Devendra Fadnavis on Manoj Jarange :जी स्क्रिप्ट ठाकरे पवार बोलत होते तेच मनोज जरांगे का मांडत आहेत?

  Рет қаралды 958,025

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

5 ай бұрын

Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे यांचा शेवटचा इशारा .. जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस ! जी स्क्रिप्ट ठाकरे पवार बोलत होते तेच मनोज जरांगे का मांडत आहेत? देवेंद्र फडणवीसांची विचारणा
मुंबई : सागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाचीही अडवणूक नाही. मात्र, कोणत्य निराशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवे आहे ते माहीत नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचे आहे, धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली. मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं. त्यामुळे कोणी बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, पवार साहेब बोलत होते तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलत आहेत? हा प्रश्न आहे. काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असे फडणवीस म्हणाले.
#ManojJarangePatil #EknathShinde #AjitPawar #DevendraFadnavis #MarathiNews #MarathaReservation
आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला : देवेंद्र फडणवीस
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरण सरकारने घेतलं आहे. राज्यात गुंतवणूक देखील येत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली.
जरांगे यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जरांगे पाटील प्रामाणिक भावना मनात ठेवून या लढ्यात उतरले आहेत अशी आमची पूर्ण भावना होती. मग शिंदे कमिटी केली, त्यानंतर सरसकटची मागणी आली. यानंतर राज्यात व्याप्ती वाढवली. नंतर सगेसोयरे मागणी आली. आता ओबीसी मधून द्या म्हणाल्याने वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून भेटायला गेलो. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा 56 आंदोलन झाली. कोणालाही तेव्हा त्रास झाला नाही. यावेळी मात्र दगडफेक, आग लागली. गालबोट लावण्याचं काम कोण करत आहे, तरुणांनी सावध राहिलं पाहिजे.
त्यांनी सांगितले की, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठी भावना होती तेव्हा मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो. आता मात्र त्यांची भाषा राजकीय वाटत आहे. त्याच्या बोलण्यातून राजकीय वास येत आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असं बोलणं ही आपली संस्कृती नाही. हे त्यांना कोणी बोलायला लावतं का? हे पाहावं लागेल. महाराष्ट्र हे सहन करत नाही.
Don't Forget to SUBSCRIBE to our KZfaq Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZfaq : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 5 300
@absabs4343
@absabs4343 5 ай бұрын
पवार सारखा जाणता राजाने कधी मराठा आरक्षण दिले नाही.आता सत्ता गेल्यावर कसे काय शहाणपण सुचते? प्यादी पुढे करून साहेब पिपाणी वाजवू लागलेत.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 5 ай бұрын
तुतारी वाजीवत्यात 😂😂😂
@rajeshshinde5081
@rajeshshinde5081 5 ай бұрын
म्हणजेच सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात समझोता झाला हा आरोप करणारे महाराज खोटे बोलत आहेत हे सिद्ध होते.
@vaibhavchaware4007
@vaibhavchaware4007 5 ай бұрын
Sarakar nhi indirectly pawar saheb/rajesh tope hyncha sangnyavrun monoj as krt ahe
@ajitpatil1647
@ajitpatil1647 5 ай бұрын
पिक्चर चांगला आहे थ्री इडियट बघा कशी कशी बोलतात
@yogeshmane2841
@yogeshmane2841 5 ай бұрын
निर्लज्जम सदा सुखी
@malharibhambare1340
@malharibhambare1340 5 ай бұрын
तिघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏
@dhanrajthegreat401
@dhanrajthegreat401 5 ай бұрын
JARANGYA NAATAKI MANUS AAHE.... Maratha aandolan sodun bakiche rikami kaam karat baslay
@PrajwalDabade-ht1ke
@PrajwalDabade-ht1ke 5 ай бұрын
Ok
@bhaiyya3089
@bhaiyya3089 5 ай бұрын
उपोषण करताना तोंडावर गोधडी घेऊन खजूर खाणार्या संडासयोद्धाला पण भावपूर्ण श्रद्धांजली
@vikasji24
@vikasji24 5 ай бұрын
तूझ्या आत्म्यास शांती लाभो 🤣🌹
@yogeshbakalpatil3951
@yogeshbakalpatil3951 5 ай бұрын
​@@bhaiyya3089अरे छिनाल च्या तु करून दाखव नाहीतर तुझ्या बापाला तुझ्या नेत्यांना करायला लावून दाखव....बाराच्या
@dilipjethe1615
@dilipjethe1615 5 ай бұрын
बरोबर आहे सागर बंगला काय आणी वर्षा बंगल्यावर काय हा सरकारी बंगला आहे तिथे कोणीही जाऊ शकते त्यामुळे आम्ही दिव्यांग क्षेत्रांतील शाळांचे कर्मचारी व विद्यार्थी वर्षा बंगल्यावर जाणार आहोत तिथे आम्हाला कोण अडवते ते बघणार आहोत
@suyog6368
@suyog6368 5 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 3 घांना पण 😢😅😅
@mayurjadhav1359
@mayurjadhav1359 5 ай бұрын
आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती राहुद्या. Election येतंय सर्वांनी या गोष्टी ध्यानात ठेवा. Election मध्ये आपल्या जातीचा - धर्माचा माणूस न बघता आपल्या सामान्यांच्या हितासाठी जो पक्ष उभा राहील त्यालाच मतदान करा. जय शिवराय. #VBA
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 4 ай бұрын
खरे आहे.
