धनगरवाडा निघाला वीर शिंग्रोबा घाटातून, खंडाळा घाटाचे मेंढपाळाकडून प्रवासवर्णन | shingroba 1

  Рет қаралды 316,096

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

धनगरवाडा निघाला वीर शिंग्रोबा घाटातून, खंडाळा घाटाचे मेंढपाळाकडून प्रवासवर्णन | shingroba
घाटातील, लोकांना माहीत नसलेली ठिकाणे दाखवली आहेत. मुख्य मार्गाव्यतिरिक्त धनगरांचे घाट चढण्याचे विविध मार्ग असतात ते दाखवण्याचा या व्हिडीओ मध्येप्रयत्न केला आहे. shingroba
part2 • त्या दोघी घाट चढत गेल्...
#dhangar
#shingroba
#dhangarvlog
#siduhakevlog
#khandalaghat
#dhangarijivan
#siduhake
#balumama

Пікірлер: 477
@kisantambe8953
@kisantambe8953 Жыл бұрын
दादा अर्चना आणि बानाई ला मनापासून सलाम या दोघीं खूप कष्ट करतात आणि महत्वाचे कुटुंब एकत्र ठेवलय याबद्दल दोघींना मनापासून सलाम
@lenovoakshay8538
@lenovoakshay8538 Жыл бұрын
किती कष्ट करतात .माहिती खूपच छान देतात.वाचन चांगलंच दिसतय पाठांतर पण चांगलंच आहे.प्रवासासाठी खूप शुभेच्छा .
@PrashantBobade-bl3zk
@PrashantBobade-bl3zk Жыл бұрын
आयुष्य कसे जगावे हे आम्हाला समजते यु टुब वरील सर्वात चांगले चॅनेल
@user-eu7pd1rh8f
@user-eu7pd1rh8f Жыл бұрын
वीर शिंग्रोबांच यथोचित नामोल्लेख केल्याबद्दल मनापासून अभिनंदन.
@rajshreeshirke1404
@rajshreeshirke1404 Жыл бұрын
सिद्धू भाऊ तुम्हाला इतिहासाची बरीच माहिती आहे तुमचा प्रवास सुखरूप होओ हिच बाळूमामांच्या चरणी प्रार्थना
@asmitakulkarni3734
@asmitakulkarni3734 Жыл бұрын
घाट चढून जाताना शुट्टींग करायचे सोप्पे नाहीत,आम्हाला ते सर्व दाखवलेत, तुमच्या कष्टाला सलाम,जय मल्हार
@prakashmane2157
@prakashmane2157 Жыл бұрын
मस्त सिद्धू सर कोणतीही नौटंकी नाही ,अगदी नैसर्गिक व्हीडिओ आहेत तुमचे 👌👌👌👌👍👍👍
@mangeshghag8916
@mangeshghag8916 10 ай бұрын
तुम्हाला खंडेराया सदैव निरोगी आनंदी ठेवो. छत्रपतींच्या महाराष्ट्रातील मर्द मावळा स्वाभिमानी कष्टकरी धनगर समाज लाख तोफांची सलामी..
@bhanudasrohile1861
@bhanudasrohile1861 Жыл бұрын
खरी संस्कृती जपली आपण ...किती खडतर प्रवास....जय अहिल्या...जय मल्हार...
@sr7gattugaming567
@sr7gattugaming567 Жыл бұрын
Happy journey dada
@balasahebsalunke3879
@balasahebsalunke3879 Жыл бұрын
२०००००फॉलवर पूर्ण झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. परिपूर्ण धनगरी जीवनावर आधारित खरी धनगर गाथा.🎉🎉🎉🎉❤❤ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दादा.परतीचा प्रवास सुखाचा होवो अशी श्री बाळूमामा चरणी प्रार्थना. सध्या एक उत्कृष्ठ युटुबर जय शिवराय दादा तुमचा नंबर भेटेल का. एक बारामतीकर 🙏 तुमच्या कार्याला. अश्या युटूबर ला सपोट करा. फालतू व्हिडिओ बनवणारे युटूबर खुप आहेत. निसर्गाची माहिती सागणारा एकमेव युटूबर 🎉🎉🎉🎉
@myindia12
@myindia12 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही
@myindia12
@myindia12 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
दादा ऐवढ चालत चालत मोबाईल हातात घेऊन आम्हा प्रेक्षका साठी कष्ट घेऊन विडिओ काढतात आम्ही धन्य झालो तुमचे सरकारबरोबर होऊन 😢😢😢😢😢❤❤❤❤❤
@baai20499
@baai20499 11 ай бұрын
खरच आत्ता पर्यन्त न इक्कलेली घाटाची कहाणी सलाम शिंग्रोबा यानं 🙏🙏
@happymood9012
@happymood9012 Жыл бұрын
तुमची ही मेहनत आणि प्राणीमात्रावरील प्रेम बघून निसर्ग पण तुमची साथ देतो. ❤️
@jyotigholap8696
@jyotigholap8696 Жыл бұрын
दादांचे व्हिडिओ खुप छान 👌 आहे
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Жыл бұрын
खूपच कष्ट तरी धष्ट पुष्ट मेंढ्यांची स्वारी तरी लय भारी साधा मावळा गडी बाणाई सिद्धू ची जोडी धनगराच्या जीवनाला आणते रोज नवी गोडी रोज नवा संदेश देता तुम्ही दाखवून तुमचं जीवन आम्हाला म्हणून च मनापासून आम्ही करतो सलाम तुम्हाला
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
खूप खडतर प्रवास.. तरीपण कुठल्याही प्रकारची तक्रार नाही... बाळूमामांची कृपा तुमच्यावर सदैव राहो....हिच सदिच्छा
@ashwinikadam4327
@ashwinikadam4327 Жыл бұрын
हाके दादा तुमाला बरेच ज्ञान आहे...खूप कष्ट..एवढ्या घाट आणी वाहन यातून मेंढरे घेऊन जाने म्हणजे गड किला सैर केल्यारसखर अवगड काम...
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Жыл бұрын
Ekdam brobr 👍
@sunildhaygude6505
@sunildhaygude6505 Жыл бұрын
शिंग्रोबा देवाचं नाव या घाटाला द्यावे हिच संत बाळु मामा चरणी प्रार्थना जय मल्हार
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 Жыл бұрын
Barobar Aahi
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
तुम्ही खूप कष्टाळू आहात आर्चना ला सलाम करते एक सहचारिणी म्हणून किसन ला खूप छान साथ दिली
@shindepn
@shindepn Жыл бұрын
नाव दिलं पाहिजे वीर शिंग्रोबांच ✋ ...
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा घाटाची खूप छान माहिती दिली घाट खूप उंच आहे. तुम्हाला सर्वांना किती संघर्ष करावा लागतो. 🙏 तुमचा सर्वांचा खूप अभिमान वाटतो दादा 🙏🙏👍
@sandipjadhav3088
@sandipjadhav3088 Жыл бұрын
दादा फक्त व्हिडिओच तुम्ही आम्हाला दाखवत नाही तर त्याबरोबर उत्तम अशी माहिती सुद्धा देत असता एकदम छान 👌👌👍
@sureshbbagwat9613
@sureshbbagwat9613 Жыл бұрын
भाऊ तुम्हाला इतिहासाची बरीच माहिती आहे तुमचा प्रवास सुखाचा जावो ❤🎉
@bapupunekar2489
@bapupunekar2489 Жыл бұрын
बरोबर
@vidyachavan3732
@vidyachavan3732 Жыл бұрын
दादा खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे..कारण तुमचे विडिओ अभ्यासपूर्ण ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीचे असतात.....तुमच्या विडिओमुळे निसर्ग दर्शन तर होतेच त्यासोबत त्या त्या परिसराची माहितीही मिळते...जेमतेम शिक्षण असूनही तुंमच्याकडे ऐतिहासिक भौगोलिक ज्ञान भरपूर आहे...
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
खूप मेहनत घेता दादा बानाई तुम्हाला देव सुखी ठेलव खरचं खडतर प्रवास आहे धन्यवाद
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 Жыл бұрын
दादा आशा कठीन प्रवासासाठी देव तुंहा सरवाना शक्ती देवो 🎉🎉
@ashajambhale995
@ashajambhale995 Жыл бұрын
खरच भाऊ तुम्हाला मानल पाहिजेल खुपच तुमचे जिवन खडतर आहे असेच परमेश्र्वर तुम्हाला शक्ती देवो
@vaishalitanksali4279
@vaishalitanksali4279 Жыл бұрын
या घाटाच्या प्रवासाची तयारी करत तुम्ही सर्व सुखरूप घाटातून पठारावर पोहोचले खरे जीवन जगत आहेत , खडतर पण सुखी कुटुंब आहे, दादा तुमचे दोन लाख टप्पा पूर्ण केला त्या साठी खूप खूप अभिनंदन 🎉🎉 ....पुढच्या प्रवासाला साठी शुभेच्छा
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
दादा तुमचे दोन पायाचे चार पायांचे सगल्यांना साक्शात दंडवत आम्हि ऐसी गाडीत बसुन प्रवास केला तरी थकतो तम्हि लोक कोणीच कधी चीड चीड करत नाही सगल्या गोष्टीला मस्त हा शब्द खुप आवडतो आयुष्य मान भव सगल्यांना
@anuradhabhosle6929
@anuradhabhosle6929 10 ай бұрын
जय मल्हार दादा तुमच्या या संघर्षमय जीवनाला मानाचा मुजरा बानाई व अर्चना यांचे खूप कौतुक वाटते. खूप कष्टमय जीवन. मनापासून सलाम दादा तुमच्या मेंढरं बद्दल देखील सविस्तर माहिती द्यावी मेंढरं सांभाळताना त्यांचेशी संवाद कसा साधला जातो हे दाखवावे
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
नुसत्या दुधात शिजलेला रवा आम्हाला फक्त सत्यनारायणाच्या पुजेलाच खायला मिळतो. तुम्ही मेहनत खुप घेता आणि जेवण खाणंही अगदी रांगड पण पौष्टिक असतं तुमचं. तुमचे व्हिडिओ बघताना खुप आनंद मिळतो आणि समाधानही वाटतं. गावाकडे गेल्यावर तिकडचे व्हिडिओ पाठवत रहा.
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
येवढी ऐतीहासीक माहिती तुम्हाला कुठुन आत्मसाथ केली खुप खुप धन्यवाद आशीर्वादित जिवन जाओ हि देवाजवल प्रार्थना
@rohiniwakshe815
@rohiniwakshe815 Жыл бұрын
एक नंबर पाहुणा वाहनातून सांभाळून घेऊन जावा मुके जनावर आहेत गाडीवाले काही सुदिन चालवत नसतात ते आपल्या जनावरांना आपणच संभाळायचं असतो घाटातून प्रवास चांगला हो शिंग्रोबा च्या नावानं चांगभलं जय मल्हार जय अहिल्या
@chitra2312
@chitra2312 Жыл бұрын
माणसा परीस मेढर बरी, किती छान आणि शिस्तबद्ध चालतात, तूमची सगळंयाची कमाल आहे दादा 🙏🙏
@pravingholap3993
@pravingholap3993 11 ай бұрын
.. खरोखर आनंद देणारी एका वेगळ्या विश्वात घेवू न जाणारा तुमचा VDO . फारच आवडतो . एखाद्या सुशिक्षित . पेक्षा ही छान vDo बनवता वसारे बारकावे त्यात सांगता हे विषेश धन्यवाद तुमच्या जिवनक्रमाला🙏🚩🌹😊
@piyusalve5800
@piyusalve5800 Жыл бұрын
सलाम तुमच्या बुद्धीला आणि निसर्ग प्रेमाला कष्टाळू जीवनाला
@vaishalipadwalpadwal1564
@vaishalipadwalpadwal1564 Жыл бұрын
काय बोलावे तुमच्या मेहनती साठी हेच कळतं नाही दादा अक्षएरश रडायला आलं खुप रडलो मी आणी माझा तेरा वर्षांचा मुलगा ❤😢
@kanchanskitchen3543
@kanchanskitchen3543 Жыл бұрын
😢
@balasahebsalunke3843
@balasahebsalunke3843 Жыл бұрын
सिदूआप्पा खूप मेहनत खरा कस आहे नित्याचा प्रवास करत व्हिडिओ दाखविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा
@avinashsalve5415
@avinashsalve5415 Жыл бұрын
परतीच्या प्रवासाला शुभेच्छा
@firdossoudagar8887
@firdossoudagar8887 Жыл бұрын
फार कठीण रास्ता तूम्ही सगळे जाता.. किती मेहनत पण करता.. बघुन छान वाटत...आनंद पण होतो...
@mangaljadhav5257
@mangaljadhav5257 Жыл бұрын
दादा खुपच कष्टाच काम आहे दादा सलाम तुमच्या कार्याला एवढा घाट चढून जायच म्हणजे
@seemakadam2549
@seemakadam2549 Жыл бұрын
Ram ram Dada. Khup kashtache jivan aahe tumche. khup kaljine khadtar pravas karat tumhi mendhare gheun chalat asta. n thakata tahan bhuk bajula theun tumhi chalach asta. 🙏🙏
@rsvlograkeshshinde
@rsvlograkeshshinde Жыл бұрын
मस्त तुमच्या मुळे आम्हाला दरवर्षी हे घाट रस्ता आडवळनावरचे रस्ते पायवाटा डोंगर दऱ्या वीर शिंघ्रोबांना दिला जानारा मान पान हे सगळं पहायला अनुभवायला मिळते त्या बद्दल तुमचे खरच मनापासून आभार आणि दादा तुम्हाला २००००० ससक्राईबर पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..
@avinashtotre4075
@avinashtotre4075 Жыл бұрын
दादा आपण गेल्या वर्षी पण या घाटाचा व्हिडीओ बनवला होता. आणि आता पण बनवला खुप छान .खुपच मेहनत आहे आपली .
@birmalghule7245
@birmalghule7245 Жыл бұрын
तुमचा घाटात ला प्रवास पाहायला फार उत्सुकता होती
@vidyachavan3732
@vidyachavan3732 Жыл бұрын
मला सुद्धा.या विडिओची मी वाट पहात होते
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 Жыл бұрын
Me suddha
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली दादा, तुम्ही खुप खडतर जीवन जगत आहात तरी खुप आनंदी असतात हे फार महत्वाचे आहे. बाणाई व अर्चना व सागर तसेच सर्व जण कष्टात दिवस जगतात तरी तुम्ही आनंदित असतात हे तुमच्या कडुन शिकण्या सारखे आहे.
@sunitahushare4784
@sunitahushare4784 Жыл бұрын
दादा घरी गेले तरी व्हिडिओ बंद करू नका आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडते दादा
@user-rs1vk6cq9v
@user-rs1vk6cq9v 5 ай бұрын
अर्चना ताईंना पळत येतांना पाहून डोळ्यात पाणी आलं.किती कष्ट आहे.बानाई ताई, अर्चना ताई,आई . खूप कष्टाळू आहेता.
@arunapingle330
@arunapingle330 Жыл бұрын
दादा मनापासून आभार 🙏 बोलायला शब्दच नाहीत 🌹पण इतका खडतर प्रवास आणि मुक्या जनावरांची काळजी घेऊन ही रीळ आमच्यापर्यंत पोहोचवलीत दादा मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏🌲🌺😘
@vkarale46
@vkarale46 8 ай бұрын
तुम्हाला शांतता सुख समांधान मिळो हीच आमची प्रार्थना
@midhutumkar3278
@midhutumkar3278 Жыл бұрын
जय शिंगरोबा तुमचा प्रवास सुखकर होओ
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Жыл бұрын
दादा खुप संघर्ष करावा लागतो तुम्हा सर्वांना समलाम आहे तुमच्या मेहेंतीला , आणि मस्त माहीती दार व्हिडिओ...👌❤️🙏
@rajdhadave5353
@rajdhadave5353 Жыл бұрын
Dada khup shngarsh karun nigalat ghatathun shavkas ja banai tai archana tai doghi khup kstalu aahet🙏🙏
@kiranthorave2714
@kiranthorave2714 Жыл бұрын
धनगर बाबा तुमचा लाईफ मला फार आवडलं असंच खूप सुंदर आयुष्याचं काय हीच बाळूमामा चरणी प्रार्थना🎉
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Жыл бұрын
ऐक नंबर मुलाखत अनुभवी व्यक्ती साधा मानुस सिधु भाव
@user-zu7wn3jy9n
@user-zu7wn3jy9n 3 ай бұрын
जय बाळु मामा खुप सुंदर मला फन लय आवडते आस राहेला
@jaymalapatil2429
@jaymalapatil2429 10 ай бұрын
खुप खुप छान व्हिडिओ दादा खुप भारी व्हिडिओ केला आहे
@sunitapatil1050
@sunitapatil1050 Жыл бұрын
तुमच्या सर्व कुटुंबचं कौतुक करावं तेवढ थोडंच भाऊ मराठीतील सर्वात उत्तम चॅनेल आहे सर्व काही खरंखर कुठेही खोटेपणा नाही तुम्हाला शुभेच्छा 👍
@sureshchamnar8945
@sureshchamnar8945 Жыл бұрын
दादा तुला खूप छान भौगोलिक ज्ञान आहे ...आणि तुझ्या त्या उत्साहाला सलाम👍👏👏
@vikasvasave5676
@vikasvasave5676 Жыл бұрын
दादा खूब खूब धन्यवाद तूम्ही चालता चालता माहीती देत चालता आहे खूब छान वाटल दादा राम राम
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s Жыл бұрын
दादा आपण फारच कणखर आहात . एवढ्या कडक उन्हात सुध्दा ऊन आहे हे आपण कधीच बोलत नाहीत 😮
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
तुमच्या या संघर्ष मय जीवनाला मानाचा मुजरा 🙏 तुमचा प्रवास सुखाचा होउदे हीच आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना 🙏 जय जिजाऊ,, जयशिवराय 🚩🚩
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s Ай бұрын
मेंढपाळ लोकांसाठी शासनाने त्यांच्या मुळ गावी परतण्यासाठी वाहनांची व्यवस्था अनुदान देवुन करावी व त्यांच्या सकट त्यांच्या आया बहीणी वयोवृद्ध व्यक्ती बालके यांचे जिवघेण्या प्रवासा पासुन सुटका करावी. शासनाला हे सहज शक्य आहे .
@SarikaRathod-vb4el
@SarikaRathod-vb4el Жыл бұрын
सलाम बानाई आणि अर्चना ताईला खरच दादा तुमचे पण कष्ट आहेत पण त्या दोघींचे कष्ट जास्त आहेत खाणपिण इतर सगळ काम बघून मेंढ्यांकडे पण बघायच खरच सोप नाही..... आजकालच्या शिकल्या सवरल्या बायकांना सुद्धा तुमच्या नखाची सर कधीच येणार नाही अर्चना आणि बाणाई ताई
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
❤घाटाला नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सगळे धनगर समाजाचे लोक मिळून निविदा द्या
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr Жыл бұрын
Dhanyavad dhangar dada aapalejivan bhari kathin paristhitun jagata khanderayancha aashirvad jay maharashtra om Ram Krushna Hari
@hiteshpachkude668
@hiteshpachkude668 Жыл бұрын
एखाद्या मास्तरलाही लाजवेल इतकी सुंदर माहिती दिलीत हाके भाऊ! खूप भारी Knowledge भूगोल, इतिहास... इतकी धावपळ, गडबड असताना सुद्धा महत्वाच्या ठिकाणी तेवढ्याच लगबगिने सोडलेली दुधाची धार, सलाम हाके भाऊ. अशीच आपली संस्कृती, परंपरा जपत राहणे व आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून आम्हा सर्वाना माहिती करून देणे.... प्रवास अवघड आहे आपण सर्वानी मेंढरा, बोकड सकट सांभाळून करणे... 🙏🙏🙏🙏
@bapupunekar2489
@bapupunekar2489 Жыл бұрын
💯आपण एकावेळी एकच काम करतो दुसरे laxyat पण राहत नाही,
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 Жыл бұрын
खूप छान घाट आणि शिग्रुबाचा बलदंड पुतुळा दाखवला शिवाय आपण सर्व सुखरूप लोणावळ्याला पोहचलात मन पूर्वक अभिनंदन आणि sowgat.
@mahadeojambale330
@mahadeojambale330 Жыл бұрын
छान आहे व्हिडिओ .
@bibhishansherkhane4956
@bibhishansherkhane4956 Жыл бұрын
दादा तुमच्या सर्वांच्या कष्टाला,खडतर, ञासदायक तरीही समाधानी दिनचर्येला सलाम.
@youcankc
@youcankc Жыл бұрын
सदू भाऊ खूप अभ्यासू आहेत ❤अभिमान वाटतो तुमचा 🙏
@user-eu7pd1rh8f
@user-eu7pd1rh8f Жыл бұрын
खूप छान नैसर्गिक हावभाव, परिस्थितीचा व्हीडिओ.
@rajendrasuryawanshi8017
@rajendrasuryawanshi8017 Жыл бұрын
दादा खुप कठीण काम आहे आपणास परमेश्वर बळ देईल
@nandajadhav7020
@nandajadhav7020 Жыл бұрын
खूप छान माहीती देतात तुम्ही दादा येवढे चालून पन तुम्ही आमच्या साठी वीडियो बनवतात छान माहिती देतात
@shankarsarvade3217
@shankarsarvade3217 Жыл бұрын
आपला परतीचा प्रवास सुखकर होवो अशी श्रीचरणी प्रार्थना
@nandushinde3718
@nandushinde3718 Жыл бұрын
निसर्ग , सांस्कृतिक सर्वच बाबींचे तुमचे ज्ञान तुमचे कष्ट आणि कुठचीच तक्रार न करता आनंदात कसं रहावे . खूप गोष्टी आहेत शिकण्यासारख्या तुमच्याकडून .
@PoojaParmeshwar-ks6td
@PoojaParmeshwar-ks6td Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@jayshreewalunj6447
@jayshreewalunj6447 Жыл бұрын
किती छान वर्णन ...खुप माहीती आहे तुम्हाला.
@ashoksalunkhe450
@ashoksalunkhe450 Жыл бұрын
सिद्धू दादा तू शिकलेला आहेस कारण तू चांगली माहिती सांगतो सह्याद्री डोंगर पर्वत घटा ची नावे
@bhatkandevlogs4928
@bhatkandevlogs4928 Жыл бұрын
Khup Chan mahiti milali jay shingroba
@jayantthorat4912
@jayantthorat4912 Жыл бұрын
जय मल्हार दादा 🌹, खरंच आम्हाला तुमचा खुप अभिमान वाटतो. कितीतरी खडतर जीवन आहे तुमचे, तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू कायम आहे. तुमचा प्रवास सुखाचा होवो हिच प्रार्थना.
@vidyachavan3732
@vidyachavan3732 Жыл бұрын
दादा शक्य झाल्यास मेंढरांना टेंम्पो करुनच गावी आणा.पावसापाण्याचे दिवस आहेत. जातील चार पैसे पण सगळे सुखरुप गावी याल.
@manmandir8804
@manmandir8804 Жыл бұрын
दिवस काढत जातात ते इतक्या लवकर गावी पाऊस नसतो
@pravinzinjad
@pravinzinjad Жыл бұрын
एका दिवसात मेंढरं गावाला नेवून त्यांना खायला काय घालायचं ते चारत चारत मुक्काम करत करत गावी पोहचणार महिना लागेल
@devyanisevekar2785
@devyanisevekar2785 Жыл бұрын
खुपच छान ृ नियोजन दादा
@Vijaykmr11
@Vijaykmr11 Жыл бұрын
खुप कष्टप्रद जीवन! एवढ्या उन्हात सामान घेवुन एवढा घाट जित्राप हाकत चडायचा म्हणजे सोपं काम नाही!
@sunandakale813
@sunandakale813 Жыл бұрын
दादा तुम्ही खूप हुशार आहात. माहिती छान सांगता. खूप कष्ट आहेत. मला तुमचा अभिमान आहे.
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 Жыл бұрын
तुमची मेहनत खुप आहे.त्याला तोड नाही. तुम्ही कुठ राना वनात राहाता.भिती फक्त माणसाची आसते.जनावर आपल्याला काही करत नाही.त्याला धोका जाणवोस्तोर... माझ वय ४७ मि दोन तासात कळसुबाई शिखर चढलो.तुमच्या सोबत दिवसभर चालू शकेल का ?
@surekhaparkhi1241
@surekhaparkhi1241 Жыл бұрын
तुमच्या. मेहनतीला सलाम आहे
@SantoshPAldar
@SantoshPAldar Жыл бұрын
घाटातल्या प्रवासाचा व्हिडोओ छान काही नवी माहिती समजली
@geeta.mane.12
@geeta.mane.12 7 ай бұрын
धनगरी जीवन 👍👏👏👏 आयुष्यात कितीही उतार चढाव आले तरी खचून न जाता कष्टाने,एकजुटीने उभे राहण्याचे आणि त्यातही आपला आनंदी, समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देते 👆👍🙏👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@lokeshkamble4818
@lokeshkamble4818 Жыл бұрын
भूगोलाचा अभ्यास भरपूर आहे दादा 💯
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Жыл бұрын
धन्यवाद दादा खूपच छान माहिती सांगितली तुमचा प्रवास सुखकर होवो 🙏 🙏 🙏 👌👌👌👌विडिओ
@ramgavali6886
@ramgavali6886 Жыл бұрын
खूप छान 👌
@dagakarande5794
@dagakarande5794 Жыл бұрын
जय मल्हार दादा
@SharadaGawalI-wo1ed
@SharadaGawalI-wo1ed Жыл бұрын
दादा तुमचे खडतर जीवन...मेहनात...ह्या video मुळे आमला बघायला मिलते...
@prashantshinde8127
@prashantshinde8127 Жыл бұрын
दादा तुम्हाला खूप माहिती आहे आणि खूप कष्ट करता
@rupalipawar8016
@rupalipawar8016 Жыл бұрын
तुमचा खुप अभिमान वाटतो दादा खुप छान ❤
@tejaswiniyadav5852
@tejaswiniyadav5852 Жыл бұрын
खूप सुंदर प्रवास दाखवला धन्यवाद
@girishbarne2291
@girishbarne2291 Жыл бұрын
एक दिवस तुमच्या बरोबर घालव्हायचा आहे..
@kondibatambe7939
@kondibatambe7939 9 ай бұрын
खरे दशाचे राजे हे लोक आहेत
@vikastalekar459
@vikastalekar459 Жыл бұрын
Zakas sidhu nana
@sidjagtap596
@sidjagtap596 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉
@mangaladeshpande4439
@mangaladeshpande4439 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@Ak-nn6um
@Ak-nn6um Жыл бұрын
भूगोलाची किती छान माहिती आहे तुम्हाला,फक्त इंग्लिश स्कूल मध्ये जाऊन ज्ञान मिळत नाही,भारताच्या खेड्यामध्ये खूप talent आहे ते जपलं पाहिजे,वाढवलं पाहिजे
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 4,3 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 129 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 4,3 МЛН