Devendra Fadnavis Speech | लोकसभेची बेरीज वजाबाकी, विधानसभेची रणनीती, मविआवर जोरदार टीकास्त्र

  Рет қаралды 252,014

ABP MAJHA

ABP MAJHA

7 күн бұрын

#abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #ashadhiwari #manojjarange
Devendra Fadnavis Speech | लोकसभेची बेरीज वजाबाकी, विधानसभेची रणनीती, मविआवर जोरदार टीकास्त्र
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 588
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 5 күн бұрын
भावाला बहीण ही गरीब श्रीमंत नसते,ती भावासाठी सारखीच असते.सर्व बहीणींना सरसकट माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या.
@khairnar8907
@khairnar8907 5 күн бұрын
उध्दव ठाकरे शरद पवार राहुल गांधी यांचे जरी सरकार आले तरी जनतेला केळ काढून देनार नाही
@siddharth207
@siddharth207 5 күн бұрын
सर्व बहिणीला ही योजना लागू करावी . अटी रद्द करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ द्यावा साहेब
@seemabelambkar7612
@seemabelambkar7612 5 күн бұрын
फडणवीस साहेब आपण खूप छान सांगितले भाजप सरकार ने ज्या चांगल्या योजना सुरू केल्या त्या वेळोवेळी लोकांना सांगितले पाहिजे, नाही तर .. आपण खूपच स्पष्ट,अचूक नेमके, कमी शब्दात ठामपणा ते जेव्हा बोलता ना असं वाटतं एक फडणवीस साहेब भाजपकडून पूरे आहेत 🎉👏
@vijaybhole5234
@vijaybhole5234 5 күн бұрын
फोर व्हिलर अट रद्द करा
@bhimraogayakwad1089
@bhimraogayakwad1089 4 күн бұрын
अभिनंदन फडणवीस साहेब सगळ्या योजनांची माहिती दिल्याबद्दल आणि योग्य राबविल्याबद्दल
@kailaswadekar1409
@kailaswadekar1409 5 күн бұрын
चार चाकी ची अट काढून टाकायला पाहिजे कारण सर्वच काही पैसे वाले नाहीत कर्ज काढून उद्योग धंदा करतात
@sureshluchare
@sureshluchare 3 күн бұрын
Kadlich pahije
@shirishshahane1079
@shirishshahane1079 5 күн бұрын
पुरूष वर्गाला कोणतेही सवलत आणि फायदे दिले नाहीत. मुलांना मोफत शिक्षण दिले नाही. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. त्यांना नाराज करू नका. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी मत द्यावे.
@tukaramraut455
@tukaramraut455 4 күн бұрын
😅😊😮😢🎉😂❤😊😅😮😢🎉😂❤
@user-dl4jl5bv9q
@user-dl4jl5bv9q 5 күн бұрын
ही गोष्ट 100% खरी आहे देवेंद्र साहेब सत्य ते सत्यच असते आणि ते चिरकाल टिकणार असत.
@Caeducator
@Caeducator 4 күн бұрын
चार चाकी गाडीची अट रद्द करावी
@user-ot9ud4tb3b
@user-ot9ud4tb3b 5 күн бұрын
शेती मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून तो निर्णय एकमताने पास करून घ्या सर
@user-wk3nm7dr5k
@user-wk3nm7dr5k 5 күн бұрын
काॅलेज च्या मुलांना बस मोफत करा आणि व्रद आजी आजोबांना हाॅस्पिटल मोफत करा
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 5 күн бұрын
केले ते आनंदाने घ्या हा काय भाजीपाला नाही राज्य चालवायचा आहे फुकटचं सगळ्यांनी द्यायचं बंद करा त्याचप्रमाणे सगळ्यांनी फुकटच घ्यायचं बंद करा तरच देश पुढे जाईल
@nitin.n010
@nitin.n010 5 күн бұрын
@@user-wk3nm7dr5k मोदीजी नी योजना आणली आहे ७० वर्षांवरील सर्व व्यक्तींना ५ लाखापर्यंत उपचार फ्री
@user-ed7ne4ow8m
@user-ed7ne4ow8m 5 күн бұрын
लेक ज न्माचे पैसे कधी व कसे देणार त्यासाठी अटी काय?वकोणासाठी आहे?
@shrvlogs7930
@shrvlogs7930 5 күн бұрын
1500 देण्यापेक्षा हाताला काम द्या, शेतकऱ्यांना पिकाला भव द्या,आम्हाला भिक नकोय हाताला काम हवंय 😢
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi 5 күн бұрын
ते घेण्यासाठी तुम्ही बारामती ला जावा
@nitin.n010
@nitin.n010 5 күн бұрын
१५०० घेऊ नका तुम्ही आणि सगळ्या योजनेतून exit व्हा भीक वाटते तर
@vpc510
@vpc510 5 күн бұрын
तुझ्या आई किंवा बहीण ला सांग नका घेऊ म्हणा , नाही तुझा ढुंगणावर फटके दिले तेव्हा सांग हे 😂
@SomnathBhoskar
@SomnathBhoskar 5 күн бұрын
बरोबर ❤
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 4 күн бұрын
सगळ व्यवस्थित आहे उगीच बोंबा मारू नका मी पण शेतकरी आहे
@Vinyak-dt2jt
@Vinyak-dt2jt 5 күн бұрын
चार चाकी चे आठ रद्द करा नाश्ता अवघड
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 5 күн бұрын
मला मागच्या खरीपाचा पीक विमा नाही मिळाला
@Sanketarts4758
@Sanketarts4758 5 күн бұрын
बरोबर सर एकदम आपण राईट बोलत आहात
@sulochanavalsange3760
@sulochanavalsange3760 5 күн бұрын
खूप खूप छान फडणवीस साहेब धन्यवाद आम्ही ओपन वाले साहेब आम्ही ही गरीब दक्षिण सोलापूर पाणी करा ❤
@KalyanBhavar
@KalyanBhavar 5 күн бұрын
फक्त शेतीमालाला भाव पाहिजे तुमचे कोणतेही पैसे नको
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 5 күн бұрын
एक नंबर बरोबर बोलत साहेब महायुतीचा विजय असो
@shrvlogs7930
@shrvlogs7930 5 күн бұрын
राज्य सरकारने फक्त एकच हफ्ता दिला आहे दुसरा कधी देताय? केंद्र सरकार च कधीच आला तुमचा कधी येतोय?
@dilipmore1726
@dilipmore1726 5 күн бұрын
चार चाकी गाडी अट रद्द करा
@panditkhore7386
@panditkhore7386 5 күн бұрын
गणपती बाप्पाचे विसर्जन
@SomnathBhoskar
@SomnathBhoskar 5 күн бұрын
लई भारी 😂😂😂😂😂
@rajuanarase605
@rajuanarase605 5 күн бұрын
वीज वितरण बिल रद्द केल्याबद्दल धन्यवाद सर
@savitakumthekar2966
@savitakumthekar2966 5 күн бұрын
माझ्या मिस्टरांना कॅन्सर होता त्यात पैसे खुप खर्च झाले बॅक बॅलेंन्स काही नाही 😢 काही तरी करा मला आता या वयात जाॅबसाठी बाहेर पडाव लागत आहे
@shivshankarbhure3854
@shivshankarbhure3854 5 күн бұрын
महात्मा बसवेश्वर यांचे नाव घ्या फडणवीस साहेब
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 5 күн бұрын
द ग्रेट देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीचा विजय असो
@sureshmandlik5597
@sureshmandlik5597 4 күн бұрын
अतिशय प्रभावी विचार. गेल्या साठ वर्षात गोर गरीब जाणते करिता जेवढ्या योजना झाले नाही , तेवड्या योजना दहा वर्षात झाले.
@jabbarshaikh567
@jabbarshaikh567 2 күн бұрын
2020 नंतरचे शेतकरी ला किसान p m चे पैसे भेटत नाही तरी राहिलेले लोकांना लाभ भेटावे या करीता नवीन ऑनलाइन आवेदन चालू करावे
@user-gv5hd6ig5k
@user-gv5hd6ig5k 5 күн бұрын
🎉🎉 महायुतीचा विजय असो.देवेंद़जी जिंदाबाद🎉🎉🎉🎉🎉
@user-lq8ll5jh4g
@user-lq8ll5jh4g 5 күн бұрын
मुलींच्या फ्री शिक्षणाचा जी आर लवकरात लवकर काढावा कारण मुलींचे पालक जी आर खुप आतुरतेने वाट पहात आहे ....
@madangutthe5022
@madangutthe5022 5 күн бұрын
घाटी काढून टाका तरच तुमचं सरकारी
@shridakhore9697
@shridakhore9697 5 күн бұрын
21 ते 65 सोडून द्या आणि 18 ते 65 चालू करा कारन ते हि मतदान करतात 18 ते 21 लोकांवर अन्याय व्हायला सर
@vinaysonavane7713
@vinaysonavane7713 5 күн бұрын
आज मनापासून आनंद झाला. देवेंद्र जी आपण आज एक ही मुद्दा जात धर्म राम मंदिर, हनुमान 370 याच्यावर न बोलता फक्त विकासावर बोललात. हेच तुंम्ही मागच्या 10 वर्षात बोलला असता तर रोज तुम्हाला पुरणपोळीचा डबा पाठवला असता.असो तुमचे आभार❤❤
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 5 күн бұрын
Dharm deshachi akhandta ani Vikas yavar bol lach pahije 🙏🙏
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 5 күн бұрын
😂😂😂😂😂
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 5 күн бұрын
एक शेतकरी म्हणून सरकारला विनंती बर्याच गावोगावी बरेच शेतकरी आजूबाजूच्या शेतकर्यांचे बरेच वर्षे शेती रस्ता आडवतात यावरही आपण लक्ष घालून त्यावर लवकरात लवकर शेतकर्यांचे खूप गंभीरपणे मार्ग काढण्यात यावे ही विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻
@anilbhilwade2764
@anilbhilwade2764 5 күн бұрын
फडणवीस साहेब रेगुलर वाल्याची 50,000 ची काय झाले
@kiranraut7679
@kiranraut7679 5 күн бұрын
ह्या सरकार ने चांगले निर्णय घेतले आहे ,,, हे सरकार परत निवडून dech आपलं काम आहे ,,, जाती धर्मात न आडकता ,, आपल्या खंबीर पणाने प्रगतीला निवडून देयाला पाहजे,, आता विरोधक काम बदल बोलू शेकणार नाही mag काहीतरी जाती धर्म आणतील किंवा संविधान पुढे आणतील ,,
@sunilshelke7076
@sunilshelke7076 5 күн бұрын
Kay kam Kel 😂😂😂😂
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 5 күн бұрын
​@@sunilshelke7076इतक काम केल की काय काय सांगू😂😂
@Jaikisan111
@Jaikisan111 5 күн бұрын
मतांची पडली कडकी म्हणून निवडणूकीच्या तोंडावर बहिण झाली लाडकी....😂
@avinashmahajan699
@avinashmahajan699 5 күн бұрын
​@@sunilshelke7076वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना फिरोज खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@sandeepjagtap3336
@sandeepjagtap3336 5 күн бұрын
सगळ्या मराठी शाळा बंद पाडण्याचा मागे लागले आहे हे सरकार. शाळेत शिक्षक नसल्यामुळे पालक मुलांना खाजगी शाळा मध्ये टाकत आहे नाईलाजास्तव.हे सरकार म्हणतं शिक्षणावर खर्च करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही.
