Devendra Fadnavis : लाखापेक्षा जास्त प्रेक्षक, मुंबईला आता वानखेडेपेक्षा मोठ्या ग्राऊंडची गरज

  Рет қаралды 365,252

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray
Devendra Fadnavis : लाखापेक्षा जास्त प्रेक्षक, मुंबईला आता वानखेडेपेक्षा मोठ्या ग्राऊंडची गरज
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 163
@nileshkoli1707
@nileshkoli1707 29 күн бұрын
गावात रस्ते गटारी होत नाहीयेत, आणि मुंबईत स्टेडियम करण्याच्या गोष्टी करतायत,
@yogeshshirwadkar5822
@yogeshshirwadkar5822 25 күн бұрын
Cricket cha vishay astanna gavatil rastyan baddal ka boltil...
@laxmikantibitwar9839
@laxmikantibitwar9839 21 күн бұрын
गावातला गुत्तेदार खाऊन टाकतो
@chetanbhadane253
@chetanbhadane253 16 күн бұрын
लाजा वाटायला पाहिजे
@user-qw4lv9mf8j
@user-qw4lv9mf8j 26 күн бұрын
डिग्री कोणती आहे माहित नाही..पण थापालाॅजीत पी.एच.डी. आहे हे फिक्स...👍💐💐
@infopreneur6060
@infopreneur6060 17 күн бұрын
फेकॉलॉजि..😂
@sunilpisal2330
@sunilpisal2330 29 күн бұрын
शेतकरी मेल ते बघा आदी
@padmabhushandambe.5483
@padmabhushandambe.5483 26 күн бұрын
प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचं तुणतुणं वाजवण गरजेचं आहे का?
@Adityajadhav-pl5en
@Adityajadhav-pl5en 23 күн бұрын
​@@padmabhushandambe.5483 भावा. शेतकरी आहे तर तू आणि मी जिवंत आहे त्यांनी काय नाय पिकवले तू cricket खाशील का स्टेडियम खाशील. तुणतुणं वाजवनारच आपण त्यांना मत देतो .
@hindu00700
@hindu00700 15 күн бұрын
​@@padmabhushandambe.5483 का तुझ्या घरी आलाय का tarbuj😂
@user-ru9ue9bq9e
@user-ru9ue9bq9e 18 күн бұрын
दादा STADIUM असताना, त्याची गरज का भासते, शिवाय लोक आता प्रत्यक्षात जाऊन बघण्यापेक्षा online आणि नेटफ्लिक्स सारख्या online प्लॅटफॉर्म ला प्राधान्य देत आहेत. काम अशी करा की जनता सुखावली पाहिजेल, शैक्षणिक आणि शेती विषयक कामाला प्राधान्य दिल पाहिजेल 💯
@niteshtembe1016
@niteshtembe1016 26 күн бұрын
मुंबई गोवा हायवे बनवा पहिला नंन्तर स्टेडीयम बनवा
@pravindalvi2354
@pravindalvi2354 29 күн бұрын
पहिला जनतेसाठी काही तरी करा
@Hrishikesh7272
@Hrishikesh7272 25 күн бұрын
२०२३ wc फायनल मुंबई ला होणार होती ती सुद्धा गुजरातला घेऊन गेले , ते पुण्यात एक मैदान बांधलय गहुंजे ला तिथं मॅचेस घ्या, DY पाटील नवी मुंबई आहे, वानखेडे आहे , कशाला उपटायला नवीन मैदान ? त्या पेक्षा शेतकऱ्यांना चांगले बियाणे , खते उपलब्ध करू द्या , बाजार भाव द्या , मरायला लागला ना शेतकरी.
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb 28 күн бұрын
आता मुंबई आठवले यांना 😂😂😂😂😂
@s.prafulla4629
@s.prafulla4629 Ай бұрын
आत्ताच नाव देऊन टाका... वेळेत मग घोडे नाचवतत😂
@rajsawant922
@rajsawant922 Ай бұрын
Chhatarpati stedium
@gautamchandanshive4637
@gautamchandanshive4637 29 күн бұрын
Navi Mumbai ❤❤❤
@_ankush_zade_7.
