No video

स्वप्न बघा - Motivational Speech by Yajurvendra Mahajan

  Рет қаралды 728,549

Deepstambh Foundation

Deepstambh Foundation

Күн бұрын

Deepstambh "Manobal" Foundation, Jalgaon (MH)
Contact - 83800 38714
Visit Deepstambh Website
www.deepstambhf...
Follow us on Facebook
/ deepmanobal
Follow us on Instagram
www.instagram.....
@Deepstambh Foundation
#disability
#blindness
#Visually_impaired
#Disabled
#Handicapstudent
#Blindstudentseducation
#blind
#Manobal
#NGO
#deepstambhfoundation
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan_speech
‪@DeepstambhLecture‬
‪@DeepstambhFoundation‬
‪@maharashtrabhushan8805‬

Пікірлер: 679
@shivvyakhyatebalubhaukendr956
@shivvyakhyatebalubhaukendr956 4 жыл бұрын
सर ज्या आईच्या पोटी आपला जन्म झाला त्या आईला आणि त्या आईच्या कुशीत वाढलेल्या महाजन सरांना, किती कोटी कुळाचे पुण्य असेल त्या आईचे, त्या आईच्या पोटी आसा आदर्श पुत्र ,जन्मास आला .सर तुमचे विचार एकदम मनातून आसतात ,मी तर तुमच्यात या युगातील अवतारी देव पाहतो ,सर मला तुमची एकदा भेट घायची आहे ,उभ्या महाराष्ट्राला आपली गरज आहे ,सुंदर ,सुमधर,रसाळ,आम्रत वाणी मला खूप आवडली,असे विचार अकल्पित, अविस्मरणीय, अद्भुत, आपल्या मधुर वाणीतून आलेला शब्द सर खरंच विचार परिवर्तन घडवून आणणारा आहे ,सत्कार नाही सर तर अनेक पुरस्काराचे तुम्ही मानकरी आहेत ,सर तुम्ही महान आहेत ,विश्व मान पटलावर आपले नाव कोरले जाईल यात शंकाच नाही👌👌👍👍
@bhivajangam9245
@bhivajangam9245 4 жыл бұрын
साहेब,तुमच डोक हे ज्ञानाच भांडार आहे कुठून येत हे सगळ,कस येत सगळ किती सुकृत्याचा ठेवा आहे, किती पुण्याचा ठेवा आहे,म्हणून हा ज्ञानाचा झरा अखंड वाहत आहे.धन्य धन्य तुमचे मात पीता, जन्म दिला ऐशा सुता,कुळ गोत्र उध्दरीले,किती जना सुखी केले.किती बोललो तरी कमीच पडनार.धन्यवाद
@nirmalavaidya1604
@nirmalavaidya1604 2 жыл бұрын
Parach sundàr
@nimbawagh4174
@nimbawagh4174 Жыл бұрын
Lĺĺllĺ
@vaibhavkharde8198
@vaibhavkharde8198 Жыл бұрын
@sushantbhogale3614
@sushantbhogale3614 Жыл бұрын
Àp
@prakashkumbhar4347
@prakashkumbhar4347 Жыл бұрын
j
@user-jo7re5bu7y
@user-jo7re5bu7y 5 жыл бұрын
सर माझं पण एक स्वप्न आहे.. ज्या समाजव्यवस्थेत मी राहते त्या समाजाला निखळ निरागस आनंद द्यायचायं.. मला सुखी नाही तर समाधानी झालेली माझी माणसं बघायचीयं.. कर्तव्यनिष्ठ आणि जबाबदार असा माणूस,असा सर्वोत्तम नागरिक मला घडायचयं...तो जिंकण्याचा आत्मविश्वास आहेच..आणि आपलं मार्गदर्शन अनमोल ठरत आहे
@user-cx7xx2my8i
@user-cx7xx2my8i 5 жыл бұрын
✍🏻✍🏻✍🏻 " ईश्वर .......तुमच्या पंखात बळ भरो आणि तुमचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी ते स्वप्न सतत तुमच्या अचेतन मनात...... निरंतर वाहत राहो........ अशीच अंतकरणातुन सदिच्छा.......!" - साईनाथ कुंडकर .
@bhurachambhar8177
@bhurachambhar8177 5 жыл бұрын
Ho
@enjoyoflifealwaus1007
@enjoyoflifealwaus1007 5 жыл бұрын
Nice
@user-jo7re5bu7y
@user-jo7re5bu7y 5 жыл бұрын
@@enjoyoflifealwaus1007 thanks
@user-jo7re5bu7y
@user-jo7re5bu7y 5 жыл бұрын
@@user-cx7xx2my8i धन्यवाद सर आपल्या सदिच्छा बद्द्ल
@kanilpawar1573
@kanilpawar1573 4 жыл бұрын
Nice video. जर स्वप्न नसतील तर मंग आमुलाग्र किंवा क्रांतिकारी विचारच निर्माण होणार नाही...
@user-sf2mk5yw6y
@user-sf2mk5yw6y 6 ай бұрын
अत्यंत सुंदर वीडियो सर
@chhayarathod8015
@chhayarathod8015 2 жыл бұрын
दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रु नाही बघू शकत पण त्यांच्यासाठी काही करता येत नाही मला खूप वाईट वाटते you are great sir
@prakashgosavi1812
@prakashgosavi1812 4 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम सर तुमच्या कार्याला! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ashwinithombare9492
@ashwinithombare9492 4 жыл бұрын
सर मला तुमचे कार्य खुप आवडले आहे ..अस म्हणतात की आपण समाजाचे पण काही देण लागतो हे मला तुमच्या कार्यातुन समजल ...
@ashokpatil3707
@ashokpatil3707 3 жыл бұрын
Pool
@ompatil3830
@ompatil3830 5 жыл бұрын
क्या बात है .....! ...........अद्भूत ....! .........अभूतपूर्व .....!
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@ranjeetjagtap5228
@ranjeetjagtap5228 5 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली तुमच्या सारखी माणसे खूप कमी आहे खूप अभिमान आहे तुमचा
@dhanrajgaikwad294
@dhanrajgaikwad294 3 жыл бұрын
खुप छान वाटले सर हे तुमचं व्याख्यान ऐकल्यानंतर ...... धन्यवाद सर.......
@madhubanpositiveenergy4317
@madhubanpositiveenergy4317 Жыл бұрын
Good information thank you so much sir
@annakolhe645
@annakolhe645 4 жыл бұрын
खरचं मला तर आवडलं Thanks so much
@happinesthardwork.
@happinesthardwork. Ай бұрын
Kharc khup chan vyakyan. Itkya canglya videvopasun 5 varshy vanchit rahilo.
@shardanarwade1466
@shardanarwade1466 Жыл бұрын
खुप खुप छान सर खुप चांगले काम आहे 🙏🙏🙏🙏🙏
@rawsahebshinde9520
@rawsahebshinde9520 11 ай бұрын
Chan
@sachinkotkar3167
@sachinkotkar3167 5 жыл бұрын
सर माझे 50% विचार अगदी तूमच्यासारखेच आहे आणि आज या चागल्या विचारासाठी meditation ची व तूमच्यासारख्या चांगल्या विचारधारा देवमाणसाची खूप गरज आहे आणि हो ज्या माणसाच्या मनांत स्वार्थ नसतोना तोच माणूस असे चांगले विचार देतो आणि त्याने पाहिलेले स्वप्न पूर्ण करतो,यशस्वी होतो.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@mangalkale7574
@mangalkale7574 Ай бұрын
खूप खूप प्रेरणादायी प्रवास आहे सर तुमचाआम्ही भाग्यवान आहोत की तुम्हाला जळगावला प्रत्यक्ष भेटता आले म. Dr. सुधाताईसोबत चैतन्य संस्था राजगुरूनगर मी मंगल काळे
@sharadapawar9923
@sharadapawar9923 4 жыл бұрын
Sir khup great
@chandrakantkudache5427
@chandrakantkudache5427 3 жыл бұрын
खुपच छान सर viry Good Supar
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 28 күн бұрын
स्वतःच्या कार्यातून बोलताना तयारी छान...! करावी लागत नाही.... त्यामुळेच आपण अतिशय सुंदर व समर्पक बोलू शकतात. ...! अप्रतिम...!
@jivanrathod7808
@jivanrathod7808 3 жыл бұрын
Super information sir 👌👌👌
@hemakhandare1990
@hemakhandare1990 2 жыл бұрын
🙏 माणस ,देवासाठी देवळात जातात. देव देवळात नसतो. देव सरान सारख्या माणसात असतात.
@sagarkadu8283
@sagarkadu8283 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे सर तुम्ही
@aaradhyaagro6843
@aaradhyaagro6843 5 жыл бұрын
एकदम भारी संकल्प आहे सर तुमचा समाज सुधारणा साठी ।।।।।
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@amrapalibedarkar8072
@amrapalibedarkar8072 8 ай бұрын
Sir, ur vyakhyan is very inspiring. Thanks a lot. There r various points it completes and i m blessed...to have a teacher like u...thanks sir..😊
@yuvarajpowar5789
@yuvarajpowar5789 5 жыл бұрын
खूप सुंदर विचार आहेत.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@shankarnakhate9011
@shankarnakhate9011 3 жыл бұрын
ह्रदयाला भेदून जाणारे विचार सर
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 3 ай бұрын
धन्यवाद 👏👏 सर💐💐
@kanilpawar1573
@kanilpawar1573 4 жыл бұрын
यजुर्वेंद्र महाजन मोटिवेशनल स्पीच खूप छान.
@shantilalchaudhari3009
@shantilalchaudhari3009 Жыл бұрын
खुब छान विचार सागितले सर आपण 👍🙏
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation Жыл бұрын
धन्यवाद
@namratawithshravani7103
@namratawithshravani7103 5 жыл бұрын
कोटी कोटी वंदन सर तुम्हाला आणि तुमच्या कार्याला. जीवनाला मार्ग दाखवणारे व्याख्यान 🙏🙏
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@Gulabsingh-nd3nf
@Gulabsingh-nd3nf 4 жыл бұрын
V very nice
@gotulpollo8667
@gotulpollo8667 5 жыл бұрын
मनाला जोंबनारे शब्द। खूप छान
@pralhadjankar14
@pralhadjankar14 5 жыл бұрын
थँक्स सर सर माझा अनुभव जे द्याल त्याच्या 2 पट मिळेल ते चांगले द्या किंवा वाईट 2 पट 100% रिटर्न
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@babasopatil1321
@babasopatil1321 4 жыл бұрын
सर आपले चरण स्पर्श करून चरणावर मस्तक ठेवून सांगू इच्छितो आपल्या व्याख्या मुळे मला चांगली स्फूर्ती मिळाली आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की अशी आपली व्याख्याने आपण सतत युट्युबवर शेर करावीत सर आमच्याकडेही ग्रंथालय आहे ग्रंथालयाच्या माध्यमातून आपले विचार समाजा पर्यंत पोहोचवण्याचे आम्ही निश्चितच आपल्याला ग्वाही देतो अशी आपणास
@sunilkamble1016
@sunilkamble1016 4 жыл бұрын
सर आपण दिलेले व्यख्यान खूपच प्रेरणा दायक आहे
@ajaypatil9118
@ajaypatil9118 3 жыл бұрын
❤️Thanks Sirji🙏🙏🙏
@user-ck3yq1hm5k
@user-ck3yq1hm5k 5 ай бұрын
सर....तुम्ही ग्रेट आहात....
@arunmore9967
@arunmore9967 Жыл бұрын
माऊलींची कृपा.🙏🙏
@jaywantlsure3559
@jaywantlsure3559 3 жыл бұрын
खूप सुंदर छान विचार
@sunilkhankar3237
@sunilkhankar3237 5 жыл бұрын
Very very nice sir खुप छान सर....!!!
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@dilipphalke9092
@dilipphalke9092 3 жыл бұрын
Nice . Motivational speech.
@audumbarm.official.1211
@audumbarm.official.1211 3 жыл бұрын
Kya bat hai sir❤️👍
@rushikeshmore6625
@rushikeshmore6625 2 жыл бұрын
Sir your though really. Good
@shantilalchaudhari3009
@shantilalchaudhari3009 Жыл бұрын
खुप खुप लयभारी 👌👌
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation Жыл бұрын
धन्यवाद
@suhasbaraskar7814
@suhasbaraskar7814 2 жыл бұрын
Gret sir
@vijaysonawane3304
@vijaysonawane3304 5 жыл бұрын
खुप मस्त भाषण आहे सर मला खुप आवडल
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@sanjaydahiphale7197
@sanjaydahiphale7197 4 жыл бұрын
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
@annakolhe645
@annakolhe645 4 жыл бұрын
खूप च सुंदर विचार आहेत नक्कीच प्रेरणा मिळेल thanku
@subhashkamble5402
@subhashkamble5402 3 жыл бұрын
Very great sir...
@rohitkondlekar4512
@rohitkondlekar4512 4 жыл бұрын
👌👌🙏🙏thank you very much sir
@vijaykhillareofficial8955
@vijaykhillareofficial8955 4 жыл бұрын
अप्रतिम सर........!
@navnathbodkhe6772
@navnathbodkhe6772 Ай бұрын
तुमच्या कार्याला तोड नाही
@bapuravsuryawanshi6255
@bapuravsuryawanshi6255 Жыл бұрын
मस्त सर
@yeshcochingclasse1965
@yeshcochingclasse1965 3 жыл бұрын
I am also a teacher sir and i want to become a good teacher like you i always try sir
@vishalsonawane8285
@vishalsonawane8285 5 жыл бұрын
Great sir jabardast motivational video
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@sujataghongade6697
@sujataghongade6697 7 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏 भाषण खूप छान
@shobhalatthe5469
@shobhalatthe5469 2 жыл бұрын
Great work sir
@archanamodhave6770
@archanamodhave6770 5 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन सर सांगता
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@snehalshinde2300
@snehalshinde2300 4 жыл бұрын
Great work
@chandrakanthalgare3753
@chandrakanthalgare3753 3 жыл бұрын
Great speech sir jabardast
@pradipbhosale2725
@pradipbhosale2725 3 жыл бұрын
Sir khupach chan 🙏🙏
@pandurangsalgarwithvw9121
@pandurangsalgarwithvw9121 5 жыл бұрын
So Super👌👌👌👌
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@namdevsutade9552
@namdevsutade9552 5 жыл бұрын
Nice sir I am. Proud of you
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@gauravkadam6417
@gauravkadam6417 5 жыл бұрын
Khupach chan sir👌👌🌷
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@weldingtecnalogy6843
@weldingtecnalogy6843 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 👌🙏👌🙏👌🙏
@jyotibakadam6471
@jyotibakadam6471 3 жыл бұрын
Very nice, great. 👌👌👌💐💐
@nizgoenkar8991
@nizgoenkar8991 2 жыл бұрын
Your the great sir
@sukhadascreativity695
@sukhadascreativity695 4 жыл бұрын
Wichar karayala bhag padnare speech, thank u sir
@kadampavan4709
@kadampavan4709 5 жыл бұрын
खुप छान....
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@saandeepgunjal8701
@saandeepgunjal8701 Жыл бұрын
Great speech sir🙏🏻
@sonusakhare4795
@sonusakhare4795 3 жыл бұрын
Tumche speech akun manala shani midte sir .great work
@omkargavkar7529
@omkargavkar7529 3 жыл бұрын
Must sir
@vaibhavshirsath1782
@vaibhavshirsath1782 5 жыл бұрын
Khup Chan sir
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@swanhritvikkate2nd372
@swanhritvikkate2nd372 3 жыл бұрын
Great Though Sir
@pravinjadhav3894
@pravinjadhav3894 5 жыл бұрын
जय हिंद सर खुप छान
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@shobhadhaigude7026
@shobhadhaigude7026 5 жыл бұрын
Koti koti Dhanywad Sir Navin Varsha cha Shubhechha 🙏Khupch chan Mahiti dilya badal 🙏👏👏💐💐💐
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@bhasakarwatpade9536
@bhasakarwatpade9536 Жыл бұрын
Excellent Sir.
@chandrakantpacharne5260
@chandrakantpacharne5260 5 жыл бұрын
अप्रतीम विचार.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@dipaautade2499
@dipaautade2499 5 жыл бұрын
खरच खुप छान👌👌
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@santoshkhaladkar4217
@santoshkhaladkar4217 5 жыл бұрын
कोटी कोटी कोटी प्रणाम सर तुम्हाला
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@ankitathool281
@ankitathool281 2 жыл бұрын
Nice video
@yashodipacademyhingoli2281
@yashodipacademyhingoli2281 4 жыл бұрын
Sir malapan samajch bhavish ghadvaychay tumchyach prernetun ,god bless you my sir
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh Please visite our website - www.deepstambhfoundation.org
@dhanudhaigude8207
@dhanudhaigude8207 4 жыл бұрын
No.1
@balasahebshirsat363
@balasahebshirsat363 5 жыл бұрын
अप्रतिम विचार
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@sambhajikolhe8487
@sambhajikolhe8487 4 жыл бұрын
Real motivation speech sir ji.
@shobhadhaigude7026
@shobhadhaigude7026 5 жыл бұрын
Agdi Barobar sir 👏🙏🙏🙏💐💐
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@prithvirajchavan1585
@prithvirajchavan1585 Жыл бұрын
Very good speech sir
@sanjayshelke320
@sanjayshelke320 4 жыл бұрын
U are doing great work. I like ur speech and work ethics. Thanks for giving us valuable information.
@amardeepwankhade8889
@amardeepwankhade8889 4 жыл бұрын
Great sir...
@srproduction5953
@srproduction5953 4 жыл бұрын
Very nice sirji, keep it up.
@pawardnyaneshwar1038
@pawardnyaneshwar1038 5 жыл бұрын
Very nice sar speech
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@godavarisalvli3983
@godavarisalvli3983 5 жыл бұрын
खुपच छान सर
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@viratrathod-vm4bt
@viratrathod-vm4bt 5 жыл бұрын
सर तुम्ही लढण्याची ताकद देतात आम्हाला
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@sujitingale8886
@sujitingale8886 5 жыл бұрын
Sir tumachyakadun kharach jivanacha khara aart kalala thanku sir.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@jyotibakadam6471
@jyotibakadam6471 3 жыл бұрын
Thank you, sir.
@rahulchimurkar8648
@rahulchimurkar8648 5 жыл бұрын
खूप छान व्याख्यान केले सर धन्यवाद
@ashokkarhale1030
@ashokkarhale1030 5 жыл бұрын
अप्रतिम सर
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 4 жыл бұрын
@@ashokkarhale1030 नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.deepstambhfoundation.org
@SachinYadav-he3dw
@SachinYadav-he3dw 5 жыл бұрын
Great vichar
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@ramdassawant8782
@ramdassawant8782 Жыл бұрын
जय महाराष्ट्र सर तुमच्यासारखे व्याख्यान ते पाहिजेत नवीन पिढीला घडवण्यासाठी जय हिंद
@rajendravyapari5217
@rajendravyapari5217 5 жыл бұрын
अप्रतिम.. खूप छान..
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@bhagvatkhandare5883
@bhagvatkhandare5883 5 жыл бұрын
माझ्या मते तुम्ही खरेच भारताच्या प्रधानमंञिपदावर हवेत. तुंम्हीच असावेत कारण लबाडांच्या बाजारात तुमच्या सारखे प्रामाणिक व खरे लोक मिळेणेच मुश्किल आहेत.व देशाला तुमच्यासारख्याच विचारांचि सध्या गरज आहे.
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 5 жыл бұрын
नमस्कार, आपले दीपस्तंभ परिवारात सहर्ष स्वागत आहे, मा.यजुर्वेंद्र महाजन सरांचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होत असतात, आपल्याला मा.सरांचे आपल्या परिसरात होणारे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळावे यासाठी आपण आपले नाव, गाव, जिल्हा तसेच आपला ई-मेल व मोबाईल क्रमांक आम्हाला 83800 33390 या क्रमांकावर व्हाट्स अप किंवा साधा Text SMS पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करून होणाऱ्या व्याख्यानाची माहिती देऊ, धन्यवाद #Team_Deepstambh
@dilippawar162
@dilippawar162 4 жыл бұрын
का
@laxmanshrungare5855
@laxmanshrungare5855 Жыл бұрын
Great
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation Жыл бұрын
धन्यवाद
पाठीमागे निंदा केल्यावर काय होते ? प्रा.गणेश शिंदे सर व्याख्यान | Ganesh Shinde Sir Speech
13:32
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1,7 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 2,6 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 14 МЛН
सुंदरतेची सुंदर व्याख्या  | Yajurvendra Mahajan
1:04:11
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 2,6 МЛН