@jantaawaaj1456
@jantaawaaj1456 5 күн бұрын
कोणतीही अट नसेल तर शासनाने सरळ प्रत्येक कुटुंबातील दोन भगिनी ज्याची नावे रेशनकार्डवर नाव आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा
@dhondunaringanekar1132
@dhondunaringanekar1132 5 күн бұрын
सर्व नवऱ्यांच्या पत्नी भावांच्या बहिणी वडिलांच्या मुलगी आशा लोकांच्या पाच लाखापेक्षा कमी किंमत असलेल्या गाडीची अट काढून टाकल्यास तुम्हाला या सर्वांचे आशीर्वाद व मतं मिळतील
@Suwarna0034
@Suwarna0034 4 күн бұрын
होय.खर.आहे.तुमच
@user-pt3cv4sx2i
@user-pt3cv4sx2i 4 күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमुक्त केले तरच महायुतीचे सरकार सत्तेवर येईल नाहीतर पुन्हा महावीकास आघाडीचे घोडे पूढे दिसतील
@VRlover3125
@VRlover3125 5 күн бұрын
हा लाभ निराधार म्हिलाना मिलाला पायजे
@sandeepsakate9080
@sandeepsakate9080 4 күн бұрын
अहो बहिणीला 1500₹देण्यापेक्षा गॅस पेट्रोल कमी केले असते तर सगळेच खूप झाले असते बहीण आणि भाऊजी सुद्धा दोघांना खुश ठेवलं असत.400..500.₹. गॅस करा
@rohidasisarwade9546
@rohidasisarwade9546 5 күн бұрын
तुम्ही फक्त गणित लावा दोन लाखांचे आता वीस लाख होणार
@avinashmahajan699
@avinashmahajan699 5 күн бұрын
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना फिरोज खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@user-hq3ul8vo4v
@user-hq3ul8vo4v 5 күн бұрын
ZABARDAST FADNVIS 20 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@satishkamble1232
@satishkamble1232 5 күн бұрын
सर्व बहिणी लाडक्या असतात, त्यांना सर्व सामान हक्क द्यावे..
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 5 күн бұрын
चार बायका बावीस पोट्टे पैदास वाल्यांना योजना नाही
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 5 күн бұрын
एकाच बायको ला मिळेल
@devidaspawar175
@devidaspawar175 3 күн бұрын
Devendraji exllent speech.everybody learn it and follow for better future of Maharashtra.
@user-yx4tk1ce5s
@user-yx4tk1ce5s Күн бұрын
रोख ठोक तर पिसिग अँड पीसिग काय होत लोकांची करमणूक 😊😊😊
@Hjjkl56Hjknj3
@Hjjkl56Hjknj3 5 күн бұрын
खूप मस्त योजना आहे ही. या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना खूप फायदा होईल. 👌👍🏽👍🏽
@hbk5302
@hbk5302 5 күн бұрын
👌👌👌
@user-tq9tv7uv4w
@user-tq9tv7uv4w 5 күн бұрын
शाळा मध्ये उत्पन्न दाखला ऐवजीं रेशन कार्ड ला मान्यता द्यावी.