@_ankush_zade_7. 24 күн бұрын
अवं साहेब त्या पेक्षा वैद्यकीय सेवा करा साहेब
@santoshphapale1753
@santoshphapale1753 27 күн бұрын
बोलबुचन अनाजी पंथ या बाबाचा गप्पा फक्त ऐका बस्स.. 😂😂😂🤣🤣🤣🙄🙄
@santoshaher3555
@santoshaher3555 9 күн бұрын
तेच करा तुम्ही म्हणजे विधान सभेला रिझल्ट चांगला येणार
@drnaik7703
@drnaik7703 16 күн бұрын
अहो साहेब खेडे गावा मध्ये लाईट प्रॉब्लेम आहे रस्ते नाल्या बेरोजगारी या वर कुणाचं लक्ष नाहीये कडे लक्ष द्या साहेब
@sanjaysawant3479
@sanjaysawant3479 28 күн бұрын
हा काहींच करू शकत नाही
@shivrajpatil3985
@shivrajpatil3985 16 күн бұрын
मुलांच्या नोकरी च बघा बेरोजगारी किती वाढली महत्वाच काय ह शेत कार्यच बघा साहेब क्रिकेट खेळून बघून काय होणार आहे बिनफालतू गोष्टी कडे लक्ष देताय 🙏🏻
@sudarshanshigvan8824
@sudarshanshigvan8824 27 күн бұрын
मुख्यमंत्री पुन्हा राहणार आहे का
@user-dx5iw1nu5t
@user-dx5iw1nu5t 9 күн бұрын
स्टेडियम बांधा आणि क्रिकेट मॅच गुजरात मध्ये ठेवा ..
@vijaypatil7952
@vijaypatil7952 26 күн бұрын
नुसतं झगा मघा मला बघा
@shadabkondvilkar5869
@shadabkondvilkar5869 13 күн бұрын
Dapoli harnai stedium la plss motha Kara ak number location ahe jy Hind jy Maharashtra
@sureshchalke7000
@sureshchalke7000 25 күн бұрын
अरे भाई लोकशाही व्यवस्था आहे इथे लक्षात आले की क्षणभर का होईना एक ना एक दिवस सुखाचा आनंद होतो आहे की सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विचारांचे समर्थन करीत आहोत सर्वच भारतीय नागरिक बंधू--भगिनीं यांनी विश्वासाने निवडून द्यायचे आहे कृपया सर्व बहुजनांनी आणि नागरिकांनी निवडून द्यायचे आहे कृपया आपण खरंच वाघासारखे जगा आणि जगू द्या आणि सबस्क्राईब करा पण सुसंस्कृत पणे जगणं जय महाराष्ट्र जय भारत जय श्रीराम जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर टक्के यशस्वी भव व्हा असे आवाहन करीत आहोत ❤❤❤❤😊😊😊😊😊
@sureshchalke7000
@sureshchalke7000 25 күн бұрын
आमच्या लाडक्या सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नंबर वन म्हणून किताब आणि सरसेनापती आज आपणाला मित्रांनो मिळाले आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sureshchalke7000
@sureshchalke7000 25 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊
@HindiSN
@HindiSN 4 күн бұрын
Saheb pune kde laskh deya kdi tre pune pn city chagli ahe
@knowledgemedia4537
@knowledgemedia4537 14 күн бұрын
Stadium तयार करून अमित भाई शहा नॅशनल स्टेडियम अस नाव द्या म्हणजे गुजरात भक्ती सिद्ध होईल..
@yogeshnalwade6842
@yogeshnalwade6842 14 күн бұрын
मुंबई चा बाहेरही महाराष्ट्र आहे दादा एकतर तिथं जमीन नाही अन तुम्हाला तिथच हवय. संभाजीनगर आहे अहील्यानगर आहे अशी मोठी आणि मोकळी शहर निवडा
@atulrathod1367
@atulrathod1367 12 күн бұрын
आधी किसान सामान निधि दया मग करा स्टेडियम
@pawanyamgar-yy5ps
@pawanyamgar-yy5ps 12 күн бұрын
Navi Mumbai mdhe banva na
@imsurajpatil
@imsurajpatil 26 күн бұрын
Ata ch nav deun taka …deva bhau international stadium
@NiteshPawar-r5i
@NiteshPawar-r5i 20 күн бұрын
Pahila gariba la Ghar dya na please 🙏
@ajitpatil2130
@ajitpatil2130 5 күн бұрын
रोहित ला दे 11 करोड आणि शेतकऱ्यांच्या हातात दे लव........
@azingo2313
@azingo2313 11 күн бұрын
Foxconn आयएफएससी टाटा एअरबस कुठे गेले ते सांग तू अगोदर?
@pravinpatil978
@pravinpatil978 22 күн бұрын
निर्लज्ज आणि सदासुखी
@hiteshtambe1929
@hiteshtambe1929 13 күн бұрын
आशिष जी तुमचा झोल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे 😂
@sharadchougale4437
@sharadchougale4437 3 күн бұрын
Ani tyala nav dya amit shaha stadium 😅😅
@user-fp2ej5wv2t
@user-fp2ej5wv2t 15 күн бұрын
नदी जोड प्रकल्प राबवं पाहिला
@akashchougale1139
@akashchougale1139 19 күн бұрын
स्टेडियम लगेच होतील... पणं कृषीप्रधान देशात....शेतीला पाण्याची सोय नाही....रस्ते . .. ब्रीज पण होतील..
@vaibhavmardane1508
@vaibhavmardane1508 23 күн бұрын
मित्रांनो सावध रहा निवडणूक जवळ आली आहे 😢
@swapnilsawant6510
@swapnilsawant6510 27 күн бұрын
Kdk
@ketankunte8646
@ketankunte8646 12 күн бұрын
Thanyatle ani mumbai madhle bhikarde road kon nit karnare?
@user-qt3qs3ef7g
@user-qt3qs3ef7g 23 күн бұрын
खरंय मोहदय तुमचं, लोकसंख्या खूप वाढली आणि अजुन ती वाढेन,😂
@chaitanyabhorde4497
@chaitanyabhorde4497 18 күн бұрын
मुंबईतले कंपन्या बाहेर गेल्या ते बघ आधी कंपन्या सांभाळत येरना आणि नवि स्टेडियमच्या थापा मारतो दलिंदर
@vikasparab2216
@vikasparab2216 11 күн бұрын
अरे मॅच टीव्ही वर बघु आम्ही... तू रस्त्याचं तेवढं बघ बस झालं 😅😂
@sanvimansibhoir
@sanvimansibhoir 29 күн бұрын
Kharghar navi mumbai la banda
@nayanpagdhare8069
@nayanpagdhare8069 21 күн бұрын
आमच्या पालघर मधे खुप जागा आहे.......तिथे चांगला स्टेडियम येईल 🎉🎉😂😂😂😂
@bhavinmadave752
@bhavinmadave752 24 күн бұрын
मुंबईला माणसं राहायला जागा नाही स्टेडियम कुठचं बनेल 😂
@uddhavbhusare1111
@uddhavbhusare1111 18 күн бұрын
गावांचा विकास करा 😢 सगळ शहरातच का? मराठवाड्याकडे लक्ष द्या 😢
@akashshinde4200
@akashshinde4200 22 күн бұрын
Mumbaich ka Raigad mdhe Kara saheb 🙏
@shubhamgawande6093
