Dattajayanti 2022 | Banewadit keli Dhamal | NikhilBane

  Рет қаралды 334,807

Aaj Din Bane

Aaj Din Bane

Жыл бұрын

चिपळूणमध्ये "कापरे - बनेवाडीत" प्रथमच हास्यजत्रेचे कलाकार. पृथ्वीक,चेतना आणि प्रथमेश यांनी केली धम्माल.
#दत्तजयंती #चिपळूण #बनेवाडी #कोंकण #हास्यजत्रा #आठवणी #nikhilbane #aajdinbane

Пікірлер: 200
@AkshayShinde-oc3lj
@AkshayShinde-oc3lj Жыл бұрын
माणूस कितीही मोठा झाला तरी गावची माती विसरू नये हे बणे वेळोवेळी दाखवून देतो 👌🏻👍❤
@mushroompointfarm8052
@mushroompointfarm8052 Жыл бұрын
बणे नाही दादा ❤️ बने ❤️ आणि मी सुनील बने 😘😘
@shubhamsawant3622
@shubhamsawant3622 Жыл бұрын
निखिल तुझा vlog बघताना एक आपलेपणाचा feel येतो आणि एवढी धमाल असते की असं वाटतं अरे vlog इतकाच होता? अजून हवा होता खूप लवकर संपला... आणि हास्यजत्रेतील कलाकार मंडळी असतील तर अजूनच धमाल असते आणि विशेष म्हणजे इतकी प्रसिद्धी मिळूनही तुम्ही सर्व इतके down to earth आहात ही खूप मोठी गोष्ट आहे❣️
@bhupendrajoshi409
@bhupendrajoshi409 Жыл бұрын
ગામ ની સંસ્કૃતિ જોઈને ખૂબ આનંદ થયું, ગામડાઓ ભાવભર્યા સુંદર આનંદ મય હોયછે. હું મહારાષ્ટ્ર ની હાસ્ય જત્રા નો ચાહક છું. તમને બધા ને જોઈ ખૂબ આનંદ થાય છે..... હરિ ૐ.....જય હિન્દ... જય મહારાષ્ટ્ર
@Kokaniman
@Kokaniman Жыл бұрын
👌 छान बने.... गावची ओढ... आपली माणसं.. हे सर्व तु अगदी जपत आहेस... गाव काय असतं, हे तु दाखवुन .. आपली परंपरा जपत आहेस...great 👍
@Saggyvlogs45
@Saggyvlogs45 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त ❤️🙇🏽‍♂️
@ameyachavan6636
@ameyachavan6636 8 күн бұрын
so lovely to see these guys perform in a small village....this culture should be kept alive.....celebrities should learn from these guys..
@samarthriddhienterprises3010
@samarthriddhienterprises3010 Жыл бұрын
छान बने भावा... खूप मोठा हो आणि असच आपल्या चिपळूण च नाव मोठ कर खूप खूप शुभेच्छा
@sanketdalvi2942
@sanketdalvi2942 Жыл бұрын
आपल्या मातीला न विसरणारा कलाकार हा खुप मोठा होतो आयुष्यात.....बने भावा तु पण तसाच होशील खुप खुप शुभेच्छा......💐💐💐💐👍👍👍👍
@deepaktawde9763
@deepaktawde9763 Жыл бұрын
Gaav .. dattajayanti celebration saglach bhari ❤️❤️❤️❤️👍👍👍👍 + Hasyajatra public pruthvik chetana Prathamesh parasmani ❤️❤️❤️❤️ Kay melt zale yaar.. khupach bhari vatla baghayla saglach 👍❤️
@sanjivdesai5678
@sanjivdesai5678 Жыл бұрын
Love you all bane, pruthivik , chetana, Prabhakar dada, prathamesh. Thanks for your Dedication of Bane's Village tour. Thanks again 🙏 🌹 🙏👌👍💝💞💕💓💗💐🌹
@jaydeep4688
@jaydeep4688 Жыл бұрын
खुप खुप छान. हीच आपली संस्कृती आणि हाच आपला वारसा.....
@mayurkawar1648
@mayurkawar1648 Жыл бұрын
किती सुंदर. असेच एकमेकाला सपोर्ट देत रहा. कोकणात प्रेमाला कधीच कमी नाहिये. मला एक सांग निखील, पाहुण्यांना चहा अणि आंबोळी दिलीस का नाश्त्याला? बाकी तुझा, तुझ्या गावच्या मंडळासाठी असलेले प्रयत्न पाहून खूप आनंद झाला. गाववाल्याने मस्त एंजॉय करा दत्त जयंतीचे कार्यक्रम.
@girishtalekar5909
@girishtalekar5909 Жыл бұрын
दत्ता जयंती खूप छान साजरी झाली ......गावाकडची परंपरा बघून खूप छान वाटले..... आणि तुम्ही सगळे कलाकार स्टेजवर तर धुमाकूळ घालताच पण प्रत्यक्षरीत्या जो धुमाकूळ घातला ते बघून पण खूप छान वाटलं.......
@devendrapotle216
@devendrapotle216 Жыл бұрын
खूप मस्त vlog होत आवडलं... 😊❤️ आरती चे पांकवाज वर वाजवले बोल खूप मस्त होते. अपंग व्यक्ती देवा च्या भक्तिक तल्लीन होऊन नाचत होते. महाराणी ताराबाई.... यांना सलाम 😊🚩 सकाळ सकाळी वासुदेव आला मनाला फार आनंद झाला..... अंगणात/ घराच्या पडवीत सर्वांनी मिळुन खेललेल क्रिकेट मस्त... खूप मस्त. गावाच्या पंगतीत जेवायला & श्लोक कानी येतात हे फार कमी मिळतं भाग्यवान आपली पिढी की ही परंपरा पाहायला मिळाली .... आणि पुढे ही जपा... माझ्या गावी ही परंपरा आजुन आहे. कोकणचे नावाजलेले कलाकार त्यांना गावी पाहून खूप कष्ट वाटले. खूप आवडलं चुकून काही चुकीचं बोललो असेल तर माफी असावी. मी माणगावकर... DSP. ❤️😊
@prasadrajadhyaksha248
@prasadrajadhyaksha248 Жыл бұрын
बने, खूप छान व्हिडिओ. कोकणातील उत्सवांची मजाच वेगळी. घरी बसून त्याचा अनुभव आम्हाला घेता आला. धन्यवाद.
@dhansukhvyas7028
@dhansukhvyas7028 Жыл бұрын
👌👌👍👍❤ Jaammm Bhari...brother ❤🙏🙏
@pratik9882
@pratik9882 Жыл бұрын
तुम्ही सगळे मातीला धरून आहात, चांगल वाटल आणि तुमची bonding ही सगळ्यांची मस्त आहे. Keep shining keep growing.
@sunilraut3731
@sunilraut3731 Жыл бұрын
खूप छान बनवला विडियो खरच बने पहिले तुझे आभार कारण वेळात वेळ काढून गावी आला गावची दत्त जयंती उत्सव दाखवला गावातील आणि तुम्ही जो कार्यक्रम केला छान झाला धमाल केली पण प्रभाकर मोरे कुठे दिसले नाही असास वेळ भेटेल तसा गावी जात राहा खूप छान विडियो बनवला आवडला शुभेच्छा
@vinodbhajane8272
@vinodbhajane8272 Жыл бұрын
भावा खुप खुप सुंदर विडिओ बनवला भावा आँडिशन च्या जाहिराती टाकत जा मी विदर्भ
@yashwantkadam9035
@yashwantkadam9035 Жыл бұрын
एकच शब्द ..... धमाल 👌👌👌👌
@shrikantpatole8421
@shrikantpatole8421 Жыл бұрын
खूप छान तूमचा आनंद पाहुन मलाही आनंद झाला.
@pallavishirke8804
@pallavishirke8804 Жыл бұрын
खुप सुंदर सगळेच पण प्रभाकर बने मामा मस्तच👌👌
@sonalikadam5638
@sonalikadam5638 Жыл бұрын
कमाल🤩 धमाल 🥰 बनेवाडी Always Rockkkssss💥
@rupeshdhawde6601
@rupeshdhawde6601 Жыл бұрын
👌👌👌
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
खुप छान कार्यक्रम झाला.👌👌👌👌❤❤❤❤❤
@ravindramane6105
@ravindramane6105 Жыл бұрын
आभारी आहे बने मी तुमचा कार्यक्रम नेहमी पाहतो मी तुमचा व तुमच्या सर्व टीमचा फॅन आहे
@vinodambede8665
@vinodambede8665 3 ай бұрын
छान वाटला व्हिडिओ निखिल आणि सर्व कलाकारांना बघून.. गावची दत्त जयंती खूपच छान झाली. मी पण कापरे गावातील रहिवाशी आहे खरंच खूप छान वाटलं धन्यवाद tt🙏🙏
@themanofmumbai7239
@themanofmumbai7239 Жыл бұрын
Hyat shiknyasarkh kay ahe kinwa kay jast avdal asel tar he sarv nat kalakar famous ahet TV varache hero ahet…pan tyancha rahniman gavi jan, janyachi dhamaal, gavchya lokant misalan he sarv agadi aplyasarkh sadh ani swachh ahe..ithe tumacha respect 1000 patine badhto..great thanks bane..kadhitari nakki amchyahi gavi amantran deu..
@chetankandelkar427
@chetankandelkar427 Жыл бұрын
बने भाऊ मला प्लीज यार एकदा तुझ्या घरी यायचा आहे अशी प्रेमळ माणसे खरंच जवळून बघायचे आहेत खूप छान भावा गावाशी नाळ जोडलेला आणि अस्सल मातीतला कलाकार आहेस तू.. .....Love you bro 😍😍💐💐
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup Chan vlog! ❤️
@abdulmajidduduke5854
@abdulmajidduduke5854 Жыл бұрын
Waah Bane waah....chaan
@subaashmurlidhar1481
@subaashmurlidhar1481 Жыл бұрын
बने तु मला खूप आवडतोस आणि तुमच्या गावाची सगळे videos मी बघत असतो राजा तुमचे गाव खूप छान आहे
@sanjivanisalavi2367
@sanjivanisalavi2367 Жыл бұрын
Mast bane khup changla vatal vlog baghun
@dryasmeenmomin
@dryasmeenmomin Жыл бұрын
चिपळूणla gelyavar prabhakar kuthe gayab zala??swatachya ghari ki kay?
@pratikbagav260
@pratikbagav260 Жыл бұрын
बने खुप हुषार कलाकार आहे आणि सोबत हास्य जत्रेची टीम आहे म्हणल्यावर एन्जॉय होणारच आल्यावर कधि येऊ तुझा गावी
@nikitabane4160
@nikitabane4160 Жыл бұрын
🙏🙏👏👏👌👌👌 खुपच मस्त
@sushantmali9285
@sushantmali9285 Жыл бұрын
खुपच छान वीडियो दादा 👌👌
@surajkarekar5146
@surajkarekar5146 12 күн бұрын
खूप मस्त भाव❤❤
@smitaparikh7974
@smitaparikh7974 Жыл бұрын
चिपळूण चे पारसमणि मोरे आणि त्यांचा शालू नाच बघायला नाही मिळाला, बाकी खूप मजा आली,vedio chhan banavla ahe,Bane khup utsahi ahe
@shraddhanigade-deshmukh980
@shraddhanigade-deshmukh980 Жыл бұрын
khup Chan 👌
@sushilbhekare4732
@sushilbhekare4732 Жыл бұрын
खूप बरं वाटतं अशी कोकणातील घरं भरली की, म्हणून तर खूप सुखी असतो कोकणी माणूस भात आणि तांदूळ नाचणीची भाकरी खाऊन. पण आजकाल अशी चित्र फक्त शिमगा, गणपतीतच पाहायला मिळतात. छान गाव आहे तुझे निखिल. आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा छान प्रयत्न करताय. दशावतार, नाटकं, नमन.....आणि भरपूर काही. फरशी फाट्यावरुनच जावे लागत असेल तुम्हाला. सध्या एनरॉन ब्रीज बंद आहे नाहीतर आमच्या गोवळकोट प्रवेशद्वाराहूनच जावं लागत असेल तुम्हाला. पुन्हा कधी आपल्या आवडत्या हास्यजत्रेतल्या कलाकारांना घेऊन आपल्या गावाला आलास तर आमच्या गोवळकोट किल्ल्याला आवर्जून भेट द्या. kzfaq.info/get/bejne/Y5NnYMx4ybm0k4E.html kzfaq.info/get/bejne/esCAqq9n1r_UcYE.html गोवळकोट किल्ला,किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त आणि समोर दिसणारे वशिष्ष्ठी नदीचे विहंगम दृश्य पहायला विसरू नका. मीही मुंबईकरच आहे आणि मी फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रमच आवर्जून पाहतो. लेखन, अभिनय, विनोदाची पातळी आणि शाब्दिक कोटी व भाषिक विनोद....अप्रतिम...संपूर्ण टीम साठी माझ्याकडून एक कौतुकाची थाप आवर्जून दे.
@manishlad4709
@manishlad4709 Жыл бұрын
Khup Chan 👌
@saritakatti2312
@saritakatti2312 Жыл бұрын
Hi I'm sarita katti from belagavi karanataka . I always watch hasya jatra I like it too much. Now I saw Chipalun even I enjoyed with you all . Love you all
@chetanjadhav762
@chetanjadhav762 Жыл бұрын
Lay Bhari Bane.. 👌👍
@coolsai
@coolsai Жыл бұрын
kdk bane bhava 🤯🤩
@satishkadam7003
@satishkadam7003 Жыл бұрын
Ek no 💫💫👍❤️🔥🔥
@gorakhsangale8774
@gorakhsangale8774 Жыл бұрын
मला हा विडिओ खूप आवडला आणि तुम्ही माझे आवडते कलाकार आहात
@shankarkohkade5850
@shankarkohkade5850 Жыл бұрын
मस्त वाटले !!
@premanandgaonkar2120
@premanandgaonkar2120 7 күн бұрын
MAST KADAK...😀
@bhups254
@bhups254 Жыл бұрын
निखिल लय भारी video ..
@rajeshwarang
@rajeshwarang Жыл бұрын
खूपच छान बने भाऊ
@vishakhabhatkar5486
@vishakhabhatkar5486 Жыл бұрын
खूप छान 👍👍👌👌
@saieefoundation7731
@saieefoundation7731 Жыл бұрын
खुप छान.....
@ravirajsanas5906
@ravirajsanas5906 Жыл бұрын
ग्रामीण संस्कृती खूपच छान 👌
@vishakhakhochare4823
@vishakhakhochare4823 Жыл бұрын
खूप खूप छान बने
@rajendrasurve4480
@rajendrasurve4480 Жыл бұрын
Khup chan video
@abhijitpowar6851
@abhijitpowar6851 Ай бұрын
बने चे गावाशी नाते छान आहे. फार बरं वाटलं
@bhavishyaandrutujasfun3722
@bhavishyaandrutujasfun3722 10 ай бұрын
Kharach Mastach re
@sanchalprabhu178
@sanchalprabhu178 Жыл бұрын
मस्त निखिल ❤
@sagarhanjankar5776
@sagarhanjankar5776 Жыл бұрын
Want more such vlogs ♥
@Kokaninad
@Kokaninad Жыл бұрын
खूप छान video होता एकदा पारसमणी यांच्या गावी चिपळूण (वहाळ) मध्ये एकदा भेट दया 🙏
@ShriDattaGuruHealingCenter
@ShriDattaGuruHealingCenter 9 күн бұрын
झिलग्या तुझो गाव मस्त असा.
@avinashghatal6903
@avinashghatal6903 Жыл бұрын
अस्सल मातीतील कलाकार🙏🙏🙏🙏👏
@PrasadJoshi369
@PrasadJoshi369 Жыл бұрын
खुप मस्त ❤
@santoshsapte9588
@santoshsapte9588 Жыл бұрын
Khupach Chan Bane
@shashank2825
@shashank2825 Жыл бұрын
Khup chaan 👍
@manishaparkar2028
@manishaparkar2028 Жыл бұрын
खुप छान 👏👏👏👏👏👏👏👌🏻👌🏻👌🏻👌🏻✨️🌹
@pradeepkambli4917
@pradeepkambli4917 Жыл бұрын
Khup Chaan
@prajktakavankar133
@prajktakavankar133 Жыл бұрын
Bane khupch chan .....
@santoshpanchal6329
@santoshpanchal6329 7 күн бұрын
khup chan bane
@rakhivengurlekar5223
@rakhivengurlekar5223 Жыл бұрын
Beautiful vlog
@paragmayekar3156
@paragmayekar3156 Жыл бұрын
गावाची मजा काही वेगळीच असते👌👌👍👍
@jatinpawar8074
@jatinpawar8074 Жыл бұрын
खुप छान विडीओ बनवला आहेस निखिल दादा गावची संस्कृती काय असते ती आपण कशी जोपासली पाहिजे गावच्या आठवणी काय असतात हे तू दाखवून दिलं.. 😘😘😘😘😘😘😘
@chandrakantbhowad4956
@chandrakantbhowad4956 Жыл бұрын
मस्त वाटतं बने,मातीशी नाळ जोडलेला कलाकार.... आम्हाला पण यायचे आहे तुझ्या.गावी...
@user-nn1bn7on5s
@user-nn1bn7on5s Жыл бұрын
एक नंबर
@pcmudaliar
@pcmudaliar Жыл бұрын
वा बने आज दिन बने 🙏
@prajaktajadhav8383
@prajaktajadhav8383 Жыл бұрын
Mast tuzi acting awdte mala best actor
@abdulmajidduduke5854
@abdulmajidduduke5854 Жыл бұрын
Ganpati la yenaar hoyy....amhi suddha yenaar tumcha brober....
@aakankshabane2822
@aakankshabane2822 Жыл бұрын
😍❤❤
@suyogborkar516
@suyogborkar516 Жыл бұрын
बने भावा शब्द नाहीयत रे तू जे करतोयस त्याला....... असं वाटतं विडिओ संपूच नये 👍❤️💯🔥
@hemantshendekar4535
@hemantshendekar4535 Жыл бұрын
बने tu great ahes Mitra tu gav visrla nahi vaaaaa gbu
@user-iw9eb6mp3j
@user-iw9eb6mp3j Жыл бұрын
Mast video.. but show stopper at 20:52 #chetnabhatt 😜
@MHSHIV_GAMER
@MHSHIV_GAMER Жыл бұрын
I am big fan of nikhil bane sir.
@sachinjangale526
@sachinjangale526 Жыл бұрын
Khup chan bhawa
@fantasticshourya4216
@fantasticshourya4216 Жыл бұрын
Jai Gurudev Datta
@enjoymore07
@enjoymore07 Жыл бұрын
Great.....
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Жыл бұрын
Beautiful vlog... nicely balanced, captured & edited... future director? Best of luck to u all.. Must say ur this video set me in very positive tone... thanks a lot... please welcome me , ur channel’s new year subscriber...🤓😂😂 Village too is very simple & so beautiful .... god bless all always
@Pratham_Games
@Pratham_Games Жыл бұрын
Kakanchi acting 1 no.
@jayeshniwate.7395
@jayeshniwate.7395 Жыл бұрын
Bane aaj din Bane khup maza aali. Asech vidio thakat ja you tube var kipitap.
@akshaymore3731
@akshaymore3731 Жыл бұрын
अप्रतिम
@laksh2396
@laksh2396 Жыл бұрын
खूपच छान
@prajaktakadam9933
@prajaktakadam9933 Жыл бұрын
👌👌🤘MAST
@vilasshewale1393
@vilasshewale1393 Жыл бұрын
विडिओ म ...........स्त ,बघतानाच खूप छान वाटत होते. प्रत्यक्षात तर खूपच मजा येईल यात शंकाच नाही.मला होळी ,गणपतीत यायला आवडेल .
@ramkachave-hc2hf
@ramkachave-hc2hf Жыл бұрын
🙏🏻🙏🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻
@nirmalamurkute6113
@nirmalamurkute6113 Жыл бұрын
Khupch chan aahey me pn khed aahey
@bhargavkadam1128
@bhargavkadam1128 Жыл бұрын
खूप छान सुंदर
@arunyashwantrao2161
@arunyashwantrao2161 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@abhiofficial2094
@abhiofficial2094 Жыл бұрын
Great Bane.....
@aniketchachle2822
@aniketchachle2822 Жыл бұрын
मराठी कलाकारांना कसलाही अहंकार नसतो तो ह्या विडिओ मध्ये दिसलं.
@ajitgurav5767
@ajitgurav5767 Жыл бұрын
Down to earth
@dryasmeenmomin
@dryasmeenmomin Жыл бұрын
गावाची मजाच vegli असते ❤
@abdulkadirchougule8180
@abdulkadirchougule8180 Жыл бұрын
वा नमस्कार बने जी काय छान छान आहे आपले चिपळूण गाव मी खेड पन्हालजे येथील माझे गाव पण चिपळूण चे पारसमणी कुठे आहेत हो धन्यवाद
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 23 МЛН