Devendra Fadnavis on Manoj Jarange: “मी जे केलंय, ते मराठा समाजाला माहितीये", फडणवीसांचं उत्तर

  Рет қаралды 253,323

Loksatta

Loksatta

5 ай бұрын

Devendra Fadnavis On Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमधल्या पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडवीसांवर गंभीर आरोप केले. या आरोपांचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली. मात्र, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्याची भूमिका बदलून बेमुदत उपोषण साखळी उपोषणात रुपांतरीत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, त्यांनी उपचारही घेतले. यासंदर्भात आज विधानसभेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. आशिष शेलार यांनी मागणी केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन आणि त्यांचे आरोप यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनीही आपली भूमिका सभागृहासमोर मांडली आहे.
Manoj Jarange Patil made serious allegations against Devendra Fadvis in a press conference in Intervali Sarati. The repercussions of these allegations were felt in the political circles. The opposition also criticized the rulers over this. However, then Manoj Jarange Patil announced the decision to change the stance of going to Devendra Fadnavis' Sagar bungalow and convert the indefinite fast into a chain hunger strike. Also, he took treatment. In this regard, a big uproar was seen in the Legislative Assembly today.
#devendrafadnavis #manojjarangepatil #marathareservation #maharashtrapolitics
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 475
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 5 ай бұрын
मराठा आमदार सोबत आहे म्हणजे समाज असतो अस नाही , अपशब्द बोलणे हे नाही बरोबर पण अंतरवाली मधील आया बहिणी वर हल्ला केला तर त्या पण कोणाच्या तरी आया बहिणी होत्या ना साहेब 6 7 पोलिस एका एका आया बहिणीला मारत होत तेव्हा शिवाजी महाराज नाही का आठवले का ......... स्वतःवर येत तेव्हा खूप वाईट वाटत n पण त्या आया बहिणीच दुःख का नाही दिसल तुम्हाला DCM साहेब
@kantilalkamble2411
@kantilalkamble2411 5 ай бұрын
नशीब पवार साहेबांचा हाती म्हटले मला तो वाटले असे म्हणतात पाकिस्तानचा हात या उपोषणाच्या मागे
@babantandalepatil2406
@babantandalepatil2406 5 ай бұрын
F🎉😮
@narsingbiradar5675
@narsingbiradar5675 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्याच, फुले शाहु, आंबेडकरांच नाव घ्याच आणि मराठा माय माऊली ची डोकी फोडा यची हे न शोभनारी कृती.
@gyanojidalvi1106
@gyanojidalvi1106 5 ай бұрын
अंतरवालीतील महिला ह्या सुध्दा कोणाच्या तरी आई बहीण नाहीत का?
@digambargangane1946
@digambargangane1946 5 ай бұрын
भाजपचा शेवट फक्त मराठा समाजच करणार हे 100%
@gopaldutonde8540
@gopaldutonde8540 5 ай бұрын
पोलिसांना लाठी चार्ज करण्याचे आदेश कोणी दिले यावर एसआयटी चौकशी लाव
@nitintelgote8594
@nitintelgote8594 5 ай бұрын
बिकाऊ समाज फायदा पुरता सर्वाचा पाठीशी असतो पण जो बिकता नही, जो किसीसे झुकता नही . आज उसका नाम मनोज जरांगे पाटील फक्त
@SKYgaming-pv1tu
@SKYgaming-pv1tu 5 ай бұрын
पहिले मते फोडाचा आता आमदार फोडतो
@sachinnalawade732
@sachinnalawade732 5 ай бұрын
70 हजार कोटी काय झालं
@user-pd3bq3vj3v
@user-pd3bq3vj3v 5 ай бұрын
राणेंवर बोला पोलीस किती 😮
@limbrajaitanbone5731
@limbrajaitanbone5731 5 ай бұрын
किती गनिमी कावा केला मराठा समाजाला सरकारने वारे सरकार
@gyanojidalvi1106
@gyanojidalvi1106 5 ай бұрын
नार्वेकर देशात लोकशाही शिल्लक आहे का?
@pradippatil1508
@pradippatil1508 5 ай бұрын
पुढील मतदान ठरवेल कोण कोणाच्या मागे आहे ते
@rushiwagh8947
@rushiwagh8947 5 ай бұрын
नार्वेकर कर देवा भाऊ ची पण चौकशी करा लाठी चार्ज कोणी केला कळूद्या
@ashokmane4472
@ashokmane4472 5 ай бұрын
पोलिस समाजाच्या सुरक्षेसाठी असतात.त्यांना आधी दगड फेक करून स्वसंरक्षण व इतरांचे रक्षण करण्याकरिता केला जाऊ शकतो? हे सर्व sit तपासानंतर प्रकाशात येईल.
@balasahebborude906
@balasahebborude906 5 ай бұрын
सरकार गोरगरीब जनतेच्या नाही
@progamersnew9816
@progamersnew9816 5 ай бұрын
कट नियोजित होता आसा गुणा दाखल करण्यात आलं पाहिजे देश थोरी. गुणा दाखल करा
@parshuramsawant4402
@parshuramsawant4402 5 ай бұрын
नितेश राणे याचे बदल का नाही बोलत नाही ते सांगा
@pravinmore2307
@pravinmore2307 5 ай бұрын
मराठा समाज जरांगे पाटिल यांच्या मागे आहे
@tathevk6735
@tathevk6735 5 ай бұрын
घर जाळायला भुजबळ ने सांगितले आहे भुजबळ ला अगोदर माहिती होती
@AD-hp2sl
@AD-hp2sl 5 ай бұрын
मराठ्यांच्या माता माउल्यांची डोकी फोडली, आमच्या भावांवर गोळ्या झाडल्या..* *याची SIT चौकशी लावायची सोडून, जरांगे पाटील यांच्यावरच SIT लावली.* अएदे.. तुमच्या घरातील माउल्यांबद्दल असा प्रकार तुम्ही सहन केला असता का?*
@pravinmulik6132
@pravinmulik6132 5 ай бұрын
१०० % माहीत आहे येनाऱ्या काळात दाखऊ साहेब
@deepakgarud5992
@deepakgarud5992 5 ай бұрын
सहा सहा महिने ते लेकराचे डोके फोडली तुम्ही सरकार आहे का तुमचे
@amolingle2164
@amolingle2164 5 ай бұрын
आरे तू पाहिले राणे बद्दल बोल
@pg_brnd_edit
@pg_brnd_edit 5 ай бұрын
पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर रायगड दुरुस्तीसाठी 200 कोटी मंजूर केले होते तेव्हा तुम्हीच म्हणला होता नाही दिले तर टकमक टोकावरून ढकलून द्या तुम्ही फक्त महाराजांचा नावाचा वापर राजकारणासाठी करताय ध्यानात ठेवा 10 वर्षे झाली या गोष्टीला 🚩मि मराठा👑 🚩एक मराठा कोटी मराठा🚩
@JK-qv2qc
@JK-qv2qc 5 ай бұрын
Bhai hya video baddal bol na.. Ek maratha aata tari hounja hushar maratha
@amardeeppawar9399
@amardeeppawar9399 5 ай бұрын
रायगडावर जावून बघ कधीतरी किती कामे सुरू आहेत.काय माहित नसलं की नको ती कॉमेंट करायची. कोल्हापूरचे आर्किटेक्ट पाटणकर यांच्याकडेच काम आहे बघ रायगडाच्या नूतनीकरणाचे
@aryapetsandagrofarm7087
@aryapetsandagrofarm7087 5 ай бұрын
स्वतः च्या आई बहिणी वर आले कि कांगावा अंतरवाली मध्ये आई बहिणी नव्हत्या का
@baliramnaikwade7923
@baliramnaikwade7923 5 ай бұрын
सगळं दिलं की नाही दीले हे लाभार्थी मराठा समाज जाणतो आता कळलं हे कळेल निवडणूक झाल्यानंतर
@vishwjeetkhandare5628
@vishwjeetkhandare5628 5 ай бұрын
Chal re tuza pathi shi ubhe nahi ahet marathe
@vitthalkatkar2464
@vitthalkatkar2464 5 ай бұрын
एसआयटी चौकशी मंत्रिमंडळातील एक खुर्चीवर बसला आहे त्याची पहिल्यांदा
@killer_boy_7k849
@killer_boy_7k849 5 ай бұрын
अंतरवालीतील महिला ह्या सुध्दा कोणाच्या तरी आई, बहिणी नाही का? तुमच्या आई बहीण काढली कि तुम्हाला राग येतो मग आमच्या आई बहिणींची डोके फुटले तेव्हा लाज नाही वाटली. तुमची‌आई बहिण कुठला देवेतका❤❤
@balasahebborude906
@balasahebborude906 5 ай бұрын
सरकार जातीयवादी :आदर्शवादी आहे कोणताही सरकारी सर्व्हे नीट रेशकार्ड कार्यवाही एजंट लागतो . फक्त ओंटीग कार्ड फुकट आहे 🎉
@pravinpatil4661
@pravinpatil4661 5 ай бұрын
छत्रपतीना गो ब्राह्मण प्रतिपालक असे म्हणतात. 🚩👌🌹🙏🏼
@FAT.GAMING.094
@FAT.GAMING.094 5 ай бұрын
Yes
@harshupatil2477
@harshupatil2477 5 ай бұрын
फडणवीस तू आरक्षना चा निकाल लावू शकता नाही तर काय कामाचा तू मतदान आल्यानंतर बघू तुला
@ChemistryRRR
@ChemistryRRR 5 ай бұрын
महाराजांचं नाव घेऊन मतांच भिक मागणारे तुमचे राजकिय वडील ....१० वर्ष झाले शिवस्मारक च काय झालं...शेट बसले dilhi ला ....अन् तुम्ही मराठा समजला सांगतं
@machindralasane810
@machindralasane810 5 ай бұрын
आरेतूलाकळल.आसतरतूगरबाआचाआईफयीनीवलाटीचारकराईलावतवातुलकळनाईका
@amol9240
@amol9240 5 ай бұрын
या वेळेस टोपे साहेबांचा नंबर आहे
@sudamabankar2397
@sudamabankar2397 5 ай бұрын
Are tarbuj आम्ही जे मागतोय ते तु देत नाही
@bhalchandrakharde8935
@bhalchandrakharde8935 5 ай бұрын
.मनोज दादा खरंच इमानदार आहे
@trushantlanjewar914
@trushantlanjewar914 5 ай бұрын
Tyachi property check kara.
@SapnaKoli-sf3fx
@SapnaKoli-sf3fx 15 күн бұрын
Kahi nhi sagle paisa sathi kartat detaty te ghaych ast tyana saglaycha vichar kraycha ahe ekthe open samaj nhi
@Gd29Star
@Gd29Star 5 ай бұрын
मनोज जरांगे पाटील: सरकार ला राष्ट्रपती ना मेल करा.#marathareservation #manojjarangepatil kzfaq.info/get/bejne/raeWmbijpr3Dn40.htmlsi=sJXKKTM4trLc4E30
@bhagwatwagh5967
@bhagwatwagh5967 5 ай бұрын
मराठा समाज जरांगेंच्या पाठिशी ऊभा आहे.
@vilasrajebhosale116
@vilasrajebhosale116 5 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही पाठीमागून कड्या करतात समाजाच्या ते पण सांगा
@ajinkyanarayanpure2209
@ajinkyanarayanpure2209 5 ай бұрын
जेनी समोरून कड्या केल्या ४० वर्ष तेच्या बद्दल एक चकार शब्द नाई.
@drbulge
@drbulge 5 ай бұрын
समोरून काड्या गोड वाटतात😅😅
@Satyayug32
@Satyayug32 5 ай бұрын
40 वर्षे मागून कोण काड्या करतय ते माहिती आहे बर का हो बारामती भक्त.....नका लई अक्कल पाखलू
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 13 күн бұрын
एक नंबरचा लफंग्या आहे
@vijaybhill2238
@vijaybhill2238 5 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये सर्वात खोटं बोलणार नेता म्हणूजे फड😂😂😂😂😂😂😂😂😂
@vivekanandvasmatkar5075
@vivekanandvasmatkar5075 5 ай бұрын
Comments against Devendra Fadanvis of Congress (MVA) voters will not make any sense in next election as their vote will not effect on (Maha yuthi) BJP,SS,government .
@SHUBHAM-9606
@SHUBHAM-9606 5 ай бұрын
❤❤❤❤
@_Marathi_7066
@_Marathi_7066 5 ай бұрын
कसलीही चौकशी केली तरी जरांगे पाटील यांना फरक पडत नाही कारण जरांगे पाटील म्हणजे मराठा समाजच...
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 5 ай бұрын
Annaji pantan chi Lyki nahi Shivaji Maharaja n che nav ghenya chi.. Fadnis 😂😂
@highplatform1649
@highplatform1649 5 ай бұрын
Chup be fuska fataka
@komaldamodhar9306
@komaldamodhar9306 15 күн бұрын
बरोबर साहेब 🎉🎉
@save6989
@save6989 5 ай бұрын
Aamhi phakt jarange sobat
@somnathdevmare
@somnathdevmare 5 ай бұрын
विरोधी पक्ष मधे कोण आहे मग
@ashoknatkar6580
@ashoknatkar6580 4 ай бұрын
Master mind
@user-to4xi7nn7b
@user-to4xi7nn7b 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच् नाव घेऊन जनते ला लुटता.
@Vande4392
@Vande4392 5 ай бұрын
Total Election Drama. 😇
@simabhosale6430
@simabhosale6430 5 ай бұрын
Hi
@sachin005sk
@sachin005sk 5 ай бұрын
लोकं जरांगे पाटलांच्या बाजूने आहेत तुमच्या नाहीत.
@user-yb7fi5qu6k
@user-yb7fi5qu6k 5 ай бұрын
Mala no dya
@user-so8sv6xq3r
@user-so8sv6xq3r 5 ай бұрын
4:47
@mahendragaikwad1194
@mahendragaikwad1194 5 ай бұрын
ha padanvis राजकारणी आहे तो जरांगे सत्य आहे जय भीम
@ashokLande-ml1zi
@ashokLande-ml1zi Ай бұрын
Kay nahi mahit ❤❤Nako godilau❤❤❤tujayachi puchi
@Thomas-wg9ms
@Thomas-wg9ms 5 ай бұрын
शांतता+संयम=
@niks_niks0112
@niks_niks0112 5 ай бұрын
Khr ky te junya video bgha
@user-ng8zy6pe8z
@user-ng8zy6pe8z 5 ай бұрын
मस्त सांभाषण
@gyanojidalvi1106
@gyanojidalvi1106 5 ай бұрын
फडणवीस तुम्ही जरांगे ना डिवचले नसते तर काहीच झाले नसते.
@user-cv9rd7hj7y
@user-cv9rd7hj7y 5 ай бұрын
Ha kiti kadya karoty he mahi aje Maharashtra ka Paar vaat lavli yani
@rjtechnical8770
@rjtechnical8770 5 ай бұрын
2:37 kon rahil ubha
@narendrapatil377
@narendrapatil377 5 ай бұрын
Are jarnge पाटील बोलले तर एवढं लागलं डोक्यात काट्या चालविल्या गृहमंतराने mg तेव्हा लाज नाही का vatle
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 13 күн бұрын
हा गृहमंत्री नसुन घूराट मंत्री आहे याला विधानसभेला यांची लायकी जॅकेट काढून फेकुन देऊन दाखवायची
@user-to4xi7nn7b
@user-to4xi7nn7b 5 ай бұрын
तुम्ही मराठी आई बहीणी ना लाठीचार्ज करता आणि छ. शिवाजी महाराजाचे नाव घेता.
@VinodMohite-kl9nn
@VinodMohite-kl9nn 5 ай бұрын
Gap tarbuja
@JK-qv2qc
@JK-qv2qc 5 ай бұрын
Ka re uttar nahi bhetla ka hya video var
@hindaviswaraj96k44
@hindaviswaraj96k44 5 ай бұрын
​@@JK-qv2qcPawar dukkar follower ahe toh
@highplatform1649
@highplatform1649 5 ай бұрын
Chup be bhikkar Pawar Cha kutra
@rahulnaik1676
@rahulnaik1676 5 ай бұрын
@@hindaviswaraj96k44 haha
@Satyayug32
@Satyayug32 5 ай бұрын
उत्तर नाही का रे मोहिते आता???
@sbk5451
@sbk5451 5 ай бұрын
Tujhe byko ly kadk aahe ❤❤😂😂
@drbulge
@drbulge 5 ай бұрын
तुझी कुठं जाती ते अगोदर पाहाय😅😅
@vinodborkar4616
@vinodborkar4616 5 ай бұрын
Adhyaksh hyanchach mantri hyachech mg kahihi manya lagech ikdun dyayche tikdun kadhayche
@omkar.comedies
@omkar.comedies 5 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब मराठा तुमच्या पाठीशी नाही तुम्ही दिशाभूल करणे येवढे मराठा वेडे नाही राहीले नाही
@gayatrinawale5637
@gayatrinawale5637 5 ай бұрын
Phodafhodich rajkaran yet yala fact yala baki kay, nahi kel
@patitpavanneel5268
@patitpavanneel5268 4 ай бұрын
SIT त दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल
@navnathkale1629
@navnathkale1629 5 ай бұрын
Tumi raje yanch nav gheun golibar kelela chalto ka .laj vatu dya jara tumala fhadanvis
@sagarbhokare3010
@sagarbhokare3010 5 ай бұрын
जो कोणी मराठा नेता 'खासदार असो की आमदार' जरांगे पाटील यांच्या विरोधात मीडियावर बोलेल त्याला आयुष्यात गुलाल लागणार नाही याची काळजी मराठे घेतील यात तिळमात्र शंका नाही. नेत्यांनो लायकीत राहून स्टेटमेंट द्या - आता जशास तसे उत्तर मिळेल.
@teamINDIA.6687
@teamINDIA.6687 5 ай бұрын
Polisanchi yevdi kalji asel tr. Tya Rane Baddal pn. Sanga tumchiचाणक्य नीति ओळखून आहे महाराष्ट्र...
@kalyanjadhav9931
@kalyanjadhav9931 5 ай бұрын
आतरवालीत आमच्या आया बहीनी नीवस्र करून हानल्या तवा तुझा शिवराय तिथे नव्हता का लाज नसल्यासारख बोलता राव
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 5 ай бұрын
मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीवर आहे चार माणसं पैसे घेऊन टीव्हीला दा दावली जातात देवेंद्र फडणवीस साहेब
@sayalinarendravl9241
@sayalinarendravl9241 5 ай бұрын
आजपर्यंत तू काय केलंस
@shivrajkarhale7050
@shivrajkarhale7050 5 ай бұрын
आम्ही सदैव मनोज दादा यांच्या सोबत 🔥🔥🚩🚩
@Vijay-nt2xc
@Vijay-nt2xc 5 ай бұрын
जरांगे पाटील शेर है!! एक मुख्यमंत्री, दोन ऊपमुख्यमंत्री एका साध्या शेतकऱ्याच्या विरुध्द घाबरुन आकस सुडबुध्दीने पदाचा गैर वापर करून दडपशाही करत आहेत …… जनता यांची लायकी ओळखुन आहे ….. राजकारनालाही लाजवेल असे हे नपुंसक सरकार …
@umeshgawade5898
@umeshgawade5898 5 ай бұрын
राजकारण सोड घरी लक्ष दे आधी ...
@baliramshelke9441
@baliramshelke9441 5 ай бұрын
अजित पवार आणि छगन कसे सुध्दं केले काय वापरलं एवढं
@nikhilthakore570
@nikhilthakore570 5 ай бұрын
Tu Nako re baba
@tufan_bebhan
@tufan_bebhan 5 ай бұрын
SIT चा रिपोर्ट निवडणुका आधी येणार ,म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला सरसकट तोटा😢😢
@sakshiamin1854
@sakshiamin1854 5 ай бұрын
Ya karna mule ch he lok Bramhananchya vr jau ch shakat nahi...... Jis thali me khate he usi thali me ched karte he....he Jarange ch karu shaktat, Yach kama che payse milta yana 😂
@AadeshKadam-zk7gi
@AadeshKadam-zk7gi 5 ай бұрын
Are bramhan amchya mule jagtat bhadya 😂😂😂 Ami hynla takli nahi tr tyncha pot pn nahi bharnar .
@sakshiamin1854
@sakshiamin1854 5 ай бұрын
@@AadeshKadam-zk7gi Bramanana tumchy taknya chi garaj nahi, Bramhan tumchya aadhi pn saksham hota aani aata pn ahet, Tumchya sarkhi Arakshana chi hi garaj nahi Bramhanana. Aaj jr tya Uddhav Thakrenchi Chivsena chi Sarkar asti tr, tumhala Aarakshan suddha milale naste....mhanun Jevha koni aapli sath det tevha tyala dhanyavaad mhanayla pahije.....Tya Jarange sarkhe lok jati vad karun, Aai bahini chy shivya detat aani swatala Shivaji Maharajanche Vanshaj mhantat, hich layki yanchi
@balasahebthopte6275
@balasahebthopte6275 5 ай бұрын
एक देवद्रा देखा सुप्रिया सबको बारी.
@ndpatilbeedkar9315
@ndpatilbeedkar9315 5 ай бұрын
सरकारने जरांगेला पहिल्या पासून सवलतीची भूमिका घेतली, म्हणून जरांगे यांनी फायदा घेतला, ते आता कुणालाच भीत नाहीत. अगोदरच सरकारने जरांगेच्या विरोधात कायदेशीर कडक कारवाई करण्याची गरज होती.
@TheMalllu
@TheMalllu 5 ай бұрын
समाजाला भावनिक केल कि झाल सरकारही येईलच आपोआप
@nageshdhumal5095
@nageshdhumal5095 5 ай бұрын
मी बिलकुल तुझ्या मागं नाही आम्ही फक्त आमच्या जातीसाठी जरांगे पाटलाच्या माग
@ameyabhide9450
@ameyabhide9450 5 ай бұрын
Tula Koni vicharat nahi😂😂😂
@user-il5pr2un8x
@user-il5pr2un8x 5 ай бұрын
​@@ameyabhide9450 tula koni ghalayachi sangitl ithe
@ameyabhide9450
@ameyabhide9450 5 ай бұрын
@@user-il5pr2un8x Mala Comment Karayla Tujhi Permission Nakoy Chutiya
@thehindu8217
@thehindu8217 5 ай бұрын
अबे बोच्या काही काम कर घर साभाळ😂😂
@Satyayug32
@Satyayug32 5 ай бұрын
​@@ameyabhide9450😂😂😂
@harishbhosale2055
@harishbhosale2055 5 ай бұрын
आधी तुज्या पक्षातला किरीट सोमय्याला आकल दे मग कल्याणच्या सुभेदार च्या सोनेच नाव घे
@user-nq1hi8xl2j
@user-nq1hi8xl2j 5 ай бұрын
हो रेबाबा
@NitinShinde-qf8jt
@NitinShinde-qf8jt 5 ай бұрын
70 हजार कोटी कुठे गेले
@meenakadlak5158
@meenakadlak5158 5 ай бұрын
काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे विचार करा एवढ्या मोठ्या माणसाबद्दल असे बोलतात ह्यांच्या भागात गरीब आणि दलित किती दबावाखाली राहत असते आणि यांच्यामुळे संपूर्ण मराठा समाज बदनाम होतो आमच्या पुण्यात असं काही नाही आजही मराठा आदिवासी आणि दलित खूप गुण्यागोविंदाने राहतात हे अशा लोकांमुळे त्यांचे नुकसान कशासाठी त्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे
@babanchavan9134
@babanchavan9134 5 ай бұрын
350 वर्षा नंतरपरत मराठी समाज फोडलखला 1:57
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 5 ай бұрын
*पूर्वी पाप केलं की लोक नरकात जायचे असं ऐकलं होतं. आता भाजपमध्ये जातात हे समक्ष पाहतोय! 🤣*
@ravibhikule7516
@ravibhikule7516 5 ай бұрын
नार्वेकर स्वतः पहिले इमानठेवा अध्यक्ष होऊन काही नाही कामावले स्वतःची इझत काढली
@sachindalavi9065
@sachindalavi9065 5 ай бұрын
Tu kay boltoy aare vaa bai pn ash ny bolt😂😂😂😂
@SanjayKude-vc1uq
@SanjayKude-vc1uq 5 ай бұрын
मांतग आंबेडकर पाठीशी ऊभिशबान आहे
@marathikattalive
@marathikattalive 5 ай бұрын
Sarthi he paise gheun jaga bharlyaa re tumhi saheb😂😂😂
@user-rq1cl4oe1i
@user-rq1cl4oe1i 5 ай бұрын
Saheb jai 🎉Maharashtra🎉🎉🎉🎉🎉🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🙏🚩🙏🙏👏💯💯💯💯💯💯💯💯💯
@ajitmahajan9157
@ajitmahajan9157 5 ай бұрын
Hya M J cha encounter karun taka,Desh motha ka vyakti mothi.Maratha samajachshivav eetar samajache sudha lok aahet,tyancha pan vichar kara?
@santoshsatao8906
@santoshsatao8906 5 ай бұрын
कनबी मराठा जरांगेंणा शिव्या घालत असतील आता,त्याच्या ताटात जेवायला बसले जरांगे , ओबिसी चि पण % वारी 4% नि वाढवून द्यावी .आता जरांगेंनी
@sharadtaramaletarmale9285
@sharadtaramaletarmale9285 5 ай бұрын
पाटील आपण किती शिव्या देतोय तरी हा माणूस सयामाना बोलतोय आपण अडचणीत येतोय
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 13 күн бұрын
कसला संयमाने बोलतोय हा एक नंबरचा बाडगा 🍉 ज्या आहे याचे मराठी जेव्हा जॅकेट काढून गटारात फेकतील तेव्हा यांचे डोळे उघडतील
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 10 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН