विवाह संस्कृती चं होतंय modernization ? How Bollywood has ruined Indian Culture ?

  Рет қаралды 23,290

City Lights Marathi

City Lights Marathi

Ай бұрын

विवाहांचं स्वरूप बदलतंय का ?
Explore how Bollywood's influence on Indian weddings is destroying traditional customs and rituals.
From extravagant sets to lavish costumes, discover how the film industry's portrayal of marriage ceremonies is impacting real-life celebrations.
Big Fat Destination weddings are truly important when it comes to Indian Economy, its the 4th largest industry that help us grow every year. But, in the recent years, the concept of wedding/marriage has changed a lot. And here are our thoughts on this:
Also, Please Like, share and subscribe to CITY LIGHTS !!
In Frame :
Anchor Gayatri - anchorgayat...
You can follow us on -
Instagram - / thecitylights_o. .
Facebook - / citylightswithgayatri

Пікірлер: 266
@ajitkavi77
@ajitkavi77 Ай бұрын
खरंय. मी स्वतः गुरुजी आहे आणि मी पहिले आहे की लोक मुहूर्त ही पाळत नाहीत. त्यांना फक्त फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी मध्येच इंटरेस्ट असतो.
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
होय खरंय !!! धन्यवाद आपलं मत मांडण्यासाठी !!
@varshag.8398
@varshag.8398 Ай бұрын
Not modernization, it's westernization...
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Ummmmmm...... May be !!
@smitarb8463
@smitarb8463 Ай бұрын
Tyalach modernisation boltat.
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
@@smitarb8463 It makes no difference Smita !!!
@smitarb8463
@smitarb8463 Ай бұрын
@@anchorgayatri I said the same thing...
@saagargaikwad8228
@saagargaikwad8228 Ай бұрын
@@smitarb8463 असं पण all modernization in India is copied from Western. We are 50 years back from them.
@subodhssawant1740
@subodhssawant1740 Ай бұрын
आपल्या लोकांना फक्त शो ऑफ करायचं असत प्रत्येक गोष्टीत. बाकी धर्माची लोक बघा त्यांच्या चाली रीती घेऊन आहेत आपलेच लोक संस्कृती विसरत चाले आहेत.
@kshitijapalwekar1899
@kshitijapalwekar1899 Ай бұрын
I had attended a Buddhist wedding few months ago and I noticed a small but impactful change there - Plates were comparatively smaller in size so that people don't take too many food items at a time and then throw half of it. I could see the food wastage was reduced drastically due to this small change. Also, they did not allow anyone on stage with footwear as religious images, statue were present on stage.
@juileeshinde8933
@juileeshinde8933 Ай бұрын
Weddings are becoming more important than actual "marriages".
@vishtrinity
@vishtrinity Ай бұрын
आधीचे 14 संस्कार नीट केले तर 15 वा होईल ना...आधीच्या 14 पैकी एखाद दुसरा होतो..तो पण इव्हेंट करतात ..विशेषतः मुंज..मग कसले संस्कार होणार त्या पोरांवर मोठे झाल्यावर
@AbhaySonak
@AbhaySonak Ай бұрын
खूप छान विषय तुम्ही घेता मॅडम... चपखल मुद्दे मांडत, पोटतिडकीने बोलता... कौतुक करावे तेवढे कमीच.. keep it up!... एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच आदल्या दिवशी रात्री होणारे performances. मग त्याला काय "evening" चे नाव द्यायचे ते द्या... अत्यंत बिभस्तक कपडे, थर्ड क्लास क्वालिटी चे बॉलिवूड चे लेटेस्ट गाणे व चेहऱ्यावरचे हाव भाव... जबरदस्तीच्या टाळ्या... Anchoring सुद्धा नको तेवढे जोमाने व जबरदस्तीने केले जाते.... विधी राहिला बाजूला यांचे त्या "इव्हेंट" करता तयारी करण्याची चढओढ लागलेली असते... लहान मोठे ज्यांना ५ पैशाचा interest नसतो त्यांना बळ जबरीने हे सगळे याची देहा याची डोळा अनुभवावे लागते... कारण त्तो "इव्हेंट" संपल्या खेरीज जेवणाला normally सुरुवात होत नाही... हे performances सादर करायला सिमांती पुजनाचीच वेळ मिळते का यांना? एवढीच हौस आहे तर वेगळा दिवस निवडा आणि करत रहा दिवस भर performances... पण तिथे प्रेक्षक नसतील ना... इथे आहेत तर मारा त्यांच्या माथ्या वर इव्हेंट आणि करा अत्याचार... हे आपल्या संस्कृतीला धरून अजिबात नाही आणि हा मुद्दा तुम्ही कदाचित मांडायला विसरला असाल....
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
विडिओ आधीच बराच लांब लचक झाल्याने विषयाला आवरता घ्यायला लागलं !! पण तुमचं म्हणणं अगदी खरंय !!
@KashinathSutar-uf2wi
@KashinathSutar-uf2wi 15 күн бұрын
Thank you so much ma'am तुम्ही आज माझे डोळे उघडलेत, आता मी ठरवलं आहे की माझ लग्न हे मी माझ्या स्वकमाईतून व कमी बजेट मध्येच करणार व लग्नाच्या निमित्ताने आश्रमशाळांना अन्नदान देखील करणार ❤
@minakshisharma1502
@minakshisharma1502 Ай бұрын
2 video dekh Rahi hu.. motivational video hai.. mujhe bahut pasand aaya... different content apka hai topic.love u Mam... good job
@sushantparab1377
@sushantparab1377 Ай бұрын
आजकाल जी लग्न होत आहेत ती केवळ रिल बनवून सोशल मिडीयावर टाकण्यासाठीच होत आहेत. या अवाजवी स्पर्धेमुळे विवाहातील मंगल विधींचे पावित्र्य नष्ट होते असे मला वाटते.हे सर्व टाळता आले तर उत्तम त्यामुळेच आपली संस्कृती टिकून राहील.🙏🙏🙏
@superinvestor4022
@superinvestor4022 10 күн бұрын
SEE ITS NOT FROM WESTERN CULTURE BUT FROM NORTH INDIA ..SANGEET, BACHELOR PARTY,LEHENGA,SHERWANI ,POOL PARTY ETC ITS PUNJABI MARWADI WEDDING STYLE WHICH IS NOW FOLLOWED BY ALL INDIA.....😮😮😮
@hemlatachavan233
@hemlatachavan233 8 күн бұрын
Pan te lok sagle rituals dekhi follow kartat 4 tasache phere astat in marwadi shadi n Punjabi wedding he gurudwara madhe hote it is also almost 2 to 3 hrs path
@superinvestor4022
@superinvestor4022 8 күн бұрын
@@hemlatachavan233 ho barobar 4..5 taas lagtat fere laa
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 Ай бұрын
अहो काय सांगू....मार्च महिन्यात माझ्या नवऱ्याच्या मित्राच्या लग्नाला आम्ही गेलो.... हळदीच्या दिवशी.... हळद झाल्यावर सर्वजण मुलाचे मित्र मुलगा मुलगी म्हणजेच स्वतः नवरदेव आणि नवरी खुशाल दारू पीत होते..... मला बघून इतकं वाईट वाटलं की हे लोक जे स्वतःला हिंदू हिंदू म्हणवतात पण यांना हे देखील माहित नाही की लग्न सोहळ्याच्या दिवशी मुलगा हा विष्णुरूपात असतो असं मानल जातं आणि मुलगी ही लक्ष्मी रुपात असते असं मानलं जातं आणि त्या दिवशी लोक खुशाल दारू पिऊन त्यांचं पावित्र्य नष्ट करतात...... आणि नवरदेव नवरीचे आई-वडील देखील या गोष्टींना कुठल्याही प्रकारचा विरोध करत नाही ही एक शोकांतिका नवरदेव नवरीच्या आई-वडिलांनी घरच्यांनी स्ट्रिक्टपणे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तुम्हाला नंतर काय करायचं ते गोष्टी करा पण हे विवाहाचे सोहळ्याचे दोन-तीन दिवस नीट राहा..... बर आपण बघून काही बोलू शकत नाही कारण आपण काही बोलल्यावर ती आपल्यालाच म्हणणार तू किती ओल्ड स्कूल आहे आणि काही नाही होत.... एवढी मजा तर चालते.... खूप वाईट वाटतं की लग्न समारंभाचे पावित्र्य नष्ट होत चाललंय....
@purnamidam4541
@purnamidam4541 Ай бұрын
खूप छान या विषयाची चर्चा आवश्यक आहे. आज मी माझे कटुंब सधन आहोत पण २० वर्षापूर्वी माझ्या लग्नाच्या आठवणी टोमणे वाद it is a memory with trauma मी आयुष्यभर carry karel.
@aniketsaindre6330
@aniketsaindre6330 Ай бұрын
मी आजच तुमची एक विडीओ बघितला आणि तुमचा fan होऊन गेलो ,4-5 विदेओ बहितले ,पुढेही नक्कीच बघेन आणि या सुसंकृत बदलाचा भाग बनेन 🙂
@akshayjadhav5102
@akshayjadhav5102 Ай бұрын
ताई तुला अस वाटत का की आज कालचे तरुण तरुणी स्वतः specially लग्नासाठी savings करून स्वतःच लग्न करतील. मला तरी अस वाटत नाही. आताच्या पिढीला लग्न हे नको असलेल बंधन झालं आहे. त्यात माझ्याकडे savings नाहीत हे आणखी एक लग्न न करण्याच कारण add होईल. लग्न न करण्यासाठी 100 reasons आहेत आताच्या पिढीकडे पण लग्न का करायचं याच एकही कारण नाही. कदाचित जुन्या काळात पण असच असाव म्हणून तर लग्नाची सर्व जबाबदारी वडीलधारी माणसच घेत होती जेणेकरून मुलांची लग्न वयात व्हावीत आणि कुठेही वाईट मार्गावर त्यांचं पाऊल पडू नये.
@vixxkigoli345
@vixxkigoli345 Ай бұрын
Yes, agree!
@Random-one-0
@Random-one-0 11 күн бұрын
I randomly found your channel. But found you to be very informative & a right one to influence the people. Feels good that a few people still think rationally. Please keep on going.
@anchorgayatri
@anchorgayatri 11 күн бұрын
Welcome aboard!
@कायद्याचं_बोला
@कायद्याचं_बोला Ай бұрын
विषय सुंदरच आहे. पण एक सांगू का... शिक्षित लोकांना सुद्धाही हुंड्याची तलप खूप मोठ्या प्रमाणात आहे. अणि मुलीची बाजू आहे म्हणून १००% लग्नाचा भार त्यांनाच उचलायला लावणारे अनेक so called उच्च शिक्षित नग आहेत. नुकताच माझ्या मैत्रिणीचा लग्न सोहळा झाला. उच्च पदस्थ असणारा, बाहेरच्या देशात राहून modern झालेल्या मुलाने अणि त्याच्या आई वडिलांनी सगळा लग्नाचा भार मुलीकडच्यांवर टाकला.
@akshaysulakhe3655
@akshaysulakhe3655 Ай бұрын
भावा मग मुलीच्या बापाच्या पण भरपूर अपेक्षा असतात,आणि तो पण एक प्रकारचा हुंडाच आहे ,but indirectly 😢
@itsachal9658
@itsachal9658 Ай бұрын
Reception cha bhar mulachya baapa kadhe kasto n mag🤔
@indian62353
@indian62353 Ай бұрын
अगदी बरोबर भावा
@rahultokekar
@rahultokekar Ай бұрын
लग्न थाटात / शाही विवाह करण्या ऐवजी ते टिकवण्यावर भर देणे आवश्यक आहे. कारण सध्या बालीश कारणांमुळे घटस्फोट होताना दिसत आहेत.
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
सुशिक्षित अडाण्यांचं काहीच होऊ शकत नाही !!
@swatipatil3220
@swatipatil3220 Ай бұрын
महाराष्ट्रीयन लग्नात लेहंगा घालायची पद्धत आली.शालू बाद झाला. हळद लावताना फुलांचे दागिने घालतात.रुईच्या मुंडावळ्या दिसत नाहीत. सगळ्यात विचित्र म्हणजे केक कापतात.हि कसली पद्धत?
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
तो केक तर कुणाला देत सुद्धा नाही !! काय उपयोग ?? 🤦🏻‍♀️🤣
@milind8783
@milind8783 Ай бұрын
​@@anchorgayatriतोंडाला लावतात🤣🤣लय वाईट वाटत, कशाला तरी आलो इथे 🤣
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 Ай бұрын
इंडिया त ले लोक प्रतेक गोष्टी मध्ये European लोकाना कॉपी करतात ,from copying their language, culture to films
@truereview2932
@truereview2932 Ай бұрын
Hmm barobar...tyatlach tu ek marathi bolta bolta English marun tu pn copy ahes siddha kel
@soham8208
@soham8208 Ай бұрын
Tyanchat inferiority complex aahe , te lok ajun mental slave/ gulam aahet
@HibiscusJelly
@HibiscusJelly Ай бұрын
ha european culture navhe... American mhanu shakto. Mi europe madhe rahili asun he observe kelay ki europeans are very practical. They would rather spend on buying a house, travelling etc than on a wedding. They have max 150 guests at any wedding and some people just get register marriage and dont invite anybody, even their parents. It's not a community-based culture like asian cultures for them to care about show off...
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 4 күн бұрын
हो, पण पाश्चात्य मुलेमुली स्वावलंबी असतात. स्वतःच्या लग्नाचा खर्च स्वतः करतात. त्यांच्या पद्धतीनं करतात. दुसऱ्यांचं अंधानुकरण करत नाहीत. इथे फक्त सोयिस्कर अनुकरण होते.
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 4 күн бұрын
@@user-ux3zq8di5f हो, मनून ब्रिटिश भारतात आले होते कारण त्यांना माहीत होते ekdche लोक खूप Racist आहे, मागासवर्गीय, बहुजन या लोकाना मंदिरात जाण्याचा अधिकार सुद्धा नव्हता, तो ब्रिटिश लोकानी दिला, सती प्रथा संपविली, रेल्वे दिली अशी खूप विकासात्मक कामे केली , Europeans,japnnes, korean लोकांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, पण हे पागल indian फक्त सोयीस्कर गोष्टी घेतात🇯🇵🇰🇷🇺🇸🇬🇧
@kshitijadeshpandey
@kshitijadeshpandey Ай бұрын
Please make a video on people obsessed with pre-wedding photoshoots and videography!!!
@kunalsuryawanshi4569
@kunalsuryawanshi4569 Ай бұрын
Thanks For Different Topic And Soluation.
@minakshisharma1502
@minakshisharma1502 Ай бұрын
Main UP se ho but by birth Mumbai..mera beta court marriage krne ko bolta hai but main arrange.. shadi 😢 show off nhi krne.. saveing krne ka.. future me House investment krne ka
@mukeshsalunkhe5945
@mukeshsalunkhe5945 Ай бұрын
i like your marathi you are the best and i will always support you
@geetaexpert3886
@geetaexpert3886 Ай бұрын
Excellent information. Thanks
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Glad it was helpful!
@pratibhae5311
@pratibhae5311 Ай бұрын
Very nice video and topic also. The money saved will definitely be useful for bride and bridegroom's future plans.
@abhijitghag7160
@abhijitghag7160 27 күн бұрын
Apart from the cultural decay, the amount of money spent on the weddings these days is insane. Maharastrian weddings maintained their simplicity for a long time but thanks to social media and Bollywood this disease has started creeping into Marathi households also. I would strongly urge to save that big fat wedding money for your future instead. Gayatriji - If you happen to read this comment can you please also make a video on how to cure the society from these issues. I think the values imparted in the kids by the parents plays an important role. There are certain things like introducing Hindu scriptures, reciting mantras daily, etc. which can help. I hope we bring back the good old "Shubhang Karoti Kalyanam" in our houses.
@Harshadarecipes
@Harshadarecipes Ай бұрын
Absolutely right 👍 •Today you looks like ABP maza reporter Harshada swakul voice bhi bahot similar hain.❤
@nehajadhav3447
@nehajadhav3447 Ай бұрын
One of the best videos I've ever seen...and this video really made me to subscribe your channel....great job❤
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Welcome aboard! Thanks a lot Buddy !!!
@shilpamalipatil3727
@shilpamalipatil3727 Ай бұрын
Loved u r spreading truth
@chandrakantpanchal2479
@chandrakantpanchal2479 Ай бұрын
Very informative video. Thank so much.
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Glad it was helpful!
@Dhananjay-0880
@Dhananjay-0880 Ай бұрын
Very serious issue and very good explaination respect for you sister💯
@rupallikhite3982
@rupallikhite3982 Ай бұрын
हल्ली बरेचदा नवरीमुलगी किंवा नवरामुलगा ह्यांना त्यांच्या लग्नात काय कराचे किंवा कसे कारचे आहे, त्यापेक्षा दोन्ही घरचे लोकांना वेगळे , जास्त दिखावा करण्यात उत्साह असतो .
@samuelsp204
@samuelsp204 Ай бұрын
to the point conclusion...
@user-hs2wd8io9b
@user-hs2wd8io9b Ай бұрын
I am a local Christian from Mumbai. Hyatle kaahi problems fatkt Hindun purtech martyadit naahit. There are coming in all communities in our Maharashtra. I agree with the points in this video, in fact I have always wished to see Marathi weddings where bride wears Nauvari saree and it looks so beautiful, but have never seen one yet here, also the traditional red, maroon, green colours are ditched for pastel colors which is become like a uniform in all brides now. I wish to point out here that our Christian weddings have to be done in the House of God with God as witness. Even cake and wine is only for raising a toast and giving a blessing to the newlyweds, and is to be done in a respectable manner. Both these traditions are still mostly there, thank God. The video shown of champagne splashing is in Western countries where they get married on beaches and all, anywhere but not in the place where it should happen. But now even in our community, pre wedding photo shoots are becoming a trend, someone even held a "sangeet", where people danced on stage in front of guests..this is not a good thing at all. Priests are telling people to focus on the wedding, than on the celebration.. Wedding dresses, Parlor and makeup expenses are over the roof (35000 onwards bridal makeup package). A cousin of mine married a girl from an Austrian village, and it was actually ironicaland refreshing to see she had no beauty parlor makeup, just did her own makeup and a very simple gown. Nowadays some weddings in Maharashtra also have dances on stage infront of guests which is more like North-Indianisation. This big fat wedding is happening only in Southeast countries , rather than westernization I would say it is due to social media craze in today's generation and more like Bollywoodisation and Instagramisation.
@anupritapotnis7241
@anupritapotnis7241 Ай бұрын
agreed.absolutely right.
@yogitashinde5636
@yogitashinde5636 Ай бұрын
Nice subject and nice thinking
@vattamma20
@vattamma20 Ай бұрын
I loved this video a lot
@suvarnapatil6847
@suvarnapatil6847 Ай бұрын
Hi... Tula contact kuthe karava ... I want to know about the package for marriage event
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Kindly DM us On Instagram instagram.com/anchorgayatri?igshid=1dtuir2a6gkvi
@suvarnapatil6847
@suvarnapatil6847 Ай бұрын
@@anchorgayatri ok
@anujan1134
@anujan1134 Ай бұрын
Congratulations for your initiative!
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Thank you!!!!
@manishakarnik3670
@manishakarnik3670 9 күн бұрын
Keep it up mam. I am yr fan. U r choosing burning topics of society. I agree with your opinions.
@anchorgayatri
@anchorgayatri 9 күн бұрын
Thanks a lot!!
@Dharmik-sl4hj
@Dharmik-sl4hj 7 күн бұрын
Great ideas❤
@anchorgayatri
@anchorgayatri 7 күн бұрын
Thank you! 😊
@sarveshtambaskar669
@sarveshtambaskar669 28 күн бұрын
खूप छान विषय मांडला..🙏🙏👌
@rahulchemburkar315
@rahulchemburkar315 Ай бұрын
खूप सुंदर critical analysis
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
खूप खूप धन्यवाद राहुल !!
@saagargaikwad8228
@saagargaikwad8228 Ай бұрын
अजुन थोडं थांबा , लग्न फक्त गरीब करणार बाकी सगळे live in मध्ये दिसतील. धर सोड धर सोड... पूर्वी show off मोजक्या वस्तूंसाठी असायचा , आता पूर्ण जगण्यामध्येच सुरु झालाय.
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
लिव्ह इन सारख्या घातक गोष्टी समाज व्यवस्था नष्ट करू पाहतायत !!!
@saagargaikwad8228
@saagargaikwad8228 Ай бұрын
@@anchorgayatri घातक आहे का नाही हा चर्चेचा विषय आहे कारण योग्य जोडीदार मिळणे आणि शेवटपर्यंत ठीकठाक राहणे हा नशिबाचा आणि कमी शक्यतेचा भाग आहे. I believe in innocence of love.
@vandanachavan3703
@vandanachavan3703 13 күн бұрын
Use n through culture going on.आपल्या धर्मात गोष्टी किती ही साधी असुद्या तिच्या मागे science आहे आणि psychology पण आहे.anyway कुछ नही कर सकते. खूप पुढे गेला आहे समाज याच्या. Feeling very bad about degradation of our culture.
@crazy4u.p
@crazy4u.p Ай бұрын
Agree with you .i could have bought 2 or 3 bhk instead of 1 bhk if our family saved on my marriage 14 years ago.
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Woww !! You just made it even more sensible for each one of us !! 🤌🏻😍 Thanks ☺️
@aasawaripatil9285
@aasawaripatil9285 Ай бұрын
Excellent, well said
@sharvarisatam7577
@sharvarisatam7577 22 күн бұрын
खूपच मनातली गोष्ट सांगितलीस
@swapnajoshi1941
@swapnajoshi1941 21 күн бұрын
Well done Gayatri👍👏👏
@superpg6008
@superpg6008 Ай бұрын
Aga ekat divsat 2 2 video.. Are wah.. Keep it up💪
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
तुमच्या सारख्या व्यक्ती आयुष्यात सपोर्ट करायला असल्या कि अजून Energy मिळते !! Dhanyawaad !!😍
@Indian-Tiger-
@Indian-Tiger- Ай бұрын
मुलांना मुली देत नाहीत कोण आजच्या काळात, मुलानेच settle असल पाहिजे, गाडी पैसा सोने property असायला पाहिजे, सरकारी नोकरी, क्लीन character, आणि ह्या सगळ्यातून लग्न झालंच तर सासू सासरा नको, सासरचे लोक नको, extra marital affair असून कायद्याचा चुकीचा वापर करणे.... त्यावर बनवा व्हिडिओ... कारण मुलगा झाला त्यावेळी जरी आमच्या घरी आनंद झाला असला तरी आज आम्ही मुलगा/पुरुष म्हणून जन्माला का आलो याचा त्रास होतोय आणि आम्हाला ना समजून घेतलं जात ना तेवढं महत्त्व दिलं जातं या समाजात ..... आणि घरी आम्हाला पैसा कमवायची भावनाशून्य मशीन समजलं जातं 😢
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
अत्यंत गंभीर विषय आहे हा !!! आणि धन्यवाद तुम्ही विचार मांडल्या बद्दल !!
@sr9441
@sr9441 Ай бұрын
Working women has found voice , they need partners for life and independence for peace. Both girls and boys parents are equally loved by both.
@priteshsawant4743
@priteshsawant4743 25 күн бұрын
Khup informative video aahe.. Same "Divorced" var pan ek video banva
@anchorgayatri
@anchorgayatri 23 күн бұрын
लवकरच :)
@yogitashinde5636
@yogitashinde5636 Ай бұрын
Mam majhya misteranchi same thinking aahe pn sgle tyana tyamule June vichar aahet tumche vgere boltat pn Aaj klal ki te vichar khup changle aahet new pidila sanskar ghadvnyasati
@pallavitambulkar7512
@pallavitambulkar7512 21 күн бұрын
तुमचे सगळे मुद्दे अगदी परफेक्ट असतात 👌👍
@Veerukamble682
@Veerukamble682 Ай бұрын
Chhan Tai ..😊ऐकून छान वाटले
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
धन्यवाद !
@sanjaywagh626
@sanjaywagh626 Ай бұрын
🙏🏻 खुप छान झाड ची कल्पना. 👍🏻👍🏻👍🏻👏🏻
@MayurBhosale30
@MayurBhosale30 Ай бұрын
👏🏻
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 Ай бұрын
खूप मस्त विचार मांडलेत.. मला पटले सर्व..
@prashantstarapure6969
@prashantstarapure6969 Ай бұрын
करोना काळात जे निर्बंध घातले होते लग्ना साठी ते च कायम स्वरूपी असायला पाहिजे...
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
२५-३० लोकांत सुद्धा लग्न लावलीत लोकांनी त्या काळात !!!
@sagarmelmatti
@sagarmelmatti Ай бұрын
पण आमचे जवळचे नातेवाईक शंभर तरी होतात
@harishnaik9079
@harishnaik9079 Ай бұрын
Khoop awadto tayi,apli san Sanskruti tikun rahili pahije,apli Hindu sanskriti uccha sanskriti ahe 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@saritajadhav7076
@saritajadhav7076 Ай бұрын
Plantation is very nice solution
@pallavitambulkar7512
@pallavitambulkar7512 21 күн бұрын
तुझे सगळे विचार अगदी बरोबर आहेत असा विचार सर्वांनी केला पाहिजे
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 Ай бұрын
कोकणामध्ये लग्नाचा खर्च शक्यतो दोघांचा असतो किंवा मुलाच्या बाजूचा असतो. पण घाटावर आजही सगळा खर्च मुलीच्या बाजूचा असतो. कोकणातील लग्न जास्त पारंपरिक पद्धतीने व कमी खर्चात केलं जातं. अस मला वाटतं
@pramoddhawan3999
@pramoddhawan3999 Ай бұрын
Tumhi pahile kontya picture/serial madhe hota kay, kuthe tari screen var tumhala baghitlya sarkha vattay
@zetsuplayz4199
@zetsuplayz4199 Ай бұрын
Tuze sgle video mala khup aavdtat tuze sagle vishay khup chan astat
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Thank You so much !! Please be with us for further videos too. Lots of Love :)
@PraveenKumar-gi4gf
@PraveenKumar-gi4gf Ай бұрын
bilkul sahi kaha aapne
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 21 күн бұрын
South India madhye झाडं गिफ्ट द्यायची छान संस्कृती आहे आणि ती मला खुप आवडली❤
@RAJA-rq1wn
@RAJA-rq1wn Ай бұрын
Is the anchor is sister of Urmila Nimbalkar, sounds very similar pronunciation and voice and style of talking.
@GStar245
@GStar245 Ай бұрын
@hemanthatnolkar3567
@hemanthatnolkar3567 Ай бұрын
💐💐💐💯 Right and prefect 🌹🌹🌹 1) Business subject आणि इतर subject चे वाचन आणि नुसत वाचन नवीन पिढी केलाच पाहिजे 2) कमी पगार असलेली मुलाचं कधीच करु नये खूप problem होतात 😢😢😢😡😡😡
@nileshgangurde9044
@nileshgangurde9044 Ай бұрын
100% True
@BhagyashreeKakade-mo6ur
@BhagyashreeKakade-mo6ur Ай бұрын
Sagal barobar bolat mam evadh importance vidhila ahe tr mag gurujina dakshina detana hench paise ks samtat..
@jayashreethanekar2736
@jayashreethanekar2736 Ай бұрын
क्या बात हें... जियो खुप छान बोललात मॅडम
@prashantsutar1738
@prashantsutar1738 Ай бұрын
आपन जे उपाय सांगीतले त्यातला दुसरा मुद्दा सोडला तर माझ लग्न मी याच पद्धतीने केल...माझ्या लग्नात मी लोकाना अहेर आणू नका असे सांगीतले होते जवळच्या नातेवाईक यांना मी तुळशीचे रोप दिले पण बहूतेक रोप ही हॉल मध्येच ठेऊन गेले
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
तुळशीचं रोप जी माणसं हॉल मध्ये ठेवून गेलीत ती बहुधा नास्तिक असावीत 🤣🤦🏻‍♀️
@minakshisharma1502
@minakshisharma1502 Ай бұрын
North me bhut jyda show off kiya.. property shell krk loan leke shadi krte hai.. West mony krte hai... DJ extra
@UniqueVidhan
@UniqueVidhan Ай бұрын
ताई तुझ बिल्कुल Correct आहे 👍
@user-ju8ug2te8k
@user-ju8ug2te8k Ай бұрын
I agree with you dear.........❤❤❤❤i am Meenakshi
@Project_coccon
@Project_coccon Ай бұрын
Aplya parents ni direct court marriage kela . ( even though both of my parents are spiritual hindu) Kanya dan karayala ajoba navhate. I am proud of my parents ,and me pan court marriage karel . Ani lagnala lagnara kharch ekbar mandir la dan deyil nahitar charity la deyil . Yelkot yelkot jai malhar ❤
@govindalokhande3536
@govindalokhande3536 Ай бұрын
Plants tar lavanar ok Pan plants la maintain kon karnar
@shravaninerkar8232
@shravaninerkar8232 4 күн бұрын
Majhya swatachya kakne tyancha mulancha lagna 1 crore madhe kela tyat 5o lakh madhe dadacha Ani didicha 50 lakh madhe tyamule majhya pan gharchyana majha pan tasa karawa asa watata.pan te ek Target thewlya sarkha te inspection sarkha te majhya dokyat basat chalay mhanje shikshan Ani nokri ka karayche tar apla tasa lagawa he goshta palkanchya dokyat ka yet nahi he mala shapat nahi samjat.pan kakane wel matra palale hote lagna yewdhe pahile pan dada Ani didi doghancha lagna motha kela pan widhe saglya welet Ani proper kela he matra titkach khara mhanje proper management of both big fat wedding and respecting the rituals of the wedding ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.by the way nice video
@aartijadhav7317
@aartijadhav7317 Ай бұрын
💯 khar bolate tu .👍👍👍
@ErMiNAR
@ErMiNAR Ай бұрын
Gavatil darachya mandpatli lagn khup chan wattat ajunhi…❤️❤️❤️
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
होय खरंय !! जुनं ते सोनं !!! 🌸
@user-hn2wj2tb4z
@user-hn2wj2tb4z Ай бұрын
Patla tai tumch 🚩🚩🚩🙏🙏🙏
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
धन्यवाद !!
@saurabhrajole884
@saurabhrajole884 Ай бұрын
Mam plz make video on fake cases of 498a domestic violence fake repe cases an fake feminism
@shilpamalipatil3727
@shilpamalipatil3727 Ай бұрын
Talking how Bollywood ruieinng our culture
@hemlatachavan233
@hemlatachavan233 8 күн бұрын
Majha lagna 2007 madhe jhala agdi lahan khani lagna kela me n majhya mistararni love marriage hota swakharchatun kela majhya wadilani ji rakkam jamavli hoti majyasathi tyachi fd keli majhya sathi ji pudhe mala khup kamala aali pan hya saglya sathi sasarchya mandaliche khup eikun ghyave lagle. Like tukhya wadilana watat hote aapli mulgi he aagav aahe ani divorce gheil ani tila he paise lagtil. Ulat te sagle paise majya ani majhya mistaranchya clinic set up n family emergency la kami aale
@shreyashpardehi7390
@shreyashpardehi7390 Ай бұрын
Watch south movie shrinivasan kalyanam
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Okay !! We will definitely watch it and will come up with the short review!!
@RSWeddingZone
@RSWeddingZone Ай бұрын
ek video young generation jyana ajun kahich klat nahi tehi vyasanadhin ka hotyt depression yewdhya young age madhye ka ani tyach solution hyawr kara
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
नककी च !!
@ErMiNAR
@ErMiNAR Ай бұрын
From 9:40 👍🏻👍🏻👍🏻
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
hahahahahhaha !!! Instagrammable wedding :) You got this !!
@HibiscusJelly
@HibiscusJelly Ай бұрын
I love the idea of asking for saplings instead of gifts...! Will try this when I get married some day... and I agree with most of your points. Pre wedding shoots are fake, cringey and a waste of money. What are they trying to show? Arrange marriage wale couples asa pose kartat jasa ki varshanu varsha cha prem ahe... lol. Ani mag lagna jhalyavar 3-4 mahinyane in-laws ani husbands chi bitching suru hote ani pachtavtat karan lagna tharat astana sampurna laksha fashion, looks, background songs, photoshoots yamadhe asta...
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Thank you for sharing your views on this ! 😊
@priyankashekokar3276
@priyankashekokar3276 Ай бұрын
ताई आपण छान बोलता पण थोडं conceptual clarity वर भर पाहिजे तुम्हाला वाटत हा subjective view झाला आणि objectively बर्याच गोस्टी वेगळ्या असतात ... बाकी शुभेच्छा 🎉
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
होय खरंय !!
@trusfatedtejashree
@trusfatedtejashree Ай бұрын
Srsly khup motha issue jhly lagna... Me ek lawyer ahe n mala lagna krnya sathi 18 tole gold magitl hot lawyer family nech ofc me nhi mhnly....pn ajun pn khup khi issues ahet lagnat dj n fire guns tr kiti lok vaprtey nuste paise jalych kam chaluy. .. lagna sarkh lagn nhi shant nhi wattay te bagun as calm feeling ali pahij samorcha manus pn te bagun khush jhla phij pn tsl khi nhi rhily aj kal...
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
🥺😍 Woww Tejashree!! Thank you for taking a stand for yourself!! We all are proud of you !!👍🏻
@akshaythube6493
@akshaythube6493 Ай бұрын
Barobar bolalis, lagn sanskruti la dharun ch asava ,ani mala tuze sagali mat patleli aget😊
@Kiran-nb5xi
@Kiran-nb5xi Ай бұрын
It seems that Only part of india you have seen
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Ummmm, Well this Country is really vast and beautiful at the same time, in case of India, if you ask, i have been travelling for the past 13 years of my life, and have spent many days in different states like Gujrat, Rajasthan, Goa, Telangana, Madhya Pradesh and what not. What about you >?
@ramupadhyaya4423
@ramupadhyaya4423 Ай бұрын
Indian cinema has destroyed our vivah or panigrahan sanskar!English education system and fashion ecosystem has contributed a lot in this destruction.Semieducated parents fulfill their unsatisfied desires.
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
Sadly True !!
@subodhssawant1740
@subodhssawant1740 Ай бұрын
तरी नशीब ७ फेरे घेतात नाहीतर ७ फेरे पण दूनिये च्या वेगवेगळ्या कोपऱ्यात घेतली
@veeshalz
@veeshalz Ай бұрын
ऐक नंबर विषयया हात घातला गायत्री ! कौतुक 👍🏼 १. ऐक पश्चीम महाराष्ट्र आणी कोकण वगळता ५० / ५० लग्नाचा खर्च फार कमी होताना दिसतो २. हुंडा घेतला जाण्यापोक्षा वधुच्या वडलांना मी ‘ईतका’ हुंडा दिलाय …असं मिश्यांना तेल लावुन मिरवतानाही पाहीलंय…. ३. प्री वेडींंच च्या नावाखाली अःक्षरशा ‘intimacy wide open’ हीच संक्लपना मांडली जाते… पण millenials नंतरच्या सर्व. जेन्स नी ते नॅरमलाईज केलंय… आणी ब्रेकप के बाद … issues Recently - ऐका महीलेने डीवोर्स शुट पण करुन घेतलं होतं 😂 ४. २ - ५ लाखांपर्यंत घेतलेले कपडे नंतर olx वर दीसतात . आवडला विषय 👍🏼 स्टुडीयो मध्ये AC नाहीये का?….
@anchorgayatri
@anchorgayatri Ай бұрын
विशाल खरं तर आपल्या सारख्या बुद्धिमान व्यक्तींची ह्या जगाला प्रचंड गरज आहे !!! आपण मांडलेले सगळेच मुद्दे हे अतिशय योग्य आहेत !! आणि होय!! खरंय तुमचं !! AC नसल्याने खूप हाल काढत शूट करतोय !!! हरकत नाही !! लवकरच त्याचाही मार्ग काढू !!
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 28 күн бұрын
लग्नात सात फेरे घेतात., प्रत्येक फरीचे महत्त्व आणि अर्थ समजावून घ्या गुरुजींकडून
@Bhaki_ki_Shakti599
@Bhaki_ki_Shakti599 Ай бұрын
Reality ahe.... unnecessary Paisa waste hoto big fat wedding madhe....and it's really waste....and later boys side people try to take it from girl in form of dowry...also they torture girl to get the same.
@akshaynaik4782
@akshaynaik4782 Ай бұрын
He sagla tya mere saiya superstar Vali mule zala ahe
@ganesh177
@ganesh177 17 күн бұрын
ताई , रूम मध्ये फॅन किंवा ac का नाही लावून घेत , केवढा तो घाम आलाय . बाकी विडिओ छान होता नेहमी प्रमाणे.
@Prashant-wz3sy
@Prashant-wz3sy 28 күн бұрын
Ek video , zoplelya aani jagi hindutva vishayi.
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 100 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 43 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 12 МЛН
Why Does Marathi Sound So Unique?
23:58
India in Pixels by Ashris
Рет қаралды 817 М.
The TRUTH about Indians as told by a foreigner
13:20
Max Chernov
Рет қаралды 1,2 МЛН
Добейти 100000 подписчиков | Тгк- @Rom4ik539
0:28
Do you like icecream?
0:21
dednahype
Рет қаралды 12 МЛН
Do you like icecream?
0:21
dednahype
Рет қаралды 12 МЛН