ओ देवेंद्र, रडत बसू नका; गप्प घरी निघा.. निखिल वागळे Nikhil Wagle on Fadnavis Crying l Shinde Pawar

  Рет қаралды 115,961

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Ай бұрын

ओ देवेंद्र, रडत बसू नका; गप्प घरी निघा.. निखिल वागळे Nikhil Wagle on Fadnavis Crying l Shinde Pawar
जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अश्रू नाटकं मागील राजकरण काय आहे फडणवीसांचं रडणं खरं होत का? त्याची संपूर्ण स्टोरी nikhil wagle यांनी सांगितली. मी पुन्हा येईन इथून सुरू झालेला प्रवास मला मोकळं करा इथ पर्यंत पोहोचला. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले तेव्हा फडणवीस रडले नाही पण जेव्हा भाजपच्या २३ जागांवरून ९ जागा आल्या तेव्हा फडणवीस रडले. महाराष्ट्राची जनता फडणवीसला चांगलीच ओळखते. महाराष्ट्रात २ वर्षांत जे घडलं ते devendra fadnavis यांनी घडवून आणलं. मोदी, फडणवीसांना काय वाटतं महाराष्ट्राचे लोकं मूर्ख आहेत. कदाचित एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात bjp विधानसभा निवडणूक लढणार नाही. eknath shinde यांनी मुख्यमंत्री पद सोडावं असे प्रयत्न भाजप कडून होतील. भाजपचे कार्यकर्ते म्हणतात फडणवीसांच्या रणानितीने हा पराभव झाला. शिंदे, पवारांना सोबत घेणं भाजप नेत्यांना मान्य नव्हतं. मराठा आंदोलनं चुकीच्या पद्धतीने हाताळलं म्हणून मराठवाड्यात भाजपचा दारूण पराभव झाला. फडणवीसांच्या नेतृत्वात विधानसभा लढलो तर विधानसभेत भाजपचा १००% पराभव होणार. फडणवीस केंद्रात घेऊन जा पण इथे नवीन नेता पाठवा अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. देवेंद्र, शिंदे, दादा हे लोकं बदनाम झाले आहे. या तिघांना सरकार पण नीट सांभाळता येत नाहीये. महायुतीच्या लोकांना थोडी सुद्धा लाज नाही. एवढा मोठा पराभव झाला तरी मंत्रीपद मंत्रीपद केलं तर जनता यांना जोड्याने मारेल.
#NikhilWagle #devendrafadnavis #EknathShinde #MarathiNews #uddhavthackeray #निखिलवागळे #loksabharesults #sharadpawar #ठाकरे #LoksabhaElection2024 #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nikhil Wagle on Fadnavis crying
2) PM Narendra Modi
3) Sharad Pawar
4) Uddhav Thackeray
5) CM Eknath Shinde
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 396
@ravindrabane786
@ravindrabane786 Ай бұрын
जनतेने माज उतरवून भोंगळा केला, आता म्हणतोय मोकळा करा... 😂😂😂😂
@sanjaypatil8582
@sanjaypatil8582 Ай бұрын
MOKALA nahi NAGDA kela tarihi samajhala nahi ani NAGDA kuni kela DADA ani SHINDE 🤣🤣🤣🤣🤣🤣
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
काय ही घाणेरडी भाषा
@shamrayo8771
@shamrayo8771 Ай бұрын
बूँ Q ब्​@@sanjaypatil8582
@mohangade3113
@mohangade3113 Ай бұрын
1:09 1:09 1:09
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Ай бұрын
🍉 जे पेरशील तेच उगवेल चांगले कर्म.... फळं चांगल 😄😄😄 वाईट कर्म.. फळं पण वाईट आत्ता लोकसभेत 🍉तुला बघायला भेटलं... तेच वीधान सभेत बघशील 🙏🏻🚩
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 Ай бұрын
मोकळं करण्याबद्दल जरी भाजपने ऐकलं नाही तरी जनतेने त्यांना मोकळं केलयं.
@satishjadyar3603
@satishjadyar3603 Ай бұрын
Perfect ❤️
@gnyaneshwarkhandopantvaira8952
@gnyaneshwarkhandopantvaira8952 Ай бұрын
काय वागळे साहेब तुम्ही फडणवीस ची बिना पाण्याने केली ? हा माणूस सुधरल असं वाटत नाही .कधी काळी हा लंगोट बांधून दुसऱ्यांचे पक्षी फोडत होता ! तेव्हा याला गोड वाटत होतं आज रडायचं नाटक करतोय याला जास्त महत्त्व देऊ नका एवढीच विनंती.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
पहिली शिवसेना भुजबळांना बाहेर काढून पवारांनी फोडली माहीत आहे ना.
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Ай бұрын
खरच टरबुज चे काय होणार जनतेच्या शापातून कसे वाचणार 😂😂😂
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
टरबूज कशाला बोलता.दुसरे काही नाही का तुम्हाला येत. अहो पहिली शिवसेना फोडली पवारांनी माहिती नाही का
@shubhadadhuri8908
@shubhadadhuri8908 Ай бұрын
टरबुज नाही तर काय नासका आंबा बोलायच?
@gd-dc5ob
@gd-dc5ob 26 күн бұрын
कुञा.फाशी.घे.दे.फडणवीस
@vinayakjaybhaye1036
@vinayakjaybhaye1036 Ай бұрын
जनता मूर्ख नाही,तो स्वता आहे.याला आता महाराष्ट्रात अजीबात स्थान नाहीं.
@dharmarajmane6500
@dharmarajmane6500 Ай бұрын
एकदम.बरोबर.आहे.सर.
@jj-dr4di
@jj-dr4di Ай бұрын
पक्ष फोडुन वाटोळे केले फडविसानी जनतेने नाकारले आहे घरी बसा.
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 Ай бұрын
जास्त महाराष्ट्राचे नुकसान केले, गलिच्छ राजकारण केले, फडणवीस साहेब तुमचा ईगो आढवा आला आहे।
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
पक्ष फोडणी शरद पवारांनी शिकवला ५० वर्षा पासून आपल्या गुरूच्या पाठीत खंजीर खुपसून.
@patilbagomase9711
@patilbagomase9711 Ай бұрын
Jantene maj zirvala Paxsh fodale
@shivajitiruke7863
@shivajitiruke7863 Ай бұрын
A​@@anitaathawale7509
@swaminaik2227
@swaminaik2227 Ай бұрын
येत्या विधानसभेत भाजप 52 फाटे आहे.
@u.t5805
@u.t5805 Ай бұрын
योग्य बोललात निखीलजी,अगदी जनतेच्या मनातल.
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
Nikhil वागळे हे देवेंद्र फडणवीस विरोधी आहेत.
@dipakanande7183
@dipakanande7183 Ай бұрын
हा माणूस अतिशय नीच कपटी आहे. यांच्यापुढे दुयोधन ;रावण ;शकूनी ;मोदी कमी 4:13
@headmasterranipur870
@headmasterranipur870 Ай бұрын
मी पुन्हा येणार!.... नाही!नाही!!नाही!!!(पापाचा घडा भरलाय) मोदी बचावले (EVM)...महाराष्ट्र BJP हद्दपार
@poojasenjit9960
@poojasenjit9960 Ай бұрын
मराठी शब्द आहे निघा कळायला हवा 😠
@sharadpatil1197
@sharadpatil1197 Ай бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस हद्दपार होणार
@sidhul2860
@sidhul2860 Ай бұрын
नीच माणूस परभव होने सहजच आहे . ईश्वर इच्छा.
@nitinwadia7981
@nitinwadia7981 28 күн бұрын
Ghanerada duplicate brahmin....
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 Ай бұрын
महाराष्ट्रात नेतेपद मिळाल्यावर वेगळा विदर्भ ह्याने गुंडाळून ठेवला.
@prabhakarwadikar2556
@prabhakarwadikar2556 Ай бұрын
नमस्कार साहेब सखोल विश्लेषण बद्दल धन्यवाद असेच विश्लेषण करून देण्यात यावे त्या मुळे महाराष्ट्राच्या जनतेला खूप माहिती मिळते व जनतेचे प्रबोधन होते 🙏🙏🌹👍
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 Ай бұрын
थोडे थांबा लवकरच विधानसभा 😂😂😂
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
राज्यातील सुजाण जनतेने भाजप व फडणवीस ला नेस्तनाबूत केल्याबद्दल शतशः आभार. असाच काम विधान सभेत करा.
@sanjaygadhavepatil7270
@sanjaygadhavepatil7270 Ай бұрын
सर्वोत्कृष्ट पत्रकारिता , निर्भय, निर्भिड वागळे सर असे पत्रकार पाहिजे आम्हाला 🙏
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Ай бұрын
वागळे साहेब जय महाराष्ट्र 🙏👍, अचूक विश्लेषण करून सत्य समोर आणले
@ashfaqueshaikh2907
@ashfaqueshaikh2907 Ай бұрын
Radoo naka ghari basaa .
@priyankaparab9906
@priyankaparab9906 Ай бұрын
नाटकी माणूस
@sanjaykatkar9207
@sanjaykatkar9207 Ай бұрын
निखिल वागळे सर तुम्ही योग्य विश्लेषण केले आहे 🙏🙏
@sudhakarmore9272
@sudhakarmore9272 Ай бұрын
आयुष्यात जे जे कटकारस्थान करून नरकपापी.कृत्य केलेले पाप आठवून खरे अश्रु ज्या दिवसी डोळ्यातून येतील हुंदके देऊन रडेल त्या दिवस महाराष्ट्र समाधान होईल.
@dadugamerkingff547
@dadugamerkingff547 Ай бұрын
Very good sir
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 Ай бұрын
चामट आणि कोडगा माणूस आहे. दोन गुजराथ्यांना असाच माणूस हवा आहे.
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 Ай бұрын
चाणक्याबद्दल बोलायला भाजपला आवडतं, पण जे नेते स्वतःला चाणक्य समजतात ते बिन शिकलेले, अडाणी आहेत. हे चाणक्याच्या कोणत्या तत्वानुसार आहे ?
@vasantgangan8671
@vasantgangan8671 Ай бұрын
अगदी बरोबर निखील साहेब , आपल्या स्वार्थासाठी फोडाफोडीचे राजकरण करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात नेण्यास सहकार्य करणाऱ्याची जनतेनेच हकालपट्टी केली
@amitdake3483
@amitdake3483 Ай бұрын
बरोबर आहे
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
विधानसभेत पाणीपत शंभर टक्के आहे.लोक वाट पहात आहेत.शेतकरी बेरोजगार नोकरदार असे बरेच घटक विधानसभेची वाच पहात आहेत.पराभव 1001% फायनल आहे
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
फडणवीस ची जीरवून टाका विधान सभेत..
@skkukhda2060
@skkukhda2060 Ай бұрын
राजकारणी मनाने निबर असतात असेच ऐकले होते. हल्ली सगळी रडारडच चालू आहे. 😅
@sanjayjejurkar4278
@sanjayjejurkar4278 Ай бұрын
जनतेने भोगळा केला तरी म्हणतो मोकळा करा
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Ай бұрын
जनता शिकलेली आहे, त्यांना समजते.जनता ही ८०-९० चया दशकातली नाही. तुम्ही काय खोटे करता हे जनतेला कळत आहे रे.
@rajuvanarase7893
@rajuvanarase7893 Ай бұрын
😮😢लुचा टरबूजा
@marutikamble1829
@marutikamble1829 Ай бұрын
त्यांची adhogti अशीच सुरू राहील. कपटी कारस्थान पध्दतीचा avlamb 24 तास
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 Ай бұрын
देवेंद्र फडणवीसांना नाटकी माणूस
@jayantkumarmore2519
@jayantkumarmore2519 Ай бұрын
पक्ष फोडले.... मजा वाटली....... आता रडा... मग.......
@Jast9593
@Jast9593 Ай бұрын
फडणवीस,मोदी व शहा फक्त सत्ता पिपासु आहे
@UmeshPaval
@UmeshPaval Ай бұрын
शेतकऱ्यांचे कर्ज माफी चे ५०००० हजार यांनी दिले नाहीत फक्त घोषणा केली त्याचाच परिणाम
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 Ай бұрын
विधान सभेच्या निवडणुकीत ह्या फडतूस अनाजीच राजकारण जनता हत्तीच्या पायाखाली देईल, ह्याला मोकळ करायला कुणी बांधून ठेवलं आहे?
@abhijeetkadlag1559
@abhijeetkadlag1559 Ай бұрын
अगदी बरोबर
@patilbagomase9711
@patilbagomase9711 Ай бұрын
Right boltat wagale
@minalmali1863
@minalmali1863 Ай бұрын
बरोबर आहे.😢
@ganeshhule4563
@ganeshhule4563 Ай бұрын
👍सर्व बरोब्बर 🙏
@user-vz8ps6ck3s
@user-vz8ps6ck3s 29 күн бұрын
हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना अभिमान, गर्व वाटावा असा निर्माण केलेला पक्ष फोडणाऱ्या कोणालाही मा.बाळासाहेबांचा आत्मा माफ करणार नाही.परमेश्वरही माफ करणार नाहीच.परिणाम दिसतीलच.
@krishnakumardabholkar1151
@krishnakumardabholkar1151 Ай бұрын
निखीलजी तुमच्या भाषणातील एक एक शब्द खरा आहे.याना विधान सभा निवडणुकीत या पेक्षाही मोठा पराभव पत्करावा लागणार आहे.
@navalvikram1638
@navalvikram1638 Ай бұрын
मोदी सारखे नटसम्राट आहे,, नाटक यांच्याकडून शिकण्यासारखे आहे
@vikaspatil4590
@vikaspatil4590 Ай бұрын
कपटी 🍉🍉🍉🍉🍉🍉
@abhimanyugaikwad1321
@abhimanyugaikwad1321 Ай бұрын
सर सलाम तुम्हला काय बोला तुमी खरच आहे हे एकदम बरोबर बोला 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@subhashshintre9476
@subhashshintre9476 Ай бұрын
इ इ अति अहंकार आला होता तेव्हा तो उतरला की रडून जात नाही जनता फडणवीस याना माफ करत नाही तर ती दाम दुपटीने फरत करते
@minalmali1863
@minalmali1863 Ай бұрын
सत्तेसाठी काय पण करतील.😂😂
@sanjaymhaske8099
@sanjaymhaske8099 Ай бұрын
ह्या माणसाने राजकारणाची वाट लावली.
@user-bk3xd4sl3g
@user-bk3xd4sl3g Ай бұрын
Jaisi karni vaisi bharni karm konalach sodal nahi he devendra la kala asel tr thik nahi tr ntr radaycha pn mouka bhetnar nahi 😂
@TheMahesh1234
@TheMahesh1234 Ай бұрын
ठीक आहे. विधासभेत सुपडा साफ झाल्यावर खरोखर रडू येईल 😭😭😭
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du Ай бұрын
मन मैला तन उजला,बगूला कपटी अंग:तासो तो कव्वा भला तन मन एक अंग!!! कबीराची चौपाईआहे!!!हि त्यांना लागू होते!!? अभिनंदन निखिल वागळे सर!!!
@user-cr9nj7xn5g
@user-cr9nj7xn5g 5 күн бұрын
वागळे सर काही झालं तरी हा माणूस निर्लज्ज पणे हसुन भाषणे करणार
@mahadevkshinde583
@mahadevkshinde583 Ай бұрын
अभी खेल बाकी आहे यांनी कुटील राजकारण केल त्यामुळे याला पुन्हा गुलाल लागनार नाही
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Ай бұрын
Asp jindabad jai bheem army jindabad very good news
@anisattar4848
@anisattar4848 25 күн бұрын
एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
@MrSureshmadavi
@MrSureshmadavi Ай бұрын
Absolutely right 👍
@madhukarsalve5213
@madhukarsalve5213 Ай бұрын
Wagle , don't show off your talent.
@sahdeoshirsat4472
@sahdeoshirsat4472 Ай бұрын
नाटकी आहे
@user-sz2tn4vc3b
@user-sz2tn4vc3b 27 күн бұрын
Jay Maharashtra Thakrey saheb only.1001%M.V.A. yenar.
@pratibhagulavani4951
@pratibhagulavani4951 Ай бұрын
Pan te अभिनेता नाहीत ubathache वाटोळे झाले तेव्हा तुम्ही बडबड केली नाही तुम्ही पक्के ubatha आहात
@healthcenter6577
@healthcenter6577 Ай бұрын
घरं,पक्ष फोडताना हसत होते
@marotikakade361
@marotikakade361 29 күн бұрын
Parfect 👌👍
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 Ай бұрын
ज्या नेत्यांना कुटूंबच नाही त्यांना कुटूंबाचं महत्त्व काय कळणार !
@bharatsawant5050
@bharatsawant5050 Ай бұрын
जनतेनं मोकळं केलय.
@rameshvichare1671
@rameshvichare1671 Ай бұрын
खरच फड़नवीस।याना मोकल करा
@user-gm9mc1hr1b
@user-gm9mc1hr1b Ай бұрын
Ro mat tarbujya abhi to shuruwat hai
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Ай бұрын
💯right 👌 👍 ✅️
@ganeshmadure8862
@ganeshmadure8862 Ай бұрын
पुन्हा येईन घ्या ऐवजी पुन्हा पळवून लावु
@shubhadakherdekar6219
@shubhadakherdekar6219 Ай бұрын
एक गोष्ट मला वाटते की , या सर्व लोकांबरोबर राहून फडणविसांनी आपली बुध्दी शक्ती वेळ वाया घलवू नये . हे सोडेन दयावे नि वकीली करावी .
@fatigawade9889
@fatigawade9889 Ай бұрын
विधानसभेला भाजपा विरोधी पक्षातच दिसेल
@shivajipawar8767
@shivajipawar8767 Ай бұрын
शेतकरी रडत होते ,मराठे लाठीमाराने घायाळ झाले, उद्योग गुजरातला गेले , भयानक गुन्हेगारी वाढली तेव्हा फडणवीस रडले नाहीत ,आता सत्ता जात आहे हे दिसताच रडायला लागले,
@ganeshshitkal4301
@ganeshshitkal4301 Ай бұрын
Vagle saheb desha sathi Kara
@ashwinidarekar3656
@ashwinidarekar3656 Ай бұрын
निघा आत्ताच.
@yuvarajyadav676
@yuvarajyadav676 Ай бұрын
सरातीत.लाठीमार मराठी माणूस कसा विसरल.त्तवा नाही रडला
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Ай бұрын
सत्ता येते सत्ता जाते हे आपणच सांगतात मग सत्तेचा माज का?सत्ता गेल्यामुळे कीति दुख झाले. शेतकरी बेरोजगारी, महागाई, यांच्या साठी कधी डोळ्यात आश्रु का नाही आले.
@bharteemore4910
@bharteemore4910 Ай бұрын
🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯👍👍👍🤦🤦🤦🤦 Great job done ✅
@gajananpatil5748
@gajananpatil5748 Ай бұрын
Maharashtra che udhyog Gujrat la gele tevha Maharashtra til pramanik Tarun kay karnar
@shantaramram
@shantaramram Ай бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@shashikalanaik145
@shashikalanaik145 Ай бұрын
अंधभक्त यांचा गर्व आणि दादागिरी कारण ठरली.
@vivekthakur1756
@vivekthakur1756 Ай бұрын
Agadi BAROBAR saheb
@mohanbongale8448
@mohanbongale8448 Ай бұрын
जयसे ज्याचेकर्म त्येसे त्याचे फल हे अश्रू मगरीचे आहेत
@saya2023
@saya2023 Ай бұрын
सही...👍
@SuhasParab-hm5fp
@SuhasParab-hm5fp Ай бұрын
एक गलिच्छ राजकारणी
@nitinwadia7981
@nitinwadia7981 28 күн бұрын
Ani guju chatugiri expert....
@VinodAthawale-yf2sq
@VinodAthawale-yf2sq Ай бұрын
Nikhil patrakar aahat tar patrkar raha lachat pana karu naka
@amrutdesai46
@amrutdesai46 Ай бұрын
🌹❌🌹माणूस बरोबर नाही.
@anandtambe8450
@anandtambe8450 Ай бұрын
Radoo naka ghari basaa
@lalitakothari5278
@lalitakothari5278 Ай бұрын
घर फोडली,,, हा आरोप सिद्ध करा,,,,, मतलबी इंसान को❤❤❤❤ क्या कहे,,,,, 😮😮
@fatigawade9889
@fatigawade9889 Ай бұрын
अश्रू दिखाऊ होते केलं काय नी झाले काय ते आठवले म्हणून
@ashutoshharale4153
@ashutoshharale4153 Ай бұрын
Anagi Panth....Tarbuj 😂
@daivshalasarwade7761
@daivshalasarwade7761 Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@easaakaram6693
@easaakaram6693 Ай бұрын
Wakt zalim ko bhi zulmo ki saza deta hai
@jayhindjaybharatt
@jayhindjaybharatt Ай бұрын
बगल्या...... तू घरी बस आता..... वय पण झालाय......सोसणार नाही आता........😂😂😂
@tanajichavan7216
@tanajichavan7216 Ай бұрын
Right sir❤
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 Ай бұрын
Nikhil wagale तुमचा BJP, RSS, देवेंद्र yanchi kalagi करू नका, जमले तर थोडा hate कमी करा.. आगामी विधानसभेत ते चुका sudhartil आणि विजयी hotil.. Fadanvis is the leader
@shaileshmagar93
@shaileshmagar93 Ай бұрын
लाचार, . माणसा... महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला पळवून नेले त्या बद्दल तुझे काय विचार आहे...
@tagordasshamkuwar959
@tagordasshamkuwar959 Ай бұрын
तरबूज खरबूजा लाल आहे, खूप विषरी आहे,,
@madhavvelaskar519
@madhavvelaskar519 Ай бұрын
Ha marathi manus aahe pan marathi dvesta aahe.
@AmrutDevangrekar-jk5jk
@AmrutDevangrekar-jk5jk Ай бұрын
Devendra Fadnavis radle nahit pan Modi ne tisrya veles pantapradhanpadi shapat ghetlyapasun Nikhil vagale Matra ratrabhar radat hote aani aata vaghle la pach varsh radav lagnar aahe .vaghle pach varshat khachun janar.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 647 М.
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 17 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 16 МЛН
गिरीजाचा सुरेल Performance | Singing Star
5:57
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 647 М.