@shubhamgawande6093 4 күн бұрын
God 👑 Sachin Tendulkar's 👑maharashtra player🙏🙏🙏
@yashwalke4918
@yashwalke4918 19 күн бұрын
नको बाबा बघितले तुमचे बांधलेले स्टेडियम
@asslamshaikh1
@asslamshaikh1 11 күн бұрын
Naav jay Shah dya stadium la
@avigirkar9007
@avigirkar9007 29 күн бұрын
फेका फेकी..... निवडणूक जवळ आली
@user-wt1sn6jz4y
@user-wt1sn6jz4y 21 күн бұрын
Stadium aivaji hospital banda medical college kada
@mahendratulaskar8983
@mahendratulaskar8983 22 күн бұрын
मेन मुख्यमंत्री तर तुम्हीच आहात😂
@hemantumtol1999
@hemantumtol1999 18 күн бұрын
भारत तरुणांचा देश आहे आणि तरुणांना या खेळाचे वेड लागलेलं आहे
@Mazeashorts
@Mazeashorts 20 күн бұрын
आता बघा बेरोजगार कसे धावून पडतात फडणवीस वर😂
@bhavinmadave752
@bhavinmadave752 24 күн бұрын
आमचं वाढवण बंद रद्द करा आणि तिकडे स्टेडियम बनवा
@famousunless5533
@famousunless5533 13 күн бұрын
Badlapur la cricket stadium honar ahe
@user-hk6gb2go5o
@user-hk6gb2go5o 13 күн бұрын
तुम्ही असाच पैसा जनतेचा घालवा
@sagarbramhane7768
@sagarbramhane7768 22 күн бұрын
मग मुबई मधले किती वस्ती उद्ध्वस्त करणे आहे ते पण सांगा
@yashchavan4570
@yashchavan4570 24 күн бұрын
Mumbai madhe jaga kuthe aahe Stadium Bandhayala ?
@himanshumestry-drummer5860
@himanshumestry-drummer5860 25 күн бұрын
नको रे बाबा तो स्टेडियम... आणि मुंबईकरांना काही गरज नाही मिळत.. वानखडे चा आवाज तो आवाज आहे.. मामा...स्टेडियम बनला तरी तिथे मामीचा पहिला कॉन्सर्ट होईल... एवढं नक्की 😅😅😅😅😅
@kapilkhillare6298
@kapilkhillare6298 21 күн бұрын
तुम्ही मुंबई ला साधी world cup final ठेऊ शकत नाही
@mr.exposer8041
@mr.exposer8041 26 күн бұрын
मुंबईतच का बाकीचे जिल्हे काय मेलेत का मुंबई बस करा एक दिवस मुंबई ला तुम्ही लोक दुबावणार आता मोकळा श्वास घेवू द्या मुंबई ला बाकीचे जिल्हे devlop करा 🤦
@SuhasGawade-zr5qn
@SuhasGawade-zr5qn 5 күн бұрын
Kolhapur made kara
@vaibhavshetake5779
@vaibhavshetake5779 6 күн бұрын
हो आता किती cr चा घोटाला करणार ते सांग 😂😂😂
@maheshgaykar7828
@maheshgaykar7828 25 күн бұрын
तेच करा गरिबांना नोकऱ्या द्या चांगल्या आधी पगार वाढवा आणि गरिबांना पैसा वाटा
@sanketbhele7035
@sanketbhele7035 23 күн бұрын
इथे आमचा शेतकरी बाप मारत आहे....त्याच उच्च शिक्षित पोरग बेरोजगार आहे..आणि यांना नवीन स्टेडियम पाहिजे....wah re achhe din
@rohit1334
@rohit1334 21 күн бұрын
Rajiv Gandhi national park aahe na.. Jungle todun.. Ground banwayla😂
@kishorethakur3698
@kishorethakur3698 10 күн бұрын
Rojgar dya pahila...stadium madhye jhat konalahi interest nahi....stadium madhye Kay sheti karaycji ka ?
@jalindarshirsath4569
@jalindarshirsath4569 29 күн бұрын
धारावी टि जग्शन मांजरेकर सर याचंच! होईल
@balbhimraut
@balbhimraut 24 күн бұрын
naz latur pan chan ahe hsu
@CHHATRAPATICLASSES
@CHHATRAPATICLASSES 22 күн бұрын
Ho thapa band karun lokana nokrya dya
@sumitmhatre978
@sumitmhatre978 23 күн бұрын
भिवंडी आमने गावात बनवणार आहेत म्हणजे तिथे गाव राहणार नाही
@cricketlover-vr9gv
@cricketlover-vr9gv 26 күн бұрын
मुरबाड रेल्वेच काय झाल साहेब का नुसत्या बोबा
@sagarbawake443
@sagarbawake443 11 күн бұрын
होना पण फायनल गुजरातला 😂
@ashpakshaikh4487
@ashpakshaikh4487 24 күн бұрын
Vikasa chya nava var setdiam bandha great 👍
@maheshgosavi8830
@maheshgosavi8830 21 күн бұрын
Kahiiiiiiiihii garaj nahi😊
@abhijitgane946
@abhijitgane946 25 күн бұрын
Modi Gujarat peksha motha ground maharastra mde hou detil????
@balbhimraut
@balbhimraut 24 күн бұрын
ami pan bharthi cha ahot
@prashantsalekar3078
@prashantsalekar3078 13 күн бұрын
Mumbai cha Stadium fakata Gujrat la valaunaka manje zala😂
@rajeshpawar9623
@rajeshpawar9623 24 күн бұрын
Gavat gatari Raste Gaon soch nahi pani nahi gavat tumala stadium pahije aadi 😣😖😣
@mimarathi9768
@mimarathi9768 4 күн бұрын
BCCI khambir aahe ki khup paisa aahe fakt madat kara purn paise tumhich lau naka 😂
@keshripatil8295
@keshripatil8295 27 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतला कधी उभारणार ते साग पैला फडतुषा
@pravinpatil978
@pravinpatil978 22 күн бұрын
फडणवीस stadium. मराठी माणसावर जळणारा फडवणीस.
@vaibhavdhumal231
@vaibhavdhumal231 24 күн бұрын
Gujrat setetium kara... Chatrapati tr maharastratle navhatech
@yogeshpatil5602
@yogeshpatil5602 24 күн бұрын
Stadium garj nahi Mumbai stadium ahet faltuk paise ghalta
@maheshgosavi8830
@maheshgosavi8830 21 күн бұрын
Aadhi parprantiy baher kadha Mumbai ghusmatat aahe
@ffcarzyytop9952
@ffcarzyytop9952 13 күн бұрын
Arbi samurai banvanar
@devdatta9993
@devdatta9993 26 күн бұрын
निवडणूक जवळ आली आहे.
@MohanMasane
@MohanMasane 4 күн бұрын
Lokachi ghara bag
@niteshmankar4425
@niteshmankar4425 25 күн бұрын
Gavat raste nahi te pahan saheb
@vikramkorade1757
@vikramkorade1757 24 күн бұрын
गिरणी कामगारांना घर द्या आधी
@swapnilpatil3177
@swapnilpatil3177 11 күн бұрын
Aho chopda taluka t yeun bgh raste nai gatari nai akshshrshya main road suddha kharab ahet nagrpalike kade fier brigade chi gadi nai Lok akshrshya aagit horpadun meli
@kishorethakur3698
@kishorethakur3698 10 күн бұрын
Bhrashtachar ka Navin marg....
@user-fl9zt7qz3r
@user-fl9zt7qz3r 24 күн бұрын
Hospital ane school ban da ade
@user-rl9lf1iq2s
@user-rl9lf1iq2s 26 күн бұрын
Money waste karych ahe mantri mandal
@balbhimraut
@balbhimraut 24 күн бұрын
mi jar cm zalyo tar ehthar jizele ahet maharastrath
@PradipPandharam-xo3xr
@PradipPandharam-xo3xr 15 күн бұрын
गुजरातला बनवा फक्त फडणवीस स्टेडियम.tu kit pat khot bolte te tula pandurang nakki bagel.
@bhagyodaybhobu858
@bhagyodaybhobu858 23 күн бұрын
Ek lakh kashala 10 lakh mavle pahij etk moth bnva
@balbhimraut
@balbhimraut 24 күн бұрын
mumbai cha kashala
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 22 МЛН
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 42 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН