No video

♦️धक्कादायक | मराठा आरक्षणाला महाविकास आघाडीचाच विरोध..? हा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

  Рет қаралды 382,945

Maharashtra Maza News

Maharashtra Maza News

29 күн бұрын

#maharashtramazanews #ramkadam #marathaaarakshan #jarangepatil #sharadpawar #uddhavthackare #nanapatole #mahavikasaghadi #मविआ #devendrafadnvis #आरक्षण #मोर्चा #मराठा #आंतरवालीसराठी #manojjarangepatilpresslive

Пікірлер: 680
@milindgodse7024
@milindgodse7024 26 күн бұрын
शरद पवार आणि काँग्रेस ला त्यांची जागा दाखवा
@subhashshirole2433
@subhashshirole2433 24 күн бұрын
महाविकास आघाडीला निवडुनधया
@shantaramkale6169
@shantaramkale6169 24 күн бұрын
कधी दाखवायची?विधानसभा आटोपल्यावर का?
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 23 күн бұрын
संपूर्ण हिंदू समाजाने आणि विशेषता मराठा समाजाने आता ध्यानात ठेवायला पाहिजे विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी काय आहे इथून पुढे मतदान करताना ध्यानात ठेवा मित्रांनो
@bharatganchha2267
@bharatganchha2267 22 күн бұрын
@nagesh981
@nagesh981 22 күн бұрын
Absolutely 💯 right 👍😂
@user-ct1zg5tp3j
@user-ct1zg5tp3j 26 күн бұрын
शरद पवार यांनी गेल्या साठ वर्षांत सत्तेत सहभागी असूनही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही,आमच्या मराठा समाजाच्या मुलांचं वाटोळ केलं.
@AnilDongliker
@AnilDongliker 24 күн бұрын
नाव टाकून कॉमेंट करत ja
@user-ct1zg5tp3j
@user-ct1zg5tp3j 24 күн бұрын
@@AnilDongliker सत्यजित कदम पाटील कोल्हापुर काय रं बोल आता.
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 24 күн бұрын
@@user-ct1zg5tp3j अगदी बरोबर दादा!👍 या शरद पवार नी कायम स्वतःला सर्वोच्च मराठा नेता म्हणवून घेतलं,मराठा समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला.परंतु स्वतः मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला डावलून इतर सामाजांना OBC मध्ये समाविष्ट केले.५०% ही कमाल आरक्षण मर्यादा संपवली आणि मराठा आरक्षणाचा कायदेशीर पेच निर्माण करवून ठेवला.OBC विरुद्ध मराठा,ब्राम्हण विरुद्ध मराठा असा वाद ही शरद पवार नी निर्माण केला आणि वाढवला.जातीय तेढ निर्माण करून स्वतः ला कसा फायदा घेता येईल तेच पाहिलं.पण आता मराठा समाजातील लोकांना या शरद पवार चा धूर्त पणा कळून चुकला आहे.
@sagarwalke7173
@sagarwalke7173 23 күн бұрын
​@@user-ct1zg5tp3jशाब्बास 👍🚩🚩🚩.
@vijaypathak7565
@vijaypathak7565 23 күн бұрын
Tari pn aplya maratha lokani tyach sharad pawar chya pakshala vote dile
@user-wb7zm4jk3h
@user-wb7zm4jk3h 27 күн бұрын
मराठा समाजातील बांधवांनी शरद पवारांना विधानसभेला जागा दाखवा 2024 ला शरद पवार याला
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 26 күн бұрын
Marathe fakt pawarani vaprun ghetle.
@shantaramkale6169
@shantaramkale6169 24 күн бұрын
या मराठा विरोधी किटक आता ठेचून टाका
@mausworld5278
@mausworld5278 24 күн бұрын
Tari maratha tyannach vote denar Karan jarange jantela sangel . He sagal natak sharad pawar yanchya sathi chalu ahe
@manoharkashid9494
@manoharkashid9494 27 күн бұрын
जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर महायुती ला निवडणुकीत फायदा होईल म्हणून महाविकास आघाडीला असा किडा ऊठलाय
@user-fr4sy6hh4t
@user-fr4sy6hh4t 27 күн бұрын
हा
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw 27 күн бұрын
बरोबर
@rohitsalunkhe4691
@rohitsalunkhe4691 26 күн бұрын
😢
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 6 күн бұрын
मराठा आरक्षण वगळले त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळालेले कसे चालेल,
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 27 күн бұрын
शरद पवार चा खरा विरोध आहे
@pradeepkirloskar2741
@pradeepkirloskar2741 26 күн бұрын
आता तरी मराठा जागा होईल.खरा शत्रू कोण हे सर्वांनाच माहीत आहे.
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 23 күн бұрын
मराठा कधीच जागा होणार नाही जो पर्यंत शरद पावराचा दलाल मोरच्याचे नेतृत्व करतोय तोपर्यंत ! जरांगेन यातून स्वतःची पोळी अगदी व्यवस्थित भाजून खाल्ली आणि अजून खाईल हे जरंगेला पुढे करून खूप मोठे षडयंत्र होत आहे तेही महाराष्ट्र पेतटविण्याचे !
@Neelmune
@Neelmune 27 күн бұрын
शरद पवार नी वाद पेटवलाय
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 27 күн бұрын
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
@deepakambawade4571
@deepakambawade4571 27 күн бұрын
कसा काय?
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 26 күн бұрын
​@@deepakambawade4571 शरद पवार ने स्वतः मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला डावलून इतर समाजांना obc मध्ये समाविष्ट केले ,आरक्षणाची कमाल ५०℅ मर्यादा संपवली.तरीही स्वतःला कायम सर्वोच्च मराठा नेता म्हणवून घेतलं.मराठा आरक्षणाची गरज नाही ही भूमिका शरद पवार नी सत्तेत असताना वारंवार मांडली. आणि आता सत्ता गेल्यावर जरांगेच्या आंदोलनात येऊन भाषण केलं आणि पाठिंबा असल्याचं सांगितलं.मग स्वतः मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण का नाही दिलं? वास्तविक ही सर्व जातीय तेढ या शरद पवार नी निर्माण केलेली आहे.
@Neelmune
@Neelmune 26 күн бұрын
@@sanketdeshpande9242 बरोबर दादा
@deepakambawade4571
@deepakambawade4571 26 күн бұрын
@@sanketdeshpande9242 maratha samaj ha samajik drushatya magas nahi ,he 2024 la satya asel tar1994 la sudha satya aahe .tyat Sharad Pawar yancha kahihi dosha nahi . samajik magasakepan ha mul mudha aahe .
@santoshteli5745
@santoshteli5745 27 күн бұрын
म्हणून फडणवीस ग्रेट आहेत
@user-iy8yk2se9i
@user-iy8yk2se9i 22 күн бұрын
देवेंद्र जी खरचं महान आहेत,,पण काही लोकांना वाटत त्यांनी काहीच विकास केला नाही❤🎉🎉🎉🎉🎉
@anjalimedhekar-surana5510
@anjalimedhekar-surana5510 22 күн бұрын
Khare prayatna Fadanvisani kele. Pan Tech so called maratha netyana khuptat.
@musicaljourney5179
@musicaljourney5179 27 күн бұрын
अरे बाबांनो मराठा आणि obc मध्ये लावून दिले हे राजकारणी लोकं शरद पवार महाराष्ट्रात वाट लावला रे
@umakantpatki8028
@umakantpatki8028 27 күн бұрын
पवार शाहेबानी आपसात भादन लावली स्वतः कही ही केलं नाही
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 24 күн бұрын
@@umakantpatki8028 अगदी बरोबर! मराठा समाजाला पहिल्यांदा मराठा नसूनही आरक्षण दिले मा. फडणवीस साहेबानी व ते high court मध्ये टिकवून दाखवले.शरद पवार ने मविआ काळात ते आरक्षण घालवले. मराठा नसूनही मा. फडणवीस साहेबांनी मराठा समाजासाठी आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महंडाळ सुरू केले,मराठा विद्यार्थी अधिकारी व्हावेत या साठी सारथी या संस्थेची स्थापना केली, मराठा विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणा साठी शिष्यवृत्ती सुरू केली, मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना आणली.शरद पवार यांनी मराठा समाजासाठी मराठा असून काय केले? कोणती योजना सुरू केली? कायम सर्वोच्च मराठा नेता म्हणवून प्रौढी मिरवली.पण स्वतःच्या सत्तेच्या काळात मराठा आरक्षणाची गरज नाही ही भूमिका ठामपणे वारंवार का मांडली? मराठा समाजाला वगळून इतर समाजांना OBC मध्ये समाविष्ट करून आरक्षणाची ५०% ही कमाल मर्यादा का संपवली? आणि आरक्षणाचा कायदेशीर पेच का निर्माण केला?आणि आता मराठा आंदोलना ला अंतरवाली मध्ये जाऊन का पाठिंबा दिला?आता का नाही विरोध केला मराठा आरक्षणाचा? जरांगे च्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर टिका का केली? आता देखील विरोध करायचा होता जसा स्वतः च्या सत्तेच्या काळात केला. OBC विरुद्ध मराठा,ब्राम्हण विरुद्ध मराठा हा सर्व जातीयवाद जाणीवपूर्वक स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण करून त्याला प्रमुख राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचं काम हे शरद पवार ने केलं आहे. आता तरी मराठ्यांनी शहाणं व्हावं शरद पवार ला सर्वोच्च मराठा नेता म्हणवून डोक्यावर घेवून नाचणं बंद करावं.महाराष्ट्रातील सर्व जातीयवादाचे मूळ फक्त शरद पवार आहे.
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 24 күн бұрын
तरीही जरांजगेंची शरद भक्ती किंचीतही कमी होणार नाही
@seemamondkar4737
@seemamondkar4737 24 күн бұрын
​@@pravinzanpure9750बरोबर आहे..पैसे घेतले असतील .
@shamraohardas948
@shamraohardas948 6 күн бұрын
Rasad purwali jate na.​@@pravinzanpure9750
@user-fl5pi2eu1y
@user-fl5pi2eu1y 27 күн бұрын
महाविकास आघाडी मराठा व ओबीसी आरक्षणात राजकारण करत आहेत ही बाब जनतेसमोर स्पष्ट झाली आहे
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw 27 күн бұрын
महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करतो
@shantaramkale6169
@shantaramkale6169 24 күн бұрын
निषेधाने भागणार नाही.त्याला गाडून टाका.का त्याचे खासदार आमदार निवडून येतात.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 26 күн бұрын
यात पवारांचा खेळ आहे, दिल्ली वरुन बैठकीला न जाण्याचा आदेश पाठविण्यात आला. त्यांना समाजाचं भल करायचं नाही तर राजकारण करत आहे, याला म्हणतात प्रेताच्या टाळू वरील लोणी खाणे.
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 25 күн бұрын
@@vheejaymalviyaa2393 अगदी बरोबर .या सगळ्याला फक्त शरद पवार जबाबदार आहे.
@AnilDongliker
@AnilDongliker 24 күн бұрын
हो का त्यांना सोडून द्या राहिलेले जे होते ते महायुतीचे त्यांचीच सत्ता ना आणि बरेच आमदार त्यांच्याकडे ते द्याचे ना टिकणार आरक्षण अहो मराठ्यांना सगळ समजलंय
@bhagavatmuley2449
@bhagavatmuley2449 24 күн бұрын
आता पर्यंत काकानी मृताचे टाळूवरील लोणी खाऊन राजकारण केले आहे.
@nilakhare1540
@nilakhare1540 22 күн бұрын
@@vheejaymalviyaa2393 फक्त लेकीला c m करायचं आहे
@mayaaher2258
@mayaaher2258 6 күн бұрын
60 years zale tari maratha samaja ne Pawar Saheba na olkhale nahi. Only for vote rajkaran. Maratha samaja sathi kay kele. Vote karte veli maratha samaj vichar karat nahi. Maratha aani musalman ektra vote ghayache aani raj karayache. Khara shatru kon he aata tari bagha
@satyavanyadav814
@satyavanyadav814 27 күн бұрын
शरद पवार चा विरोध आहे मराठा आरक्षण ला
@R-bz4uc
@R-bz4uc 27 күн бұрын
शरद पवार चा आरक्षणाला विरोधाचा प्रश्नच येत नाही,1994 शरद पवार मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाला न विचारता OBC चा कोटा वाढवून दिला,मग आज सत्तेत असणाऱ्या सरकार ला विरोधी पक्षाची गरज का पडती, सत्ता आहे बहुमत आहे,एवढे सगळे असतानी कशाला एवढे नाटक खर तर सत्तेत असणाऱ्या सरकार लाच आरक्षण देवू वाटत नाही आणि आरडा ओरडा हा फक्त मराठी समाजाला दाखवण्या साठी आहे कारण हे चार दिवसा पूर्वी झालेल्या झालेल्या बैठकीत ठरलेले आहे काही करून विरोधी पार्टी वर खापर फोडायचे सगळे काही जनतेला समजते काही करा सत्ता धारी पण विधानसभेला मविआ चेच सरकार बनणार,
@jawedahmed9833
@jawedahmed9833 27 күн бұрын
Sharad pawar sarkar mein hai kya ?
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 27 күн бұрын
खरा कळीचा नारद तेच आहेत. यांनी आयुष्यभर मराठ्यांना विरोध केला. मतं मराठ्यांची पण हुजरेगिरी अल्पसंख्याकांची.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 27 күн бұрын
जब था तब नही दिया अब क्या देगा🎉
@rmore6994
@rmore6994 27 күн бұрын
​@@jawedahmed983350 varshat maratha arakshan dile nahi Shard Pawar ne
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 27 күн бұрын
हे मराठाना समजलें पाहिजे आरक्षणावर विरोध कोण करतात मेन खिलाडी समोर आहे पण मराठे त्यांच्या बद्दल बोलत नाही
@jaydeopatil6691
@jaydeopatil6691 26 күн бұрын
शरद पवार आणि उद्धव ठाकरे सोनिया गांधी लां विचारायला गेले होते म्हणून ते सर्व पक्षीय मीटिंग ला आले नाही
@bhagavatmuley2449
@bhagavatmuley2449 24 күн бұрын
हे सुद्धा 100 टक्के खरे आहे.
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 23 күн бұрын
ठाकऱ्या पवार यांचा आरक्षणाला विरोधीचं आहे.
@shnkB446
@shnkB446 24 күн бұрын
मोदी महाराष्ट्रात आले होते तेंव्हा बोलले होते ते आता पटते आहे.. ते बोलले होते," महाराष्ट्रातील दोन राजकीय व्यक्ति या अतृप्त आत्मा आहेत ते गेल्यानंतरच या महाराष्ट्राकचा विकास होईल तो पर्यन्त नाही"
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 23 күн бұрын
ठाकऱ्या आणि पवार.
@dattatraytambe1229
@dattatraytambe1229 21 күн бұрын
शरद पवार अतृप्त आत्मा आहे.बकासुर आहे .
@namdevkandale2126
@namdevkandale2126 24 күн бұрын
जागे व्हा मराठ्यांनो आता तरी महाविकास आघाडीने वाट लावली आहे
@bhagwanmore3288
@bhagwanmore3288 27 күн бұрын
आरे जरांगे आत्ता तरी सुधार आणि शरद पवारांच्या नादी लागू नको
@nileshkadam3452
@nileshkadam3452 27 күн бұрын
अरे वडापाव हाके फणविस चा नदी लागू नको आपला diposit कवर कर
@user-fr4sy6hh4t
@user-fr4sy6hh4t 27 күн бұрын
​@@nileshkadam3452जोपर्यंत जरांगे पाटील शरद पवार यांच्या मराठा आरक्षण विरोधी धोरणाबद्दल बोलत नाहीत तोपर्यंत संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा जरांगे पाटलांना मिळणे शक्य नाही. आणि ही गोष्ट पाटलांच्या समर्थकांच्या आणि सल्लागारांच्या सुद्धा लक्षात येईनाशी झाली आहे.
@user-uo2nb1xs5r
@user-uo2nb1xs5r 25 күн бұрын
असं असेल तर जरांगे पाटील चा पवार गेम करणार, त्यांना कधीच आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटत, तर कशाला त्यांच्या मागे जायचं, आता पर्यंत आमचे मत फुकट गेल,
@nilakhare1540
@nilakhare1540 22 күн бұрын
जरांगे अज्जिबात मागे हटणार नाहीत कारण राज्यांत अराजक चालु राहीलच पाहीजे असाच आदेश आहे त्यांना.
@shantaramkale6169
@shantaramkale6169 6 күн бұрын
@@bhagwanmore3288 हा फव्वारचे प्यादं आहे विधानसभा झाल्यावर याला कुत्रंही विचारणार नाही.
@RamchandraWaghmare-mf6ee
@RamchandraWaghmare-mf6ee 26 күн бұрын
राम कदम साहेब जिंदाबाद
@umakantpatki8028
@umakantpatki8028 27 күн бұрын
उघड पडलं पितळ. शकुनी उघड पडला
@chandugorde3150
@chandugorde3150 24 күн бұрын
किती महत्वाचा भाषन चालू आहे आणि विरोधी गाढवाच्याआवाजा जास्त कल्हा सभाग्रहात चालू आहे. हेच आरक्षनाचे खरे विरोधी हे जनतेला कळेल काय?
@sanjaykadam2278
@sanjaykadam2278 22 күн бұрын
लाज तर वाटायला पाहिजे जरागे पाटीला गळ्यात हात घालुन बसतो आपला शत्रु शरद पवार नाही जरागे पाटील आहे
@vivektare3629
@vivektare3629 24 күн бұрын
शरद पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली आता जरांगे स्वतःची वाट लावून घेत आहे त्यांचे हसे होते दरवेळी उपोषण करायचे आणि मागे हतायचे
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 27 күн бұрын
भांडण नाही यांना म ह दंगली घडवायच्या आहेत
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 23 күн бұрын
दंगली देशद्रोही काँग्रेस पवार उबाठा पक्षाला घडवायच्या आहेत.
@user-ic5xh7oy9r
@user-ic5xh7oy9r 27 күн бұрын
मराठा समाजाचा पर्सन माडला विधानसभा त तुमचे आभार आमदार साहेब
@sgteacher1964
@sgteacher1964 24 күн бұрын
तरीही लोकांनी मविआच्या जास्त सीट निवडून आणल्या. महाराष्ट्रात शिंदेसर आणि देवाभाऊ आणि दिल्लीत आदरणीय मोदीजी तरच सर्वजण आनंदात राहतील...
@vishalnagre7641
@vishalnagre7641 26 күн бұрын
जारांगे पाटील तुम्ही महाविकास आघाडी चे 26 खाजदार निवडून आणले ना मग कुठं गेले ते अजून पण समजून घ्या माझे मराठा बांधव हा कोण आहे ते
@dilipawachat7213
@dilipawachat7213 27 күн бұрын
यांचा बैठकीत सामील न होता केवळ आरक्षणाची खेळी करून भुमिका दुटप्पी आहे. दोन्ही बाजूंनी ढोल वाजवायचा हेतुने वागत आहे
@ShivajiTupe-l1x
@ShivajiTupe-l1x 26 күн бұрын
सर्व विरोधी पक्षाचा निषेध
@vishalkharat150
@vishalkharat150 27 күн бұрын
महाविकास आघाडी संधीसाधू भुमिका घेत आहेत मराठा आरक्षणसारखा ज्वलंत प्रश्नावर उदासीनता दिसून येते जय महाराष्ट्र
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 23 күн бұрын
शाब्बास राम कदम साहेब ली भारी बोललात ,छान कपडे उतरवले विरोधी पक्षांचे विशेषतः वडेट्टीवार, नाना वाटोळे ,शरद पवार गट ( बारामतीचा करामती करमचंद आणि त्याचा नातू सां - ) ,आणि उबाठा चे दीड शहाणे अंबादास !
@tarakishorshelke3675
@tarakishorshelke3675 27 күн бұрын
राम कदम लय भारी
@dineshshisode9887
@dineshshisode9887 26 күн бұрын
आ.राम कदम जी आरक्षण ला विरोध करणारा सदावर्ते हा पवारांचा आहे का ? काँग्रेस चा आहे ?
@dipakshinde177
@dipakshinde177 24 күн бұрын
सगळ्यात नीच माणूस आहे शरद पवार
@mangaldate3272
@mangaldate3272 27 күн бұрын
खूपच छान विश्लेषण सर धन्यवाद
@ravindrabobade7990
@ravindrabobade7990 26 күн бұрын
Sharad pawar Saheb, विरोधी मराठा समाजाला आरक्षण साठी
@umakantpatki8028
@umakantpatki8028 27 күн бұрын
बरोबर बोलतात राम कदम सर दूध च पाणी का पाणी
@mangaldate3272
@mangaldate3272 27 күн бұрын
जरांगे शरद पवा जरांगे शरद पवारच माणूस आहे 100%
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 27 күн бұрын
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
@user-fr4sy6hh4t
@user-fr4sy6hh4t 27 күн бұрын
जोपर्यंत जरांगे पाटील शरद पवार यांच्या मराठा आरक्षण विरोधी धोरणाबद्दल बोलत नाहीत तोपर्यंत संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा जरांगे पाटलांना मिळणे शक्य नाही. आणि ही गोष्ट पाटलांच्या समर्थकांच्या आणि सल्लागारांच्या सुद्धा लक्षात येईनाशी झाली आहे.
@pandharinathdhakwal1346
@pandharinathdhakwal1346 26 күн бұрын
Marathyancha manus aahe
@shrikantparanjpe594
@shrikantparanjpe594 23 күн бұрын
हे काही लपून राहिलेले नाही
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 26 күн бұрын
विरोधी पक्षाची कूटनीती जनतेसमोर आली. समाजाने त्यांना माफ करू नये.
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 24 күн бұрын
आता काय उपयोग ! साप गेला ! झोपा केला !!! मतदारांना फुस लावुनच या सर्व मोदी विरोधकांनी डाव खेळून लोकसभा निवडणुकीत खेळ केला !
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 24 күн бұрын
पवारांच्या मनातच आरक्षण दयावयाचे नाही
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 27 күн бұрын
द्ययचं अस्त तर् कधी च दिले आस्ते हातात होते तेंव्हा काय केले? मराठा देणारा आहे घेणारा नाही हे कोण बोलत होते?
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 23 күн бұрын
मराठ्यांनो आता तरी जागे व्हा शिंदेसाहेबांना दोष देऊ नका.वाटोळै करणारा काका.भुजबळ साहेबांना उठसूट शिव्या.
@digamberthorve106
@digamberthorve106 26 күн бұрын
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
@rmore6994
@rmore6994 27 күн бұрын
जरांगे चा बोलवता धनी शरद पवार आहे
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 24 күн бұрын
ज्याप्रमाणे संजय राऊत महायुती चे सरकार पाडण्याच्या तारीख पे तारीख देत होते त्याप्रमाणे आता झरांगे आपल्या उपोषणाच्या तारखांवर तारखा जाहीर करू लागले आहेत 📣📣📣📣
@vithalgopinath8957
@vithalgopinath8957 26 күн бұрын
सत्तेत बद्धल झाला की जरांगे दिसणार नाही बघा तुम्ही सर्व महाराष्ट्र
@gopal-b5l
@gopal-b5l 17 күн бұрын
बरोबर 👍
@vasantraokulkarni7652
@vasantraokulkarni7652 27 күн бұрын
मनोज jarange पाटील तुम्हाला कळकळीची विनंती आहे शरद पवार चे सगळे च्या सगळे उमेदवार विधानस भे ला पा डा कारन 50 वर्षा पासुन शरद पवार मराठा आरक्षण च्या विरोधात आहेत आणि शरद पवार यानीच 1994 ला मराठा समाजा चे 16 टक्के आरक्षण ओबीसी ला दिले या बद्दल शरद पवार ला बोला ना तुम्ही शरद पवार ला काहीच बोलत नाहीत वा रे वा न्याय
@MskarkeraKarkera-vd1so
@MskarkeraKarkera-vd1so 24 күн бұрын
Karange aata prasidh aani sheth manus zala tyala kay padhali aahe maratha arakshan che
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 24 күн бұрын
हे शक्य नाही !!! मग " रसद " कुठुन येणार????
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 23 күн бұрын
आम्ही ज्या गटाला मतदान केलं तो बैठकीला आज आमच्यासाठी पाठ फिरवतो आमच्या डोळ्यावर माती शिपडता कदम साहेब आमचा अंजदा चुकला
@babanthite6214
@babanthite6214 21 күн бұрын
मराठी माणसा आता तरी जागा हो .रात्र वैऱ्याची आहे.राम कदम साहेबांचे खूप खूप धन्यवाद.
@bhanudasskhalate1510
@bhanudasskhalate1510 26 күн бұрын
विरोधी पक्ष दंगली घडून सरकार बरखास्त करण्यात पटाईत आहे त्यांचे खायचे दात वेगळे आणि समजला दाखवायचे वेगळे असतात समजून घ्या विचार करून निर्णय घेण्याची तयारी सुरू करा रयतेच राज्य आणण्यासाठी प्रयत्नशील व्हा
@ratanyanbhoir6557
@ratanyanbhoir6557 21 күн бұрын
अजून काय समजायचं बाकी आहे 🙏🙏🙏🙏🙏
@yashwantchawle5114
@yashwantchawle5114 24 күн бұрын
वाकडतोंद्या यांनी काहीच केलं नाही फकत बारामती येथील सुधारणा केल्या
@kiranghatage9435
@kiranghatage9435 24 күн бұрын
राम कदम धन्यवाद मराठा समाज तुमच्या बरोबर आहे
@kailashdudhewar8802
@kailashdudhewar8802 22 күн бұрын
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत हिंदू मतविभाजन करून महाविकास आघाडी चे निवडून आलेले उमेदवार म्हणत आहेत आम्ही मराठा मतदान पेक्षा मुस्लिम मतदान वर निवडून आलेले आहे आता विधानसभेत प्रत्येक मतदारसंघात काॅग्रेस शरद पवार यांना मतदान करू नये
@sunildesai6696
@sunildesai6696 26 күн бұрын
कदम साहेब बरोबर बोलताहेत
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 27 күн бұрын
शरद पवार जरांगे पाटलाच्या भुमीकेला पाठिंबा देत नाही
@VitthalWankhede-dg9my
@VitthalWankhede-dg9my 26 күн бұрын
वाह वाह राम कदम साहेब मानवच लागेल
@narayansurwase960
@narayansurwase960 22 күн бұрын
म्हणून मी म्हणतो बाळासाहेब आंबेडकर यांना साथ दिली पाहिजे.जयभीम
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 23 күн бұрын
राम कदम जी जय महाराष्ट्र जय हो जय हो
@PravinBattishe
@PravinBattishe 23 күн бұрын
Very good kadam Saheb
@viju21787
@viju21787 27 күн бұрын
त्यांचा विरोध असला तरी तुम्ही सरकार मध्ये आहात देऊन टाका आरक्षण कोणाचा बाप तुम्हाला पुन्हा निवडून येण्यापासून अडवतो आम्ही बघतो मग तो कोण शहाणा असो एक मराठा लाख मराठा👍
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 23 күн бұрын
देशद्रोही काँग्रेस पवार उबाठा आरक्षण विरोधात लोकांना कोर्टात जायला सांगणार.
@user-su7yy4wf6b
@user-su7yy4wf6b 23 күн бұрын
एकदम १००% खर आहे म्हाविक स आघाडीला आरशन देयेचे नाही खरे आहे पन म्हायुतीने तरी देवे आरशन कोन रोखणार सते पासून म्हावितील केंद्रात सरकार राज्यात सरकार आहे विलेशनच्या आगोदर मराठा आरशन द्यावे योगे बोललाव आभारी आहे
@user-su7yy4wf6b
@user-su7yy4wf6b 23 күн бұрын
योग्या आहे ताईच विचार सलाम मराठा आभार
@mohanmagar4549
@mohanmagar4549 26 күн бұрын
ह्या आज च्या विधानसभे च्या विषयावर मनोज जरांगे ह्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. सगळ स्पष्ट दिसते कि महा विकास आघाडी चा च विरोध आहे मराठा आरक्षण ला.
@Swaruppatange
@Swaruppatange 24 күн бұрын
त्यांना फक्त धिंगाणा पाहिजे आहे त्यांचा बोलविता धनी कोन आहे पवार साहेब त्यांना आरक्षण द्यायचेच नाही
@rohitmahajan5809
@rohitmahajan5809 24 күн бұрын
Kadak Ram Kadam Saheb 🙏🏻
@SunilMane-pd6ho
@SunilMane-pd6ho 26 күн бұрын
Ram kadam saheb age bado ham humare satha hai
@PB-ng7yp
@PB-ng7yp 24 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेने हुशार होऊन या गोष्टीचा विचार करायला हवा
@geetasardeshpande8135
@geetasardeshpande8135 27 күн бұрын
Waa kadam waa
@user-fi1kh3nq4x
@user-fi1kh3nq4x 27 күн бұрын
Jrange.sahrd.pwarcha.manus
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 26 күн бұрын
आरक्षण मिळणार नाही 😂 त्यामुळं energy waste kartay 😂
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 22 күн бұрын
आगदी खरे आहे मराठा आरक्षण देयचे का नाही हे आघाडी ने जहिर करावे
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 9 күн бұрын
, आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब,, टोपे साहेब,,, तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला शेंडीपासून तर मुळापर्यंत पूर्णपणे ओळखलेला आहे
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 23 күн бұрын
साहेब इतके वर्षे राजकारण करतात मत घेता पण आरक्षण देऊन शकले नाही.उपयोग काय राजकारणाचा.
@shamgamer6650
@shamgamer6650 27 күн бұрын
जारंगे शरद पवार कडून कोट्यवधी घेऊन हा सगळा कारनामा करत आहे जे त्याचे कार्यकर्ते खरे बोलतात त्यांना लगेच टार्गेट करतो
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 27 күн бұрын
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
@DEVYASH952
@DEVYASH952 26 күн бұрын
गुड बॉस हम आपके साथ है गुड गुड
@vithalgopinath8957
@vithalgopinath8957 26 күн бұрын
मह आघाडी ला पहिले विचारा जरागे आरक्षण देणार का ओबीसी तुन मग अदोलन करा
@vijayhaldankar3820
@vijayhaldankar3820 11 күн бұрын
बरोबर साहेब
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 26 күн бұрын
खरोखरच महाविकास आघाडी आरक्षणाला विरोध करत असेल तर तुम्ही दया आम्ही तुम्हाला मतदान करतो ऐवढा आरडाओरड कशाला महायुतीन दयाव आरक्षण जय महाराष्ट्र.
@user-rc9js6mp5y
@user-rc9js6mp5y 26 күн бұрын
Bhau aarshan del tr tech lok dusrya samjala bhadkun maharastra petvel shard pawar ha kunachach nahi 💯
@tsc2708
@tsc2708 23 күн бұрын
Mag loksabhela tumi mva la tumich jinkavla na
@bharatmore6039
@bharatmore6039 27 күн бұрын
🙏🏻जरांगे पाटलांना एक नम्र विनंती आहे कि सरकार कुठलाही असो,कॉग्रेस असो शिव सैना असो,या भाजपा असो हे कोणीही मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत कारण एका पक्षानी दिल तर दुसऱ्या पक्ष्याच्या पोटात दुखणार यासाठी आपल स्वतःच पक्ष तयार करावे तरच आरक्षणा बाबत आपला मोठा विजयी होऊ सकतो कोणाचे तळवे चटण्याची काही ही गरज नाही पूर्ण मराठा धनगर मुस्लिम वंचीत असे सर्व समाज तुमच्या पाठीशी आहेत आणि सत्य परस्तिती आहे 🙏🏻
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 21 күн бұрын
Shatsha dhanyawad saheb jay Bharat
@user-ol2mz7po9k
@user-ol2mz7po9k 18 күн бұрын
आपण पण या महाविकास आघाडीला धडा शिकवला पाहिजे
@bhagirathtaur624
@bhagirathtaur624 27 күн бұрын
राम कदम साहेब सरकार कोणाचे पहा तुम्हाला विरोधी पक्षा चा संबंध काय सरकार तुमचे निर्णय घ्या
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 27 күн бұрын
He is speaking about previous events happened and also called all party meeting on reservation for maratha.
@tsc2708
@tsc2708 23 күн бұрын
Mag tumich jinkavla na mva la loksabhet
@sunilsonawane9085
@sunilsonawane9085 26 күн бұрын
मनोज दरांगे पाटील यांनी शरद पवारांविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी
@KN-ou2zk
@KN-ou2zk 27 күн бұрын
Double standard opposition
@DadasahebAmate
@DadasahebAmate 26 күн бұрын
कसकाय जरां गे पाटील.....बघितलिका साहेबाची एनर्जी.
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब 21 күн бұрын
विरोधी duttpi भूमिका घेतायेत...
@dattatraypande7703
@dattatraypande7703 22 күн бұрын
मुळातच शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले, यांना, मराठा समाजाला आरक्षण मिळून नच देयचे नाहीये, फक्तं मराठा समाजा चा वापर करून घेयचा आहे, हे काँग्रेस वले, शरद पवार गट, उध्दव ठाकरें गट, मराठा समाजा ची दिशा भुल करता आहेत, हे मराठा समाजा ला कधी समजणार काय माहित,,,
@pradeepkulkarni5110
@pradeepkulkarni5110 23 күн бұрын
लोकसभा प्रमाणे महाराष्ट्रात हि विधनसभेत व विधनपरिषदेत सत्ताधारी पक्ष बोलताना गोंधळ घालण्याची वृत्ती विरोधी पक्षाची दिसते. अश्या प्रकारे विरोधी पक्षाचे उत्तर न ऐकानाऱ्यांना कठोर शिक्षा केल्याशिवाय हे सुधारणार नाहीत.
@rohitsalunkhe4691
@rohitsalunkhe4691 26 күн бұрын
Ekdam barobar sir...😢
@TanajiDoltade
@TanajiDoltade 23 күн бұрын
जरांगे पाटील शरद पवारांचा घरगडी असल्यासारखा वागतोय
@ajeylade6312
@ajeylade6312 26 күн бұрын
जरांगे साहेब ना आपल्याला महाविकास आघाडी ना आपल्याला महायुती आपल्याला आपले उमेदवार उभा करायचे घ्या निर्णय लागा कामाला
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 26 күн бұрын
युतीने OBC मधून आरक्षण देण्याबाबत आधी सरकार ची भुमिका स्पष्ट करावी.
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 24 күн бұрын
राम बाण..... लागला.... मवि आ.ला.दि ग्रेट राम कदम.
@user-iy8yk2se9i
@user-iy8yk2se9i 22 күн бұрын
महायुती सरकार ला खरच सहकार्य करा,,,,आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास नक्की होणार,,,जय श्रीराम ❤🎉🎉🎉🎉🎉
@digamberthorve106
@digamberthorve106 26 күн бұрын
ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
@digambargutte8138
@digambargutte8138 21 күн бұрын
पंकजाताई ला मुख्यमंत्री करा तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल
@mrmonti9247
@mrmonti9247 24 күн бұрын
हे तर आधीच माहीत आहे सर्व जनतेला विपक्ष मता साठी महाराष्ट्र पेटत ठेवत आहे विधान सभा इलेक्शन साठी महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे हीच विरोधी पक्षाची भूमिका आहे हे न सांगता सर्वांना माहीत आहे
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 27 күн бұрын
Maratha & Obc madhe bhandane lavnya che kam sharad pawar, congress, & udhav thakare che kahi nete karat ahet. Jar yana bhandane laway che naste tar te meeting la aale aste, maratha & obc samajane yenarya vidhan sabhela yana parabhut kele pahije
@rajendramane7363
@rajendramane7363 22 күн бұрын
आम्ही फक्त मोर्चे काढत रहायचं पण गुंता सोडवायचा नाही आणि भांडण पेटतं ठेवून पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न???
@prajaktahogale8442
@prajaktahogale8442 24 күн бұрын
जो विरोध करेल त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे पक्ष बघायचे नाही
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 23 күн бұрын
एकदम बरोबर बोललात सर तुम्ही
@subhashjadhav8570
@subhashjadhav8570 21 күн бұрын
विरोधी पक्ष यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. शरद पवारानी आरक्षणाची वाट लावली
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,8 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН