देव आहे का ? नास्तिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे कीर्तन । समाजप्रबोधनकार प्रा निलेश कोरडे

  Рет қаралды 164,869

Dnyanmandir ज्ञानमंदिर

Dnyanmandir ज्ञानमंदिर

4 жыл бұрын

देव आहे का ? नास्तिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे कीर्तन । समाजप्रबोधनकार प्रा निलेश कोरडे
| समाजप्रबोधनकार प्रा.निलेश महाराज कोरडे
8169340094 / 9730828617
***********************************************************************
आमचे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी like, comments and share करा व आमच्या KZfaq channel ला subscribe करायला विसरू नका....
सप्ताहची शुटींग केली जाईल त्यासाठी संपर्क करा 9890715729 या नंबर वर
©आमच्या परवानगी शिवाय आमच्या चॅनेलवरील कोणत्याच व्हिडीओ डाउनलोड download करता येणार नाहीत आणि त्याची तशी परवानगी नाही परवानगी शिवाय कोणती व्हिडीओ डाउनलोड download केल्यास कारवाई होऊ शकते
👉 दररोज च्या अपडेट साठी आमचा WhatsApp number चक्रधर महाराज पाचपुते +91 9890715729 तुमच्या ग्रुप मध्ये add करा
👉 आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा 👉 / dnyanmandirofficial
👉 आमच्या अधिकृत फेसबुक ग्रुप ला जॉईन करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 groups/24213...
👉 आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 chat.whatsapp.com/Jz84gLYN4HL...
👉 इंस्टाग्राम पेज ला follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👉 dnyanmandir...
👉 Sharechat शेअर चॅट ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 b.sharechat.com/5mWgsF2KV9
👉 MX TakaTak एम एक्स टकाटक ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 usr.mxtakatak.com/vQZT/2735b7f4
👉 MojApp मोज ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 mojapp.in/@dnyanmandir
👉 Josh App जोष ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 share.myjosh.in/profile/7875a...
👉 Twitter वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 dnyanmnadir?s=09
👉 Snapchat वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 / dnyanmandir
👉 Telegram channel वर Join करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 t.me/joinchat/WGZQspsQFrNhYzc1
|| जय शिवराय ||
#ज्ञानमंदिर
#Dnyanmandir
#ज्ञानमंदिरDnyanmandir
#dnyanmandir
#समाजप्रबोधनकार
#कीर्तन
#kirtan
Follow these five easy steps to help prevent the spread of COVID-19
1-Sneeze or cough? Cover your nose and mouth with a tissue or use your elbow.
2-Wash your hands often with soap and water for at least 20 seconds.
3-Clean and disinfect surfaces around your home and work frequently.
4-Keep at least 6 feet between yourself and others if you must be in public.
5-Wear a cloth face covering over your mouth and nose when around others.
#StayHomeStaySafe

Пікірлер: 315
@omkarghare4349
@omkarghare4349 6 ай бұрын
मनातली शंका दूर केलीत महाराज माझं जीवन पाहिल्यासारखं केलात महाराज खूप खूप धन्यवाद अनंत उपकार झाले तुमचे🙏🙇 राम कृष्ण हरी....🚩🙏🌺🙇 जय हरी विठ्ठल....🚩🙏🌺🙇
@RanjanaBhujabal-wp8fu
@RanjanaBhujabal-wp8fu 7 ай бұрын
गुरू जी को कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 अप्रतिम विश्लेषण खुप छान 👌🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏 श्री शिवाय नमस्तुंभ्यम 📿🔱🙏
@nitinathakre6190
@nitinathakre6190 4 жыл бұрын
सगळा शब्दांचा खेळ आहे,ही लोक या गोष्टीत माहीर असतात यांची वानी म्हणजे कडूनिंब सहदाद बूडवून देने तेव्हा सावध रहा
@sameerzore4238
@sameerzore4238 2 жыл бұрын
Tumhi devachi bhakti karun bagha mhanje samjel dev ahe ki nahi
@nitinathakre6190
@nitinathakre6190 2 жыл бұрын
@@sameerzore4238 देव म्हणजे काय? आधी देवाची व्याख्या सांगा...तुम्ही म्हणता "देव मानल्याशिवाय देव दिसत नाही आम्ही म्हणतो देव दिसल्याशिवाय देवाला मानणार नाही"
@user-yo4wp8gg9g
@user-yo4wp8gg9g 2 жыл бұрын
मि सहमत आहे
@Amolpatil_41
@Amolpatil_41 4 жыл бұрын
नास्तिक म्हणजे असा व्यक्ती जो वेदा चा अर्थ मानत नाही ....देव आहे की नहीं याचा संबंध नाही यात
@samadhanshimpi6786
@samadhanshimpi6786 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sunitabaste6335
@sunitabaste6335 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 महाराज तुमच्या चरनि कोटी कोटी नमन 🙏
@AmitYadav-gs2en
@AmitYadav-gs2en 4 жыл бұрын
जगाला जालवनारा कोठे आहे.देशाला जालवणारे तर आहेत.आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत.
