणारा व्हिडीओ बनवा.
@pradipbaviskar6000
@pradipbaviskar6000 11 ай бұрын
शरद पोंक्षे सारख्या व्यक्तीला जी राजकीय मंडळी सहकार्य करत असेल त्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. व अशा सर्व व्यक्ती ज्या धार्मिक तेढ निर्माण करतात त्या सर्वांचा जाहीर निषेध...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
👍👍👍
@yogeshgogawekar5284
@yogeshgogawekar5284 11 ай бұрын
ही माणसे नेहमीच खोटे सांगत आली आहे. पण आजचा समाज यावर विश्वास ठेवते यापेक्षा शोकांतिका काय असय शकेल.
@vishalsalunke6636
@vishalsalunke6636 11 ай бұрын
Khup chhan vishleshan sir..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Shelarmama
@Shelarmama 11 ай бұрын
खूपच चांगला विषय सर.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏
@user-gh4sn7pw2x
@user-gh4sn7pw2x 5 ай бұрын
अतिशय शांत,संयमी आणि ठामपणे आपण मुद्दे मांडता सर.आजच्याच काय पण मागच्या पिढीलाही सत्य इतिहास माहित नाही.तो अतिशय निर्भिडपणे मांडल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन 🌹🌹
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vishal.kolhe59
@vishal.kolhe59 11 ай бұрын
Very truthful ❤ Thanks Sir
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
Always welcome..
@pruthvirajdhuldhule6887
@pruthvirajdhuldhule6887 5 ай бұрын
आपले विचार खुप प्रभावी पने सर्वांना आवडतात..... मी नेहमी विवेकबुद्धी ने हे तपासून पाहिले... नक्कीच सत्य कधीचं मिटत नाही हे आता सिद्ध झालं ❤❤❤❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 5 ай бұрын
🙏
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 11 ай бұрын
ह्या जातीय व धार्मिक दंगली लावणाऱ्या नराधमांवर कारवाई करून, त्यांना अटक करून जेलमध्ये जेरबंद करण्याची गरज आहे ! आपण अतिशय उत्कृष्ट विश्लेषण करून ह्या विषयावर सदर video मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय छत्रपती संभाजी महाराज ! जय छत्रपती शाहू महाराज, जय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले, जय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जय विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर !🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
🙏🙏🙏
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 55 МЛН
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 27 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 78 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 33 МЛН
हे अत्यंत वाईट आहे..I Hari Narke I अभिव्यक्ती I Abhivyakti
14:32
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 102 М.
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 55 МЛН