Рет қаралды 69,348
कोकणात शिमगा म्हणजे खूप मोठा सण. कोकणात प्रत्येक गावा गावात शिमग्याच्या, पालखीच्या वेगवेगळ्या पद्धती,परंपरा आहेत तसच आमच्या गावची काय पद्धत आहे काय परंपरा आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
#कोकण #चिपळूण #शिमगा #पालखी #खेळे #संस्कृती #परंपरा #गावचीओढ