Devendra Fadnavis Resignation इच्छेनंतर Prithviraj Chavan यांचं राष्ट्रपती राजवटीचं भाकित

  Рет қаралды 178,946

BBC News Marathi

BBC News Marathi

Ай бұрын

#bbcmarathi #devendrafadanvis #prithvirajchavan
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी असं म्हटलं आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना याबाबत काय वाटतं? राज्यात राष्ट्रपती राजवट लावून लवकर निवडणुका घेण्याबाबत पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात? प्राजक्ता पोळ यांनी घेतलेली मुलाखत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 344
@mr.mahadeomirgane9874
@mr.mahadeomirgane9874 Ай бұрын
पृथ्वीराज बाबा अतिशय संयमी नेतृत्व आहेत
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Ай бұрын
हो ना, एवढे संयमी मी आहेत की हे मुख्यमंत्री असताना पाकिस्तानातून दहशतवादी मुंबईत घुसायचे आणि सिरीयल बॉम्ब ब्लास्ट व्हायचे! घोटाळे तर विचारूच नका किती व्हायचे ते.. .
@anantparab3200
@anantparab3200 Ай бұрын
श्री पृथ्वीराज चव्हाण म्हणजे एक संयमी निष्ठावान अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे
@rahulpunde6012
@rahulpunde6012 Ай бұрын
बाबा तुमच्यासारखी माणसं राजकारणात असन खूप गरजेचं आहे.कुठलाही अहंकार नाही ,बोलण्यात शालीनता,विषय मांडण्याची लकब आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची मानसिकता यावरून तुम्ही उच्च श्रेणीचे व्यक्तिमत्त्व आहे हे सिद्ध होत.खूप छान वाटल तुमची मुलाखत ऐकून.
@vikasshewale4315
@vikasshewale4315 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन,बाबा जरी राजकारणात late आले असले तरी अभ्यास करून एक प्रगल्भ नेतृत्व तयार झालेलं व्यक्तिमत्व
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 Ай бұрын
अगदी खरंय!
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 Ай бұрын
लेट , हे स्वातंत्र्यच्या आधी यायला पाहिजे होते का ? 1989 पहिल्यांदा आईच्या जागी खासदार झाले , वडील 1952 साली खासदार झाले , हे लेट झाले ?
@shivramjankar1349
@shivramjankar1349 Ай бұрын
श्री चव्हाण साहेब एक मुरब्बी नेते आहेत त्यांचे अभिप्राय व्यवहार्य वाटले.
@shilpapawar800
@shilpapawar800 Ай бұрын
खरचं, पृथ्वीराज चव्हाणांसारखी व्यक्तिमत्त्व राजकारणात आली तरच लोकशाहीचा स्तर ऊंचावेल
@vikas4483
@vikas4483 Ай бұрын
लवकर मुक्त करा आणि महाराष्ट्राला मोकळा श्वास घेऊ द्या
@user-lw4rf5ki8r
@user-lw4rf5ki8r Ай бұрын
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अगदी बरोबर बोलले आहेत ते मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडायला सुरुवात केलें होतें त्याचप्रमाणें फळे मिळाली आहे ठाकरे शिवसेना कधीही संपणार नाही जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@swarup2118
@swarup2118 Ай бұрын
ani saglyat pahila tuza baap sharad pawar ne kay kela ??
@suhaspatil6384
@suhaspatil6384 Ай бұрын
शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव झाला,त्याची जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे का याचे उत्तर द्याल का.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Ай бұрын
Aata he saheb Rajkaran sodanar bakiche congress khasdar nivadun aale nahi ho teen aakadi pan
@user-es3rm3ke3m
@user-es3rm3ke3m Ай бұрын
लवकर सरकार बरखास्त करा राष्ट्रपती शासन लागू करा जे लोकसभा इलेक्शन चा रिझल्ट लागला त्याहीपेक्षा बिकट परस्थिती वर्तमान सरकार ची होईल त्यामध्ये कोणतेतरी 2 पक्ष कायमचे संपतील
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
योगीबाबाची व्हिकेट काढायची आहे.म्हणून हे सर्व चालु आहे.मला अपयश आल म्हणून मी राजीनामा देत आहे.मग योगीबाबा ना पण अपयश आहे.म्हणून योगीबाबा नी पण राजीनामा द्यावा अस राजकारण आहे
@anilbharti9317
@anilbharti9317 Ай бұрын
बाबा हे चांगल नेतृत्व
@rohidaslanghe3529
@rohidaslanghe3529 Ай бұрын
आपण 15 वर्ष सत्तेत असतानी काय दिवे लावले.फार हूशार लोक विस्वास ठेवला कळेले काय अवस्था झाली ती
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
240 आलेत काँगेस पेक्षा जास्त , तरीही BJP च नुकसान
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 Ай бұрын
Congress che comeback he mahatwache! Congress- mukt Bharat zala naahi! Kunala pato na pato!
@siddhantbd
@siddhantbd Ай бұрын
​@@jyotsnapantsachiv5346काँग्रेस आता 99 पोचले 240 ल पोचायला अजून 15 वर्ष लागेल😂😂😂...
@sangitabodke9874
@sangitabodke9874 Ай бұрын
Purn Congress ch sarkar yayla ajun khup vel ahe avdhe paksh milun sudhha 272 nahi hot
@shambhoshinde3751
@shambhoshinde3751 Ай бұрын
फक्त मनोज जरांगे मुळे bjp हरली आहे हे तुम्हाला ही माहित आहे त्यामुळे यांचे श्रेय कोणी घेऊ नये
@AnaghaTambe-tk1ls
@AnaghaTambe-tk1ls Ай бұрын
तुम्ही जिंकून दिलय ना...मग तुम्ही PM बनवा ना
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Ай бұрын
मग एम पी मधे कशी जिंकली ..राणे कसे जिंकला
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Ай бұрын
@@Velcotomando_mando_re_mando तो yz नाही ..फक्त अडाणी आहे प्रमाणिक आहेत
@shambhoshinde3751
@shambhoshinde3751 Ай бұрын
@@Velcotomando_mando_re_mando are murkha vidharbh mdhe marathe Ani kunbi marathe kiti ahe te bhagh mg bol
@miteshmarutiwalunj
@miteshmarutiwalunj Ай бұрын
Fakta aarakshan nahi kanda soyabean industry hey hi factor ahe sagle tumchya sarkhe 5 kg var jagnarw nahi bhau
@stsmartsales2300
@stsmartsales2300 Ай бұрын
Matured
@krishnakumarsawant8013
@krishnakumarsawant8013 Ай бұрын
लखनऊ - बंगलोर खटाखट खटाखट पैसे पॅटर्न लागू करा.
@ramanmankar3703
@ramanmankar3703 Ай бұрын
Bhokatun घ्या ना.
@gorakshnathb5562
@gorakshnathb5562 Ай бұрын
Prakash Ambedkar आणि मायावती mad यांना सोबत घेतले असते तर पन्नास साठ जास्त सीट जास्त आले असते
@mohandesai7086
@mohandesai7086 Ай бұрын
सोबत घ्यायला त्यांची इच्छा असावी लागते. हे खोके घेऊन b टीम झाले.
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c Ай бұрын
दिल्ली त गेले तरीही गोंधळ घालणारच. पोकळ घोषणा देणारा पंतप्रधान
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 Ай бұрын
भाजप चारशे पार करणार होता कारण शत प्रतिशत भाजप अपेक्षित होता. त्याला कारण ज्याच्या साथीने आपण वाढलो त्यालाच बांडगूळ मोदी शाह समजू लागले. आणि त्याला पूर्ण सहाय्य फडणवीस शेलार बावनकुळे ह्या भाजप प्रादेशिक प्रस्थापितांनी केले.
@BabasahebPadlkar
@BabasahebPadlkar Ай бұрын
काॅग्रेस २९५ च काय झालं ?
@vishwasaniyabandhutapratis1184
@vishwasaniyabandhutapratis1184 Ай бұрын
जनतेला खोटी आश्वासने देऊन एकवेळ जनता भुलते पण मुक्या जनावरांना मुबलक पाणी पुरवठा, चारा हा पुढच्या वर्षी पर्यंत दुष्काळजन्य परीस्थितीस सामोरे जाण्यासाठी 'आचारसंहिता' हा फायदेशीर तसेच सुकर मार्ग आहे...???
@user-mn4xu1jm8g
@user-mn4xu1jm8g Ай бұрын
99 जिंकून विश्वास आणि 240 जिंकून अविश्वास 😂😂
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c Ай бұрын
सहिरे सहि
@sangitasuryawanshi212
@sangitasuryawanshi212 Ай бұрын
Ek maratha lakh maratha
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
जरांगे फॅक्टर सुफडा साफ... मराठवाडा... 💯
@patillvalmik4753
@patillvalmik4753 Ай бұрын
बरोबर बोलले साहेब 🙏
@Bhartiya56622
@Bhartiya56622 Ай бұрын
आतापर्यंत "मराठी माणूस जातीमुळे माती खातो " हे ऐकलं होतं, आता अनुभवलं
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
A bhramim theory ? 😂😂😂 a ill mentality mindset against maratha .
@jaymaharashtra..3105
@jaymaharashtra..3105 Ай бұрын
ब्राम्हण कधी काँग्रेस लं मत देतो का..? मग जाती साठी मती कोणी खाल्ली
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
अनुभवल ना आता पुढें सुद्धा बघा फडणवीस ला काय करणार विधानसभेनंतर. ब्राह्मण अहंकाराला फटका बसणारच!
@baghmovie
@baghmovie Ай бұрын
बीजेपी बहुमताने जिंकली तर आरक्षण जाईल अशी भीती पसरवून म्हणजे थोडक्यात जातीपातीचे राजकारण करून काँग्रेस ने जागा जिंकल्या आहेत. ह्यात काँग्रेसच्या नेत्यांचं कर्तृत्व शून्य आहे.
@user-rf5md9up3r
@user-rf5md9up3r Ай бұрын
श्री पृथ्वीराज चव्हाण चव्हाण साहेब शुभ बोला . जनतेने कौल दिला तो समीश्र पक्षांना तो नीट सरल संभाला नाहीतर जनतेच्या मनातून उतराल. परत निवडणूका नको आता भारतीय जनतेला न्याय पाहिजे.तिकडे लक्ष द्यावे.
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 Ай бұрын
सगळं बरोबर आहे पण पावसाळ्यात निवडणुका होत नाहीत आणि होणार नाहीत हे पण खर आहे
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 Ай бұрын
सच्चा व्यक्तीमत्व ,पक्षांतील वरिष्ठानी बेदखल करण्याचा प्रयत्न केला तरी पक्षांशी एकनिष्ठ राहिले. अजित पवाराऐवजी चव्हाण साहेब उपमुख्यमंत्री झाले असते तर इन्डीया आघाडी, आणखी बल्हकट झाली असती. सर्वांशी सुसंवाद सांधून, राज्य चालवण्याचा अनुभव होता त्यांना.
@shivajipatil80
@shivajipatil80 Ай бұрын
.विधान सभा निवडणूक ही महाआघाडी बनवून ऐकीने व मजबूतीने लढवली पाहिजे..
@onlystudy228
@onlystudy228 Ай бұрын
Khup chhan bolta... Virodhk pan tumcha raag Karu shakat nhi.. Khup pleasent personality aahe
@jaysanatan.312
@jaysanatan.312 Ай бұрын
BJP will come back with full force....just wait and watch....
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
Dream on...
@Dear_914
@Dear_914 Ай бұрын
Tumchi जादू नाही जरांगे यांची जादू आहे
@nitinpanaskar5144
@nitinpanaskar5144 Ай бұрын
शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहतिल शेवट पर्यंत तुम्हि अंदाजि गोळ्या नका मारू तुमंच कस झालय माजंर आल पन बोका गेला😅😅😅😅😅😅😅😅😅
@ramanmankar3703
@ramanmankar3703 Ай бұрын
मग काय तुम्हाला म्या u म्या u पाहीजे काय ?
@nitinpanaskar5144
@nitinpanaskar5144 Ай бұрын
कस वाटतय माजर आल पन बोका गेला 🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐻‍❄️बोका गेला
@rajshrideshmukh3884
@rajshrideshmukh3884 Ай бұрын
आता भाजपा विधान सभेची निवडणूक लवकर घेण्याची चूक करणार नाही
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 Ай бұрын
यांच्या मतदार संघात मतदान कुणाला किती झालं ते पण बघा.
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 Ай бұрын
याचा विधानसभा मतदारसंघात भाजप लीड घेतलंय , हा सभा मारतोय 😂😂😂
@shashikantahire2769
@shashikantahire2769 Ай бұрын
म्हणजे विधानसभेची पण तुम्हाला लाट तयार करायची आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचे आहे
@patilsourabh7688
@patilsourabh7688 Ай бұрын
सभ्य सुसंस्कृत राजकारणी व्यक्तीमत्व पृथ्वीराज बाबा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤚🤚🤚🤚🤚🤚🤚👍🤚
@ravirajpatil4296
@ravirajpatil4296 Ай бұрын
शेतकरी व मराठा अंदोलन या मुळे लोकानी दुसरा पर्याय म्हणून मतदान केले त्यांची विषयी लय आपुलकी नाही
@satyawansawant8575
@satyawansawant8575 Ай бұрын
साहेब आपण पहिली गोस्ट मान्य करा मुस्लिम मत निर्णयक ठरली.
@sangitavkondhari3762
@sangitavkondhari3762 Ай бұрын
अरे, चव्हाण साहेब दारुण पराभव तुमचा झाला की बीजेपी चा...काय विनोदी माणसं आहेत...😂😂
@artikumbhar9801
@artikumbhar9801 Ай бұрын
अरे हो...आ णि हे मुख्यमंत्री असताना ह्यांचे सरकार कोणी पाडले? आठवा जरा..😂😂
@arjunbarkade3852
@arjunbarkade3852 Ай бұрын
राष्ट्रपती राजवट 2028 पर्यत ठेवावे .
@BausahebMali-yv1iz
@BausahebMali-yv1iz Ай бұрын
2varsh lavta yete rajvat
@ramanmankar3703
@ramanmankar3703 Ай бұрын
Me तर म्हणतो 3000 paryant लाव. Toparyant नकली हिंदू sudhartil.
@LaxmanKudale-iu4dy
@LaxmanKudale-iu4dy Ай бұрын
मांसाहारी,वाढत, आहे, उन्हात, या, मतदाराबरोर,काम,करा, म्हणजे तुम्हाला, कळेल,घाम, कुठं,निघतोय,ते कळेल, तुम्ही, मुख्य मंत्री, होते, काय दिवे लावले , आम्हाला,माहित, आहे,
@opq5474
@opq5474 Ай бұрын
आपण मोठे झालो समजून वेगळे झालेल्या दादाला आता पाळणाघरात जाण्याची वेळ आली.
@DashrathPatil-dz2sy
@DashrathPatil-dz2sy Ай бұрын
निवडणुका घेतल्या की दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे अडचण संपणार आहे का ते आत्ता पन तुम्ही करू शकता तुम्ही जोपर्यंत ज्याच्याबरोबर आहे तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही होऊ ही देणार नाही
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Ай бұрын
भाजप & अजित पवार ला माननीय देवेंद्र फडणवीस आनी छग्या नी सपंवला.... विधानसभा मध्ये पण सपंवणार... !!जय शिवराय!!
@satishmandhare1704
@satishmandhare1704 Ай бұрын
बाबा बीजेपी 240सीट अजून आहेत दारुण पराभव कसे म्हणता सगळे मिळून 234आहेत योग्य नाही हार जीत होत असतें तुमच्या सारख्या नेत्यांना हे शोभतं नाही
@robustenterprises2506
@robustenterprises2506 Ай бұрын
Reporter is absolutely wrong BJP has got less seats in UP and Maharashtra and in fact have done excellent in rest of India
@rameshubale5216
@rameshubale5216 Ай бұрын
मुम्बई भाजपा अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष यांनी पदाचा राजीनामा देणे संयुक्तिक व ईष्ट नाही का?
@pramodkharade5093
@pramodkharade5093 Ай бұрын
सातारा वाचवू शकला नाहीत साहेब तुम्ही आभाळ कशाला हेपालता???
@user-ee6qg2hq5p
@user-ee6qg2hq5p Ай бұрын
साहेब हुशार आहेत. मागचा वचपा काढला असेल
@Gadiljh
@Gadiljh Ай бұрын
He rajkaran ahe bhava
@pradeepshah279
@pradeepshah279 Ай бұрын
याच्या हाताला लखवा मारला होता आता का भंकस करतोय ​@@Gadiljh
@santoshbhanushali4085
@santoshbhanushali4085 Ай бұрын
बाबा 30 वर्षात काँग्रेस कधी २०० वर गेली नाही आणि बहुमताचे ज्ञान देतात तुम्ही जनतेला
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 Ай бұрын
खरं जर बदल नाही झाला तर हिच वेळ येणार
@anantparab3200
@anantparab3200 Ай бұрын
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे परंतु माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती देईन. अत्यंत संयमी निष्ठावान अभ्यासू व्यक्तिमत्त्व.
@falcon1500
@falcon1500 Ай бұрын
Agree🎉
@maheshjere8708
@maheshjere8708 Ай бұрын
पृथ्वीराज जी ,तुम्ही मुख्यमंत्री होणार असाल तर चालेल..पण चाणक्य व उबाठा चे कोणीही नको..तुम्ही मोर्चे बांधणी करा आता पासूनच ..आम्ही ही तुम्हाला मत देऊ..
@ravindrasonare7252
@ravindrasonare7252 Ай бұрын
उबाठाचेच पाहिजे
@ramanmankar3703
@ramanmankar3703 Ай бұрын
नको zopto मग 5 वर्षे.
@DashrathPatil-dz2sy
@DashrathPatil-dz2sy Ай бұрын
दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण समोरचे मुसाळ दिसत नाही
@pawar8683
@pawar8683 Ай бұрын
बाबा अतिशय अभ्यासपूर्ण बोलत आहे
@kishorjadhav2066
@kishorjadhav2066 Ай бұрын
सहानुभूती साठी राजीनामा हे एक नौटंकी आहे.
@suprits2670
@suprits2670 Ай бұрын
मग तुमचे सातारा मध्ये महविकास आघाडीचा उमेदवार कसा हरला...
@ushalodhavat6771
@ushalodhavat6771 Ай бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी भोवली, सेवानिवृत्त वय 60 आचारसंहिता संपताच करणार होते, त्याचे काय झाले? खोटी आश्वासने दिली
@YoutagCreativeWorld
@YoutagCreativeWorld Ай бұрын
8500 कधी भेटणार हे सांगा 5 तारिख संपली
@shivanighorpade7684
@shivanighorpade7684 Ай бұрын
🙏🙏
@raghunathhampi7664
@raghunathhampi7664 Ай бұрын
राष्ट्रपती राजवट हा यांचा आवडता खेळ आहे
@KeshavChaudhari-md7rc
@KeshavChaudhari-md7rc Ай бұрын
महाराष्ट्रात काँग्रेसमुळे महाआघाडी बाकी खासदार निवडून आले.यापुढे काँग्रेस उमेदवार येणार.❤
@subhashvader1178
@subhashvader1178 Ай бұрын
बाबा एक निर्णय सांगा शेतकऱ्यांच्या साठीचा आपण केलेला तो शेतकऱ्याच्या दृष्टीने पूरक होता स्वतःच्या हातात सत्ता असताना काही केलं नाही दुसऱ्याला नाव ठेवण्यात एक नंबर
@user-sv9ex3lu7l
@user-sv9ex3lu7l Ай бұрын
बाबा काही काळ अडगळीत पडलेले होते... हे विसरले आहे..... बाबा थोडे थांबा.... आगे आगे देखो होता है क्या.... संजय राऊत सारखे बेताल वक्तव्ये तुमचे कडून तरी अपेक्षित नाही.....
@vidarbhainfotechwashim994
@vidarbhainfotechwashim994 Ай бұрын
❤❤
@raghunathhampi7664
@raghunathhampi7664 Ай бұрын
बाबा २०१४ व २०१९ मध्ये कोण बाजार होते
@pradipkumarpandhare4856
@pradipkumarpandhare4856 Ай бұрын
जणू काय काँग्रेसच्या 400 जागा आलेत आमदारकीला ओबीसी बघतील
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 Ай бұрын
काँग्रेसने नव्या जोमाने राज्यात उभारणी करावी आणि राज्यात मुख्यमंत्री पद घ्यावे मुख्यमंत्री ठाकरे आणि पवार नको.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Ай бұрын
पृथ्वीराजजी तुम्ही भाजप ने काय करायला पाहिजे हा विचार सोडा. तुम्ही ही काळजी करा की तुमची मुस्लिम मध्ये उद्धव ठाकरे घेऊन चालला आहे. तर पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय होणार तुमचं हा विचार करा.
@JanardhanSonawane-wv1ui
@JanardhanSonawane-wv1ui Ай бұрын
आपन काय दिवा लावला होता आरक्षचा विषय घेयाला पाहीजेहोता बाकी काय नाही
@Gar391
@Gar391 Ай бұрын
हे फॉरेन फंडिंग चे चॅनल आहे. विषय संपला.
@tn5866
@tn5866 Ай бұрын
70 वेळा संविधान बदलून काँगेस ने संविधान वाचवल होत, तेच आता भाजप ने बदल न करुन कराव!
@RajuKharkar
@RajuKharkar Ай бұрын
शिक्षक भरती 5 ते 6 वर्षे चालत तेही पूर्ण होत नाही. वारे सरकार यांना कोण निवडून देईल. आणि राष्ट्रपती शासन लाऊन लवकर निवडणुका घेणार आहे साहेब. बेरोजगारी दूर केली असती तर ही परिस्थिती राहिली नसती.
@ashokjaybhaye6065
@ashokjaybhaye6065 Ай бұрын
चव्हाण साहेब बरोबर आहे तुमचे निवडणूक लवकर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होतील
@roshanagarwal1649
@roshanagarwal1649 Ай бұрын
Nice reply ,trustworthy leader p chavan,
@Prakashjhot-oj4dr
@Prakashjhot-oj4dr Ай бұрын
३०-३५ मिळतील हा बाबांचा अंदाज अचूक ठरला 🎉 हा अंदाज ही खरा ठरू शकतो,गडकरी राज्यात आणि फडणवीस केंद्रात अशी अदलाबदल केली तर सर्व गणिते बदलतील.
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Ай бұрын
बरोबर बोलत आहात साहेब
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
Nicely analysis Mr Baba satya mev Jayate salute Mr
@veerendrapatil6399
@veerendrapatil6399 Ай бұрын
दारुण पराभव?कसं काय बोलतात काहीच कळत नाही.बुवा.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Ай бұрын
Harbal ganja ho kay bola to te pan sandarabha nahi
@rohidasbhosle7772
@rohidasbhosle7772 Ай бұрын
कशाला..3. महिने. बाकी. आहे...
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 Ай бұрын
राज्यात काँग्रेसचे खासदार जास्त आहेत आता आमदार पण जास्त यावे आणि मुख्यमंत्री काँग्रेसचा व्हावा पवार , ठाकरे मुख्यमंत्री नकोच
@user-nv9qu8ft5x
@user-nv9qu8ft5x Ай бұрын
6:40
@akshaymali6701
@akshaymali6701 Ай бұрын
बाबा काँग्रेस पक्ष चे आश्वासक चेहरे आहेत❤
@LaxmanKudale-iu4dy
@LaxmanKudale-iu4dy Ай бұрын
चव्हाण, साहेब, तुम्ही, पण, मुख्य मंत्री होते, काय दिवे लावले,कंर्टोल, पवारांकडे आहे,बसा, जागेवर,आपल,वय, झाले आहे,जराथांबा,दगदगकरू, नका,
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातुन देवेंद्र फडणवीस हटवा. बिजेपी वाचवा
@rahulmapari5891
@rahulmapari5891 Ай бұрын
हे आता येडे झाले ,काही पण बरळत आहे ,तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आले हे सगळ्यांना कळतंय
@AlpeshMehta-bn2vi
@AlpeshMehta-bn2vi Ай бұрын
Right
@rvaladra8015
@rvaladra8015 Ай бұрын
Prithviraj ji is always exceptionally good and realistic
@tukarammandavkar1109
@tukarammandavkar1109 Ай бұрын
बाबा शिवसेनेमुळे हे यश तुम्हाला मिळाले आहे हे विसरू नका
@rajeshwarborkar1150
@rajeshwarborkar1150 Ай бұрын
चौहान साहेब बिनकामाचे बोललेत.
@VijayKumar-bt4rq
@VijayKumar-bt4rq Ай бұрын
नागरिकासाठी काय केले व काय करू सकता ते पहा, उमेदवारा चे आकडे तपासने पेक्षा कारण आदिच्या उमेदवारा ची विरूद्ध लाट असेल नागरिक व देशहिताचं काहीही काम न केल्याच.
@sanjaypatil587
@sanjaypatil587 Ай бұрын
Sam TV la vinanti ahe ....Raj Thakre che opinion Kadhi yenar
@maheshchavan7657
@maheshchavan7657 Ай бұрын
Tumchya Chanel kadun Pruthviraj Chavan Sahebana ek Question vicharato, ki, Tumche khas Bunty Patil Sahebana vicharato ki, Bunty Patil saheb yana vichara ki aaplya sansthemadhye Contract staff kiti aahe, tya lokanche aapan feature gharat shakata nahi, and aapan Rajya sapana chi dream bhaghata.
@swapnilsabale697
@swapnilsabale697 Ай бұрын
आईगले स्वतचं बघत बसतात इथे आरोग्य सेवक चे पैसे भरून 7 महिने होऊन गेले अजून काय परीक्षा नाही ना की साईड वर इन्फॉर्मेशन 1000 रू फी भरली मी ती कोणाचा घरात गेली
@covershow6887
@covershow6887 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत यापेक्षा काहीही वेगळे होणार नाही 👈📯📯📯📯📯📯📯📯📯📯१०० टक्के
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 61 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 61 МЛН