@satishkamble1232
@satishkamble1232 5 күн бұрын
सर्वच गोरगरिबांना,
@mhasangaram2024
@mhasangaram2024 5 күн бұрын
बरोबर
@sunandadeore5931
@sunandadeore5931 5 күн бұрын
द्रेवंद्र साहेब इंग्लीश शाळा भरपूर फी घेतात काहीतरी करा साहेब
@ankushtidke4794
@ankushtidke4794 5 күн бұрын
ज्या शेतकरयाला 1 एकर जमीन आहे त्या शेतकरयाचा बोअर 400 फुट खोल आहे मग तुम्ही त्या शेतकरयाचा 3 h p पंप देता मग 3 h p पंप 400 फुट खोलवर असलेल्या बोअरचे पाणी ओढू शकतो का हे आधी बघा व नंतर निर्णय घ्या🎉🎉
@achyutpuri8123
@achyutpuri8123 5 күн бұрын
GREAT JOB 👍 TUM JIO HAJARO SAL HAPPY JAY MAHARASHTRA JAY SRIRAM JAY HIND JAY D C M. C.M
@swanandchaware8967
@swanandchaware8967 Күн бұрын
साहेब मुलांसाठी पण काही किम काढा.. मुलांना पण शिक्षण मोफत द्या कारण खूप पालकांना दोन्ही मुलं च आहेत. मग त्या मुलाचं काय.. कारण मुलांना सुद्धा पैसा लागतो.. जसे मला दोन्हीं mulch आहेत. त्यांनासुद्धा खर्च लागतो साहेब...
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq 5 күн бұрын
विकासाला तुम्ही खीळ बसवले कधी रस्ते रेल्वे रोजगार पाणी याच काय. तुम्ही आता गोष्टी कडे दुर्लक्ष करता पण पुढे खूप वाईट होईल
@UmakantTavale
@UmakantTavale 5 күн бұрын
एकच पर्व मराठा ओबीसी सर्व
@kunalpawar881
@kunalpawar881 5 күн бұрын
चार चाकी गाडी ची अट रद्द करा
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u 5 күн бұрын
ही शेतकरी सन्मान योजना कुठय ..मी महाराष्ट्रातच राहतोय
@mallikarjundhanashetti2903
@mallikarjundhanashetti2903 5 күн бұрын
आहे भावु योजना
@deepakpandewad3264
@deepakpandewad3264 5 күн бұрын
The great work saheb🎉
@omkarshankare4560
@omkarshankare4560 5 күн бұрын
शेतकऱ्यांना सिंचन विहीर देत आहोत पण त्यांचे बिल हे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून न देता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात द्यावेत कारण सर्व शेतकरी JCB machine नच्या माध्यमातून विहीर खोदण्याचे काम करत आहेत.. त्यासाठी शेतकरी सावकारी कर्ज काढून विहीर खोदण्याचे काम करत आहेत हे सरकारने पहावे
@tanajik2417
@tanajik2417 5 күн бұрын
हेच शब्द जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र दमदार भाषण
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 5 күн бұрын
75 वर्षात पुणे नाशिक लोहमार्ग झाला नाही तो तर सर्वांसाठी फायदेशीर आहे समृद्धी मार्ग केवढा पटकन झाला
@kailashraut1275
@kailashraut1275 5 күн бұрын
एसटी कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करा
@MSRTailor
@MSRTailor 4 күн бұрын
Ya योजनेसाठी असणारी उत्तप्नाची अट रद्द करून ऑफलाईन "तलाठी उत्तपण अहवाल"करावं किंवा उत्तपणा बाबत स्वघोषणापत्र करावं किमान महिलांना ते तरी वेळेवर मिळेल. V ya योजनेचा फॉर्म भरता येईल या बाबीसाठी सहमत असणाऱ्यांनी लाईक करा
@krishnakapse1303
@krishnakapse1303 5 күн бұрын
महावितरण अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांना वीज 8दिवस फॉल्ट झाला सांगून वीज देत नाहीत मग तुमची वीज कशी शेतकऱ्यांना मिळणार ते सांगा
@minnathchaudhari8802
@minnathchaudhari8802 5 күн бұрын
देवेंद्र साहेब फक्त शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या चांगला भाव द्या आणि शिक्षण हे फुकट करा सर्वांसाठी बाकी काही नाही दिले तरी चालेल
@user-zq2mc1ze7s
@user-zq2mc1ze7s 5 күн бұрын
छान
@RameshRathod-fx2ti
@RameshRathod-fx2ti 5 күн бұрын
चार चाकी वाहनाची अट रद्द करा ग्रामीनचे
@suyogkamthe5621
@suyogkamthe5621 5 күн бұрын
इलेक्शन ची जोरदार तयारी सामान्य जनतेला दीड हजारांचा तुकडा टाकून खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न इकडे आमच्या गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी गरज असताना असताना इलेक्शन डोळ्यासमोर ठेऊन घोषणा केल्यात.
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c 5 күн бұрын
राहुल गांघी कडे जा महिलाला 8500 घेऊन ये श्रदपवाराकडे जा कर्जमाफी घेऊन ये उद्धव कडे जा धर्म बदलून घे सोनिया प्रियांका कडे जा इटलीला शेतमाल विकून 10 पट पैसे घे
@savitakopre8745
@savitakopre8745 5 күн бұрын
एक दम बरोबरच बोलत आहेत त्यांचे लोक उभे आहेत ❤❤😂😂
@aashishagarwal4747
@aashishagarwal4747 5 күн бұрын
मी लेडीज आहे माझे वय 68 वर्ष आहे मी रीक्षा चालवते माझ नाव चंद्रकळा आगरवाल गाडी न sho s पूणे जय भवानी नगर पर्वती
@narayanrathod2968
@narayanrathod2968 3 күн бұрын
🙏🏻🇮🇳🎆
@ShobhaChimegawe
@ShobhaChimegawe 5 күн бұрын
तुम्ही आभ्यास केलाय वा छान
@mahindrafactskarshorts
@mahindrafactskarshorts 4 күн бұрын
Ag light 2 varsha pasun disconct kayly aahy sir
@gableraj35
@gableraj35 4 күн бұрын
❤❤❤❤
@S_D_P933
@S_D_P933 5 күн бұрын
मी मनेल फडणवीस साहेब है खूप हुशार आहे बाकी सगळ्या नेत्या पेक्षा ...पण न कळत सत्ते पोटी त्यांना कुठे तरी त्यांची हुशारी मागे खेचून आणत आहे🤗
@DhirajBand-bm7dl
@DhirajBand-bm7dl 5 күн бұрын
@eknaathkurhade9180
@eknaathkurhade9180 5 күн бұрын
कोणाचे शिक्षण झाले नाही कोणाचे जन्म नोंदही नाही जन्मदाखला नाही त्यांनी काय करायचं
@vilasingle7961
@vilasingle7961 Күн бұрын
भूमिहींन शेतमजूर यांच्यासाठी आणि यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी योजना काय शेतकऱ्यांसाठी सर्वस आणि भूमिहीन शेतमजूर यांच्यासाठी काहीच नाही याचा विचार करावा
@dhondunaringanekar1132
@dhondunaringanekar1132 5 күн бұрын
बहिणीचा भाऊ खेडेगावात राहतो तिथे गाडीची सोय नाही म्हणून त्याने सेकंड हॅन्ड 40 हजाराची आई-वडिलांना डॉक्टरकडे नेण्यासाठी गाडी घेतली ती त्याच्या नावावर आहे मग त्याला लाडकी बहिणीच्या सन्मान मिळणार की नाही पाच लाखापेक्षा कमी किमतीच्या गाडीची अट काढून टाका
@dilippatil9464
@dilippatil9464 4 күн бұрын
मराठी माणसाला वयाच्या 55वर्षा पेक्षा जास्त लोकांना अशीच एक योजना पाहिजे,3000रू दर महिन्याला दिले पाहिजे, फडणवीस साहेब अशी योजना घेऊन येतील जनतेला विश्वास आहे
@kapiljadhav4362
@kapiljadhav4362 5 күн бұрын
खुप चागला निर्णय घेतला आपले अभिनंदन सर
@tjparab8015
@tjparab8015 5 күн бұрын
अरे शहाण्या त्यात मनसेची पण मत आहेत ती ह्या वेळी कमी होणार 😅
@antoshnigade2402
@antoshnigade2402 5 күн бұрын
अत्यल्प, पण सहकारी ,साथीदार
@jiteshkamble8417
@jiteshkamble8417 4 күн бұрын
कष्टकरी, गरजू गरीब शेतकरी बांधवांना मोफत विहीर योजना राबवण्यात यावी. कारण कर्ज काढून बोर करून देखील पाणी लागत नाही. अशावेळेस शेती विकायची वेळ येत आहे. आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना ही नम्र विनंती आहे.
