Dark Truth Behind Marathi Serials | मराठी मालिकांचं काळं सत्य

  Рет қаралды 129,882

City Lights Marathi

City Lights Marathi

2 ай бұрын

Marathi Daily Soap Serials as worst as the slow poison, Watching marathi serials can destroy your thoughts process, Arundhati, Aai kuthe kaay karte
Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
In Frame :
Anchor Gayatri - anchorgayat...
You can follow us on -
Instagram - / thecitylights_o. .
Facebook - / citylightswithgayatri

Пікірлер: 909
@nilammhatre7341
@nilammhatre7341 Ай бұрын
आई कुठे काय करते 3rd class मालिका... 😂😂😂
@infinitegrowth2182
@infinitegrowth2182 Ай бұрын
Aati 50 shit lagn karte, mag ticha dusra navra marto mag ti parat pailya navrya kade yete🤣🤣🤣. Aboli aani aai kay karte che lekhak director lokanna sutiya samajtat
@iamsnow2006
@iamsnow2006 Ай бұрын
Anupamaa 😂😂
@siddhantgote9891
@siddhantgote9891 25 күн бұрын
It's nothing but knock off version of anupamaa😂
@tanmayeedesai8073
@tanmayeedesai8073 22 күн бұрын
It's not 3rd class. It's no class 😂
@smitaliskape8867
@smitaliskape8867 22 күн бұрын
@@tanmayeedesai8073 ho correct 🤣🤣🤣🤣
@shrikant6700
@shrikant6700 Ай бұрын
नाही आजच्या धार्मिक मालिका सुध्दा अजिबात चांगल्या नाहीत, मुळात त्यातले कलाकारच सुमार दर्जाचे आहेत. त्यांचे चेहरे अजिबात सात्विक किंवा आध्यात्मिक वाटत नाहीत ते मॉडर्न वाटतात. मुख्य म्हणजे ह्या मालिका daily soap सारख्या दाखवल्या जातात त्यासाठी इतिहासात कधीही न घडलेले प्रसंग आणि पात्र आणून मालिका वाढवली जाते.
@harishnaik9079
@harishnaik9079 Ай бұрын
💯👌
@Vijetak24
@Vijetak24 Ай бұрын
Agadi barobar. Fct body show kraychi asate.
@kyazamanatha
@kyazamanatha Ай бұрын
Me tr 10 years pasun TV kadhun taklay
@pragatibhole-sh8sz
@pragatibhole-sh8sz Ай бұрын
खूप सुंदर वीडियो & the whole series of city lights Marathi… I can’t stop watching the next videos in the series… very realistic… need of the hour !!!
@kitpro1160
@kitpro1160 Ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@suchitajoshi1895
@suchitajoshi1895 Ай бұрын
दोन वर्षांपूर्वी माझ्या सास-यांनी मला सांगितले होते सिरियल बघायचे सोड एकदम रिलॅक्स वाटेल. आणि खरच मी सिरियल बघायचे बंद केले. आता त्या टाइम मधे मी विणकामाचे नाद लावून घेतला. मला आता खूप छान वाटतं.... ❤
@ajitathombare2018
@ajitathombare2018 21 күн бұрын
खूपच छान... So creative.. 😍
@radhikadharmadhikari
@radhikadharmadhikari Ай бұрын
अगदी बरोबर. सद्ध्या दोन बहिणींना एकच मुलगा आवडणार, मग एक बहीण दुसर्‍या बहिणीच्या जीवावर उठणार, कारस्थान करणार हे कॉन्स्टंट पॅटर्न दिसतात.
@khushii_kale
@khushii_kale Ай бұрын
या विषयावर कोणाला तरी बोलण्याची खरचं गरज आहे मॅडम.. मी सुद्धा बघितले शेजारी पाजारी राहणाऱ्या ladies खूप जास्ती सीरिअल्स च्या वेड्या झाल्या आहेत. आणि आताच्या या सगळ्या मराठी सीरिअल पेक्षा 7 वर्षा आधी झी मराठी वर येणारी दिल दोस्ती दुनियादारी खरं जगणं शिकवणारी सीरिअल होती. ती specific younger चं नाही तर वृद्धाच्या सुद्धा मनात आताही घर करून आहे. आतापर्यंत मला तशी कलाकारी तस content कुठेच मिळालं नाही. मला वाटतं की सर्वांनीच ती सीरिअल एकदा तरी बघावी 🙌🏻🙏🏻
@charshada2012
@charshada2012 13 күн бұрын
Thank you so much for this video... please spread this and send it to channel head
@rupalibhasale1418
@rupalibhasale1418 11 күн бұрын
मॅम मी त्या सेरिअल चा सगळे एपिसोड बघितले,माझी आवडती सिरिअल।
@amolsaravade5037
@amolsaravade5037 Ай бұрын
माझा आक्षेप सुद्धा त्याच मालिके विषयी आहे आई कुठे काय करते लोकांनी विचार करायला हवा
@smitagokhale235
@smitagokhale235 Ай бұрын
Radgane suru thevat pakvat malika suru ani lokana avdate he khote sangat daily soap suru thevlay. Ekai gost tyani present keli tee thik hoti nantar kay sandesh detayet doke tbikaavanar nahi yanche samajat kay respresent karyache he kalat nahi atishay faltupana suru ahe
@Stigma_stonic07_
@Stigma_stonic07_ Ай бұрын
नशीब कोणीतरी बोललं मराठी मालिका म्हणजे!! खूप गंभीर विषय!!
@sunilshinde9310
@sunilshinde9310 Ай бұрын
तुम्ही म्हणता ते शंभर टक्के बरोबर आहे पण मधल्या काळात २०१० च्या दशकात काही चांगल्या मालिका झाल्या यामध्ये उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, दिलं दोस्ती दुनियादारी, बन मस्का, लव लग्न लोचा यासारख्या मालिका अतिशय सुंदर होत्या. या मालिकांमध्ये कोणताही बिबत्सपणा नव्हता. सुंदर कथानक, उत्कृष्ठ संवाद, अप्रतिम अभिनय यामुळे या मालिका खूप छान वाटत होत्या. आणखी एक सस्पेन्स मालिका आली होती - गुंतता हृदय हे! ही खरं तर extra marital affair वर होती. पण तरीही कुठेही बिबत्स नव्हती. खर तर सस्पेन्स मालिका होतो आणि या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. या सर्व मालिका दोनदा, तिनदा आम्ही पहिल्या आहेत. पण नंतर कुणाची दृष्ट लागली काय माहित. मी तर आता मालिका पाहणेच सोडून दिलंय.
@ambikaingawale
@ambikaingawale 13 күн бұрын
Shubhamkaroti Priya Bapat n Umesh Kamat chi ws also best
@anitam6556
@anitam6556 6 күн бұрын
Ani Julun yeti reshimgaathi
@swatiharshe8752
@swatiharshe8752 Ай бұрын
बऱ्याच मालिका सुरवातीला चांगल्या असतात....नंतर त्या खूपच बिघडतात आणि illogical होतात
@shobhagokhale5909
@shobhagokhale5909 15 күн бұрын
अगदी खरय
@ranikadu1858
@ranikadu1858 Ай бұрын
Ramayan, Mahabharata.. The golden era.. Speechless.. No words.. A great Salute.
@sujataamberkar
@sujataamberkar Ай бұрын
चाणक्य सिरियल खूप छान आहे
@shugar145
@shugar145 Ай бұрын
अग्निहोत्र....आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट....एका लग्नाची तिसरी गोष्ट....अप्रतिम serials होत्या
@modernmogli5155
@modernmogli5155 Ай бұрын
अग्निहोत्र was awasome
@mrunalidicholkar2426
@mrunalidicholkar2426 Ай бұрын
​@@modernmogli5155yes u right, even lagori maitri returns serial
@shreyapaithankar6958
@shreyapaithankar6958 Ай бұрын
Agnihotra 2 was abruptly finished due to lack of TRP. That’s sad.
@mdhoka
@mdhoka 28 күн бұрын
या दोन serial nantar एकही serial चांगली नाही.आत्ता सुरू झालेली सुख कळले, वाटलं बरी असेल पण अतिशय फालतू आहे ती पण
@Swati02095
@Swati02095 22 күн бұрын
H.m.bane t.m.bane
@ujwalapatil2897
@ujwalapatil2897 Ай бұрын
स्टार प्रवाह वरील सर्वच मालिका कहर आहे,तसेच इंद्रायणी ही मालिका सुद्धा किती कट कारस्थान ,मालिका बघ्याव्या वाटत नाही
@vt473
@vt473 Ай бұрын
खर आहे, कारस्थान करणारी व्यक्ती एकामागून एक कारस्थाने करतात व घरातील सर्व बावळट दाखवतात ,
@ashish77312
@ashish77312 27 күн бұрын
Devachya navakhali kahi hi dakhvat
@pradnyapandit7101
@pradnyapandit7101 9 күн бұрын
Ho na,tya anandiche tond baghvat nahi, Sushila,ani shaku sarkhi radat aste
@revatikhot9219
@revatikhot9219 Ай бұрын
रिमोट कंट्रोल आपल्या हातात असतो animal planet, Discovery channel, History n काही News channels एवढं बघितलं तरी काहीतरी नवीन आणि खर्या गोष्टी कळतात
@reelsstation6006
@reelsstation6006 Ай бұрын
Mi tech bgtr
@sujataamberkar
@sujataamberkar Ай бұрын
संस्कार , आस्था , साधना ही सत्संग चँनल चांगले आहेत . भागवत कथा १० दिवस घरबसल्या बघायला मिळतात . .
@RuTuJa2389
@RuTuJa2389 Ай бұрын
Yes,, पण आज kal news चॅनेल पण ह्या मालिका सारखं चं काम करतात 😂
@sujataamberkar
@sujataamberkar Ай бұрын
@@RuTuJa2389 Republic , Navbharat times , Bharat Express ही हिंदी आणि इंग्रजी news channel छान आहेत .
@DeependraRasal
@DeependraRasal 24 күн бұрын
मी तुम्ही सांगितलेल्या आणि स्पोर्ट्स चॅनेल HD subscribe केलेत आणि बाकी एखाद दोन मराठी चॅनेल घेतले आहेत... EPIC चॅनेल सर्वात छान आहे.
@user-fl2hy7xc1e
@user-fl2hy7xc1e 2 ай бұрын
बरोबर आहे तुमचं. कुणी एकाने या मालिका बघणं सोडून दिल्याने काय होणार? अशा मालिका बंद व्हायला हव्यात.
@anchorgayatri
@anchorgayatri 2 ай бұрын
😍🙏🏻
@anushreek
@anushreek Ай бұрын
मधे मधे काही खूप छान मालिका येतात ज्या खरंच बघाव्याशा वाटतात. मुक्ता बर्वेची रुद्रम् खूप सुंदर मालिका होती. तसंच एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि ह म बने तु म बने अशा काही हलक्या फुलक्या सगळ्या घराने एकत्र बघाव्या अशा मालिका rarely येतात
@ushajoshi4339
@ushajoshi4339 25 күн бұрын
रूद्रम पण शेवटी अशीच गुंडाळून ठेवली
@saagargaikwad8228
@saagargaikwad8228 2 ай бұрын
मालिका बनवणारे ठीक आहेत , ते पैसे कमावत आहेत. बघणारे हाणले पाहिजे नदी पात्रात नेऊन.
@anchorgayatri
@anchorgayatri 2 ай бұрын
🤣😂
@user-th3ev3ll1y
@user-th3ev3ll1y Ай бұрын
😂😂😂
@rekhahanagandi.8686
@rekhahanagandi.8686 Ай бұрын
😂😂
@vrindakulkarni6611
@vrindakulkarni6611 Ай бұрын
😊
@vaishalisonawane1321
@vaishalisonawane1321 27 күн бұрын
😂😂😂
@vandanamahalle4924
@vandanamahalle4924 Ай бұрын
मी गेल्या दोन वर्षांपासून मालिका बघणे सोडून दिले आहे.कारण तू सांगितलेली सगळी करणे.हा विषय कुणीतरी मांडावा ही माझी खूप इच्छा होती.thank you ❤❤
@RR_NN
@RR_NN Ай бұрын
तुमचे विचार अतिशय सुंदर, सुंदर विश्लेषण, ह्या वयात असे बोलणे हे तुमची वैचारिक परिपक्वता दाखवत आहे.
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 Ай бұрын
खूप चांगला विषय मांडला. आपल्या कडील मराठी मालिका हा साहित्य प्रकार नाहीच आहे. या मालिका प्रेक्षकांसाठी ही नाहीयेत. या मालिका फक्त आणि फक्त निर्माते, दिग्दर्शक आणि जाहिरातदार यांच्यासाठी आहेत. दोन जाहिरातींच्या मधलं काहीतरी असं या मालिकांचं स्वरूप आहे. सामान्य प्रेक्षक टी वी लावतो तेव्हा मला काहीतरी करमणूक मिळेल अशी त्याची अपेक्षा असते. पण करमणुकीचा बुरखा पांघरून त्याच्यासमोर काय ठेवले जाते, तर कोणता साबण वापरावा, कोणता बनियन घालावा, कोणती बिस्किटे खावीत, कोणते तेल टाळक्याला लावावे , हे सगळं. या जाहिरातींच्या अतिरेकी धिंगाण्यात करमणूक मरून जाते. प्रेक्षकांना मायबाप म्हणण्याची जुनी प्रथा आहे, पण आता जाहिरातदार आणि निर्माते हे खरे मायबाप झाले आहेत. लोकांनी कितीही ओरड केली तरी रटाळ मालिका कधीही बंद केली जात नाही. कथा कधीही रंजकपणे, प्रवाही पणाने पुढे पुढे जात नाही. कथानक वाट्टेल तसे भरकटते. मध्येच एखादे पात्र ( मालिकेतले ) वेगळाच नट किंवा नटी घेऊन पुढे रेटले जाते. बहुतेक मालिकांचे हजारो एपिसोड्स होतात. कलाकारांना गडगंज पैसा मिळतो ( याबाबत तक्रार नाही, ते मेहनत ही गडगंज करतात ) पण या सगळ्या मध्ये प्रेक्षक मात्र करमणुकीच्या बाबतीत उपाशी राहतो. जर जमलं तर करमणूक क्षेत्रावर झालेले जाहिरातींचे अतिक्रमण कमी करायला हवे.😊😊
@supriyasathe5350
@supriyasathe5350 Ай бұрын
खूप चांगलं बोलले गेलेय या सर्व मालिका प्रेक्षकांनी च बंद पाडायला हव्यात
@Rutujakadam.
@Rutujakadam. Ай бұрын
मी खूप वाट पाहत होते कुणीतरी यावर बोलावं विशेष म्हणजे आई कुठे काय करते यावर आता तू बोलीस आणि मनाला शांती भेटली ❤न्यू subscriber ☺️👍🏻keep growing 💗
@RJSoham
@RJSoham 2 ай бұрын
Ekdam chan topic✨
@anchorgayatri
@anchorgayatri 2 ай бұрын
We are glad 😌you liked it !!! Big Fan Soham Sir !!! ☺️😇
@mrunalidicholkar2426
@mrunalidicholkar2426 Ай бұрын
​@@anchorgayatrieven zee marathi chya serials pan ashyach aahet sarvat start bekar serial tu tithe me hoti manjiri ek no chi bavlat dakhavleli
@VVP....1103
@VVP....1103 Ай бұрын
Soham ने positive कमेंट केली.. म्हणून मी या चॅनल ला लगेच सबस्क्राईब केलं
@NinadKelkar
@NinadKelkar Ай бұрын
ताई मी आजच्या दिवसातील नाही पण एक मराठी मालिका सांगेन ज्यातून खरंच चांगले विचार असतात ती म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरे जी 2002-2004 चालत होती...... Somehow त्याच काळात पिंपळपान ही मराठी अभिजात कथांवर आधारित एक सीरियल होती ज्यात मराठीतील मोठ्या लेखकांच्या कथा दाखवल्या गेल्या, गहिरे पाणी ही पण रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा आणि भय एकांकिका असलेली सीरियल होती ज्यावर नंतर पुस्तक प्रकाशित झालं.....अजून एक आजच्या काळातील मालिका सांगतो ती म्हणजे गाव गाता गजाली म्हणून कोकणच्या पार्श्वभूमीवर मालिका होती त्यात पण खूपच positive मुद्दे होते आणि कोकणची लोकसंस्कृती कशी जपली पाहिजे या वर छान विचार होते....ig 2016-18 दरम्यान ती सीरियल होती
@jagmohannanaware
@jagmohannanaware Ай бұрын
गाव गाता गजाली, रात्रीस खेळ चाले, प्रभावळकरांची एक मालिका आली होती, १०० डेज, जय जय स्वामी समर्थ, श्री देव वेतोबा इत्यादी मालिका छान होत्या आणि आहेत.
@Indian-Tiger-
@Indian-Tiger- Ай бұрын
​​@@jagmohannanaware रात्रीस खेळ चाले पण हलकट भिकारचोट मालिका होती .
@jagmohannanaware
@jagmohannanaware Ай бұрын
@@Indian-Tiger- पहिला भाग चांगला होता. नंतरच्या भागात दर्जा घसरला.
@prasannakarkhanis9431
@prasannakarkhanis9431 26 күн бұрын
​@@jagmohannanaware प्रभावळकरांची कोणती ..चुकभूल द्यावी घ्यावी का
@jagmohannanaware
@jagmohannanaware 26 күн бұрын
@@prasannakarkhanis9431 हो. बरोबर. नाव आठवत नव्हतं. पण तीच मालिका.
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 Ай бұрын
खरंच किती छान मराठी मालिका होत्या.आत्ता मात्र अर्थहीन आहैत.नकारत्मक,निरर्थक, मालिका बघणे कधीच बंद केले.
@krushnakatke4175
@krushnakatke4175 Ай бұрын
करीश्मा का करीश्मा हा कार्यक्रम विसरलात. मला रोबो कॉप, टॉम अँड जेरी, सुपरमॅन, स्कूबी डू हे कार्टून खूप आवडायचे. आज हिंदी कार्यक्रमांसारख मराठी वाल्यांना सुद्धा सासू सुनेचे कार्यक्रम बनवायची खाज सुटते. माझी आई आणि बहिण फक्त सासू सुनेची कार्यक्रम बघतात. या कार्यक्रमात व्हिलन सगळ्यांच्या समोरच सतत कारस्थान करून सुद्धा प्रत्येक वेळी सही सलामत सुटत असतो आणि निर्दोष प्रत्येक वेळी मेलाच पाहिजे असा नियम असतो. हिंदू धर्म सांगतो की सत्यमेव जयते, पण हिंदी कार्यक्रमांसारख मराठी वाल्यांना सुद्धा प्रत्येक वेळी वाईटच जिंकत असाच संदेश समाजात द्यायची खाज आहे.
@omeshmarathe8852
@omeshmarathe8852 Ай бұрын
अगदीच बरोबर, मी स्वतः 6 -7 वर्षापासून T v पाहणे बंद केले, फारच सुमार दर्जाचे कार्यक्रम असतात, परंतू seniors कडे काहीही options नसल्यामुळे वारंवार ह्या serials त्यांच्यावर hammer होतात. N ते addicted होतात. Selection committee through काही योग्य निर्णय होणे जितका जरुरी तितकीच गरजेचं निर्देशक निर्माता, लेखक, प्रेक्षक ह्याच्याकडून ही सर्जनशीलता अपेक्षित
@abhinavgharote182
@abhinavgharote182 8 күн бұрын
अगदी खरं बोललात. मी सुद्धा आई कुठे काय करते बघणं खूप आधीच सोडलय.
@user-db3sg8yl8o
@user-db3sg8yl8o Ай бұрын
तुम्ही खरोखर आजची परिस्थिती सांगतली मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे. मी टी. वी. बघत नाही.
@krushnakatke4175
@krushnakatke4175 Ай бұрын
दामिनी हा कार्यक्रम किती जणांनी बघितला आहे?
@balajighogre4745
@balajighogre4745 7 күн бұрын
Mi
@rahulbadgujar163
@rahulbadgujar163 10 күн бұрын
As 90's kid, डीडी नँशनल सर्वात आवडत चँनल होतं आप भीती, शक्तीमान, चित्रहार, मिस इंडिया, कुंती, ओम नम शिवाय, आर्यमान, जुनियर जी, शाका काका बुम बुम, रामायण, लाल मिरची-हरी मिरची, श्रीमान श्रीमती, वागले की दुनिया, आलीफ लैला, आम्रपाली, हेल्लो इन्स्पेक्टर, कशीश, रंगोली शुक्रवारी - जुने हिंदी चित्रपट व दुपारी मराठी चित्रपट. गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी.. असा काळ पुन्हा होणे नाही... The Greatest Time Of All 90's Kids❤😮
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
मालिका मर्यादित भागांच्या केल्या तरी दर्जा सुधारेल . पीठ पाणी करत वाढविलेल्या मालिकांकडे दुर्लक्ष करणे हाच उपाय . मालिकांमधल्यासारखी दुष्ट पात्रे आम्हाला प्रत्यक्षात कधीच दिसली नाहीत .
@You1945Tube
@You1945Tube 21 күн бұрын
😂
@Nathapureaataaa
@Nathapureaataaa Ай бұрын
चूक भूल द्यावी घ्यावी , हि आतापर्यंतची सगळ्यात चांगली मालिका आहे without any extra marital affair, sasu sunech bhandan , villain plot अस काहीही नाही फक्त pure entertainment
@madhuriharkare7466
@madhuriharkare7466 Ай бұрын
आई वडील सुज्ञ असतात ते केवळ वेळ कसा घालवावा म्हणून टाईम पास करतात पण मालिका टुकार असतात लेखकाची व कलाकारांची किव कराविशी वाटते पैसे मिळतात म्हणून कशाशी पण तडजोड करतात ❤
@user-bz8kn2yl7y
@user-bz8kn2yl7y Ай бұрын
अगदी योग्य विषय. खरचं याचा प्रचार करायला हवा....अरे पिढ्या बिघडवत आहेत हे लोक.....नोकरी झाली आहे ह्यांची.....आणि यशोदा सारख्या चांगल्या ऐतिहासिक मालिका प्रेक्षक नाहीत म्हणून बंद होतात....किती मोठे दुर्दैव....प्रेक्षक पण जबाबदार आहेतच....आम्ही टाईम पास म्हणून बघतो म्हणतात....काहीतरी प्रबोधन व्हायलाच हवे
@SatishRaje
@SatishRaje Ай бұрын
फारच उत्तम माहिती. खरंच कुठलीही मालिका काहीही तत्व शिकवत नाहीत. आम्ही मालिकेनी ट्रक सोडला की आम्ही बघत नाही. नवीन मालिका आशेने बघतो व परत परत फसतो.😂
@You1945Tube
@You1945Tube 21 күн бұрын
😂
@tuwakmeretto
@tuwakmeretto 11 күн бұрын
या मालिका बघत बघत नाश्ता जेवण रात्रीचे जेवण सर्रास केले जाते.असे निगेटिव्हिटी ने भरलेले अन्न शरीरात गेल्यावर काय दुष्परिणाम होत असतील याचा विचारही करवत नाही. भारतीय संस्कृती विरोधात विविध पातळ्यांवर जी अनेक कारस्थाने चालू आहेत त्यातला हा एक भाग आहे.
@veenajoshi9740
@veenajoshi9740 Ай бұрын
अगदी बरोबर बोलला आहात , खूप दिवसांपासून हे मनात होतं आणि मराठी मालिकांनी आपलं मराठीपण सपशेल सोडलं आहे ..... खूपच राग येतो ,
@ashishsangolkar3798
@ashishsangolkar3798 Ай бұрын
2 point miss jhale tai - 1. 3 july 2000 wala poison ya varshi marathi bhashet punar jivit jhalay ani tyacha naav aahe "Gharo ghari maticha chuli" Khara sangto ashi tivra sanak jate dokyat. 2. Ek serial aali hoti shivaji maharaj ani tyancha sadar na samarpit "Jai bhavani, Jai shivaji", ya serial cha production house ne officially interview madhe sangitla ki serial wrap-up karavi lagli karan expected TRP milat nhavta.
@pratikshad4543
@pratikshad4543 Ай бұрын
Bapre
@lakshyasahitya3163
@lakshyasahitya3163 Ай бұрын
एकदम सही कहा है तुमने बेटा l मै भी pudhch पाउल, होणार सुन..... Ye सीरियल देखा करती थी l तब मैं सबको कहा करती थी कि मराठी सीरियल की कहानी बहुत अच्छी रहती है l काहे दिया परदेश भी बहुत अच्छी थी l अक्का saaheb का दमदार अभिनय देखने मे बहुत मजा आता था l पर अब मैंने मराठी सीरियल एकदम बंद कर दिया है और हिंदी सीरियल भी नही देखती हूँ l जो लोग यह सीरियल देखते हैं उनको पूछती हूँ कहाँ ऐसी सास होती हैं? षड्यंत्र रचने के अलावा जीवन में कुछ भी नही करना है क्या? मुझे बहुत अच्छा लगा जो बात तुमने कही कि हमारी पीढी घर बैठे क्या देख रही है इस पर तुम्हारी पीढी को नज़र रखनी चाहिए ल मैं यूपी की हूँ पर मराठी भाषा से बहुत प्यार है मुझे ❤
@ushagangolli3842
@ushagangolli3842 25 күн бұрын
Agnihotra pan chhan hoti.
@madhavbudkule2625
@madhavbudkule2625 Ай бұрын
काही मालीका चांगले आहेत की for example 1. Sarabhai Vs sarabhai 2. Shriman ji shrimatiji 3. Bhabhji ghar par hai 4. Old episode of tarak mehta
@vedantpatil7661
@vedantpatil7661 Ай бұрын
Bhabhi ji Ghar per hai🙄
@Dhruv_12769
@Dhruv_12769 Ай бұрын
​@@vedantpatil7661 Thoda adult comedy ahe pan chan ahe overall
@madhurshinde4988
@madhurshinde4988 25 күн бұрын
I would prefer old baalveer over bhabhi ji Ghar pe hain.
@Champion7833
@Champion7833 Ай бұрын
मला नाही आवडत पण मम्मी मुळे बघावं लागतं...अनेकदा मालिका पालकांसमोर बघणं अवघडल्या सारखं होण्याची भीती असते कारण काहीही सीन दाखवतात.काहीही नसते त्या सीरिअल्स मध्ये पण तरीही टाईमपास
@shamjadhav4662
@shamjadhav4662 29 күн бұрын
Hollywood आणि Bollywood यातील बराच फरक आहे....hollywood हे फक्त मनोरंजन करण्यासाठी विषय निवडतात..पण bollywood मधे घरगुती toxic विषय हे जास्त असतात..आणि ह्याचा परिणाम 100% भारतीय नागरिकांवर खोलवर रुजलेला आहे...आणि त्याचे दुष्परिणाम हे झालेले आहेत
@mr_dead1
@mr_dead1 18 күн бұрын
Seriel बघताना आमच्या घरचे तर स्वतःच म्हणतात की "काहीपण फालतू दाखवतात हे लोक" तरीपण आणि बघणारच 😂
@AbcXyz-je5ck
@AbcXyz-je5ck 7 күн бұрын
वाळवंटातील हिरवळ म्हणजे कौटुंबिक मालिका "ह म बने तु म बने " बाहेरील संकटांशी एकत्र कुटुंबात मिळुन सगळेजण कसे सामना करतात. आदर्श कुटुंब,थोरा मोठ्यांचा मान देऊन सुनांचे एकमेकींशी सौहार्दपूर्ण स॔बध खुप सुरेख मालिका होती. आता तर .हास्या जत्रा किंवा स्त्री वेश परिधान केलेल॔ हवा बघवत ही नाहीच
@user-dn6gr8rf5i
@user-dn6gr8rf5i Ай бұрын
मला कधी कधी संडास आली नाही की मी मराठी मालिका बघणं सुरू करतो. मग मला संडास येते. टॉक्सिक फेमिनिझम असतं सगळीकडे मालिकेत.
@vt473
@vt473 Ай бұрын
आपल्या संस्कृती ला ,कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न चॅनल तर्फे किंवा त्यांच्या कडून कोणी करून घेत आहे ,कारण सर्वच चॅनल्स वर सध्या अशा मालिका का येऊ लागल्या आहेत ?प्रेक्षकांनी च मालिका बघण बंद करायचे हाच एक उपाय आहे
@marathiboi96
@marathiboi96 2 сағат бұрын
त्यात काम करणारे 90% लोक सरकार प्रेमी आहेत, त्यामुळे सरकार पण त्यांना काय म्हणत नाहीत
@mangaldeshmukh3209
@mangaldeshmukh3209 Ай бұрын
हल्ली मालिका इतक्या सुमार झाल्या आहेत आणि एपिसोड एवढे वाढवत आहे की सगळे बघून कंटाळा येतो आणि प्रत्येक मालिकेमध्ये एक दुसऱ्याचा छळ आणि बाकी काही दाखवत नाही एका मुलीला मध्ये ठेवायचं आणि सगळ्यांनी तिला त्रास द्यायचा एवढेच फक्त मालिका वाल्यांना कळतो
@jyotibarhate4565
@jyotibarhate4565 Ай бұрын
आम्ही देवांच्या सिरियल सोडून बाकीच्या बघत नाही पण हास्य जत्रा नेहमी पाहतो स्वामी समर्थ, गाथा नवनाथांची कारस्थाने असलेल्या सिरियल पहात नाही.तुम्ही खरं म्हणत आहे
@Ishikashelar07
@Ishikashelar07 Ай бұрын
सुख म्हणजे नक्की काय ही बंद करा आधी..
@ashish77312
@ashish77312 27 күн бұрын
Cringe 😬 into 100 Malika repeated story again and again
@deadpoolspeaking420
@deadpoolspeaking420 Ай бұрын
माझ्या आठवणीतल्या दर्जेदार मराठी मालिका यातील बहुदा सर्व youtube वर असाव्यात. १. आभाळमाया २. वादळवाट ३. प्रपंच ४. दे धमाल ५. हसा चकट फु ६. श्रीयुत गंगाधर टिपरे ७. उंच माझा झोका ८. जुळून येती रेशीमगाठी ९. होणार सून मी ह्या घरची १०. दिल दोस्ती दुनियादारी
@rohitsurve6220
@rohitsurve6220 Ай бұрын
मी पाहिलेली माझ्यामते एक उत्तम मालिका --- उंच माझा झोका
@sunilmehetar5613
@sunilmehetar5613 Ай бұрын
मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पण विचार करायला हवा कि आपली मुले सुद्धा ह्या मालिका बघतात.पैसै मिळतात म्हणून इतक्या खालच्या थराला येउ नका
@Swarajy-Shivrajy
@Swarajy-Shivrajy Ай бұрын
Mam, तुमचे आपल्या समजा बद्दलचे problems मांडणाचे (Current Life) आणि तुमचे विषय खूप फायद्याचे आहेत... Reel पासून Real माणूस स्वतःला समज न्या साठी..
@sakshitipnis2953
@sakshitipnis2953 Ай бұрын
As someone who belongs to younger generation, the best Marathi show I watched was Dil Dosti Duniyadaari ❤
@akshaythube6493
@akshaythube6493 Ай бұрын
Barobar
@ShrutiNaik-dj3ex
@ShrutiNaik-dj3ex 16 күн бұрын
Yess❤🎉
@SarveshArde
@SarveshArde Ай бұрын
Speak on comedy shows कारणनसताना कॉमेडीचा नावाखाली फालतूगीरी चालवली आहे
@nikhildeshpande6308
@nikhildeshpande6308 28 күн бұрын
ऐतिहासिक मालिकांमध्ये दाखवला जाणारा इतिहास अतिशय अप्रामाणिक असतो व जाती-जतींमध्ये द्वेष पसरवणारा असतो. इतिहासकार घसा फोडून सांगतात सत्य पण त्यांचं ऐकतं कोण!
@nikita.manjrekar
@nikita.manjrekar Ай бұрын
अशी एकच मालिक आलेली ‘जुळून येती रेशीमगाठी’ best of all. No toxicity ❤
@rajshrikarale1496
@rajshrikarale1496 Ай бұрын
thanks दीदी हा विषय घेतल्याबद्दल आई कुठे काय करते आणी रंग माझा वेगळा या कार्यक्रमावर मला खूप राग यायचा तु हे social ली बोललीस आणी माझ्या मनाची शांती झाल्यासारख वाटतंय माला आज .thank you so much🥺☺️ आणि मला अस वाटत की या मालिकावर सुद्धा comment करता यायला पाहिजे होत्या , माग त्यांना समजलं असत की ते toxic content present करतात ते 🧐😡
@sunilmehetar5613
@sunilmehetar5613 Ай бұрын
मालिकेचे कथा लेखक खरोखरच लेखक आहेत का आणि कलाकारा़चा अभिनय म्हणजे आनंदच आणि दिग्दर्शक म्हणजे मठ्ठ
@sachinkole2106
@sachinkole2106 27 күн бұрын
अगदी 100% सहमत आहे ताई मी तुमच्या या व्हिडिओ वर. कोणतीही मालिका नवीन काहीतरी विषय आहे म्हणून दाखवते पण काही episode नंतर तोच सासू सासरे सून षडयंत्र टुकार पणा चालू करतात
@anuradharamdasi
@anuradharamdasi Ай бұрын
खरच.आहे घरात ही तिच कटकट बाहेरही तेच टीव्हीवर तेच दाखवतात डिवोर्स सासू सुना नवरा बायको एकाच्या तीन बायका आणी दुसऱ्याचा नवरा मला पाहिजे आणी त्यसाठी ती कुठल्याही ठराला जाते छोट्या मुलांना सुद्धा सोडत नाही बकवास मालिका
@dips9359
@dips9359 Ай бұрын
Netflix आणि इतर वेबसिरीज पण खुप dark असतात..
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
लवकरच येतोय त्यावर हि आम्ही !!
@urmilakalyankar6782
@urmilakalyankar6782 Ай бұрын
हा आता me तुमचा दुसरा विडिओ पहिला. Khup छान analysis. पण माला नाही वाटत अशा आचारट malikancha इनफ्लून्स होतो. It इस just शिव्या देत killing time.
@rs40sakshinaik34
@rs40sakshinaik34 Ай бұрын
Dil dosti duniyabhar ani freshers he serials sudha mast hotya pn ata serials ajibat baghav vatat nahi
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Thank God you are not watching any serials, in that way you have kept yourself away from the toxicity Sakshi !!!
@shivamraut7623
@shivamraut7623 Ай бұрын
Video chi starting baghun junne divas athavle. Tya veles TV asna mahanje suddha luxury hota. Ani kiti chan serial asaychya
@yashashrichaudhari
@yashashrichaudhari 29 күн бұрын
Swarajya rakshak sambhaji best serial ....🚩🚩
@user-hv1tp8nk8b
@user-hv1tp8nk8b Ай бұрын
Hello mam, ek Marathi serial Ashi hoti ji one of the best as well as khup touching hoti , Dil Dosti duniyadari. Tya serial madhe fakt pure ,cheeky, happy life ,Ani khup emotional friendship chi goshta hoti ji khari Ani niswarthi maitri khashi aste and asayla pahije he shikvaychi . Tyanantar Kontihi changli malika Alich nahi .
@mrunalidicholkar2426
@mrunalidicholkar2426 Ай бұрын
Star pravah var lagori, agnihotra pan mast hotya
@shrutiK12312
@shrutiK12312 7 күн бұрын
Overall video changla hota. And I 100 % agree with your opinion. We become what we consume. I have stopped watching serials decade ago, but I know what is going on as my MIL and Mother watch it. We also come across some clips while scrolling on ig or YT. Just a suggestion, It would have been more effective if you would have added few more examples in details of toxic behavior shown and normalized by these serials. Also I feel these serials keep dragging the show and lose its basic good thought which they wanted to show . For example, Serial starts with driven girl who wants to become independent but gets trapped in unwanted marriage ani mag tichya ayushyacha ekach goal hota navra ani sasarkadchyanna aplasa karun ghena. Arundhati gets divorced, doesn't tolerate husband's EMA. pan Tyanni Arundhati cha dusra lagn zalyavar serial sampvayla havi hoti . karan nantar serial cha purn message haravla.
@pp-yd6uj
@pp-yd6uj 16 күн бұрын
मी मराठी सीरियल बघत नाही.आणि कधी काळी कुंकू सीरियल बघितली होती आणि रोजचा कितीतरी वेळ वाया गेला अशी रूखरुख मनाला वाटत होती.नंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलें यावर मालिका सुरू झाली पण corona काळात मध्येच ती बंद झाली. बघण्यासारखा मालिकाच नसतात.
@kalyanikhekale344
@kalyanikhekale344 Ай бұрын
Ek-don sensible marathi serials aahet: Prapanch, Shriyut Gangadhar Tipre
@Libra6
@Libra6 Ай бұрын
Also old serials of zee marathi like wadalwat, unch mazha zhoka.
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 Ай бұрын
Mala kantaala aala tar me Mr.Bean baghto ...koni kaahi hi mhano
@notarnav_
@notarnav_ Ай бұрын
Aaj paryant mala personally ekach malika avadli Ani ti mhanje 'Dil Dosti Duniyadari'. Na yachya aadhi konti aavadli, na yachya nantr. Based on pure friendship, it was fun to watch.
@ramapendse5940
@ramapendse5940 26 күн бұрын
कित्ती छान सांगितले आहेस,, खरोखरी काहीतरी चांगले दाखवला ch पाहिजे. तुझे खूप खूप आभार की तू ही खूप छान काम करते आहेस. तुझे नाव जाणून घ्यायला आवडेल. Love you 😘
@adityaoke2824
@adityaoke2824 Ай бұрын
Laxmi chya pavlanni madhe bhavani bhavachi bayko palavli aata kuthla nata bighdavaycha rihilay kay mahit.😂😂😂
@You1945Tube
@You1945Tube 21 күн бұрын
😂
@bhaveshthakur7065
@bhaveshthakur7065 Ай бұрын
Madhyantari jeva zee yuva navin suru zala hota teva tyavar ek don timepass serials hotya eg, ban maska, love lagna locha, freshers nantr te channel sudha thand padle.
@ajitakulkarni4071
@ajitakulkarni4071 7 күн бұрын
सर्वात बेस्ट म्हणजे यू ट्युबवर जुने चित्रपट, मालिका बघणे
@musafirmachala
@musafirmachala Ай бұрын
ह्या विषयावर क्वचित व्हिडिओ दिसतात..तुम्ही बनवलात चांगली गोष्ट आहे 👌🏻👏🏻 सर्व मराठी वाहिन्यांवर एकापेक्षा एक टॉक्सिक मालिका आहेत म्हणजे एक प्रकारे सर्वांमध्ये शर्यत लागली आहे की सगळ्यात जास्त टॉक्सिक कोण दाखवणार. आणि प्रत्येक मालिकेत श्रीमंत हिरो गरीब हिरोईन, गरीब हिरो श्रीमंत हिरोईन, विलन सगळं एकदम ठरलेला पॅटर्न झालाय, आणि ह्या सर्रास चवीने बघितल्या जातात. हे सर्व बदलायला एक काळ जावा लागेल आणि चांगल्या मालिका पुन्हा सुरू होतील.
@swaradhane5495
@swaradhane5495 Ай бұрын
बरं झालं कोण तरी सिरीयल वरती बोललं अशा
@rushikeshzad2758
@rushikeshzad2758 Ай бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा always best after दिल दोस्ती दुनियादारी
@shrutimehendinailart8045
@shrutimehendinailart8045 Күн бұрын
Saglyat masta maalika - 1. (Mararhi) Eka Lagnachi Dusri Goshta 2. (Mararhi) Shriyut Gangadhar Tipare 3. (Hindi) Shararat 4. (Hindi) Tu Tu Me Me 5. (Hindi) Hum Panch
@sw-et1dv
@sw-et1dv Ай бұрын
Gayatri i stumbled upon your vids a week back and have been continuously watching your content and quite relate to it. At home we were fortunate to experience the latest technologies and move with the trend. As its first step, we literally knocked off our D2H and moved to Fire stick, literally kinda first generation users. Our family literally sees content related to Lifestyle, Food, Travel, Health - Physical, Mental and Financial. Mi hain english madhe keli te shining maraila nahi😅😂 but for the flow of thoughts. There is new content emerging is Roasters again influenced by Hindi and English social media so called influencers. I wud request you to do a vid on Roast the roasters just like Train the Trainer, coz under the disguise of some roasting they start abusing and its also getting normalised it seems. Keep it up good work. Best of luck for more such content.
@sarojininerurkar5218
@sarojininerurkar5218 Ай бұрын
याला कसा पायबंध घालू शकते अभिनेत्यांना समजत नाही का? ते आपल्या घरात असेच कांड करत असतात का?????
@jadhal6649
@jadhal6649 Ай бұрын
Madam H M Bane Dil dosti duniyadari Sarkhi Malika Asalyas sanga Malgudi days
@shilpapandit714
@shilpapandit714 Ай бұрын
आपल्या घरातील वयस्कर व्यक्तींना हे समजवायचा प्रयत्न केला की ते उलटे आपल्यालाच सूनवतात की तुमच्या ott वरच्या गोष्टी किती valger असतात ते तुम्हाला बघून चालते आणि माझ्या मलिकानाच दोष देता😂
@GlobalIndian-df6gb
@GlobalIndian-df6gb 21 күн бұрын
Nostalgia factor मुळे आपल्याला 10-12 वर्षांपूर्वीच्या मालिका आज चांगल्या वाटतात. पण सत्य हे आहे की त्या पण तेवढ्याच toxic होत्या. काही मोजक्या मालिकांचा अपवाद सोडला तर मराठी सिरिअल्स आधी पासूनच सुमार दर्ज्याचे आहेत. Daily soap आणि quality मुळातच दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. ते बनवलेच जातात चॅनेलवाले, कलाकार, लेखक इ लोकांच्या घरची बिलं भरायला. त्यांचा creativity आणि quality ह्या गोष्टींशी दुरान्वयाने पण संबंध शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या धार्मिक मालीका पण तेवढ्याच भंगार वाटतात.
@Anshitoys1
@Anshitoys1 Ай бұрын
अगदी बरोबर..
@nikhil-ri4sb
@nikhil-ri4sb Ай бұрын
आईच्या अति प्रमाणात आपल्या मुलीच्या संसारात हस्तक्षेपामुळे होणाऱ्या घटस्फोटांबद्दल आपले मत मांडावे. @city lights marathi
@VVP....1103
@VVP....1103 Ай бұрын
खरं आहे
@gayatrianerao422
@gayatrianerao422 6 күн бұрын
Aho pan sasu jeva ati karte Teva pan divorce hoto he Manya ka nahi kart oh sorry tyasathi sun aag lavte
@user-vm5cw5vl9v
@user-vm5cw5vl9v 17 күн бұрын
मॅडम तुम्ही अतिशय योग्य मुद्दा मांडत आहात पण हे लोकांना समजत नाही आणि समजावयला गेलो तर लोक आम्हालाच खोडून काढतात, मी अनेकवेळा हा प्रयत्न केला आता सोडून दिले आहे.
@mangeshpatkar227
@mangeshpatkar227 2 сағат бұрын
ह.म बने तु.म. बने मालिका मस्त आहे खूप काही शिकवणारी मालिका होती ती. आणि तुम्ही बाकी मालिका विषयी जे बोललात ते अगदीच बरोबर आहे.
@sonalipatil5614
@sonalipatil5614 Ай бұрын
😊Nice videos ❤Aai kuthe kay krte yaatl mla aaich patr aavdt..startinfla kiti chan hoti serial ..nantr kuthlya kuthe neun thevl....fkt te devorce lagn etc takun khrab krun thevl chitr...☹️changl pn ahe pn vait pn khup otun thevly sglya serials mdhe...star pravah vr chi ak serial ashi nahi jyat divorce nahi....prt prt akch sankalpana, bor pn nahi hot ka serials bnvnaryanna ya😒😝ky lok jhalet ...hsu pn yet yanchyavr...
@shraddhapandhare3902
@shraddhapandhare3902 Ай бұрын
Rang maza vegla 😂😂 hi suddha toxic malika hoti.
@milindkhamkar
@milindkhamkar Ай бұрын
For middle age ladies: Home Minister for in genral audience: Dill Dosti Dunyadari
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
सर्व साधारणपणे लोकांना ह्या अत्यंत सुमार (आई कुठे काय करते) मालीका बघायला आवडते. त्यातले कलाकार सुद्धा केवळ भरपूर पैसे मिळतात म्हणून काम करतात, (15 ते 45 हजार रुपयांपर्यंत प्रत्येक भागासाठी) विचार करा.
@mrunmayeesachingaware
@mrunmayeesachingaware Ай бұрын
Swarajyarakshak sambhaji ❤❤❤❤❤🎉
@twinkletwinklelittlestar2083
@twinkletwinklelittlestar2083 Ай бұрын
Tai.. Plz make video on generalized alcohol consumption by women which they have incorporated in Marathi movies like jhimma 1 n 2, Baipan Bhari Deva etc..
@akshayjadhav8686
@akshayjadhav8686 13 күн бұрын
आई कुठे काय करते या मालिके मध्ये पुरुषाला अतीशय चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले आहे पुरुष है वाईटच असतात आणि महिलाच खुप चांगल्या भले त्या महिलेचे विवाह बाह्य संबंध असेल तरी ती चांगलीच आणि पुरुष वाईट.. मालिकेतील मुख्य नाईक अरुंधती हिने तर एक मुलाखतीत स्पष्ट म्हटल होत की आम्हाला पुरुषाची गरज नाही आम्ही पुरुषांना फाट्यावर मरणार आहोत
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
आम्ही हल्ली फक्त सूर नवा ध्यास नवा ही एकमेव मालिका बघायचो.नाहीतर TV बघताच नाही.
@user-be4pu2bi6o
@user-be4pu2bi6o Ай бұрын
Dil Dosti Duniyadari was best❤❤
@user-mi4tg3cl4y
@user-mi4tg3cl4y Ай бұрын
Amhi cid, ben10, oggy , tom and Jerry, baghat mothe zaloy
@sanaptelvision7426
@sanaptelvision7426 6 күн бұрын
Hii मॅम मालिका हा मनोरंजनाचा भाग आहे ज्याची त्याची आवड असते प्रत्येक जण वेगवेगळा असतो प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात कुणीतरी हिरोची भूमिका मी निभावतो तर कोणीतरी विलनची भूमिका निभावतो त्यामुळे कोणाला नाव ठेवण्याचा आपल्याला वैयक्तिक काहीच अधिकार नाही काही पुरुषांना सुद्धा मनोरंजनाचा भाग म्हणून पाहण्यास काय हरकत नाही शेवटी दैनंदिन जीवनात जे घडतं त्याचीच पुनरावृत्ती मालिकेत केली जाते समाजात काही वेळेस चांगलं होतं तुम्ही त्यावेळेस मालिकेला क्रेडिट देत नाही पण एखादी गोष्ट कळत नकळत चुकीची दाखवले गेली तर त्यावर आक्षेप घेतात राजकारणी लोक इतका भ्रष्टाचार करतात तरीसुद्धा तुम्ही त्यांनाच निवडून देतात प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या भूमिका करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो तर त्या व्यक्तीस बोलण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही
@anirudha3
@anirudha3 Ай бұрын
Shriyut Gangadhar tipre, Vyakti Ani Vali ya 2 serials mazya favourite hotya
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 63 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 34 МЛН
Majhi tujhi reshimgaath roast | marathi roast | anmol koli
8:58
Anmol koli
Рет қаралды 163 М.
How Celebs are Turning WHITE overnight | Science of Skin Whitening
29:23
GetsetflySCIENCE by Gaurav Thakur
Рет қаралды 3,4 МЛН
यास्मिन शेख भाग दुसरा
34:32
Yashwant Pratisthan-Ananway, Pune
Рет қаралды 7 М.
Judaai : The Revisit
10:34
Only Desi
Рет қаралды 3,2 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 452 М.
I Outsmarted My Bully Brother And Ate His Cotton Candy🤫😎
0:33
Giggle Jiggle
Рет қаралды 8 МЛН
КОГДА СОСЕД КУПИЛ ИНОМАРКУ😂#shorts
1:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 2,6 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
0:25
Watch Me
Рет қаралды 21 МЛН