@ashokraut2815
@ashokraut2815 4 жыл бұрын
जय श्रीराम जय हनुमान राधे कृष्ण कृष्ण राधे
@rgaikwad2133
@rgaikwad2133 3 жыл бұрын
खूपच अप्रतिम रित्या तुम्हीं नास्तिक लोकांना उदाहरण दिलं वां छान !! 🙏🏻 जय हरी माऊली 🙏🏻
@nileshkorade7889
@nileshkorade7889 4 жыл бұрын
जय हरी
@user-cn5my9qe2e
@user-cn5my9qe2e 4 жыл бұрын
आणि दुसऱ्या देशात देव नही पण ते देश फार पुढे गेला आहेत पण भारतात इतकं देव असून भारत का मागे
@user-rr7xd5ni7s
@user-rr7xd5ni7s 4 жыл бұрын
mg tumi manat nahi na dev...... tumi nya pudhe deshaala
@sujatagurav3168
@sujatagurav3168 4 жыл бұрын
कोरोनाचे माध्यमातून सर्व जाणीव झाली। म्हणे काय तर प्रगत देश। भारतदेश,संस्कृती, परंपरा.......सर्वच ग्रेट
@user-rr7xd5ni7s
@user-rr7xd5ni7s 4 жыл бұрын
हो पन डॉक्टर जमत नाही न तेव्हा तो ही देवालाच हाक मारतो
@sandipkapare8181
@sandipkapare8181 4 жыл бұрын
मित्रांनो ,देव आहे की नाही यात वाद घालण्यात अर्थ नाही.देव ही पहाण्याची नाही तर अनुभवण्याची गोस्ट आहे.दुसरी गोस्ट म्हणजे रामायण हे वाल्मिकी ऋषीं नी लिहले वाल्मिकी हे समाजा च्या तथाकथित खालच्या वर्गातील होते .पण रामायण काळात चातुर्वर्ण्य भेदभावासाठी नाही तर कामा साठी होता म्हणून आज कलियुगात खालच्या समजल्या जाणाऱ्या वर्गातील वाल्मीकीनी रामायण लिहून ते पूज्य ठरले.कारण त्याकाळी सफाई करणें(आजच्या कलयुगी भाषेत क्षुद्र) व ज्ञान देने,(ब्राह्मण)क्षत्रिय ,वैश्य हे सर्व समाज एकाच पातळीवर होते .त्यात उच्च नीच भेदभाव न्हवता.म्हणून क्षुद्र ही ऋषी बनत असे,क्षत्रिय ,वैश्य बनत असे ,ही सर्व नावे फक्त 1,2 सारखी कामाची ओळख म्हणून वापरली जायची.पण तथाकथित ब्राह्मण वर्गाने द्वापारयुगामध्ये महाभारत काळात या कर्म वर्गाला स्वार्थासाठी भेदभावाचे रूप दिले.सुत पुत्र म्हणून कर्णाला हिनवणे काय आणि गुरु द्रोणापुत्र अवस्थमा ला दूध म्हणून पिठाचे पाणी प्यावे लागणे ची गरिबी काय दवापार युगात हे सर्व चालू झाले ब्राह्मण समाज गरीब बनला क्षुद्र गरीब बनले,क्षत्रिय व वैश्य श्रीमंत बनले.पण ही स्थिती रामायण काळात न्हवती .दवापार युगात तथा कथित समाजाने चातुर्वर्नाला ग्रंथा मध्ये स्वतः ला सोईस्कर श्लोक ,ओव्या ,कडवी यांची भेसळ करून मग ती गीता असो रामायण असो की इतर ग्रँथ या बाबत संभ्रम निर्माण केला.देवाने विश्व निर्माण तयार केले त्यावेळी माणसाला विश्वाची व्यवस्था पहाण्यासाठी बुद्धी दिली, विवेक दिला,समाधान दिले.आणि जगण्याची दिशा ,मार्ग ठरवून दिला.प्रत्येकाने बुद्धी व विवेकाचा योग्य वापर करणे आवश्यक होते.पण प्रत्येकाने देवाने सांगितलेल्या मार्गापेक्षा स्वतःचा मार्ग निवडून समाधाना पेक्षा सुख व दुःख शोधायला सुरवात केली.त्यातून वर्ण व जातीचे भेदभाव निर्माण केले.देवाने फक्त समाधानव आनंद निर्माण केला.आपण मानवाने इंद्रियांना महत्व दिले व सुख व दुःख निर्माण केले आणि देव मला सुख का देतो दुःख का देतो हे विचारायला सुरवात केली.समाधान व आनंद अनुभवण्या साठी देहा ला विसरून मनाची wavelength देवाच्या band width बरोबर जुळवायला हवी तरच देवाचा अनुभव येईल.मी लावणार रेडिओ मिरची आणिअपेक्षा करणार FM ऐकू येण्याची हे कसं शक्य आहे. देव आहे तो मनाच्या शक्ती साठी ,भौतिक सुखा व दुःखा साठी नक्की च नाही.तेव्हा देव अनुभवा तो तुम्हाला कधीच दिसणार नाही.आपण देवाला फक्त पृथ्वी वरील भौतिक गोष्टीनी पहाण्याचा प्रयत्न करतो.जगात सायन्स च्या इतक्या सुविधा असणारा दुसरा ग्रह किंवा आकाशगंगा अजूनही शासत्रज्ञा शोधू शकले नाहीत.त्यामुळे देवाला अनुभवण्या साठी शोधण्यासाठी व पहाण्यासाठी न्हवे या पृथ्वी पासून मनानेच दूर जा आणि अफाट विश्वाच्या,आकाश गंगा,तारे यांच्या निर्मिती बाबत विचार करा तुम्हाला देव आहे का नाही ती अनुभूती मिळेल.हो पण त्यासाठी देवाच्या zero शून्य या bandwidh शी आपली wavlenth जुळवायला हवी .wavelength जुळली की देवाचा अनुभव येणारच.फक्त देवाला पहाण्याचा प्रयत्न करू नये तो दिसणार नाही.कारण देव ही अनुभवाची गोस्ट आहे.म्हणून मनी भाव हवा,डोळ्या नी पहाण्याची इच्छा नकोय.
@sandipkapare8181
@sandipkapare8181 4 жыл бұрын
मंदिरे ही देवाने नाही तर माणसांनी निर्माण केली आहेत.देव ही अनुभवा ची गोस्ट आहे .बघण्याची नाही.सरकार सांगूनही भक्त लोक ऐकत नाहीत म्हणून देवानेच सरकारला बुद्धी देवून अश्या पागल भक्तांना दर्शनाला बंदी केली आहे.
@nitinathakre6190
@nitinathakre6190 4 жыл бұрын
३३ कोटी देव असून ह्या देशाची अवस्था अशी का ?
@purushottamkulkarni6767
@purushottamkulkarni6767 4 жыл бұрын
आमची अवस्था नाहि हि व्यवस्था आहे.अवस्था तुमची आहे, कारण तुमची पाप.
@sanilyadav1450
@sanilyadav1450 2 жыл бұрын
@@purushottamkulkarni6767 अवस्था ठिक आहे? हिंदू वर्णांची काय आहे?
@VISHALDEWADE
@VISHALDEWADE 4 жыл бұрын
खूपच छान चिंतन महाराज आपल चिंतन ऐकायला भाग्य मला लाभले महाराज 👌👌👏👏👏👏👏👏 रामकृष्णहरि महाराज
@tusharkhanolkar9272
@tusharkhanolkar9272 4 жыл бұрын
विज्ञानाची प्रगती हेच माणसाच्या अधोगतीच, अधःपतनाच मुख्य कारण आहे.
@kedarsawant171
@kedarsawant171 2 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन🙏👌👍
@kgdkgd4170
@kgdkgd4170 4 жыл бұрын
चांगले कर्म करण्यासाठी देवाची गरज नाही हो महाराज सत्कर्म करीत रहा देव असला किंवा नसला काही फरक पडत नाही बुद्धाला देव असला किंवा नसला तरी काही फरक पडत नव्हता तरीही जगात आजपर्यंत त्यांच्यासारखा निर्विकार व्यक्ती झाला नाही व आजही वंदनीय आहे विश्वात म्हणून देव असला किंवा नसला काही फरक पडत नाही सत्कर्म करीत रहा
@civilsiteengineer-vishwatej
@civilsiteengineer-vishwatej 4 жыл бұрын
सगळी सृष्टी भारतामधून ऑपरेट होते... आणि त्यामुळे इंग्रजांनी भारतात येऊन एवढा धुडगूस घातला.. 33 कोटीला प्रणाम
@kundlikghadge4082
@kundlikghadge4082 4 жыл бұрын
vishwatej dethe नेबळ्या लोकांनी गबाळा समाज बनवला #🤔🤔
@user-gf6yc2il7y
@user-gf6yc2il7y 4 жыл бұрын
*कॉंगोमध्ये एड्स आढळला* *मलेशिया मध्ये निपाह सापडला* *मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यू आढळला* *चीनमध्ये कोरोना सापडला* *आफ्रिकेत इबोला सापडला* *हॉंगकॉंगमध्ये डेंगु आढळला* भारतात जगन्नाथ पुरी जत्रा ,पंढरीची वारी तिरुपती बालाजी , अयप्पा स्वामी यात्रा ,यलम्मा डोंगरावरील जत्रा यासारख्या सनातन धर्मीय सणांना लाखो लोक एकत्र येतात. कुंभमेळा असलेल्या ठिकाणी लाखो भाविक जमतात व स्नान करतात. पण भारताने कधीही कोणताही जीवघेणा विषाणू /व्हायरस या जगाला दिला नाही. ही आहे आमची स्वच्छ सनातन हिंदू संस्कृती. आम्ही हिंदू सण साजरे करतो यासाठी एव्हढे लोक एकत्र येऊन आमच्या परंपरा आनंदाने साजरे करतो. म्हणून हिंदू धर्म , हिंदू देव देवता आणि आमची माता भारत माता भारत देश सर्व श्रेष्ठ आहे. सत्य आहे. राम कृष्ण हरी🚩🌹🙏
@prabhukadam1298
@prabhukadam1298 4 жыл бұрын
सगळी सृष्टी भारतातून चालते तुला कोणी सांगितलं..
@civilsiteengineer-vishwatej
@civilsiteengineer-vishwatej 4 жыл бұрын
@@prabhukadam1298 dharmik granth vaach Tula pn samjel kuni sangitl
@dnyangons2497
@dnyangons2497 2 жыл бұрын
@@prabhukadam1298 तुला माहित नाही का ?
@narayannimase5620
@narayannimase5620 4 жыл бұрын
रामकृष्ण हरी, महाराज
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
ज्ञान हाच देव अज्ञान हाच सैतान ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. परमेश्वर आहे का? हा सद्गुरु श्री.वामनराव पै. यांचा ग्रंथ आवर्जून वाचावा. जीवन विद्या मिशन .मुंबई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@Pkp914
@Pkp914 4 жыл бұрын
Dhannirankar ji Naman padam pawar
@shamamandlik8408
@shamamandlik8408 2 жыл бұрын
God is great . Very much super kirtan Maharaj Ji 🙏🙏🙏
@balasahebraut6763
@balasahebraut6763 2 жыл бұрын
Mb
@livingwithanimals4758
@livingwithanimals4758 9 ай бұрын
​@@balasahebraut676313:35
@vinayakghadage5410
@vinayakghadage5410 3 жыл бұрын
नस्तिक म्हणजे ....ते स्वतःला अहंकारी आहेत......
@kisandafade1758
@kisandafade1758 2 жыл бұрын
जय गुरू देव फक्त ग्राम गिता🙏🙏🙏🙏🙏
@gawhaledipak2922
@gawhaledipak2922 4 жыл бұрын
महाराज हे संपुर्ण तुम्ही जसंच्या तसं सोनु शर्माच उचललेल आहे....very nice 👍
@baburaolomte7174
@baburaolomte7174 4 жыл бұрын
Jay hari Mauli super
@maheshlokhande4854
@maheshlokhande4854 4 жыл бұрын
बुवा आदरणीय प्रबोधनकार ठाकरे वाचा 1 दा
@pkmj1752
@pkmj1752 4 жыл бұрын
बरोबर
@kundlikghadge4082
@kundlikghadge4082 4 жыл бұрын
MAHESH LOKHANDE ज्यांना समाज वाचवायचा आहे त्यांना खरे तुकोबाराय/प्रबोधनकार, सांगावेसे वाटतात ...नालायकांना भ्रष्ट व्यवस्था वाढवायचीयेना?
@saikakde3121
@saikakde3121 4 жыл бұрын
Ramkrishna Hari
@bhausahebbhadane4337
@bhausahebbhadane4337 Жыл бұрын
विज्ञानाचा सहारा घेऊन तुम्ही देव आहे हे पटवून देत आहात, इथच तुम्ही चुकले.... प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान हे सिध्द करु शकत नाही.
@saurabhaade303
@saurabhaade303 4 жыл бұрын
Got is great mauli thank for kirtan
@sujatagurav3168
@sujatagurav3168 4 жыл бұрын
God
@tanajipawar2978
@tanajipawar2978 4 жыл бұрын
जय श्रीराम
@Babasahebhange
@Babasahebhange 4 жыл бұрын
Khup chhan
@krushnananavare2247
@krushnananavare2247 4 жыл бұрын
देव आहेआतमाआहे देह मदिर आहे
@kundlikghadge4082
@kundlikghadge4082 4 жыл бұрын
आज दि.22/3/2020चा दै.सामनातील संजय राऊत यांचा रोखठोक हा लेख वाचा . आणी हो...संतांनी मानवता हा धर्म शिकवला आहे ब्रा-मनांचा झेंडुधर्म नाही..+ माहीतीसाठी प्रबोधनकार ठाकरेंच साहीत्य वाचा..
@purushottamkulkarni6767
@purushottamkulkarni6767 4 жыл бұрын
Kundalik ghadage तुमचा धर्म कोणता?
@sushilpawar9212
@sushilpawar9212 4 жыл бұрын
जे ज्ञान आपल्या अज्ञानाला दूर करते ते सांगणाराला देव म्हणतात (मित्र शिक्षक वडीलधारी माणसं ) ज्याच्या पोटी आपण जन्म घेतो जो आपलं पालनपोषण करतो त्याला देव म्हणतात रक्षण करणारा सैनिक पीक पिकवणारा शेतकरी आजारातून बरं करणारा डॉक्टर त्यांना देव म्हणतात आणि विज्ञानाच्या पलीकडे अद्भुत शक्ती चा भास दाखवणाऱ्या ला राक्षस म्हणतात
@kishorpatil5484
@kishorpatil5484 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी....
@Shorya989
@Shorya989 2 жыл бұрын
Very nice👏👏👏👏
@tukarammaharajpatilchakurk4606
@tukarammaharajpatilchakurk4606 4 жыл бұрын
वा छानच दादा
@sachindhakne809
@sachindhakne809 4 жыл бұрын
भारी किर्तन
@sonawaneganpat1478
@sonawaneganpat1478 4 жыл бұрын
super
@ranjanapadvi6349
@ranjanapadvi6349 4 жыл бұрын
Mast...ahe...yar....radhe krishn
@sachinbonbar5929
@sachinbonbar5929 4 жыл бұрын
छा न
@27.bhaveshgirase97
@27.bhaveshgirase97 4 жыл бұрын
Bhau nice , outstanding 😆😆😆😆
@vitthalfegade877
@vitthalfegade877 2 жыл бұрын
कोटी हा शब्द संख्यावाचक नाही हा प्रकार आहे
@rajchaudhary7309
@rajchaudhary7309 4 жыл бұрын
Msat Maharaj
@sanjaybakal9642
@sanjaybakal9642 4 жыл бұрын
Khub chhan
@sangramkharat3961
@sangramkharat3961 4 жыл бұрын
महाराज देव एवढा साधा आणि सोपा नाही की कुणीही समजून सांगावा
@prabhukadam1298
@prabhukadam1298 4 жыл бұрын
मग तू समजव..तुला समजावता येत नाही अन् तू दुसऱ्याचं समजून घेणार नाही मग कसं करतो आता सांग बर
@sangramghadge8348
@sangramghadge8348 3 жыл бұрын
🤭🤭
@dhyan_yog
@dhyan_yog 4 жыл бұрын
Khup chhan maharaj dev aahe hota ani rahil jay shri ram
@nileshkorade7889
@nileshkorade7889 4 жыл бұрын
मनपुर्वक धन्यवाद
@saimr.7130
@saimr.7130 4 жыл бұрын
9527582983 🤳🤳
@aparnapawar7156
@aparnapawar7156 4 жыл бұрын
Khup chaan
@maheshpatil7991
@maheshpatil7991 4 жыл бұрын
मस्त
@krushnananavare2247
@krushnananavare2247 4 жыл бұрын
हरि नामदेवच आहे
@gaming0401
@gaming0401 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी, महाराज 🙏तुम्ही खुप छान आणि योग्य पद्धतीने पटवून दिले की देव आहेच, खुप सुंदर उदाहरणं दिलीत तुम्ही धन्यवाद 🙏🙏
@satishpungale3438
@satishpungale3438 4 жыл бұрын
Jay hari,,, mauli,,,,, tumchi bolnyachi padhat khup chan
@dadaraorokaderokade5346
@dadaraorokaderokade5346 2 жыл бұрын
अल्लाह आपको हिदायत दे 👑
@kumarkamble1232
@kumarkamble1232 2 жыл бұрын
Truth with proof .
@bhauraosakle9171
@bhauraosakle9171 4 жыл бұрын
खूपच छान
@nandudhakade7411
@nandudhakade7411 4 жыл бұрын
देव देवळात नसून मानसात आहे गाडगे महाराज
@sanilyadav1450
@sanilyadav1450 2 жыл бұрын
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला...
@vinayakghadge4260
@vinayakghadge4260 2 жыл бұрын
देव माणसातच आहे.
@haleshdone186
@haleshdone186 3 жыл бұрын
Barobar
@dhanajigholap2081
@dhanajigholap2081 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@DilipRAhire
@DilipRAhire 4 жыл бұрын
सृष्टीत देव आहे तो निरंकार निर्गुण आहे त्यालाच श्री हरि जी म्हणतात .तो सृष्टीचा कर्ता आहे . याचे माहिती संत रोहिदास जी संत तुकाराम जी संत. नामदेव जी यांचे अभंग वाचावे. धन्यवाद जय श्री हरि जी
@shubhthorat249
@shubhthorat249 4 жыл бұрын
Me tumhi श्रेष्ठ आहात शंका नाही पण महाराज.... जगाच्या पाठीवर १४ देश जिथे तथागत गौतम बुद्धांना मानतात .... त्या बुद्धांनी सांगितलेलं आहेकी या जगात कुठेही देव नाही...त्यावर वेळ व संपत्ती वाया ghalau नका 🙏🇮🇳...... आणि बुद्धांना धर्मात मोजत असाल तर...संत गाडगेबाबा वर तरी मानता का????देव देवळात नाही माणसात आहे , देवळात केवळ pujaaryache पोट असते 🙏🙏
@andikandi3879
@andikandi3879 3 жыл бұрын
वा थोरात किती पुस्तक वाचले बुद्धांचे.
@user-ct1yu6qs8v
@user-ct1yu6qs8v 4 жыл бұрын
अप्रतिम खूप छान सरजी
@pramodpatil5291
@pramodpatil5291 4 жыл бұрын
Jayharimaharaj
@kundlikghadge4082
@kundlikghadge4082 4 жыл бұрын
शिव कीर्तनकार अमोल बोरनारे पाटील 🤔??
@user-gf6yc2il7y
@user-gf6yc2il7y 4 жыл бұрын
अमोल जी. सध्या आपल्या हिंदू धर्माला. मुसलमानांपेक्षा. आपल्यातीलच पुरोगामी व वामपंथी लोकां कडून धोका आहे.
@savanuike3704
@savanuike3704 2 жыл бұрын
त्या मुलीला विचारा तिच्या वर बलत्कार झाला देव आहे की नाही ती सागते आहे कि नाही तर 8 महीन्याच्या तर चिमुकलिवर झाला तिथ का नाही येत देव
@vinayakbaraskar7341
@vinayakbaraskar7341 4 жыл бұрын
चार खाणी ,चार वाणी ,मही निर्मिली ज्यानी त्या नाव देव
@smitamahadik3326
@smitamahadik3326 4 жыл бұрын
खुप छान
@shashikantjagtap6114
@shashikantjagtap6114 2 жыл бұрын
महाराज आपले शिक्षण किती ते फार कमी दिसते कारण गोड बोलून किंवा इतर लोकांना भुलथापांना बळी देऊन मन जिंकून
@vinodgamare3976
@vinodgamare3976 2 жыл бұрын
Chukiche sanghitale tar kase patel ..kay udharan deto haa maharaj devache kahi kalat nahi
@jaydeepsadanshiv7185
@jaydeepsadanshiv7185 2 жыл бұрын
नेमक कोनता देव आहे
@dipakhivale9903
@dipakhivale9903 Жыл бұрын
je tumhi maanal toch dev . pratekache aple aple vegle vichar aastat. koni krishna maanto tar koni vitthal
@rohinighongade159
@rohinighongade159 2 жыл бұрын
Devane korona kalat yevhi lok melit tyanna ka nahi vachvle....
@vikrantlavhande4204
@vikrantlavhande4204 2 жыл бұрын
🤔🤔🤔
@pradnyafilmproductions9690
@pradnyafilmproductions9690 4 жыл бұрын
भगवान बुद्धांना जगातील एक नं.चा ज्ञानी पुरुष म्हटल्या जाते त्यांना देव दीसला नाही आणी ह्यांना देव दीसतो म्हणे !
@shivrayfoundation7457
@shivrayfoundation7457 4 жыл бұрын
तू तरी बुद्धांना बगीतलस का नाही ना तरी पण विश्वास ठेवलास ना
@ashishlimaye7456
@ashishlimaye7456 4 жыл бұрын
Jashi drishti tashi shruti
@dnyaneswaravhad3079
@dnyaneswaravhad3079 4 жыл бұрын
बर तू तरी भगवान बुद्ध यांना बागितले आहे का?नाही ना तरी पण त्यांचे अस्थित्व मान्य करतोच ना किंवा तसा विस्वास ठेवतोच तसेच आहे. दुसरे भगवान बुध्द स्वतः देवच होते.परंतु तु प्रश्न उपस्थित करून भगवान बुद्ध देव किंवा दैवी अवतार होते तुम्हाला मान्यच नाही.म्हणजे बुद्ध यांच्यावरील तुमची श्रद्धा खोटीच आहे असेच म्हणावे लागेल.
@quitporn6161
@quitporn6161 4 жыл бұрын
बुद्धांनी *देव आहे पण म्हणले नाही आणि देव नाही* हे पण म्हणले नाही त्यामुळं जरा नीट
@sachinmore4196
@sachinmore4196 4 жыл бұрын
तू भगवान बुद्धांना पाहिलं का मग तू कस सांगितले की ते ज्ञानी पुरुष आहेत देव ही पाहण्याची काय आवश्यकता आहे देव ही आभास करणं आहे त्याचा अनुभव हा आत्मसात केल्यावर होतो. देव काय बाजाराचा भाजीपाला आहे का कोणी म्हटलं आणि दिसला
@sudhakargaikwad1004
@sudhakargaikwad1004 4 жыл бұрын
Mannya aahe dev aahe bhavanno mandirat daan karu naka bagha kayhote
@user-cn5my9qe2e
@user-cn5my9qe2e 4 жыл бұрын
दादा आपलं किर्तन फार आवडला पण माझं एक प्रश्न आहे , आपल्या जगात किती तर देश आहे पण फक्त भारतातच का 33 कोटी देव आणि दुसऱ्या देशात का नही
@user-rr7xd5ni7s
@user-rr7xd5ni7s 4 жыл бұрын
te lok hi ashu khristala mantat
@user-rr7xd5ni7s
@user-rr7xd5ni7s 4 жыл бұрын
ani tshi sanskruti bdlli ki prtha prmpra bdlte
@sujatagurav3168
@sujatagurav3168 4 жыл бұрын
आपण देव मानतो।तो दिसत नसला तरी जानवतो। तसेच कोरोना विषाणू अती सूक्ष्म।दिसतो का?पण लक्षणे दिसलेवर जाणीव होतेच ना। मस्त।किर्तनाचे माध्यमातून प्रबोधन
@santoshsurve4286
@santoshsurve4286 4 жыл бұрын
mala sang bhavdya baherchya deshat aarakshan nahi tari pan te lok sudhartat.ani bhartat aarakshan asun aarakshan vale sudharat ny asa ka😀😂
@Suvidya_24680
@Suvidya_24680 4 жыл бұрын
@@sujatagurav3168 Corona Aangat ghusal ki lakshane dakhavto. Dev manshachya angat ghusla ki angat yete!!
@samikshawaghmare5495
@samikshawaghmare5495 2 жыл бұрын
What is this? My head is spinning
@sanjaybhai9516
@sanjaybhai9516 4 жыл бұрын
अभिनंदन महाराज. खुप छान कीर्तन. पण काही अजूनही प्रश्न करीत आहे. तर त्यांना सांगा जो माणूस आपल्या धर्मात ज्याला आदर्श मानतो. तो त्यांनी पाहीला का.तरी पण होवुन गेले असं सांगतात आणि त्यांच्या तिथीनुसार सगळा समाज एकत्र येऊन कार्यक्रम साजरा करतात. जर त्यांना त्याचं खरं आहे असं वाटत असेल तर यावर का टीका करता.
@sandipkapare8181
@sandipkapare8181 4 жыл бұрын
देव ही अनुभवा ची गोस्ट आहे.पहाण्याची नाही.देवाची band width zero शून्य आहे.देहाच्या भाना च्या पलीकडे जाऊन देवाच्या शून्य wavelenghth शी आपली wave length जुळवा व देवाचा अनुभव घ्या.देवाने फक्त समाधान आणि आनन्द दिलाय.बाकी सुख व दुःख,चातुर्वर्ण्य ,भेदभाव या सर्व मानव निर्मित गोष्टी आहेत. विश्वाच्या निर्मिती वेळी ,म्हणजे पृथ्वी वरील मानव निर्मिती च्या वेळीदेवा (कारण पृथ्वीवर सर्वात आधी सूक्ष्मजीव मानवप्राणी च्या आधी लाखो वर्षांपासुन आहेत.)मानवा ला समाधान, आनंद, बुद्धी व विवेक देऊन मानवाची निर्मिती केली.समाधान व आनंद अनुभवण्या साठी इंद्रिया पासून वेगळे असलेल्या मनाची आवश्यकता आहे.तर सुख:व दुःख हे वाटण्यासाठी इंद्रियांची आवश्यकता असते. देव जो पंच तत्वा पासून वेगळा आहे ज्या तत्वाची त्याने च निर्मिती केली त्याच तत्वाच्या आधारे आपण देवाला पहाण्याची इच्छा करतो.जो या तत्वापासून वेगळा आहे.पृथ्वीच्या( विश्वाच्या न्हवे)निर्मितीच्या वेळी देवाने सर्व प्राणी मात्रां ना शक्ती,विवेक दिला आहे,बुद्धी फक्त मानव व काही थोड्याच प्राण्यांना दिली आहे.काही जीव पृथ्वीवर साहचर्या ने राहतात .ते एकमेकांना घातक ठरत नाहीत ,पण मानव मात्रविवेक व बुद्धीचा गैरवापर करून निसर्ग नियम मोडून इतर जीवा च्या जगण्यात हस्तक्षेप करतोय.corona विषाणू वटवाघळे साठी घातक नाही पण मानवा साठी आहे.मानवाने वटवाघळले खाल्ली म्हणून मानवा ला निरसर्ग नियमानुसार व न्यूटन च्या नुसार क्रिया तशी प्रतिक्रिया या नियमानुसार त्याच्या कर्मा चे फळ कोरोना च्या रूपाने मिळाले आहे. .
@kundlikghadge4082
@kundlikghadge4082 4 жыл бұрын
sandip kapare तुम्ही तुमच्याच.कानशिलात मारुन घेताय..म्हंजे मला जे ऊत्तर द्यायचे आहे "ते" तुमच्याच कमेंटमधे आहे वर्णभेद, कर्मकांड,भुताखेतांची भिती भयाण अंधश्रद्धा,हे काही विवेकवादी,बुद्धीवादींनी निर्माण केलेले नाहीत(?) ते धर्मपंडीतच पुराणातून सांगत आलेले आहेत... आणी हो..पुराण म्हंजे ते काही न्युटनचं नाही बरं ? मी देवपुराणाबद्दल लिहीतोय.।.आणी आता आम्हीही असं म्हंतो तसे तुम्हीही समजायला हरकत नाही की धर्म,शास्त्र,...सांगणाऱ्या आपल्यातीलच लोकांनी आपल्याच लोकांना मानसीक गुलामगीरीमधे लादुन k o - रोना पेक्षाही भयंकर why रस डोक्यात घुसडवलाय...शेवटी सांगतो एकीकडे तुमी मंताय कोरोना हा विकेकवादी (मानव)लोकांमुळे निर्माण झालाय.तर दुसरीकडे तुमी व तुमचे "महा" राज लोक म्हंतायतकी मानव निर्मीती ही देवाने केलेली आहे.मग तुम्ही गुपचूप देवाच्या लिला पहाना? दीली असेल बुद्धी त्यानेच असं का म्हणत नाहीत तुम्ही? कारण तुमचा विश्वास देवावर नाही पण लोकांना फसवायचय येवढचना? असो..सर इतर अतीअंधलोकांपेक्षा मला तुमच्यामधे काही सकारात्मकता जाणवतेय..Dr Balaji jadhav यांचं पंचफुला प्रकाशन औरंगाबाद याचं प्रचंड खपाचं "मराठ्यांनो षंढ झालात काय? हे पुस्तक नक्की वाचा.आणी मीपण वरती कमेंट्स केलेल्या आहेत त्यावर नक्कीच प्रतीक्रीया द्या..बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी। कोणी कैसी कैसी भावनेच्या।।--संत तुकाराम महाराज..#वाद नाही तर 1 संवाद..🚩🙏जय हरी, जय शिवराय
@user-ot7vj4lz7x
@user-ot7vj4lz7x 4 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे किर्तन
@kumarkamble1232
@kumarkamble1232 2 жыл бұрын
See science journey
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 4 жыл бұрын
Prashn Kay Uttar Kay Odhun tanun science adhyatmala jodayacha prayatn
@rohits6208
@rohits6208 4 жыл бұрын
कोरोना काय आहे?
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 4 жыл бұрын
Dev manvane Nirman kela Devane manvala nahi Jag Nisarg niyamane chalate
@truptikharat1653
@truptikharat1653 4 жыл бұрын
Maharag 18oosatakat APA lay garat
@vinayakghadage5410
@vinayakghadage5410 3 жыл бұрын
देव आहे की नाही त्याच मी सोप्प उदाहरण देतो .....जे बोलतात देव नाही...तुम्ही माना या ना माना....पण सांगतो तुमचं जे मतिष्क आहे व डोळे ...तुमचं मोबाइल केपेड टाइप करायला वेळ गेला काही कालावधी व क्षणिक......त्याला पण बनवायला 9 महिने व काही कालावधी लागला....पण तुम्हाला..हे आपोआप तयार झालं का मग ही तर पृथ्वी आहे ह्याला पण बनवणारा कोण तरी होता .....तो म्हणजे देव ....नास्तिक मंडळी......तुम्ही फक्त वासनेचा पद पैसा मान सन्मान छा आहारी आहात तुम्हाला देव नाही समजणार....
@vinodgamare3976
@vinodgamare3976 2 жыл бұрын
Haa ek pagal are kay re khule tumhi kahi kalat nahi
@mohan9973
@mohan9973 4 жыл бұрын
Jya prashnachi vidhyanae utterdeta yet nahi , thithune dev chalu hoto
@shradhapanchal4455
@shradhapanchal4455 4 жыл бұрын
Maharaj ek sanga us che rupantar mirchi kinva mirchi che rupantar usat karel ka Dev?
@bharatathawale5677
@bharatathawale5677 2 жыл бұрын
अगर देव है होने वाले अत्याचार क्यों नहीं मिटाता अभी के छोड़ो तुकाराम महाराज की अभंग के टाइम भगवान प्रसन्ना के साक्षात्कार क्यों नहीं दिखाया डूब आने वाले कौन अत्याचार करने वाले कौन और भगवान कहां थे और आज बिजली लाइट संगीत गाड़ी और पेट्रोल ले चलते सावधान भगवान ने क्यों नहीं निकाले हाथी घोड़े जानवरों के ही क्यों अपना बसर गुजारा करते इससे सबसे बड़ी बात आज के जमाने में मुझे ऐसी किताब बताओ जो भगवान ने लिखी हो भगवान हस्तांतरित लिखित अंधश्रद्धा के भंडार से पेट फूलता है साक्षात्कार नहीं
@maheemeshram3993
@maheemeshram3993 2 жыл бұрын
Jyale Deva manacha ahe mana n je nahi manat tyale jabrdasati karachi garaj nahi. Nastik vyakati tumhale jabardasati nahi karat
@sangramgurav6658
@sangramgurav6658 4 жыл бұрын
Nastikani yethe comment karu nayet. Jevd ayush devan dilay tevd changl jaga . Swatala jast dnyani naka samaju. Yevde jr tumhi dnyani asta tr lai pudhe gela asta. Jai shree ram
@ankushraut2777
@ankushraut2777 2 жыл бұрын
Khota aahe
@user-xq3hr8sl8o
@user-xq3hr8sl8o 4 жыл бұрын
महाराज खरच देव असते ...! तर मंदिरात बलात्कार झाले असते का ? आसिफा प्रकरण ....! खरे तुम्ही प्रबोधनकार असताल ..! तर विद्रोही तुकाराम सांगा ..! तुकाराम महाराजांचा खुन की वैंकुंठ गमन हे लोकांना सांगा ...! तुकाराम महाराज स्वतः म्हणतात ...! देव रोकडा सज्जनी ..!ते सांगा ...!
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 4 жыл бұрын
आपण समाज प्रबोधन फुकट का नाही करत देवांचे विचार पसरवण्यासाठी पैसे कशाला घेता फुकटात उपदेश द्या की
@bhushanmadge4284
@bhushanmadge4284 4 жыл бұрын
अईउ
@prabhukadam1298
@prabhukadam1298 4 жыл бұрын
ते घ्यावेच लागतात भाऊ..फुकटची किंमत नाही कळत तुझ्यासारख्या.. ला 😃
@ankushmadankar5564
@ankushmadankar5564 4 жыл бұрын
गाडगे महाराज फुकट करत होते तुकाराम महाराज फुकट करत होते तुकडोजी महाराज फुकट करत होती किते लोक सुधारले यांना पण पोट आहे भाऊ आपले नौकर नाहीत ते
@quitporn6161
@quitporn6161 4 жыл бұрын
चल तू सोय कर महाराजांच्या खाण्या-पिण्याची राहण्याची आहे का दम घंत्या
@navnathkumbhar6464
@navnathkumbhar6464 3 жыл бұрын
Bhava gadage baba na kon navte tyachya sobat /////Yanchya sobat gharcha sarv sansar ahe
@s.j.motivation8105
@s.j.motivation8105 4 жыл бұрын
Dev nahi ho maharaj.
@samadhansable1344
@samadhansable1344 2 жыл бұрын
Maharaj copy naka karu sharmachi
@rohinighongade159
@rohinighongade159 2 жыл бұрын
Mala sanga maharaj...devane deshala aajad kele ka engrajan kadun..devane savidhan lihile ka ..shivaji sambhaji ,zashichi rani ..Gandhi ji ,aahilya bai ..bhagat sing..jer kirtan aaikat basle astey tr tumhi aata..kirtan sangat nasta pan.. dev aahe tr photo kadhun pathva..
@prishkakadu51821
@prishkakadu51821 2 жыл бұрын
Chatrapati shivaji maharaj yanchya Kali kirtan hot hote tai sant tukaram mahraj hote shivaji maharaj swata dev manat hote te Puja path karat hote
@rohinighongade159
@rohinighongade159 2 жыл бұрын
@@prishkakadu51821ho ka m basa karat devdev...devala sonyachi topi ghala dada...
@hariomnimbhorkar1136
@hariomnimbhorkar1136 4 жыл бұрын
Bar zal koronachy nimittyane kirtanawar suddha barech kutre bhunktanna disat ahe
@samadhansable1344
@samadhansable1344 2 жыл бұрын
महाराज सोनु shrma ची copy करता का
@amrutagavandi2203
@amrutagavandi2203 4 жыл бұрын
Zala Kay kiratan ja ata jop ja damla asachil dev wat bagalyt 33 koti
@deepakghaytadak764
@deepakghaytadak764 2 жыл бұрын
महाराज काय नालायका सारखे दाखले देताय?तुमच पोट देव आहे? जे तूमच्या ज्ञान इंद्रियांना माहित नाही त्यात वेळ घालवताय, बर मानल पुढे? निसर्गाच्या या किमयाना देव मानायचे काय ❓आओझन ला छिद्र पडले आहे, देवाने पाडले काय ❓आसाराम बलात्कार करतो, देवानी सांगितले ❓ आहे देव , आशा प्रदर्शनाची वस्तू सहाजिकच नसेल, जगात उपासि-तापासी लाखो लोक मरतात देवाला दिसत नाही ❓
@nagnathwaghmare7298
@nagnathwaghmare7298 4 жыл бұрын
खुपच छान आहे
@santoshkharote4311
@santoshkharote4311 4 жыл бұрын
Baba. La ajun. Abhyasachi. Garaj. Aahe...
@kudratnainital6739
@kudratnainital6739 4 жыл бұрын
वा भैय्ये वा... ठोको ताली 👏👏👏 आता तुझीच कमी होती.... जरा युट्युब ला साईन्स जर्नी नावाचे व्हिडिओ बग।
@prabhukadam1298
@prabhukadam1298 4 жыл бұрын
तूच बघ चांगल्या टाळ्या ठोक फिर बाजारात कर जमा पैसे
@andikandi3879
@andikandi3879 3 жыл бұрын
तुझ सायन्स जिवनातील दुख: कायम स्वरूपी नाहीस करू शकतं का?
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 38 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 5 МЛН