🌹👌मसाला चहा झाला फक्कड,तरतरीच आली कडक❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
@chhayarathod41528 сағат бұрын
Khupch sundar aajji ❤❤❤❤❤
@sandeepgurav55248 сағат бұрын
Khup khup chan ani sundr
@shilpakinhikar49909 сағат бұрын
Khupach Chann aaji
@meenadhamankar40119 сағат бұрын
आम्ही अळूच्या भाजीत मसाला घालत नाही.फक्त तिखट( मिरच्या) मीठ, चिंच गूळ घालतो.आंबटचुका मिळाल्या तर उत्तमच.त्यांनी भाजी छान मिळून येते
@bernardineali410710 сағат бұрын
🎉❤😊Lovely.
@nilimajadhav778010 сағат бұрын
आजी...कशा आहात
@smitaoakvlogs8 сағат бұрын
मी मज्जेत 👍🏻🙏🏻
@nilimajadhav77808 сағат бұрын
@@smitaoakvlogs वा...छान
@laxmandesai982910 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद खुप छान खुप सुंदर
@anjelinesilveria325911 сағат бұрын
Very nice an beautifully
@mrunalisatghare589911 сағат бұрын
Masta khupacha chan
@advk.sjadhav182612 сағат бұрын
खूपच सोपे पद्धतीने. सांगितले अन्नपूर्णा आहात तुम्ही🙏
@dhanashreebhojane474614 сағат бұрын
Chan banavli
@user-kl5fq4wc4r14 сағат бұрын
शिजलेली भाजी कुस्करून घेऊन नंतर शिजलेले दाणे घालून फोडणीवर परतावी.गूळ,मीठ घालून झाल्यावर ,आधीच तळून घेतलेल्या सांडग्या मिरच्या हाताने कुस्करून घालाव्यात. मग ओले खोबरे,बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलक्या हाताने एकत्र करावे. या भाजीला थोडे जास्त तेल लागते शेवटची म्हणजे वरची फोडणी गार झाल्यावरच मिसळावी. बाकी ही भाजी आजींनी छानच दाखवली.बोलणं प्रेमळ आहे.
@SleepyBarnOwl-bp4dy14 сағат бұрын
Aaji apan nehmi swaath Ani khus raho hi iswarakade parthana aplyala pahile ki mala mazi aaji aathavan yete ami kahi adachani mule Tila nahi bhetata yet mala khup jave ase vatate pan shakya hot nahi ti hi aplya sarkhi sugaran aahe maza namaskar aaji mala chaan ashirwad dya khup khup Prem aaji Tula ❤❤❤❤
@smitaoakvlogs13 сағат бұрын
🙏🏻🙏🏻
@smitaoakvlogs13 сағат бұрын
🙏🏻🙏🏻
@SleepyBarnOwl-bp4dy13 сағат бұрын
@@smitaoakvlogs 😘😘
@imtiazrisaldar85315 сағат бұрын
You are such a senior person. I expect classic recipes from you.
Smita tai tumche kautuk karawe te kami ahe kiti prasanna spasht ani sopi karun recipe sangat a maza Namaskar ahe tumhala
@vaijayantijoshi933219 сағат бұрын
मस्त!
@archanaharishchandrathombr223019 сағат бұрын
हे मेथीचे लाडू म्हणु शकत नाही कारण त्यात गव्हाचे पीठ जास्त आहे म्हणुन गव्हाचे लाडू म्हणु शकतो आजी
@gajanansawant519720 сағат бұрын
छानच,,,तेलाऐवजी खडयात तुप ओतले तर...
@ameettashirode298Күн бұрын
Far chan
@meenadhamankar4011Күн бұрын
आमची आई ताजं कढवलेलं तूप गरम असतानाच डिंक पावडरीवर ओतत असे.पंधरा दिवस ठेवत नसे तर तीन चार दिवसच ठेवत असे.नंतर त्यात खसखस, बदामाचे,खारकेचे तुकडे, अक्रोडाचे तुकडे, पिठीसाखर घालत असे
@dreamchaser4765Күн бұрын
कडव्या वालांना मोड यायला दोन दिवस लागतात. आणि ते उग्र असतात त्यामुळे त्यांना 8-10 मिनिटं चांगले "सवताळावे" (टिपिकल सीकेपी शब्द) लागतात, म्हणजे झाकण न ठेवता, मोड तुटणार नाहीत ह्याची काळजी घेत, तेलावर अलगद परतावे लागतात आणि मगच झाकण ठेवायचे असते.
@DilipMirguleКүн бұрын
मावशी खुप च छान पावसाळ्यात घरी बनवून खायला खूप मस्त वाटले