Devendra Fadnavis on Manoj Jarange : कारखान्यावर गुप्त बैठक कुणी घेतली, याला पैसा कुणी पुरवला?सांगतो

  Рет қаралды 1,082,684

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

4 ай бұрын

जरांगे यांच्या मागे कोण…सर्व गोष्टी बाहेर येऊ लागल्या, देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे
विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार प्रतिसाद उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागे कोण आहे? त्याची सर्व सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एक, एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व समोर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे? याबाबत चर्चा होऊ लागली आहे.
#DEVENDRAFADNAVIS #EKNATHSHINDE #MANOJJARANGEPATIL
#AJITPAWAR #marathareservation #election #kunbicertificate #kunbimaratha #kunbi #vidhansabha #maharashtraassemblylive
काय म्हणाले फडणवीस
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, रात्री जाऊन मनोज जरांगे यांना परत आणणारे कोण आहेत. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपींनी जबाबात सांगितले की, आम्हाला दगडफेक करा, असे सांगितले. ज्या पोलिसांववर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का? आपल्या पोलिसांना मारायचे आणि आपण शांत बसायचे का? आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्च शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.
जरांगे यांचे कोणासोबत फोटो
फडणवीस म्हणाले की, राजकारण आपल्या स्तरावर चालत राहणार आहे. पण आज समाजाला विघटन करण्याचे काम चालले. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहे. कोणाच्या पैसा त्याच्यामागे आहे. यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि तुम्ही कोणाची आयामाय काढणार असेल तर कसे चालणार.
बोलविता धनी समोर येणार
अध्यक्षांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार आता चौकशी होणार आहे. माझी जरांगे यांच्यासंदर्भात तक्रार नाही. पण जरांगे यांच्या पाठीमागे बोलवतो धनी कोण आहे, ही स्क्रीप्ट काही लोक रोज बोलतात. आता ती स्क्रीप्ट जरांगे बोलत आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबईत वॉर रुम कोणी उघडली. ही सर्व माहिती मिळू लागली आहे. सर्व चौकशी करुन हे षडयंत्र बाहेर आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Don't Forget to SUBSCRIBE to our KZfaq Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZfaq : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 2 800
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 4 ай бұрын
एका व्यक्तीने मराठा समाजात फूट पाडली आणि बाकीचे कावळे त्याला खत पाणी घालतात. कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र.
@aj-nr7hq
@aj-nr7hq 4 ай бұрын
एकदम बरोबर आहे तुमच.....
@swap.136
@swap.136 4 ай бұрын
तेच ना... कुठे गेलाय महाराष्ट्र लोकं नेता म्हणवून घेताना जातीवर शिवीगाळ करतायत बाकीचे कावळे ही खतपाणी घालतात कुठे गेले शिवरायाचे संस्कार? त्याचंच नाव घेऊन महाराष्ट्रात गदारोळ घातला जातोय...
@mallapparajai3210
@mallapparajai3210 4 ай бұрын
​@@aj-nr7hq0:46
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 4 ай бұрын
Samajache naav ghalavle.
@nitinchilap
@nitinchilap 4 ай бұрын
खरे आहे
@user-xn9ib3je8x
@user-xn9ib3je8x 4 ай бұрын
पंतप्रधानांच्या अजित पवार यांच्या वर केलेल्या ७० हजार कोटी रुपयांच्या आरोपांची सुध्दा SIT चौकशी केली पाहिजे
@S_PAWAR_
@S_PAWAR_ 4 ай бұрын
बरोबर..
@akashsonaje4762
@akashsonaje4762 4 ай бұрын
Adhi jarange cha antim sanskar hou dya
@SantoshPawar-ub1hi
@SantoshPawar-ub1hi 4 ай бұрын
काय बोलतो भावा 😅😅😅😅
@kundanpatil9258
@kundanpatil9258 4 ай бұрын
​@@akashsonaje4762ka re bhau
@JaiMaharashtra143
@JaiMaharashtra143 4 ай бұрын
अरे बापरे यह तो पँट खोल रहा हैं 😂
@nilkantgaikwad8237
@nilkantgaikwad8237 4 ай бұрын
सदावर्ती च्या पाठीमागे कोण आहे याचीही एसआरटी चौकशी करा
@rajulaha3447
@rajulaha3447 6 күн бұрын
Tera baap hai
@Nameisnana2644
@Nameisnana2644 4 ай бұрын
अंतरवली येथे झालेल्या लाठीचार्ज ची पण SIT चौकशी करा
@beastintheattic3992
@beastintheattic3992 4 ай бұрын
मुळात च कोणत्या ही ठिकाणी हिंसक जमाव काही करत असेल तर त्यावर काय action घ्यायची हे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिस चौकी वर depend aste. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक पोलिस कर्मचारी सुद्धा घायाळ झालेत. महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्यात. मग जर सित चौकशी झाली तर कायद्यानुसार पोलिसांची बाजू मजबूत दिसते पण तरीही फडणवीस ने माफी मागितली कारण महाराष्ट्र शांत रहावा
@prakashkamble4849
@prakashkamble4849 4 ай бұрын
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ही वस्तुस्थिती आहे....😊
@rahulmedge6035
@rahulmedge6035 4 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐
@rajulaha3447
@rajulaha3447 6 күн бұрын
Tere maa Baap pura Khandan ko shradhanjali
@ajitk2637
@ajitk2637 4 ай бұрын
समाजाच्या हितासाठी तो माणूस स्वतः च्या जिवाची पर्वा ना करता 15 दिवस उपोषण करतो... त्या माणसात योग्यता असणारच ना...हे समजून घ्यावे शासनाने...येवढा तर नक्कीच सिद्ध झाले कायदा फक्त सामान्य लोकांसाठी आहे... नेते लोकाना कायदा नाही.. आंदोलन उध्वस्त केल तरी आम्ही पुन्हा लढा उभा करू ....जय शिवराय आम्ही Jarange patil सोबत आहोत
@RASHTRAVADI298
@RASHTRAVADI298 4 ай бұрын
दोन दिवसात माणूस गार होतो आणि म्हणे 15 दिवस उपोषण ...असेल कदाचित शरदचंद्र ची लाळ चाटून अमर झाला असणार...
@beastintheattic3992
@beastintheattic3992 4 ай бұрын
सर्व सामान्य आहे म्हणून प्रत्येक दुसऱ्या दिवशी मागण्या बदलत राहायच्या, कधीही समाधानी नाही व्हायचं वरून जे मदत करताहेत त्यांनाच शिव्या घालणार असेल तर अश्या सामान्य माणसाला कोणीही पाठीशी घालत नाही.
@ganeshshinde7916
@ganeshshinde7916 4 ай бұрын
राजकारणाला भावपूर्ण श्रद्धांजलि💐💐💐
@kuntachoudhari6214
@kuntachoudhari6214 4 ай бұрын
मंत्री आमदार यांची पण चौकशी करा
@yashodhanmhatre1282
@yashodhanmhatre1282 4 ай бұрын
हा नियम नितेश रणेला का नाही लागू होत. आपला तो ...
@rajulaha3447
@rajulaha3447 6 күн бұрын
Tera teen Baap hai uddav Thakre Sanjay Rawat Aditya Thakre ko Utha Utha Ke pelne ke liye Hai Nitish Saheb
@shrikantchaudhari98
@shrikantchaudhari98 4 ай бұрын
एका सर्वसामान्य माणसाच्या मागे सर्व सामान्य जनता उभी राहिल्यावर काय होते ते तुम्हाला नक्की कळेल आता.
@beastintheattic3992
@beastintheattic3992 4 ай бұрын
सर्व सामान्य आहे म्हणून प्रत्येक दुसऱ्या दिवशी मागण्या बदलत राहायच्या, कधीही समाधानी नाही व्हायचं वरून जे मदत करताहेत त्यांनाच शिव्या घालणार असेल तर अश्या सामान्य जनतेला राजकारणी वापरून फेकून च देणार
@shrikantchaudhari98
@shrikantchaudhari98 4 ай бұрын
@@beastintheattic3992 कोणी फेकून दिले हे नालायक सरकार चे समर्थन करतात तुम्ही हे आज कुणाचे असते तर उद्या कुणाचे आणि काय मागण्या मान्य केल्या रे एवढा त्रास होतो तुम्हा लोकांना निवडणुकीत दाखवून देऊ सर्वसामान्य विस्थापित मराठा पूर्ण ताकतीने मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा आहे.
@rameshwarjadhav7721
@rameshwarjadhav7721 4 ай бұрын
Jarnge vat lavnar tumchi
@shrikantchaudhari98
@shrikantchaudhari98 4 ай бұрын
@@rameshwarjadhav7721 तुझी जळाली का
@sk-hw4sw
@sk-hw4sw 4 ай бұрын
शेवट पर्यंत फक्त मनोज जरांगे पाटील सोबत🚩
@vforvideos105
@vforvideos105 4 ай бұрын
जरांगे यांनी बोलताना स्वतःवर नियंत्रण ठेवावे. प्रसार माध्यमांनी जरांगेंच्या कोणत्या गोष्टी टिव्हीवर दाखवायच्या हे माध्यमांनी स्वतः ठरवावे.
@keshavdinde5165
@keshavdinde5165 4 ай бұрын
बे अक्कल जरांगे याला शिक्षणाची खुप गरज आहे.
@dhananjay_10125
@dhananjay_10125 4 ай бұрын
​@@keshavdinde5165तू मंद बुध्दीच्या तू तर इथ असण्या पेक्षा मेंटल hospital madhe पाहिजेस चुकून इथ आहेस कुत्र्या madarchod bjp chya Ani मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लवड्या
@namdevsapte7348
@namdevsapte7348 4 ай бұрын
सर्व मराठा आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली
@UddhavNikam-cu5fg
@UddhavNikam-cu5fg 4 ай бұрын
लाठीचार्ज चार कर्ता करविता कोण आहे हे समाजाला माहित आहे,2024ला तुमची जागा समाज दाखवुन देईल.
@Raysons2232
@Raysons2232 4 ай бұрын
कारखान्याची चौकशी बरोबरच लाठचार्ज आदेश कुणी दिला ह्याची पण नावे उघड करावी असापणा BJP la घोडा लागणार आहेच
@tusharsatpute9712
@tusharsatpute9712 4 ай бұрын
सदावर्ते कोणाची स्क्रिप्ट बोलायचे. शरद पवार, उध्दव ठाकरे आणि विविध नेत्याबद्दल आदरार्थी बोलायचे का ते ?????? एस टी वाल्यांचा संप आठवा जरा. त्यांची नाही लावणार का चौकशी ???????
@tusharghodake1194
@tusharghodake1194 4 ай бұрын
तलाठी भरती चि SIT चौकशी करा साहेब पेपर फुटल्याने आरकक्षन असो नसो फायदा होत नाहि.
@arundhatihajare734
@arundhatihajare734 4 ай бұрын
राजनीती संपली कुटनिती चालू केली आहे तुम्ही सर्वांनी मिळून, भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांना
@shankarjadhav9370
@shankarjadhav9370 4 ай бұрын
सर्व जरांगे पाटलांच्या विरोधकानां भावपूर्ण श्रद्धांजलि
@dilipgade8678
@dilipgade8678 4 ай бұрын
अनाजीला भावपूर्ण श्रद्धांजली
@RASHTRAVADI298
@RASHTRAVADI298 4 ай бұрын
गणोजी शिर्के आणि सूर्याजी पिसाळ च्या पिलावलीला ऍडव्हान्स मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली😂😂😂😂
@mobileapp2635
@mobileapp2635 4 ай бұрын
गुण्या , भुजबळ, 70 कोटी , ला कोणी फंडीग केली ह्याची पण चौकशी केली पाहिजे
@krishnatpatil9759
@krishnatpatil9759 4 ай бұрын
भाजप आणि फडणवीस टीम तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेकडून भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@siddheshpatwardhan4920
@siddheshpatwardhan4920 4 ай бұрын
Ok😂
@rolex_is_here
@rolex_is_here 4 ай бұрын
​@@tejas958तूझी बायको वारली
@atulkadam3588
@atulkadam3588 4 ай бұрын
Rip 💐
@pratikkanunje8888
@pratikkanunje8888 4 ай бұрын
Tula pan
@kakasahebkakasaheb6913
@kakasahebkakasaheb6913 4 ай бұрын
तुम्ही आणि तुमचा जरांगे पागल झाला
@ambrishhalle1595
@ambrishhalle1595 4 ай бұрын
काय नाही होणार आपण सगळे जरांगे पाटील सोबत तकतीनी उबे रहवूया.....✔️👍✌️
@ganeshkokate383
@ganeshkokate383 4 ай бұрын
आज दिवस वाईट आहेत आमच्या वर ..पण कायम नाही राहणार ...वेळ येईन तेव्हा नक्की दाखवलं जाईल प्रत्येकाचा हिशोब चुकता केला जाईल...
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 4 ай бұрын
दोन तीन नंतर महिण्या नंतर निवडणुकीचा निकाल लागु दया😂😂 याला पण जेलमध्ये टाकण्यात येईल
@spot_777
@spot_777 4 ай бұрын
गेली ४० वर्षे तुमची वेळ येत आहे.. रोज तीच जुनी ओळ
@avinashdalawi6241
@avinashdalawi6241 4 ай бұрын
सगळ्या सत्ता तुमच्या कडे आहे मग तुमचे दिवस वाईट कसे **
@jitendrapatil5024
@jitendrapatil5024 4 ай бұрын
Sit चौकशी ची ढाल वापरून पांघरून घालण्याचा प्रयत्न होतोय जनता आंधळी नाही योग्य वेळी जनता आपला निर्णय देतील आणि यांना यांची जागा दाखवतील 😡😡😡
@sushildeshmukh4128
@sushildeshmukh4128 4 ай бұрын
*#होय** आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहोत.!!* 🤝 *योद्धा जेंव्हा शरण येत नाही तेंव्हा कटकारस्थाने करुन त्याला बदनाम केले जाते.*🚩
@user-ql2dv4rz1u
@user-ql2dv4rz1u 4 ай бұрын
शरण आधीच शरद पवार chya गेलेत
@vishwajeetRajemane
@vishwajeetRajemane 4 ай бұрын
​@@user-ql2dv4rz1ufake prachar karun kahich milnar nahi
@beastintheattic3992
@beastintheattic3992 4 ай бұрын
​@@vishwajeetRajemaneसत्य नाकारून नुकसान च होणार आहे, तेव्हाही काही मिळणार नाही
@idevendrapathak
@idevendrapathak 4 ай бұрын
जरांगेला भावपूर्ण श्रद्धांजली
@madhavpawarmadhavpawar6919
@madhavpawarmadhavpawar6919 4 ай бұрын
सर्व राजकीय नेत्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कळेल जनतेची ताकद
@shivrajchavan6976
@shivrajchavan6976 4 ай бұрын
पोलिस पण आमचेच आहेत फडणवीस साहेब... घर कुणी जाळली आम्हाला आणि सर्व जनतेला माहीत आहे....तुम्ही वाईटच आहात.. तुमचं राजकारण आम्ही पाहत आहोत... सत्तेसाठी तुम्ही काय केलं ते आम्ही पाहत आहोत.... तुम्ही कुठल्या ताकतीन कुणाच्या मागे उभे आहात तेही आम्हाला माहीत आहे... Sit तुमची ed तुमची सगळं तुमचं पण एक डाव मराठ्यांचा..असेल......
@sachinkhade5616
@sachinkhade5616 4 ай бұрын
सदावर्ते च्या पाठीमागे कोन आहे, हे शोधावेच लागेल.....
@zaderamesh3126
@zaderamesh3126 4 ай бұрын
तुम्ही लावा S I T चौकशी आम्ही पण लोकसभेला एका एका गावातून 15/15/उमेदवार उभे करू व लोकशाही मार्गाने कार्यक्रम करू
@balajipaul6312
@balajipaul6312 4 ай бұрын
सत्तेपुढे इमानदारी चालत नाही हे ह्या सरकारकडे बघुन समजत
@malishivanand9199
@malishivanand9199 4 ай бұрын
मा . फडणविस पुण्यातील अमली पदार्थाचे पुढे काय झाले त्याबदलही बोला . सदावर्ते च्या पाठीमागे कोण या बाबतही एसआयटी नेमा . .
@dr.shashikants.sonawane6943
@dr.shashikants.sonawane6943 21 сағат бұрын
चार महिने झालेत गृहमंत्री साहेब अजून एसआयटी चौकशी चे अहवाल आले नाहीत, परिणाम आपण लोकसभा हातची घालवली
@anilmane7278
@anilmane7278 4 ай бұрын
अनाजी पंतला भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली
@TrimbakBhadgale
@TrimbakBhadgale 4 ай бұрын
जरांगे पाटलावर कितीही आरोप प्रत्यारोप केले तरीसुद्धा ते जनतेच्या हृदयात आहे कारण प्रश्न मराठी बांधवांचा आहे
@beastintheattic3992
@beastintheattic3992 4 ай бұрын
मराठी नाही मराठा आणि ते मराठा आता कुणबी होण्याच्या वाटेवर आहेत
@gajananbhosale9118
@gajananbhosale9118 4 ай бұрын
सर्व आमदार खासदार राज्य कार्यकर्ते यांची SIT चौकशी करा
@nitingame6086
@nitingame6086 4 ай бұрын
RIP to all politicians and specially when fadnvisjee used word how the politics of Maharashtra ongoing
@shiwadasingale7371
@shiwadasingale7371 4 ай бұрын
A case must be registered against those who abuse the minister.😢
@vinayaksuryawanshi1527
@vinayaksuryawanshi1527 4 ай бұрын
And what about rane family who abuse police in bad words
@Shivkanya169
@Shivkanya169 4 ай бұрын
English is injurious to health
@Amolmr22
@Amolmr22 4 ай бұрын
कसासाठी?!!!
@KN38277
@KN38277 4 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharajanche photo fadnaarya Brahmin lokanch Kay?
@freesoul7887
@freesoul7887 4 ай бұрын
Laaj vatli pahije bhadkhav Tula bamnan na Bali padla tu
@sunildhawase4169
@sunildhawase4169 4 ай бұрын
सरकारी नोकरभरती ची SIT चौकशी करण्याची तसदी घ्यावि अध्यक्ष महोदय मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.. 🙏
@SantoshPawar-ub1hi
@SantoshPawar-ub1hi 4 ай бұрын
मला एक गोष्ट सांगायच आहे जे बोलतो ते अगदी बरोबर आहे 😂
@arjunkhendke7809
@arjunkhendke7809 11 күн бұрын
अंतरवली सराटी मध्ये लाठी चार्ज करण्याचे आदेश कोणी दिले याची सुद्धा एसआयटी चौकशी झाली पाहिजे
@yk82349
@yk82349 4 ай бұрын
Thank you!!
@AshishZade-in4pu
@AshishZade-in4pu 4 ай бұрын
मराठा समाजातील सर्व लोकांना कळकळीची विनंती आता खरी गरज आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभी राहण्याची आता हे सरकार सुडाच राजकारण करून पाहत आहे 🙄🙄🙄
@user-wn5xc7er4t
@user-wn5xc7er4t 4 ай бұрын
पहाटेचा शपथविधी सोहळा दुसरा पक्ष फोडून केला ते योग्य आहे का सगळी चौकशीनिट अभ्यास करा आणि मग हळूच उत्तर दमा समोरचा तुमचाच आहे
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 4 ай бұрын
भाऊ... आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या चर्चे नन्तर आणि मार्गदर्शनखाली हा सकाळचा शप्पथ विधि कार्यक्रम केला होता..
@dineshpisal7803
@dineshpisal7803 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस भावपुर्ण श्रद्धांजली
@sonajithombare1807
@sonajithombare1807 4 ай бұрын
या थराला राजकारण कोणी केले? हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.
@vinodchavan9885
@vinodchavan9885 4 ай бұрын
लाठी चार्ज करायला लावणाऱ्या मंत्र्यांची चौकशी करायला
@shivajigarje6885
@shivajigarje6885 4 ай бұрын
कारवाई झाली पाहिजे
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 4 ай бұрын
तुम्ही समाजाला हुषार करत आहेत चांगली गोष्ट आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
@rmworld7143
@rmworld7143 4 ай бұрын
Maratha samaj Devendra Ji sobat ahe 🚩
@chougalenaeem
@chougalenaeem 4 ай бұрын
मराठा समाजाने ही sit चौकशी कोण लावत आहेत हे उघड्या डोळ्याने बघावे आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ह्या पक्षाला हद्दपार करा
@Prakashbiradar923
@Prakashbiradar923 4 ай бұрын
विरोधी पक्षनेते जरांगे पाटील यांचा गैरफायदा घेऊन सरकारला वेठीस धरू नये
@makarandsawant8170
@makarandsawant8170 4 ай бұрын
सगळ्या मराठा आमदारांना आणि भाजप टीमला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉🎉🎉
@vaibhavbhosale5757
@vaibhavbhosale5757 4 ай бұрын
Shett... mazi
@TheMrX_10
@TheMrX_10 4 ай бұрын
Gap re
@makarandsawant8170
@makarandsawant8170 4 ай бұрын
@@TheMrX_10 तू गप रे झाटू
@makarandsawant8170
@makarandsawant8170 4 ай бұрын
@@vaibhavbhosale5757 मग उपडत बस लवडू
@makarandsawant8170
@makarandsawant8170 4 ай бұрын
@@vaibhavbhosale5757 तू फक्त आडनावालाच भोसले आहेस लवडू
@user-lp4zg7uh3o
@user-lp4zg7uh3o 4 ай бұрын
ज्यांनी महारांना नीट जगू दिलं नाही, जे आम्हाला शिवत नव्हते त्यांचा विकास कर तू.
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 11 күн бұрын
अंतरवली सराटी येथे पोलिसांवर केलेल्या हल्ल्याची चौकशी सुरू करण्यात यावी
@vilaskhaire3330
@vilaskhaire3330 3 күн бұрын
चौकशी झाली पाहिजे
@dnyantarangdigitalclasses1687
@dnyantarangdigitalclasses1687 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-fl3hs4jf3n
@user-fl3hs4jf3n 4 ай бұрын
फडणवीस साहेब भावपूर्ण श्रद्धांजली
@AshishKale-js2ij
@AshishKale-js2ij 4 ай бұрын
एक नंबर साहेब देवेंद्र 👍
@shrirangpawar9467
@shrirangpawar9467 4 ай бұрын
राजकारणाची वाट कोणी लावली ते ही सांगा ड्रेस बदलून पक्ष कसा फोडला ते ही सांगा आपण फार सज्जन आहे आणि दुसरे किती वाईट आहे हे दाखवताना आपण काय काय काय केले आहे ते ही कधी तरी पहा त्याबद्दल कधीतरी दिलगिरी व्यक्त करा महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवले यांचं कधीतरी उत्तर द्या
@vaishalidekhane1613
@vaishalidekhane1613 4 ай бұрын
Devendraji great .Aamhi tumachya pathishi aahot.
@arundhatihajare734
@arundhatihajare734 4 ай бұрын
हिंसक वक्तव्य चालत नाही तर हिंसक आदेश देणाऱ्यांना काय करता?
@user-cn8gm7mh6u
@user-cn8gm7mh6u 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस. बाराचा आहे. याला. भावपूर्ण श्रद्धांजली
@user-anilkumar501
@user-anilkumar501 4 ай бұрын
सरकार सतेचा फक्त आणि फक्त गैर वापर करत आहे.
@dostitechnical426
@dostitechnical426 4 ай бұрын
देवींद्र फरवीणीस ला भावपूर्ण श्रद्धांजली😢
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u 4 ай бұрын
एसय टी स्थापन केली पण नियमानुसार तपास होऊन सत्य बाहेर आलं पाहिजे सामान्य लोकांना वेठीस कोण धरतोय हेच बाहेर आलं पाहिजे मोठं मोठे टिपर आणि पोकलन घेण्यासाठी आणि सभा आंदोलन साठी प्रचंड पैसा कोठून हेही समजलं पाहिजेत
@user-hu1rk2hc9k
@user-hu1rk2hc9k 4 ай бұрын
फडणवीस तुला भावपुर्ण श्रद्धांजली
@SETKRI2024
@SETKRI2024 4 ай бұрын
एकदम बरोबर ..
@PramodBavache-tc3zz
@PramodBavache-tc3zz 4 ай бұрын
अगदी बरोबर
@avirajyadav5427
@avirajyadav5427 4 ай бұрын
सत्ता आहे साहेब तुमचा पण अंत कधीतरी लिहिला आहेच लक्षात ठेवा करा आत्ता वापर जरंगे समाजाशी प्रामाणिक होते आहे आणि राहणार 🚩🚩🚩💪💪💪
@beastintheattic3992
@beastintheattic3992 4 ай бұрын
😂😂
@dhanvntshinde4595
@dhanvntshinde4595 4 ай бұрын
आणा जी पंतांनी महाराष्ट्राची वाट लावली 🔥🔥👺 👈
@dhanajideshmukh5674
@dhanajideshmukh5674 3 күн бұрын
कोणाच्या आहे बहिणीचे डोके फोडणारा असाल तर या सभागृहाने त्याची पण नोंद घ्यावी
@patilsscienceacademy4369
@patilsscienceacademy4369 4 ай бұрын
या महाराष्ट्रात येवढे तलाठी,zp,pwd, अशे कितीतरी घोटाळे झाले तेव्हा यांना SIT नाही लावता आली ,तेव्हा कोणत्या बिळात होते हे अध्यक्ष आणि मंत्री ,एक आंदोलन आपल्या डोक्याच्या वर जाताना दिसले तर sit,..
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq 4 ай бұрын
खरं आहे जारांगे यांना कोणी अधिकार दिला शिव्या द्यायला.
@NL_5590_
@NL_5590_ 4 ай бұрын
अध्यक्ष महाराजच विकलेला आहे त्याला क़ाय आवाज जाणार😢😢
@Chaitanya98
@Chaitanya98 4 ай бұрын
सर्व मराठा आमदार आणि आणाजी पंत ला पण भावपूर्ण श्रद्धांजली. एक मराठा, लाख मराठा 🚩💪 #योद्धा _जरांगे पाटील ❤
@rangnaththakar-fp6fr
@rangnaththakar-fp6fr 4 ай бұрын
ही वेळ निघून जाईल उपमुख्य मंत्री साहेब
@user-bp7fe4yn5w
@user-bp7fe4yn5w 3 күн бұрын
झाली पाहिजे चौकशी केली पाहिजे..रशत कोण पुरवत आहे ते पहिले पाहिजे...
@dhanajijagtap7474
@dhanajijagtap7474 4 ай бұрын
आंदोलन वर झालेल्या लाटी चार्ज ची पण SIT चौकशी झाली पाहिजे
@user-dr4pr5od9o
@user-dr4pr5od9o 4 ай бұрын
ह्या माणसानी संपूर्ण महाराष्ट्रा नासवून टाकला..देवेंद्र फडणवीस
@SmilingBarn-kn1gi
@SmilingBarn-kn1gi 4 ай бұрын
सत्य बाहेर आले
@satishsakhare5510
@satishsakhare5510 4 ай бұрын
कधीच जरांगे पाटील यांना सोडुन कधीच तुमच्या बरोबर उभे रहणार नाहीत हे लक्षात ठेवा
@amolgholap-cj6ue
@amolgholap-cj6ue 4 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि भाजप पक्षाला
@user-ie1ot1zz5i
@user-ie1ot1zz5i 4 ай бұрын
विमा नही मिळाल दूषकाळी अनूदान नाहि हे सरकार बोगसगिरि करीत आहेत दूसरेच विषय वर टाईम पास करित आहे
@Dharmabhimani_shivjagar
@Dharmabhimani_shivjagar 4 ай бұрын
*मराठ्यांच्या माता माउल्यांची डोकी फोडली, आमच्या भावांवर गोळ्या झाडल्या..* *याची SIT चौकशी लावायची सोडून, जरांगे पाटील यांच्यावरच SIT लावली.* *सरकार.. तुमच्या घरातील माउल्यांबद्दल असा प्रकार तुम्ही सहन केला असता का?*
@avhadadinath1989
@avhadadinath1989 4 ай бұрын
हा भुजबळ साहेब यांना सुध्दा काय काय बोलला.....
@shivajibodake7678
@shivajibodake7678 4 ай бұрын
फडणवीस साहेब बरोबर बोलत आहे. याच्या मागे कोण आहे ते शोधले पाहिजे.
@ashokgandekar3072
@ashokgandekar3072 4 ай бұрын
कस चालू आहे राजकारण हे अनाजी पंतान पेक्ष्या जास्त कोणाला महिती असणार
@DCompany20
@DCompany20 4 ай бұрын
त्या सदावर्ते चा बोलावता धनी कोण आहे त्याची पण चौकशी करा
@bhagyalaxmimule3230
@bhagyalaxmimule3230 4 ай бұрын
Only देंवद्र फडणीस नंबर 1
@arjunpawar6568
@arjunpawar6568 4 ай бұрын
मी मराठा आहे मात्र मनोज जरांगे यांचे आंदोलन नक्कीच कोणीतरी आयोजित केलेलं वाटत 7/8 महिने ताफ्याला डिझेल एवढा शाही थाट कोठून आला सरकारला शिव्या देणे वाटेल ते आरोप करणे लाठीचार्ज अगोदर दगडफेक वगैरे याची नक्कीच चौकशी होण गरजेचं आहे कायद्यापेक्षा कोणीही मोठ नाही हे. नक्की
@Yogiraj143
@Yogiraj143 4 ай бұрын
राजकारणी लोकांची कधी होणार sit विशेष करून विधानसभेत बसलेले सर्व आमदार यांची 🚩🙏🚩
@uddhavnirwal6140
@uddhavnirwal6140 4 ай бұрын
स्क्रिप्ट च काय घेऊन बसलात... उभा महारष्ट्र जाणतो य तुमचे कारनामे...काय चूक आहे मनोज दादाचं...
@sangrampawarpatil1211
@sangrampawarpatil1211 4 ай бұрын
विधानसभा अध्यक्ष आणि सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली 😡
@musiclovers4795
@musiclovers4795 4 ай бұрын
शिव्या देण्याची वेळ तुमच्यामुळेच आली साहेब.
@sanjaybhosale2593
@sanjaybhosale2593 4 ай бұрын
हुकूमशाही सरकारला श्रद्धांजली अर्पण 🎉🎉🎉
@kalyanghallal9429
@kalyanghallal9429 4 ай бұрын
आंतरवली सराटि त जो लाठी चार्ज झाला त्याची पण sit चौकशी झाली पाहिजे
@shamrocomedies
@shamrocomedies 4 ай бұрын
पाटील फक्त स्वतः वर नियंत्रण ठेवा, यांचा बरोबर कार्यक्रम करू आपण
@somnathsonwane2983
@somnathsonwane2983 4 ай бұрын
Great 👍👍
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 15 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 9 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
Say mo & QAISAR & ESKARA ЖАҢА ХИТ
2:23
Ескара Бейбітов
Рет қаралды 1,4 МЛН
Say Mo - LIL BIT & 1 shot 2 (Waysberg Music Remix)
2:43
Waysberg Music🇰🇿
Рет қаралды 352 М.
V $ X V PRiNCE - Не интересно
2:48
V S X V PRiNCE
Рет қаралды 1,7 МЛН
akimmmich (feat. Turar) - UMYTTYŃ BA?| official lyric video
2:54