अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan

  Рет қаралды 1,947,727

MARATHI TADKA

MARATHI TADKA

2 жыл бұрын

भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे सरपंच आहेत. सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्टातील सर्वोत्कृष्ट गावचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली
भास्कर पेरे पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे
पेरे सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, प्रथम राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून. महाराष्ट्र सरकारजढूनही पुरस्कार मिळाला. पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत जसे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य. ते गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शनसुद्धा करतात.
#मराठी_तडका #Marathi_Tadka
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका - 8100007744)
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!!

Пікірлер: 414
@Harmony989
@Harmony989 5 ай бұрын
पुस्तकी ज्ञानापेक्षा आयुष्याचं पुस्तक चांगलं वाचलं यांनी..प्रशंसनीय काम..
@jlkathole
@jlkathole 3 ай бұрын
आजचे खरे संत असे लोकं आहेत. समाजाने वेळीच यांचे महत्त्व ओळखले पाहिजे.
@lakysuradkar1985
@lakysuradkar1985 7 ай бұрын
लई भारी बोलतात राव पेरे पाटील सत्य बोलणारे आज अशा पुढाऱ्यांची खरी गरज आहे समाजाला 🎉
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 6 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Good sandesh पेरे पाटील साहेब भारतीय जनतेने एक करावे येणाऱ्या २०२४,cha निवडणुकीत भास्करराव पेरे पाटील यांना PM करावं अशी जनतेची अपेक्षा आहे
@user-vc6gr3eq2k
@user-vc6gr3eq2k 5 ай бұрын
असा सरपंच प्रत्येक गावाला मिळाला पाहिजे देशाचे सोनं होईल.
@gorakshsontakke8493
@gorakshsontakke8493 Жыл бұрын
सरपंच असावा तर असा ग्रेट सलाम तुमच्या कार्याला यांचा आदर्श घेतला पाहिजे .
@shaikhminhaj9171
@shaikhminhaj9171 Жыл бұрын
आदर्श. शिल्पकार. भासकराव. दादा.पेरे.पाटील. अभिनंदन. काय.लिहावे.शब्द अपूर्ण पडतात. धन्यवाद.
@Vitthalkokate093
@Vitthalkokate093 Жыл бұрын
पाटोदा गाव खूपच नशीबवान म्हणावं लागेल , असा दर्जेदार, अभ्यासू, दूरदृष्टी असलेला, स्वाभिमानी, सकारात्मक विचारी, सरपंच मिळाला . एक आदर्श व्यक्तिमत्व, शब्द कमी पडतील यांचं कौतुक करायला. साष्टांग प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dr.bhangre6902
@dr.bhangre6902 11 ай бұрын
क्रांतिकारी म्हणजे बदल घडवून आणणारे व्यक्तीमत्व. सलाम दादा
@shobhapatil6811
@shobhapatil6811 Жыл бұрын
पेरे साहेब तुम्ही भाषणाची सुरुवात थोर पुरुष आणि संत यांना स्मरून त्यांना वंदन करून करता हे खूप कौतुकास्पद आहे तुम्हाला दीर्घायुष्य लाभावे ही परमेश्वराला पार्थना
@durgeshguldagad7096
@durgeshguldagad7096 2 жыл бұрын
सलाम खरंच पेरे साहेबांना 🙏🙏
@satishjadhav5757
@satishjadhav5757 2 жыл бұрын
असा सरपंच अख्या भारतदेशात होने नाही कधी झाला नाही आणि भविष्यात होणारही नाही 🙏🙏🙏🙏
@mycraftchannel8933
@mycraftchannel8933 9 ай бұрын
होयाला पाहिजे नायतर आताचे मंत्री सर्व ऊमेदार देश विकून ,विदेशात जातात
@rajashreeshaligram8982
@rajashreeshaligram8982 2 жыл бұрын
धन्य वाटले तुमचे भाषण ऐकून ,काय नाही करु शकत माणूस जर सद इच्छा असेल तर
@mariyashaikh1748
@mariyashaikh1748 Жыл бұрын
good
@pratapithape2379
@pratapithape2379 5 ай бұрын
आपल्या सारखे प्रामाणिक महापुरुष जन्माला यावे आणि आपल्या हातून अशीच समाज सेवा घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@gajanankhodke8947
@gajanankhodke8947 2 жыл бұрын
दर्जेदार सरपंच असावा तर पेरेसाहेबा सारखा.gold 🌟 thinking.
@dineshukhale1170
@dineshukhale1170 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब, तुम्ही एवढं मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल... तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी खरंच आम्हा सर्वांची मनापासून खूप इच्छा आहे....
@bhaskarsamudre3507
@bhaskarsamudre3507 9 ай бұрын
खरोखर भास्करराव पेरे पाटील साहेबांना पाच वर्षे मुख्यमंत्री करा बघा कसा धुरळा पडत्यात
@user-ui4nc2ku2j
@user-ui4nc2ku2j 11 күн бұрын
जमिनीशी नातं असणारा सच्चा माणूस, ह्याच्या मधील प्रत्येकाने एक गोष्ट जरी स्वीकरली तरी खूप झाले
@shivajinanaware9700
@shivajinanaware9700 2 жыл бұрын
स्वच्छ मनाचा मोकळ्या मनाचा माणूस. चांगलं काम करायला ज्यास्त बुद्धी नाही लागत नाही, फक्त भावना आणि मला समज्या साठी जगायचं आहे असे वाटले पाहिजे.
@akalpitakore2122
@akalpitakore2122 6 ай бұрын
आपले कार्य विलक्षण प्रभावी व आदर्श घेण्या सारखे आहे. आपले प्रामाणिक प्रयत्नांतून आपल्या गावाचा विकास झाला. आपले वक्तृत्व आणि विचार यातून सुद्रुढ समाज निर्माण निर्मिती होईल व ग्रामीण भागांचा विकास होईल.
@samadhanpatil4082
@samadhanpatil4082 Жыл бұрын
ग्रेट भाषण आहे भास्करराव पाटील साहेब तुमचं आणि कार्यही तुमचं खरोखरच वाखण्याजोग आहे सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏 आणि विचारांना 👍👍🙏🙏
@latibkhan3114
@latibkhan3114 2 жыл бұрын
या व्यक्ती ला माझ्या घरा पासुन साष्टांग दंडवत घालून आदर व्यक्त करतो
@sureshshelke3074
@sureshshelke3074 2 күн бұрын
खरं वाटत नाही अशा देवमाणुस आज आपल्या महाराष्ट्रात आहे पण आहे.शतशः प्रणाम......
@anujwaghmare9311
@anujwaghmare9311 Жыл бұрын
उत्तुंग विचारसरणी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन आहे पेरे पाटील यांचा. असा सरपंच प्रत्येक गावात जन्माला येवो
@rupeshlokhande7210
@rupeshlokhande7210 Жыл бұрын
प्रेरणा देणारे भाषण
@babasahebshinde9857
@babasahebshinde9857 2 жыл бұрын
खुपच टॅलेंट भरलय या माणसात. सलाम तुमच्या कार्याला.
@namdevhirave5042
@namdevhirave5042 Жыл бұрын
अशा सरपंचाची मुलगी देखील निवडणून दिली जनतेचे आभार मानतो धन्यवाद
@kishorbodade3612
@kishorbodade3612 Жыл бұрын
प्रामाणिक काम करण्याची शैली म्हणजे पेरे पाटील साहेब. धन्यवाद.
@anitadarade3825
@anitadarade3825 11 ай бұрын
कल्युगातील चाणक्य _______ स्पष्ट 'निस्वार्थी ' परखड 'साध ' सरळ ' अभ्यासू वृत्ती ' नम्र ' सत्य वृती ' निखळ हास्य वृत्ती.. कामात राम शोधणारे देव माणूस.. आयुष्यात असे गुरू केले तर नक्कीच जीवनाला अर्थ मिळेल.. नसलेल्या मृगजळामागे धावण्या पेक्षा आहे त्या गोष्टीतून स्वतः नी सर्वांच्या बुध्दीचा विकास करणारे अश्टपैलू व्यक्तिम्त्वातील खरा हिरा🙏🌹 डिग्री घेऊन अहंकार वाढतो परंतु सहेबांसारखा रोजच्या आयुष्यातल्या अनुभवी अभ्यासाने जाणीव आणि कृतज्ञता वाढून माणुसकी वाढते.. तुमच्यासारखे लोक या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा जन्माला यावेत स्वतः सोबत गावाचा नी देशाचा विकास व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏... अमूल्य मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व 🙏..
@sanjayghadge5950
@sanjayghadge5950 2 жыл бұрын
सरपंच पेरे पाटील साहेब प्रथम आपणास नमस्कार .. आपण एक महान विचारवंत आहात आपल्यासारखा माणूस भेटणे आता अशक्यच...जर आपण पंतप्रधान झाले तर ...आणि आपणास ती संधी यावी . साधारण कमी शिकलेल्या माणसामध्ये असे महान गुण असावे. व निर्मळ मन असावे. हे खूप अभिमानाची बाब आहे...आपले व आपले विचाराचे बाबतीत लिहावे तेव्हढे कमीच आहे साहेब...सल्यूत साहेब आपणास...
@aadinathkamble3046
@aadinathkamble3046 2 жыл бұрын
खूप छान साहेब.....तुमचे विचार खूप मोठे आणि प्रेरणादायी आहे.....तुमच्या दूरदृष्टी सलाम
@avinashraut9075
@avinashraut9075 2 жыл бұрын
भास्करराव पेरे पाटील आपल्या कार्याला सलाम
@babankhade5232
@babankhade5232 Жыл бұрын
सरपंच पेरे पाटील, प्रत्येक गांवात गटा-तटाच राजकारण करुन होतात सरपंच. तुम्ही नक्कीच निस्वार्थाने सेवा करीत असाल. परंतु तुमच्या सारखे नेते गांव, तालुका, जिल्हा, राज्य व देश यांना मिळाले तर जनता स्वर्गातील सुख अनुभवतील. असो तुम्हास दिर्घ व निरोगी आयुष्य लाभो व आपल्या हातुन असेच कार्य घडत राहो अशी देवास विनंती शिवाय आमच्या हाती काय आहे?
@ranjitsabale3741
@ranjitsabale3741 9 ай бұрын
Aaj mi 28वर्षांचा झालो आहे पण आज पर्यंत मी असे इतके हुशार सरपंच पहिलेच नाहीत किती sharp बुद्धी आहे ... आपल्या अप्रतिम कार्यास माझा कोटी कोटी प्रणाम
@madhuargaikwad8587
@madhuargaikwad8587 2 жыл бұрын
असे सरपंच सध्या तरी महाराष्ट्रात सध्या तरी नाही सलाम !👍👍👍
@kaluramphadke6034
@kaluramphadke6034 Жыл бұрын
👌👌✌✌👍👍 no. 01च नंबर प्रबोधन भाषण केले आहे. मी आत्तापर्यंत दहा वेळा हे भाषण पाहिले आहे.
@shekharshedge7131
@shekharshedge7131 Жыл бұрын
🙏😂❤️😘🔥🙏
@SunilShinde-ct3cd
@SunilShinde-ct3cd Жыл бұрын
मि पण हाजर भाषण ऐकले आहे
@AmeerKhan-ix4zr
@AmeerKhan-ix4zr 10 ай бұрын
भास्कर राव, सलाम आपल्या विचारसरणीला व कार्यशैलीला. सध्याच्या युगात धार्मिक पुस्तकांत वाचनात आलेल्या देव,देवी,पैगंबर प्रमाणेच आपण कार्य केलेत असे बोललो तर वावगं ठरू नये 🎉
@hstomar3135
@hstomar3135 2 жыл бұрын
खरोखर उत्कृष्ट वक्ता।माझा रीतिसर प्रणाम भास्कर जी ला।
@tukaramgaikwad5668
@tukaramgaikwad5668 2 жыл бұрын
सर्वांनी आदर्श घ्यावा असे भाषण.👌👌👌
@onkarnajan2947
@onkarnajan2947 Жыл бұрын
सरपंच असावा तर साहेबांसारखा भास्करराव पेरे पाटील
@pramodmane1050
@pramodmane1050 Жыл бұрын
आदर्श सरपंच आपली देशाला खुप गरज आहे आपला सारखा कोणी होणार नाही पण बाकीच्या नीं आपला आपला आदर्श समोर ठेवून वाटचाल सुरू करावी हि सदिच्छा नमस्कार
@sameerhemale6626
@sameerhemale6626 Жыл бұрын
Plaza sar hay sarancha mobil na dhy
@shantakunjir5257
@shantakunjir5257 2 жыл бұрын
सगळ्या गावातल्या सरपंच लोकांनी यांचा आदर्श घ्यावा. सगळी गाव वांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. खरच साहेब तुमचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे....👍👌
@user-qi9jj6it7p
@user-qi9jj6it7p 10 ай бұрын
सरपंच ।हवाय युटूबर नको
@user-qi9jj6it7p
@user-qi9jj6it7p 10 ай бұрын
विकास विकास युटूबर तुमचा विकास भाई विकास सरपंच विकास पण तुमच्या गावाचा पण विकास लय माघे राहीलात विकास करूनघ्या
@santdarshancreation
@santdarshancreation 9 ай бұрын
​@@user-qi9jj6it7pपाटोदा गाव बघितले का???
@sumitdavhale3400
@sumitdavhale3400 8 ай бұрын
ओओनौ😅 नवं
@user-sandip128
@user-sandip128 Ай бұрын
आमचा सरपंच भिकारी आहे
@pramodmahadik7764
@pramodmahadik7764 10 ай бұрын
खूप चांगले भाषण असे प्रत्येक सरपंचाने.ठरविले.तर गावांचे नंदनवन.zaleyashivay राहणार नाही
@dyaneshwarnamdas8832
@dyaneshwarnamdas8832 2 жыл бұрын
भास्करराव पेरे पाटील तुमच्या कार्याला सलाम
@vijayshinde9244
@vijayshinde9244 6 ай бұрын
जय हरी माउली जय शिवराय जय शंभुराजे...पेरे सर एकच नंबर भाषणं... मानलं तुम्हाला...
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 6 ай бұрын
Jay Ho भास्करराव पेरे पाटील सरपंच यांचा, सार्थ अभिमान तुमचा कार्याला कोटी कोटी प्रणाम
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 4 ай бұрын
यासाठी गावातील भ्रष्टाचारमुक्त गावाचे हित पाहणारे नेतृत्व, प्रशासनाला व्यवस्थित चालवणारे कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी व या दोघांनाही मोलाची साथ देणारे तत्पर ग्रामस्थ या तिघांची साथ एकत्र आल्यानंतर कोणीही गावचा विकास थांबवू शकत नाही हे त्रिवाद सत्य आहे.
@hemantmankame70
@hemantmankame70 Жыл бұрын
भास्कर पाटील नमस्कार. यांनी जे मार्गदर्शन फार छान दिले. 👍👌
@aadharstambhdivyangfoundat6525
@aadharstambhdivyangfoundat6525 Жыл бұрын
खरच खुप छान ,,,,विचारच महत्वाचे ,,, 100 मला आवडले,,🙏🙏🙏🙏
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 2 жыл бұрын
ऐकून अंगावर शहारे येतात सर खूप छान
@arunchandekar2433
@arunchandekar2433 Жыл бұрын
आदर्श सरपंचाला माझ्याकडून नमस्कार. दंडवत प्रणाम
@GopiTalks
@GopiTalks Жыл бұрын
आदर पूर्वक सलाम, सर 🙏🙏🙏
@prabhakarkumbhare5673
@prabhakarkumbhare5673 Жыл бұрын
असा नेता असावा
@sureshpatil2020
@sureshpatil2020 2 жыл бұрын
सर आप जैसे व्यक्तियों को सेल्यूट है आप महाराष्ट्र सरकार में सी एम होना चाहिए था। जय श्री राम जय श्री राम
@rekhamayekar96
@rekhamayekar96 2 жыл бұрын
Pere Patil Sir khar shikshan kay te tumhi sangta 🙏🙏
@prashantkadam5496
@prashantkadam5496 2 жыл бұрын
एक नंबर उदाहरण सांगितल सीतेच आतापर्यंत कोणत्या कीर्तनकाराने सुद्धा नव्हत सांगितल
@yashwantgharge673
@yashwantgharge673 6 ай бұрын
पेरे पाटील साहेब , तुम्ही कुणाला न दुखवता,हास्य विनोद करत लोकांच्या डोक्यात ज्ञानाची बीज पेरता म्हणूनच तुमच्या आडनावात चं सर्व काही आले असे मला वाटते
@shailavyas2469
@shailavyas2469 6 ай бұрын
Khup chhan bhashan. Ekda ह्याची bhet ghyachi ईच्छा आहे.🙏🙏
@kaluramdaroda8728
@kaluramdaroda8728 Жыл бұрын
आदर्शवादी सरपंच.👌👌 साहेब इतर खाऊवादी सरपंचांना सुद्धा तुमच्याकडील थोडंसं ज्ञान द्या, जेणेकरून त्यांना थोडीसी कामं करण्यासाठी सुबुद्धी सुचेल. हे फक्त गावाला लुटून स्वतःचे पोट भरण्यासाठी कार्यशील असतात.
@JagtapPR
@JagtapPR 2 жыл бұрын
सन्माननीय भास्कर राव पाटील साहेब . तुम्ही खरंच खूप कौतुकास्पद काम केले आहेत.
@hirupatil8943
@hirupatil8943 2 жыл бұрын
लय भारी आहे भाषण
@nishakapgate4460
@nishakapgate4460 8 ай бұрын
लय भारी भाषण आहे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
@uttamugale9978
@uttamugale9978 10 ай бұрын
खरोखरच यांना मुख्यमंत्री व्हायला पाहिजे महाराष्ट्र पुढे पुढे गेल्याशिवाय राहणार नाही
@dnyad8756
@dnyad8756 Жыл бұрын
खरं आहे पाटील सर्वात कठीण काम आहे गावातले लोक सांभाळन
@shrikrushnapudke5990
@shrikrushnapudke5990 Жыл бұрын
खरच आहे अतिशय सुंदर भाषण आणि वास्तविकता आहे,काळाची गरज आहे,
@user-ui4nc2ku2j
@user-ui4nc2ku2j 11 күн бұрын
रोल मॉडेल आहे , देशातल्या प्रतेक गावाने असे करून दाखवाव , देश प्रगती करण्यास सुरुवात होईल
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा पेरे साहेब भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🌹🤹‍♀🎖📢
@RambhauJadhav-xs8sm
@RambhauJadhav-xs8sm 9 ай бұрын
खरोखर यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनवलं पाहिजे तरच शेतकरयांना भलं होईल
@maheshkadam4753
@maheshkadam4753 6 ай бұрын
मी आज श्री भास्कर पाटील यांना आज ऐकल मला वाटत मला ह्या व्यक्ती ला ऐकायला उशीर झाला
@Aryankadam6771
@Aryankadam6771 4 ай бұрын
मस्त बोल ला त पेरे पाटील साहेब
@pancshilabachhav6390
@pancshilabachhav6390 10 ай бұрын
खुपचं छान भाषण
@ashokbband6473
@ashokbband6473 3 ай бұрын
अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री वनवनववनवन धन्यवाद 🎉🎉
@Balasahebpund4
@Balasahebpund4 Жыл бұрын
खुपच छान विचार आदर्श घ्या सरपंचानी
@PrathameshMore-li5iu
@PrathameshMore-li5iu 6 күн бұрын
दोन दिवसांपूर्वी मला भोर जिल्हा पुणे येथे भेटले खरंच देव माणूस
@hirupatil8943
@hirupatil8943 2 жыл бұрын
लय भारी भाषण आहे
@vaibhavbalip3730
@vaibhavbalip3730 2 жыл бұрын
Kup chan 👌👌👌👌💐💐💐
@abasahebkudale4132
@abasahebkudale4132 2 жыл бұрын
मानावच लागेल, लई भारी
@vishalambhore2108
@vishalambhore2108 2 жыл бұрын
Very nice
@deepakkasabe9914
@deepakkasabe9914 4 ай бұрын
Bhaskar per E patil.असे सरपंच सर्व गावात असो.
@arunsarode
@arunsarode Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@ashishpadwal4348
@ashishpadwal4348 5 ай бұрын
Khup chan
@dnyaneshwarnarwade1694
@dnyaneshwarnarwade1694 6 ай бұрын
पेर पाटील साहेब आपल्या कार्याला सलाम
@prasadbirajdar8480
@prasadbirajdar8480 2 ай бұрын
मा.सरपंच साहेब आम्ही आपल्या कार्यास नतमस्तक आहोत❤
@shampawar2369
@shampawar2369 8 ай бұрын
खुपचं छान.
@kanchanpatil5111
@kanchanpatil5111 Жыл бұрын
Lai bhari ek number saheb🤠🤠
@gajanankesarekar7608
@gajanankesarekar7608 9 ай бұрын
Lai bhari sarpanch ❤
@anilpawar1589
@anilpawar1589 5 ай бұрын
My favourite sarpanch only king ❤❤❤
@progameplay3809
@progameplay3809 6 ай бұрын
आगदी बरोबर पेरे सरानां मूख्यमंत्री करावे ❤❤❤❤❤❤❤❤
@divyabhosale7157
@divyabhosale7157 11 ай бұрын
आदर्श व्यक्तिमत्व 👌🙏🏻
@SharadKaurati-zz9mn
@SharadKaurati-zz9mn 8 ай бұрын
आप महान हो शिक्षीत होतें तो विश्व में महान् होते
@Aniketwalunj95
@Aniketwalunj95 11 ай бұрын
शिक्षण कमी आहे पण तुम्ही तुमच्या गावाचे नाव महाराष्ट्रात गाजवले आहे 🎉🎉
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, खुप छान सर,,,,,,,
@nitinkanakdhar6153
@nitinkanakdhar6153 2 жыл бұрын
लय भारी
@rajubarve7328
@rajubarve7328 2 жыл бұрын
सुपर भाषण
@subravsarvde6946
@subravsarvde6946 11 ай бұрын
Great🎉
@mahendrapatil2474
@mahendrapatil2474 Ай бұрын
अर्थ खाते नियोजन आणि समाज कारण यात अगदी हुशार आहात माझा दंडवत
@prabhakarughade2686
@prabhakarughade2686 2 жыл бұрын
खुपच छान
@anandaroman673
@anandaroman673 2 жыл бұрын
लय भारी भाषण राम कृष्ण हरी आनंदा प. रोमण
@shamrawusendi3773
@shamrawusendi3773 Жыл бұрын
सर तुम्हचे विचार खुप महान आहेत
@sureshpatil2020
@sureshpatil2020 Жыл бұрын
Aap ki muskaan badi pyari hai
@anuradhaprakash8121
@anuradhaprakash8121 2 жыл бұрын
Bahot badhiya bhau
@nileshpatil7297
@nileshpatil7297 6 ай бұрын
Khup chan❤
@warekanha4341
@warekanha4341 Жыл бұрын
Aadarsh sarpanch bhaskarrav pere patil🙏🙏🙏
@rameshgurav4625
@rameshgurav4625 4 ай бұрын
खुप सुंदर
@shyamshingne2797
@shyamshingne2797 2 жыл бұрын
तुमचं काम नंबर वन आहे, पाटील 🙏🙏
@ganeshshelar6260
@ganeshshelar6260 Жыл бұрын
यांना सरकारचा सल्लागार म्हणून ठेवा
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 23 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 98 МЛН
Когда Нашёл Нового Друга в Диснейленде ❤️
0:18
Глеб Рандалайнен
Рет қаралды 2,7 МЛН
Love Challenge With Mellstroy And Mrbeast
0:19
BigSchool
Рет қаралды 6 МЛН
Love Challenge With Mellstroy And Mrbeast
0:19
BigSchool
Рет қаралды 6 МЛН
小丑女太帅了 #小丑#shorts  #天使
0:46
好人小丑
Рет қаралды 6 МЛН
Where are you from?
0:13
ARGEN
Рет қаралды 4,8 МЛН