@mayurpalsokar9392
@mayurpalsokar9392 5 күн бұрын
Great leader
@ramkhedkar1245
@ramkhedkar1245 5 күн бұрын
खुप छान 🎉
@madhukarshahane2419
@madhukarshahane2419 5 күн бұрын
46000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे का
@sureshdeshpande2292
@sureshdeshpande2292 5 күн бұрын
ज्या लोकांना स्वतःच घर चालवता येत नाही ते लोक आता सरकारला काय करायला पाहिजे हे सांगत आहेत महायुती सरकार च सर्व योजना चांगल्या आहेत त्याची अंमबजावणी चांगली होईल देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेतृत्व आहे बाकी कोण काही लिंब्रादू काय वाटेल ते म्हणू देत देवेंद्र फडणवीस तुम आगे बाढो
@dhanajiwayale-ph1wt
@dhanajiwayale-ph1wt 5 күн бұрын
Kgbv अंशकालीन शिक्षकांचे पगार न वाढविल्यास तुम्हाला महाराष्ट्रातून हाकलून देणार ! लाज - लज्जा सोडली का ?
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 5 күн бұрын
🚩🚩 अभ्यासू व्यक्ती
@ithreeinfotech9973
@ithreeinfotech9973 5 күн бұрын
आम्ही किरकोळ व्यवसायिक, आम्ही GSTभरतो म्हणून आम्ही श्रीमंत नाही
@dilipmarutikudtarkar757
@dilipmarutikudtarkar757 5 күн бұрын
मा. फडणवीस साहेब, कामगारांच्या फॅमिली पेन्शन विषयी काहीतरी करा
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 5 күн бұрын
फुकटचे फायदे भाजपच्या कोट्यातून घ्यायचे आणी मतदान जात आणी धर्माच्या नावाखाली करता
@comred946
@comred946 5 күн бұрын
​@@dinkarraodeshpande8005gharatun deto ka
@user-vu8ml2dm4o
@user-vu8ml2dm4o 5 күн бұрын
फडणवीस साहेब शेतकऱ्यांचे कर्ज माफी करावी लागेल दुधाला 40 ते 50 रूपये रेट करा हि विनंती करतो
@kailashsangale7909
@kailashsangale7909 5 күн бұрын
अहो सर लाडकी बहीण योजना छान आहे पण पूर्ण कागदपत्र असून जर फॉर्म चुकला तर काही तरी एडिट चे ऑप्शन ठेवा
@latakatore9114
@latakatore9114 5 күн бұрын
आरक्षण ना मराठा समाजाला सगळा जाती धर्माच्या मुला मुलींना शिक्षण फ्रि करा नाही तर सुपाडा साफ भाजपचा😊
@abasahebpandule4677
@abasahebpandule4677 5 күн бұрын
Good dicision for Government
@ithreeinfotech9973
@ithreeinfotech9973 5 күн бұрын
आमचं पण हातावरच पोट
@user-ob4hw8ip3e
@user-ob4hw8ip3e 5 күн бұрын
GMC गट ड(धुळे) परिक्षा घेण्याचे 😅धाडस दाखवा
@santoshmohite9629
@santoshmohite9629 5 күн бұрын
🎉😊
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 93 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 126 МЛН
Anant Ambani Grand Barat Dance Left The Antilia For Wedding Venue
9:44
Bollywood pe Charcha
Рет қаралды 30 М.
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00