रोहित पवारांचं जोरदार भाषण, शिंदे अजित दादांना घेरलं, विधानसभा गाजवली; Rohit Pawar on Eknath Shinde

  Рет қаралды 759,524

Viral Marathi

Viral Marathi

6 күн бұрын

#rohitpawar
#ajitpawar
#eknathshinde
.
.
.
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZfaq : / viralmarathii

Пікірлер: 1 000
@tukaramwaghmare9015
@tukaramwaghmare9015 4 күн бұрын
रोहित पवार प्रतेक वेळी लोकांची बाजू मांडताना दिसतात.खूप छान काम करतात.एक दिवस ते मुख्यमंत्री होतील.
@anishamundhe4988
@anishamundhe4988 4 күн бұрын
रोहित पवार गांनमाडुळ आहे
@sagarsanap4779
@sagarsanap4779 4 күн бұрын
😂
@user-qy2py3if8z
@user-qy2py3if8z 4 күн бұрын
📯🔔🔔🔔🔔🔔
@somnathbhongade8348
@somnathbhongade8348 4 күн бұрын
Lokneta Rohit Dada
@naturelovertraveler
@naturelovertraveler 4 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂 Maharashtra lutayala
@vishnupisey674
@vishnupisey674 4 күн бұрын
मुख्यमंत्री आहे की सेल्समन आहे.कीती हलकटपणा आहे.
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 4 күн бұрын
दलाल आहेत गुजरात च्या शहा मोदीचे
@radhakishanajbe4511
@radhakishanajbe4511 4 күн бұрын
Very good 😊
@prakashmadabhavi6071
@prakashmadabhavi6071 4 күн бұрын
रोहित पवार तुमचे कुटुबीय जनतेची सेवा तुम्ही फक्त मराठी माणसाची सेवा केल तर बरं होईल तुमचे
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 4 күн бұрын
Gujrati company ne maal vikayla thevlela salesman aahe minde
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 4 күн бұрын
Ghenar navhto pan Dilli naraj zali aasti...he Rohit Pawarana samzat kase nahi.. Maharashtra la upashi thevun Gujrath la tupashi thevnare deal distey...marathi mansa jaga ho ...je kahi chalale aahe te thik aahe ka yacha vichar kar...
@rameshwarpadghan4702
@rameshwarpadghan4702 4 күн бұрын
शिंदे तुमच्या पोराला व नातवाला असे ड्रेसची खरेदी करून व दररोज हे ड्रेस परिधान करून स्वतःची प्रतिमा तयार करावी
@sandipjadhav54
@sandipjadhav54 4 күн бұрын
😮❤😮
@niteshmore5888
@niteshmore5888 4 күн бұрын
😂
@narendrajagdale1914
@narendrajagdale1914 4 күн бұрын
❤❤
@shrikantgaikwad3650
@shrikantgaikwad3650 3 күн бұрын
बरोबर आहे
@tanajipawar6186
@tanajipawar6186 3 күн бұрын
😂
@yogeshsawkar2564
@yogeshsawkar2564 4 күн бұрын
रोहित पवार हे शरद पवार सारखे मुदे मांडत आहे. ग्रेट लीडर
@jaishingote1025
@jaishingote1025 4 күн бұрын
गुजराथी मोठा व्हावा अशी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी धावपळ सुरू आहे 😂 मराठी अस्मिता गहाण ठेवून अशीच अवस्था होईल.🎉🎉🎉🎉
@sambhajibarve8550
@sambhajibarve8550 4 күн бұрын
सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण भेटलं पाहिजे
@prakashmadabhavi6071
@prakashmadabhavi6071 4 күн бұрын
रोहित पवार एक ही साखर कारखाना न बांधता पंचेचाळीस कारखाने कूठून आले हे महाराष्टाला माहित आहे आता राजा हरिक्षद्र होण्याचा प्रयत्न करु नका
@prakashmadabhavi6071
@prakashmadabhavi6071 4 күн бұрын
रोहित पवार खोटे बोलणे फार दिवस चालणार नाही आताच गरिबांच कळवळा येत आहे महा विकास आघाडी सरकार असताना कुठे गेले होतं तुमच बोलण त्यावेळी मूग गिळुन गप्प बसुन होता
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 4 күн бұрын
​@@prakashmadabhavi6071 बर मग म्हणून काय गुजराती लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा का त्यांनी मांडलेले मुद्दे खोटे आहे असं म्हणायचे का देशात सत्ता bjp ची आहे इतके साखर कारखाने रोहित पवार चे आहे तर त्याला कुलूप bjp ने लावून दाखवावी उगाच तुमचा सारखे गा डू भक्त व्हॉटसअप युनिव्हर्सिटी वरून अभ्यास करुन फा लतु बडबड करत असता अक्कल नाही कवडी ची गोटि पकड मोदी ची
@suhassuryawanshi1831
@suhassuryawanshi1831 4 күн бұрын
@@prakashmadabhavi6071 tu pan aan sakhar karkhana mag
@PratapSatpote-mk9sc
@PratapSatpote-mk9sc 3 күн бұрын
Ze​@@prakashmadabhavi6071
@SunilPatil-hm4xn
@SunilPatil-hm4xn 4 күн бұрын
बाजु मांडताना खरोखरच व्यवस्थित मांडणी केलेली आहे. रोहित पवारांनी बेस्ट आमदार
@LaxmanJadhao-uk5nz
@LaxmanJadhao-uk5nz 4 күн бұрын
जनता जनार्दन साठी रोहित दादा चे भाषण अप्रतिम
@shreepatil25197
@shreepatil25197 4 күн бұрын
एक दिवस रोहीत महाराष्ट्राचा सीएम होणार हे नक्की. राज्याचा स्वाभीमान जपणारा यूवक नेता आहे.....कोणाचा तरी नातू. पूतण्या असून काय होत नाही कर्तबगारी असली पाहीजेच...आता जनता समजते....हेच आहे रोहीत
@jagadishfirke3281
@jagadishfirke3281 4 күн бұрын
😁😁😊
@radhakishanajbe4511
@radhakishanajbe4511 4 күн бұрын
Very nice
@narendrajagdale1914
@narendrajagdale1914 4 күн бұрын
अगोदर राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री जयंत पाटील साहेबअगोदर नंतर रोहित दादा सुद्धा मुख्यमंत्री होईलच पाहिजेत
@shreepatil25197
@shreepatil25197 4 күн бұрын
@@narendrajagdale1914 हो मी एक दिवस म्हणालो...प्रथम अधिकार जयंतराव पाटील यांचाच
@manishaminekar4579
@manishaminekar4579 3 күн бұрын
❤❤
@sandeshumtal6391
@sandeshumtal6391 4 күн бұрын
रोहित दादा एकदम बरोबर बोलतात याना संपूर्ण महाराष्ट्रांने खुप सपोर्ट करावा भविश्यत रोहित दादा हे नीवडून आलेच पहिजेत कारण हे चांगले काम करतात याना सगळ्यांची चिंता आहे
@nileshpokale6088
@nileshpokale6088 4 күн бұрын
आध्यक्ष साहेब रोहित दादाला बोलू दया
@SURESHPATIL-qe8bw
@SURESHPATIL-qe8bw 4 күн бұрын
Verry Good.
@user-bz6up3yc8p
@user-bz6up3yc8p 4 күн бұрын
हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे की गुजरातचा महाराष्ट्रच्या जनतेने या बिजीपी आणि शिंदे गटाला हधपार करा हे विषय खोल आहेत आपल्या राज्यात सगळे कारखाने असून गुजरातचा कपडा का मागवता
@amoljadhav8960
@amoljadhav8960 2 күн бұрын
BJP hatav Maharashtra bhachawa
@vijaywadekar-bf5bc
@vijaywadekar-bf5bc 4 күн бұрын
एकनाथ शिंदे दिवस संपले आहेत थोडे दिवस वाट बघत आहे
@jaykumarchaudhari8323
@jaykumarchaudhari8323 4 күн бұрын
काळजी करू नका हा हरामखोर खोके बहाद्दर गद्दार लवकरच याला ही महाराष्ट्राची जनता त्याला जसा वीस वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये रिक्षा चालवत होता तशी हया हरामखोर गद्दारला रिक्षा चालवायला पाठवेल. हा भडवा जनतेच्या पैशांवर मजा मारतो आहे.
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 4 күн бұрын
पुन्हा एकदा रिक्षा ड्रायवर होणार मुख्यमंत्री 😅😂
@naturelovertraveler
@naturelovertraveler 4 күн бұрын
Mg Sharad pawar cha gu khayala tu mokala
@MohanGhule-j1w
@MohanGhule-j1w 3 күн бұрын
Maratha muslim.va.dalit.yamule.aapale.khasdar.aalet.bjp.la.katalun.mat.dil.aahe.aaplyakade.baghun.nahi.dile
@Pattu13
@Pattu13 3 күн бұрын
​@@kulbhushanpatil4220😂😂😂😂😂
@omkarzende872
@omkarzende872 4 күн бұрын
रोहित दादा एक नंबर भाषणं
@janmanas555
@janmanas555 4 күн бұрын
लाज वाटू द्या .. गुजरातची chata अजून.... गणवेश इतलाच पाहिजे.. गुजरात cha nako
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 4 күн бұрын
अध्यक्ष बोलू का देत नाही. विधानसभा कशासाठी आहे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी च आहे ना
@prashantkumavat5733
@prashantkumavat5733 3 күн бұрын
कशाला बोलू देईल अध्यक्ष, कारण मुद्दे सर्वसामन्यांचे आहेत ना..🙏🇮🇳🙏
@rajnalawade9759
@rajnalawade9759 4 күн бұрын
अडा णी मुख्यमंत्री असच असणार
@deepakkokare7162
@deepakkokare7162 4 күн бұрын
❤❤ Rohit pawar saheb ❤❤
@vikrambhasme9710
@vikrambhasme9710 4 күн бұрын
रोहित दादा एक नंबर बोलले
@amrutdesai6699
@amrutdesai6699 4 күн бұрын
अद्यक्ष महोदय हे भाषण संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय बोलद्या त्यांना इतकी अचूक माहिती काढणारा युवा नेता बोलतोय. अद्यक्ष साहेब लक्षात ठेवा हे भावी मुख्यमंत्री आहेत. भावी मुख्यमंत्री रोहितदादा.
@user-nt3in9wd1m
@user-nt3in9wd1m 4 күн бұрын
रोहित दादा खूप छान बोलता सर्व विषय व्यवस्थित मांडणी करत आहात
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar 4 күн бұрын
GST च्या माध्यमातून सरकार जनतेची लुट करत आहे हे थांबवल पाहीजे
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 4 күн бұрын
गांवडळ मुख्यमंत्री.याचे हातवारे बघून मान शरमेन खाली गेली.
@venkatkautkar6310
@venkatkautkar6310 4 күн бұрын
रोहीत दाद तुमची वाटचाल योग्या आहे.अशीच समाज शेवा करत रहा.ईमानदार नेतात मनुन तुमच्या कडे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. खर ते खर खोट ते खोट बोलताय तुम्ही.फळाची अपेक्षा करु नका. यक दिवस महाराष्ट्राच नेतृत्व कराल. जय महाराष्ट्र ❤❤❤❤
@khandumurbade313
@khandumurbade313 4 күн бұрын
अध्यक्ष महोदय यांनी विरोधकांना विषयावर मुद्दे मांडण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा द ग्रेट रोहित पवार आमदार
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 4 күн бұрын
शिंदे तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत मग ते घटनाबाह्य असले तरी मुख्यमंत्रीच आहे पण आपलं वागणं म्हणजे पोरगाळ-सोरगाळ सारखे आहे. हातवारे बोलण्याची लकब हे सर्व काही पदाला शोभा देत नाही
@dattatraymore5527
@dattatraymore5527 4 күн бұрын
दादा कडक एकदमच कडक,सत्य कथन करता आहेत, अध्यक्ष महोदय सत्य कथन ऐकून घ्यायला हवी आहे, वेळ वाढवा, जनतेच्या मनातील जीवनातील गोष्टी विधानसभेत चर्चेत आल्याच पाहिजेत,जय जनता जनार्दन 👌👍🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
@narayanrandhir9274
@narayanrandhir9274 4 күн бұрын
मा . आमदार रोहित दादा या मतलबी सरकारला धडा शिकवा पुढे मुख्यमंत्री बनतो हिच सदिच्छा 🎉
@satishtawade842
@satishtawade842 3 күн бұрын
मतलबी चा अर्थ काय ते समजते काय.
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 4 күн бұрын
महोदय अध्यक्ष बोलू का देत नाही...हि गद्दारी नाही का १ दा झटका महाराष्ट्राने दिला आता परत झटका बसणार आहे...जय भवानी
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 4 күн бұрын
मुख्यमंत्री यांच्याकडे पाहीले तर रडावसं की हसावं तेच कळत नाही
@BharatThigale-sv7sr
@BharatThigale-sv7sr 4 күн бұрын
रोहित दादा तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद चांगली घाण काढली नक्कीच महाराष्ट्रातील जनता मतदान द्वारे धडा. शिकवतील
@sushilsirsat7745
@sushilsirsat7745 4 күн бұрын
रोहित भाऊ नी सर्व जनसामान्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडले ❤️❤️👏👏👌👌
@RG-zy1ol
@RG-zy1ol 4 күн бұрын
बारामती ची बहिण, चंद्रपूर ची बहिण, सोलापूर ची बहिण ह्या सगळ्या लोकसभेत जिंकल्या आणि त्यांच हे यश म्हणजे मिंधे भीजेपीला थोबाडीत मारल्या सारखं आहे , आणि म्हणून बहीणींना खुश करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली असेल.
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 4 күн бұрын
Madhya pradeshchi copy aahe hi yojna...te jinkle mhanun aapnhi jinku aasha bhramat aahet....
@user-di1bv2ju9x
@user-di1bv2ju9x 4 күн бұрын
100%रोहित दादा
@ajeetpatil9381
@ajeetpatil9381 4 күн бұрын
शिंदेला विचारा की किती शिकला
@mangalkale7574
@mangalkale7574 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद रोहित दादा महाराष्ट्र मधील लोकांना रोजगार देण्या ऐवजी गुजरातचा माल विकायला येतोय 😭
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 4 күн бұрын
अभिनंदन रोहित दादा पवार
@AnnasahebBadhe.
@AnnasahebBadhe. 4 күн бұрын
शिन्दे साहेब श्री रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदार संघाचे सन्माननीय आमदार आहेत त्यान्चा एकेरी ऊल्लेख करणे आपणास शोभत नाही. हा महाराष्ट्र आहे.त्याची शान ठेवणे अभिप्रेत आहे.
@shenfadghube4572
@shenfadghube4572 4 күн бұрын
बकॉब रोहित दादा. अभिनंदन करावं तेवढं कमीच . तुम आगे बढो,अख्खा, महाराष्ट्र तुम्हारे साथ है.
@jbdeshmukh2152
@jbdeshmukh2152 4 күн бұрын
फक्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनाच मिळतात संस्थेच्या नाही अपुरी योजना आहे
@krantijoshi5373
@krantijoshi5373 3 күн бұрын
Garibanchi mule tithech shikatat
@DaiwreshaKhobragade-i1j
@DaiwreshaKhobragade-i1j 4 күн бұрын
धन्यवाद रोहित दादा आशा वर्कर्सचा वाढीव मानधन मिळणार केव्हा ते पन मागून द्याल
@Dalestyen007
@Dalestyen007 3 күн бұрын
🎉 रोहित तुम्ही चांगले मुद्दे मांडत असता.खूप छान काम करीत आहात.
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 4 күн бұрын
हि फसवी स्कीम आहे...जय भवानी
@kisanchalke2898
@kisanchalke2898 4 күн бұрын
अध्यक्ष साहेब विरोधी पक्षाला बोलू दिले पाहिजे कारण ते जनतेचे प्रश्न मांडत आहेत.लोकशाही जिवंत ठेवलीच पाहिजे.
@yeolesuresh3416
@yeolesuresh3416 4 күн бұрын
भावी मुख्यमंत्री
@AK-kdlys
@AK-kdlys 4 күн бұрын
ते तुमच काही असो लाडकी बहिण योजनेत माझा form accept नाही झाला तर मी मतदान करणार नाही पहिलेच सांगतो
@rushikeshgadve7301
@rushikeshgadve7301 4 күн бұрын
😂
@dattatraybandal2045
@dattatraybandal2045 2 күн бұрын
😂😂
@jassijaisakoinahi
@jassijaisakoinahi 15 сағат бұрын
😂
@marutibhangare6659
@marutibhangare6659 4 күн бұрын
महाराष्ट्रात राहता हलकटानो गुजरात वरून कपडा कशाला? महाराष्ट्रात कापड्याची कमी आहे का?
@mangalapatil7563
@mangalapatil7563 4 күн бұрын
महाराष्ट्राचा कापूस गुजरातला घेतला नाही अमेरिकन आयात केला येडपट अडाणी मुख्यमंत्री आपल्याकडे बसलेला आहे मोदीचे पाय चाटे अभ्यासपूर्वक बोलतात लोकांचे प्रश्न मांडतात आणि अध्यक्ष सांगतात बस झालं सरकारचे वाभाडे काढल्यावर मिरच्या झोंबतात
@daulatagiwale9592
@daulatagiwale9592 3 күн бұрын
रोहित पवार आमदारांचे प्रत्येक शब्द महाराष्ट्राच्या हितासाठी आहे
@bharatlokhande9761
@bharatlokhande9761 3 күн бұрын
पवार साहेब खूप चांगली बाजू माडली या बदल धन्यवाद साहेब
@vikrantdkadam
@vikrantdkadam 4 күн бұрын
काय आधक्ष्य आहे !! जर एखादा आमदार चांगल्या प्रकारे आणि मुद्देशिर रित्या, सामन्याचे अनेक वास्तविक प्रश्न मांडत असेल तर मध्ये मधे सारखी घंटी वाजऊन थांबवायचा प्रयत्न करत आहे. वेळ कमी पडत असेल तर 2-3 दिवस आणखी काम करा ना मग !! काय फरक पडतो..!!
@narayangajewad3027
@narayangajewad3027 4 күн бұрын
महाराष्ट्र समृद्ध व्हावा असे वाटत असेल तर राजकीय नेत्यांनी प्रामाणिक पणे सक्रिय प्रभावी काम करने गरजेचे आहे 🎉
@diliphelge7987
@diliphelge7987 4 күн бұрын
रोहीत दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है
@dadasahebtambe5535
@dadasahebtambe5535 4 күн бұрын
महाराष्ट्र ला असे हुशार मुख्यमंत्री गरजेचे आहे रोहित पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साध है जय महाराष्ट्र कोल्हापूर कर
@digambervidhate4732
@digambervidhate4732 4 күн бұрын
जनतेच्या मनातील खरा आवाज रोहितदादा यांनी विधानसभेमध्ये मत व्यक्त केलं आणि खरं ऐकण्याची या तीन गाड्यांची इच्छा नाही तुम्हाला जनता दाखवून देईल थोडे दिवस राहिलेत तिन तिघाड काम बिघाड
@prashantchinchkar7535
@prashantchinchkar7535 4 күн бұрын
अतिशय अभ्यास पूर्ण मुद्देसूद भाषण
@ArunKachre-nv6fh
@ArunKachre-nv6fh 4 күн бұрын
सरकार प्रेम अध्यक्ष आहे हा रोहित पवार साहेब
@sagarroofings8277
@sagarroofings8277 4 күн бұрын
१ नंबर रोहित दादा पवार साहेब
@SataraPlus
@SataraPlus 4 күн бұрын
इतक्या खाली उतरवायचे का काही इज्जत ठेवा की बुआ 😂😂😂
@purushottamghyar2076
@purushottamghyar2076 4 күн бұрын
रोहित दादा अतीशय वास्तविकतेवर छान बोललेत
@jalindarkolekar9721
@jalindarkolekar9721 4 күн бұрын
रोहित पवार - बेस्ट
@sudhakarbhad6246
@sudhakarbhad6246 4 күн бұрын
Bedhadak Rohit🎉🎉🎉🎉🎉
@balasahebpavase9140
@balasahebpavase9140 4 күн бұрын
खुपच सुंदर याला म्हणतात अभ्यास, तरुण तडफदार नेतृत्व
@balasahebpatil7411
@balasahebpatil7411 4 күн бұрын
रोहित दादाचा अभ्यास खूपच आहे. अतिशय अभयासपूर्ण भाषेत मुद्दे मांडलेले आहेत. असेच सर्व आमदाराणी विचार मांडलेत तर भारत सरकार आदर्श सरकार होइल.
@MITHILESH-vj2dg
@MITHILESH-vj2dg 4 күн бұрын
१ नंबर रोहित पवार आमदार बेस्ट ऑफ लक रोहित दादा
@sandipnaik5512
@sandipnaik5512 4 күн бұрын
रोहित दादा .१ .नंबर
@user-mc1zr8yy5i
@user-mc1zr8yy5i 4 күн бұрын
रोहित दादा एक नंबर भाषण केले
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 4 күн бұрын
एकच वादा रोहित दादा एकच नंबर,
@sajidpathan7011
@sajidpathan7011 3 күн бұрын
सरकारला पुराव्यासह नागड़ करणे फार कमी लोकांना जमत, ते काम रोहित पवार अतिशय उत्तमरीत्या करत आहेत , त्यासाठी त्यांच अभिनंदन केलं पाहिजे. तसेच एम आय डी सी चा प्रश्न हे सरकार सोडवू शकत नाही. त्यांना तुम्हाला श्रेय द्यायचं नाहीये. तीन महिन्यांत निवडणूक लागणार आहे. आपल सरकार बहुमताने येणार आहे. पहिल्याच कॅबिनेट मध्ये दिवाळीत हा निर्णय तुम्ही कराल हा विश्वास आमचा आहे, धन्यवाद ...
@pradippawar2203
@pradippawar2203 4 күн бұрын
एकच दादा रोहित दादा❤❤
@rajkumarkadam9753
@rajkumarkadam9753 4 күн бұрын
पाचवीच्या स्कॉलरशिप मध्ये भरपूर पोरे नाही आले.
@ishakolekar7162
@ishakolekar7162 3 күн бұрын
अभ्यासपूर्ण ग्रेट भाषण 👍👌
@sambhajibarve8550
@sambhajibarve8550 4 күн бұрын
सत्य वाले विरोधक बोलून देत नाही
@SakyBhar-gu5pc
@SakyBhar-gu5pc 4 күн бұрын
रोहित प वार changale मुद्दे मांडत आहेत् । Please like करा ज्यां न्ना ज्या न्ना वाटते किं exam fee 1000 rs ऐवजी फ़क् 100 rs असायला पाहिजे.
@ashokgovale4058
@ashokgovale4058 4 күн бұрын
रोहित दादा अप्रतिम भाषण
@nitinmalhari9269
@nitinmalhari9269 3 күн бұрын
रोहित पवार, मुद्देसूद मांडणी केली त्याबद्दल आभार आणि धन्यवाद ❤
@purishobha5597
@purishobha5597 4 күн бұрын
रोहित.दादा.🎉🎉🎉🎉🎉
@bhatugawali5033
@bhatugawali5033 4 күн бұрын
फारच सुंदर
@sambhajibarve8550
@sambhajibarve8550 4 күн бұрын
शिक्षण शिक्षण फ्री करून टाका सगळ्या विद्यार्थ्यांसाठी
@santoshpundepatil637
@santoshpundepatil637 4 күн бұрын
रोहीतदादा ह्या भाषणाची आठवण भविष्यात करूण देण्यात येईल
@JalindarWayase
@JalindarWayase 4 күн бұрын
एकच वादा रोहित दादा
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 4 күн бұрын
हा म्हातारा cm केल्यावर लोकांची घर जाळील रे बाबा याला घरी बसवायची वेळ आली आहे.
@naturelovertraveler
@naturelovertraveler 4 күн бұрын
Sharad pawar cha gu kha Ani zop😂😂😂
@amarjagtap7957
@amarjagtap7957 4 күн бұрын
Hats off you Rohit Pawar sir 👍🏻
@visioneducationwithshankar4677
@visioneducationwithshankar4677 Күн бұрын
रोहित दादा ग्रेट तुमच्या सारखे नेतृत्व या महाराष्ट्राला पाहिजे. खरचं खुप छान विषय तुम्ही मांडले
@vaishalithorve847
@vaishalithorve847 2 күн бұрын
एकदम बरोबर जय जिजाऊ जय शिवराय खरेखुरे आणि अचूक मुद्दे मांडत पवार साहेब तुम्ही
@vikasjamdhade7190
@vikasjamdhade7190 4 күн бұрын
Best speech rohit pawar 🎉
@mukunddhomse43
@mukunddhomse43 4 күн бұрын
Dunya ki jarurat he Rohit dada 👍
@shankardeshmukh6110
@shankardeshmukh6110 2 күн бұрын
अतिशय मुद्देसूद वास्तववादी जनमानसाच्या भावनाआपण सभागृहात मांडल्यात दादा खूप ग्रेट आहात
@vinodwadekar3560
@vinodwadekar3560 4 күн бұрын
महाराष्ट्राचं उज्वल भविष्य ...
@user-gm9yv7rc1t
@user-gm9yv7rc1t 4 күн бұрын
रोहित दादा एक नंबर मांडणी
@Santosh-mi8im
@Santosh-mi8im 4 күн бұрын
एकच नंबर रोहित दादा
@shashankkhandare4121
@shashankkhandare4121 Сағат бұрын
रोहित दादा फारच छान मुद्दे सादर केलेत.
@babandadachaure9060
@babandadachaure9060 4 күн бұрын
रोहीत दादा आमदारांच्या पगाराबाबत बोला कशाला पाहिजे मोठा पगार भरगच्च सवलती आधी आमदाराचे पगार कमी करा . त्यांच्यापेक्षा सामान्य माणस जास्त कष्ट करतात .
@meghamandhare4859
@meghamandhare4859 4 күн бұрын
रोहित पवार ज्वलंत प्रश्न मांडत आहेत.सत्ताधारांनी गांभीर्याने घ्यावे.Rohit pawar your great 👍
@adv.rekhapatil6723
@adv.rekhapatil6723 4 күн бұрын
Rohit dada👍💐
@user-di1he8lr2u
@user-di1he8lr2u Күн бұрын
अगदी बरोबर बोलले रोहित पवार जय महाराष्ट्र
@user-mj6vh8ij3g
@user-mj6vh8ij3g 2 күн бұрын
वा रोहित पवार काय मुद्दे मांडले जबरदस्त अभिनंदन
@user-ku7jc1zc9e
@user-ku7jc1zc9e 4 күн бұрын
रोहित दादा No1
@shamalashinde6124
@shamalashinde6124 4 күн бұрын
लई भारी 🎉Samanyanche kshullak pan imp prashn mandle,je khup garjeche ahet.
@aarya7206
@aarya7206 4 күн бұрын
वा वा रोहित जी...
@archanarindhe871
@archanarindhe871 Күн бұрын
रोहित दादा खूप छान मुद्दे मांडलेत. जर एक एक मुद्द्यावर वर उत्तर मिळाली तर खूप मोठा बदल घडवू शकतो.
@vijaykumarpatil3651
@vijaykumarpatil3651 4 күн бұрын
तरूण नेतृत्व असुन खूप छान मुद्दे उपस्थित केले
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 13 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 2,9 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 28 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 13 МЛН