खूपच सुंदर आदर्श सरपंच असले तर संपूर्ण गाव आदर्श करता येते...योजनांचा अभ्यास चिकाटी आनि मेहनत सर्व गावाने व अधिकारी कर्मचारी यांनी घेतली..व दिशा देणारे सरपंच वाघ साहेब..आपले मनापासून अभिनंदन 🎉
@MY_Computers22 күн бұрын
अप्रतिम..! 👌अतिशय सुंदर भोकणी गाव आहे त्याचप्रमाणे आदर्श गाव पण आहे, गावाचे सरपंच अरुण गोविंद पा.वाघ यांनी गाव असा आदर्श बनवला तर तालुका कसा बनवतील अश्या माणसांची गरज गावच नाही तर तालुक्याला देखील आहे. खर म्हनाल तर देश्याला गरज आहे. आदर्श युक्त कामकाज सरपंच, सहकारी व गावकरी 👌 सलाम ..!!🥰
@sharadsabale515021 күн бұрын
❤
@ganesh321622 күн бұрын
Very good 🎉🎉
@sonalithakare166523 күн бұрын
अप्रतिम
@chakorsangit519524 күн бұрын
My village
@shobhanagare96623 күн бұрын
खूप छान उपक्रम राबविले आहेत.धार्मिक सलोखा,एकीचे बळ आणि कुशल नेतृत्व गावाला लाभले आहे. खूप खूप अभिनंदन. आमच्या गावाला वावीला जाताना नक्की भेट देऊ.
@bhausahebshelke807026 күн бұрын
अप्रतिम! सरपंच असावे तर असे खुप छान प्रकारे गावाचा विकास केला आहे याच बरोबर 2 धर्माचे एकोपा सांभाळून गावाचा विकास करत आहेत. या सोबतच अधिकारी वर्ग , ग्रा.प. कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ यांनी सुद्धा खुप मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतलेले आपल्याला दिसत आहे. सर्वांचे खूप असे कौतुक करण्याजोगे काम आहे. आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन & शुभेच्छा पुढील कार्यासाठी. शुभेच्छुक:- भाऊसाहेब शेळके (उडान फाऊंडेशन सिन्नर महाराष्ट्र , & आय.एस.आर.डी ट्रस्ट महाराष्ट्र)
@sachinmahatme857922 күн бұрын
❤
@user-el4fx3kc8g26 күн бұрын
साहेब ❤ मस्त माहिती दिलीत हितर शाॅट फिल्म तयार झाली. खरंच गाव खूप सुंदर आहे. कधी गावी येतोय व भोकणी गावाला भेट देतो असे झाले. तूमचे व गावातील पदाधिकारी. नागरीक यांचे अभिनंदन🎉🎊 शहिद जवानांना सल्लूट.....
@sharadsabale515026 күн бұрын
अवश्य या आम्ही आपली आतुरतेने वाट बघतोय
@ramankurhade605024 күн бұрын
Thank you abhinandan
@user-fm9wq6jv9m25 күн бұрын
खूप छान उपक्रम
@kirandawkhar109126 күн бұрын
आदर्श गाव भोकणी✌️💯🔥
@wn1r69717 күн бұрын
very beautiful village ,
@kishorvibhute551224 күн бұрын
खुप छान माहितीपट सादर केला भाऊसाहेब सरपंच वाघ साहेब व रहाणे भाऊसाहेब यांचे अथक परिश्रमास सलाम ❤❤❤❤🌹🌹🌹
@kapilpathade489024 күн бұрын
@@kishorvibhute5512 Thanks...please share on your every group
@shabanashaikh886325 күн бұрын
खूपच छान. मनःपूर्वक 💐💐
@savitadaware977525 күн бұрын
खूप छान 🎉 आत्ता पुरस्कार मिळणार च
@ashamhaske203126 күн бұрын
स्वच्छ सुंदर गाव
@shobhagurule429226 күн бұрын
खूपच छान बनवले आहे गाव
@manoharshelar222426 күн бұрын
अभिनंदन🎉🎊 साहेब
@gokulsanap381225 күн бұрын
लय भारी
@RohiniUgale-v8l26 күн бұрын
Very nice👌👌👌👌👌🤛
@RohiniUgale-v8l26 күн бұрын
Nice
@dr.sandeepbhaugorde198026 күн бұрын
खूपच अप्रतिम
@pratimabachhav962326 күн бұрын
Very nice
@tattyasanap-bj7bm25 күн бұрын
अभिमान आहे मला गांवाचा
@amolsonawane987126 күн бұрын
Great job kapil
@yogeshmali418426 күн бұрын
मस्त
@manoharshelar222426 күн бұрын
खूप🎉छान👏✊👍
@wn1r69717 күн бұрын
ekda aavashya bhet dya.....😊
@RohiniUgale-v8l26 күн бұрын
Very nice👌👌👌👌👌
@kapilpathade489024 күн бұрын
Thanks all
@yuvrajdarade84126 күн бұрын
👌👌👌👌
@pravinkurhade700726 күн бұрын
❤❤❤❤
@sonaligaikwad960126 күн бұрын
❤❤
@sanjayganagwane346026 күн бұрын
उत्कृष्ठ उपक्रम
@maheshdhatrak96225 күн бұрын
खुप छान अरुण भाऊ वाघ आदर्श सरपंच अभिमान आम्हाला आमच्या गावाचा व सरपंच ह्यांचा
@DaradeAbhishek9926 күн бұрын
भोकनी , गुळवच निमगाव ,..आदर्श गाव😂
@vijaykumarpune737917 күн бұрын
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सरकारी कार्यालयत दिसत नाही