@bhairavghorpade1002
@bhairavghorpade1002 4 ай бұрын
सगळ्यात पहिले तर तुम्हीच जात बघता
@Hindu_2003.
@Hindu_2003. 4 ай бұрын
Aurangjeb sathi ubhi rahanari vba je fakt st ani muslim sathhi kam karate aani ghoshna pan dete😅
@avinashshelke4497
@avinashshelke4497 5 ай бұрын
साहेब तुमचि खुर्ची कशी टिकते हे सगला मराठी समाज बघेल🚩 जय भवानी जय शिवराय,🙏
@bhairavghorpade1002
@bhairavghorpade1002 4 ай бұрын
आमच्या सारखे मराठे टिकवनार खुर्ची ह्यांची... कारण हेच आहेत जे मराठ्यांशी प्रामाणीक आहेत
@equity1989
@equity1989 4 ай бұрын
अरे पण शिवाजी महाराज स्त्रियांना सन्मान देत होते आणि जरांगे शिव्या देतो. महाराज असते तर जीभ छाटली असती. शरद पवार ला काही का नाही बोलत. ६० वर्ष सत्ते वर होता...कुठे दिला त्या वेळी आरक्षण.
@rinku99243
@rinku99243 4 ай бұрын
I will still vote bjp and shiv sena Shinde Saheb.....❤❤❤❤
@ShraddhaWani
@ShraddhaWani 5 ай бұрын
जरांगे दादा विरोध बोलणार या लोकांना मिडिया कोण उपलब्ध करून देत हे पण विचारा यांना
@tomato524308
@tomato524308 5 ай бұрын
jarangela he sagli arrangement kon purvato...hyacha ekda deep analysis karun sangtos ka re
@HVPawar1
@HVPawar1 4 ай бұрын
हे तीन चोर
@nileshvispute4740
@nileshvispute4740 5 ай бұрын
आता जाणता 100% confused झाली आहे आता बघा अपना मतदान कोणाला करणार अणि सरकार कोणाचे येणार 😂 आपले राजकारणी फक्त सत्ता लोभी आहेत येवढे नक्की....
@sitaramwayal3351
@sitaramwayal3351 5 ай бұрын
भावपूर्ण 💐💐3गाना पण....
@govindsakat
@govindsakat 5 ай бұрын
अजित दादा तुम्ही काय तर बोला की 😂😂😂😂😂😂
@HVPawar1
@HVPawar1 4 ай бұрын
तोडे दिवस राहिले
@amodsevekar3799
@amodsevekar3799 4 ай бұрын
Yed aahe te
@santoshmane4880
@santoshmane4880 12 күн бұрын
काका सोबत होते तेव्हा जमत होत आता कोण बोलायला देणार 🙏
@PurvanchBhavsarthB
@PurvanchBhavsarthB 5 ай бұрын
अरे भल्या माणसांनो मला एक समजत नाही आपण जेंव्हा मागतो त्यासाठी हक्काने लढले ते बरोबर आहे तो प्रत्येकाचा अधिकार आहे पण त्यासाठी दुसर्‍याच्या ताटातून मागणे हे कुठल न्याय हे मराठ्यांना बरोबर वाटत का ? आपण आपली मागणी स्वतंत्र करा न कोणा जाती धर्माच्या हक्कात हात कशाला घालता
@arjunsawant5476
@arjunsawant5476 5 ай бұрын
Jarange patil tyancha adhikar magata aahet, to dya agodar
@vedantnaik6438
@vedantnaik6438 4 ай бұрын
😂😂​@@arjunsawant5476
@shankarshinde6629
@shankarshinde6629 5 ай бұрын
तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@sunilgurav4347
@sunilgurav4347 4 ай бұрын
शरद, उद्धट आणि पाटोले तिघांनाहि श्रध्दांजली का देताय?
@ranvirpatil3625
@ranvirpatil3625 5 ай бұрын
पत्रकार तुम्ही दिलेले प्रश्न वाचत आहेत अस watat
@s.r.thorat1968
@s.r.thorat1968 4 ай бұрын
तुम्हा तिघांना विनंती आहे ज्या गरीब मराठा मुलांचा वापर करून त्यांच्यावर केसेस दाखल केल्या आहेत त्यांना वाचवा जरांगे काय आहे हे आता स्पष्ट झालंय शरद रावांनी तयार केलेले तुमच्या विरोधात वापरायचे हत्यार वाटतयं तेव्हा फक्त एक विनंती जे गरीब निरपराध विनाकारण अडकले आहेत त्यांना सोडूऊन केसेस माघे घ्या 🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम भारत माता की जय
@sponlineeducationmotivatio8287
@sponlineeducationmotivatio8287 5 ай бұрын
शिंदे साहेब आपण खर बोलत आहात कारण या महाराष्ट्रात अनेक प्रकारचे जातीचे, व धर्माचे, लोक राहतात त्यांचा विचार करावा लागेल न सरकारला . का फक्त मराठा समाज च 😢
@siddheshshinde754
@siddheshshinde754 5 ай бұрын
यांना आता कधीच ओटिंग नाही
@shivajilad2840
@shivajilad2840 5 ай бұрын
सारखे तेच तेच बोलतात , विषय दुसरीकडे नेतात आणि खूप बोलतात.
@sarpmitr_vishva_bamane
@sarpmitr_vishva_bamane 5 ай бұрын
जय श्री राम
@vaibhavkaulkar9453
@vaibhavkaulkar9453 5 ай бұрын
बरोबर आहे देवेन्द्र जी
@avinashghode8539
@avinashghode8539 5 ай бұрын
Jrange राजकीय बोलतेय हे खरं आहे पण हे तिन जन त्याला जबाबदार आहे
@dnyaneshorlokhande5095
@dnyaneshorlokhande5095 5 ай бұрын
तीघानाही भावपूर्ण श्रद्धांजली
@मराठा96k
@मराठा96k 5 ай бұрын
तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢😢😂😂😂😂😂
@SUNILSABLE-xs6oc
@SUNILSABLE-xs6oc 4 ай бұрын
तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@upsc_constellation
@upsc_constellation 5 ай бұрын
Fadnvis ji kiti respect deun bolat ahe jarange na ...n jarange ani tychya muli ekeri ullekh kartat mothya netyancha..sanskar , intellectual level ethe diste.. tyamule aapn konala support karycha he sujan sushikshit nagrikani karawa
@ManoharBadhe-xj8dn
@ManoharBadhe-xj8dn 4 ай бұрын
Ha anajee pant aahe...ha kadhich manaatale bolnaar naahi....ghoda laagun jaayeel
@vedantnaik6438
@vedantnaik6438 4 ай бұрын
He game krnar ahet jarangecha😅😅
@marathitimes7130
@marathitimes7130 5 ай бұрын
मी पण एक मराठा आहे आणि जरांगे सध्या जे राजकीय वक्तव्य करत आहेत.. ते मला पटत नाही.. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ ने फडणवीस मुळे राष्ट्रवादी सोडली असं.. जरांगे नीं statement दिलं आहे.. पण मी म्हणतो कि तिकडं त्यांनी काहीही करू दे.. पण आपल्याला काय करायचं आहे.. तुम्ही आरक्षण आणि समाज या विषयावर बोला नां.. तुम्ही राजकीय उचापती कशाला करताय.. त्यामुळे समाजात संशया च वातावरण निर्माण झालं आहे.
@shivajisolam7992
@shivajisolam7992 5 ай бұрын
त्या छगन ला गप्प बसवा ना तुम्ही
@meetvv8426
@meetvv8426 5 ай бұрын
❤❤❤❤ बरोबर..आहे. .साहेब...
@ShivajiraoJadhav-qd6wy
@ShivajiraoJadhav-qd6wy 5 ай бұрын
तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली.🎉🎉🎉🎉🎉
@user-ds5vx8nr9s
@user-ds5vx8nr9s 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे जरंगे नेत्या पेक्षा मोठा नाही जेलमध्ये पाठवा थोड्या दिवस 😂
@user-qe2ne9pk3l
@user-qe2ne9pk3l 5 ай бұрын
योग्य मार्गदर्शन
@SachinJadhav-ue7mf
@SachinJadhav-ue7mf 5 ай бұрын
आता लगेच सुप्रीम कोर्टात निर्णय घेतला पाहिजे म्हणजे आमाला समजले खरी शएपत होइल
@bappasahebbhoskar4324
@bappasahebbhoskar4324 5 ай бұрын
आपल्याल काय आपण बोलायच आणि निघुन जायच
@ganeshshitole1345
@ganeshshitole1345 4 ай бұрын
निघुनच जाते हे काय करते तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली
@hanamantmane6899
@hanamantmane6899 5 ай бұрын
There is no point in discussing whose chela Jarange is? Why the hell, govt entertained Mr Jarange so far if his Demands were illegal? Why some ministers had meetings with him? Initially itself govt should have refused to accept his demand(s) stating that it were un constitutional.
@jayantjagdale1415
@jayantjagdale1415 4 ай бұрын
It's making leagal there having some talvars
@rameshwarpejgude9229
@rameshwarpejgude9229 5 ай бұрын
आम्ही सर्वजण कायद्याचे पालन करतो तुम्ही कायदे मोडून तोडून पक्ष स्वतःच्या नावाची करून घेतले आणि दुसऱ्याला सांगता का
@santoshkale2925
@santoshkale2925 5 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 3
@bhagwanbongane9850
@bhagwanbongane9850 5 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही योजना सुरू केल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ त्या योजना खूप पण त्या योजनांमधील फाईल जे आहे ते कोणतीही नॅशनलाईज बँक नॅशनल बँक फाईल करीत नाहीत
@mrsagargirhe2182
@mrsagargirhe2182 5 ай бұрын
हे. तीहणी. लोक. संपूर्ण. महाराष्ट्राची. दिशाभूल. करताहेत
@pradipkshirsagar188
@pradipkshirsagar188 4 ай бұрын
दादा समोर बघा 😂
@narendravaidya1056
@narendravaidya1056 4 ай бұрын
Dada मेले
@shrikantgaikwad3704
@shrikantgaikwad3704 5 ай бұрын
तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@pankajdeshmukh23
@pankajdeshmukh23 4 ай бұрын
Arrr...layich daang jalali tuzi... 😂😂😂😂 Correct karykram honar... Baghat Raha..tevha shradhanjali rakhun thev😂😂😂😂😂😂😂😂😂
@supesir1967
@supesir1967 5 ай бұрын
आख्खी भाकरी वाटून टाका.🙏🙏
@mohanirajshelke1993
@mohanirajshelke1993 5 ай бұрын
तिघा लय भावपूर्ण श्रद्धांजली
@artikarlekar7083
@artikarlekar7083 4 ай бұрын
शाब्बास शाब्बास शाब्बास. जय शिवराय. जय भवानी 💐💐
@bappasahebbhoskar4324
@bappasahebbhoskar4324 5 ай бұрын
10% कोणी मागितले ओबीसी माधील हव आहे ते. घ्या
@user-bj5js9xp6z
@user-bj5js9xp6z 4 ай бұрын
फडण 20सनीचांगलीच पवार साहेबांची धास्ती घेतली वाट ते .काही झाले तरी पवार यांनी केले.पवार साहेब काहीच बोलत नाहीत त्यांना कशाला बोलतील.
@Kitty-mj3yp
@Kitty-mj3yp 5 ай бұрын
Devendra Fadnvis saheb aamhi tumchya sobat aahot... Tya vikavu jarange la jast importance deu nka
@mbedmutha
@mbedmutha 4 ай бұрын
तुझ्या आयडी वरून समजतंय की यांनी सोशल मीडिया वरती पण जरांगे पाटलांचे विरोधात बोलण्यासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी सेल स्थापन केलेला आहे. शेवटी फोडणीस पॉलिसी
@kadampatil6398
@kadampatil6398 5 ай бұрын
शरद पवार उध्दव ठाकरे नांना पाटोले तीघाना ही भावपुर्ण श्रध्दांजली 💐 💐💐💐💐🙏
@govindgolekar564
@govindgolekar564 4 ай бұрын
3भावपूर्ण श्रध्दांजली
@pradipbodake1415
@pradipbodake1415 5 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@rahulanasane
@rahulanasane 5 ай бұрын
👍
@niuruttichauthe5523
@niuruttichauthe5523 5 ай бұрын
मराठ्यांनो आता तरी जागे व्हा या लोकांपासून
@bhairavghorpade1002
@bhairavghorpade1002 4 ай бұрын
शरद पवार ला निवडुन द्यायच काय मग
@pramodppotwade1173
@pramodppotwade1173 5 ай бұрын
चिट्टी वाचून बोलावे एकनाथ भाई
@suvarnakakade4811
@suvarnakakade4811 4 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही जरांगेवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.कारण ते एका गृहमंत्र्यांना गलिच्छ भाषेत बोलत आहेत.
@captaincrude4839
@captaincrude4839 5 ай бұрын
Only devender bhau 🚩❤
@dineshvingle9098
@dineshvingle9098 4 ай бұрын
साहेब फक्त TCS..IBPS बंद करा हो खूप घोटाळा होत आहे, पेपर मध्ये 🙏🙏
@gorakhpagar8439
@gorakhpagar8439 5 ай бұрын
Very nice
@narendrasarmokadam3659
@narendrasarmokadam3659 4 ай бұрын
एकच भाऊ देवा भाऊ 👍👍मा. शिंदे सर जबरदस्त रोखठोक 👌👌 मा. अजित दादा परखड वक्ता 🙏🙏
@dattatryapunde6503
@dattatryapunde6503 4 ай бұрын
अंतरवली लाठी चर्ज झाला तेव्हा तुम्ही फक्त ओबीसी अधिकाऱ्याला का निलंबित केले
@user-dv7dr5nf6z
@user-dv7dr5nf6z 5 ай бұрын
कशी हसते कशी हस तेलुगु बाई मी कशी दिसते ग😂😂😂
@mangeshhardikar28605
@mangeshhardikar28605 5 ай бұрын
दुसर्‍याच्या आहारी जाणे वायफळ बडबड करणे हेच याला संपवणार....
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 10 күн бұрын
सार्थी,अन्नासाहेब महामंडळ मजबूत करा निजाम गॅझेट लागू करा
@BhushanChopkar
@BhushanChopkar 5 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली MVA💐💐💐
@sachindalvi3145
@sachindalvi3145 4 ай бұрын
Yana koni voting karu naka...
@rajanikant665
@rajanikant665 5 ай бұрын
perfect reply by all3
@sureshpachkude9385
@sureshpachkude9385 5 ай бұрын
तिन तीघाडा महाराष्ट्रचे काम बिघाडा त्रिमूर्ती पहा एक फुल दोन माळी
@DnyanobaAwcharDnyanobaAwchar
@DnyanobaAwcharDnyanobaAwchar 5 ай бұрын
😂 दादा झोप लागली काय😂
@shankarchavan6872
@shankarchavan6872 4 ай бұрын
Right
@Facts4India01
@Facts4India01 5 ай бұрын
राजनीति मधे रडायच नसत ,
@user-td9yx1qp4o
@user-td9yx1qp4o 4 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻👌
@TanajiPatil-fv1fk
@TanajiPatil-fv1fk 5 ай бұрын
या माणसांवर विश्वास कोण ठेवणार दहा टक्के घाल चुलीत विश्वास पाणीपतात मेला
@ujjwalagadgil6213
@ujjwalagadgil6213 4 ай бұрын
हे तीन नेते छान वाटतात, कृपया भल करा महाराष्ट्राचं, स्वा संपती समाधान नाही देत. लोक कल्याण नावाजल जात हे लक्षात ठेवा. सगळ या दुनियेत ठेवून जायचं आहे हे अंतिम सत्य आहे. नाव फक्त राहत, काम राहत हे सांगणे न लागे.
@pandharinathbhoir9457
@pandharinathbhoir9457 4 ай бұрын
निर्णय टिकेल की नाही माहीत नाही पण सरकार टिकणार नाही.हे शंभर टक्के खात्री आहे.
@saitaware6176
@saitaware6176 5 ай бұрын
यांनि महाराष्ट्रच वाटुळ केलंय
@SaurabhGokhale84
@SaurabhGokhale84 5 ай бұрын
ज रां गे यांनी लोकांना त्रास न देता काही काशी घालू द्या..पण लोकांना त्रास देऊ नका 10, 12 च्या परीक्षा सुरू आहेत...
