आदर्श सरपंच, भास्कर पेरे पाटील यांचे तुफान कॉमेडी भाषण Email : manmandirateam@gmail.com राम कृष्ण हरी !!
Пікірлер: 27
@sachindongare7859 ай бұрын
Eakdam khar hai he saheb
@bhagirathbande5782 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन
@shamraoyamgar15042 жыл бұрын
0000000000000
@user-lt1hw6mc1z Жыл бұрын
फारच सुंदर विचार सरपंच
@gajanankesarekar76089 ай бұрын
❤❤❤❤ khup chan sir god blessed u
@tukaramnarsale842610 ай бұрын
अतिशय सुंदर विचार आहेत. सर्वांनी ते आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. आपल्याला मनापासून नमस्कार.
@atmramkotakar9144 Жыл бұрын
साहेब.आसी.जरकामे.केलीतर भारत सूदर.बनवीता.यते
@vishwasrasalofficial1904 Жыл бұрын
भास्करराव पेरे पाटील आपले प्रथम मनस्वी अभिनंदन. आपण ग्रामपंचायत कशी असावी तिचा कारभार कसा असावा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जनतेच्या समस्या कशा सोडवाव्यात याचा एक वस्तू पाठ घालून दिला आहे. समस्त महाराष्ट्रातील तसेच देशातील ग्रामपंचायत तिने आपल्या ग्रामपंचायतचा एक रोल मॉडेल म्हणून वापर केला तर संपूर्ण देशात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. 🙏❤️🙏