दत्तगुरूंचे दर्शन /माझी गिरनार यात्रा/girnar vlog

  Рет қаралды 339,322

Smita Oak vlogs

Smita Oak vlogs

Жыл бұрын

#my first girnar yatra#गिरनारदर्शन
#smitaoakvlogs
• दत्तजयंती निमित्त मी क...
• एकविरा देवी दर्शन / दे...

Пікірлер: 728
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Жыл бұрын
श्रीराम, स्मिताताई तुम्ही चांगल्याच धाडसी आहात , तुम्हाला सगळ्यांनी छानच सांभाळुन नेलं,तुम्ही चित्रिकरण करुन आम्हालाही श्री गुरुदेव दत्तात्रयांचे दर्शन करवलंत!धन्यवाद!तुम्ही भजन खुप छानच म्हणालात , माझे तर डोळेच भरुन आले, माझ्या आईची आठवण आली!
@hemantdevotional4995
@hemantdevotional4995
तुम्ही चालत पण कीती भर भर होतात.अगदी तरुणाला लाजवेल एवढा स्टॅमीना आहे तुमच्यात तुम्हाला मानलं आजी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vidyajadye364
@vidyajadye364 Жыл бұрын
काकू तुमच्या मध्ये खूप सकारात्मकता आहे आणि दत्तगुरूंवर असलेली अपार श्रद्धा आणि त्यामुळे या वयात सुद्धा तुम्हाला दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी देवाने 5000 पायर्‍या चढायची शक्ति दिली. खूप छान vlog आहे. आम्हालाही दर्शन घडवलं. तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏
@vidyagodse1191
@vidyagodse1191 Жыл бұрын
अप्रतिम. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमच्या जन्माचे सार्थक झाले. ज्यांच्या नशिबात आहे त्यांनाच हा योग येतो.🙏🙏
@pragatikaranjkar4371
@pragatikaranjkar4371 Жыл бұрын
वाव,हि यात्रा सगळ्यांच्या भाग्यात नसते.आपण जाऊन आलात भाग्यवान आहात. माझा नमस्कार दत्तगुरू सोबत तुम्हांला पण🙏🙏🙏🙏🙏
@shubhangikulkarni7842
@shubhangikulkarni7842 Жыл бұрын
काकू मी खूप दिवस ठरवतेय जायचे पण मला काॕन्फीडन्स वाटत नव्हता मी चढेन की नाही. पण तुमच्या कडे बघून मला काॕन्फीडन्स आला. प्रोत्साहन मिळाले. खूप छान दाखवले सगळे. आता लवकरच मीपण जाणार. खूपखूप धन्यवाद तुमच्या मुळे खूप जणांना प्रोत्साहन मिळणारे.
@suvarnarekhas
@suvarnarekhas Жыл бұрын
काय सुंदर चित्रण केला आहे सर्व अप्रतिम 🙏🙏🙏🙏 हॉटेल च मेनू छान आहे arrangement वगैरे , टप्री theme 😀 वाह 👌👌🙏🙏🙏🙏
@sagarmayekar3477
@sagarmayekar3477 Жыл бұрын
आजी एकदम जोशात. तरूणांनी आदर्श घ्यावा.मस्तच.
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 Жыл бұрын
आजी नमस्कार दत्तगुरु महाराज ग्रेटच आहेत .पण तुम्ही पण ग्रेट . एवढ धाडस करून आलात की शतशः नमस्कार नमस्कार. तुमच्या मुलीचे‌‌आणि जावयाचे पण खूप कौतुक आहे बर का .तुम्हाला एवढा वेळ घेऊन जाण्याचा पण त्यांनी धैर्य दाखवलाय. ते पण दोघेही ग्रेटच.
@hemantdevotional4995
@hemantdevotional4995
श्री गुरू देव दत्त🎉🎉🎉🎉🎉
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 Жыл бұрын
सुंदर .अभिनंदन.जय गिरीनारी.श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।
@rekhadesai4249
@rekhadesai4249
बाळाचा आवाज किती गोड जय गिरनार ❤❤❤❤❤
@seemasuvarna18
@seemasuvarna18 2 сағат бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹🙏🌹
@shilpahatwalne278
@shilpahatwalne278 Жыл бұрын
खूप छान अनुभव आजी ,
@pushpakhedekar4518
@pushpakhedekar4518 17 сағат бұрын
आजी तुमचे खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती सांगितली
@kanchantole6114
@kanchantole6114
खरच इतकं छान वाटलं ना हा video बघून... तुमच्या मुळे हे पुण्य आमच्या पदरात पडलं... तुमचे खूप खूप धन्यवाद 😍 😍
@kalpanabhagali13
@kalpanabhagali13 Жыл бұрын
Great, Khup chan mahiti 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹Digambara Digambara Shripad Vallabh Digambara🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
@shobhanisal5120
@shobhanisal5120 Жыл бұрын
Khup khup chan mahiti sangitli thanku aji shree guru dev datta
@prasadpawar3512
@prasadpawar3512
ll श्री गणेशाय नमः ll गुरुर ब्रम्हा गूरुर विष्णु गुरुर् देवो महेश्वरा गुरूर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ll 🙏 🌹🙏
@prachiparanjpe9755
@prachiparanjpe9755 14 күн бұрын
JAY SHRI GURUDEV DATT 🙏🙏🕉🕉🚩🚩🌻🌻🌺🌺
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 80 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 40 МЛН
Ratnakar Pachchisi
22:32
Anuradha Paudwal Official
Рет қаралды 2,3 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН