धनगरवाडा निघाला कोकणातून गावाला, शेतकऱ्यालाही आलं भरून | आई-दादा आले मदतीला | dhangari jivan

  Рет қаралды 392,180

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

धनगरवाडा निघाला कोकणातून गावाला, शेतकऱ्यालाही आलं भरून | आई-दादा आले मदतीला | dhangari jivan
sidu hake
#dhangarijivan #siduhake #shepherd #konkanvlog #धनगर #dhangar #dhangar #banai

Пікірлер: 555
@rahulranjane3646
@rahulranjane3646 Жыл бұрын
न थांबणाऱ्या कष्टमय जिवनाची व्यथा चीतरून आमच्यापर्यंत पोहोचवता त्यासाठी मनापासून आभार.. दोन घोड्यावर संपूर्ण कुटुंब लादून गावाकडची वाट चालताना पाहून आपोआप डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या .. धन्य आहात ,,,,
@vinitadudhat4264
@vinitadudhat4264 Жыл бұрын
केवळ पाणी आहे माझ्या डोळ्यांत! ३० वर्षे झाली एका ठिकाणी संसार सावरताना माझी ही हालत झाली आहे की सांगता सोय नाही आणि हे लोक वर्षातून दोनदा संसार कोकण-घाट असा प्रवास करून नेतात - ५०० - ६०० किलोमीटर! धन्य आहे हो! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nikhilpatil4680
@nikhilpatil4680 Жыл бұрын
आजचा व्हिडिओ पाहून खरंच अजून तुमच्या विषयी व तुमच्या सारख्या जीवन जगणाऱ्या धनगर बांधवांसाठी अजून खूप आदर वाढला रस्त्यात कधी मेंढी मुळे होणारी ट्रॅफिक आता एक ट्रॅफिक वाटणार नाही तर आता respect वाटेल
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Жыл бұрын
ईश्वर तुमचा प्रवास सुखाचा घडवो. आता पुन्हा आपली भेट दिवाळी नंतर होईल. हे ऋणानुबंध असेच राहु द्या बाबांनो. शेवटी जगात प्रेम हेच शाश्वत सत्य आहे. तुम्ही कुठले आम्ही कुठले परंतु अस वाटत की आपण जन्मोजन्मी एकत्र राहतोय. तुम्ही गेल्यावर खुप सुन सुन वाटेल. राम राम बाबांनो. लवकर या आम्ही वाट पाहु.जय गजानन. जय बाळुमामा.
@kalpanaudawant1316
@kalpanaudawant1316 Жыл бұрын
खरच दादा आजपर्यंत फक्त सिनेमा पाहिला होता पण प्रत्यक्षात जीवन कीती कठीण आहे तुमच्या कुटुंबियांवर‌ ईश्वराची क्रुपा सदैव राहो सर्व जण आनंदाने आपल्या गावी पोहचा
@nandapulawale1230
@nandapulawale1230 Жыл бұрын
दादा सावकाश जा काळ्जी घ्या सर्वांची . ईश्वर तुमच्या पाठीशी राहो ..
@jayeshraut9697
@jayeshraut9697 Жыл бұрын
आपला प्रवास सुखाचा होवो दादा 🙏खरंच आई वडील आणि बाळूमामा यांचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे 🙏
@hulwanhanmant4127
@hulwanhanmant4127 Жыл бұрын
किती निरागस .. स्वच्छंदी .. प्रदुषण मुक्त .. निसर्ग रम्य .. कसलीही स्पर्धा नाही ..सकस शुद्ध आहार .. जगण्यासाठी जे हवं ते तुम्ही जगता ... खरे श्रिमत तुम्ही आहेत ... सुखी भव ...
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Жыл бұрын
बाळुमामा च्या नावाने चांगभलं देव तुम्हा ला खुप शक्ती देवो तूमचा प्रवास सुखकर होवु दे
@surekhaaswar6584
@surekhaaswar6584 Жыл бұрын
हे सगळ बघता भावना विवश... आई बाबा..यांना बघितलं ..खूप सुखी ठेवा त्यांना..
@PrakashJadhav-iq6cz
@PrakashJadhav-iq6cz 2 ай бұрын
किती कष्ट करतात हे हे सर्व आनंदाने करतात आपण शहरात राहून थोड कमी पडल तर घरच्यान वर ओरडतो सलाम तुमच्या जोडीला
@renupimpaldohkar9687
@renupimpaldohkar9687 Жыл бұрын
आपला प्रवास सुखकर होवो..गावाकडे जाऊन थोडी विश्रांती घ्या अख्खा हिवाळा आणि उन्हाळा काढलात दादा रानावनात..
@dabangmau865
@dabangmau865 Жыл бұрын
एवढे कष्ट आणि तरीही आयुष्याविषयी कसलीही तक्रार नाही.....सलाम तुम्हा सर्वांना🙏खासकरून तुमच्या बायका सगळी कामे करतात ...आणि तुमच्या सोबत मेंढ्या पण वळतात.... मला तुम्हा सर्वांचे मनापासून खूप कौतुक वाटते🎉
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
अरे वां छान. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@patil312
@patil312 Жыл бұрын
KZfaq वरील एकमेव चॅनल असेल त्याला वाईट कमेंट्स कधीच येत नाही असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत रहा आणि आयुष्यात खूप पुढे जा Happy journey Dada ❤
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 11 ай бұрын
दादा,व बाणाई आपला प्रवास सुखाचा व्होवो ❤❤
@prashantnarute8504
@prashantnarute8504 Жыл бұрын
खरच मला अभिमान वाटतो मी धनगर समाजा मध्ये जन्म घेतला जय मल्हार बाळू मामाच्या नांवाने चांगभलं
@prashantnarute8504
@prashantnarute8504 Жыл бұрын
आपला प्रवास सुखाचा होवो
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 Жыл бұрын
हाके दादा तुमची आई दादा तुमच्या सरखी खमखी आहे मेहनती आणि तुमची बानाईपन तशीच आहे खमकी तुमच सर्व कुटुंब खुप छान आहे
@balasahebsalunke3879
@balasahebsalunke3879 Жыл бұрын
बाळु मामाच्या नावानं चांगभलं. तुमचा परतीचा प्रवास सुखाचा होवो. जय मल्हार🙏
@ashokzatkar2232
@ashokzatkar2232 Жыл бұрын
खुप कष्ट आहे दादा आपल्या धनगरांचे 1महीना पाई चालन सोपं नाही असो बाळु मामा सदैव आपल्या पाठीशी उभे आहे 🙏🙏
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
आपला प्रवास सुखाचा होवो ❤❤
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
जगामध्ये कुठेही जा पण आपल्या गावाला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सगळे खूप खूष दिसत आहेत. 👌👌
@kishorDapke26
@kishorDapke26 Жыл бұрын
राम राम दादा नमस्कार तुम्हाला कोकनकरांनी छान पध्दतीने निरोप दिला खुप छान वाटले बानाईंचे डोळे भरून आले त्या वेळेला अम्हांला सुध्दा कसंतरी झालं. तुमचा स्वदेशी प्रवास सुखा समाधानाचा होओ अशी ईश्वराकडे प्रार्थना करू. राम राम दादा.
@vishalsable6391
@vishalsable6391 Жыл бұрын
सांभाळून आणि सावकाश जा गावी खंडोबा तुमच आणि तुमच्या फॅमिली चे रक्षण करो पुढच्या वर्षी लवकर या आणि गावी पण असंच हसत खेळत राहा मिस यू सिदू भाउ आणि फॅमिली ❤️
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
डोळे पाणावले 😭 , दादा वहिनी, तुमच्या बोलण्यात खूप प्रेमळ आणि आपलेपणा वाटतो.❤
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
आपला प्रवास सुखाचा होवो... जनावरांना किती जीव लावता दादा वहिनी.❤ सागरबाळ मस्त गोड्यांची कुची घालून बसलाय... किती गोड दिसतोय.🥰🥰 स्वताःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या 🙏
@arunapingle330
@arunapingle330 Жыл бұрын
दादा आपला प्रवास सुख, समाधान आणि आनंदाचा होवो !🙏💐😊
@aslammulani2975
@aslammulani2975 Жыл бұрын
शेवटचे भक्ती गीत सुंदर वाटले
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पहिला सबस्क्राई ब केले,तुमचा प्रवास सुखाचा होवो,डोळ्यात पाणी आले तुमचा संसार पाहून,रस्त्याने जात येता सामान घेऊन जाणारे घोडे नेहमी पहातो ,पण आज त्यामागचे कष्ट कळले,आई दादांना नमस्कार👏👏,सर्व परिवार खूप छान आहे,व्हिडिओ खूप छान बनवलाय दादा,खूप प्रगती होवो हीच सदिच्छा,तुम्हाला तुमच्या या बहिणीकडून👏👏👏👏👏💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
तुमच्या चांगल्या सरळमार्गी स्वभावामुळे तुम्ही बाहेर राहून सुद्धा खूप जीवाभावाची माणसं कमावलीत.तुमचा प्रवास सुखकर होवो. अशी खंडेराया चरणी प्रार्थना 👍 🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏👍
@ravirajbhoir5700
@ravirajbhoir5700 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा व आनंदाचा जावो हिच आई एकवीरा चरणी प्रार्थना
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Жыл бұрын
आपला प्रवास सुखकर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो 👍❤️❤️❤️👏👏🙏🙏
@snehabhandari2247
@snehabhandari2247 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा होवो दादा सांभाळून जा 🙏
@suhasgosavi1310
@suhasgosavi1310 Жыл бұрын
तुमचे कष्ट बघून आम्हाला प्रेरणा मिळते. तुम्हा सर्वांचा प्रवास सुखाचा होवो....... 🙏
@latamodak9459
@latamodak9459 11 ай бұрын
खूप छान आहे दादा हा चायनल आणि बानू ताई खूप छान छान रेसिपी बणवते ❤❤
@sanjaymasal4445
@sanjaymasal4445 11 ай бұрын
खरोखर धनगर समाजाची व्यथा व्हिडिओच्या माध्यमातून मांडल्याबद्दल आपले धन्यवाद आभार
@mangalbhosale8086
@mangalbhosale8086 Жыл бұрын
एक महिना चालणं सोपं आहे बाळूमामा तुमच्या सदैव पाठीशी राहो बाळूमामाच्या नावानं चांगभलं😮
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 3 ай бұрын
खरंच सिद्धू दादा तुमचे धनगरी जीवन अवघड आहे.तुमच्या मुळे आम्हाला बरीच माहिती मिळते.तुमचा प्रवास सुखाचा होवो अशी श्रीचरणी प्रार्थना
@nayanmandlik5546
@nayanmandlik5546 Жыл бұрын
आपल्या परंपरेला घट्ट धरून ठेवलेले तुम्हीच खरे भूमिपुत्र ( indigenous ) ❤️
@sathesandhya6861
@sathesandhya6861 11 ай бұрын
दादा बानाईताई आजी आजोबा तुमच्या लहान मुलांचा प्रवास सुखकारक होऊ द्या बाळुमामा आहेत. तुमच्या पाठीशी
@mahadevsalavane1616
@mahadevsalavane1616 Жыл бұрын
साहेब तुमचा प्रवास सुखाचा होवा हिचं श्री खंडोबा चरणी प्रार्थना
@saakshichavan
@saakshichavan Жыл бұрын
तुमचं जीवन बघून खरंच खुपचं छान वाटतं ,कसलाही गर्व नाही अभिमान नाही, मस्तच👌👍भाऊ पॉवर बँक चार्जेर घ्या म्हणजे तुम्हाला चार्जिंग चा प्रॉब्लेम नाही होणार
@myworld-lj2fj
@myworld-lj2fj Жыл бұрын
दादा पावर बँक घेऊ ठेवा एक म्हणजे प्रवासादरम्यान तुम्हाला चार्जिंगची काळजी राहणार नाही 🙏🏻🙏🏻
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
भरून येण्यासारखे तुम्ही लोक आहातच.❤
@somnathsatpute6336
@somnathsatpute6336 9 күн бұрын
तुझ्या या हुशारीला सलाम 🙏
@urmilaingale1718
@urmilaingale1718 3 ай бұрын
दादा तुम्ही आणि तुमचे कुटुंब आज कोकणातून देशावर गावाकड निघाला आहात तुम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा तसेच तुमच्या मेंढरांनाही सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा.कोकणातले वाड्याचे मालक तुम्ही निघालात म्हणून त्यांनाही भरुन आलंय.त्यांनी गळाभेट दिली हे पाहून खूप समाधान वाटले.शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Жыл бұрын
एकदम छान माहिती दिली छान विडीओ बनवला आहे सिदा भाऊ रियल जीवनात काय करावे लागते जीवन जगण्यासाठी ते तुम्ही दाखवत आहात तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच प्रार्थना बाळुमामा ला
@asmitakulkarni3734
@asmitakulkarni3734 Жыл бұрын
तुमच्या कष्टाला तोड नाही,सलाम, खूप भरून आले बघून, येलकोट येल्कोट जय मल्हार
@ashagadekar6678
@ashagadekar6678 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखकर होवो ,बाळुमामाचे आशीर्वाद नेहमी सोबत आहे ❤️
@pramilaghumare3658
@pramilaghumare3658 Жыл бұрын
तुमचा प्रवास चांगला होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
@nandushinde3718
@nandushinde3718 Жыл бұрын
जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्हीही पवित्रच. आपला प्रवास सुखकर होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना .
@raneusha
@raneusha Жыл бұрын
मला पण इमोशनल वाटते आहे. नीट जावा, सुखरूप पोहचा! आमचे कोकण आहे तुमच्या पाठीशी🙏
@prashantdhuri2628
@prashantdhuri2628 11 ай бұрын
खरंच दादा तुमचा खुप संघर्षमय जीवन तुमचं किती कष्ट करताय तुमी खरंच तुमच्या मेहनीतीला माझा 🙏 बाळु मामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏
@anitashinde...5953
@anitashinde...5953 Жыл бұрын
तुमच्या सर्वांचा प्रवास सुखरूप होऊदे बाप्पा चरणी हीच प्रार्थना 😇
@vijaychavan3101
@vijaychavan3101 Жыл бұрын
बांधवाना देश्यावर जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@vidyachavan3732
@vidyachavan3732 Жыл бұрын
खुप छान विडिओ..बानाई वहिनीने बनवलेला सुंदर लगाम आणि कलरफुल डुलगुरी यामुळे बिऱ्हाडाला एक वेगळीच शोभा आली...पहायला भारी वाटतंय.. **तुंम्हाला आणि तुमच्या वाड्याला गावाकडील परतीच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा...आपला प्रवास सुखकर आणि निर्विघ्न होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sangitashinde1336
@sangitashinde1336 Жыл бұрын
आपला प्रवास सुखाचा होवो वाईट वाटल . जाताना ना तुमची जवळुन ओळख ना आमची पण I जिव लागलाय खुप शेवटच . खडोंबाचगाण . खुप छाना होत🙏🙏
@jayashreechavanchikhali9231
@jayashreechavanchikhali9231 Жыл бұрын
प्रवास सुखाचा होवो तुमचा दादा . जय बाळूमामा 🙏🙏
@vijaykumarghorpade427
@vijaykumarghorpade427 Жыл бұрын
दादा प्रवासाच्या शुभेच्छा आपल्या धनगर समाजातील खूप अवघड अडचणी आहेत आपलाच समाजातील माणूस विजय घोरपडे पालमकर जि परभणी पुन्हा एकदा प्रवासाच्या शुभेच्छा 🙏🙏🙏
@ms5minutesrecipies594
@ms5minutesrecipies594 Жыл бұрын
दादा तुमचा परतिचा प्रवास सुखद व आनंदी हो हिच बाळूमामा चरनि प्राथना गावी गेल्या वर आपल्या कुटुंबासोबत आई वडिलांसोबत भरपुर वेळ घालवा आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी
@mokindalad35
@mokindalad35 Жыл бұрын
"आम्ही जातो आमच्या गावा ,आमचा राम राम घ्यावा" सिद्धुभाऊ ,किसन,पिरजी तिघ भाऊ.दादा आणी आई.बाणाई , आर्चना,सिमा,दिपा,दादु संग्रांम,पृथ्वी,साार,सोनाली .आसा भला मोठा परिवार आज गावाकड निघालाय,दादा ,सिध्दु ,काय वेड लावलस रे आम्हाला.तुझे व्हिडीओ आम्ही जनु आपल्या जिवनाचा खरा खुरा सेनिमाच पहातोय आस वाटतय.आज आपल्या सोबत मुलबाळ आहेत जरा जपुन जा रहदारीत वाहना पासुन संभाळुन चला.व मजल दर मजल करित लवकर आपल्या गावी पोहचा .मि परभणी हुन आहे .........😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
सूख रुप गावाकड जा जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏🙏
@somnathsatpute6336
@somnathsatpute6336 9 күн бұрын
भावा दोघांची बोली भाषा फारच गोड वाणी
@nayannarvekar7198
@nayannarvekar7198 Жыл бұрын
दादा सांभाळून जा. एक दिवस असा येईल स्वतःच्या गाडीमध्ये बसून सगळे गावाला जाल🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pranitamane1133
@pranitamane1133 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होवो ही सदिच्छा👍🙏😊
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Жыл бұрын
यलकोट यलकोट चांग भले परतीचा प्रवास सुखरुप होईल काळजी नसावी नाना नानी लवकर कोकणात या आज डोळे भरून आले
@nitinkamble8883
@nitinkamble8883 Жыл бұрын
आपला प्रवास चांगला होवो 👏🏽👏🏽 बोला..बोला बाळुमामाच्या नावानं चांगभलं
@खानदेशबैलबाजार
@खानदेशबैलबाजार Жыл бұрын
खरच दादा तुमचे व्हिडिओ पाहून खूप मन भरून जातं तुमची व्हिडिओ पाहून जुनी परंपरा आणि संस्कृती मान मर्यादा ची आठवण येते तुमच्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट पाहतो 😊
@chandumanekar8566
@chandumanekar8566 Жыл бұрын
दादा ही संस्कृती जिवंत रहाली पाहिजे ...रडवलास मित्रा ...जय मल्हार
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 Жыл бұрын
श्री हाके नाना.परिवार.खुप छान सुंदर विडिओ होतै.गोड शुभेच्छा
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
आपला प्रवास सुखाचा होवो. ही बाळु मामांच्या चरणी प्रार्थना. प्रवासी दरम्यान काळजी घ्या दादा.
@ravindradhangar8619
@ravindradhangar8619 Жыл бұрын
Banai tar banai आज आई पण lajval,,
@mandasamse4849
@mandasamse4849 Жыл бұрын
जय मल्हार दादा
@Sanjay-sg4fu
@Sanjay-sg4fu Жыл бұрын
छानच , तुमचा प्रवास सुखाचा व आनंदाचा होऊ दे , पती पत्नी ची एकमेकाला साथ असल्यावर स्वर्गाची काही जरुरी नाही, आनंद येथेच आहे आणि हेच सुख
@pravinkumarkamble6379
@pravinkumarkamble6379 Жыл бұрын
दादा, एवढं वझ घेऊन आयाबाया, लेकर चालत घेऊन जाता. एखादी पिकअप गाडी घ्या. म्हणजे पुढच्या मुक्कामापर्यंत तुमचे समान, लेकर व बाईमानस लवकर पोहचतील.
@hemrajkhillari304
@hemrajkhillari304 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा होऊदे हीच ईशवरचरणी प्रार्थना आहे,
@vasundharakrishivikaspratishth
@vasundharakrishivikaspratishth Жыл бұрын
❤ खंडोबा तुम्हाला बळ देवो सदैव तुमच्या सोबत राहू तुमचा प्रवास सुखकर होईल ❤🎉
@dilipdukare2227
@dilipdukare2227 Жыл бұрын
खंडोबा देवाचा आशीर्वाद आहे आपला प्रवास सुखाचा होवो
@dipakadam9969
@dipakadam9969 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच माऊली चर्नी प्रार्थना ❤❤🎉
@sheetalhatiwala6426
@sheetalhatiwala6426 Жыл бұрын
बाळू मामा चा नावानं चांगभलं येलकोट येलकोट जय मल्हार
@akashlate848
@akashlate848 Жыл бұрын
तुमची मस्त विडिओ असतात
@jayshreepatil3129
@jayshreepatil3129 Жыл бұрын
🙏 दादा तूम्हाला सगळ्यांना.आपला प्रवास सुखाचा ह़ोओ.🙏
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 4 ай бұрын
तुमचं जीवन बघून डोळे निवतात पण मन मात्र भरून येतं। तुमची बोली सुद्धा किती गोड लागते कानाला! सारखे सारखे ऐकून कितीतरी शब्द चांगलेच ओळखीचे वाटायला लागले आता! 😊
@saiprasadsawant9037
@saiprasadsawant9037 Жыл бұрын
किती सुंदर माहिती आणि नावे दिली तसेच नियोजन.. व्यवस्थापन न चुकता.. खरेच शिकलेला माणूस सुध्दा गोंधळुन जाईल.
@ushakharpude263
@ushakharpude263 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा होईल स्वामी समर्थ महाराज की जय
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 Жыл бұрын
दादा बणाई खंडेराया च्या नावानं चांगभलं,येळकोट येळकोट जयमल्हार...परतीच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा..पोरबाल सांभाळून न्या...वाडा औंदा गावाकड जाणार की मामांच्या गावाला....कळवा आता चार महिने करमनार नाही..सुखरूप घरी जा...
@sanjayraje188
@sanjayraje188 Жыл бұрын
हाकेदादा तुमचा कोकणातील आठ महिने सुखरूप गेले तसेच परतीचे प्रवास सुद्धा सुखरुप व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@alkadarwatkar7467
@alkadarwatkar7467 Жыл бұрын
प्रवास सुखाचा होवो तुम्हा सर्वांचा 🙏🙏👍👍
@rashidpathan9411
@rashidpathan9411 Жыл бұрын
Banai👌👍
@sayli3727
@sayli3727 Жыл бұрын
दादा तुमचा प्रवास सुखकर होवो.
@babandhawale8262
@babandhawale8262 Жыл бұрын
खूपच खडतर जीवन आहे दादा तुमचं,आहे त्या परस्थितत सुखी समाधानी राहण्याचा कान मंत्र दिला दिला तुम्ही.किसन बानाई ताई अर्चना ताई यांना नमस्कार..
@sonalikitchenkatta
@sonalikitchenkatta Жыл бұрын
आपला प्रवास सुखकर होवो तुमचं जीवन खूप कठीण आहे दादा
@nitinkanawade5318
@nitinkanawade5318 Жыл бұрын
आपला प्रवास सुखी होवो . हिच पांडुरंग चरणी प्रार्थना
@nandadhavale2798
@nandadhavale2798 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा होवो
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
सुंदर गाणं 👌👌👌
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 7 ай бұрын
धनगर समाज बांधवांच्या जीवन बघू असवाटत किती खरतड जीवन जगतात . किती कष्ट आहेत या समाजातील लोकांना . तरी सुद्धा हे लोक किती खुशीने जिवन जगतात . कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस परंतु या सर्व संकटांवर मात करून मेहनत कष्ट करून जिवन जगतात. यांच्या एकमेकांशी असलेला जिव्हाळा पाहिला ना तर . शिकल्या सरल्या लोकांनी आदर्श घेतला पाहिजे .
@devidasbhogade2912
@devidasbhogade2912 Жыл бұрын
Happy journey तुमचा प्रवास सूखकर होवो
@ujwalasawant716
@ujwalasawant716 Жыл бұрын
सावकाश जा ,काळजी घ्या ,तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@manishabodke2863
@manishabodke2863 Жыл бұрын
आई आणि बाबा नमस्कार तुमच्या कष्टाला तोंड नाही तुमचा प्रवास सुखकर होईल
@kalpanabagul355
@kalpanabagul355 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखकर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 110 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 124 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 110 МЛН