@prashantpatil7007
@prashantpatil7007 4 ай бұрын
तुमच्या पोरांच्या परीक्षा आहेत मान्य आहे पण जरांगे पाटील माराठेंच्या पोरांना आयुशभराची भाकरी मिलाउन देत आहेत
@SaurabhGokhale84
@SaurabhGokhale84 4 ай бұрын
हे खोटे आहे .ते शरद पवार यांच्या सोबत आहेत. मराठ्यांच्या बाजूने नाही
@shrikantsapkal991
@shrikantsapkal991 5 ай бұрын
पवार साहेबांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुढे सोडलेला प्यादा. बुडत्याला काठीचा आधार.
@sumitnalawade6215
@sumitnalawade6215 4 ай бұрын
सरकारचा निषेध धमक्या देऊन आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे
@sandiptembe1693
@sandiptembe1693 5 ай бұрын
Good speech 🎉🎉
@satywannagve3883
@satywannagve3883 4 ай бұрын
तुम्हाला श्रद्धांजली अर्पण
@madhavbodke5378
@madhavbodke5378 4 ай бұрын
Bay bay
@sandeepjadhav5396
@sandeepjadhav5396 4 ай бұрын
Anaji पंत ज्यांनी महाराजांचा सुद्धा घात केला
@SG-fm3qy
@SG-fm3qy 5 ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥
@mrsagargirhe2182
@mrsagargirhe2182 5 ай бұрын
यांना. भावपूर्ण. श्रद्धांजली
@TukaramInamkar
@TukaramInamkar 4 ай бұрын
सगे सोयरे यावर बोला दहा टकेटिकनार नाही
@kishorghunawat740
@kishorghunawat740 5 ай бұрын
❤❤❤
@gaikwadsuyog1
@gaikwadsuyog1 5 ай бұрын
RIP 💐💐 .voting karnar nahi konich. Kontyach pakshala.
@vishalgaidhani655
@vishalgaidhani655 5 ай бұрын
Power...3
@ArunPhapale
@ArunPhapale 4 ай бұрын
महाराष्ट्रातली जनताच दाखवून देणार.
@siddheshshitole1061
@siddheshshitole1061 5 ай бұрын
साहेब मांडीला मांडी लावून बसू शकत नाही.
@satishborhade1484
@satishborhade1484 4 ай бұрын
Rip 💐💐💐
@maheshdagade6824
@maheshdagade6824 4 ай бұрын
सगळी सारखीच आहेत
@SushilBhandwaljar-jd4ug
@SushilBhandwaljar-jd4ug 5 ай бұрын
सगे सोयरे कायदा लागू करा
@lahughonge7791
@lahughonge7791 5 ай бұрын
Tighana bhavpurn shradhanjali 💐💐
@hemprabhakumbhar7294
@hemprabhakumbhar7294 4 ай бұрын
he jantela mahit aahe
@harishdhage8263
@harishdhage8263 5 ай бұрын
मुख्यमंत्री महोदय आपण वाशी मार्केट ला येऊन काय आश्वासन दिले आणी प्रत्यक्ष्यात कृती काय केली.ही फसवणूक नाही का. हिच का शिवरायांची शपथ आणी तिची पूर्तता.
@shivajisolam7992
@shivajisolam7992 5 ай бұрын
चुत्या समजता का तुम्ही मराठा समाजाला तुम्हाला तुमची जागा दाखवेल मराठा समाज
@rinku99243
@rinku99243 4 ай бұрын
SIT investigation jaroori aahe
@thefarmer4986
@thefarmer4986 5 ай бұрын
जवळ आलय
@shrikantlangote1517
@shrikantlangote1517 4 ай бұрын
कोण कोणाचा माणूस आहे तो समाज् लवकरच दाखवून देईल
@pratikkhade8426
@pratikkhade8426 4 ай бұрын
❤❤
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,8 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?
28:40
Jai Maharashtra News
Рет қаралды 562 М.
Doston Ergashev - Kambag'alga (Official Music Video)
5:32
Doston Ergashev
Рет қаралды 4,6 МЛН
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 321 М.
Әбдіжаппар Әлқожа - Ұмыт деме
3:58
Әбдіжаппар Әлқожа
Рет қаралды 780 М.
BABYMONSTER - ‘FOREVER’ M/V
3:54
BABYMONSTER
Рет қаралды 92 МЛН
Stray Kids "Chk Chk Boom" M/V
3:26
JYP Entertainment
Рет қаралды 52 МЛН